शिक्षकांची बदली झाल्यावर आख्ख गाव ढसाढसा रडलं 😢😭 | या पेक्षा मोठा सन्मान शिक्षकाचा असू शकत नाही 💖🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 มิ.ย. 2023
  • शिक्षकांची बदली झाल्यावर आख्ख गाव ढसाढसा रडलं 😢😭 | या पेक्षा मोठा सन्मान शिक्षकाचा असू शकत नाही 💖🙏
    #lahuborate #niropsamarambh #sanman #zppsschoolhanumannagar #raghujapkar #बोराटेसर #bharajwadi #pathardi #ahmednagar

ความคิดเห็น • 6K

  • @Storiesbyvj2828
    @Storiesbyvj2828 ปีที่แล้ว +604

    किती जीव लावला असेल त्या सरांनी त्या
    चिमुकल्याना...😢❤ असे शिक्षक सध्या खूप दुर्मिळ आहेत....

  • @mangaltours9529
    @mangaltours9529 ปีที่แล้ว +252

    खुप वर्षानंतर रडलो मी... नकळत डोळ्यांतून पाणी वाहू लागले... आदरणीय श्री. Lahu बोराटे सर, सलाम तुमच्या कार्याला,.... 👏 👏 👏 💐 🌹

    • @laxmanpawar8061
      @laxmanpawar8061 6 หลายเดือนก่อน

      Adarsh teacher puraskar dha.❤❤❤❤❤

  • @allin1.2m86
    @allin1.2m86 9 หลายเดือนก่อน +126

    एखाद्या राषट्रपती पुरस्कार पेक्षा बोराटे सराना मिळालेलं सन्मान हा खूप मोठा आहे👌💯🙏 Great work Sir. Hat's off you ❤

    • @gaurilakare1234
      @gaurilakare1234 2 หลายเดือนก่อน +1

      Kuthle aahet he sir

  • @kanhiyyalalandhale
    @kanhiyyalalandhale 9 หลายเดือนก่อน +35

    जे दुसऱ्या साठी जगतात त्यांनाच जीवनाचा खरा अर्थ समजला सरांना माझा सलाम

  • @swapniljadhav8083
    @swapniljadhav8083 ปีที่แล้ว +515

    धन्य ते आई बाप ❤ ज्यांनी असे संस्कार देऊन मुलगा घडवला ❤

    • @rajendrabade8041
      @rajendrabade8041 ปีที่แล้ว +19

      नुस्ते आई आणि बाप नाही तर धन्य ते गाव, गावकरी, आणि विद्यर्थी आणि धन्य ते शिक्षक , nashibvan आहेत तुम्ही. तुमच्या क्लीप पाहून खुप वेळ रडायला लावल धान्य तुम्ही सर्व.

    • @ganeshasane8548
      @ganeshasane8548 ปีที่แล้ว +9

      धन्य ते आई वडील काय संस्कार आहे. हॅट्स ऑफ 😢😢😢

    • @maulijadhav831
      @maulijadhav831 ปีที่แล้ว +8

      शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी ❤

    • @juvanitaloda4003
      @juvanitaloda4003 3 หลายเดือนก่อน +1

      लहू बोराटे सरांना मी कधी पाहिले नाही किंवा भेटले पण सर हनुमाननगर मधे खरे शिक्षण प्रामाणिक पणा पाहून खूप रडले व सावरले😢❤

    • @BaburaoBade-hc6rf
      @BaburaoBade-hc6rf หลายเดือนก่อน

      ते जे ते जे जे ते रे ते ते हे ते ते जे जे ते हे ते ते ते ते जे ते रे रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे रे ये रे ये रे सई ये रे​@@ganeshasane8548

  • @Blackout0947
    @Blackout0947 ปีที่แล้ว +668

    निःशब्द गुरुजी..... हाच खरा सन्मान.... तुमच्या जीवनात कमावलेली श्रीमंती

    • @babavarudkar
      @babavarudkar ปีที่แล้ว +3

      Nice sir

    • @army_couple_status5823
      @army_couple_status5823 ปีที่แล้ว

      👑🙇🙏🏻💖

    • @devamaske4904
      @devamaske4904 ปีที่แล้ว +4

      गुरुजी हे सगळ बघून निशब्द झालो आहे मी असे शिक्षक सर्वांना मिळावे आणि त्यांना त्याच ठिकाणी राहू द्या कारण जो एवढ्या प्रेमाने एव्हढा लळा कोणीच लावू शकत नाहीत कोण कोणासाठी थांबू शकत नाहीत तो लळा कायम राहू देत ही विनंती
      सर तुमच्या कार्याला आणि
      माणुसकीच्या श्रीमंतीला
      माणसे तोडायला वेळ लागत नाही ओ पण माणसे कमवायला बराच वेळ बराच लागतो

    • @rupalichetan4916
      @rupalichetan4916 ปีที่แล้ว

      Nice sir👍

    • @alaknandamohite1574
      @alaknandamohite1574 ปีที่แล้ว +2

      सलाम तुमच्या कार्याला आणि सलाम सर्व गावकर्‍यांना 🙏🙏👍👍

  • @_Kiran_More_
    @_Kiran_More_ 11 หลายเดือนก่อน +107

    शिक्षकाच्या रूपातील देव माणूस 😢😢😢 असे शिक्षक मिळायला भाग्य लागतं 😢😢😢जगाच्या पाठीवर चा देव माणूस 😢😢 सलाम श्री लहू बोराटे सर तुमच्या कार्याला 🎉🎉

  • @KeshavMali-kv3vr
    @KeshavMali-kv3vr 10 หลายเดือนก่อน +26

    धन्यवाद ज्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला त्यांना आणि मानाचा मुजरा त्या शिक्षकाला धन्यवाद सर तुमच्या सारख्या शिक्षकाची ही भारत भूमी सदैव कदर करील जय भीम जय शिवराय

  • @tanajik2417
    @tanajik2417 ปีที่แล้ว +3015

    सरांची बदली थांबवा तत्काळ शिक्षणमंत्री डोळे उघडे करून पहा आणि त्यांना तेथेच रहुद्या 🎉🎉🎉🎉

    • @bjhavale4894
      @bjhavale4894 ปีที่แล้ว +85

      हो बरोबर आहॆ तुमचं .

