गावच्या डोंगरांवर जाऊन बनवला चिकनचा बेत 😍 | Chicken Rassa Party | S For Satish | Ambavali, Mandangad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ค. 2022
  • गावच्या डोंगरांवर जाऊन बनवला चिकनचा बेत 😍 | Chicken Rassa Party | S For Satish | Ambavali, Mandangad #GavachyaDongaravarBanavlaChickenBet #ChickenRassaParty #ChickenRassaRecipe #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatish_official
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

ความคิดเห็น • 406

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 2 ปีที่แล้ว +66

    भारी नजरा पहायला मिळाला सतीश दादा😀👌👌

  • @abhishekhedukar3144
    @abhishekhedukar3144 2 ปีที่แล้ว +26

    वाह... वाह.....काय ती झाडी...काय तो डोंगर...आणि काय ते मटान 😀💯✌️ समदं कसं एकदम ओके हाय 😎☺️✌️💯

  • @mrSubodhDabholkarVlogs
    @mrSubodhDabholkarVlogs 2 ปีที่แล้ว +27

    काय झाडी, काय डोंगर ,काय Vlog OK आहे एकदम 😍👌🏻 Sir mst ... Nature video 🏞️

  • @viditaredij170
    @viditaredij170 2 ปีที่แล้ว +10

    लयभारी गावचा देखावा आणि त्यात ते गावरान चिकन नशीबवान आहात. ज्याचं कोकणात घर आहे आणि ते घर साभाळणारी तुमची गोड आई आहे 🙏💐👌

  • @kashinathshirke8982
    @kashinathshirke8982 2 ปีที่แล้ว +16

    ३००ग्राम चिकन मध्ये मेहुल दादा खुश

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 2 ปีที่แล้ว +13

    छोटीशी चिकन पार्टी ती पण ईतक्या भारी निसर्गाच्या सानिध्यात वा 😋😋😋👌👌

  • @khalidmulani3349
    @khalidmulani3349 2 ปีที่แล้ว +23

    Mehul is lucky person really he enjoye nature food and village life i think thanks to S for satish team for great time.

  • @rameshayar5033
    @rameshayar5033 ปีที่แล้ว

    खुप छान! पावसाळ्यात कोकणातील माळरानावरुन आपण दाखविलेला निसर्गाचा नजराणा खुप सुंदर आणि विलक्षणणीय आहे.

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 2 ปีที่แล้ว +3

    इतकं सुंदर निसर्गरम्य ठिकाण आणि मस्त मेनू
    रात्री गरम भाकरी खावी म्हणून अर्थीच भाकरी दिली आईनी😊💞

  • @sush2009
    @sush2009 2 ปีที่แล้ว +7

    आजचा व्हिडियो खूप आवडला. मेहुल दादा गावी खूप एन्जॉय kartoy

  • @monikahmankar6983
    @monikahmankar6983 2 ปีที่แล้ว +1

    Khup Sunder video 🙏🏻 thank you 💐

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 ปีที่แล้ว +8

    15 दीवस राहा पोट कमी राहील गावातील लोकशन फार फार सुंदर तूम्ही आनंद घेतला असून लवकरच पूर्ण आरामात बसून पावसाची मज्जा लुटता येईल नमस्कार धन्यवाद

  • @dhanajijadhav793
    @dhanajijadhav793 2 ปีที่แล้ว

    खूप खूप च छान निसर्ग सौंदर्य आहे

  • @ravijadhav6983
    @ravijadhav6983 2 ปีที่แล้ว +4

    ताझमहल झक मारतो.अति सुंदर

  • @prakashyelwande4067
    @prakashyelwande4067 2 ปีที่แล้ว

    आमच्या इकडे त्या पांढऱ्या कांद्याला कंदमुळे म्हणतात 👍 मस्त वातावरण आहे kup छान👍👍

  • @rupeshmhapuskar5126
    @rupeshmhapuskar5126 2 ปีที่แล้ว +4

    तुझे व्हिडिओ बघून गावची ओढ लागते रे सतीश तुझे व्हिडिओ मस्तच वाटतात विशेष करून गावचे मला फार आवडतात

  • @swapnilphand6454
    @swapnilphand6454 2 ปีที่แล้ว +2

    व्हिडिओ आम्ही खूप आवर्जून पाहतो खूप छान

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 2 ปีที่แล้ว

    वा लय भारी अप्रतिम सुंदर सुरेख असा हा गावाचा नजरा बघून डोळे दिपून गेले आणि केलेले चिकन बघून तोंडाला पाणी सुटले खुप इच्छा होते बाळा तुझ्या गावी यायची पण वयानुसार कुठे जाणे आता अवघड होते म्हणून तुझे हे विडिओ बघूनच समाधान मानते बाळा खुप मस्त विडिओ असतात तुझे बाळा तू आणि अण्णा मेहुलचा छान पाहुणचार करत आहे एक नंबर देव बरे करो

