हिरव्या शिवारातले सप्तरंगी सूर, डिजिटल मंचावरील व्हायरल गायक ऋषिकेश रिकामेशी स्वरसंवाद!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 เม.ย. 2021
  • गेल्या काही दिवसांपासून आपल्या अवती भोवती काहीसं निराशेचं वातावरण आहे. रोज वेगवेगळ्या बातम्या आपल्यापर्यंत येत आहेत. या अशा वातावरणात सगळ्यांना पाॅझिटिव्ह वाटावं, आपल्या भोवती काहीतरी चांगलं सुद्धा घडतंय हे दर्शवणाऱ्या एक खास पाहुण्याची गोष्ट पाहा माझाच्या 'गाणं शिवारातलं' या विशेष भागातून .
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

ความคิดเห็น • 1.8K

  • @rushirikameofficial
    @rushirikameofficial 3 ปีที่แล้ว +206

    Thanks to ABP maza team. Khup mothi संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मनापासून आभार.
    अशीच साथ असूद्या. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.. keep supporting 🥰

    • @dipaksolanke6573
      @dipaksolanke6573 3 ปีที่แล้ว +1

      Bhavi vatchalisathi hardik subhecha Rushi💐💐💐

    • @prabhakar_maharaj_garud
      @prabhakar_maharaj_garud 3 ปีที่แล้ว +2

      तुझा नंबर दे की भावा

    • @kundlikmaske566
      @kundlikmaske566 3 ปีที่แล้ว +1

      खूप छान ऋषिकेश 👌👌👌👌

    • @Rpoovlog26
      @Rpoovlog26 3 ปีที่แล้ว +3

      👍👍

    • @vaishalimalode9491
      @vaishalimalode9491 3 ปีที่แล้ว +2

      खूप छान आवाज आहे तुझा 👍🏻👌👌

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 3 ปีที่แล้ว +171

    रियलिटी शो हा बिझनेस आहे, मराठी चॅनेल सुध्दा वेगळे वाटत नाही. यातुन तु तुझी वाट शोधलीस मित्रा. अभिनंदन प्रथम तुझे. तुझ्या सारख्या वाटसरूना हा सोशल मिडिया नेहमीच सपोर्ट करेल.
    तुझे भवितव्य उज्जवल आहे. ईश्वर तुझे भले करतोस.

  • @sanjaykharat9024
    @sanjaykharat9024 3 ปีที่แล้ว +168

    अजय अतुल नंतर हाच
    पठया वाघ आसनार आहे
    या महाराष्ट्राचा बुलंद
    आवाज पुढच्या वाटचाली
    साठी लाख लाख
    शुभेच्छा

  • @abhijeetdhomase9729
    @abhijeetdhomase9729 3 ปีที่แล้ว +125

    मुलाखतकार पण चांगले आहेत..प्रेक्षक हा कार्यक्रम का बघत आहेत हे जाणुन त्यांनी वायफळ बडबड नी पानचट प्रश्न न विचारता ऋषीच्या गायनाला जास्त प्राधान्य नी वेळ दीला तेयामुळे बैठक जास्त रंजक झाली ..👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @pravinkhairanr5873
    @pravinkhairanr5873 3 ปีที่แล้ว +57

    ज्याच्यात टॅलेंट आहे.. त्याचे कौतुकारायला हा खुला रंगामाचं आहे भावा.... मोठा हो... यशवंत, कीर्तिवंत व्हा 💐 👍

  • @yadav-et9qg
    @yadav-et9qg 3 ปีที่แล้ว +441

    ऋषी भावा तू आज वारकरी संप्रदायाचे नाव मोठं केलंस .भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा

    • @roshanbodke7434
      @roshanbodke7434 3 ปีที่แล้ว +11

      महाराज किर्रतनात भजनासाठी संदी द्या ह्याभाऊला.

    • @nandkishorpethe7571
      @nandkishorpethe7571 3 ปีที่แล้ว +2

      Nice

    • @lokeshmandurkar1518
      @lokeshmandurkar1518 3 ปีที่แล้ว +1

      मेरे यारा है बारिश

    • @ashokpradhan1891
      @ashokpradhan1891 3 ปีที่แล้ว

      Khupach chhan beta❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍

    • @shamdevde4213
      @shamdevde4213 3 ปีที่แล้ว

      Nice

  • @worldfact5743
    @worldfact5743 3 ปีที่แล้ว +169

    जर अमृता फडणवीसांना संधी मिळत असेल तर ऋषी लाही संधी मिळालीच पाहीजे.
    तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा।। 💐💐💐💐

    • @98world43
      @98world43 3 ปีที่แล้ว +14

      कुठे ऋषिकेश चा कर्णमधुर आवाज अन कुठ ती अमृता फडणवीस.....चा कर्णकर्कश आवाज 😀😀

    • @Foodcorner785
      @Foodcorner785 3 ปีที่แล้ว +3

      Do not compare a class with 3rd class

    • @mohitsarnaikitielectronics2022
      @mohitsarnaikitielectronics2022 3 ปีที่แล้ว +1

      कुठे मिळाली अमृता ताईंना संधी
      कशामध्ये

    • @worldfact5743
      @worldfact5743 3 ปีที่แล้ว

      @@mohitsarnaikitielectronics2022 search on youTube...amruta fadanvis songs and listen

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 2 ปีที่แล้ว +3

      दोघांमध्ये काही तुलना होऊ शकते कां? ती नवरा मुख्यमंत्री होता,त्याच्या पदाचा उपयोग करून म्हशीसारखी रेकत होती.तिच्या गाण्याला काही अर्थ आहे कां? हृषीकेशचं तसं नाही,त्याला गोड आवाजाची देणगी मिळालेली आहे.