    • @ambadaswaghamode6456
      @ambadaswaghamode6456 ปีที่แล้ว +35

      Barobar ahe bhau

    • @govardhankendre1883
      @govardhankendre1883 ปีที่แล้ว +66

      या शिक्षकाची बदली थांबवा शिक्षण मंत्री

    • @anilpawle1286
      @anilpawle1286 ปีที่แล้ว +9

      ❤❤❤❤

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +50

      सरकारी शाळांतील शिक्षकांची बदली रद्द करता येत नाही. "ऑनलाईन प्रोसेस" असते बदलीची. यामध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही, मग ते शिक्षणमंत्री असले तरीही.

  • @mukeshghorpade5853
    @mukeshghorpade5853 11 หลายเดือนก่อน +40

    बोराटे सरांचे कार्य पाहून मी भाराहून गेलो. त्यांचे कार्य माझ्या काळजाला भिडले. धन्य धन्य असे शिक्षक जे विद्यारथ्यांसाठी जगतात. मी कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात मराठी माध्यम शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून रुजू आहे.

  • @dhanajipat7508
    @dhanajipat7508 3 หลายเดือนก่อน +16

    शिक्षक होणे ही सोपी गोष्ट नाही हे एक व्रत आहे.आई बाबा आपले प्रथम गुरू आहेत.त्यानंतर महत्वाचा गुरू म्हणजे शिक्षक होय.मात्र शिक्षकांनी असे मूल्य संस्कार जोपासले पाहिजे की त्याच्या बदलीने सर्व मुले आणि गाव रडतो.सलाम त्या शिक्षकाला.

  • @ganeshchide5308
    @ganeshchide5308 ปีที่แล้ว +431

    इतिहास मध्ये हे शिक्षक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाईल. कारण या माणसानी माणुसकी श्रीमंती दाखवीली. सलाम सर तुमच्या कार्याला. जय हिंद सर

    • @user-yl6mr7ox7v
      @user-yl6mr7ox7v ปีที่แล้ว +3

      माझं पण तेच सांगणं आहे आपल्या शिक्षण मंत्री महोदयांना विनंती आहे ही व्हिडिओ बघून गहिवरून येत आहे तर आमची हीच विनंती आहे की आपण या बोराटे सर यांना परत त्या शाळेवर रुजू करा 🙏😢🙏💐

    • @tushardhigole10tha55
      @tushardhigole10tha55 ปีที่แล้ว +1

      Paraud of sir🎉

    • @sanskrutinaik4105
      @sanskrutinaik4105 ปีที่แล้ว

      Great sir 😢

    • @avinashgharat1536
      @avinashgharat1536 11 หลายเดือนก่อน

      Lahu borate Sir yanna salute Jay Hind

    • @kirangondhali6739
      @kirangondhali6739 4 หลายเดือนก่อน

      Proud of you sir hands up sir

  • @bharatdevraj1959
    @bharatdevraj1959 ปีที่แล้ว +202

    असे शिक्षक मिळाले तर मराठी शाळेला चांगले दिवस येतील. सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला पाहिजे.

    • @rekhashinde4530
      @rekhashinde4530 11 หลายเดือนก่อน +4

      हे तर सरकार ला नको आहे,सर्व शाळा प्राव्हेट करून ह्यांना पैसे खायला भेटतील...

  • @RushiGaikwad-fk4ny
    @RushiGaikwad-fk4ny 10 หลายเดือนก่อน +29

    डोळ्यात पाणी आलं व्हिडिओ पाहून 🥺

  • @actionkingfilmproduction2693
    @actionkingfilmproduction2693 ปีที่แล้ว +28

    या गुरुजींच्या सहवासात शिक्षण घेणारे मुलं खरे नशिबवान आहेत. सर आपल्या हातुन घडलेली पिढी नव्या देशाची ओळख असेल.आपल्या कार्याला सलाम...

  • @pravinsarode3787
    @pravinsarode3787 ปีที่แล้ว +450

    खरंच डोळ्यात पाणी आलं इतके प्रेम, इतका आदर शिक्षकाच्या रूपातील देव माणूस ❤❤❤

  • @hindustanistatuslover4721
    @hindustanistatuslover4721 ปีที่แล้ว +927

    सर....आजच्या या स्वार्थी जगात तुमच्या सारखा गुरू मिळणे खुप अवघड आहे......तुमचा हा व्हिडिओ बघून मला सुद्धा खुप रडू आले.......😭😭

    • @manuade5817
      @manuade5817 ปีที่แล้ว +2

      😥😥😥

    • @santoshpawar422
      @santoshpawar422 ปีที่แล้ว +2

      Sar ajchy ya sharth jagha tumchy sarkha guru Milne avghad ahe

    • @pramodkale8233
      @pramodkale8233 ปีที่แล้ว +2

      9 oi oi

    • @sumitlomate188
      @sumitlomate188 ปีที่แล้ว +1

      Khar ch Khup Great ahet sir tumhi 😢😢😢

    • @subhashthorat8328
      @subhashthorat8328 ปีที่แล้ว

      😭😭😭😭😭

  • @ExnessCom-fd4py
    @ExnessCom-fd4py 11 หลายเดือนก่อน +20

    सर मी पण शिक्षक आहे, तुम्हाला मिळालेला हा सन्मान तुमच्या निःस्वार्थ परिश्रमाचे फळ आहे, सर जगातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार तुम्ही मिळवला, आम्ही शिक्षक तुमचा आदर्श नक्कीच घेऊ

