Today's Special ft. Prathamesh & Mugdha | S02 EP 59 | Celebrity Chat Show | गप्पा, गाणी आणि मेजवानी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2023
  • मुग्धा-प्रथमेशची लव्हस्टोरी कशी झाली सुरू ? दोन फुडी जेव्हा डेटवर जातात ती डेट कशी असते? जेव्हा पहिल्यांदा घरी रिलेशनशीपबद्दल सांगितलं तेव्हा बाबा काय म्हणाले. पहा मुग्धा आणि प्रथमेशबरोबर Todays Special चा विशेष भाग.
    #prathameshlaghate #mugdhavaishampayan #todaysspecial
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/SubscribeToRajshriMarathi
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
  • บันเทิง

ความคิดเห็น • 171

  • @rajkumarjoshi7822
    @rajkumarjoshi7822 ปีที่แล้ว +21

    प्रथमेश तू मुग्धा पेक्षा ही खुप चांगला नवरा होशील असं वाटतयं . कारण तुझी देहबोली च सांगतेय की तू खुपच डाऊन टू अर्थ व समजूतदार प्रेमळ व सहनशील आहेस.
    त्या मनाने मुग्धा जराशी कडक वाटते. एकदम पटकन चुकलं तर झुकणार नाही अशी वाटते.
    पण तुम्ही दोघेही गोड कपल ठराल यात वाद नाही .
    एकत्र कुटुंब मात्र सोडू नको मुग्धा . खरच याचे खुप फायदे असतात. व प्रेम आदर मिळतो.
    आणि थोडीशी फ्लेक्झिबल रहा बरका ग .
    खुप छान जोडीदार मिळतोय . नशीबाने हे होत असतं . ऑल द बेस्ट 😊

  • @anupamadagaonkar3249
    @anupamadagaonkar3249 ปีที่แล้ว +9

    धन्य तुमचे आई बाबा
    प्रत्येक आई बाबा ना अशी मुलं आपल्या पोटी यावीत अस वाटेल
    अभिमान वाटतो
    संस्कार दिसतात बोलण्यातून
    खूप खूप शुभेच्छा तुम्हां दोघांना आणि आशीर्वाद

  • @samirkoparkar4706
    @samirkoparkar4706 ปีที่แล้ว +76

    आत्ता पर्यंत बघितलेली राजश्री मराठी वरची सर्वात गोड मुलाखत...प्रथमेश आणि मुग्धा तुम्हा दोघांना भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा

  • @mylifemyrule6841
    @mylifemyrule6841 ปีที่แล้ว +17

    असे गायला की कुणाचाही राग कसा राहील मोदक
    Love you both
    Stay blessed and Happy As Always ❤❤
    दृष्ट काढा घरी गेलात की

  • @ShankarrauWargat-ep1lv
    @ShankarrauWargat-ep1lv ปีที่แล้ว +4

    लाडाका मोदक आणि माॅनीटर मुग्धा अभिनंदन.खुपच आवडती जोडी

  • @madhavidhavale3948
    @madhavidhavale3948 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर छान प्रकारे घेतलेला मुग्धा व प्रथमेशचा इंटरव्ह्यू राजेश्री मराठीला धन्यवाद पण प्रथमेश आणि मुग्धा तुम्हा दोघांना खूप आशिर्वाद खरतर प्रथमेश माझ्या कोकणातील रत्नागिरीचा आहेच पण मुग्धा आता सून होऊन कोकणात येणार हा आनंद द्विगुणित करणारा क्षण आहे आणि तुमची प्यारवाली लव्ह स्टोरी अतिशय सुंदर संगितमय शिवाय इशमुग्ध करणारी 🎉🎉👌👌👍👍

