फारच सुंदर कार्यक्रम. या नवीन कलाकारांचे कौतुक करावे तेवढे थोडे थोडे. खूप मेहनत घेत आहेत. त्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे. भारतीय शास्त्रीय संगीत कधीच लोप पावणार नाही. निवेदन तरी फारच सुंदर. कार्यक्रम त्यामुळे खूपच रंगत गेला. दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला. खूप धन्यवाद
काय म्हणावं या जोडीला!!!अप्रतिम!!! घर बसल्या दिवाळीची मेजवानीच. आणि खाडिलकर ताईंचे मंत्रमुग्ध करणारे अभ्यासपूर्ण निवेदन,अप्रतिम संगम ताकदीने गाणारे मुग्धा आणि प्रथमेश🎉🎉🎉🎉
व्वा.सुंदर,अप्रतिम. अजून शब्दच नाही. ह्या गाण्याच्या मैफली बरोबरच मंगलाताईंची निवेदनाची मैफीलही तेवढीच अप्रतिम व सोडून उठूच नये अशी वाटणारी. गायनाचा आनंद घेतलाच व त्याच बरोबर मंगलाताईंच्या निवेदनाचा आनंदही तेवढाच घेतला. कान व मन अगदी तृप्त झाले. काय ती रसाळ वाणी व्वा. देवानं खुप चांगली रत्न ह्या धरतीवर पाठवलेत. 🙏🙏
निखिल फाटक, आदित्य ओक, मंगलाताई आणि प्रथमश तसेच मुग्धा. Hats off to all. सर्वांचे अभिनंदन आणि मन:पूर्वक आभार !!! मी इथे मेलबर्नमधे बसून enjoy करतोय. सर्वांना दीपावलीच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा !!!🙏🙏🙏
खुप छान .पर्वणी आहे आम्हा रसिकांना. शब्द अपुरे आहे मुग्धा प्रथमेश सर्व वादक आणि विशेष उल्लेख मंगला ताई always खूप छान. सर्वांचे आभार मानावे तितके कमीच.
शेवटचा अभंग आणि गवळण ह्यामध्ये झांजा आणि चिपळ्या यांची साथ अप्रतिम. एकाच वेळी दोन्ही वाद्य वाजवून इतका सुंदर मेळ साधणे खूप कठीण आहे जे ह्या वादकाने सुंदर साधलंय
खूपच सुंदर व अप्रतिम गायन ,नाट्यगीत .या दोघा गायकांना सरस्वती ,शारदाचे खूपच आशीर्वाद.साथ संगीत खूपच सुंदर.निवेदक पण छान.कार्यक्रम अगदी खूपच सुंदर व छान .
Side rhythm (टाळ - चिपळ्या) वर असलेले सूर्यकांत सुर्वे... प्रथमेश - मुग्धा - निखिल फाटक - आदित्य ओक - मंगलाताई यांच्यासोबत त्यांनीही समस्त कार्यक्रमाची शोभा वाढवली...सर्वांनी निरतिशय आनंद दिला आहे
अप्रतिम सुंदर, अभ्यासपूर्ण निवेदन,कसदार गायन,मस्त साथ,ताल आणि ऑर्गन सूर यांच्या दिग्गजांची 👍.त्यामुळे अत्यंत श्रवणीय आणि लाडक्या मॉनिटर-मोदक या जोडीकडे प्रेमाने बघून,प्रेक्षणीय झालेले ,सुरेल नाट्यसंगीत, ऐकून आम्ही तृप्त झालो. मनःपूर्वक धन्यवाद 🙏❤
अतिशय सुंदर कार्यक्रम.वादकांची गान कलाकाराना उत्कृष्ट साथ आणि निवेदिकेने "रसिक प्रेक्षक" यांची व्याख्या सर्वच मेजवानी देऊन गेले.🎉🎉टाळ आणि चिपळ्यांच्या साथीने आनंद द्विगुणित झाला.🎉🎉
दिवाळीच्या दिवसात ऐकू शकलो नव्हतो पण आज कान तृप्त झाले. प्रथमेश आणी मूग्धा तसेच त्यांचे सहकारी गायक यांना या पुर्वीहि चिपळूणला स्वामी जयंतीच्या कार्यक्रमात ऐकले होते पण आज या दोघांनीही कमाल केली आहे. मंगला मावशी खाडिलकर यांचे अभ्यासपूर्ण निवेदन म्हणजे एक वेगळीच माहितीपुर्ण मेजवानी म्हणायला हरकत नाही. वादकांची साथ संगत अप्रतिम. सगळ्यांना सादर प्रणाम. (मूग्धा आणी प्रथमेश दोघेही माझ्यापेक्षा खूपच लहान असले तरीहि.)