  • @snehlatasawant5596
    @snehlatasawant5596 2 ปีที่แล้ว

    काय बोलावे शब्द नाहीत झकास कडक शेवटी कोकण आपलाच आसा

  • @vikasratate3324
    @vikasratate3324 ปีที่แล้ว

    खुप सुंदर विडीओ बनला आहे . 👌

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम वातावरण आहे सुंदर

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 2 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडिओ डोंगर दरीत जाऊन सहभोजन करण्यात खुप मजा येते👌👌👌👌👌

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 2 ปีที่แล้ว

    खुप छान मस्तच वाटले विडियो पहायला असे रानात जाऊन जेवणाचा आस्वाद घेणं म्हणजे खुपचं छान मस्तच वाटत

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 2 ปีที่แล้ว +21

    Satish Da, Mehul Da,& Great Anna...
    KYAY ZADI... KYAY DONGAAR...
    KYAY NADYA ... KYAY CHICKEN... SAAGLA KASSA EKDAM OKKEY..
    Thanks again to all of you for showing your wonderful trek at Ambivili... I envy & love You All.. Regards...
    ..

  • @poojawaman5832
    @poojawaman5832 2 ปีที่แล้ว

    तुम्ही जंगलात जाऊन चिकन बनवलं खुप इच्छा होते आपण पण जंगलात जाऊन चिकन पार्टि बनवावी ऐक नंबर,👌👌👌

  • @rakesh20074
    @rakesh20074 2 ปีที่แล้ว +2

    खूप मस्त गावचा नजरा बघायला मिळाला सतीश दादा 🥰😊👍👌👌पावसात जेवण बनवून पार्टी करायला आनंदच वेगळा असतो❤️🥰😊

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य मस्तच 👌👌👌व निसर्ग देवाला नैवेद्य दिला हे खरच खूप खूप महत्त्वाचे आहे व हे केलेच पाहिजे सुंदर व्हिडिओ 🙏🙏🙏

  • @ankushkale8734
    @ankushkale8734 2 ปีที่แล้ว +5

    दादा तुमचे गावाकडे विडिओ खूप छान असतात मला तुमचे गावकडे विडिओ खूप आवडते असे वाटत की तुमच्या गावी यावे ❤❤❤❤🌴🌴

  • @milindsurve475
    @milindsurve475 2 ปีที่แล้ว

    निसर्गाच्या सानीध्यात चिकन पार्टी खूप छान video

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम निसर्गसौंदर्य वातावरण त्यामधे चिकन चा बेत काय भारी मजा..

  • @007vmj
    @007vmj 2 ปีที่แล้ว

    हेच तर स्वर्गीय सुख ❤💐
    खूप छान सतीश दादा, मेहुल दादा,अण्णा

  • @nileshmenge9402
    @nileshmenge9402 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान व्हिडिओ आहे

  • @maheshkadam9804
    @maheshkadam9804 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम, सुंदर, चविष्ट व्हिडिओ सतीश, अण्णा, मेहुल दादा मजा आली

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 2 ปีที่แล้ว

    खूप छान चिकन पारटी निसर्गाचया सानिधयात मजा आली

  • @vijaygharave4245
    @vijaygharave4245 2 ปีที่แล้ว

    ekdam bhari vatla.... 👌👌👌

  • @pappumhatre3016
    @pappumhatre3016 2 ปีที่แล้ว +3

    बघायच्या आधीच लाईक करतो भावा

  • @ruchii8613
    @ruchii8613 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर अप्रतिम विडीयो

  • @deepakvasave661
    @deepakvasave661 2 ปีที่แล้ว +1

    मेहुल दादा भाग्यवान आहे.

  • @pankajmarathe4858
    @pankajmarathe4858 2 ปีที่แล้ว +1

    काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते चिकन सगळं ओके मध्ये आहे😀 एक no. दादा गावची आठवण झाली खूप छान 👍

  • @shitalpatil7074
    @shitalpatil7074 2 ปีที่แล้ว +2

    मस्तं एक नंबर गावचा नजारा

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 ปีที่แล้ว +4

    टोकावरून खुप भारी नजारा आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 2 ปีที่แล้ว

    Bhari Video, Natural Beauty

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 2 หลายเดือนก่อน

    My god 😮mesmerizing....dongra varun mandir khup sundar distay 👌👍🙂🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @vihaanwankhede2356
    @vihaanwankhede2356 2 ปีที่แล้ว +1

    Unbelievable such a beautiful nature in ur home town. One of the best vlog u show us. Superb....... Thank u dada.

