बिझनेस मध्ये अडकलेल्या , पैशांने श्रीमंत झालेल्या ह्या पार्टी चे दिवस खूपच भावुक वाटतात...काय झालोय आपण ..अस वाटतं पुन्हा मित्र यावे आणि असाच लहानपण एन्जॉय करावं...missing my chhapari Mitra...❤️❤️❤️❤️
हेची मज दान द्यावे मागुती फिरुनी कोकणाताच जन्मावे, ऐसे हे भूवरी स्वर्ग भासावे कसले सायास? पुनःश्च 84 लक्ष भोगावे. रूप जरी नर नारी वा असो किन्नर वा श्वापदापरी मुकले देव ज्या सुखा ऐसी माझी कोकण नगरी ऐसी माझी कोकण नगरी
नदिवरची पार्टी गेली, भर उन्हातली ती क्रिकेट ची मॅच गेली, जिंदगी मधली मज्जाच गेली,जेव्हा आमची शहरात दुनियादारी सुरु झाली..😒व्हिडिओ निमित गावची एक जुनी आठवण जागी झाली.. बाकी व्हिडीओ मस्त होता❤️😍
मी सुद्धा चिपळूणचाच आहे पोफळी मद्ये कुंभार्ली घाट आम्ही सुद्धा पहिले गावाला असताना अश्या पार्ट्या करायचो आणि अजून सुद्धा आम्ही गावाकडे सगळे मित्र मैत्रिणी गेलो की नदीवर किंवा रानात पार्टी करतो खूप छान मनोरंजन करणारी मुले असतात कोकणातील एकजूट आणि आनंदी राहणारी लोक असतात आमच्या कोकणची love you all boys all the best 👍👌
Mashallah ... Bhau ek number ..me kuwait madhe rahato pan tumchi sarv video pahato ..aaj hai video pahaun savitri nadi from raigad mahad . chi yaad aali ..lai bhari bhau..pritesh bhai chi commedy ek number aahe ..sarv video madhe changla kaam kartat...bhai...
माझा महाराष्ट्र आणि माझे कोकणातील बांधव एक ऋणानुबंध आपुलकीचे नाते हे प्रेम एकता रक्कमेने विकत घेता येत नाही माणूस कितीही मोठा झाला तरीपण हे आनंदाचे स्मरणीय क्षण तो परत आणु शकत नाही आपल्या प्रेमाच्या बंधु भावकीला माझे नमण
बिझनेस मध्ये अडकलेल्या , पैशांने श्रीमंत झालेल्या ह्या पार्टी चे दिवस खूपच भावुक वाटतात...काय झालोय आपण ..अस वाटतं पुन्हा मित्र यावे आणि असाच लहानपण एन्जॉय करावं...missing my chhapari Mitra...❤️❤️❤️❤️
Shamat 🙏🌴🌾
❤️😁😂👍
कोकणातील पाटीॅ तर १च नंबर माझे माहेरही रत्नागिरी मंडणगड चे कोकणी माणसाकडे नोकरी धंदा पैसे नसेल तरी पण समाधानी आणि खूप मजेत असतात मला अभिमान आहे कोकणचा
Agdi satystithi bolat kokank maus paisyane shiramant nasala tri chotya gostititun gavat rahaun anad ghet asto🌾🌾🌴🌴🙏
kute aahe tumch gav
एकदम खरं बोललात.
, nice videoes all
अशी एकजुट असावी गावात तरच मज्जा येते प्रतेक वेली तुम्ही सगळे एकत्र असता खूप छान मी पण गुहागर तालुक्यातलाच आहे
मी सातारकर आहे
पण तुमची बोली भाषा खूप भारी वाटते म्हणून मी सर्व एपिसोड बगतो मस्त वाटत
Swargat yayala nashib lagat dada ....garv ahe amhala amhi kokani aslyacha
आम्ही कोकणी माणसा हावतंच भारी.. कोकणी माणसाचा नाद नाय करायचा 🤘😎
Love From Khed, Ratnagiri #kokan
Khoop anand zhala. Ganpati san astana kokanat visit kara khoop Chan vatel🙏🙏🌴🌾
Me malvani
भारी झो....गावच्या आठवणी ताज्या झाल्या .......
राव तुम्ही खूप गोड आहात
आमचा जन्म कोकणात का नाही झाला अशे सारखे वाटते ❤️❤️
Kokan mhanje swargch aahe
हेची मज दान द्यावे
मागुती फिरुनी कोकणाताच जन्मावे,
ऐसे हे भूवरी स्वर्ग भासावे
कसले सायास? पुनःश्च 84 लक्ष भोगावे.
