भातशेतीत मदत करायला आल्या २ अनोळखी बहिणी ।कोकणातला मुसळधार पाऊस 😍 हसरी आजी.आणि तिचे प्रश्न

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ค. 2023
  • Thank you for watching this video ❤️

ความคิดเห็น • 348

  • @swapnilbharekar314
    @swapnilbharekar314 ปีที่แล้ว +54

    बाबल्या खरच तुझी परंपरा पुढे घेऊन जाणार मूर्ती लहान कीर्ती महान

    • @mayabandal4196
      @mayabandal4196 ปีที่แล้ว

      खूप खूप छान व सुंदर लिहिले मस्तच 👍👍👍👌👌👌🙏🙏🙏

  • @amittanpure8604
    @amittanpure8604 ปีที่แล้ว +47

    शेतकरी job is best 👨‍🌾
    शेतकरी solve करतो
    शेतातले कोणतेही equation 🌱
    त्याच्या कडे असते
    त्याचे all time solution
    तो खेळत नाही mobile game 🌾
    त्याला पूर्ण करायचे असते त्याचे Aim
    मूग, सोयाबीन, तूर हे आहे त्याचे seeds name
    त्याच्‍या सोबतच खेळतो तो all time game
    अनुभव त्याचे Teacher 🐑
    Hardwork त्याच feature
    जरी झाला त्याला profit and loss
    विचारणार नसतो त्याला boss
    शेतकरी झाडाचा doctor 🌾
    Animals त्याचे factor
    शेतकऱ्याला म्हणतात king
    तो उन्हात करतो swimming……. तुला बुडणे कुठे नवीन आहे,
    संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे
    कधी नशिबी कोरडा 🌾
    कधी ओला दुष्काळ आहे
    तुझ्या अश्रूंना कुठे ओलावा नवीन आहे 🌱

  • @anushkakadam6982
    @anushkakadam6982 ปีที่แล้ว +31

    आई पप्पा हया वयात खूप मेहनत करतात खरंच आम्ही हे सर्व करणे अशक्य खरंच तुम्हा सर्वांना सलाम🙏🙏

    • @mayabandal4196
      @mayabandal4196 ปีที่แล้ว

      खरच खूप सुंदर लिहिले 👌👌👌🙏🙏🙏 व अगदी बरोबर आहे 👍👍👍

  • @sunehathombre9672
    @sunehathombre9672 ปีที่แล้ว +9

    खरंच आता समजतं की धान्य पिकवणे, टिकवणे हे काय सोपं काम नाही श्वेता पण खरंच वर्षात रूळली छान शेती पण करायला शिकली कौतुक आहे तिचं 👍👍💐💐💐🙏

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 ปีที่แล้ว +11

    आजचा व्हिडीओ पण छान होता बाबल्या पण तुला मदत करतो त्या दोन्ही बहिंणीसाठी एक लाईक आणि आई बाबासाठी

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 ปีที่แล้ว +9

    खुप छान व्हिडीओ आणि आई बाबा आणि बाबल्या खुप मेहनत घेतात. बाबल्या खुप गोड मुलगा आहे.

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 ปีที่แล้ว +7

    बआबल्यआलआ शेतीची आवड भरपूर दिसते, चांगले आहे. त्याचबरोबर त्याला व्हिडिओ करायला शिकव पत्याला कसं शिकवलं तसं म्हणजे बाबल्या पण गावालाच राहिल.👌👍

  • @vijaysonawane4683
    @vijaysonawane4683 ปีที่แล้ว +9

    तुझे आई-वडील फारच मेहनती आहेत तुला खूप सपोर्ट करतात

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 ปีที่แล้ว +9

    अनिकेत खरंच तुझ सातत्य आहे ना तेच तुझ energy ahe tu कायम जोडून रहा तू यशस्वी आहेस आणि अजून होणार ,तू असाच मातीशी जोडून रहा हीच तुझी प्रामाणिकपणा सगळ्यांना सुखावतो great रहा आणि प्रामाणिक रहा यश पायाशी येईल ,हे खरे बोल आहेत

  • @babulalagle205
    @babulalagle205 ปีที่แล้ว +9

    शेती सोबत तब्येतीची काळजी घ्या, जसं शक्य होईल तसा आराम करा. आज नाही रोजचं दादांचं कौतुक, त्या दोन ताईला कामासाठी सलाम. बाबल्याची छान मदत होती, शहरात या वयात मुलं मोबाईल व टी.वी.त रमतात.