  • @balajisurywanshi5424
    @balajisurywanshi5424 10 หลายเดือนก่อน +17

    🥰धन्य ते आई बाप 🙏ज्यांनी असे संस्कार देऊन मुलगा घडवीला ❤️
    असे घडवीणारे महान 🙏माय बाप. या जगात फार कमी आहेत 🙏❤️❤️❤️❤️

  • @appanarnor6677
    @appanarnor6677 ปีที่แล้ว +536

    तुमच्यासारख्या शिक्षकाची देशाला गरज आहे धन्यवाद सर तुमच्या कर्तुत्व ला

    • @bhartashewale7986
      @bhartashewale7986 ปีที่แล้ว +4

      तुमच्यासारख्या शिक्षकांची देशाला गरज आहे सर

    • @latajagtap8728
      @latajagtap8728 ปีที่แล้ว

      ​@@bhartashewale7986q

  • @kishorpatil2662
    @kishorpatil2662 ปีที่แล้ว +98

    आयुष्यात कधीही न भेटलेल्या व्यक्तीसाठी डोळ्यात पाणी आले हिच खरी तुमची संपत्ती ❤❤

  • @sandeepkadam7219
    @sandeepkadam7219 9 หลายเดือนก่อน +12

    खरोखर एक आदर्श शिक्षक म्हणून तुम्ही जे मोलाचं कार्य केले आहे त्या कार्याला मानाचा मुजरा! असे शिक्षक पुन्हा होन नाही.

  • @pranitpawar353
    @pranitpawar353 11 หลายเดือนก่อน +12

    ह्याच कारणामुळे सर्वात जास्त आदर हा शिक्षकी पेशाचा केला जातो
    "गुरु साक्षात परब्रम्ह" याची प्रचिती बोराटे सरांनी या ठिकाणी करून दिली आपल्या हातून असेच सत्कार्य आजन्म घडो पांडुरंग परमात्मा निरोगी व सुखी दीर्घ आयुष्य देवो.

  • @tanajik2417
    @tanajik2417 ปีที่แล้ว +54

    एखाद्या मंत्र्याला लाजवेल असे काम या गुरूंनी केले आहे 🎉🎉🎉🎉

  • @kallappakhambad6255
    @kallappakhambad6255 ปีที่แล้ว +165

    🙏🙏🙏 धन्य ती शाळा धन्य ते शिक्षक धन्य ते विद्यार्थी आणि धन्य ते गावकरी....भावनांचे मनोमिलन.. !!🙏🙏🙏

  • @Maheshchavhan-wn1nm
    @Maheshchavhan-wn1nm 11 หลายเดือนก่อน +15

    या सरांचा अंगी देव व्यक्ती म्हणजे देवमाणूस शिक्षक आहे . खुप खुप आभार सर तुमच्या कार्याला.

  • @ajitabhagat7975
    @ajitabhagat7975 11 หลายเดือนก่อน +16

    धन्य ते गाव, शाळा आणि विद्यार्थी ज्यांना या स्वार्थी जगात तुमच्या सारखे शिक्षक लाभले डोळ्यात पाणी आल हा सोहळा पाहून

  • @voiceofosmanabad
    @voiceofosmanabad ปีที่แล้ว +269

    😢😢😢निःशब्द , एक शिक्षकांसाठी पूर्ण गावं असे रडू शकते , पुण्याई त्या गावाची की ज्यांना असे रत्न मिळाले....!❤

  • @DaradeAbhishek99
    @DaradeAbhishek99 ปีที่แล้ว +82

    शब्दच नाही...बापरे ...अश्रू आले.. धन्य ते गाव,ग्रामस्थ,आणि विध्यार्थी ज्यांना अशे सच्चे दीलाचे शिक्षक भेटले

  • @cfmfy8341
    @cfmfy8341 5 หลายเดือนก่อน +22

    आता असे शिक्षक पहावयास मिळत नाहीत. 😢❤

  • @baluwagh7099
    @baluwagh7099 8 หลายเดือนก่อน +12

    सर तुम्ही आयुष्यात इतकी श्रीमंती कमावलीस की या पेक्षा अजून काही कमवायचे बाकी ठेवलेच नाही.सर यु आर ग्रेट. तुमच्या कार्याला मनकपूर्वक सलाम.

  • @vishalgadekar108
    @vishalgadekar108 ปีที่แล้ว +603

    खूप मन भरून आले हा सोहळा बघताना, मला लगेच माझ्या सर्व शिक्षकांची आठवण झाली, असेच शिक्षक असले पाहिजे सगळीकडे, खूपच भावुक झालो😟😟

    • @user-dp2vl1dh1i
      @user-dp2vl1dh1i ปีที่แล้ว +5

      Dnyan Pandharicha saccha Varkari..koti koti pranam..