रूप जरी नर नारी
वा असो किन्नर वा श्वापदापरी
मुकले देव ज्या सुखा
ऐसी माझी कोकण नगरी
ऐसी माझी कोकण नगरी
कोकणातली बायको करा अजून सुखी राहाला
Bhagya lagt kokanat janmala yayla...... mhanunch amhala garv ahe kokani aslyacha
नदिवरची पार्टी गेली, भर उन्हातली ती क्रिकेट ची मॅच गेली, जिंदगी मधली मज्जाच गेली,जेव्हा आमची शहरात दुनियादारी सुरु झाली..😒व्हिडिओ निमित गावची एक जुनी आठवण जागी झाली..
बाकी व्हिडीओ मस्त होता❤️😍
मस्त 👌 गावच्या आठवणी ताज्या झाल्या
प्रितेश दादा a one character ahe re .....❤️❤️❤️👍👍👍👍
Zo hasun damlo bhavano 🙏😋😄
खुप भारी ........आपल कोकण लयभारी
त्यात कोकणी कार्टी जाम भारी
अमित प्रितेश ची वेडी यारी
दिल दोस्ती दुनियादारी
लयभारी
खुप सुंदर गावच्या जुन्या आठवणी ताझ्या झाल्या verry good प्रितेश, राजा, अमित, आणि सर्व टीम
अमित दादा आणि प्रित्या दादा सलाम तुमच्या जोडीला 😍😍
शेवटचे ३० सेकंद लय भारी.👌👌
Pritesh bhava khup chan video banavata
Tumchya grupla salam
कोकणातील पार्टीची माझ्याच वेगळी असते .Keep it up ...... Bhavano.😂😂
वा भावांनो वा. असेच हसवत रहा
पित्या आणि आम्या...
साल्याहो..
खूप मस्त...
खूप एन्जॉय करतो मी तुमचे व्हिडिओ
Junya aathavani bhavano jagya kelyat love you ❤😍😘Awesome
Masat dada
खुप भारी राव गावची आठवण आळी रे खुप
नेहमी प्रमाणे धम्माल आणणारा आजचा ब्लॉग मस्त..👍
Tumche vlog khup bhari asatat hasun hasun pot dukhat
जबरदस्त भावांनो
Lay bhari pitya da aani amya da
वास्तविक माणूस म्हणून जगता आहात।।। यालाच जीवन म्हणतात ज्यात समाधान असते।।।
अमितशेठ नि तुम्हाला परत चुना लावलान..!!
पार्टी ला खूप धमाल आली..!!
मी सुद्धा चिपळूणचाच आहे पोफळी मद्ये कुंभार्ली घाट आम्ही सुद्धा पहिले गावाला असताना अश्या पार्ट्या करायचो आणि अजून सुद्धा आम्ही गावाकडे सगळे मित्र मैत्रिणी गेलो की नदीवर किंवा रानात पार्टी करतो खूप छान मनोरंजन करणारी मुले असतात कोकणातील एकजूट आणि आनंदी राहणारी लोक असतात आमच्या कोकणची love you all boys all the best 👍👌
👌👌
पित्या भावा याक टीशर्ट माका पण पाठऊन देस कोकणी कार्टी चा 😎😎😎😎
Jam majja aali lay bhari gavchi aatvan aali
Pritesh da, Amit da & Raja da mla tumchi acting khup avdte 😍🥰
End ek no hota
Mashallah ...
Bhau ek number ..me kuwait madhe rahato pan tumchi sarv video pahato ..aaj hai video pahaun savitri nadi from raigad mahad . chi yaad aali ..lai bhari bhau..pritesh bhai chi commedy ek number aahe ..sarv video madhe changla kaam kartat...bhai...
1number dada
Kdk zo jiv gela zo hasun hsun
Dada kalij bhaajun mast laagt re 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
Gavat partychi majjach vegali
कडक अमित आणि प्रितेश भाऊ 👌👌👌👍👍😂😂🤣🤣🤣
खतरनाक 😆😆😅😅खूप मस्त. गावातील नदीवरच्या चिकन पार्टी ची आठवण झाली. जाम भारी पोरांनो 👌👌👌😅😅😅
Aamch gav Chiplun kokanat khup maja yete
Ekch no bhavano... 😂😂😂
Lay bhari amit
Pritesh dadane bhat dabun dabun khallay
🤣🤣🤣🤣 pan majja aliii. mstt😂😂
Tv serial bghanyapeksha hya asha marathi youtube series khup chaan vatatat bghayla....natural acting👍👍👍👍
खूप छान मित्रांनो मजा आली तुमची पार्टी बघून आणि हसायला येते तेवढच आलं
Lay Bhari Video ❤️❤️❤️❤️❤️❤️😅🤣🤣😂😂😂😂🤣🤣😅😂🤣🤣😂😅😅🤣🤣🤣😂😅😂🤣🤣🤣😅😂🤣🤣😂😂🤣
प्रितेशदादा खुप मस्त विडीयोज असतात तूमचे
कोकणी कार्टी बर्ड फ्लू चिकन ची पार्टी🐔🐔😆😆
एक नंबर 👍
कडक, अप्रतिम
Ek no.... Konkankar....
