सांगितलेल्या टिप्स आणि मोदक कसे वाटले कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि विडिओ जास्तीत जास्त शेअर करा , सपोर्ट केल्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार ... गणपती बाप्पा मोरया 🙏
ताई तुम्ही सांगितलेल्या टिप्स खूपच महत्वाच्या आहेत.आणि खूप छान प्रेझेंट केले .त्यामुळे मोदक अजिबात बिघडणार नाहीत ज्या पहिल्यांदा मोदक बनवत असतील त्यांना खूपच मदत होईल.धन्यवाद...!
खरचं ताई खूप छान सांगितलं... मी नेहमी वेगवेगळे विडिओ बघत असते भीती वाटते माझे मोदक फसतील कि काय उकड नीट जमते कि नाही म्हणून मी अत्ता पर्यंत कधीच उकडीचे मोदक बनवले नाही... पण आज तुमचा विडिओ बघुन कॉन्फिडन्स आला यावेळी मी नक्कीच उकडीचे मोदक बनवणार
सुगरण ताई, किती छान मोदक केले आपण आणि किती सावकाश, समजेल अशा शब्दात टिप्स पण दिल्या. खरंच खूप सुंदर मोदक म्हणून मी आपल्याला सुगरण ताई म्हटले. धन्यवाद ताई🙏
सांगितलेल्या टिप्स आणि मोदक कसे वाटले कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि विडिओ जास्तीत जास्त शेअर करा , सपोर्ट केल्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार ... गणपती बाप्पा मोरया 🙏
Tum ha contact number pathava mala tumchyakadun shikayache aahe
P pl 13:43 13:43
8l8llpp⁹p@@smitasalunkhe6851
❤❤❤ek number...tips ...n modak...woww
Love it 😊😊😊 thanks dear mavshi
Thank you
किती छान सांगितले आहे तुम्ही समजून.. खूप खूप धन्यवाद ताई❤
खूप चांगल्या पद्धतीने टिप्स सांगितल्या..❤
अतिशय व्यवस्थित,सुंदर मोदक,त्याच बरोबर टिप्स, वाव 😊👌🌹🙏🙏
धन्यवाद
खुपच सुरेख मोदक ,तुमचा मोदकांवर हात बसलेला आहे.सुगरण आहात.तुमच्या टीप्स अतिशय ऊपयोगी आहेत.
Thank you 😊
खुपचं छान ताई ,धन्यवाद 😊
खूपच छान माहिती सह व्हिडिओ आहे 👌👌
धन्यवाद
ताई तुम्ही सांगितलेल्या टिप्स खूपच महत्वाच्या आहेत.आणि खूप छान प्रेझेंट केले .त्यामुळे मोदक अजिबात बिघडणार नाहीत ज्या पहिल्यांदा मोदक बनवत असतील त्यांना खूपच मदत होईल.धन्यवाद...!
Dhanyvad Tai
फार सुंदर केले आहेस मोदक. अतिशय सुबक कळीदार मोदक. 👍👍
Thank you
Bahut hi badhiya ukadi Mohabbat perfect ❤
Thank you
ताई खरच तुम्ही किती छान आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगता, अगदी बारीक बारीक अतिशय महत्वाच्या टिप्स पण छान सांगितल्या, तुम्ही खुप छान बोलता
Thank you 😊
Khu chan sangitai tai .
खूप छान माहिती दिली ताई
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई नक्की करते ❤❤🎉
खुप छान माहिती सांगितली, मस्त व्हिडिओ
धन्यवाद
Kaki tumche modak farach apratim zhaale aahet .....khup sundar kalya aalya aahet ❤
खरचं ताई खूप छान सांगितलं... मी नेहमी वेगवेगळे विडिओ बघत असते भीती वाटते माझे मोदक फसतील कि काय उकड नीट जमते कि नाही म्हणून मी अत्ता पर्यंत कधीच उकडीचे मोदक बनवले नाही... पण आज तुमचा विडिओ बघुन कॉन्फिडन्स आला यावेळी मी नक्कीच उकडीचे मोदक बनवणार
मोदक नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगा
खूप छान सुरेख झालेत मोदक👌👌
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻
Khoop chaan ❤😊
खरच, खूप सुंदर मोदक, आणि रेसीपी.
Va khup chan kaku 👌😋👌👌😋
Khupach chan modak banvle tai
Khup Chan Tips dilya baddal Dhanyawad 🎉
Superb..mastach samjavun sangitlat maam..❤😍😍😘😘
Khup khup chan.Thank you.
खूपच छान सुंदर सोपी पद्धत.
Khupch Chan 💐🙏👌
फारच सुंदर
खूप सुंदर रेसिपी सांगितली आणि महत्त्वाच्या टिप्स पण सांगितल्या त्याबद्दल ताई धन्यवाद
Thank you
Khupch chan modak Tai 👌
एक नंबर ताई ❤❤
Apratim surekh modaak sundar banavle tai ek no.