  • @jyotikedare9222
    @jyotikedare9222 2 ปีที่แล้ว +1

    Chicken curry Bhari.... निसर्ग खूप सुंदर...... व्हिडियो भारी

  • @nehak6145
    @nehak6145 2 ปีที่แล้ว

    Waa, kay sunder najara disat hotatujhya gavchya.mastch

  • @mehulchiplunkar7975
    @mehulchiplunkar7975 2 ปีที่แล้ว

    Chiken rassa पार्टी, एक number.

  • @apalakokanimanus6779
    @apalakokanimanus6779 2 ปีที่แล้ว +3

    Khupch Chan ahe❤️🤗

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 2 ปีที่แล้ว

    टोकावरचा चिकनचा बेत एकदम मस्त. फक्त गावठी कोंबडी असेल तर अशा पावसाळी वातावरणात आणि जास्तच मजा आली असती.

  • @manojwankhade2620
    @manojwankhade2620 หลายเดือนก่อน

    भुरळ पाडली सतीश तुझ्या गावाची , शब्दच नाही . मी मनोज वानखडे नागपूर ला राहतो. आम्ही तुमचे सर्व VIDEO बघतो . माझा परिवार खूप चाहता आहे तुमचा .

  • @lalitajadhav9497
    @lalitajadhav9497 ปีที่แล้ว

    1 of the best video of urs

  • @ashishtembhurne6644
    @ashishtembhurne6644 2 ปีที่แล้ว +1

    Lay bhari Zabardast nature view

  • @ranjana5463
    @ranjana5463 2 ปีที่แล้ว

    khup khup chan vidio kadla aahe.khup mast. I like 👍👌😊

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 4 หลายเดือนก่อน

    Khup Chan Video

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 2 ปีที่แล้ว +1

    Mr mehul is good person.
    Enjoy.
    God bless you'll.

  • @vidyaghadge4481
    @vidyaghadge4481 2 ปีที่แล้ว +2

    दादा एकदमच भारी सुंदर नजारा गाव ते स्वर्गच जणु ... रानात जेवण . अजून किती स्तुती करायची सगळ्यांना धन्यवाद .

  • @sangeetanaik1056
    @sangeetanaik1056 2 ปีที่แล้ว

    मस्त खुप खुप छान निसर्ग सौंदर्य चिकन पार्टी मस्तच विडीओ बघायला मिळतात आवडतात

  • @rahulwakale6372
    @rahulwakale6372 2 ปีที่แล้ว +2

    नंबर वन दादा तोंडाला पाणी सुटले आहे

  • @ranjanabagade6429
    @ranjanabagade6429 2 ปีที่แล้ว

    मस्त नजारा .चिकन पण मस्तच बनवले

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 2 ปีที่แล้ว

    व्हिडिओ मस्तच

  • @sachinkate7941
    @sachinkate7941 2 ปีที่แล้ว

    लय भारी
    आपलं कोकण

  • @adila.m.3601
    @adila.m.3601 2 ปีที่แล้ว

    Clearly ekdm zhakkas

  • @bharatiarsekar1605
    @bharatiarsekar1605 2 ปีที่แล้ว

    Khup chan gavcha nazara.mehuldada mast enjoy karat ahet.👍👍

  • @deepakposture5184
    @deepakposture5184 2 ปีที่แล้ว

    Mast विडीओ आहे

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर व्हिडीओ 👌

  • @ravirajbandopantchougale
    @ravirajbandopantchougale 2 ปีที่แล้ว

    सतिश भाऊ पावसाळ्यानंतर तुमच्या गावाला निश्चित येणार मी मला खूप आवडतो तुमचा गांव तुम्हाला भेटायला खूप आवडेल

  • @rameshjanaskar2748
    @rameshjanaskar2748 2 ปีที่แล้ว +13

    दादा व्हिडिओ खूप चांगले असतात ❤️❤️❤️❤️❤️❤️😇😇😇🤘🤘🤘🤙🤙🤙😍😍😍😍✨✨✨✨🤘🤘💯💯💯😇😇😇

  • @yogeshpatere168
    @yogeshpatere168 2 ปีที่แล้ว +1

    Ek number Chikan party'👍😋👌

  • @vaishalichitre5485
    @vaishalichitre5485 2 ปีที่แล้ว

    फारच छान आहे तुमच गाव सतीश भाऊ

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 2 ปีที่แล้ว

    Khupch bhari nice very good 👍👍👍👍

  • @surajkhevara3286
    @surajkhevara3286 2 ปีที่แล้ว

    Khup mast video dada khup aavdla asech video banvat raha

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 ปีที่แล้ว

    Amazing adventurous trek very beautiful scenario kokan aplo lai bharri dada khup chaan chicken banavla mast

  • @ravirajbandopantchougale
    @ravirajbandopantchougale 2 ปีที่แล้ว

    सतिश भाऊ तुम्ही दाखवलेल्या व्हिडिओ मुळे मला ऐकदम फ्रेश वाटतं धन्यवाद मनापासून सतिश भाऊ तुमचे