ताल वाद्य वादक ते निवेदक ताई पर्यन्त सर्वांनी स्वर्गीय आनंद दिला आहे! सर्वांना प्रत्यकी अक्षय असे 'राज्य' बहाल!!❤🙏🙏🙏 औक्षवंत व्हा!!!! खुप खुप आशिर्वाद❤
Apratim,Fantastic, Performance. Hi Jodi fakt Maharashtra nave tar purn Deshache Bhushan ahe. Sukhane dole bharun yet hote.Hi jodi khup pragati Karel tyana Dev Shatayushi karo hi prarthana.
खूपच सुंदर अप्रतिम मंत्रमुग्ध कार्यक्रम 👌👌👍दिवाळीनंतर आम्ही घरी बसून आनंद घेतला. प्रथमेश आणि मुग्धाला परमेश्वराने उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे🙏
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. केवळ अप्रतिम. मंगलाताईंचे निवेदन म्हणजे पर्वणीच असते. त्यांनी सुचवले ते अगदी योग्य आहे. दोघेही नाटकात अप्रतिम काम करू शकतील .खरंच दोघांनीही विचार करावा. मुग्धाचे गाणे तर खरंच प्रेक्षणीय असते. अतिशय सुरेख अभिनय असतो तिचा. कार्यक्रम ऐकून भरून पावले. दीपावली तृप्त झाली. खूप खूप धन्यवाद. 🙏
अप्रतिम गायलात जुनी पाहिलेलया नाटकातील पदे सुदर सादर केलीत पूर्वीच्या आठवणी जागृत केल्यात. आनंद आहे असेच गात रहा .लहानपणापासून ऐकले वपाहिले त्यामुळे जास्त आवडता .मुग्धा तुला सुवर्णपदक मिळाले ऐकून आनंदही वाटला. पण माझे डोळयासमोर सा रे गम ची मुग्धाच येते.खूप आशिर्वाद शुभेचछा.
अप्रतिम कार्यक्रम, ज्यांनी हा आमच्या पर्यंत पोहोचवला त्यांना शतशः धन्यवाद काय गातात दोघे! प्रथमेश आणि मुग्धा,तुमचे किती कौतुक करावे तेच कळत नाही.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
अत्यंत सुंदर आणि हृदयातून निघणारी तान आणि आलाप ती प्रथमेश किंवा मुग्धाची असो, पुनः पुनः ऐकविशी वाटते. सूत्रसंचालना बद्दल काय बोलावं, तसेच संवादीनी आणि तबला ह्यांची लयलूट मनावर अधिराज्य गाजवले ❤
अप्रतिम गीत सादरीकरणासोबतच ओघवते सूत्रसंचालन सुंदर संगीतसाथ या त्रिवेणी संगमाचा अविस्मरणीय अनुभव म्हणजे हा दिवाळी पहाट कार्यक्रम.. धन्यवाद 🙏🙏👏👏
खुप सुंदर भाग्यदा लक्षमी आर्या. अशीच गात रहा.ऐकवित रहा.मस्त आवाज आहेच तुझा.❤
फारच सुंदर कार्यक्रम. या नवीन कलाकारांचे कौतुक करावे तेवढे थोडे थोडे. खूप मेहनत घेत आहेत. त्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे. भारतीय शास्त्रीय संगीत कधीच लोप पावणार नाही. निवेदन तरी फारच सुंदर. कार्यक्रम त्यामुळे खूपच रंगत गेला. दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला. खूप धन्यवाद