मुंबईकरान पुन्हा एकदा चुना लावलान झो..अमित शेठ जिंदाबाद
Khup khup avadali video
𝒌𝒅𝒌𝒌 𝒍𝒂𝒔𝒕 𝒍𝒂 𝒄𝒐𝒎𝒎𝒆𝒏𝒕𝒓𝒚 𝒆𝒌 𝒏𝒐 ......😍😍
Ek no Amit aani pritesh dada👌👌😂
खूपच छान गावाच्या पार्टी ची आठवण झाली
लय बरा वाटला पीत्या भाव आमी पन आसच पार्टि करतो चांदोली धरणावर जाऊन लय मस्त वाटल राव
जबरदस्त..... ते शर्ट wale Kaka pan लाकुड हातात घेऊन कॉमेडी smile देतात 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😀
खुप च छान माझं सासर पण गुहागर मधे पिंपळवट आहे अभिमान आहे माझ्या कोकणच मला❤
Aamhi ratri chya krto partya 💯❤️💋💋
mastach
mala saglat partycha shevat aavadala.
घेतलाव काय नेसलाव काय........ 😜😀
एकदम लय भारी रे,
Mhatara Edam Bhari Aahe 😂😂😂😂😂
Pritesh Dada ..... Supper
माझा महाराष्ट्र आणि माझे कोकणातील बांधव एक ऋणानुबंध आपुलकीचे नाते हे प्रेम एकता रक्कमेने विकत घेता येत नाही
माणूस कितीही मोठा झाला तरीपण हे आनंदाचे स्मरणीय क्षण तो परत आणु शकत नाही आपल्या प्रेमाच्या बंधु भावकीला माझे नमण
तुम्हाला तोडच नाही! सगळ्यात बेस्ट 🙏👍👍👍
Mast group ahe ashi maja gavich karayla bhete ekamekana maskari madhe shivya ghalayla Maja yete
pan kharcha ase frieds life madhey asavet sukha dukhaat keep it up
mast majya ali mitrano very nice
1number kadak👌👌👌👌
जुन्या आठवणी ताज्या झाल्या.......... 😍🥰
Sarvat bhari acting mangya chi ek no.😁
Mastach
🤣🤣🤣🤣 last la mst
भावा सगळा बघून तोंडाला पाणी सुटलं रे ❤️👍
टोपाला निट लेवान घे..😂😂😂😂😂👍
एक नंबर झाली पार्टी👍👌👌
Amit Bandhu 1 no.
Lay bhari video bghun bra vatla maka
लय भारी मित्रांनो
पार्टी मस्तच होती
बोले तो लय भारी❤️😂😂😂😂😂
Khup chhan gavchi athvan ali
नाईस भावा
Ekach no pitya bhava 👍👍👍👍👌👌👌👌👌
व्हिडिओ कसा पण आसुदे भावा नु पण तुमच्या मेहनतीला माझा सलाम 🙏 मनुणच व्हिडिओ चालू करायचा आदीच लाईक ढोक तो भाव नो 👍🏻
Ek no
Ek नंबर पार्टी भावांनो
Ek number Bhava
प्रितेश चा मी पहिल्या पासून चाहता आहे कारण तो टिक टॉक स्टार आहे... अभिनंदन कोकणी कार्टी टीम ला
पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा 👌👍
I m your big fan sir of prites dada i love polic i see you in shringar tali
खूप छान विडीओ आहे .अभिमान आहे आपल्या जानवळे गावाचं नाव मोठं करत आहात.
Bhai ending bhari birdflue wala chiken🌾🌾🌴🌴🙏🙏👌👌
मस्त भावांनो खूप मझ्या आली बागायला आठवन अली गावची
Kdk khup aavdala video 🤩🤩❤❤
Kadakkkkkkkk👌👌
खूप छान आणि सुंदर व्हिडिओ हसून हसून मेलो मी आपल्या जवळच दापोली मधला राहणारा आहे . आपल्या टीम साठी खूप खूप शुभेच्छा असेच आपण हसवत राहावे
जाणवले 1 number
Tumcymule mumbai mde basun amhala apla gav pahyla milto....kup mast vatat apal kokan pahun....thnx u so much...to all🙏🙏🙏
Khatrnak bhava
व्हिडिओ बघून आमच्या सर्व मित्रमंडळींची आठवण आली आणि अशी मजा कोकणात लय येते.....