डॉक्टर मॅडमजी आपण आरोग्यदायी जीवना विषयी जी माहिती आपल्य युट्यूबच्या माध्यमातून मी ऐकली आपण दैनंदिन जीवनातील आहारा विषयी इथंभुत सविस्तर माहिती दिली त्या बाबतीत मी आपले मनापासून आभार मानतो.आपणास ईश्वर सुख,शांती, समृध्दी, समाधान तसेच आरोग्यदायी जीवन देवो.आपल्या हातून अनंत रूग्ण बरे होवोत अशी भगवंताचे चरणी प्रार्थना करतो आणि आपणांस तसेच आपणा कुटुंबातील सर्व सदस्यांना, नातेवाईकांना ईश्वर आरोग्यदायी जीवन देवो अशीही प्रार्थना करतो.आणि पुन:श्च एकदा आपले मनापासून आभार मानतो.
आदरनिय डॉ. पाटील ताई खुपच सुंदर वैद्यकीय विचार आद्यातमिक पातळीवरून दील्याबदल सहर्ष स्वागत आहे .आरोग्यही सबसे बडा धन होता है।अद्यातमकी शकति हमे पलभि नही कर दे जुदा।।।।राष्ट्रसंत।।।ज गुरु।।
डॉ० मॅडम तुमचे आरोग्या विषयीचे व मानवी मना करीता हे मार्गदर्शन विश्व मानव कल्याणकारी आहे तुमचा प्रत्येक शब्द हा अंतकरणातून जिव्हाळ्याने येत होता तुमचा प्रत्येक शब्दन शब्द माझ्या हृदयावर कोरल्या गेला मी या ज्ञानाचे अनुकरण करेन खऱ्या अर्थाने आपण एक दृष्टा जाणत्या जनहितवादी राष्ट्रमाता आहात आपणा कडे आणखी जे दिव्य ज्ञान आहे व अनुभव आहे ते संपूर्ण मानव समाजासाठी समर्पीत करावे ही नम्र विनंती आहे आपणास माझा आत्मवत साष्टांग नमस्कार
खुप छान आणि सहज सोप्या भाषेत आरोग्य टिप्स दिल्या धन्यवाद मॅडम. पचन शक्ती वाढवण्यासाठी आणि पोट साफ होणेसाठी. (IBS)आजारासाठी काही टिप्स असतील तर सांगा. Please
खूप छान !!! असा सल्ला कोणताही डॉक्टर देत नाही. मॅडम खरंच ग्रेट आहात आणि आपला साधेपणा, सच्चेपणा मन जिंकून गेला. तुमचं भाषण कराड ला पण घेऊ नक्की. कराडकरांना गरज आहे. Thanks lot
खूपच सुंदर मॅडम तुमच्या पुढे खरंच नतमस्तक व्हावं असं वाटते असे आदर्श डॉक्टर जर समाजात असतील तर रुग्णांना डॉक्टरची भीती का वाटेल आणि समाज निरोगी राहील ईश्वरा चरणी प्रार्थना तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो आणि असंख्य समाज घटकांना तुमच्या ईश्वरीय वाणीचा लाभ होवो तसेच अनेक रुग्णांना नवसंजीवनी लाभो❤
Respected Madam, very very useful information about health and that too without any charges. I am lucky that I have got an opportunity to hear you. Thanks. Jai Shri Ram, Jai Bajrangbali
आदरणीय डॉ मॅडम तुम्ही खूप मनापासून, निस्वार्थ भावनेने परिपूर्ण मार्गदर्शन करता जे आम्हा सर्वांना खूपच उपयुक्त आरोग्यदायी, फायदेशीर आहे.. तुमचे कार्य खरोखरच अतिशय स्तुत्य, प्रशंसनीय मौलिक आहे.. तुमचे मनापासून आभार आणि खूप धन्यवाद..👌👌💐💐👏🙏
Thank you very much mam etki mahtvachi mahiti etki sravnyay padhhatine sangitli va amchyasarkhya patients aware kel tehi addhyatmachi sangad ghalun. Khup khup dhanyvad.