  • @DhruvikaAniMummaBaba
    @DhruvikaAniMummaBaba ปีที่แล้ว

    अनिकेत तुम्ही करत असलेली मेहनत पाहून खुप छान वाटते की अजून ही तरुण पिढी गावच्या पारंपरिक पद्धतीच्या शेतीचा अवलंब करत आहे, आणि त्यात तुम्ही social माध्यमातून हा संदेश इतर लोकांना देत आहात,तसेच तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बोललात की तुमचे व्हिडिओ लहान मुलांना दाखवा जेनेकरून लहान मुलांना त्याच महत्त्व कळेल,तर कालच मी माझ्या ३ वर्षाच्या मुलीला तुमचा हा व्हिडीओ दाखवला आणि त्याच आपल्या जेवणाशी कसं महत्व आहे,हे थोड फार पटवून दिलं, तरी आपले video खुप छान असतात, तुमचे सर्व कुटुंबीय ही मस्त वाटलं,आम्ही मुंबईवर आहोत, कधी आमच्या गावी कुडाळला आलो की तुमची भेट घेण्याची इच्छा आहे.

  • @sudhirgotekar1870
    @sudhirgotekar1870 ปีที่แล้ว +7

    मित्र आले फेमस झाले आणि तुला आता सोडून गेले ...म्हणजे तुला आता थोडीफार मदत पण नाही येत करायला ...ठीक आहे पण कोणाला दोष न देता तू पुढे जात आहेत हे खूप छान करत आहेस ...👍👌👌

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  ปีที่แล้ว +1

      As kahi nahi

    • @sudhirgotekar1870
      @sudhirgotekar1870 ปีที่แล้ว

      @@goshtakokanatli corona pasun baghtoy tuzhe video ashi ektyane kame kartana nahi baghitle sagle ekatra keli aahe tumhi mehnat ek dusryakade mhanun watale baki konala dukhvnyacha Mazha hetu navta…🙏

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 ปีที่แล้ว +1

    खूप छान पावसाचे गावाकडील निसर्ग रम्य वातावरण सगळीकडे हिरवळ तुम्ही सर्व खुप मेहनत करतात आई बाबा तर खूप मेहनतीने सर्व करता श्वेता पण खूप मदत करते आणि आवडीने करते छान वाटते शेतात काम करायला तूम्ही सर्वानी तब्येतीची काळजी घ्यावी दोन ताई आल्या मदतीला बरे झाले असे व्ही डी ओ बघायला मस्त वाटतात धन्यवाद अनिकेत फॅमिली 🙏👌👍❤🎉

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 ปีที่แล้ว

    त्या दोन्ही ताईं साठी धन्यवाद. कारण आजकाल अशी कामे स्वतःची समजून कोणीच करीत नाहीत. तूझे आई बाबा सुद्धा खुपच मेहनत करतात. आणि पत्याभाई नंतर तूला बाबलो भेटलो. तो सुद्धा खुपच आवडीने काम करतो. त्याला सुद्धा शेतीची आवड आहे.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 ปีที่แล้ว +17

    कोकणात पाऊस भरपूर प्रमाणात आहे सर्व नद्यांना पूर आला आहे काळजी घेतली पाहिजे भातशेती तरवा लावणी जोरदार चालू आहे तब्येतीची काळजी घ्यावी अंगावर काढू नये औषध💊 घ्यावी बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र👏✊👍