  • @VARKARISAMPRADAY
    @VARKARISAMPRADAY 3 ปีที่แล้ว +329

    वारकरी संप्रदाय परिवाराकडून ऋषी ला खूप साऱ्या शुभेच्छा 💐
    राम कृष्ण हरी 🚩

    • @ajitbhote3082
      @ajitbhote3082 3 ปีที่แล้ว +2

      Khoup chan avaj khoup shubhechha Tumhala

    • @prabhakarpatil6992
      @prabhakarpatil6992 3 ปีที่แล้ว

      Rhushikesji Very Great

    • @SP-qn3yw
      @SP-qn3yw 3 ปีที่แล้ว

      RAM KRISHAN HARI💐💐🙏🙏

    • @someshwarkirwale532
      @someshwarkirwale532 3 ปีที่แล้ว

      छान सुन्दर आवाज आहे

  • @digambermore1350
    @digambermore1350 3 ปีที่แล้ว +203

    नाशिक चे नाव खरच मोठे केलेस भावा तु... तुझ्या आवाजात एक वेगळाच 'दर्द" आहे. एक दिवस नक्कीच मोठा गायक होशिल तुला खुप खुप शुभेच्छा...

    • @surendraphadale5246
      @surendraphadale5246 3 ปีที่แล้ว +3

      खुप सुंदर आवाज अष्टपैलू गायक

  • @shamalapke9231
    @shamalapke9231 3 ปีที่แล้ว +302

    ABP माझा ने इथपर्यंत न थांबता त्याला गायनाच्या क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहित करावे

  • @thecreatormb9035
    @thecreatormb9035 3 ปีที่แล้ว +56

    संगीत नसताना देखील एवढं भारी वाटतंय संगीत दिल्यावर तर काळजालाच लागेल😙👌👌

  • @vikkipatil2070
    @vikkipatil2070 3 ปีที่แล้ว +18

    भावा डोळ्यात पाणी आनलस बोलण्यासाठी शब्दच नाही रे
    निःशब्द😢😢😢☺️

  • @sakshisahane9350
    @sakshisahane9350 3 ปีที่แล้ว +170

    हा तर काळ्या मातीतील कोहीनूर हिरा आहे 🙏🙏ABP माझा 🙏🙏

  • @prashantbhosale6530
    @prashantbhosale6530 3 ปีที่แล้ว +187

    तू गायक आहेस आणि खूप मोठा गायक होणार उभा महाराष्ट्र तुला पाहतोय तूझ्या आवाजाची कोणत्या महान गायकांनी स्तुती नाही केली तरी हा आता तुझा आवाज हा जनसमूह नकी तुला आशीर्वाद देणार

  • @snehakamat5247
    @snehakamat5247 ปีที่แล้ว +2

    शिवारातल्या पिकासारखंच हिरवंगार टवटवीत गायन आहे , खूपच छान .
    बाबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी गाणं शिकणं ही गोष्ट खूपच कौतुकास्पद आहे
    त्यांच्या आशीर्वादाने खूप यशस्वी होण्यासाठी अनेक शुभेच्छा 👍👍👍

  • @jaymaharashtra1981
    @jaymaharashtra1981 3 ปีที่แล้ว +124

    मित्रा नावं रिकामे आहे पण तू आयुष्यात कधीही रिकामा नाही राहणार येवढं काम मिळेल तुला... ओल द बेस्ट..✌✌

    • @ravikadam5364
      @ravikadam5364 3 ปีที่แล้ว +4

      Sir support pahije apla mag marathi manus pude jail sir please support kara only comment nako sir

    • @omkarhirgude2242
      @omkarhirgude2242 3 ปีที่แล้ว +3

      I support

  • @sandeepdhudat8079
    @sandeepdhudat8079 3 ปีที่แล้ว +173

    मित्र वनव्यया मध्ये ...गारव्या सारखा ... वा वा काय आवाज आहे खरंच मस्तं thanks ABP माझा तुम्ही शेतकरी मुलाचा आवाज जगा समोर आणून दिला

  • @DJ-nk2sc
    @DJ-nk2sc 3 ปีที่แล้ว +245

    काय आवाज आहे व्वा!!! एकदम मस्त, हा भविष्यात खूप मोठा गायक होणार. असा आवाज करोडो लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीला लाभतो. दैवी देणगी म्हणतात याला.❤️❤️👍🏻
    🙏🏻

    • @pvjadhav45
      @pvjadhav45 3 ปีที่แล้ว +11

      खुपच छान, राणु मंडलला प्रायोजक भेटु शकतो तर महाराष्ट्रीयन युवकाला का नाही? संगीतकार अजय अतुल यांनी संधी द्यावी. त्या संधीचे ॠषीकेष नक्कीच सोनं करील.खूप खूप शुभेच्छा 🌷🌷🌷👌💐

