ताई तुम्ही आज खुपच छान दिसत आहात.❤❤❤ पाकशास्त्र आणि पाककला तुमच्यात ठासून ठासून भरलेला आहे.. तुमचे कितीही गोडवे गायले तरी ते कमीच आहे. स्वामींची कृपा दृष्टी सदैव तुमच्या वर राहो ताई. अप्रतिम मोदक आणि टिप्स. 🙏🙏🙏 ताई नविन घराची संपूर्ण टूर करा ना. 😊😊
मधुरा , मी एक बहात्तर वर्षांचा युवक आह़े आणि तुझ्या अनेक रेसिपीज मी छंद म्हणून वेळोवेळी ट्राय करतो आणि यशस्वी होतो. बेसन लाडू , गूळ पापडी ह्यावर तर माझं प्रभुत्व प्रास्थपित झालं आह़े. आता उद्या बाप्पांना मोदकांची मेजवानी. तुला लाख लाख धन्यवाद आणि आशिर्वाद पण.
नमस्कार ताई 🙏😊तुमची दाखवलेली प्रत्येक रेसिपी आवर्जून पाहिली जाते ज्यामधून खूप शिकायला देखील मिळते..मराठी परंपरा आणि पाककला याला तुम्ही छान पद्धतीने सादर केले आहे..👍
Ky bolta tumhi madhura tai...agdi mojun mapun...kahihi extra nahi...na kami na jast....tumhi bnlach aahat ya kamasathi...tumch ya kshetrat yena bnlach hota muli vidhilikhit....excellent...luv u madhura tai...khup relax vatta tumchi receipe bghun...keep it up❤
खुप मस्त झाले आहेत मोदक मी नक्की करून बघेन असे मोदक तुम्ही सांगितलेल्या प्रमाने खरंच ज्या चूका होतात त्या तूम्ही खुप चांगले प्रकारे सांगितल्या खुप खुप धन्यवाद तुमचे आणि हो नवीन घरासाठी खुप शुभेच्छा तुम्हाला असेच नवीन पदार्थ घेवून या नेहमी 😊😊
वाह मधुरा, तुझ्या नवीन स्वयंपाकघरातील पहिली रेसिपी बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक ..क्या बात है....👌❤️ खूप छान 👌 👍 पाककलेतील शास्त्राची ओळख अतिशय उत्तम रीतीने करुन देत आहेस..🙌🙌 खूप गोड दिसतेस मधुरा 🌹❤️
धन्यवाद मधुरा ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे बनवलेले मोदक आज दुसऱ्यांदा बनवून पाहिले. तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक टीप अगदी व्यव्थितपणे पाळल्या की कोणताच पदार्थ फसत नाही अणि मोदक हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. माझ्या घरच्यांनी माझं खूप कौतुक केलं.
Madhura ma'am you are simply great!! ❤ तुमच्या व्हिडिओ नुसार आज फर्स्ट टाइम मी 31 वर्षाच्या आयुष्यामध्ये स्वतः एकटीने 11 मोदक बनवले. And it's turn Very delicious and perfect. Thank you. लग्न अगोदर किंवा लग्नानंतर जॉब शिक्षण यामुळे स्वयंपाकासाठी हवा तेवढा वेळ देता नाही आला. But i always say's Madhuras recipes ahe na. बघून करू. त्यादिवशी तुमचा व्हिडिओ बघून पुऱ्या बनवल्या त्याही खूप छान झाल्या. Thank you!! ❤
Hii madhura tai tula khup khup thank you 😊 me kal ukdiche Modak banvle hote tu sangitlelya saglya tips follow karun first time banvle pn khup chaan zale hote Apratim ❤ thank you so much itkya chan tips share krnyasathi. God bless you tai ❤
Thank you so much for these tips. Me geli 15 yrs modak karate pan hya velche modak tumchya tips nusar kele Ani atta paryantache ekdam Best Best modak banle... ghari saglyanni khup kautuk kela. Sakali 7 wajta kelele modak ratri 12 la khalle tari mast soft hote. Garam n karatahi sahaj khata yet hote. Thank you so much for these tips
Madhura ji... Mi shakyatto kdhi comment karat nahi pn aaj tumhala ek gosht sangaichi ahe,.. tumcha ek show yeto q marathi vr ' specially tumchasathi' tyat tumhi roat biscuit chi recipe dakhavleli mi ti try keli ani aaj tya eka recipe cha jivavr maja swatacha ek chhota sa cookies cha business chalu ahe😅 all credit goes to you and thank you soo much for all your guidance.. bappa bless you
Hi Madhura ji, Mi Ukadiche Modak Ganesh Chaturthi la banavle, tumcha hya videotle sagle tips and tricks follow karun. Modak "Apratim" zhale. Disayla ani chavila zabardast. Video kelya baddal Dhanyavaad. Khoop madat zhali hya video chi 🥳🥳 Ganesh Utsavachya sarvanna hardik shubhechha! 🙏🏻🙏🏻
Thank you so much. I am a non-maharasthrian and a mumbaikar. All the tips were very good and I tried first time making modak and it became perfectly fine taste wise and shape wise and my parents were so happy to see the pictures. Thank you!