  • @rupalibugde3234
    @rupalibugde3234 ปีที่แล้ว

    विडीओ खुप छान होता खरच शेती करायची म्हणजे तारेवची कसरत खुपच कष्ट करावे लागतात शेती करायला तुम्हा संगळ्या शेतकरी बाधवाना सलाम आणि खास बाबल्याला आणि आई बाबांना सलाम

  • @prashantgaurav4297
    @prashantgaurav4297 ปีที่แล้ว +11

    दादा तुझ्या वडिलांच्या पायाला हात लावून 🙏 किती मेहनत करतात तुझे आई बाबा मला खुप आवडतात ❤

  • @Pratikswar-Pdp
    @Pratikswar-Pdp ปีที่แล้ว +4

    Khupach bhari Bablya ani tya 2nhi Taina Manacha salam
    Bablya tr shannach aahe Gk Parivarachi ❤

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 ปีที่แล้ว

    खुप सुंदर दादा आणि सर्व जण खुप मेहनत करतात खरच शेतीमध्ये खूप कष्ट करावे लागतात. पण कष्टाचे फळ शेवटी एकदम गोड असते, आणि परत सर्वांसाठी best of luck छान ब्लॉक 👌❤️🙏

  • @sangeetakolge3392
    @sangeetakolge3392 ปีที่แล้ว

    रेसिपीचे चेनेल खूप आहेत.तुम्ही गावातले छोटे मोठे उद्योग धंदे करणारे,पर्यावरण सांभाळून उत्पन्न घेणारे ,आतल्या गावातले गावकरी त्यांची जीवनशैली असे वेगळे attractive व्हिडिओ बनवा.

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 ปีที่แล้ว +2

    Lay bhari video Bappa bless you 😍 bablya🤩 doghi Tai Ani kaki 😍😍😍

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 ปีที่แล้ว +1

    खूप छान👏✊👍 आम्हाला नक्कीच आवडेल तरवा लावायला यायला, डाेंगरा वर फिरायला, मस्त😍💓

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 ปีที่แล้ว

    खुपच छान काम करतात हे सर्व आणि तुम्ही सुद्धा. ताप येतो आहे त्यावर उपाय म्हणजे कुळदाचो काढो,चण्याचो काढो. सकाळी संध्याकाळी आलं घातलेला गरमागरम चहा. ह्या सगळा मोड्याक चांगला असता.

  • @laxmighadi416
    @laxmighadi416 ปีที่แล้ว

    अनिकेत खरच तुझ्यासाठी स्वामी समर्थ व पावणादेवीचा आशिर्वाद नक्कीच आहे म्हणून दोन बहिणी उभ्या राहिल्या आई पप्पा पण मेहनत खुप छान करत आहेत आणि तु पण त्यात साथ बाबल्याची जर सर्व तरूणानी‌ विचार केला तर किती छान दिवस ‌येतील

  • @niyatisonwadekar8551
    @niyatisonwadekar8551 ปีที่แล้ว

    Khup bhari hota video.tula madat karayla tai alet na yek number kam kel bg .❤

  • @shrutikarane664
    @shrutikarane664 ปีที่แล้ว

    बाबल्या खरच मेहनती आहे...आणि प्रत्येकाला मदत करणारा.....खूप मस्त व्हिडिओ

  • @rohittarihalkar3207
    @rohittarihalkar3207 ปีที่แล้ว +3

    Video khup chan hota 👌. Tumhi sglech khup kastalu aahat.. Ani khar sangu ka Bablya mhnje future Cha aniket rasam aahe. To boltohi khup bhari . Tyala hi sheti madhe khup intrest aahe.. To tujhi parmpara pudhe nakki suru thevil. Tr tyala tu rain coat gift kr mhnje to school la suddha ani shetikamat pn usefull hoil.. 👍👍👍

