Exclusive- Prathamesh Laghate Mugdha Vaishampayanचं अनोखं केळवण|पहा कशी सुरुये लग्नाची तयारी | CH2

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 68

  • @rajeshreevinzey20
    @rajeshreevinzey20 ปีที่แล้ว +3

    🎉🎉🎉 अभिनंदन मुग्धा,, प्रथमेश दोन्ही सूर छान सुंदर जुळून आले.आनंद झाला शुभेच्छा शुभाशीर्वाद******राजश्री नागपूर.

  • @yashwantgharat6946
    @yashwantgharat6946 ปีที่แล้ว +1

    मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांचा प्रवास एकत्र होईल असे वाटत होते आणि ते आत्ता दिसत आहे या सुंदर आणि सुरेल जोडीला माझ्या कडून खूप शुभेच्छा असेच आनंदी राहा ❤ ,

  • @prasadvaidya0209
    @prasadvaidya0209 ปีที่แล้ว +1

    मस्तच झालाय विडिओ , खूप शुभेच्छा प्रथमेश आणि मुग्धा ।🎉🎉🎉

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 ปีที่แล้ว +3

    Congratulations mughdha and Prathamesh 💐💐

  • @gauriagasti945
    @gauriagasti945 ปีที่แล้ว +1

    प्रथमेश आणि मुग्धा खूप खूप अभिनंदन

  • @TejuMokal
    @TejuMokal ปีที่แล้ว +2

    खूप खूप शुभेच्छा 🎉❤ दोघांना असेच आयुष्भर खुश रहा एक मेकांना सुर मय साथ द्या ही स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना 😊 🙏

  • @sunilshah7845
    @sunilshah7845 ปีที่แล้ว +1

    खूप छान जोडी आहे दोघानाही हार्दिक शुभेच्छा

  • @ashokdeshpande2133
    @ashokdeshpande2133 ปีที่แล้ว +1

    मुग्धा अणि prathamesh तुम्ही दोघे विवाह सोहळा कधी करणार आहात आम्ही वाट पाहत आहोत त्या गोड अणि सुंदर दिवसाची तुम्हा उभयतांना आमचे खूप खूप आशिर्वाद.

  • @HRayakar-ll4hn
    @HRayakar-ll4hn ปีที่แล้ว

    आनंद वाटतो. प्रथमेश कोकणातील आहे. मला अभिमान वाटतो .

  • @laxmanjuwatkar3484
    @laxmanjuwatkar3484 ปีที่แล้ว

    अभिनंदन ,मुग्धा आणि प्रथमेश ,अप्रतिम आणि संगीतमय केळवण,अशीच जोडी राहू दे,सुर राहू दे,विशेष म्हणजे फिट राहू दे.

  • @madhavidhavale3948
    @madhavidhavale3948 ปีที่แล้ว +16

    प्रथमेश व मुग्धा आता तुम्ही *मितवा* झाले आहात आयुष्यभर तुम्ही अशीच साथ देत असेच एकत्र हसत खेळत दोघंही नांदावे हीच प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना 🙏🙏 💐💐

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 ปีที่แล้ว

    Khupch chan kalakar ahet mjya avdhiche me hyana lahanapasun bgte khup chan vatl aikun 👌❤️

  • @shraddhasadrishte8104
    @shraddhasadrishte8104 ปีที่แล้ว +5

    All the best Mugdha and Prathmesh ❤

  • @rewatijalihalkar8651
    @rewatijalihalkar8651 ปีที่แล้ว

    प्रथमेश आणि मुग्धा खुप खुप अभिनंदन 🎉❤ मुग्धा तु मला लिटील चाम्स पासून तु मला खुप आवडतेस.

  • @NM-zq4uq
    @NM-zq4uq ปีที่แล้ว +1

    Two cutiees😍🥰

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 ปีที่แล้ว

    सुखी रहा दोघेजण आणि सरस्वतीची कायम आराधना करा. खुप आशिर्वाद दोघांना.