धन्यवाद ताई
Khup Sundar rekhiv modak kele
Khoop chan sngitlat tai 👌👌
Pharach sunder....samjaun, hatach kahihi rakhun n thevta sangitalyabaddal Thank you very much. Dhanywaad❤🎉😊
Thank you
सुंदर ❤
सर्वात सोप्या पद्धतीने सविस्तर माहिती दिली आहे
धन्यवाद ताई
खुप छान माहिती दिली ताई मोदकाची धन्यवाद
Chaan tips dilya tumhi most important ghai ghai madhe modak changle banath nahi👌👌
Khup chaan saglyat sunder recipe 👌🙏
Chaan modak zale
खुपच सुंदर आणी सोपी पद्धत ❤..
खूप छान आणि व्यवस्थित सांगितलं. 👌
खूप छान सांगता तुम्ही कळेल असं मोदक सुंदर ❤
खूप छान, व्यवस्थित सांगितलं
Are va!
Kitti sunder
Baghunach samadhan zale
खुपच छान..सुंदर ❤
खुपच छान एकदम फुलासारखे दिसतात सफेद मोदक छान कळ्या पडल्यामुळे, एकदम छान झालेत मोदक आणि तुमच्या टीप्स पण उपयोगी पडतील बनवताना , धन्यवाद🙏🏻
Thank you 😊
खरच छान झालेत.टिप्स ही छान आहेत
Khup Chan samjavle tai tumhi
सांगितल्या बद्दल आभार
Khup chan sangitle ,ani modak hi chan banvile great ahat tai tumhi
खूपच सुरेख पद्धतीनी दाखवलेत.छान झालेत.
खुप सुंदर पद्धतीने आणि सोप्यापद्धतीने सांगितल्या ताई तुमी ✨🌺💠😇🙏
Lay bhari tai 👌👌
खूप सुंदर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद! 😁🙏👌
खुप छान समजावून सांगितलं
अप्रतिम मो्दक!
Khup chan tipes sangitlya tai
Mast tips sangitalya tumhi
खूप खूप धन्यवाद ताई ❤
ताई खूपच छान माहिती दिलीय ' मनापासून धन्यवाद❤🙏
Chhan 👌👌
खुपच सुबक. अप्रतिम.
धन्यवाद 😊
ऊपयुक्त टिप्स!
ताई तुम्ही खरंच छान समजून सांगतात छान झाले मोदक❤❤
खुप छान रेसिपी बनवली
🙏छान तयार केले आहेत मोदक👌👌
खूपच सुंदर दिसत आहेत
धन्यवाद
,🙏🏻🌹😂Tai lay bhari modak zalet👌👌👌👌👍
ताई खुप सुंदर मोदक केले तुम्ही
TQ movasi super dakavale
खूपच छान.
खूप छान आहे अतिशय सुंदर
सुबक मोदक कळ्या खूपच छान आल्या आहेत.बिनचूक टिप्स दिल्या आहेत 👌👌
धन्यवाद
❤ खुप सुंदर
खूप छान टिप्स दिल्या ताई यावेळी मी नक्की तुमच्या पद्धतीने मोदक बनवून बघणार आहे
धन्यवाद
Me pan udyach अंभी मोहर तांदूळ
Kharch khup ch chan
धन्यवाद
Kalyanchi paddhati khup Sundar dakhvlit, Dhanyawad ..!!
धन्यवाद
खुप खुप छान दाखवले रेसिपी मोदकाची धन्यवाद ❤🙏🌹
धन्यवाद ताई
किती सुंदर
Apratim kaki
खूप सुंदर बनविले❤❤😍😍
👌🏻👌🏻सुरेख
खुप छान सुंदर मोदक!
Khup chan
Khup chan modak 👍
Khup chan ❤ 💖
खुप सुंदर झाले आहेत मोदक ❤
खूपच सुंदर,अगदी माझी पद्धत अशीच आहे,मला खूप आवडले,बेस्ट लक ❤️❤️🙏🙏
खुप खुप छान मोदक झाले
Khup chan sangitale tai
खूप छान मोदक केले
खुप छान !!
सुगरण ताई, किती छान मोदक केले आपण आणि किती सावकाश, समजेल अशा शब्दात टिप्स पण दिल्या. खरंच खूप सुंदर मोदक म्हणून मी आपल्याला सुगरण ताई म्हटले. धन्यवाद ताई🙏
कंमेंट करून अभिप्राय दिल्याबद्दल तुमचे आभार 😊
तुम्ही खूप छान शिकवलेत.धन्यावाद.
ताई.मोदक सांगितले प्रमाणे केले खूप छान झाले.....गणपती बाप्पा मोरया 😂
ताई तुम्ही खूप छान, टिप्स दिल्या, धन्यावाद ताई साहेब 🙏🙏👌👌👌💯💯
धन्यवाद
छान केले आहेत मोदक❤
Lay bhari❤😂
Khup chan 👌👌👍
Khup sunder modak