    • @user-hc4zu9jl1f
      @user-hc4zu9jl1f 3 ปีที่แล้ว +2

      🙏

  • @pritamsonkamble4058
    @pritamsonkamble4058 3 ปีที่แล้ว +105

    मुलाखत खूप सुंदर घेतली... वायफळ बडबड कमी आणि गाणी जास्त वदवून घेतल्याबद्दल एबीपी माझा चे आभार....🙏🙏

    • @dhananjaykamble1366
      @dhananjaykamble1366 3 ปีที่แล้ว +2

      भारी बोला 😜 😆 😜

    • @dhodiram5157
      @dhodiram5157 3 ปีที่แล้ว

      रूशिकेश ची गानी सुरू झाली मजे ए बि पी माझा शांत बसला त्या गान्या लय भारी सुर आहे ऋसीकेश चा आका महाराष्ट्र चहाता आहे ऋसिकेशचा आवजा लय सुरेल पावना तास मुलाखत घेतली बोर झालंच नाही धन्यवाद ऋसिकेश

  • @govindgalave5564
    @govindgalave5564 3 ปีที่แล้ว +45

    टिकटॉक मुळे फेमस झाला आहे भाऊ माझा टिकठॉक मित्र आहे.. हार्दिक अभिनंदन ❤️

  • @sachinnikam6836
    @sachinnikam6836 3 ปีที่แล้ว +139

    अश्या कलाकारांना संधी मिळालीच पाहिजे ,abp maza सारख्या नावाजलेल्या channel ने ह्या मुलाची दखल घेतली ,त्या बद्दल abp माझा चे मनापासून आभार ,आणि अभिनंदन

  • @dattabhosle5659
    @dattabhosle5659 3 ปีที่แล้ว +68

    कोणीही गुरू नसुनही खुप सुरेख गातोय
    ऋषिकेशला जर गुरूच मार्गदर्शन मिळालं
    तर सोन्याहून पिवळे ... अशा मुलांना
    निश्चितच गुरूकुल मिळायला हवय

    • @vishal.1991
      @vishal.1991 3 ปีที่แล้ว +2

      गुरु आहे नाशिक ला पूर्ण ऐका आणि नंतर प्रतिक्रिया देत चला
      ऋषिकेश मोठा होणार

    • @romanroy2475
      @romanroy2475 3 ปีที่แล้ว

      @@vishal.1991 तेच महणल बिना गुरू च कस काय एवढं..

  • @nakuljadhav147
    @nakuljadhav147 3 ปีที่แล้ว +14

    ऋषी दादा तुझा रूपाने सर्वजण नाशिकचा आवाजाचे आशीक झाले.....we are all proud u bhawa....🙏💐

  • @vijayamore55
    @vijayamore55 3 ปีที่แล้ว +22

    मी तुला न्यु इंग्लिश स्कूल, आडगाव , नाशिक शाळेत असताना तुला गातांना पाहात आहे , वारकरी संप्रदायाचा पाया , असतांनाच गायनामध्ये अप्रतिम कौशल्य होते , तुझा आवाज संपूर्ण जगात , असाच गाजत रहावा , आपल्या गावाचे , शाळेचे , पालकांचे , शिक्षकांचे , आणि तुझे नाव मोठे व्हावे हिच ईश्वरचरणी प्रार्थना , 🙏😊

  • @india7777
    @india7777 3 ปีที่แล้ว +49

    फार दिवसांनंतर कैलास खेर सारखा मेहनती हिरा मिळाला आहे. ..नक्कीच महाराष्ट्र हिंदुस्थाना बरोबर जगात नाव गाजवणार....सुरेश वाडकर साहेबांसारखे उत्तुंग शिखर गाठण्यास मनःपुर्वक शुभेच्छा

  • @samruddhiscreativity8359
    @samruddhiscreativity8359 3 ปีที่แล้ว +33

    रिऍलिटी शो वाल्यांना तुझी ओरिजनल प्रतिभा झेपणार नाही ऋषी...
    तू निवडलेली वाटच तुला अढळ स्थान देऊन जाईल... खूप खूप शुभेच्छा!
    ABP माझा ने हा हिरा सातासमुद्रापार झळकवला खूप अभिनंदन... म्हणून माझा न 1 चॅनल

  • @ananddalvi8867
    @ananddalvi8867 3 ปีที่แล้ว +26

    महाराष्ट्राच्या काळ्या मातीतील हाच तो रांगडा आवाज. मित्रा तुझे भविष्य उज्वल आहे यात मात्र कुणाच्याही मनात तीळ मात्र ही शंका असण्याचं कारण नाही. धन्यवाद...