    • @bharatghode5548
      @bharatghode5548 ปีที่แล้ว +3

      खुप खुप अभिनंदन सलाम तुमच्या कार्यास सरजी

    • @sharadshinde5723
      @sharadshinde5723 ปีที่แล้ว +1

      ​😢

    • @user-qg4cg4mx9k
      @user-qg4cg4mx9k ปีที่แล้ว

      ​@@user-dp2vl1dh1i😊

    • @mahsuraut5772
      @mahsuraut5772 ปีที่แล้ว +2

      I like it

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 ปีที่แล้ว +151

    लहू दादासारखे सर राज्याचे शिक्षण मंत्री व्हायला पाहिजेत या गोष्टीचा सर्व मतदारांनी विचार करायला हवा सर तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤❤

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 ปีที่แล้ว

      Farach.chan.sir.mihi.radlo.karakram.pahun

  • @rupeshmore2475
    @rupeshmore2475 5 หลายเดือนก่อน +10

    असेच देव माणूस प्रत्येक श्रेत्रात पाहिजे सर तुमच मनापासून अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤❤

  • @sandipdhage6693
    @sandipdhage6693 6 หลายเดือนก่อน +8

    आयुष्यात प्रामाणिक पणे काम केले. तर आयुष्यात सगळ्यांची मन जिंकुन च माणसाला यशाची शिखरे गाठता येतात... सर तुमच्या सारखे गुरू. मिळणे खूप मोठे भाग्याची बाब आहे... 🙌💫🤗🙏🏻

  • @sataritadka5281
    @sataritadka5281 ปีที่แล้ว +515

    माणूस जन्माला येतो आणि जातो पण माणूस म्हणून तुम्ही काय कमावले हेच या व्हिडिओ पाहून वाटते ,आख्खा गाव गहिवरला हळहळला आणि हे पाहताना डोळे डबडबले ,तुमच्या सारख्या शिक्षकांची झेड पी च्या शाळेला गरज आहे . तुम्ही जीथे जाल त्या शाळा भाग्यशाली ठरतील .... एक चांगली पिढी घडेल ,घडतील ...पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा .💐💐

    • @biradarganesh6228
      @biradarganesh6228 ปีที่แล้ว +25

      माणूस जन्माला येतो आणि जातो पण माणूस म्हणून तुम्ही काय कमावलं हेच्या व्हिडिओ मधून वाटतं गाव गहिवरला खरंच असा शिक्षक होने नाही ..

    • @swapnilchaudhari326
      @swapnilchaudhari326 ปีที่แล้ว +5

      🙏🙏

    • @cotildapereira5180
      @cotildapereira5180 ปีที่แล้ว +5

      सर‌ तुम्ही लाखो रुपये खर्च करून लोकांचे आशीर्वाद ❤🎉😢

    • @vilaschounde7850
      @vilaschounde7850 ปีที่แล้ว +4

      🙏🙏🙏🙏😢

    • @ganeshdhande2330
      @ganeshdhande2330 ปีที่แล้ว +4

      माणूस जन्माला येतो आणि जातो पण माणूस म्हणून तुम्ही काय कमावले हेच या व्हिडीओ पाहून वाटते,अख्या गाव गहिवरला हळहळला आणि हे पाहताना डोळे डबडबले ,तुमच्या सारख्या शिक्षकांची झेड पी च्या शाळेला गरज आहे..तुम्ही जिथे जाल त्या शाळा भाग्यशाली ठरतील..एक चांगली पिढी घडेल,घडतील..पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा.💐💐💐💐

  • @swapniljadhav8083
    @swapniljadhav8083 ปีที่แล้ว +85

    ❤ ह्या पेक्षा अजुन काय कमवायचा आयुष्यात येऊन ❤ खरंच सर तुम्हाला salute

  • @sarikasonawane2411
    @sarikasonawane2411 11 หลายเดือนก่อน +41

    यूट्युबवरिल सगळ्यात भारी विडिओ 👌👌🙏💐

    • @AmitGidde-zv9yv
      @AmitGidde-zv9yv 20 วันที่ผ่านมา

      अगदी, बरोबर

  • @shirpateamol3753
    @shirpateamol3753 5 หลายเดือนก่อน +11

    अक्षरशः डोळ्यात पाणी अल राव किती प्रेम सर्वाचे सरा वर😢😢

  • @indianrecipeswithdeepa1147
    @indianrecipeswithdeepa1147 ปีที่แล้ว +70

    माणसा मध्ये परमेश्वर असतो असे ऐकले होते पण आज प्रत्यक्ष पाहीले... तुमच्या सारखे शिक्षक प्रत्येक शाळेला लाभो
    .. कोटी कोटी प्रणाम सर...

  • @DEEEPGAMERY
    @DEEEPGAMERY ปีที่แล้ว +64

    जगाच्या पाठीवरच्या सर्वात श्रीमंत माणूस, मानाचा मुजरा "लहू" सर तुम्हाला.

  • @rahulabhang6980
    @rahulabhang6980 6 หลายเดือนก่อน +5

    विडिओ पाहत असताना सर डोळ्यातून पाणी आलं...
    खरंच प्रामाणिक कामाची पावती खूप काही देऊन जाते.
    पुढील वाटचालीस तुम्हाला व तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा..! 💐💐

  • @ravindrakakade2483
    @ravindrakakade2483 9 หลายเดือนก่อน +9

    शिक्षक.....हा समाजाचा आरसा आहे...आणि सर तुम्ही केलेले तुमचे प्रामाणिक कार्य यातूनच दिसून येते..खरंच तुम्ही सर्व शिक्षकांसाठी आदर्श आहात..सलाम तुमच्या या कार्याला...
    Great work ....

  • @tukaramwagh2817
    @tukaramwagh2817 ปีที่แล้ว +53

    खुप रडायला आलं हा सोहळा बघून.. धन्य धन्य ते गुरू -शिष्य..😢😢🙏🙏

  • @dattagadhave9462
    @dattagadhave9462 ปีที่แล้ว +96

    भारत रत्न पुरस्कार पेक्षा हा सन्मान खूप मोठा आहे सर हे सर्व गावकर्‍यांनी दिलेले प्रेम व आपुलकी खूप छान जीवनात हेच कमवले पाहिजे धन्य ते शिक्षक व धन्य ते मुले ज्याना असे शिक्षक मिळाले जय महाराष्ट्र

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 ปีที่แล้ว +2

      साहेब तो पुरस्कार भारतरत्न असतं नाही ब्राम्हण रत्न असतो .अनेक भारत रत्न तर जनतेला माहितीही नाही.