अतिशय अप्रतिम सुंदर मनमोहक आवाज ऐकून मन प्रसन्न झालंय
अप्रतिम अप्रतिम आणि निव्वळ अप्रतिम निवेदन
01:15 नांदी: पंचतुंड नररुंड मालधर
13:45 जय शंकरा गंगाधरा - प्रथमेश लघाटे
22:25 उगवला चंद्र पुनवेचा - मुग्धा वैशंपायन
31:55 जय गंगे भागीरथी - प्रथमेश लघाटे
41:14 अंग अंग तव अनंग - मुग्धा वैशंपायन
54:18 घेई छंद मकरंद - प्रथमेश लघाटे
1:00:00 घेई छंद मकरंद (उस्तादी) - प्रथमेश लघाटे
1:04:50 पद्मनाभा नारायणा - मुग्धा वैशंपायन
1:10:28 श्रीरंगा कमलाकांता - मुग्धा वैशंपायन
खूब सुंदर कर्ण प्रिय संगीत ❤🎉
आहा!....अवर्णनिय,
खुप सुंदर कार्यक्रम!! तुमचा गळा आणि तुमचे नाते असेच उत्तरोत्तर फुलत राहो !! 🎉
🌹👌🙏🌹रसिक मनोराज्यावर ,छंदाचा अभिषेक गुंजारव करत राहील!!❤🌟👌⭐️❤🌟👌⭐️❤🌸🌟👌⭐️🌸❤🌟👌⭐️🌸❤🌟👌⭐️🌸❤🌟👌⭐️❤🌸🙏
खरेच एवढी सुंदर साथ करणारे,आर्गनवादक,तबला मास्टर यांना पण या गायंकाबरोबर सॅलूट.शुभेच्छा.
🌹👌🌹🙏🌟⭐️मुग्धपणे शंकराला मंदारमाला घालून पडघम प्रथमच निनादले!!वा!वा!!❤अप्रतिम आलापी👌❤⭐️🌟👌❤⭐️🌟👌❤⭐️🌟👌❤⭐️🌟👌❤⭐️🌟👌⭐️🌟🌟🌟⭐️🌟🌸⭐️🌟⭐️🌟🌸⭐️🌟⭐️🌸👏👏👏👏👏👏🌟⭐️🙏
काय म्हणावं या जोडीला!!!अप्रतिम!!! घर बसल्या दिवाळीची मेजवानीच.
आणि खाडिलकर ताईंचे मंत्रमुग्ध करणारे अभ्यासपूर्ण निवेदन,अप्रतिम संगम
ताकदीने गाणारे मुग्धा आणि प्रथमेश🎉🎉🎉🎉
Keval apratim Mugdha sudha apratim liti hamp te aataparyantcha sangitik pravas aikate aahe.
अप्रतिम सादरीकरण वाद्यवृंद खुपच छान व मंगलाताईंचे निवेदन खुपच छान दिवाळीची मेजवानी तुम्हाला खुप शुभेच्छा
मुग्धा, प्रथमेश अप्रतिम गायन.मंगलाताईंचे अप्रतिम निवेदन.
खुप सुंदर कार्यक्रम.धन्यवाद.
व्वा.सुंदर,अप्रतिम. अजून शब्दच नाही. ह्या गाण्याच्या मैफली बरोबरच मंगलाताईंची निवेदनाची मैफीलही तेवढीच अप्रतिम व सोडून उठूच नये अशी वाटणारी. गायनाचा आनंद घेतलाच व त्याच बरोबर मंगलाताईंच्या निवेदनाचा आनंदही तेवढाच घेतला. कान व मन अगदी तृप्त झाले. काय ती रसाळ वाणी व्वा. देवानं खुप चांगली रत्न ह्या धरतीवर पाठवलेत. 🙏🙏
आमचा आनंद शतगुणित करणाऱ्या ॠत्विक फाउंडेशनच्या संपूर्ण टीमला आणि कलाकारांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ❤
आनंद आनंद आणि आनंद झाला. अनेक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद
@@vijayhalbe2254e3qqqqqqq in
😂😢🎉😮@@vijayhalbe2254
निखिल फाटक, आदित्य ओक, मंगलाताई आणि प्रथमश तसेच मुग्धा. Hats off to all. सर्वांचे अभिनंदन आणि मन:पूर्वक आभार !!!