  • @shainajshaikh6243
    @shainajshaikh6243 2 ปีที่แล้ว +1

    Dada tuze video kupch mast hy me sagle viedo bhgte 😍😍😍

  • @joshikashibe9039
    @joshikashibe9039 2 ปีที่แล้ว

    एकदम मस्त विडिओ दादा 👌👍गावाचे विडिओ बघायला खूप छान वाटत असा वाटत मी माझ्याच गावाला पाहतेय दादा तुम्ही एकदा उन्हवरे गरम पाण्याचे कुंड आहे तिथे या तुम्हाला नक्कीच आवडेल माझे तिथेच जवळच्या गावातच घर आहे तुम्ही नक्की या... 👍

  • @rohininikam619
    @rohininikam619 2 ปีที่แล้ว

    Sunder vlog nisarga chan

  • @Guru-rf1ly
    @Guru-rf1ly 2 ปีที่แล้ว

    एक नंबर 👌👌👌👍 मेहुलं दादा म्हणजे vlog अजून छान छान बगायला मिळतील.....

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 2 ปีที่แล้ว

    खूपच छान व्हिडिओ सतीश👍👍

  • @abhijitbagle6496
    @abhijitbagle6496 ปีที่แล้ว

    Satish sarvat sundar tumcha gaav …lavkarch yevu amhi gaavi

  • @rutikingle3051
    @rutikingle3051 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान आहे नजारा 🤗🌳🌳🌧🌱🌿

  • @jindgiekhunarpoornimachoug1837
    @jindgiekhunarpoornimachoug1837 2 ปีที่แล้ว

    Khup chan video.

  • @madhurishanbhag8622
    @madhurishanbhag8622 ปีที่แล้ว

    Very nice keep it up

  • @sangitakerkar4522
    @sangitakerkar4522 2 ปีที่แล้ว

    Mast location enjoy part

  • @shakunroge8095
    @shakunroge8095 2 ปีที่แล้ว

    Waah. खुप मस्त💕😍.. Chiken

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान नजारा सतीश भाऊ 👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 2 ปีที่แล้ว

    शानदार गाव शानदार लोक आहेत.

  • @sumitmore4957
    @sumitmore4957 2 ปีที่แล้ว +1

    😋😋😋😋.khupch.chan

  • @kalpeshbagade9601
    @kalpeshbagade9601 2 ปีที่แล้ว +1

    I am from dapoli Its My Native Place 😍😍😊❤❤

  • @rajendrataralkar3324
    @rajendrataralkar3324 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008 2 ปีที่แล้ว +4

    1नंबंर काम केलं दादा तु ... खुप छान वाटलं... तुमचं गाव गावातील माणसं पण खूप मायाळू असतात.... आपण मुंबई कर घरी पाहुणे आले की आपण बोलतो पाणी घेणार ... चहा घेणार का ...पण गावच्या लोकांच प्रेम .. आम्हाला गांव नाही ..पण तुझ्या विडीओ तु आम्ही आनंद घेतो... आणि चिकन पार्टी एक नंबर....

    • @priyankagawad3881
      @priyankagawad3881 2 ปีที่แล้ว +1

      Khup mast vatt re dada tuze vlog bghun mood off asel tr happy hoto

    • @priyankagawad3881
      @priyankagawad3881 2 ปีที่แล้ว

      Aana pn mast aahe khup shant

  • @ranjanatendulkar4767
    @ranjanatendulkar4767 2 ปีที่แล้ว

    Gavacha najara khup khup kup sunder kara mauj maja

  • @mukeshraut2510
    @mukeshraut2510 2 ปีที่แล้ว

    दादा तुझे व्हिडिओ खूप छान असतात तुझे गाव गावातील माणसे खूप छान आहेत

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 2 ปีที่แล้ว

    Khupach mastta,sagalyach goshti, shabdda nahit varnan karayala

  • @sudhirdevale2298
    @sudhirdevale2298 2 ปีที่แล้ว

    khup Chan 👌

  • @reshmashaikh8065
    @reshmashaikh8065 2 ปีที่แล้ว

    Mann Prasanna zale video bghun 👌👌💖💞❤👌👌

  • @sayalipatil7499
    @sayalipatil7499 2 ปีที่แล้ว

    Mast Najara khup chan

  • @poonampanchal5676
    @poonampanchal5676 2 ปีที่แล้ว

    Nice to see ur Village video Sundar najara tumcha gav mala khup avdtat tumcha gavacha video bagayla special pavsa che video 1 no

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 2 ปีที่แล้ว

    एकदम मस्त चिकन पार्टी

  • @asmitabhayde8858
    @asmitabhayde8858 2 ปีที่แล้ว

    खरंच खुप छान वाटलं..😍😍

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 2 ปีที่แล้ว

    सुंदर 👌🏻👌🏻