  • @kunalkathe8682
    @kunalkathe8682 11 หลายเดือนก่อน +11

    बोराटे सर, कांगणे सर यांसारख्या व्यक्तींना महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री केलं पाहिजे 🙏

  • @KrushnaKanhaiya772
    @KrushnaKanhaiya772 9 หลายเดือนก่อน +7

    गुरु माऊली मी वारकरी किर्तनकार आहे ह भ प सुर्यभानजी महाराज शेळगांवकर ता जि जळगांव डोळे पाणावले तुम्ही खुप प्रेम कमवले माऊली दंडवत तुमच्या चरणी

  • @annasovitkar639
    @annasovitkar639 ปีที่แล้ว +74

    यापेक्षा मोठा पुरस्कार आणि कोणताच नसेल , असे शिक्षक म्हणजे उज्वल भवितव्य घडवणारे हिरे आहेत ❤️🙏.

  • @supriyavidhate1001
    @supriyavidhate1001 6 หลายเดือนก่อน +3

    सर हा व्हिडिओ बघताना आमच्या डोळ्यातले पाणी येते पण या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष तुमच्याबरोबर अनुभव घेतला आहे खरंच त्यांना किती कठीण आहे तुम्हाला विसरणे खूप धन्यवाद. सर तुमच्या सारख्या सरांची खरोखर खूप गरज आहे

  • @ab6013
    @ab6013 11 หลายเดือนก่อน +7

    ही सगळी संस्कृती आहे आपल्या महाराष्ट्र ची याचा अभिमान आहे जय महाराष्ट्र. 🙏🙏

  • @rajshriswami2980
    @rajshriswami2980 ปีที่แล้ว +427

    सर तुमचं कार्य आभाळाइतकं मोठं आहे म्हणून तर आज आपल्याला असा निरोप मिळाला. आपल्यासारख्या गुरुची समाजाला खूप गरज आहे सलाम आपल्या कार्याला 👏👏

  • @rekhahone8336
    @rekhahone8336 ปีที่แล้ว +102

    या महान शिक्षकांना शिक्षण मंत्री पद मिळाले पाहिजे तेव्हा च जिल्हा परिषद शाळा वाचणार.

    • @BhaveshJagtap-kt6kf
      @BhaveshJagtap-kt6kf ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे दादा

    • @sunilsargar9149
      @sunilsargar9149 6 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर आहे दादा

  • @user-ek6ce5qo7o
    @user-ek6ce5qo7o 6 หลายเดือนก่อน +2

    बोराटे सरांचे खूप खूप अभिनंदन त्यांनी मुलांच्यात लहान होऊन वेगवेगळ्या पध्दतीने अगदी सोपे करून शिकवत असतात मुलंच नाही तर संपूर्ण गाव बदलून टाकले असे शिक्षक मिळणे हे नशिबाचा खेळ आहे....🙏🏻

  • @user-cn2kb8eq7n
    @user-cn2kb8eq7n 6 หลายเดือนก่อน +2

    असे महान शिक्षक प्रत्येक शाळेला मिलाले तर एक दिवस नकीच आपला भारत देश पुढे जाईल
    खरच सर तुम्ही खूप महान आहात
    पुढच्या जन्माला तुमीच आमचे शिक्षक वाहावे हिच मी ईश्वर चारणी प्रार्थना करतो.

  • @ankushsodnar7799
    @ankushsodnar7799 ปีที่แล้ว +333

    नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक,
    नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक,
    नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक,
    नेहमीच घडतो अन घडवितो तो शिक्षक……
    🙏 सर सलाम तुमच्या कार्याला🙏

    • @akashdalvi123
      @akashdalvi123 ปีที่แล้ว +5

      😢

    • @chaitralinetke7608
      @chaitralinetke7608 ปีที่แล้ว +1

      😮Q

    • @rahulkhilari6507
      @rahulkhilari6507 ปีที่แล้ว +1

      😢😢

    • @ronakgujarthi4190
      @ronakgujarthi4190 ปีที่แล้ว +1

      😮😢

    • @charusheelamhatre1901
      @charusheelamhatre1901 ปีที่แล้ว +2

      माझा लहानपणी चा प्रसंग आठवला. शालामातेस निरोप.
      त्यावेळेला मलाही अतीव दु:ख झाले होते प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत जाताना.....
      लहू सरांनी तर सम्पूर्ण गावाला विद्यार्थ्यांसोबत ज्ञानवर्धक केले.
      कोटी कोटी प्रणाम अशा नि:स्वार्थी सेवकाला! ज्ञानवंत, गुणवंत,भाग्यवंत समाजसेवकाला!