Hi Tai...hi recipe bghun saturday lach 1st time me Modak try kele hote... comment late krte😅.... but actual mdhe khupch teasty zhale modak .... mala tr vatlch nvt recipe complete tri hoil ka mazya kdun , but complete krun evdhe testy hoil as vatlch nvt😊.... thank you soooooo much ...asech recipe share krt raha...n ho new house sathi congratulations 🎉 Love you always ❤
अप्रतिम मोदक झाले ❤ नेहमी पेक्षा जास्त छान 🎉 अजून एक गोष्ट म्हणजे... थोडी उकड राहिली होती... दुसर्या दिवशी त्याचे 5-6 मोदक झाले... ते पण उत्कृष्ट 🙏🙏 खूप खूप आभार 🙏🙏
ताई तुम्ही आज खुपच छान दिसत आहात.❤❤❤ पाकशास्त्र आणि पाककला तुमच्यात ठासून ठासून भरलेला आहे.. तुमचे कितीही गोडवे गायले तरी ते कमीच आहे. स्वामींची कृपा दृष्टी सदैव तुमच्या वर राहो ताई. अप्रतिम मोदक आणि टिप्स. 🙏🙏🙏 ताई नविन घराची संपूर्ण टूर करा ना. 😊😊
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
@@MadhurasRecipeMarathihhg
@@MadhurasRecipeMarathi14:01
Khupach chan.👌🏻👌🏻
Verry Verry Nice
मधुरा , मी एक बहात्तर वर्षांचा युवक आह़े आणि तुझ्या अनेक रेसिपीज मी छंद म्हणून वेळोवेळी ट्राय करतो आणि यशस्वी होतो. बेसन लाडू , गूळ पापडी ह्यावर तर माझं प्रभुत्व प्रास्थपित झालं आह़े. आता उद्या बाप्पांना मोदकांची मेजवानी. तुला लाख लाख धन्यवाद आणि आशिर्वाद पण.
ताई तूम्हाला अनंत चतुर्दशी निमित्ताने खूप खूप मंगलमय शूभेच्छा
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
🙌🏻
नमस्कार ताई 🙏😊तुमची दाखवलेली प्रत्येक रेसिपी आवर्जून पाहिली जाते ज्यामधून खूप शिकायला देखील मिळते..मराठी परंपरा आणि पाककला याला तुम्ही छान पद्धतीने सादर केले आहे..👍
मनापासून आभार..