  • @tanishkavlog9889
    @tanishkavlog9889 3 ปีที่แล้ว +9

    काळजाला हाथ घातला, हृषिकेश 👏🏽👏🏽 खुप छान आवाज आहे तुझा, खुप मोठा हो. 😊

  • @maheshrevgade9496
    @maheshrevgade9496 3 ปีที่แล้ว +45

    साक्षात सरस्वती ह्याच्या गळ्यात आहे ,लवकरच ह्या भावाला मोठं व्यासपीठ मिळून अजय अतुल सरांसारखं महाराष्ट्राला आमचा गायक लवकरच हिट झाला पाहिजे

  • @kplive
    @kplive 3 ปีที่แล้ว +213

    टिक टॉक पासून याचा मी फॅन आहे👌 भारीच आहे आवाज

    • @balajikesale4463
      @balajikesale4463 3 ปีที่แล้ว +1

      फारच सुंदर आवाज ऋषिकेश , तुला खूप खूप शुभेच्छा

    • @irfanshaikh-xw2ys
      @irfanshaikh-xw2ys 3 ปีที่แล้ว +1

      K P Live ला पन घावे असे केले तर अजून भावाचा आवाज पुढे नेता येईल, मराठी माती चा आवाज

    • @adeshwaghchure3021
      @adeshwaghchure3021 3 ปีที่แล้ว +2

      Waaaa

    • @nalinilaware3822
      @nalinilaware3822 3 ปีที่แล้ว

      अप्रतिम आवाज.तुला खूप खूप शुभेच्छा

    • @ramjavle2922
      @ramjavle2922 3 ปีที่แล้ว +1

      फक्त कृषी चेस टिक टोक फेमस ऋषिकेश

  • @yashninfx
    @yashninfx 3 ปีที่แล้ว +5

    अस्सल मातीतला.... गायक.... थेट काळजाला भिडणारा आवाज ... अतीशय गोड.

  • @yuvrajahire8276
    @yuvrajahire8276 3 ปีที่แล้ว +14

    जबरदस्त भावा ऋषिकेश तू मराठी फिल्म इंडस्ट्रीत तुला चान्स मिळाला पाहिजे आगे बडो।👍👍👍👍👌👌👌👌👌💐

  • @mukundsontakkr7379
    @mukundsontakkr7379 3 ปีที่แล้ว +44

    धन्यवाद.ए. बी. माझा.
    आत्ताच्या कठीण परिस्थितीत अशा
    दिलासा देण्यासाठी.
    आणि ऋषिकेश साठी खूप खूप शुभेच्छा.
    खरा संगीत क्षेत्रातील वारक.री आहे तो.
    असाच संगीत प्रवास सुरू ठेवावा
    अशी नम्र विनंती .
    🙏🙏🙏🙏

  • @kunalraul5110
    @kunalraul5110 3 ปีที่แล้ว +23

    ऋषिकेश रिकामे , या मुलाचा व्हिडिओ बघून अंतःकरणाला खूप आनंद वाटला ...अशा गुणी मुलांना समाजाने नक्कीच न्याय दिला पाहिजे,,,ऋषिकेश च्या पुढील वाटचालीस,,मी युवा शाहीर कुणाल राऊळ मनापासून शुभेच्छा देतो व जाणकारांना विनंती करतो की या तरुणाला जर कुठे मुंबई-पुण्यात चांगला गायक म्हणून संधी उपलब्ध होत असेल तर त्याला व्यासपीठ निर्माण करून द्यावे ही नम्र विनंती...
    🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @kirteerahatekar1821
    @kirteerahatekar1821 3 ปีที่แล้ว +3

    आवाजात नैसर्गिक मातीचा गंध आहे.ह्रषिकेश तुझे गाणे मनाला भिडते, ऐकत च बसावे वाटते.
    पुढच्या वाटचालीत खूप खूप शुभेच्छा....👌👌👍👍

  • @rajuchavan5534
    @rajuchavan5534 3 ปีที่แล้ว +86

    *ओरिजिनल सुप्पर सिंगर*.... डायरेक्ट पब्लिक च्या हृदयात घर केलास भावा.

  • @maheshrevgade9496
    @maheshrevgade9496 3 ปีที่แล้ว +10

    तुझ्यात गर्व नाहीतर आपला साधे भोळा स्वभाव आहेस तू आजच आमच्यासाठी महाराष्ट्राचा महान गायक आहेस ,पण तू प्रत्येक गाण्याच्या अगोदर जे म्हटल्यास की प्रयत्न करतो,अरे तू खूप परिपूर्ण आहेस तुझ्यात काहीच कमी नाही ,लवकरच एक महाराष्ट्राचा मोठा गायक होशील

  • @ntabhang7684
    @ntabhang7684 3 ปีที่แล้ว +20

    100 नंबरी सोनं आहे. आगदी नैसर्गिक आवाज आहे 👍

  • @govindjadhav6024
    @govindjadhav6024 3 ปีที่แล้ว +7

    सर्व प्रथम ABP माझा चे अभिनंदन कि आपण खूप छान काम करत आहात...खूप छान गातो..

  • @pawarpatil8697
    @pawarpatil8697 3 ปีที่แล้ว +16

    खूपच छान. मी तर फॅनच झालो बाबा. अजय अतुल पर्यंत या दादाचा आवाज पोहचला पाहिजे. यांना प्रसिद्धी मिळाली पाहिजे.