  • @shindepralhad2495
    @shindepralhad2495 6 หลายเดือนก่อน +3

    प्रथम या सरांना मानाचा मुजरा एकीकडे कमावलेली संपत्ती दुसऱ्याकडे गावातील लोकांनी व मुलांनी दिलेले प्रेम श्रेश्ट आहे असे गुरुजी फार कमी असतात असे जर सर्व गुरुजी भेटले तर या महाराष्ट्रात शिक्षण शेत्रात कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही

  • @trickstips007
    @trickstips007 10 หลายเดือนก่อน +6

    सर तुम्ही गाव म्हणून नाही तर कुटुंब म्हणून पाहिलं म्हणून हा सन्मान आहे🎉🎉

  • @swapnilsurange1627
    @swapnilsurange1627 ปีที่แล้ว +388

    मन खूप दाटून आल हा सोहळा पाहताना.देवाला प्रार्थना त्यांना आजुन खूप ताकद दे.❤

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju ปีที่แล้ว +89

    असा शिक्षक जर राज्याच्या शिक्षण मंत्री झाला तर खुप सकारात्मक बदल होउ शकेल,

  • @gautamthorat2049
    @gautamthorat2049 11 หลายเดือนก่อน +5

    सर हे सर्व जण रडतात ते तुम्ही त्यांच्या मनात निर्माण केलेली आपले पनाची जाणीव करून देतात. 🍫💐🌹🎊🎉👏👏

  • @babankhade5232
    @babankhade5232 11 หลายเดือนก่อน +2

    दुसऱ्या शाळेत लहु बोराटे सरांच खच्चीकरण नक्की होणारच. कारण शाळेतील राजकारण भयावह आहे. चांगल्या स्त्री शिक्षिकांना तर अतोनात वाईट प्रसंगाला तोंड देऊन सहयोगी,
    ‌ संस्था चालक व हेड मास्तर यांना सामोरे जावे लागते. धन्यवाद!

  • @ArushkasKitchen
    @ArushkasKitchen ปีที่แล้ว +190

    या पेक्षा मोठा सन्मान काहिच नाही, हा व्हिडिओ पाहुन मलाही रडायला आलं 😭😩

    • @baludevkar5287
      @baludevkar5287 ปีที่แล้ว +7

      मला पण रडू आलं

    • @baludevkar5287
      @baludevkar5287 ปีที่แล้ว +4

      😪😪

    • @rahuldevadkar4884
      @rahuldevadkar4884 ปีที่แล้ว +4

      Ho maza pn डोळ्यात पाणी आल

    • @sanjayrakshe9271
      @sanjayrakshe9271 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर

    • @maheshpatil8457
      @maheshpatil8457 2 หลายเดือนก่อน

      डोळ्यात पाणी आलं व्हिडिओ पाहून

  • @beb50ganeshjadhav12
    @beb50ganeshjadhav12 ปีที่แล้ว +38

    हे काम करण्यासाठी माणूस निस्वार्थीच लागतो..
    "सुर्यासारखे तळपत जावे या शाळेतून जातांना, भिंतीलाही पाझर यावा निरोप शेवट घेतांना ".👏

  • @Prathmeshmohite.9197
    @Prathmeshmohite.9197 11 หลายเดือนก่อน +5

    सर तुमच्या सारखे गुरू भेटायला विद्यार्थ्यांचं भाग्य लागतं प्रत्येक विद्यार्थ्यांना असा एक तरी गुरु भेटावा नक्कीच त्या विद्यार्थ्यांचे जीवन बदलेल जय हिंद सर🙏🙏

  • @ajitbhuvad5418
    @ajitbhuvad5418 ปีที่แล้ว +183

    या २१ मिनिटांच्या चित्रिकरणामध्ये सरांनी केलेले कार्य किती महान असू शकते याची कल्पनाही करू शकत नाही..खरचं तुमच्या या कार्यासाठी तुम्हाला अंतकरणापासून सलाम..

  • @Indianhacker872
    @Indianhacker872 ปีที่แล้ว +32

    खरंच डोळ्यात पाणी आलं राव.... धन्य ते आई बाप ज्यांनी असा शिक्षक जन्माला घातला.. 🙏

  • @GauravBhagat-lj3nf
    @GauravBhagat-lj3nf 6 หลายเดือนก่อน +6

    शिक्षकांच्या रूपातील देव माणूस आहात सर तुम्ही😢❤😊🙏

  • @shivajighugare1612
    @shivajighugare1612 11 หลายเดือนก่อน +5

    सरांनी पुर्ण गावाचे व महाराष्ट्रातील सर्वांचे मन जिंकले 😢

  • @rohitgurav6467
    @rohitgurav6467 ปีที่แล้ว +30

    असे शिक्षक फक्त प्राथमिक शाळेमध्ये पाहायला मिळतात खरच माझे सुद्धा अश्रू अनावर झाले , धन्य ती मुल त्यांना असे गुरुवर्य मिळाले..

  • @rutujajogade2577
    @rutujajogade2577 ปีที่แล้ว +44

    धन्य ते मायबाप, ज्यांनी अशा गुरूला जन्म दिला ❤️🙌🥰

  • @ssssr4650
    @ssssr4650 11 หลายเดือนก่อน +3

    आयुष्यात ४ पैसे कमी आले तरी चालते पण ४ चांगले संस्कार असतील तर आयुष्यभरच नाही तर पिध्या न पिध्या पुरतात. आपले काम मी सर्वोत्तम कसे करीन हा विचार करनारे हे जग चालवत असतात. मी माझ्या कामाला पूर्ण न्याय देईन हे जग मी सुंदर करुन जाईन. नाहीतर पगार सगळ्यानाच मिलतो. हे आयुष्य प्रत्यक्षात जगणाऱ्या सरांना शुभेच्छा

  • @adeshaglave9598
    @adeshaglave9598 ปีที่แล้ว +24

    उभा गाव रडला काय माणसाचं कार्य आहे हिच आयुष्यातील खरी कमाई महाराष्ट्र भर कौतुक खुप छान शुभेच्छा

  • @pavanghule8862
    @pavanghule8862 ปีที่แล้ว +130

    खरोखर मां- स्तर शब्दाचा अर्थ आज काळाला मां(आई)- स्तर(दर्जाचा)म्हणजे आई चा दर्जा असणारा❤