  • @balkrishnavirkar1191
    @balkrishnavirkar1191 ปีที่แล้ว

    👌 छान भात लावणीचे काम पाहताना कष्टाची जाणिव होते.सर्वांचेच अभिनंदन!💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @bhavinmisal6762
    @bhavinmisal6762 11 หลายเดือนก่อน

    Hii kharokar videos khup aawadlya Bhai ,,,mast 👌👌mala pan khup aawadto shetichi kaam karayla

  • @sainitawde8659
    @sainitawde8659 ปีที่แล้ว

    खरं आहे तुमचे व्हीडीओ पाहून आम्हाला पण खूप माहीती मिळली त्यासाठी धन्यवाद .
    हो अशा ताई खुप छान आणि fast काम करतात अजिबात बसून रहात नाहीत .
    पाच एकर जागेतील झाडांना तीन दिवसात खत घालतात .
    एक दिवस बाबांना जरा आराम करायला सागा .🙏

  • @PinkyK007
    @PinkyK007 ปีที่แล้ว +1

    Nice vlog ❤ Chinu is really cute. Chinu la paavsaa chi gaani aikvat ja roz. 😊 Chhaan aikte ti 😊

  • @siddhisawant2402
    @siddhisawant2402 ปีที่แล้ว

    Chan video chicken rasa pahuk avadat babalaya tar mast
    Aai baba hats off

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 ปีที่แล้ว

    अनिकेत तुझा उत्तराधिकारी बाबल्याच होणार हे नक्की पोरग्यात शेती बद्दल खुप आवड आहे 👌👌👌👍👍👍👍

  • @Dineshtupe05
    @Dineshtupe05 ปีที่แล้ว

    Aniket dada khup bhagywan aahes, tula chhan Aai Baba,Ardhangini, shiya mitra,labhalet.. Aanee Aata ya kashtalu Tai milaya, ashich manas jap. Tula v tuzya Parivarala khoop khoop shubhechchha❤🌹🌹Anek Ashirwaad..

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 ปีที่แล้ว

    अप्रतिम खुप मेहनत छान व्हिडिओ बनवलास

  • @pravinkokate2379
    @pravinkokate2379 ปีที่แล้ว +4

    Akshay dadala regularly blog takayala sang. Tyachyat pan tuze ani babanchech DNA ahet. Changlya prakare bolu shakato. Bagh kahi madat karata yeil ka. Baki tu celebrity zalach ahes. Shwetala tuzya peksha jast ashirwad. God bless you both and your family. Tuzy uttarotar ashich pragati hot raho hich ishwarakade prarthana.

  • @sakshichache6255
    @sakshichache6255 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ . मी आधीपासूनच बघत होती तुझे व्हिडीओ दादा. 😊
    पण अलिकडे तुझे लावणीचे व्हिडिओ माझे मिस्टर संदिप पण बघतात. रात्री जेवण वैगेरे झाल्यानंतर टिव्हीवर बघतो. मोठ्या स्क्रीन वर.
    हसरी आजी ची तर खूपच मजा येते.😊
    तुझे पप्पा खूप मेहनती आहेत. Family tar best च आहे.
    आम्ही देवरुख चे (संगमेश्वर) चे आहोत. वास्तव्य मुंबई मध्ये. पण संदिप ना पण शेती ची सगळी काम येतात. तुझ्या मुळे आम्हाला तुमचे गाव पण पहायला मिळते. मालवणी भाषा खूप गोड आहे पण आम्हाला नाही येत.

  • @smarty536
    @smarty536 ปีที่แล้ว

    Tuje video khub sundor astat God bless you lahan panachi aathavan yete sheti bagun ❤

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว

    Doghi Tai na Salam
    Tumhi pn Far Mehnat Gheta
    Bhari Blog 👌👌👌👌

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 ปีที่แล้ว +5

    हा पाऊस सगळीकडे सारखाच पडतोय आमच्याकडे सालाबादप्रमाणे चिपळूणला आहुर म्हणजे पूर आला आहे बाजारपेठ बहादूरशेख पाण्यात आहे नेहमीप्रमाणे परशुरामघाटात दरड कोसळली रस्ता बंद आम्ही परशुरामाच्या पायथ्याशी रहातो आता वाटायला लागलंय हळूहळू परशुराम पेढे गावात येणार 😅 बाकी सब ठीक ठाक है व्लॉग एक नंबर नेहमीप्रमाणे❤