  • @siddhu9930
    @siddhu9930 3 ปีที่แล้ว +80

    पहिल्यांदा एका tv अँकर चा गाणं ऐकण्याचा उत्साह पहिला, खूप सुंदर , खरा, आणि मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे, ही मुलाखत अजून लांबली जावी असच वाटत होतं, all the best # भावी गायक

  • @Abcdefghijkl532
    @Abcdefghijkl532 3 ปีที่แล้ว +28

    परवाच म्हटलं मी ऋषिला- तुझा आवाज काळजात हात घालतो... लव्ह यू भाई❤️

  • @Jalindar1977
    @Jalindar1977 3 ปีที่แล้ว +2

    ए.बी.पी.माझाने अतिशय छान कार्यक्रम सादर केला एका हिर्याला शोधून समाजापुढे आणलं आणि प्रसिद्धी दिली ग्रामिण भागातील या ऋषीकेश सारख्या या मुलाला आपल्या मार्फत योग्य ते स्टेज मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करावा

  • @jagupawar2292
    @jagupawar2292 3 ปีที่แล้ว +11

    बेटा खुप सुंदर आवाज आहे तुझा पांडुरंग क्रुपेने तु असाच गगन भरारी घे हि ईश्वर चरणी प्रार्थना

  • @Sooraj27
    @Sooraj27 3 ปีที่แล้ว +92

    भावा तुझा आवाज सगळ्याच फॅारम्याट मध्ये फिट आहे तुझ्या आवाजाचा फॅन झालो मी
    आज दिवसभर तुझीच गाणी ऐकतोय मी अस वाटतय ऐकतच रहावं
    असाच गात रहा

  • @jotiramawatade6088
    @jotiramawatade6088 3 ปีที่แล้ว +54

    मी श्रीनगर येथे असून आपली गाणी ऐकली खुप छान वाटले गावाकडची आठवण येते

    • @anantdambe4483
      @anantdambe4483 3 ปีที่แล้ว

      पंडित प्रभाकर कारेकर यांची आठवण होते

  • @csn826
    @csn826 3 ปีที่แล้ว +22

    ऋषीचे वडील सांप्रदायिक भजनी आहेत. ह्या सांप्रदायाने अनेक लाेकांना मोठं केलंय!

  • @shriharirajput1315
    @shriharirajput1315 3 ปีที่แล้ว +4

    सगळ महाराष्ट्र तुला ऐकतोय भाऊ सर्वांना वेड लावल तुझ्या आवाजात जादू आहे खुप मोठा गायक होशील खूप खूप शुभेच्छा तुला 😇

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 ปีที่แล้ว +37

    शास्त्रीय गायनावर अधिक पकड असल्याचे मला जाणवते.ऋषिकेश.
    सर आपण पत्रकार असाल पण आपल्यालाही संगीताची जाण असल्याचे सहज जाणवते आहे,
    आपलही अभिनंदन.

  • @chaitanyafoodvlog
    @chaitanyafoodvlog 3 ปีที่แล้ว +94

    ABP माझे चे खूप खूप आभार पण मोठं मोठे चॅनल वाले किंवा त्या ठिकाणी पदावर बसलेले काही लोक चांगल्या कलेची दखल घेत नाही आणि म्हणूनच या सारख्या कलाकारांसाठी सोशल मीडिया वरदान ठरत आहे ... मोनोपॉली करून बसलेल्या साठी हि धोक्याची घंटा आहे ... आपण ABP माझा ने पण सोशल मीडिया वर वायरल होण्याआधी मुलाखत घ्यावी

    • @seematambakhe6965
      @seematambakhe6965 3 ปีที่แล้ว +1

      👍

    • @raghunathabadar7946
      @raghunathabadar7946 3 ปีที่แล้ว +3

      यांना पुरस्कार देण्यात यावा

    • @seematambakhe6965
      @seematambakhe6965 3 ปีที่แล้ว +1

      @@raghunathabadar7946 अगदी बरोबर... 😇👍
      सद्विचारांचे स्वागत 💐💐

    • @Satyavankare100
      @Satyavankare100 3 ปีที่แล้ว

      @@raghunathabadar7946 ho 👍

    • @Satyavankare100
      @Satyavankare100 3 ปีที่แล้ว

      @@raghunathabadar7946 pan aadhi sandhi milali pahije

  • @vivekyadav5669
    @vivekyadav5669 3 ปีที่แล้ว

    ऋषिकेश तुझा आवाज फारच मधुर आहे . तुझा आवाज मनात घर करून जातो. सोशल मीडिया तुझ्या गायनाला खूप प्रतिसाद देत आहे . आणि त्याची तुला पुढील वाटचालीस खूप मदत होईल. तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही तुझी पुढील गाणी ऐकायला खूप उस्तुक्त आहोत ....

  • @ramgade4875
    @ramgade4875 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आवाज आहे. एबीपी माझा चे मनापासून धन्यवाद कारण त्यांनी आम्हाला ऋषिकेश चा लाईव्ह आवाज एकण्याची संधी उपलब्ध करून दिली . ऋषिकेश जास्तीत जास्त विठ्ठल गीत अभंग गात जा माऊली नक्कीच तुला तुझे ध्येय गाठण्यासाठी मदत करतील. राम कृष्ण हरी

  • @yuvrajsuralakar5541
    @yuvrajsuralakar5541 3 ปีที่แล้ว +36

    छत्रपती शिवरायां यांच्या वर्ती एक सुंदर तुझ्या कणखर आवाजात पोवाडा गा किव्हा गाणं गा तुला महाराष्ट्रा मधून चांगला प्रतिसाद मिळेल ........
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pramodkale6811
    @pramodkale6811 3 ปีที่แล้ว +18

