दुपारच्या जेवणात भाकरी कौल फ्राय पार्टी | Kaul Fry Chicken Party | Kokankar Avinash | Nivali Konkan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 มิ.ย. 2023
- दुपारच्या जेवणात भाकरी कौल फ्राय पार्टी | Kaul Fry Chicken Party | Kokankar Avinash | Nivali Konkan Village
आज सकाळी सकाळी उठलो आणि गेलो सुनीता काकी कडे. संगीत म्हणजे आमची मोठी आई, तीपण काळ मुंबईतून आली होती. तिला भेटलो आणि मग घरी आलो. दुपारी पोरांचा प्लॅन झाला आज कौल फ्राय चिकन करायचे. मी सिद्धू आणि बंटी (विनायक) तिघे नायरी मध्ये गेलो आणि चिकन घेऊन आलो. आज वाघदरे च्या ठिकाणी पार्टी करायची होती. सर्व सामान घेते आणि आम्ही पोचलो जंगलातल्या आमच्या वाघदर्यावर. पहिले तर चिकिनला मीठ मसाला लावून घेतला आणि मसाले चिकन मध्ये मुरायला (chicken marination) ठेवले. एका तासाने चिकन छान तैयार झाले होते. कौल पण मस्त स्वच्छ धुवून घेतले आणि मग Chicken Kaul Fry करायला सुरवात झाली. इकडे चिकन तैयार होत होते आणि तिकडे लगेच सर्वजण खात होते. मस्त गरमागरम चिकन आणि घरातून आणलेल्या भाकऱ्या यावर सर्वानी यथेछ ताव मारला. सर्व साफसफाई करून घरी आलो आणि संध्याकाळी आमच्या गावच्या Wankhede Stadium वर क्रिकेट ची मज्जा घेतली
#KaulFryChicken #KaulChickenFry #chickenparty #KokankarAvinashParty
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Recipe Channel : th-cam.com/users/channel@Reci...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel
g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
TH-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
कामामुळे मुंबईत अडकलो नाही तर गावात राहण्या सारखे दुसरे सुख नाही, तु खूप नशिबवान आहेस, सारखे सारखे तुला गावी जाता येते,
Enjoy your trip👍👍👍❤🙏🚩🚩🚩
Yes true❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
दादा आनंदी व सुखी आयुष्य हे आहे हे सर्वांना मिळत नाही खरे नशीब वान कोकणी माणसे छान विडीओ आहे
Kadk ak no
आयला मज्जा आहे रे दादा तुझी
रे मी दादा तुम्ही आमच्या गावी कधी ऐतील पालघर तालुक्यातील मध्ये कधे केळवा बीचं माहीमं हे आमचं गाव आहे ❤❤❤मी तुमचे खूप विडियो पाहीले तं
Mi nagar cha ahe
Asech raha mast video batl
निसर्ग रम्य वातावरण 🙏
Khupch Chan vlog Avinash ❤✌🏻
Ek number
खुप छान भावा अविनाश , गावाकडचा नजरा पाहून मन प्रसन्न झालं, अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी तुम्हीं निसर्गाच्या सान्निध्यात राहून तुम्हीं कैल चिकन केलं आहे लय भारी वाटलं 🌴👌👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🚩👍🙏
Big fan bhai
दादा तुमचे गावचे विडीवो फार छान असतात
Mast video aahe ❤
धन्यवाद भावा
मस्त मजा करतोयस.
Ek no Vlog , Kaul fry rocks , mast
AVINASH BROTHER NICE UR PARTY. BUT ONE PIECE U SHOULD KEEP FOR D GOD.. NICE TASTY N YUMMY
Bhari
Kya bat..aaj parat ek party😋
Khupach changala video ah❤❤❤
धन्यवाद ❣️
Khup Chan video ❤️👌
Kaul fry khupch mast jhalel❤❤
Khup majja karata sarv mule
मज्जा करा ❤
Mast Avinash bahu
मस्त 👌. .
Mast lai bhari video 👌👌👌❤️❤️❤️👌👌👌❤️❤️❤️👍👍👍👍👍
एन्जॉय
खूपच भारी
Khup mast avi
नाइस दादा व्हिडिओ
Tasty video 😊
Mast vedio❤❤
Mast video ahe avinash bhau#aforahire
आग्रहाच निमंत्रण
पारतंत्र्याच्या अंधकारातून स्वराज्याच्या प्रकाशाकडे महाराष्ट्रासह देशाला घेऊन जाणाऱ्या ऐतिहासिक आणि तेजोमय छ शिवराज्याभिषेक सोहळ्याला 2024 या वर्षी 350 वर्ष पूर्ण होत आहेत.....या निमित्त राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड च्या वतीने दि 5 जून 2023 रोजी सायं 4 ते 6 पडेल कॅन्टीन ते विजयदुर्ग - मोटरसायकल रॅली व त्यानंतर विजयदुर्ग किल्ला येथे 6.30 ते 8.30 या वेळेत छ शिवराय राज्याभिषेक दिन सोहळा संपन्न होणार आहे ,यामध्ये श्री सौरभ करडे यांचे व्याख्यान होणार आहे.....तरी मोटारसायकल रॅली सह सर्व कार्यक्रमात आपण सहभागी व्हावे ही विनंती.....राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड
अविनाश दादा आमच्या गावी कधी ऐतील मला खूप आवडतातं तुम्ही ❤❤❤ पालघर तालुक्यातील मध्ये गावी केळवा बीचं मी पंकज वरठा तुम्ही एकदा तरी याहो❤❤❤❤
मी वाट पाहतोय तुची दादा
कौल फ्राय मस्त झाल होत
Wow masta majja enjoy keli kaul chicken an cricket 🏏 enjoy kara
❤
💗💗khumast
Mast video
Zakaas
full of enjoyment... yummy 😋😋😋 ... nice video Bro 🌴🌲🌳🚩😊
Mast video ❤❤
🙏
Dada ek number video zhala.mi pn chicken banawala ahe jevnala ya.
Aamcha kade 1 aamba bhetat ny lavr 😂
Tu pan dapoli madhe ye
दादा vlog मस्त आहे पण तुम्ही vlog मध्ये इंग्रजी शब्द नका वापरू 😊
Dada mala pan kaul frai chicken avdato
अरे अविनाश एकच ब्लॉग दोनदा upload झालाय वाटत, pls check
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Dada gav konta tumcha
असे भाजून खायचे नाही दादा पोट बिगडते
Bhavaa manjul avaaj kokilechaa yeto paakhranchaa naahi
दादा तुझया कड़े एवड़ा मोकला वेल कसा ?? आनी श्रीलंकन टीम sobat का फिरत अस तों?? मजा आहे राव तुझी फूल एंजॉय
Srilanka.. 😄😄
Bibtya yeto ka aata
दादा तुम्ही काल आले होते का विरार ला
हो काल D D'Atalantis मध्ये गेलो होतो
दादा अवनी कशी आहे.
❤