Ky bolta tumhi madhura tai...agdi mojun mapun...kahihi extra nahi...na kami na jast....tumhi bnlach aahat ya kamasathi...tumch ya kshetrat yena bnlach hota muli vidhilikhit....excellent...luv u madhura tai...khup relax vatta tumchi receipe bghun...keep it up❤
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
ह्या वर्षी गणेश चतुर्थीला मधुरा रेसिपीजच्या मोदकाने बाप्पासाठी नैवेद्य दाखवूया❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप मस्त झाले आहेत मोदक मी नक्की करून बघेन असे मोदक तुम्ही सांगितलेल्या प्रमाने खरंच ज्या चूका होतात त्या तूम्ही खुप चांगले प्रकारे सांगितल्या खुप खुप धन्यवाद तुमचे आणि हो नवीन घरासाठी खुप शुभेच्छा तुम्हाला असेच नवीन पदार्थ घेवून या नेहमी 😊😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान उकडीचे मोदक बनवले मी नक्कीच प्रयत्न करणार.thanku madhura.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
अप्रतिम खूपच छान 👍💐💐💐
धन्यवाद 😊😊
Khup chan zale modak mast
❤
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मोदक खुपच छान झाले...थँक्स ...parfect ingredients quality..😊❤
अरे वा छानच... धन्यवाद 😊😊
अप्रतिम दिसत आहे, मधुरा 🎉❤
Shuddh Sattvik Annapurna Madhur Recipe. Tumchi Pratyek Recipe Jagachya Kanyakoparyat Pohochavi Hich Mangalmurtichya Aagmanachya Purvasandhyechi Shubhechchha.
मनापासून आभार..
खूपच छान.मी नक्कीच करून बघणार आहे, तुमच्या व्हिडीओ बघून 1st time पदार्थ करत असताना पण confidence येतो with all necessary tips. Bappa bless you ..!
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Ati sunder thanks mam
Happy ganesh chaturthi
Followed your recipe today. Modak came out amazing. Perfect proportion, optimum sweetness. My family loved it ❤
Hi Madhura, दूध आणि पाणी मिक्स करून मोदक केले काय अप्रतिम झाले म्हणुन सांगु..एकदम मऊ झाले. खूप छान. Thanks a lot..आणि खूप सुंदर आहे किचन.
लय भारी 🎉🎉🎉
धन्यवाद 😊😊
वाह मधुरा, तुझ्या नवीन स्वयंपाकघरातील पहिली रेसिपी बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक ..क्या बात है....👌❤️ खूप छान 👌 👍 पाककलेतील शास्त्राची ओळख अतिशय उत्तम रीतीने करुन देत आहेस..🙌🙌 खूप गोड दिसतेस मधुरा 🌹❤️
काकू, मनापासून आभार..
अगदी साधी सोपी पध्दत दाखवली आहे धन्यवाद ताई ❤
😊😊
धन्यवाद मधुरा ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे बनवलेले मोदक आज दुसऱ्यांदा बनवून पाहिले. तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक टीप अगदी व्यव्थितपणे पाळल्या की कोणताच पदार्थ फसत नाही अणि मोदक हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. माझ्या घरच्यांनी माझं खूप कौतुक केलं.
Presentation and explanation is very nice chef madhura. Must try receipe
Hope you enjoy!!
Madhura ma'am you are simply great!! ❤ तुमच्या व्हिडिओ नुसार आज फर्स्ट टाइम मी 31 वर्षाच्या आयुष्यामध्ये स्वतः एकटीने 11 मोदक बनवले. And it's turn Very delicious and perfect. Thank you. लग्न अगोदर किंवा लग्नानंतर जॉब शिक्षण यामुळे स्वयंपाकासाठी हवा तेवढा वेळ देता नाही आला. But i always say's Madhuras recipes ahe na. बघून करू. त्यादिवशी तुमचा व्हिडिओ बघून पुऱ्या बनवल्या त्याही खूप छान झाल्या. Thank you!! ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Keep up the good work and best wishes!!
अप्रतिम उकडीचे मोदक बनवले ताई तुम्ही 👌👌
धन्यवाद 😊😊
Madhura Tai khup excited ahe tumchya home and kitchen tour sathi 😊
Please do that
Soon!!
खूप सुंदर मार्गदर्शन. चुका देखील कळल्या Thank u
मस्तच खूपच छान झाले आहे मोदक आणि टिप्स पण सांगितल्या आहे महत्त्वाच्या
धन्यवाद 😊😊
We r just loving this festival series ❤
Glad you like them!!