मी इथे मेलबर्नमधे बसून enjoy करतोय.
सर्वांना दीपावलीच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा !!!🙏🙏🙏
Khup. Chhan. PrathMesh. Mugdha. Mangalatai. Genious. Only. Word
😊
खुप छान .पर्वणी आहे आम्हा रसिकांना. शब्द अपुरे आहे मुग्धा प्रथमेश सर्व वादक आणि विशेष उल्लेख मंगला ताई always खूप छान. सर्वांचे आभार मानावे तितके कमीच.
Parmeshwarane hyaach karyasathi doghana pruthvi var pathavle aahe no doubt. 🎉
खूपच छान
🌹🙏🌹👌मदन मंजिरी बहारदार!!!अर्थप्रवाही,चित्रदर्शी!!क्या बात !❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🙏🩷💚🩵❤️💙🩷💚🩵❤️💙
अतिशय अप्रतिम हा दिवाळी पहाट कार्यक्रम, प्रथमेश आणि मुग्धा सुंदर जोडी. निवेदन छान व अभ्यास पूर्ण होते. --- switzerland मधुन.
अप्रतीम अप्रतीम अप्रतीम
उत्कृष्ट गायन...... आणि कळस म्हणजे अप्रतिम निवेदन!!!
शेवटचा अभंग आणि गवळण ह्यामध्ये झांजा आणि चिपळ्या यांची साथ अप्रतिम. एकाच वेळी दोन्ही वाद्य वाजवून इतका सुंदर मेळ साधणे खूप कठीण आहे जे ह्या वादकाने सुंदर साधलंय
Suryakant Surve tyanch naav. Faar mothe apratim kalakaar ahet.
खूप सुंदर
@@worldmusicchannel7327
मला ह्या कलाकाराबद्दल माहिती नव्हती.
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
त्यांच्या वादनातून त्यांचं मोठेपण जाणवतं.👌
Sarvach ati sundar . Shabda nahit warnan karayala. Prathamesh aani Mugdha hyya balana khup khup Aashirwad. God bless both of you always 😊
@@worldmusicchannel7327³
खूपच सुंदर व अप्रतिम गायन ,नाट्यगीत .या दोघा गायकांना सरस्वती ,शारदाचे खूपच आशीर्वाद.साथ संगीत खूपच सुंदर.निवेदक पण छान.कार्यक्रम अगदी खूपच सुंदर व छान .
,मंगला ताई तुमचं निवेदन एकदम खुमासदार शैलीत सादर झाले आहे!!!!!. उत्कृष्ट निवेदन.!!.....
अप्रतिम सादरीकरण,निवेदन,गायन व वादन. दिपावलीची छान मेजवानीच. सर्वानाच दिपावली च्या खुप हार्दिक शुभेच्छा 🙏🙏♥️🪔🪔🪔🪔👏👏
अप्रतिम सादरीकरण , प्रथमेश मुग्धा आणि मंगला ताइंचे निवेदन .,....भरून पावले ...🎉🎉
अगदी मोदक मुग्ध करणारा अनुभव 👏👏👏👏👏👏👏👏
अप्रतिम कार्यक्रम ऊत्तम गायन. सादरीकरण. तबला. हार्मोनियम. फार सुंदर.
दीपावलीच्या शुभेच्छा अतिशय सुंदर गाणी आणि निवेदन मन प्रसन्न झाले
प्रथमेशला पुढील तयारीसाठी शुभेच्छा ! रियाज केला नाही तर पुढे कठीण. मुग्धाताई ऊत्तम आणि मंत्रमुग्ध !