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 ปีที่แล้ว +6

    प्रथमेश-मुग्धा दोघांनी खूप छान दिलखुलास मुलाखत दिली. ❤❤आणि दर्शनाने राजश्री मराठी तर्फे खूप छान मुलाखत घेतली.🎉🎉
    प्रथमेश-मुग्धा दोघांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @shobhanamarathe2546
    @shobhanamarathe2546 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम मुलाखत. मला तुमचे एकत्र कार्यक्रम ऐकायला व पाहिलासुद्धा खूपच आवडतो.मी घरी तीन वर्षापूर्वीच सांगितले होते.तुम्हा दोघांना अनेक आशीर्वाद. छाप शुभेच्छा.
    दर्शना तू छान संवाद साधतात.मला खूप आवडतेस.तुझा प्रसन्न चेहरा पाहिला की खूप छान वाटतं.अशीच रहा.❤ यू ऑल.

  • @rahuldivekar1
    @rahuldivekar1 ปีที่แล้ว +3

    खुपच छान मुलाखत झाली, या दोघांना लहान असल्यापासून पाहिल्यामुळे आपल्याच घरातील सदस्य आहेत असे वाटते

  • @bestone3686
    @bestone3686 2 หลายเดือนก่อน

    मला पण हे तुमचे लग्नाचे वय परफेक्ट वाटते.. असेच आनंदी आणि सुखी आयुष्य राहो...❤❤

  • @dsouzadavid80
    @dsouzadavid80 ปีที่แล้ว +8

    This song I started liking because of Prathamesh. He sang in little champ and I fell in love with this song

  • @anjalipatankar9107
    @anjalipatankar9107 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम मुलाखत, अप्रतिम गाणी, छोट्या मुलांनी दिलेला खूप मोठ्या आनंदाचा अनुभव. आमच्या खूप best wishes.

  • @littlelearningexplorer
    @littlelearningexplorer ปีที่แล้ว +8

    खूपच गोड दोघेही ❤❤ मस्त मुलाखत 👌🏼👌🏼 Truly perfect couple and much awaited wedding 🙂👍🏼🎊

  • @sulochanalatkar317
    @sulochanalatkar317 ปีที่แล้ว +2

    फारच छान मुलाखत घेतली दोघेही फार गोड आहेत .आसेच आनंदी राहा कायम

  • @swatisangvikar
    @swatisangvikar ปีที่แล้ว +6

    Excellent guys. Mugdha, Prathmesh you both have matured so well. Al the best for your new phase of life. 🎉🎉

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 11 หลายเดือนก่อน +1

    मुग्धा आणि प्रथमेश तुमची जोडी पहिल्यापासून खूप खूप आवडते.आतातर लग्न जमले मला अपेक्षितच होत. आनंद झाला .खूप छान जोडी आहे तुमची तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🏿🙏🏿👍👍

  • @gaurikulkarni1861
    @gaurikulkarni1861 ปีที่แล้ว +2

    खूपच सुरेख , आवडीची जोडी 👌👌👏👍😍 धन्यवाद राजश्री मराठी 🙏

  • @namratazemse5748
    @namratazemse5748 ปีที่แล้ว +4

    खुप लहान वयात दोन वेळा जेवायचं. मध्ये काही खायचं नाही. हे म्हणजे सर्वांसाठी आदर्श आहे.

    • @namratazemse5748
      @namratazemse5748 11 หลายเดือนก่อน

      Thanks. माझ्या comment ला like केलं. म्हणून thanks.. Actually, माझ्या comment ला कोणी like केलं हे मला शोधता येत नाही.

    • @chikankarikurti9
      @chikankarikurti9 5 หลายเดือนก่อน

      Ho tasa name yet nahi fakt someone like asa yeta

  • @shilpakulkarni7752
    @shilpakulkarni7752 ปีที่แล้ว +1

    मस्त मस्त मस्त. असाच चिवचिवाट करत रहा. आनंदात रहा. खूप शुभेच्छा ❤️❤️❤️

  • @rajashreekarandikar7166
    @rajashreekarandikar7166 ปีที่แล้ว +5

    Enjoyed the interview 💫😊. Very simple, sober couple. Best wishes to prathamesh & mugdha 🎉💫👍

  • @sayalibhalerao3332
    @sayalibhalerao3332 11 หลายเดือนก่อน

    दोन्ही गाणी अप्रतिम..... खूप गोड मुलाखत.... शुभेच्छा दोघांना.