  • @laxmansutar3406
    @laxmansutar3406 ปีที่แล้ว +1

    प्रथेमश व मुग्धा. ..आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा. ..फक्त एकच् ईच्छा. .लवकरच् दाेघांचा एक छान अल्बम काढा. ..मराठी गाणा-यावरती 👍

  • @SurekhaShinde-q2t
    @SurekhaShinde-q2t ปีที่แล้ว

    एक नंबर जोडी ❤❤

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 ปีที่แล้ว

    वैशिष्ट्य म्हणजे ही जोडी सर्वांनाच खूपच आवडते पहील्यापासुन. जीवन प्रवास यशस्वी होणार यात तिळमात्र शंका नाही यशस्वी भव संसार फळा फुलांनी बहरून जावो आयुष्यवंत व्हा . आनंदी रहा

  • @rajanimotke6939
    @rajanimotke6939 ปีที่แล้ว +3

    केळवणाची ही संकल्पना छानच!!
    आणि हे दोघंही माझे खूप लाडके आवडते कलाकार!!

    • @LokmatFilmy
      @LokmatFilmy  ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार... आम्हाला सुद्धा तुमचे असे मस्त कमेन्ट वाचून छानच वाटतं...

    • @rajanimotke6939
      @rajanimotke6939 ปีที่แล้ว

      🙏🙏

  • @manasipawar7712
    @manasipawar7712 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @aparnanaik9163
    @aparnanaik9163 ปีที่แล้ว +2

    Khup chaan.

  • @harshitasomane3039
    @harshitasomane3039 ปีที่แล้ว +1

    Congratulations to both of you keep always smiling

  • @saritabhide8821
    @saritabhide8821 ปีที่แล้ว

    Prathamesh aani Mugdha, tumhi doghe aayushyabhar aasech ekatra raha aani aanandi raha❤ekmekanna saath dya😊sagalya goshti ekmekanshi share kara❤❤❤

  • @madhavijage7253
    @madhavijage7253 ปีที่แล้ว

    अभिनंदन मुग्धा आणि प्रथमेश.तुमचे दोघांचे पुढील जीवन असेच गोड सुरांनी रंगून जाऊ दे आणि नांदा सौख्य भरे सुरांच्या साथीत.

  • @muktasabnis8707
    @muktasabnis8707 ปีที่แล้ว +1

    Khup chan jodi. Khup chan kelvan.asech hasat raha🤩

    • @LokmatFilmy
      @LokmatFilmy  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद...आपले मनापासून आभार....

  • @nilimamehta2998
    @nilimamehta2998 ปีที่แล้ว

    Hearty Congratulations. 🎉🎉🎉🎉🎉

  • @pradeeptilak2109
    @pradeeptilak2109 ปีที่แล้ว

    अभिनंदन🎉

  • @amrutavalunjkar9387
    @amrutavalunjkar9387 ปีที่แล้ว

    Congratulations Prathamesh Mugdha🎉🎉

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 ปีที่แล้ว +1

    खुपच छान केळवण केलत तुम्हि आणि या ऊभयतांना खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालि साठि 👌👌🌷🌷🌷🌷

    • @LokmatFilmy
      @LokmatFilmy  ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार..अशाच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहचवत रहा...

  • @nitishakulkarni3456
    @nitishakulkarni3456 ปีที่แล้ว

    Congratulations both of you 💐💐

  • @jayadapadhyee6558
    @jayadapadhyee6558 ปีที่แล้ว

    तुम्ही दोघंही जीवन भर असेच आनंदी आणि हसतमुख राहा
    दे तुमचं भलं करो
    जय श्रीराम!!

  • @vandanasutavane5736
    @vandanasutavane5736 ปีที่แล้ว

    Tumha दोघांचे खूप अभिनंदन

  • @deepakmandale7806
    @deepakmandale7806 ปีที่แล้ว

    अभिनंदन,नांदा सौख्यभरे...

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 ปีที่แล้ว

    वाह!मस्त!

  • @sharddhahate3985
    @sharddhahate3985 ปีที่แล้ว

    Khup chan zale kelvan all the best for future lots of love

    • @LokmatFilmy
      @LokmatFilmy  ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार...अशीच कायम आपली प्रतिक्रिया कळवत रहावे...