मॅडम आपले मनापासून आभार
Thank you madam .khup chan mahiti
छान व्याख्यान
❤
डॉक्टर ताई तुमचे खूप खूप मनापासून आभारी तुम्ही आरोग्याविषयी खूप माहिती चांगली सांगितली त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे ताई आभारी आहे
आदरनिय डॉ. पाटील ताई खुपच सुंदर वैद्यकीय विचार आद्यातमिक पातळीवरून दील्याबदल सहर्ष स्वागत आहे .आरोग्यही सबसे बडा धन होता है।अद्यातमकी शकति हमे पलभि नही कर दे जुदा।।।।राष्ट्रसंत।।।ज गुरु।।
आदरणीय डाक्टर पाटीदार मोहित दिले बदल धन्यवाद
अतिशय छान मार्गदर्शन केले आहे मॅडम अगदी मनापासून धन्यवाद
डॉ० मॅडम तुमचे आरोग्या विषयीचे व मानवी मना करीता हे मार्गदर्शन विश्व मानव कल्याणकारी आहे तुमचा प्रत्येक शब्द हा अंतकरणातून जिव्हाळ्याने येत होता तुमचा प्रत्येक शब्दन शब्द माझ्या हृदयावर कोरल्या गेला मी या ज्ञानाचे अनुकरण करेन खऱ्या अर्थाने आपण एक दृष्टा जाणत्या जनहितवादी राष्ट्रमाता आहात आपणा कडे आणखी जे दिव्य ज्ञान आहे व अनुभव आहे ते संपूर्ण मानव समाजासाठी समर्पीत करावे ही नम्र विनंती आहे आपणास माझा आत्मवत साष्टांग नमस्कार
लाख मोलाचा उपदेश दिला खुप छान आभारी आहोत धन्यवाद म्याडम
डॉ खूपच सुंदर छान माहिती दिली धन्यवाद विठ्ठल विठ्ठल🙏🙏 दीदी खूपच सुंदर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏
खुप छान समजावून सांगितले त्यामुळे तुम्हाला धन्यवाद आरोग्य टिप्स समजावून सांगितले त्यामुळे तुम्हाला धन्यवाद
किती, गोड, आवाज, आहे, हो,,,,, खुब, छान,सागितल,🙏
संपूर्ण माहीती एकदम विषयाला धरून पटवून दिली त्याबद्ल तुमचे मनापासून धन्यवाद शुभ रात्री
खूप छान आणि अत्यंत उपयोगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम
खूपच छान माहिती मॅम , अत्यंत उपयोगी
सौ. रेखा गंधेवार
खूप सोप्या, साध्या व सहज उदा. देऊन ज्ञान व परिपूर्ण माहिती दिलीत.
धन्यवाद
Thank you very much
😅
Khup chan guidance ❤❤
अतिशय उत्तम अभ्यास पूर्ण छान हार्दिक अभिनंदन 💐💐
खूप छान माहिती मिळाली मॅम धन्यवाद🙏🙏
कीती छान माहिती दिली जात आहे तुम्ही आध्यात्मिक डाक्टर आहात.मलाआहाराबदलमाहीतीखुपचांगलीवाटलीं❤❤❤❤❤
❤ khup Chan mahiti dili mam Thank you 🙏
💐🙏धन्यवाद खुप छान माहीती दिली
खूप छान मार्गदर्शन 🙏🏻
अप्रतिम आरोग्यविषयक मनातील भीती घालवणारीच्या माहिती
खुप छान आणि सहज सोप्या भाषेत आरोग्य टिप्स दिल्या धन्यवाद मॅडम. पचन शक्ती वाढवण्यासाठी आणि पोट साफ होणेसाठी. (IBS)आजारासाठी काही टिप्स असतील तर सांगा. Please
Baliram jawale आडगाव
साध्या आणी सरल म राठी भाषा
वापरून खुप मोला ची माहिती दिलीत धन्यवाद मैडम ,
Very very nice👍
खुप छान ताई
मॅडम खूप छान सांगितलं❤❤
खुप महत्त्वाची माहिती सांगितली.
Madam khub chan motivation I like you ❤
खूप छान !!! असा सल्ला कोणताही डॉक्टर देत नाही. मॅडम खरंच ग्रेट आहात आणि आपला साधेपणा, सच्चेपणा मन जिंकून गेला. तुमचं भाषण कराड ला पण घेऊ नक्की. कराडकरांना गरज आहे. Thanks lot
खूप छान आणि म्हत्वाची माहिती 👌👌 कधी एवढं छान कधीचं नाही ऐकायला मीळाल 👍👍🙏🙏
Doctor u are Sundar❤❤
No.1 Ma'am...खरच समाजाचे ऋण फेडण्याचा प्रकार फार आवडला...Very informative and useful...Must follow
ताई अप्रतिम आपले खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आपण खूप समजावून सांगितला त्याच्याबद्दल मी आपले खूप ऋणी आहे
.