    ABP thanks.... तुमच्या मुळे भाऊच नशीब १००% बदलणार

  • @krishnapawar9809
    @krishnapawar9809 3 ปีที่แล้ว +10

    भावा तु अप्रतीम गाणे गातोस. तुझे हे मधुर आवाजात गायलेल्या गाण्याबदल काय लीहाव हेच मला कळत नाही. भावा तुला भावी वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा

  • @nishigandhashinde8657
    @nishigandhashinde8657 3 ปีที่แล้ว +4

    ऋषी.... हृदयस्पर्शी आवाज 👌👌👍👍👏👏पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐... वाह!!! तेलगु गाण पण लीलया गातोस... Versatile singer 👌👌

  • @m.s.bhosale6519
    @m.s.bhosale6519 3 ปีที่แล้ว +101

    सततच्या कोरोना न्यूज ऐकून मन सुन्न झाल होता.पण खरच तुमचा आवाज ऐकुन स्वत: गुणगुणावे अस वाटल...कानडा राजा पंढरीचा.

  • @ganeshborade1434
    @ganeshborade1434 3 ปีที่แล้ว +44

    जिव दंगला..
    गुंगला ..
    रंगला असा ..
    खुपच सुंदर गीत सादर केले असेच या पूढे गात रहा खुप खुप शुभेच्छा ...

    • @namdeopatil6961
      @namdeopatil6961 3 ปีที่แล้ว

      खूपच सुंदर.🎵🎵🎵🎵🎵

  • @shivdikshakalwane341
    @shivdikshakalwane341 2 ปีที่แล้ว

    ऋषिकेश तुझे आडनाव रिकामे असले तरी तू गाण्याने परिपूर्ण भरलेला आहेस. तू गाताना ओसंडून वाहतोय आणि रसिकांना चिंब करुन टाकतोस.तू फार मोठा होशील.....तुला मनापासून शुभेच्छा.....

  • @sds1999
    @sds1999 2 ปีที่แล้ว

    ऋषि
    तुला खुप शुभेच्छा व अनेक आशिर्वाद
    तुझा आवाज ही खुप दमदार आहे
    तू खुप छान गातो यात वाद च नाही
    खुप मोठा गायक होशील अजय अतुल चा तू सच्चा भक्त आहेस
    महाराष्ट्राची नव्हे तर भारताची शान असलेले अजय व अतुल हे भाऊ तुला नक्की त्यांच्या कार्यक्रमात गायची संधी देतील आशी आशा
    तुला खुप शुभेच्छा.....

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 3 ปีที่แล้ว +26

    आज मन खूप प्रसन्न वाटत आहे बेटा तुझा आवाज खूप गोड आहे माझ्या व माझ्या संपुर्ण परिवारा कडून तुला लाख लाख शुभेच्छा

  • @sidhkane
    @sidhkane 2 ปีที่แล้ว +9

    I am sure everyone here wants this man to be seen in mainstream.. we cannot afford to lose this talent.. He deserves to be recognised.
    Pure and natural voice.. please give him opportunity in mainstream music.
    Such a soothing voice..

  • @ganeshdhiwar2832
    @ganeshdhiwar2832 3 ปีที่แล้ว +9

    थांबू नकोस मिञा तू....तूझ संगीतक्षेञातील भवितव्य उज्ज्वल आहे...तुला खूप खूप शुभेच्छा !!

  • @Gathaofficial
    @Gathaofficial 3 ปีที่แล้ว +167

    सुरवात वारकरी संप्रदयातून आहे त्यामुळे नक्की मोठा गायक आहेस आणि होणार

    • @shivajimane4894
      @shivajimane4894 3 ปีที่แล้ว

      वारकरी सांप्रदाय हा जगाला दिशादर्शक आहे

  • @hanmantkale9867
    @hanmantkale9867 3 ปีที่แล้ว +1

    एकदम खडक आवाज राम कृष्ण हरी रूशी महाराज

  • @amitthorat152
    @amitthorat152 3 ปีที่แล้ว +7

    खूपच मनाला स्पर्श करणारा आवाज आहे आपला, अगदी ऐकतच रहावं असे वाटतं....👌👌👌👌🤗🙏

  • @ganeshkurne2617
    @ganeshkurne2617 3 ปีที่แล้ว +45

    अजय-अतुल सर नक्कीच तुझी भेट घेतील पुढिल वाटचालीस अनंत शुभेच्छा

  • @trimbakghuge9441
    @trimbakghuge9441 3 ปีที่แล้ว +35

    ह्या मराठमोळ्या मुलाला महाराष्ट्र राज्यातील सर्व मराठी वाहिन्यांनी व मराठी लोकांनी त्याला सहकार्य करावे, हा मोठा गायक होणार हिच सदिच्छा,

  • @user-cd1fm7bs7m
    @user-cd1fm7bs7m 3 ปีที่แล้ว +32

    प्रिय मित्रा,
    शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांवर आपल्या आवाजाने गाणी म्हणावी.
    खूपच छान, 💐

  • @SurajHake
    @SurajHake 3 ปีที่แล้ว +7

    बापरे तेलूगू Song पण अप्रतिम गातो यार ... 🎧 Keep it up , Rishikesh sir mnto tula bhau 👌🙏