  • @sanjaybhurke1183
    @sanjaybhurke1183 ปีที่แล้ว

    आजचा व्हिडीओ खुपच छान होता व चिकन रेसीपी पण बघायला आवडेल

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 ปีที่แล้ว +1

    Very nice volg 👌👍 aniket Hats of you तुमच्या मेहनतीला सलाम सगळयाच कौतुक करावं तेवढं थोडेच आहे श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @prathameshmestry
    @prathameshmestry ปีที่แล้ว

    मस्त अनिकेत, तब्येतीची काळजी घ्या सर्वांनी आणि पावसाळ्यात किव्हा त्यानंतर रानभाजी किव्हा गावाकडच्या भाज्यांची रेसिपी बघायला आवडेल!

  • @sumitra_mhatre
    @sumitra_mhatre ปีที่แล้ว

    Khupach bhari Aniket 🥚 Andhya dada Ani Ani Aai baba Ani te 2 Bahini Aale te pan #Goshta kokanatli

  • @namdevrawool6342
    @namdevrawool6342 ปีที่แล้ว +1

    Ek number video bhava

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडिओ बनवला आहे
    बाबल्या ची पण खुप मदत आहे तुला
    आई पप्पा तर ग्रेट आहेत
    गावी खुप पाऊस आहे तर सर्वांनी काळजी घ्या
    आणि हो खुप दिवसांनी तू रेसिपी बनवणार तर आम्हाला नक्की बघायला आवडेल

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 ปีที่แล้ว +2

    Khup chan vlog! ❤

  • @sushantkadam3404
    @sushantkadam3404 ปีที่แล้ว

    Good job Rasika...The camera women
    Video aavadla aaplyla..❤

  • @viveknerurkar454
    @viveknerurkar454 ปีที่แล้ว

    Bablya khup goad disto..hardwork kartoy tuzya barobar..God bless him..kar tu chicken recepiee nakki udya..mi karte mag..nisha

  • @ayaanshaikh976
    @ayaanshaikh976 ปีที่แล้ว +1

    Khup chan video 👌👌👌❤

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 ปีที่แล้ว

    अरे व्हा बेळगाव आहेत ताई, मी पण बेळगाव ची च,. पुढच्या वर्षी आम्ही पण येतो, थोड आधी कळल की बर होईल. बाकी मस्त व्लाग👌👌👌👌

  • @rahulmatters
    @rahulmatters ปีที่แล้ว

    जाम मस्त होता हा video… खूप कष्ट आहेत…

  • @makarandchughule8287
    @makarandchughule8287 ปีที่แล้ว

    खुप छान दादा वहिनी तुम्ही माणसं खुप छान अहात म्हणून तुम्हाला मदत करायला माणसं खुप मिळतील

  • @ashwinijadhav9593
    @ashwinijadhav9593 ปีที่แล้ว +2

    Khupch Chan mala khup aavdatat tumche pavsalyatle vlog ani shetiche ekch no.

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 ปีที่แล้ว

    Khupach chhan video

  • @komalpatole7846
    @komalpatole7846 ปีที่แล้ว +4

    व्हिडिओ छान होता त्या दोघी ताई देवाच्या रूपात आल्या तुझ्या मदतीसाठी आईच्या हातच्या रेसिपी बघायला आवडेल

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @laxmikantparkar2472
    @laxmikantparkar2472 ปีที่แล้ว +3

    नो doubt. त्या दोन्ही ताईंचा काम करण्याचा वेग तुझ्यापेक्षा नक्कीच जास्त होता. मला वाटते पुढच्या वर्षी तरवा लावणी करायची स्पर्धाच आयोजित कर म्हणजे लावणीचे काम पण पटकन होईल आणि एक वेगळी मजा येईल.