  • @vrindadeshmukh
    @vrindadeshmukh ปีที่แล้ว +5

    Enjoyed the interview. God bless you both, ukdicha modak and monitor❤

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 ปีที่แล้ว +3

    सर्व लोकाना यांच्या रिलेशन बद्दल शंका/खात्री होतीच फक्त त्यांनीच जाहीर केल्यावर आनंद झाला.

  • @deeptiwalunjkar4900
    @deeptiwalunjkar4900 ปีที่แล้ว

    खुप छान interview..
    प्रथमेश मुग्धा. Nice jodi.. God bless you both

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 ปีที่แล้ว

    वा खुप सुंदर सुरेख अप्रतिम छान मस्त अशी मुलाकात होती एक नंबर प्रथमेश व मुग्धा तुम्हा दोघांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन आणि अनेक आशीर्वाद देव बरे करो बाळांनो सुखी रहा

  • @pratibhavyaghrambare3120
    @pratibhavyaghrambare3120 ปีที่แล้ว

    Khup goad interview, Darshana kitti ladane baghte doghan kade❤so sweet

  • @smitaghaisas5201
    @smitaghaisas5201 ปีที่แล้ว +2

    प्रथमेश आणि मुग्धा दोघांनाही खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @rupalikarnik7574
    @rupalikarnik7574 ปีที่แล้ว +2

    Like both of them specially Prathamesh very nice boy .Touchwood.

  • @smitamanjrekar6164
    @smitamanjrekar6164 ปีที่แล้ว +9

    मुग्धा आणि प्रथमेश तुम्हा दोघांना तुमच्या पुढील आयुष्यासाठी त्यात संसार आणि गाणं या दोन्ही साठी खूप खूप शुभेच्छा! तुम्ही दोघंही अशीच छान छान गाणी ऐकवत रहा.

  • @girijashroff2378
    @girijashroff2378 ปีที่แล้ว +6

    Congratulations. I remember Mugdha as doll. Because we used to see all repetitive episodes.

  • @soniyadekhane9337
    @soniyadekhane9337 ปีที่แล้ว +18

    So cute❤️
    Mugdha's laugher is the best thing... Candid & beautiful ❤️

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 11 หลายเดือนก่อน +4

    मस्त झाली संगीतमय मुलाखत , 👌👌👌👌 . मुग्धा आणि प्रथमेश तुम्हा दोघांनाही , आम्हा सगळ्यांकडून , हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा , 🌹🌹🌹🌹. मन : पूर्वक धन्यवाद , राजश्री मराठी 🙏🙏🙏

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 11 หลายเดือนก่อน

    Khup surekh interview👌
    Down to earth jodi no. 1.
    Kharch he bal kalakar kadhi mothe zale he kalalch nahi.khupch sandakari mul ahet he doghe pan. Khup kahi shiknyadarkhe ahe doghankadun . Balanced jodi ahe.
    Ani ya interview madhe dighani ekmekansathi gayleli gani tar kya baat hai❤❤shabdach mahit itaka surekh feeling awvaz.... Love you both of you❤❤🎉🎉

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 ปีที่แล้ว

    मनमोकळ्या गप्पा झाल्या. And very Honest both are

  • @alkahinge4520
    @alkahinge4520 ปีที่แล้ว +1

    Really enjoyed! Darshana is too good.