    • @harddikindya4245
      @harddikindya4245 ปีที่แล้ว +4

      येड़या....... मास्तर इंग्लिश शब्द आहे.......स्तर आणी स्थर फरक आहे...मास्तर च जिवन बघायच असेल ना पिंजरा सिनेमा बघ...एक निष्ठावंत कतॅबगार आणी गावासाठी झटणारा मास्तरना कसा गाव आणी पांढरे पेशी लोक गून्हेगार ठरवतात....आमच्या सरांचे काम संपले नाही आता सूरूवात झाली आहे नव्या कामाला ...वीर पूञ महाराष्टाचा आमचे सर...जय हिंन्द

    • @mangashkalapad
      @mangashkalapad ปีที่แล้ว

      Khoob changle Shikshan

  • @aniketgirhe3365
    @aniketgirhe3365 5 หลายเดือนก่อน +4

    व्हिडियो पाहताना अंगावर शहारे आले नकळत डोळ्यात पाणीही आल
    आयुष्यात फक्त पैसा सर्वस्व नसतो एवढ्या लोकांचे प्रेमरुपी शुभेच्छा आर्शिवाद यापेक्षा मोठ काहीच नाही
    खरंच ....ऐसा शिक्षक रुपी देवमाणुस पुन्हा होणे नाही ...!!!!

  • @sunilmasalkar381
    @sunilmasalkar381 11 หลายเดือนก่อน +5

    शिक्षकाच्या रूपातील देव माणूस लहू बोराटे सर जय हिंद सर

  • @lakhanjadhav4842
    @lakhanjadhav4842 ปีที่แล้ว +161

    तुमच्यासारख्या शिक्षकांची गरज आहे सर आपल्यात महाराष्ट्राला 🙏🏼🙏🏼😌😌❤️❤️❤️

  • @bhagwansawale712
    @bhagwansawale712 ปีที่แล้ว +170

    असे शिक्षक त्या गावाला लाभले व शिक्षकांनी पण खूप छान काम करून मुलांना, गावकऱ्यांना खूप प्रेम दिले,हे गाव त्यांना कधीही विसरू शकणार नाही.

    • @shyampaturkar5955
      @shyampaturkar5955 ปีที่แล้ว +1

      अशा सर लोकांची पूर्ण भारताला गरज आहे

    • @tusharnaik6219
      @tusharnaik6219 ปีที่แล้ว

      Barober bolale dada👌👌🙏🙏❤❤

    • @yuvrajkumavat5731
      @yuvrajkumavat5731 ปีที่แล้ว

      खरोखर

  • @shubhampawar8110
    @shubhampawar8110 6 หลายเดือนก่อน +1

    संत गाडगे महाराज सांगून गेले की "देव देवळाशी नसतो देव माणसाशी असतो" आज मला तो तुमच्या रूपात दिसला. आजच्या ह्या स्वार्थी दुनियेत हे तुमचं निस्वार्थी काम अगदी मन हेलावून टाकणार आहे.....हा व्हिडिओ पाहून माझ्या काय जो कोणी पाहिलं त्याच्या डोळ्यात अश्रू आल्या शिवाय राहणार नाही...अश्या माणसाच्या भेटी साठी मी आतुर आहे. काहीही होवो मी तुमची भेट घेईन...सलाम तुमच्या कार्यास🙏🏼🙏🏼👑♥️

  • @valmikidigitalphotographya5983
    @valmikidigitalphotographya5983 11 หลายเดือนก่อน +6

    आज आपल्या देशात असे गुरु भेटणे शक्य नाही 😢.

  • @prafullkotrange-ip4fl
    @prafullkotrange-ip4fl ปีที่แล้ว +108

    शिक्षकाच्या रूपातील देव माणूस ❤

  • @Me_ca22
    @Me_ca22 ปีที่แล้ว +73

    🧑‍🏫शिक्षक आणि गावकरी मंडळी🫂चं अस नात बघून डोळ्यात अश्रू आले.🥺 अश्या देव माणसाला माझा नमस्कार 🙏 19:30 अंगावर शहारे आणि डोळ्यात अश्रू आणणारा क्षण🥺😥

  • @Sachin49467
    @Sachin49467 5 หลายเดือนก่อน +1

    Real teacher of our Maharashtra ❤❤🎉

  • @pramoddoke1388
    @pramoddoke1388 9 หลายเดือนก่อน +4

    खरच नशीबवान आहे ते विद्यार्थी ज्यांना लहू सर शिक्षक म्हणुन लाभले

  • @abhijeet.b8666
    @abhijeet.b8666 ปีที่แล้ว +94

    सर तुमच्यासारखा शिक्षक प्रत्येक जिल्हा परिषद शाळे वर पाहिजे. U r great man 💯🔥👏

  • @manojdeshmukh4365
    @manojdeshmukh4365 ปีที่แล้ว +134

    खुप मोठा पुरस्कार दिला सर तुम्हाला गावाने, सरांचा तर अभिमान वाटतो पण गावाचा ही अभिमान वाटतो.❤❤❤❤

    • @devidasjawale305
      @devidasjawale305 ปีที่แล้ว +4

      गुरू असावे तर असे ❤️💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💕💕💕🥲😭

  • @tukaramdhoifode3377
    @tukaramdhoifode3377 11 หลายเดือนก่อน +8

    पैसे तर सगळेच कमावतात पण जो माणुसकी कमावतो तोच खरा माणूस 😢

  • @yunuspathan2276
    @yunuspathan2276 3 หลายเดือนก่อน +1

    आयुष्यात चांगले काम केल्यावर चांगले च नाव निघते आर आयुषय खुप सुन्दर आहे छान जागले पाहिजे आज हया शिक्षाकाची बदली झाली तर आक्खे गॉव रडत आहे हे एवढा मान सम्मान फोकट नाही मीळत सर सलाम तुमच्या कार्याला 👌💐