@@MadhurasRecipeMarathi
..
एकदम मस्त दिसत आहे मोदक छान समजावून सांगितले धन्यवाद मधुरा 👌👌
धन्यवाद... करून पहा 😊😊
खूप छान.. आज साडी नेसून नथ घालून मस्तच🎉....
धन्यवाद 😊😊
वाह वाह वाह मस्त यम्मी यम्मी टेस्टी उकडीचे मोदक अप्रतिम 👌👌👌👌👌👌 एकदम झकास लाजवाब अफलातून लयभारी 👌👌👌👌👌👌 रेसिपी रंग पांढरा शुभ्र सुंदर जबरदस्त 👌👌👌👌👌 भन्नाट 👌👌👌👌 खूप छान
धन्यवाद 😊😊
Dudhat mith kadhich ghalu naye, it leads to many skin issues.
Ok
खुप छान झाले मोदक तुम्ही सांगितलेल्या टिप्स वापरल्या म्ह्णून thanks tai खुप भारी वाटले मला मोदक छान करायला आले म्हणूं 🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
New House cha purn vedio send kra mam
लवकरच...
खुपच छान माहिती दिली ऊकडीचे मोदकाची धन्यवाद 🙏🙏
करून बघा 😊😊
Khup chan banvle modak
मधुरा आज तुझ्या पद्धतीने मी मोडा केले
अप्रतिम,अप्रतिम
Thnq so much g
Slow gas war thewayche ki high gas theun karayche 🤔
Medium flame..
@@MadhurasRecipeMarathi ok 😊👍
Mast .. udya karte ... for sankashthi Chaturthi. GANAPATI BAPPA MORYAA
मॅम, तुमच्या नवीन किचन ची टूर आम्हाला करा, म्हणजे किचन कसे आहे ते दिसेल
लवकरच...
@@MadhurasRecipeMarathi
Waiting for kitchen tour
थँक्यू मॅडम खूप छान सांगितलं आणि तुमचे पदार्थ सुद्धा खूप मस्त होतात थँक्यू ❤
धन्यवाद 😊😊
खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻रेसिपी साठी आणि उपयुक्त टिप्स साठी 🙏🏻🙏🏻
धन्यवाद 😊😊
Hii madhura tai tula khup khup thank you 😊 me kal ukdiche Modak banvle hote tu sangitlelya saglya tips follow karun first time banvle pn khup chaan zale hote Apratim ❤ thank you so much itkya chan tips share krnyasathi. God bless you tai ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thank you so much for these tips. Me geli 15 yrs modak karate pan hya velche modak tumchya tips nusar kele Ani atta paryantache ekdam Best Best modak banle... ghari saglyanni khup kautuk kela. Sakali 7 wajta kelele modak ratri 12 la khalle tari mast soft hote. Garam n karatahi sahaj khata yet hote. Thank you so much for these tips
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अप्रतिम मोदक छान बनविले.टिप्स दिल्या त्या पण मस्त आहेत.धन्यवाद ताई.🙏👌👌👍😋❤️
करून बघा 😊😊
❤mast khupap tumchya recipe khup avdtat❤
धन्यवाद 😊😊
मी आज केलं आहेत फारच छान झाले आहेत धन्यवाद मधुरा ❤❤❤❤❤
Thank you तुम्ही सांगितल्याप्रमाणे मोदक केले मस्त झालेत
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Madhura ji... Mi shakyatto kdhi comment karat nahi pn aaj tumhala ek gosht sangaichi ahe,.. tumcha ek show yeto q marathi vr ' specially tumchasathi' tyat tumhi roat biscuit chi recipe dakhavleli mi ti try keli ani aaj tya eka recipe cha jivavr maja swatacha ek chhota sa cookies cha business chalu ahe😅 all credit goes to you and thank you soo much for all your guidance.. bappa bless you
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच ❤️
नेहामी प्रमानेच खुप मस्त रेसेपी. धन्यवाडा. ताई तुमही या पेहरावात खुपच सुंदर दिसत आहे. गणपती च्य ा खुप खुप शुभेच्छा
धन्यवाद 😊😊
७ ते ८ मिनिटे मोदक उकडायचे ह्या टीप चा खूप उपयोग झाला. चुका कळल्या आणि मोदक प्रथमच छान जमले. मनापासून धन्यवाद आणि खूखूप शुभेच्छा!