  • @yogenphadke
    @yogenphadke ปีที่แล้ว

    "Nanda Soukhaybhare" Anek Shubhashirwad ani bhavi aushya sathi ani sahajivanasathi Khup khup shubheccha

  • @sheetalpanchal6988
    @sheetalpanchal6988 ปีที่แล้ว

    Khup Chhan Interview 👌👌 Apratim 👌👌👍👍❤

  • @archanasaklikar8954
    @archanasaklikar8954 ปีที่แล้ว +9

    You both are soooooo cute and intelligent also.😊 Love you both. May God always bless you. Take care

  • @sushamahuprikar7757
    @sushamahuprikar7757 10 หลายเดือนก่อน

    Khoop Chan mulakhat. God bless them both.

  • @aditimadhavan4121
    @aditimadhavan4121 ปีที่แล้ว +3

    तुम्हाला icon मानून तरी आजच्या पिढीने वेळेत लग्न करण्याचा trend केला तर आपल्या समाजाचं भलं होईल

  • @sujatadeshpande7684
    @sujatadeshpande7684 ปีที่แล้ว +11

    Enjoyed the interview. Thanks for such nice interaction with Modak and Monitor. All the best little Champs!!

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 ปีที่แล้ว +1

    दर्शना तु मुलाखत छान घेतलीस.
    खुप छान प्रश्न विचार लेस
    Prathmesh, mugdha congratulation to both of you. ❤❤

  • @sonaligovekar4245
    @sonaligovekar4245 ปีที่แล้ว +1

    Nice interview, congratulations both of you ❤

  • @surekhakhandekar8694
    @surekhakhandekar8694 ปีที่แล้ว +2

    प्रथमेश, बाबा रे! अगदी तू ना भारी आहे रे, पहिल्या एपिसोड ला म्हटलं तसच म्हटलं
    छान, खूप छान, मुग्धाचा राग जातो का नाही मग? 😂 माझ्या अंदाजानुसार जात असावा, कारण ती गोड मुलगी आहे आणि फार वेळ राग टिकणार नाही अशा गोड माणसांचा

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 11 หลายเดือนก่อน +1

    VAAA.MAST..Chan

  • @sandhyapurav2318
    @sandhyapurav2318 ปีที่แล้ว +12

    तुम्ही दोघे made for each other आहांत ,आम्ही वाटच बघत होतो तुमच्या गूड न्यूज ची. तुमच्या सहचार्यास खूप खूप शुभेच्छा

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 ปีที่แล้ว

    तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा
    असेच साधे रहा

  • @madhavierande9638
    @madhavierande9638 ปีที่แล้ว +2

    छान..तुम्ही little champs सगळे आमचे लाडके आहात.so love you and All the best .तुमचा गिरणारचा व्हिडिओ बघून वाटलच होत की तुम्ही लग्न कराल...

    • @jagrutidandekar3431
      @jagrutidandekar3431 ปีที่แล้ว +1

      सेम मला पण तेव्हाच वाटलं होतं की हे लग्न करतील म्हणून.

  • @amrutavalunjkar9387
    @amrutavalunjkar9387 11 หลายเดือนก่อน

    Mugdha-Prathamesh manapasoon abhinandan ❤❤ shubheccha..ajun little champs wisarata yet nahi

  • @arundhatijog1614
    @arundhatijog1614 11 หลายเดือนก่อน

    मस्त मुलाखत, मस्त गोड दोघेही

  • @nitapathak9926
    @nitapathak9926 ปีที่แล้ว

    खूप खूप छान ..अभिनंदन

  • @nitarane5902
    @nitarane5902 ปีที่แล้ว

    Khup sundar jodi khup khup khup shubhechyaa Aashirwad ❤❤❤

  • @angiraathavale
    @angiraathavale ปีที่แล้ว +1

    राजश्री मराठी ला हा शो केल्याबद्दल धन्यवाद. ह्या दोघांची मुलाखत खूपच छान होती.
    माझी राजश्री मराठी ला विनंती आहे की त्यांनी या लोकांच्या मुलाखती घ्याव्या:-
    १. हरीश दुधाडे व चंद्रलेखा जोशी (एकत्र).
    २. रेणुका दफ्तदार.
    ३. सुमेध मुदगलकर.