ताई खूप छान माहिती मिळाली. करणा सहित समजावून सांगणे आवडले. धन्यवाद. आयुष्मान भव
@@premilakumbhar5105 ⁰⁰0000⁰
Khup chhan Dhanyawad khup sundar samjaun dile. Kharacha The Great aahat Madam
Excellent n exceptional in today's life.
Thanks
Poona Preventive Cardiology Center- Chelation Therapy In Pune | ESMR Thearpy | EECP Therapy
096239 25066
maps.app.goo.gl/7hLJAPmZ6xtoaTFE7
Khup chan ani mahtwachi mahiti sangitli mam khup khup abhar
खूप छान आरोग्याविषयीची आणि आधयातमाची जोड लाऊन सांगितले तया thanks
मॅडम खूप छान मार्गदर्शन केलं
Good speach on health thank you
खूपच सुंदर मॅडम तुमच्या पुढे खरंच नतमस्तक व्हावं असं वाटते असे आदर्श डॉक्टर जर समाजात असतील तर रुग्णांना डॉक्टरची भीती का वाटेल आणि समाज निरोगी राहील ईश्वरा चरणी प्रार्थना तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो आणि असंख्य समाज घटकांना तुमच्या ईश्वरीय वाणीचा लाभ होवो तसेच अनेक रुग्णांना नवसंजीवनी लाभो❤
खूपच छान! अतिशय आवश्यक माहिती दिलीत!
You are gifted by Art Of Teaching. Pl continue ur lectures जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे .
मॅडम नमस्कार तुम्ही छान माहिती दिली धन्यवाद
सोपे सोपे विचार ! खूप सुंदर वाटले ऐकून देव तुम्हाला असेच ठेवो ! आयुष्मान भव
खुप छान माहीती दिली मॅडम धन्यवाद
खूपच छान👌👌💐
अस लेक्चर ऐकल्यांनातर माणसांना शक्यतो आजार होणारच नाही.खूप
Vp
आदर्श व्यक्तिमत्व , खूप छान प्रबोधन
Wow tumhi swath god ahat superb mam lu❤❤❤
Dr. Josna madam you are GREAT. God bless you🙏
आदर्श डाॅक्टरला शोभेल अशी जिवनाविषयी सुंदर माहिती आपण सांगितली. याविषयी आपलं कितीही अभिनंदन केलं तरी कमीच पडेल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you very much
Ppl to the the way it for yourself to get to see👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊a a a great qqqqqqqqqqqq1qqqqq@@dr.jyotsnapatil7364
Ppl to the the way it for yourself to get to see👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊a a a great qqqqqqqqqqqq1qqqqqqqq@@dr.jyotsnapatil7364
Ppl to the the way it for yourself to get to see👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊a a a great qqqqqqqqqqqq1qqqqqqqq@@dr.jyotsnapatil7364
Khup chan margdarshan tai saheb
Superb!thank you so much
छान आहे धन्यवाद वाद असेच सांगत जा
Dr thanku तुमची सोप्या व सरळ शब्दात समजवने जो आचरणात आणलेतर पेशंट नक्की बरहोईल
Yashaswibhaw
तुमच्या मुळे मनातील भिती सहज कमी होते
खूपछान माहिती मिळाली डॉ खुप खुप धन्यवाद.
खूपच छान माहिती मिळाली,अध्यत्मविषयी माहिती मिळाली ,डॉक्टर जोसना पाटील खूप खप धन्यवाद
Very Very Nice Madam, Thank You.
खुप छान माहिती सांगीतली मॅडम
मॅडम तुमचे व्याख्यान मला खुप आवडते तुम्ही आरोग्य आणि आध्यात्म यावर बोलता खुप छान वाटते धन्यवाद 🙏🙏
खुप सुंदर मार्गदर्शन 🌹🙏💐
Very nice and Useful Information
खूप छान मार्गदर्शन लाभले
Very useful information thank you Dr. 🙏🙏
मॅडम खूप छान खूप सुंदर माहिती मिळाली या video मधून 👌👍☝️👆
What a great speech,a very positive aspect of life,a great person with lots of knowledge without any attitude,hats off to her,God bless her
Hi
खुप छान व महत्त्वाची माहिती मिळाली धन्यवाद
Thanks
thank you mama tumala koti koti pranam 👍🏻
Khup chan information dili
खूप इतरांपेक्षा vegle आणि सुंदर मार्गदर्शन केले mam ♥ tnx
t
❤खुप छान
Madem aapan phar sunder mahiti dili
L
😊😊
@@balukathore4969
धन्यवाद मॅडम तुम्ही नेहमी चांगले मार्गदर्शन करतात 🎉❤🎉
V nice adhyatmic as well as aarogyavardhak talk I like v much
th-cam.com/video/pB4Hg-bvk_M/w-d-xo.html
Nice Health information 🎉🎉🎉🎉
Shree Swami Samarth mauli bless you mam 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Very much as informative mam, congrats
Piutur
Thank you so good guidance God bless you hare krishna hare sai koti koti dandavat pranam vitthal vitthal vitthal patane Sir
Very nice 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🦆
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
Great in a very simple way all basic important factors explained..