  • @kaminipatil5645
    @kaminipatil5645 ปีที่แล้ว

    खरच तुम्ही खूप मेहनत करता आई बा बा पण खूप मेहनती आहेत

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 ปีที่แล้ว

    Ek no vlog , Bablya mast, class vlog

  • @YogeshMarne
    @YogeshMarne ปีที่แล้ว +2

    अनिकेत घरगुती लावणी केली तुम्ही ; किती एकर शेती लागवड केली ? मानल पाहिजे तुला लावणी करणे सोपी गोष्ट नाही आहे. एवढी मेहनत करतोयस खुप छान रॉयल शेतकरी शोभतोय best of luck मी पण एक शेतकरी आहे . तुझी शेती विषय तळमळ खुप आवडली . तुझे video खुप छान असतात असेच video टाकत जा शुभ रात्री

  • @yashashreenarkar09
    @yashashreenarkar09 ปีที่แล้ว

    खूप छान आहे व्हिडीओ

  • @san1554
    @san1554 ปีที่แล้ว +1

    Are waa aplya belagav chya Tai...... Aniket dada tujya tondun aplya belagav ch Name akun mast vatl.....me pan belagav ahe tujhe rooj video bagto me n chukta....👏😊

  • @kokankar9405
    @kokankar9405 ปีที่แล้ว +2

    Are patya kiti Sundar video banvtoy... Kamalch

  • @sauravgawaregaware2673
    @sauravgawaregaware2673 ปีที่แล้ว

    Hard working family ❤ God bless you Aniket 🌹

  • @mrudulaadivarekar5100
    @mrudulaadivarekar5100 ปีที่แล้ว +2

    Aai Pappa na manacha mujra🙌🙌👌Bablya pan bhari aahe.....hya varshi bhat lay piktala...amka pan bhat hava yanda.....amhi yetalav..neuk...chalat Aniket😍

  • @rupalisawant432
    @rupalisawant432 ปีที่แล้ว

    Mast video aniket

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 ปีที่แล้ว

    Khupch bhari aniket

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 ปีที่แล้ว

    बाबल्या खरच मेहनती आहे

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 ปีที่แล้ว

    Khup chchan vlog

  • @shubhadanarkar9165
    @shubhadanarkar9165 ปีที่แล้ว

    ❤ Shabda Nahit and Hat's off 📴 ❤Khoop khoop Shubhechha, Sarvanchya Kamala Shabhadda Apoore Aahet 🎉🎉 ll Shri Swami Samarth ll 🙏🏻💖

  • @harshadasawant8571
    @harshadasawant8571 ปีที่แล้ว

    Ek number video.....ha mulga khrach bahri ahe.....jara next video madhe ya mulala ghetlas tar thoda yachyasobat comedy kar ......tu corona madhe gavala gelelas tevha yachya sobatcha to first video baghun amhiii gosht kokanatali che fan zalooo.....so we r expecting comedy with him

  • @madhukarchavan-ls9vz
    @madhukarchavan-ls9vz ปีที่แล้ว

    Vidio khoop sundar
    Bablay tuzay payawarpay thewun poodhe challa aahe
    Bare watle pahun
    Aaj shoot Kon karat hote he kalle nahi
    Tuzay navin bahiniche khoop khoop dhaneywad

  • @shubhamsawant8922
    @shubhamsawant8922 ปีที่แล้ว

    Nice video Aniket

  • @vishalchile3194
    @vishalchile3194 ปีที่แล้ว +3

    Babalya lai bhari kam karat ahe..vishay hard bhawa❤

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 ปีที่แล้ว

    Khup sundar👍👌

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 ปีที่แล้ว

    खुपच छान

  • @subhassawant
    @subhassawant ปีที่แล้ว

    खूप छान

  • @supriyajagadale4516
    @supriyajagadale4516 ปีที่แล้ว

    Mla pn yaych aahe bhetayla.....pudchya varshi bhat lavni sathi try kren

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 ปีที่แล้ว

    Aniket kharach you and your family 👒🎩hatts off to you. In heavy rain it's not joke to work in field. For those two ladies salute from me. So sweet both are, so simple. So cute thanks❤🌹🙏 for sharing. Very nice vedio.