  • @ashleshanarkhede6559
    @ashleshanarkhede6559 ปีที่แล้ว

    Nice to hear u both.. Darshana tks nice interview..

  • @nayanbamboli4527
    @nayanbamboli4527 ปีที่แล้ว

    Congratulations both of you Nice jodi Wish you Best of Luck

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम जोडी ❤छान मुलाखत ,दोघाची गाणीही छान 😊🎉👌👌तुळशीच्या लग्नानंतर प्रथमेश आणि मुग्धाच लग्न आम्ही कोकणातले आहोत तसेच लग्न होणार 😊

  • @shrutiphatak304
    @shrutiphatak304 ปีที่แล้ว

    तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा 🙌🙌

  • @shreecreation2880
    @shreecreation2880 ปีที่แล้ว +2

    खुपच गोड आहेत cute couple 😊😊😊

  • @xoxo6441
    @xoxo6441 ปีที่แล้ว +4

    Prathamesh is so well spoken 😊😊

  • @muktasabnis8707
    @muktasabnis8707 ปีที่แล้ว

    Khup chan interew. Made for each other 🤩

  • @swadnava8029
    @swadnava8029 ปีที่แล้ว

    खुपचं गोड जोडी 🥰🥰.. छान मुलाखत

  • @smitachitnis1220
    @smitachitnis1220 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन दोघांना पण तूम्ही केलवण साठी कधी येता❤

  • @abhishekpuranik189
    @abhishekpuranik189 ปีที่แล้ว

    Super voice........god bless.....

  • @nandinisardesai3462
    @nandinisardesai3462 10 หลายเดือนก่อน

    खूपच गोड जोडी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा

  • @murudjanjiraofficial2252
    @murudjanjiraofficial2252 ปีที่แล้ว +2

    Khup chan jodi 👌👌

  • @vibhavariparanjape1559
    @vibhavariparanjape1559 ปีที่แล้ว

    अभिनंदन🎉made for each other

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu ปีที่แล้ว +1

    Enjoyed this episode....
    Ajun hi ti monitor n Ladoo chi image distey...
    Nice interview 👌👌👌👌

  • @swatiramane-patil5653
    @swatiramane-patil5653 ปีที่แล้ว +1

    छान वाटत बघून दोघांना एकत्र

  • @nandasharangpani6681
    @nandasharangpani6681 ปีที่แล้ว

    Wow sooo cute couple 💑 GBU dear both of u❤ ❤❤😍😍🙌🙌🙌

  • @subodhwazalwar4505
    @subodhwazalwar4505 11 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर मुलाकात प्रथमेश अणि मुग्धा तुमची दोघांची जोडी खुप खुप छान तुमच्या दोघांच्या गाण्याबद्दल काय बोलणार दोघेही उत्तम गाता तुम्हां दोघांना श्री गुरुदेव दत्त महाराजांचे आशीर्वाद आहेत अणि पुढेही राहतीलच ह्याची मला खात्री आहे तुम्हां दोघांचे कारंजा लाड गुरू मंदिरातील भक्तिगीते अणि भजने ऐकण्यासाठी मी पुढील वर्षी मी नक्की येईन