धन्यवाद !
- नाट्यसंगित श्रोता !
गायन वादन निवेदन त्रिवेणी संगम शब्द नाहित उत्तम उत्तम उत्तमच
सुंदर कार्यक्रम. अप्रतिम गायन वादन व सुंदर निवेदन !
ह्या दोघांना ऐकणे बघणे एकमेकाना दाद देणे हे सर्व विलोभनीय आहे ❤❤
Rithwik foundation ला खुप खूप धन्यवाद , आज झालेला अप्रतिम कार्यक्रम आजच युट्यूब वर पहायला मीळाला.
🌹🙏🌹👌हार्मोनियम,तबला बेफाट!!सर्वोत्कृष्ट❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤🙏
सुरेख, सुंदर, अप्रतिम अत्यंत श्रवणीय गायन आणि अतिशय समर्पक सुमधुर साथ
प्रथमेश, मुग्धा तुम्हाला खूप खूप प्रेम आशिर्वाद आणि शुभेच्छा❤
Aprateem🎉
Kaaryakram ekdum bahardar zala. Mangala khdilakar yanache abhyaspurn, oghawati bhashetil niwedan. Tat prathmesh w mugdha yanachya kadar, riyazane tayar kelela awaj. Khup mhanaje khupach maja ali eikayala. Ewadha sunder karyakram dilaya badhal ayojakanche khul khup abhar.
गायन ,वादन, निवेदन ह्यांचा त्रिवेणी संगम..नितांतसुंदर कार्यक्रम..सर्वांना उदंड सुख आणि यश लाभो हीच ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना !!
Side rhythm (टाळ - चिपळ्या) वर असलेले सूर्यकांत सुर्वे... प्रथमेश - मुग्धा - निखिल फाटक - आदित्य ओक - मंगलाताई यांच्यासोबत त्यांनीही समस्त कार्यक्रमाची शोभा वाढवली...सर्वांनी निरतिशय आनंद दिला आहे
सुंदर निवेदन अभ्यासपूर्ण मंगलाताई
अप्रतिम, उत्तम साथ संगत, आणि सुंदर निवेदन 🎉🎉
48.53 listening in loop.. mast sundar..chhaan.. ❤😊
अप्रतिम सुंदर, अभ्यासपूर्ण निवेदन,कसदार गायन,मस्त साथ,ताल आणि ऑर्गन सूर यांच्या दिग्गजांची 👍.त्यामुळे अत्यंत श्रवणीय आणि लाडक्या मॉनिटर-मोदक या जोडीकडे प्रेमाने बघून,प्रेक्षणीय झालेले ,सुरेल नाट्यसंगीत, ऐकून आम्ही तृप्त झालो. मनःपूर्वक धन्यवाद 🙏❤
Very nice dhoghe Chan gat ahet
June te Sone
अप्रतिम....केवळ अप्रतिम
Khupch sunder, prathmesh ne gane suru kele pahile angawar kata ala ekdam, tumhala doghana khup khup shubhechha. Doghehi god ahat
खुप सुंदर मुग्धा आणि प्रथमेश तुमच सुमधुर गाण आणि चमचमीत फराळ याने दिवाळी मस्तच झाली
अप्रतिम फारच सुरेख श्रवणीय गायण. लाजवाब मेजवानीच. 🙏🙏♥️♥️👍👍
🌹👌🌹🙏निर्गुणरूप ,सगुण!!पद्मनाभ नारायण❤🌟⭐️👌❤🌟⭐️👌❤🌟⭐️👌❤🌟⭐️👌❤🌟⭐️👌❤दामो गोविंदा झक्कास❤🌟👌⭐️❤🌟👌⭐️❤🌟👌⭐️🌸🙏