Sorry. ८ ते १०मिनिटे.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thank you tai khup chan zale maze modak 1st try madhech jamle ❤
क्या बात मस्तच झालेत मोदक गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🌹🌹🙏🙏 नेहमी प्रमाणे अप्रतिम रेसीपी 👌 👌
धन्यवाद 😊😊
Hi Madhura ji, Mi Ukadiche Modak Ganesh Chaturthi la banavle, tumcha hya videotle sagle tips and tricks follow karun. Modak "Apratim" zhale. Disayla ani chavila zabardast. Video kelya baddal Dhanyavaad. Khoop madat zhali hya video chi 🥳🥳
Ganesh Utsavachya sarvanna hardik shubhechha! 🙏🏻🙏🏻
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
Khup god distey madhura❤❤
Modak apratim ❤️❤️😋
Thank you so much chan tips ❤❤
Welcome!!
धन्यवाद ताई, मी तुम्ही सांगितल त्या प्रमाणे मोदक बनवले आणी ते खूप छान झाले होते घरात सर्वांना खूप आवडले .
Apratim modak zale ahet
This time I shall make it for sure👍👍
Hope you enjoy!!
सर्वात प्रथम मधुरा तुझ्या नवीन घरातल्या किचनमध्ये पदार्थ सुरू करण्याबद्दल तुझे अभिनंदन . उकडीचे मोदक खूप छान 👌
धन्यवाद 😊😊
Thank you so much. I am a non-maharasthrian and a mumbaikar. All the tips were very good and I tried first time making modak and it became perfectly fine taste wise and shape wise and my parents were so happy to see the pictures. Thank you!
Hi mam aaj mazya lagnala 8 varsh zale adhi mala chaha ane Maggie sodun dusra kahi nahi yayache pn tumcha mule me aaj sagla kahi shikle , modak , puran poli , karnjya , sadh j1 sagla … thank you so much… ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
धन्यवाद मधुरा ताई, तुझ्या या रेसिपीच्या टीप्स खुप छान आहे.त्या बोलो करून मी मोदक बनवले, आणि ते खुप सुंदर झालेत
धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आज माझे उकडीचे मोदक अप्रतिम झाले .मधुरा तुझ्या पद्धतीने बनवले .धन्यवाद .
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup khup dhanyawad Tai mast 👌🤗
Khupch important tricks sangitl, thanku so much Madhura Tai,mazya Sasu khup chan Modak banvtat
धन्यवाद 😊😊
मदुरा नवीन सुंदर किचन मधे खुप सुंदर साडी नेसून अप्रतिम उकडीचे मोदक आणि टीप्स दिल्या बद्दल धन्यवाद.🙏
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई मोदक खूप सुंदर आणि नवीन किचन पण अप्रतिम जबरदस्त लय भारी जयू देशमुख
धन्यवाद 😊😊
खूपच छान मधुरा ताई सांगितले माहिती❤
धन्यवाद 😊😊
Hi Tai...hi recipe bghun saturday lach 1st time me Modak try kele hote... comment late krte😅.... but actual mdhe khupch teasty zhale modak .... mala tr vatlch nvt recipe complete tri hoil ka mazya kdun , but complete krun evdhe testy hoil as vatlch nvt😊.... thank you soooooo much ...asech recipe share krt raha...n ho new house sathi congratulations 🎉
Love you always ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Aprtim modak 👌👌😋😋 madhura aaj khup Chan diste. 👌👌😍 tu tips far Chan karun sagithle. Thank you 🙏🙏
Welcome!!
वाह ..... केवळ अप्रतीम ..... 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
अप्रतिम ,मस्तच, 1 नंबर
आणि तुझ्यासाठी ❤
Wow... beautiful... bappa bless you ❤
Thank you!!