  • @shrutigurjar-thakur5299
    @shrutigurjar-thakur5299 ปีที่แล้ว

    wah .. mast zala episode

  • @mayurijoshi925
    @mayurijoshi925 11 หลายเดือนก่อน

    Ag kiti goad ahat tumhi dogha ❤❤ khup khup shubheccha tumhala 😊

  • @prajaktaaswar3449
    @prajaktaaswar3449 ปีที่แล้ว

    My one of the favourite couple.... 😍😍😍😍😍😍

  • @rashmik2296
    @rashmik2296 ปีที่แล้ว

    दोघांनाही खूप शुभेच्छा...💐💐

  • @madhuridate6754
    @madhuridate6754 ปีที่แล้ว +2

    Khup chhan jodi

  • @anudevrukhkar1977
    @anudevrukhkar1977 11 หลายเดือนก่อน

    He mulakhat khupch sundar hoti ani tai tumhi pan khup mast mulakhat gheta

  • @sharddhahate3985
    @sharddhahate3985 ปีที่แล้ว

    Really made fir each other always stay together forever

  • @shubharsh1999
    @shubharsh1999 ปีที่แล้ว

    ❤ khup ch chan❤

  • @greenearth4611
    @greenearth4611 ปีที่แล้ว

    Kasle goad ahaat! So happy for you ❤. Pan pizza and pasta is all maida na

  • @bhagyashrisawase3161
    @bhagyashrisawase3161 ปีที่แล้ว +2

    ❤you both

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 ปีที่แล้ว

    खूप छान आवाज आहे prathmesh चा

  • @neetapatil8388
    @neetapatil8388 9 หลายเดือนก่อน

    Khup Chan mulakhat zhali mi Khup enjoy keli

  • @priyankapawar3376
    @priyankapawar3376 ปีที่แล้ว

    Khrcha kup Masta vatata ahe tumcha lagn honara ahe he aykun ❤

  • @sudhirbhatkhande1127
    @sudhirbhatkhande1127 ปีที่แล้ว +2

    वावा मुग्धा ❤

  • @dancingqueen504
    @dancingqueen504 11 หลายเดือนก่อน

    So sweet ❤️❤️❤️

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +2

    आम्ही पण खूप वाट पहात आहे तुमच्या लग्नाची 😊

  • @archanabodhankar6704
    @archanabodhankar6704 ปีที่แล้ว +2

    Cute love birds

  • @pramodbayaskar4043
    @pramodbayaskar4043 ปีที่แล้ว

    छान मुलाखत

  • @user-hb6lr8yb9g
    @user-hb6lr8yb9g 6 หลายเดือนก่อน

    जास्त गडबड गोंधळ गर्दी नसलेल लग्न हे एकदम भारी असंच असलं पाहिजे

  • @indian62353
    @indian62353 7 หลายเดือนก่อน

    41:10 खूपच सुंदर, मधुर गाणं👌🎧😍

  • @rashmigodbole6625
    @rashmigodbole6625 ปีที่แล้ว

    kuup khuup shubhechha🎉🎉

  • @indiana....626
    @indiana....626 11 หลายเดือนก่อน

    एकमेकांना किती छान ओळखतात 💞💞

  • @mayureshbane3063
    @mayureshbane3063 11 หลายเดือนก่อน +1

    Priya Bapat,Namrata Sambherao,Shivali Parab,Vanita Kharat,ketaki mategoankar,Aarya Ambekar... Want to see them in the next episodes... ❤

  • @nikitahanamsheth5402
    @nikitahanamsheth5402 ปีที่แล้ว

    कौतुकास्पद गोड जोडी ...
    .

  • @prashantpurohit7353
    @prashantpurohit7353 11 หลายเดือนก่อน

    हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤❤

  • @vijayshembekar7335
    @vijayshembekar7335 ปีที่แล้ว

    Both are very matured

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 6 หลายเดือนก่อน

    Dogha hi khup cute ani talented aahet. Khup Shubhechha. 🎉

  • @n.p.k7052
    @n.p.k7052 ปีที่แล้ว

    Khup god jodi ❤

  • @tanishmhatre12511
    @tanishmhatre12511 ปีที่แล้ว

    Sweet couple❤

  • @prajaktakhambete2316
    @prajaktakhambete2316 ปีที่แล้ว

    सात्विकता आणि सुसंस्कार यांचा मिलाप