very nice lecture mam
Thanks
Poona Preventive Cardiology Center- Chelation Therapy In Pune | ESMR Thearpy | EECP Therapy
096239 25066
maps.app.goo.gl/7hLJAPmZ6xtoaTFE7
धन्यवाद🙏
Sundar maahiti dili aabhaari aahe dyaanachaa chaangala vapar karat aahaat bhagavaan Suki theho 🌹👌🙏
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे ऐकून बरे वाटले
Khup sundar❤
Dr.mam very nice guidence.
Great information Madam 👍💐
खूप खूप महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏
😊😊
किती छान व गोड आहात तुम्हीं डॉ मॅडम व तशीच तुमची माहिती पण छान
Very nice lecture mam 👌😊😊
अतिशय सुंदर विवेचन, खूप उपयोगी जरूर करावे अभिनंदन मॅडम 👌🙏
Mam tumhi mast speech deta. Mi treatment ghetli ahe tumchya kade. Thanks mam very nice treatment.
फारच महत्व पुर्ण धन्यवाद ❤नमस्कार
Good Guidelines Thanks
Respected Madam, very very useful information about health and that too without any charges. I am lucky that I have got an opportunity to hear you. Thanks. Jai Shri Ram, Jai Bajrangbali
बहुत ही सुंदर
Dr.khup khup sunder mahiti dili tumche khup khup dhanyawad
खूप सुंदर माहिती दिली आहे
Chaan information aahe....nice work
फार छान माहिती तुमी दिली त्याबद्दल आभार उद्या पासून लिंबू पाणी शहद सुरु करतो 🙏🙏
Dr.patil, your speech,information is excellent as well as u.
Madam apan dilelya tips far upyuct ahet mala khup avadle dhayvad.Dattatray patil nasik.
Poona Preventive Cardiology Center- Chelation Therapy In Pune | ESMR Thearpy | EECP Therapy
096239 25066
maps.app.goo.gl/7hLJAPmZ6xtoaTFE7
आदरणीय डॉ मॅडम तुम्ही खूप मनापासून, निस्वार्थ भावनेने परिपूर्ण मार्गदर्शन करता जे आम्हा सर्वांना खूपच उपयुक्त आरोग्यदायी, फायदेशीर आहे.. तुमचे कार्य खरोखरच अतिशय स्तुत्य, प्रशंसनीय मौलिक आहे.. तुमचे मनापासून आभार आणि खूप धन्यवाद..👌👌💐💐👏🙏
Thanks for solid n useful advise
Kup chan mahiti
खूप खूप धन्यवाद इतकी उपयुक्त माहिती आहे ती आपण अतिशय छान दिली मनापासून आभार
Thank you very much mam etki mahtvachi mahiti etki sravnyay padhhatine sangitli va amchyasarkhya patients aware kel tehi addhyatmachi sangad ghalun. Khup khup dhanyvad.
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. डॉ. ज्योस्ना पाटील आपले आभार.
डॉ नी खूप छान माहिती सांगितली , सांगण्याची पद्धत ही खूप छान होती . धन्यवाद!
Healthy Tips, Very Nice Information👌🏻👌🏻
Great😊 thanks alot
नमस्कार ताई,प्रत्येक कृतीचं दैनंदिन जीवनात आपण अध्यात्मिकिकरन केलं आहे.खूप शिकायला मिळाले आपल्याकडून....गुरूंच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता...ताई
Cvzcxcc
Thank you
लोकांना सावध करण्याचा छान प्रयत्न आहे तुमचा डाॅक्टर साहीबा धन्यवाद!
Thanks Mam for valuable information
Nice information thanks