LIVE | Prathamesh Laghate, Mugdha Vaishampayan & Spruha Joshi | Antari Mazya Shri Ram…
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2024
- #GodGiftedCameras #GGC #Upvan #Thane #SanskrutiArtsFestival #SanskrutiArtsFestival2024 #UpvanFestival #ThaneFestival #LivePerformance #liveconcert #ThaneLive #festival #artsfestival #bigfestival #Oldsongs #hindioldsongs #DevotionalSongs #Bhaktigeet #Music #TarangStage #FloatingStage #UpvanLake #ClassicMusic #live #PratapSarnaik #PurveshSarnaik #PratapSarnaikFoundation #EknathShinde #cmeknathshinde #prathameshlaghate #spruhajoshi #mugdhavaishampayan
.
Subscribe to God Gifted Cameras here: bit.ly/SubscribeGodGiftedCameras
Follow us on Instagram: / godgiftedcameras
Like us on Facebook: / godgiftedcameras - เพลง
फार छान भजन
Mast.🎉
फार सुंदर कर्यक्रम.. मुळात प्रथमेश - मुग्धा जोडीला बघणं हेच खूप सुखावह आहे. उच्चशिक्षित असूनही साधेपणातच सुसंस्कृतपणा आहे हे दाखवणारी तुमची जोडी आजच्या पिढीसमोर एक आदर्श आहे. तुम्हांला अनेक आशीर्वाद. सदैव सुखी रहा 😌😊.
मुग्धा प्रथमेश! सुखी समृद्ध 😢, सुफल वैवाहिक जीवनासाठी भरभरून आशिर्वाद!तुम्ही आम्हा सर्वांचे खुप खुप लाडके आहात, एकमेकांचे, एकमेकांसाठी नेहमी तत्पर रहा, सुखी रहा...
स्पृहा तुझ एंकरींग शब्दच नाही ग! खुपच छान!
डॅनवर मायनस टॅंपरेचर मधे सुरेल संगीताची भक्तिमय रात्रीची मैफिलीत सुपच उबदार आधार! दोघे एकमेकांना अनुरुप खुप सुखी राहा, वाह कलावती राग खुपच छान वाटला “आरंभी वंदीन”
Very nice❤
मुग्दु सरस्वती वाहते ग तुझा स्वरात साक्षात वीठ्ठलाच दर्शन घडवते तु धन्य झाली आजची सकाळ, आता देवानी बोलणे धाडले तरी धन्य वाटेल! अक्षःरश भरुन येते ग😢
मुग्धा आणि प्रथमेश दोघांनी सुरेल आवाजातील गायन कार्यक्रम खूपच छान
ऐकायला आवडला. पुढील गायन वाटचाल दोघांची प्रगती शील होवो हीच सदिच्छा ! खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
उच्च दर्जाचे गायन प्रस्तुती ऐकावयास मिळाली. वाव मुग्धा,प्रथमेश कान तृप्त केलेस.असेच सुंदर गायन करत रहा. All the best.
खूप सुरेख. अमेरिकेतल्या या मायनस टेंपरेचर मधे सुरेल सुरांनि संक्रातीची स्निग्धता मिळाली. धन्यवाद. खूप छान. 👌👌
I have tears in my eyes. I am watching Mugdha but in my mind there is that little, Balish, sweet Mugdha! Prathamesh, Mugdha, What a lovely pair! I wish you both a long time future.
व्वा ! मुग्धा खूप सकस गायलीस!
बगळ्यांची फुले ... प्रथमेश लाजवाब !
स्पृहा as usual बहारदार anchoring
व्वा जबरदस्त आवाज लागलाय!
समसमा संसोग की जाहला!
जोडी
👌👌👌👍
🤞
🎉सुंदर अतिशय सुरेख कार्यक्रम अप्रतिम गायन 🎉
प्रथमेश आणि मुग्धाचं सुरांनी बहरलेलं सकस व तेजस्वी गाणं मी जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा असं वाटतं की हे असं स्वर्गीय गाणं ऐकायला आज पुलं हवे होते, आज वसंतराव हवे होते, आज कुमारजी हवे होते. तुम्हा उभयतांच्या सुरांनी सुस्नात झाले. खूप खूप धन्यवाद व लाख लाख शुभेच्छा!
दोघांचं कौतुक कराव ठेवढं थोडंसंच आहे
खरय, हे सुरवातीचं गणेश वंदनाचे गीत आधी ऐकले नाही पण तरीही ह्या दोघांच्या आवाजात गोड वाटलं सुरांची जादू हीच आहे , सुंदर
Farach sunder
अप्रतिम सादरीकरण !!!!
स्पृहाचं निवेदन हे दुधात साखर आहे. 😄😅 कान तृप्त झाले. भरभरून शुभेच्छा 💞❤
जय श्री राम
🎉mast.
Sarv geet _ chali_ gayan& nivedan sarv kahi Apratim
Raag yaman base singing.enjoyed
अप्रतिम,फारच सुंदर 👌👌👌
अप्रतिम
अप्रतिम कान तृप्त झाले.
वा फार छान ....
3 लघाटे नी मैफिल रंगवली
Stirred me the way it must have moved you all!
खूप भारी ❤ अप्रतिम
शब्द अतिशय प्रभावी आणि गायक तर काय ,बोलावे ❤
Apratim
दोघे अक्षःरश पंचरत्न शोभता🙏
फ़ारच छान.
मंत्र मुग्ध करणारे गायन. खुपचं सुंदर
स्वर्गीय गायन कौतूक करावे तेवढे कमीच
खुपच छान
Aati sumadhur got bless you
Waa mastch
💐अप्रतीम कार्यक्रम !wish you all the best!❤️
❤
Lord Ram bless to you.
Nice program
👍🏼👌
Jay Shree Ram.
दोन भक्कम स्वर या भूतलावर देवाने पाठवले आहेत आणि आपण भाग्यवान ते आपल्याला ऐकायला मिळतात प्रथमेश मुग्धा धन्यवाद
Ha karyakram punyat pan zala pahije
पुन्हा पुन्हा ऐकत रहावीत अशी गाणी प्रथमेश मुग्धा सुरांतून तुमच्या नेहमीच मुग्ध अन् चिंब चिंब केलत
It feels strange to listen to ' Ugavala chandra punavecha' in the morning light.
Sarv Geet -chali- -Gayan& Nivedan Sa 2:15:31
Chanach
प्रथमेश आणि मुग्धा आणि स्पृहा समस्या संयोग की जाहला.लहानपणापासूनच दोघे उत्तम गायक आहेत.नांदा सौख्यभरे.
Enjpyed
Need music since more particularly tabla
Read sincro
Doghani hindi ganyamcha pan karyakram karava.
Apratim