पावसाळी वातावरण - कोंबडी वडे : घरगुती चिकन पार्टी, गटारी स्पेशल | Kombadi Vade | Kokankar Avinash
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- पावसाळी वातावरण - कोंबडी वडे : घरगुती चिकन पार्टी, गटारी स्पेशल | Kombadi Vade | Kokankar Avinash
दिव्याची अमावास्येचं आपलं महत्त्व असलं तरी अनेक लोकं ही अमावस्या #गटारी अमावस्या म्हणून साजिरी करतात. श्रावण महिन्यात अनेक लोकं मांस, मद्य व इतर अनेक पदार्थांचे सेवन वर्ज्य करतात. हा एक महिना सुरू होण्याआधी या पदार्थांचे भरपूर सेवन करण्याची अनेक ठिकाणी परंपरा झाली आहे. या दिवशी भरपूर प्रमाणात मांस-मच्छी खाणे, दारू पिऊन धुंद होणे अशा प्रकारचे नियोजन केले जाते.
पुढील संपूर्ण श्रावण महिना सण-वार आणि उपवास घडणार असल्याने श्रावण सुरू होण्यापूर्वी अमावस्येच्या दिवशी पिऊन आणि मांसाहार करून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. जे नियम पाळत नाही तेही हा दिवस मात्र जोरात साजरा करतात. कारण पिण्यार्यांना तर पिण्याचा बहाणा पाहिजे. त्यांच्यासाठी तर ही एक पर्वणीच. मद्यसेवन करून गटारीत लोळण्यासाठीच हा दिवस असतो. अर्थात ती साजरी करताना कोणीच गटारात वगैरे लोळत नाही.
हल्ली सोशल मीडियावरही याची खूप धूम असते. लोकं व्हॉट्स अॅप, फेसबुकवर आणि इतर सोशल साईट्सवर गटारीचे कार्टून, विनोद, शुभेच्छा शेअर करतात.
आज आम्ही पण आमच्या गावी थोडीशी घरगुती पार्टी करतोय. एकदम साधी आणि सोपी आहे बर का!! या तुम्ही पण आमच्यात सामील व्हा
#chickenparty #GavranChicken #chickenrecipe
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 26 July 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
_________________________________________________________________________________________________
Ashadhi Amavasya In Maharashtra :
आषाढी एकादशी गेल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते श्रावण मासाचे. श्रावण मास सुरु होण्यापूर्वी आषाढ अमावस्या येते. याला गटारी, आषाढी अमावस्या किंवा दर्श अमावस्या या नावाने ओळखले जाते.
गटारी अमावस्या हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. या सणाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व देण्यात आले आहे. या सणाला मेजवानीचा, उत्सवाचा आणि एकत्रित मिळून साजरा करण्याचा दिवस म्हटला गेला आहे.
या अमावस्येनंतर पुढील महिनाभर श्रावणमास सुरु होतो. या काळात अनेकजण मासांहरी पदार्थ खाण्यास टाळतात. त्यासाठी या अमावस्येला नॉन व्हेज प्रेमी मासांहरी पदार्थांवर ताव मारताना दिसतात. गटारी अमावस्या ही आषाढ महिन्यातील अमावस्येला साजरी केली जाते. पारंपारिक मराठी महिन्यात, अमावस्या हा शेवटचा दिवस मानला जातो.
आषाढी अमावस्या महत्त्व
आषाढी अमावस्येला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. या दिवशी भगवान शंकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते. तसेच या दिवशी श्रीकृष्णासह शिवाची पूजा केली जाते. आषाढ अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पितरांची पूजा करण्याची परंपरा आहे. पितृ तर्पण, पिंड दान आणि गायत्री पाठ यासारखे विविध विधी केले जातात.
_________________________________________________________________________________________________
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
TH-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
तुम्ही सर्व जाता एकत्र गावी तेव्हा आईला किती छान वाटत असेल... 😊
दादा आईला बघीतले की मला माझ्या आईची खुप आठवण येते आईची काळजी घे दादा
घरची चिकन पार्टी लय भारी आणि निसर्ग सौंदर्य मस्त वातावरण ❤❤
मस्त आहे विडीओ गांव पाऊसात कोकण स्वर्ग दिसते.
चिकन आणि वडे मस्तच! 👌😋
Mast kokan mast video
जय हो अवि दादा की
काय राव सुक्की सुककी पार्टी.....पण व्हिडिओ कडकं, as ususal. Carry on.....please keep posting such videos.
Khup cchan
Family👪 gatari party. Ek. Number.
खुप छान आईने कोंबडी वडे चिकन बनवले 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान भावा अविनाश गावाकडचा हिरवगार वातावरण मध्ये गावी चिकन वडे लय भारी वाटलं मयुरी वाहिणी ने अप्रतीम 👌🌴👍 आई ची पण काळजी घ्यावी 🙏 बाकी तुमचा विडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏
Maz gav pan sagmeshwer aahe masarang aahe tuze video baghitale ki mst vatat gavi gelyacha Anand milato thank you mazya mhatari aai chi athavan yete tuzya aai pahil ki TC
खूप छान, जबरदस्त🎉🎉❤❤
avi dada gavche vlog bhari astata tyat ya vatavaranatale ek.number. chkn chan
Dada tumch gav ch location kup mast aheee ❤❤❤❤❤❤
Mast gatari sajre Kara dada
ऐक दा❤❤❤❤❤
एक नंबर भाऊ ❤❤❤
Khup chan Vlog!❤😊
Mast video ahe,Avida parsavanit dhane per kothimbir chan yeil
रोज रोज काय व्हिडिओ बनवायचे टेंशन आहे. तेच ते तेच ते आणि तेच ते... Rewind⏪ आणि Play▶️
वा मस्त बेत पावसाळी 👌👍
मस्त चिकन खा गावठी कोबडा वडे
❤
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
नदी मस्त वाहतेय.