🌹👌🌹🙏मुग्ध बकुळ सुगंध दाही दिशात !व्वा!!❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤🌟⭐️❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤मंत्रमुग्ध आलापी❤👌🌟⭐️👌🌟⭐️❤🌟⭐️❤👌🌟⭐️❤🙏
अप्रतिम... पुनःप्रत्ययानंद...स्वरविलास... स्वरानंद...मन अजून गुणगुणतंय्
व्वा अगदी अति सुंदर मी अगदी मंत्रमुग्ध होऊन गेलो तुमची ही जोडी असिच राहो तुमचाही असाच परफॉर्म माझ्याही मागे राहूद्या नमस्कार 😅😅❤
खुपच सुंदर कार्यक्रम.सर्वांना खूप शुभेच्छा
प्रतिसाद द्या
aprtim
खूपच छान मुग्धा आणि प्रथमेश अप्रतिम,शब्द नाहीत ❤❤
अतिशय सुंदर कार्यक्रम.वादकांची गान कलाकाराना उत्कृष्ट साथ आणि निवेदिकेने "रसिक प्रेक्षक" यांची व्याख्या सर्वच मेजवानी देऊन गेले.🎉🎉टाळ आणि चिपळ्यांच्या साथीने आनंद द्विगुणित झाला.🎉🎉
अतिशय सुश्राव्य मनाला भिडणारी
संगीत मैफील सादर केल्याबद्दल
धन्यवाद
मंगलाताई खाडिलकर यांच्या, खुमासदार शैलीत केलेले सुयोग्य शब्दातील निवेदनातून, श्रोत्यांच्या मनातीलच भाव जणू व्यक्त होत असल्याचे जाणवत राहते!
पहाटेचा कार्यक्रम आम्ही रात्री एन्जॉय करतोय. कमाल आनंद देणारा कार्यक्रम. सुंदर
Apratim programme
फार सुरेख गायन। अप्रतीम मुग्धा, प्रथमेश।
अप्रतिम कार्यक्रम... गायन,वादन व निवेदन .. vadakvrindache vishesh abhinandan. (Tabla and Harmonium)
आपल्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत, अप्रतिम कार्यक्रम
अप्रतिम!! श्रवणेंद्रिय तृप्त झाले.
धन्यवाद😘💕
Apratim 🎉🎉
दीपोत्सवाची रंगत अधिकच वाढली.अप्रतिम गायन,वादन आणि निवेदन. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
दिवाळीच्या दिवसात ऐकू शकलो नव्हतो पण आज कान तृप्त झाले. प्रथमेश आणी मूग्धा तसेच त्यांचे सहकारी गायक यांना या पुर्वीहि चिपळूणला स्वामी जयंतीच्या कार्यक्रमात ऐकले होते पण आज या दोघांनीही कमाल केली आहे.
मंगला मावशी खाडिलकर यांचे अभ्यासपूर्ण निवेदन म्हणजे एक वेगळीच माहितीपुर्ण मेजवानी म्हणायला हरकत नाही. वादकांची साथ संगत अप्रतिम. सगळ्यांना सादर प्रणाम. (मूग्धा आणी प्रथमेश दोघेही माझ्यापेक्षा खूपच लहान असले तरीहि.)
खुप छान
ताल वाद्य वादक ते निवेदक ताई पर्यन्त सर्वांनी स्वर्गीय आनंद दिला आहे! सर्वांना प्रत्यकी अक्षय असे 'राज्य' बहाल!!❤🙏🙏🙏
औक्षवंत व्हा!!!!
खुप खुप आशिर्वाद❤
Apratim,Fantastic, Performance. Hi Jodi fakt Maharashtra nave tar purn Deshache Bhushan ahe. Sukhane dole bharun yet hote.Hi jodi khup pragati Karel tyana Dev Shatayushi karo hi prarthana.