  • @ujwalaatkari701
    @ujwalaatkari701 ปีที่แล้ว

    किती पाऊस आहे कोकणात बापरे ईकडे सातारा सांगली ला बिलकुल पाऊस नाही. आणि मुंबई ला तर पाऊसच्या अगदोर सर्दी ताप नेहमी प्रमाणे चालुच.तुम्ही12 तास पावसात आहात तरीही डणठणीत असेच आनंदी आणि निरोगी रहा.❤

  • @avinashbirajdar1504
    @avinashbirajdar1504 ปีที่แล้ว +2

    No words for you and your family 💞

  • @bhairaviwadke939
    @bhairaviwadke939 ปีที่แล้ว

    अप्रतिम🎉🎉🎉🙏🙏🙏

  • @adityapawar692
    @adityapawar692 ปีที่แล้ว +1

    Aamhala diwali paryant roj harkul gav phayche aahe aaichya Chan recipe

  • @rameshpaste5344
    @rameshpaste5344 ปีที่แล้ว +2

    Ekdam bhari vlog doni tai bablya tula salam

  • @laxmangaonkar7481
    @laxmangaonkar7481 ปีที่แล้ว

    मी पण एक बेळगांवकर, दररोज व्हिडिओ बघतो. 👍👍

  • @vidyashirodkar8404
    @vidyashirodkar8404 ปีที่แล้ว

    Very good job you r doing

  • @manojpatil6135
    @manojpatil6135 ปีที่แล้ว

    Great work

  • @ambicaachalkar1453
    @ambicaachalkar1453 ปีที่แล้ว

    Many thanks to these Tai ❤❤

  • @digambarghodke5073
    @digambarghodke5073 ปีที่แล้ว +1

    पाऊस भारी आहे

  • @shubhammetkari8216
    @shubhammetkari8216 ปีที่แล้ว +2

    Dada apl gav ani gavatle waterfall dakhav....

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 ปีที่แล้ว

    Aai baba n thakta kam kartat.te great aahetch.koni tari manse lagtat madatila tarch shetichi kame lavkar hotat.tya don tai n mule far madat zali.tuhi kam kartos.pudhe tulach chalu thevayche aahe.

  • @dadanu1
    @dadanu1 ปีที่แล้ว

    बाबा असतील जग पण जिंकू शकतो . From Sydney

  • @amarmore7996
    @amarmore7996 ปีที่แล้ว +2

    Babalya khup madat karto tula Great 😊👌👍🏻

  • @busywithoutwork
    @busywithoutwork ปีที่แล้ว +1

    Full greenery, pavus, nothing else

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 ปีที่แล้ว

    Bablya khup mehnti mulga aahe... tya tai tarva ekdam speed ne lavat hotya.. shetache kam aavdiche asle tari khup kashtache aste.. bare zale tu tya taina ghevun aals

  • @shyamkadam2931
    @shyamkadam2931 ปีที่แล้ว +2

    संपुर्न विडियो खुप छान होता 👌👍♥️

  • @jagskadam6175
    @jagskadam6175 ปีที่แล้ว +3

    Bablya agdi avdine sheti kartoy te baghun bare vatate.tyachi hi aavad mothepani tikun raho.👍👍

  • @swapnilrane3693
    @swapnilrane3693 ปีที่แล้ว

    Ek number

  • @chandrakantsawant5697
    @chandrakantsawant5697 ปีที่แล้ว +2

    Ek nmbr bhava ...khup chaan vlog ❤, tujhaya hata cha chicken rassa bagayla awdel. Plz