  • @sangitamandale880
    @sangitamandale880 ปีที่แล้ว +2

    मुग्धा, आर्या आंबेकर च कधी ठरणार,तीच राहिली आता 😊

  • @sameergadge7833
    @sameergadge7833 ปีที่แล้ว +1

    No.1 jodi 👌

  • @prasadvaidya0209
    @prasadvaidya0209 ปีที่แล้ว +1

    आमच्या ठाण्यात स्वागत तुमचे 🎉🎉🎉

  • @ujwalasawant61
    @ujwalasawant61 ปีที่แล้ว +5

    प्रथमेश तुला एक सांगू का तू डोक्यावर लाल कुंकवाचा टिळा लावून खूप छान दिसतो jai sadguru ❤❤🙏🙏👌👌

    • @varshatamhankar224
      @varshatamhankar224 ปีที่แล้ว

      जीने लावले पाहिजे ती उघड्या कपालाने फिरते हल्ली मुलींना लाज वाटते कुंकू लावायला

    • @varshatamhankar224
      @varshatamhankar224 ปีที่แล้ว

      बाकी छान

  • @mrunalpansare4687
    @mrunalpansare4687 ปีที่แล้ว

    'जिया लागे ना' 'संभाले संभलता...'भावना व्यक्त करणारं गाणं. अप्रतिम

  • @AshaPatil-rr2fw
    @AshaPatil-rr2fw ปีที่แล้ว +1

    Best wishes for yours future life❤

  • @mrudulagoray1165
    @mrudulagoray1165 ปีที่แล้ว +1

    All the best

  • @sanjaydate6421
    @sanjaydate6421 ปีที่แล้ว +1

    Best of luck

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 ปีที่แล้ว

    लग्नाची तारीख किती?

  • @seemapandit3567
    @seemapandit3567 ปีที่แล้ว +1

    Congratulations

  • @prashantdudhane4501
    @prashantdudhane4501 ปีที่แล้ว

    प्रथमेश आणि मुग्धा आपणाकडून केवळ चांगल्या गाण्याची अपेक्षा आहे आपल्या प्रेमाच्या कथेची अपेक्षा नाही कृपया असे घाणेरडे व्हिडिओ टाकू नये नवीन पिढीला चांगला संदेश द्यावा छोट्या मुलांचे आपण आदर्श आहात हे विसरू नये

  • @TejuMokal
    @TejuMokal ปีที่แล้ว

    तेजश्री यादव 🎉

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 ปีที่แล้ว +1

    मुग्धा काय बोलते उरावर बसतो फालतू सारखी बोलते फालतू च आहे म्हणा.

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤

    • @chetanapadhye1254
      @chetanapadhye1254 ปีที่แล้ว

      खूप खूप सुखी आनंदी संसार करा

    • @saritanadgeer9811
      @saritanadgeer9811 ปีที่แล้ว

      Congratulations,bless you both

  • @vaibhavsbhakare
    @vaibhavsbhakare ปีที่แล้ว +3

    Tumchya Studio madhye lagna lava aata

  • @poornimanarvekar8304
    @poornimanarvekar8304 ปีที่แล้ว

    Nandasoukhya bare

  • @sudhagangolli186
    @sudhagangolli186 ปีที่แล้ว +4

    लग्नाची तारीख ठरली नाही, आताच केळवण सुरू zaleka!!!

    • @LokmatFilmy
      @LokmatFilmy  ปีที่แล้ว +1

      लग्न या वर्षअखेरी आहे त्यांनी तसं म्हंटलं आहे... त्यामुळेच हा केळवणाचा घाट...

  • @pallavibhaujbal105
    @pallavibhaujbal105 ปีที่แล้ว

    Anchor bekar ah😢

  • @krishnasawant1627
    @krishnasawant1627 ปีที่แล้ว

    Aapna doghanche abhindan.

  • @urmilak552
    @urmilak552 ปีที่แล้ว

    Japun kha re dogh Jan ..chhan pan tari japun

  • @surajkathale2728
    @surajkathale2728 ปีที่แล้ว

    ऐंकर बाई बकासूर आहे की काय?

  • @puritytalk9978
    @puritytalk9978 ปีที่แล้ว