  • @arunjanrao1656
    @arunjanrao1656 3 ปีที่แล้ว +33

    खूपच सुंदर आवाज एक मित्र हवा गारव्यासारखा हे song खूप भाऊन गेलं दादा बेस्ट लक

  • @raviambrale206
    @raviambrale206 3 ปีที่แล้ว +16

    जिव दंगला..
    गुंगला ..
    रंगला असा ..
    खुपच सुंदर गीत सादर केले असेच या पूढे गात रहा खुप खुप शुभेच्छा ... काय आवाज आहे व्वा!!! एकदम मस्त, हा भविष्यात खूप मोठा गायक होणार. दैवी देणगी म्हणतात याला.असा आवाज करोडो लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीला लाभतो.

    • @maheshdighe2538
      @maheshdighe2538 3 ปีที่แล้ว +1

      यशवंत हो जयवंत हो गुणवंत हो महान गायक हो तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा श्री सोपानराव दिघे

  • @namdevgopale2766
    @namdevgopale2766 3 ปีที่แล้ว +25

    व्वा...!! अतिशय सुंदर आवाज भाऊ‌.. खुप छान . जर अजय अतुल हे‌ कार्यक्रम‌ पाहत असतील तर ते नक्कीच तुझी दखल घेतील .. भाऊ पुढील काळात तु नक्किच मोठा गायक होशील ह्या शुभेच्छा 💐💐

  • @krushnajadhav3649
    @krushnajadhav3649 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सौरभ सर आम्हाला गायक ऋषिकेश रिकामे पर्यंत पोचवेल

  • @shivrajkshatriya3098
    @shivrajkshatriya3098 3 ปีที่แล้ว +42

    संधी मिळायला हवी। ,,सुपरस्टार आहे तो। ,,प्रायोजक। ,,हवे। ,,,नैसर्गिक आवाज आहे ,,,,👍🙏

  • @sureline8451
    @sureline8451 3 ปีที่แล้ว +13

    ABP Majha आपले खूप खूप आभार. ।।धन्यवाद हृषीकेश।।

  • @geetamalavi3908
    @geetamalavi3908 2 ปีที่แล้ว +1

    न भूतो न भविष्यती असा आवाज
    खूप शुभेच्छा

  • @sachinofnikam6462
    @sachinofnikam6462 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान ऋषीकेश .तुझ्या आवाज सतत सर्वत्र ऐकू येत राहो. भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा .

  • @Sanvi_style
    @Sanvi_style 3 ปีที่แล้ว +4

    APB माझा चे खुप खुप धन्यवाद
    सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत .
    तसेच APB माझा मुळे सुषमादेवी यांना देखील पुन्हा सोन्याचे दिवस आले आहेत.

  • @sudhirj.9676
    @sudhirj.9676 3 ปีที่แล้ว +23

    भविष्यातील मोठा गायक म्हनून नाव उदयास येणार
    गाणे ऐकून कान व मन तृप्त झाले
    यशवंत व्हा जयवंत व्हा याच शुभेच्छा

    • @chandrakantthakur334
      @chandrakantthakur334 3 ปีที่แล้ว

      अत्यंत सुरेल,सुरेख व अप्रतिम थोर कलाकारांना लाजवेल अशी एकास एक गाणी गायलीस त्याबद्दल धन्यवाद ऋषी

  • @vijayburhadeshilpkar441
    @vijayburhadeshilpkar441 3 ปีที่แล้ว

    देवानी तुला भरभरून दिलंय रे
    रिकामे तर फक्त आडनाव आहे 👌👌👌💐तुला मनःपूर्वक शुभेच्छा ABP चे धन्यवाद!👍
    शिल्पकार विजय बुऱ्हाडे नाशिक

  • @sk984848
    @sk984848 3 ปีที่แล้ว +51

    तुझ्या आवाजाची प्रशंसा करायला शब्दच नाहित ... थेट काळजाला भिडतो

  • @amolpawar8761
    @amolpawar8761 3 ปีที่แล้ว +104

    भाऊ मी तर रोजच तूझ्या गायनचे टेट्स ठेवतो वॉट्सअप ला अप्रतिम आवाज आहे तुझा 🙏👌👌

    • @ganeshmormare1877
      @ganeshmormare1877 3 ปีที่แล้ว +1

      Kuthe bhetat

    • @amolpawar8761
      @amolpawar8761 3 ปีที่แล้ว +1

      @@ganeshmormare1877 ऋषिकेश चे मामा मित्र आहे माझे ते पाठवत असतात 🙏

    • @ganeshmormare1877
      @ganeshmormare1877 3 ปีที่แล้ว

      @@amolpawar8761 okk

    • @rekhahiwarkar5242
      @rekhahiwarkar5242 3 ปีที่แล้ว +1

      काळ्या मातीतला अस्सल गावरान पण अतिशय गोड आवाज आहे ऋषिकेश चा.अत्यंत उज्वल भविष्य आहे बाळा तूझे.👍👌👌👌💐💐💐💐