  • @vikasekambe1913
    @vikasekambe1913 ปีที่แล้ว +55

    हा कुठला फिल्म नाही तर एक सत्य घटना आहे आहे मनाला चटका लावणारी असे शिक्षक खुप कमी आहेत मित्रांनो आज काल 🙏🙏

    • @madhavipatil6106
      @madhavipatil6106 ปีที่แล้ว +2

      खूप आदर वाटतो सर तुमचा

    • @shilakhedekar519
      @shilakhedekar519 ปีที่แล้ว +1

      तुमच्या सारखे शिक्षक भेटायला नशीब लागते आे सर..... 😭😢

  • @prashantsuryawanshi2564
    @prashantsuryawanshi2564 11 หลายเดือนก่อน +3

    आईबाबांच्या रूपात गुरू आहे. या कलियुगात देवाच्या रूपात गुरू आहे. सराना शत शत प्रणाम🙏🙏🙏डोळयात पाणी आल 😥😥😥

  • @harshadasurve2732
    @harshadasurve2732 11 หลายเดือนก่อน +2

    मानाचा मुजरा लहू सरांना शिक्षकांच्या रूपातील देव माणूस महाराष्ट्रातील शिक्षण मंत्र्यांनी हे व्हिडिओ पहाव्या व त्यांचा सत्कार करावा

  • @jagdambentertainment3803
    @jagdambentertainment3803 ปีที่แล้ว +9

    माणसाच्या डोळ्यातील अश्रूं पेक्षा मोठा कोणताच सन्मान किंवा ऍवॉर्ड असु शकत नाही...असा सन्मान तुम्हाला मिळाला...धन्य ते मायबाप ज्यांच्या पोटी असा हिरा जन्माला.... सर तुमच्या साठी दुसरी शाळा आणि तिचा उद्धार वाट पाहत आहे... तुम्हाला खुप खुप शुभेच्छा....

  • @pratibhapatil6919
    @pratibhapatil6919 ปีที่แล้ว +30

    हा सोहळा पाहुन मला सुद्धा अश्रू अनावर झाले .... शिक्षकांच्या कर्याला सलाम 🙏

  • @vishalpawar3982
    @vishalpawar3982 ปีที่แล้ว

    शिक्षकांची बदली झाल्यानंतर त्यांच्यासाठी,, ह्या पेक्षा मोठा निरोप समारंभ असूच शकत नाही कधी,,, ज्या शिक्षकासाठी पूर्ण गाव रडत आहे त्यावरूनच त्यांच्या कामाबद्दल आज पूर्ण महाराष्ट्राला समजतंय शिक्षक कसा असावा ते,, खरच सर मन भरून आल हा सोहळा बघताना,, नकळत डोळ्यातून पाणी आल,, सलाम तुमच्या कार्याला सर👏👏🙏🏻

  • @dadasahebware719
    @dadasahebware719 ปีที่แล้ว +1

    कितीही मोठ्ठा पुरस्कार मिळाला तरी एवढा आनंद मिणार नाही.यापैक्षा आनंद काय असेल बाकी शिक्षकांनी यांचा आदर्श घ्यावा हिच विनंती.🙏आपले विद्यार्थी आपणांसारखेच होतील.

  • @babasahebshinde9445
    @babasahebshinde9445 ปีที่แล้ว +57

    सर तुम्ही विद्यार्थांना जे शिक्षण दिले त्याची चांगल्या कामाची पावती आहे खरोखर डोळ्यात पाणी आले तुमच्या कार्याला सलाम सर परमेश्वर तुम्हाला व तुमच्या परिवाराला नेहमी सुखी ठेवो 🙏🙏🙏🙏

  • @user-pi3bi7hw8r
    @user-pi3bi7hw8r ปีที่แล้ว +43

    गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राणविसावा माझा गुरु विना देव तुझा असा शिक्षक असे गुरुजी ते होते रवींद्रनाथ टागोर ज्यांनी झाडाखाली शाळा भरली सलाम शिक्षक तुम्हाला सलाम बोराटे सर तुम्हाला पुढील आयुष्याला लाख लाख शुभेच्छा वारकरी शिक्षण संस्था व माझ्या वारकरी मंडळाकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा

  • @tatyasahebjagtappatil3905
    @tatyasahebjagtappatil3905 6 หลายเดือนก่อน +1

    सर तुमचे कार्य कळून आले असे शिक्षक. मिळाले तर खरोखर देश पुन्हा. आनंदी होईल सर तुम्हाला माझा राम राम

  • @prashantaaulwad1896
    @prashantaaulwad1896 11 หลายเดือนก่อน +2

    खरच सर मी माझ्या फॅमिली सोबत हा व्हिडिओ पहिला माझी सर्व फॅमिली भाऊक झाली अक्षर्षा डोळे भरून रडू लागली😢 आम्ही नांदेड जिल्ह्यातून तुमचा व्हिडिओ बागितला खरच सर सलाम तुमच्या कार्याला world is best sir ❤🙏

  • @ganeshb8245
    @ganeshb8245 ปีที่แล้ว +31

    सर आपल्या कारकिर्दीत मिळालेला हा बहुमूल्य पुरस्कार आहे जो क्वचितच लोकांना मिळतो... आपल्या कार्यास नमन

  • @deepthelevlogs3446
    @deepthelevlogs3446 ปีที่แล้ว +59

    समाजाचा विकास
    केवळ सत्तेने होत नाही
    तो आदर्श शिक्षकांमुळे होतो.❤❤❤