खूपच सुंदर अप्रतिम मंत्रमुग्ध कार्यक्रम 👌👌👍दिवाळीनंतर आम्ही घरी बसून आनंद घेतला. प्रथमेश आणि मुग्धाला परमेश्वराने उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे🙏
खूपच छान
सोबत गायन इतकचं सुरेख संगीत साथ
खूप सुंदर कार्यक्रम....दिवाळी मेजवानीच💐💐💐💐
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. केवळ अप्रतिम. मंगलाताईंचे निवेदन म्हणजे पर्वणीच असते. त्यांनी सुचवले ते अगदी योग्य आहे. दोघेही नाटकात अप्रतिम काम करू शकतील .खरंच दोघांनीही विचार करावा. मुग्धाचे गाणे तर खरंच प्रेक्षणीय असते. अतिशय सुरेख अभिनय असतो तिचा. कार्यक्रम ऐकून भरून पावले. दीपावली तृप्त झाली. खूप खूप धन्यवाद. 🙏
खुप छान कार्यक्रम सादर केला आहे सर्व कलाकार एकदम भारी मस्त
मुग्धा प्रथमेश बढीया गायन छंद अभ्यासाचे सोने केले आहे शेखर वैशंपायन हितचिंतक
अप्रतिम,कान तृप्त झाले . प्रथमेश मुग्धा दोघांना शुभेच्छा व आशीर्वाद
अप्रतिम वर्णन शैली. ऊत्तम गायकी. लाजवाब आवाज. सवोतम कायकम. ऊत्तर साथीदार. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर
अप्रतिम कार्यक्रम... गायन,वादन व निवेदन सुंदर👌
उत्कृष्ठ निवेदन ❤
या दोघांना गाताना बघणे आणि तल्लीन होऊन त्यांचे गाणे ऐकणे हा मोठा आनंद आहे आपणा सर्वांना खूप शुभेच्छा
Apratim🎉
prathamesh is best..khup madhur gayan
प्रथमेश चा आवाज ह्रदयाला थेट भिडतो रे...💫💫💫🌹🌹🌹
मन ,कान तृप्त होऊन गले ,मस्तच.
अप्रतिम गायलात जुनी पाहिलेलया नाटकातील पदे सुदर सादर केलीत पूर्वीच्या आठवणी जागृत केल्यात. आनंद आहे असेच गात रहा .लहानपणापासून ऐकले वपाहिले त्यामुळे जास्त आवडता .मुग्धा तुला सुवर्णपदक मिळाले ऐकून आनंदही वाटला. पण माझे डोळयासमोर सा रे गम ची मुग्धाच येते.खूप आशिर्वाद शुभेचछा.
🌹🌹⭐️🌟⭐️अप्रिम मंगलमय दिवाळी पहाट❤🌟⭐️👌❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤🙏🌸❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अप्रतिम कार्यक्रम, ज्यांनी हा आमच्या पर्यंत पोहोचवला त्यांना शतशः धन्यवाद
काय गातात दोघे! प्रथमेश आणि मुग्धा,तुमचे किती कौतुक करावे तेच कळत नाही.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
असेच गाते रहा।
निवेदन अतिशय अभ्यासपूर्ण आणि सुंदर
उत्कृष्ट कार्यक्रम.काय तयारी आहे प्रथमेश आणि मुग्धा🎉🎉
अप्रतिम गायन.या जोडीने गायनाने दिवाळी सजली.
Vaa vaa my son Best Best and Best 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹God bless you 🌹🌹🌹🌹
Khupach chan us madhe ghari basun eakayala milala ganycha program
अत्यंत सुंदर आणि हृदयातून निघणारी तान आणि आलाप ती प्रथमेश किंवा मुग्धाची असो, पुनः पुनः ऐकविशी वाटते. सूत्रसंचालना बद्दल काय बोलावं, तसेच संवादीनी आणि तबला ह्यांची लयलूट मनावर अधिराज्य गाजवले
❤
मन तृप्त करणारी..संगीतमय दिवाळी पहाट
सर्व स्वरर्थाने दिवाळी सण साजरा होत आहे.
वा क्या बात है, दुसऱ्या भागाची वाट पाहतोय.
🌹👌🌹🙏🌟⭐️🌟⭐️नांदी,उबदार शाली सारखी अप्रतिम मुलायम❤👌🌟⭐️❤🌟⭐️❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤
या जोडीला परमेश्वराचा उत्तम आशीर्वाद आहेच तो अखंड तसाच राहू दे🎉🎉