    • @shubham_ghadge4555
      @shubham_ghadge4555 3 ปีที่แล้ว +1

      @@ganeshmormare1877 instagram vr bg

  • @kailaskokate2499
    @kailaskokate2499 3 ปีที่แล้ว +13

    ऋषिकेशजी तुमचा आवाज काळजाचा ठाव घेणारा आहे.तुमच्याकडून असेच गोड गाणी ऐकायला मिळावीत हीच अपेक्षा 🙏🙏

  • @mahadevsolanke8127
    @mahadevsolanke8127 3 ปีที่แล้ว +4

    मित्रा तुला एक दिवस सर्वांच्या गळ्यातील ताईत व्हायला वेळ लागणार नाही इतके लोक आजचं तुला पहात आहेत फक्त तु गाण्याशी प्रामाणिक काम करत रहा मनापासून शुभेच्छा

  • @shivasamose3277
    @shivasamose3277 3 ปีที่แล้ว +6

    भावा मला तेलुगू बोलता येतं तो गाणं पण अप्रतिम गायलास तू ek number

  • @durgeshkharjul7462
    @durgeshkharjul7462 3 ปีที่แล้ว +33

    वाह! भावा काळीज जिंकलं, अंगावर शहारा आणणारा आवाज आहे तुझा...👍🏻👌🏻नाशिकचं नाव मोठं केलंस

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 2 ปีที่แล้ว

      शहारे आणणारा आवाज नव्हे तर अंगावर रोमांच उभे करणारा आवाज म्हणावं.

  • @laxmanhpakhale
    @laxmanhpakhale 3 ปีที่แล้ว +5

    खरा हिरा आहे हा ग्रामीण भागातूनच हिरे येत असतात

  • @vikascyber752
    @vikascyber752 3 ปีที่แล้ว +1

    ऋषी तुझ्या आवाजात हरीपाठ खुप छान होईल.Best of luck👌

  • @nitinkulkarni3307
    @nitinkulkarni3307 3 ปีที่แล้ว +4

    मी तर आचंभीत झालोय...
    मी स्वतः पण एक म्युजिशियन आहे...
    सगळी वाद्य वाजवतो..
    आवाज पण वाईट नाही...
    पण हा खरंच खुप वेगळा आहे....
    खुप शुभेच्छा.....
    जियो बेटा......
    मेरेने तो सुना नहीं
    लेकीन तू जियेगा बेटे....:

    • @nitinkulkarni3307
      @nitinkulkarni3307 3 ปีที่แล้ว

      पण ....
      मला...ईको आणि रीव्हर्ब दीसतोय
      तो कसा??

  • @rajughodechor9988
    @rajughodechor9988 3 ปีที่แล้ว +21

    पृथ्वीवरचा गंधर्वच आहे, अप्रतिम.... 👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏

  • @shrikantpawar593
    @shrikantpawar593 3 ปีที่แล้ว +15

    खरच भावा तुझा आवाज खूप छान आहे तू कीर्तन क्षेत्रात जा त्या माध्यमातून तुला खूप भरारी पण मिळेल आणि तुझ्या आवाजामुळे लोकांच्या कानावर परमार्थ पडेल तुला खूप शुभेच्छा

  • @dattusurywanshi9675
    @dattusurywanshi9675 3 ปีที่แล้ว +1

    ए बी पी माझा हा खर सोनं पारखणारा चँनल आहे. तळागाळातील कलाकार शोधुन त्याची कला लोकांपर्यंत पोहचवणारा चँनलGreat A B P mazha

  • @sanjaypawarsir8751
    @sanjaypawarsir8751 3 ปีที่แล้ว +5

    ऋषी,,,,तू गीत म्हणायला लागला की ,,काय माहीत नाही,,,डोळे भरून येतात मित्रा,,,,तुझा स्वर मनाचा ठाव घेतो,,,,खूप मोठा हो,,,,

  • @subhsonu3085
    @subhsonu3085 3 ปีที่แล้ว +101

    रिकामे न राहता, उद्योग करणे यश मिळतच 👍

  • @shashimaghade5624
    @shashimaghade5624 3 ปีที่แล้ว +11

    काळजाला सहज हात घालणारा , मराठी मातीतला अस्सल आवाज ! संधी मिळायला हवी रे !

  • @ramchaugule5704
    @ramchaugule5704 3 ปีที่แล้ว +5

    ऋषिकेश भाऊ तुझा आवाज खुपच छान व मधुर आहे तुला भविष्यासाठी खुप खूप शुभेच्छा..

  • @2093sandy
    @2093sandy 3 ปีที่แล้ว +6

    फार फार सुंदर आवाज आहे भाऊ तुझा तुझ्या आवाजातुन साक्षात सरस्वतीचा गायन करत आहे भाऊ तरी या महाराष्ट्राच्या जबरदस्त कलावंताला पुढे घेऊन या भाऊ सारखा कलावंत महाराष्ट्राला द्या आणि लोकांच्या पर्यंत हा गोड आवाज पोहचवा

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 ปีที่แล้ว +11

    ऋषिकेश तुला खुप खुप शुभेच्छा,
    देवाला प्रार्थना करताना आर्जव करणारे छान गीत निवडलेस.
    💐💐💐💐💐

  • @RamkrishnaHari55
    @RamkrishnaHari55 3 ปีที่แล้ว +6

    महाराष्ट्रातील सर्वात मोठा गायक 👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