खूपच सुंदर खूप खूप धन्यवाद किचन खूप छान आहे
धन्यवाद 😊😊
ताई आज माझे मोदक तुमच्यामुळे खूप छान झाले
Thank u very much
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan 👌👍 mala khup avdtat ukadiche modak
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Khup chan recipi👌👌.tips khup chan dilya.
धन्यवाद 😊😊
खूप छान तुमच्या रेशिपी असतात चवदार सांगता पण मस्तच
धन्यवाद 😊😊
खुप छान मोदक बनले आहेत 💖
Madhura tu recipe chan samjaun sangtes barik satik gosti pan sagtes danyawad
धन्यवाद 😊😊
So sweet yar khup khup chan disatesa tai ha colour khup khup chan disatoy so sweet yar di 😘😘💞
धन्यवाद 😊😊
❤ मोदक अप्रतिम सुंदर मधुरा ❤
धन्यवाद 😊😊
Khup chan Tips,Chan Modak and Chan Madhuratai 💖
धन्यवाद 😊😊
Tai tumhi khupach chhan tips sangitlya. Ukdiche modak atishay Sundar disat aahet. Thank you Tai 😊.
Welcome!!
Atishay sunder mam. Khup khup bharbharat Hou det tumchi.
धन्यवाद 😊😊
मस्त दिसत आहेस मधुरा छान छान पदार्थ दाखवतेग मस्त
धन्यवाद 😊😊
Wow Mastch 🤗 khupch Chan 👌 Tumi Chan dista 👌👌👍🙏
धन्यवाद 😊😊
खुप सुंदर मोदक. मधुरा ताई खुप सात्त्विक सोज्वळ व्यक्ती मत्व🎉🎉❤❤
धन्यवाद 😊😊
मस्त vdo, नवीन किचन सुंदर आहे..
धन्यवाद 😊😊
Tumchi edali recipe try keli ekdam perfect map hot thank you ❤ aaj modak😊
अरे वा छानच... धन्यवाद 😊😊
Hii di me pn aaj banavale modak khup chhan zale aahe so sweet of you 😊
खूप छान अप्रतिम सुंदर 👌👌😍🫶🏻🙏🙏😊
धन्यवाद 😊😊
अप्रतिम मोदक झाले ❤
नेहमी पेक्षा जास्त छान 🎉
अजून एक गोष्ट म्हणजे... थोडी उकड राहिली होती... दुसर्या दिवशी त्याचे 5-6 मोदक झाले... ते पण उत्कृष्ट 🙏🙏
खूप खूप आभार 🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Evdhya Pramanat kiti modak tayar zale??
मथुराताई खूप छान रेसिपी खूप सोप्या पद्धतीने खूप छान
धन्यवाद 😊😊
mi hi recipie try keli. pahilyanda majhe modak perfect jhale . thankyou.❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मोदकाची रेसिपी तर सुंदरच, पण तुमची समजून सांगण्याची पद्धत खूप छान ❤
धन्यवाद 😊😊
Thanku madam ❤ tumchi mla khup help hoty thanku 😊
My pleasure!!
Namaskar Madhura Tai,
Khup chan tips dilya tuhmi..
me karun baghin
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधुरा तुम्ही छान दिसत आहात. नवीन घरातील स्वयंपाक घर छान आहे. अभिनंदन तुमचे. मी करणार आज उकडीचे मोदक बाप्पा साठी
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup mast tips sagitlya nakii karun pahanar 👌😋😋
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधुरा तू आज खुप खुप सुंदर दिसत आहेस ❤ मराठमोळ्या. पदार्था बरोबर तुझा मराठ मोळी साडी👌👌 मोदक नक्कीच अप्रतिम झाले असणार. खुप जणी माझ्याशी 💯 agree असतील❤
धन्यवाद 😊😊
Khupach Chaan Ukdiche modak Zhalet Tai...aani tumhi pan khup Sunder disat aahat ya Sadi madhe
धन्यवाद 😊😊
Amhi try kel khup chan zale hote modak 👌🙏😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