Dada avani lay labbad zaliye🎉🎉
Khup chaan ❤ Gatari special kaahitari party planing kara, khup chaan lagtay video baghayla.....😊
Mastch video 🎉😊
Avani aani mayuri la pan tuzyasaarkhich gavachi aavad aahe aani aani tumhi tighe gavi aalaat ki aaichya chehyavar vegalaach aanand asto Gaavch watavara aprateem 😊😊chulit bhajlelya kaljichi chav kuthlyaahi hotelaat nahi milnaar
1st like
खुप च छान ❤❤
Mast vedio❤
Very nice
Vade banvaychi pithachi recipe dakhav dada
मस्त मस्त मस्त मस्त मस्त 😅😅😅😅😅😅🙏🙏
Amchi gav sudha swargach ahe satara koyana Krishna nadaya bagha dola firtat baghun khup chan vatavaran ahe hirve gar 12 he mahine pikpani aste avni khup God ahe aai la Mayuri la namskar Mayuri chya chehara var nehmi hasu aste khup chan vate
30 divsat kiti divas non veg khato
Nice bro
Mayuri vahini la manla pahije. Gaavi light nastana chuli var pun sarv mast pradarth banavte. You are lucky dada to get such a supporting wife. Ti shaant pane with smile sagala karte. God bless you all.
भाऊ मला तुझ्या आईच्या हातचे वडे खायला यायचे आहे चालेल का माझे गाव आहे राजापूर मी आता राहतो आहे मालाड ला ❤❤❤
लय भारी व्हिडिओ होता
Masat chiken party zali kaleji fray mala pan aavadate
Hello avinash dada khup divasani vlog pahila mastach avani kashi aahes mauri v aani tumachi aai bonding chan aahe asech raha mast happy aakhadi
Khup chchan video avani khup chchan bolate tichi nazar kadha
The best video ever
भाताची रोपे वाऱ्यावर हलताना किती सुंदर दिसतात....
हिरवा गालिचाच...अगदी !
आता मित्रांची पार्टी कधी होणार?😅
Ckikan chagla dhuvaycha jara
1st me ♥️ 👍
लकी आहेस भावा
जीवन धन्य झाला तुझा भावा 😂
Congratulations bro such a great achievement 🎉
दादा तूमच्या जंगलात मिरची कोथिंबीर आलं मिळत असेल ना. तू पण मिरचीची रोप लावले होते ना
👌👌👍👍
Avi tumcha mi old subscriber ahye from lock down watching your video from goa .I like your daughter avni smile
🎉🎉
Mumbai ani Navi mumbai madhe pan pausala Tod nahi ⛈️🌧️🌧️
Vadyache pit kse krayche te dakhva
Saheb gatari sajri kartay kay ❤🎉
Video kontya tarkhe cha aahe 🌹
मुंबईत खुप पाऊस आहे
अवि दादा आमचा गावाला पण ये कधी तरी❤❤❤❤
परत चिकन पार्टी 😂
Dada, chicken shop kase astat gava kade. Ekda dakhav aplya video madhe
Goda masala and vade pith recipe puna dakhavshil ka?
आपण रेलवे मध्ये भेटोलो होतो मी व्हिडिओ बगतो रोज असच पावसाळी वातावरण कोकण कर अविनाश ह्या यू tube चॅनल च्या माध्यमात मातून पाहायला मिळते
पावसाळ्यात चुली जवळ बसून जेवण करण्याची मज्जा कायतरी वेगळीच असते
Dada gatari mhanje kay hote mi amravati madhun ahe ha shabd kadhi aikla nahi
Blacky aala ka ghari?
विडिओ मदे काही गोष्टी डबल डबल दाखवतो हे थोडे कमी कर बाकी व्हिडीओ मस्त
Ekhadi bike or scooter ghe.
Why the oil is green
पीठ तयार करण्याची पद्धत दाखव दादा
80%vedio paus yavar bolnyatch jato 😂
Nanij kiti lamb aahe tumcha pasun
अवि दादा संगमेश्वर मधे वांद्रि गाव कुटे आले
खुप पाऊस पडतोय इकडे बाबा
माझ्या नशीबात कोकण बघणं नाही कारण मी कमनशिबी आहे
मी अपंग आहे पोलिओ ग्रस्त 😢
Kule Vaashi kiti laamb aahe tuza gaava paasun
बटाटा आधी टाकायचा छान लुश कुशीत शिजत
गटारी नाही रे बाबा दिप अमावस्या बोल किंवा गताहारी
गटारी 😂😂😂 गतहारी 😅
कोंबडी वडे म्हणजे काय
Aashish vel kaduna comment karate reply ka det nahis
दादा अवनीला पाऊसात जास्त भिजु देऊ नको लहान आहे
Chulit mit laun bhaji mi Khalye pay pan Khalye lahanpani 😢
Video madhe hath jasta halavto
Plastic bandi kadich honar nahi
Manufacturing बंद होणार नाही तोपर्यंत कस होणार
बायकोला कामाला लाव बिचारी आई काम करते
❤