Goshti Ganyanchya | मुग्धा वैशंपायन | प्रथमेश लघाटे | HD | Part 02 | गोष्टी गाण्यांच्या | Ep 12

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 46

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मुलाखत ❤❤

  • @vp5381
    @vp5381 6 หลายเดือนก่อน +1

    मुलाखत आणि गाणी ऐकून मन प्रफुल्लित झाले.

  • @purvaamburle5348
    @purvaamburle5348 6 หลายเดือนก่อน +1

    Very nice 👌👌

  • @SurekhaShinde-q2t
    @SurekhaShinde-q2t 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान जोडी ❤❤गायन तर अप्रतिमच .

  • @shilpaprasadjoshi1394
    @shilpaprasadjoshi1394 4 หลายเดือนก่อน

    Khup sundar

  • @anantphansikar8461
    @anantphansikar8461 2 หลายเดือนก่อน

    दोघांच्याही गाण्यातल्या व वागण्यातला मधुर गोडवा आहे ,होता तसाच आहे
    माझे आशीर्वाद

  • @kalpitanaik5716
    @kalpitanaik5716 6 หลายเดือนก่อน +1

    संपूच नये अस वाटत होत. मुलाखत छान फुलली.धन्यवाद 🎉❤

  • @sulekhabarve8183
    @sulekhabarve8183 9 หลายเดือนก่อน +2

    Very sweet and. Touching

  • @Rajendra-lb9wg
    @Rajendra-lb9wg 6 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर श्रवणीय संगीतमय महीफील शब्द कमी पडतात

  • @jaishreepad8502
    @jaishreepad8502 ปีที่แล้ว +1

    Waaaah, apratim

  • @pushpaluktuke4661
    @pushpaluktuke4661 11 หลายเดือนก่อน +1

  • @wamanbhide4410
    @wamanbhide4410 6 หลายเดือนก่อน +1

    हा कार्यक्रम फार सुंदर सादर झाला, त्या बद्दल सर्व टीमचे अभिनंदन आणि आभार.

  • @sulekhabarve8183
    @sulekhabarve8183 9 หลายเดือนก่อน +2

    Very. Swee6 and touching.

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 6 หลายเดือนก่อน +1

    मुग्धा हिला अनेक आशिर्वाद, एका सावरकर भक्ता कडून. एक मनात आलेला विचार, स्वातंत्र्य वीरांच्या प्रायोपवेशनाबद्धल पुष्कळ लोकांना माहिती नाही माझ्या मते ज्ञानेश्वर संजीवन समाधी आणि सावरकर यांचे प्रायोपवेशन ही एकरूप आहेत. तुम्हा उभयतांतर्फे योग्य अपेक्षा आहेत, धन्यवाद!

  • @sulekhabarve8183
    @sulekhabarve8183 9 หลายเดือนก่อน

    46:08 very touching.

  • @wamanbhide4410
    @wamanbhide4410 6 หลายเดือนก่อน +1

    त्या दोघांना वैवाहिक आणि भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा.

  • @tanujadeshmukh1198
    @tanujadeshmukh1198 11 หลายเดือนก่อน +2

    खूप छान मुलाखत घेतलीय

  • @sulekhabarve8183
    @sulekhabarve8183 9 หลายเดือนก่อน +2

    Very very. Sweet and touching.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 11 หลายเดือนก่อน +3

    मला हे दोघे आधी पासूनच आवडते आहेत

  • @snehalzade9667
    @snehalzade9667 ปีที่แล้ว +1

    ❤❤

  • @pushpaluktuke4661
    @pushpaluktuke4661 11 หลายเดือนก่อน +3

    आज गुरुवारीच दुसरा भाग ऐकायला मिळाला. पोटभर आनंद मिळाला खूप खूप शुभेच्छा दोघांना असेच गात रहा

  • @swanandalawani1164
    @swanandalawani1164 7 หลายเดือนก่อน +3

    मुलाखत श्रवणीय
    सर्वांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो सकलमनोकामना पूर्ण होवोत हीच भगवान मंगलमुर्ती मोरया चरणी प्रार्थना

  • @anjalilalit8765
    @anjalilalit8765 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम आवाज आणि जोडीही.

  • @wamanbhide4410
    @wamanbhide4410 6 หลายเดือนก่อน +2

    त्या दोघांना 'सा रे ग म ' मध्ये ते खूप लहान असताना त्यांची गाणी ऐकलेली होती. आत्ता त्यांनी गाण्याच्या विश्वात खूप प्रगती केली आहेत आणि त्या दोघांना सर्वच दृष्टींनी प्रगल्भ झालेले बघताना खूप आनंद वाटतो.

  • @ratnavalinamjoshi8754
    @ratnavalinamjoshi8754 ปีที่แล้ว +1

    Apartim .speechless.

  • @manishashembavanekar4776
    @manishashembavanekar4776 11 หลายเดือนก่อน +4

    खूपच सुंदर मुलाखत आणि गाणी सुंदर गायलेत.चाली सुद्धा छानच दिल्या आहेत.

  • @MeenaSagdeo
    @MeenaSagdeo 6 หลายเดือนก่อน +1

    Both are very good artists ( singers as well as composers) with pure souls and very high cultural values. May God bless them!
    Athalye's poems are very good.

  • @sangitarsalunkhe626
    @sangitarsalunkhe626 ปีที่แล้ว +1

    ❤❤🎉

  • @varshapatil8911
    @varshapatil8911 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @RekhaSohoni-m2c
    @RekhaSohoni-m2c 7 หลายเดือนก่อน +3

    एवढ्या लहान वयात संगितनियोजना कडे सुद्धा किती प्रगल्भतेने बघतायं , गाणं तर भक्तीने ओतप्रोत भरलेले आहेच . खुप कौतुक वाटते तुम्हा दोघांचे 🎊🎉 अनेक उत्तम शुभेच्छा 👍

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 ปีที่แล้ว +1

    Very nice 👍👍🙂

  • @26moonrevati
    @26moonrevati 11 หลายเดือนก่อน +3

    उत्तम, सकस, अभिजात सांगितिक मुळी हा सर्व व्याधींवरील रामबाण उपाय आहे. ही मुळी जतन करणं हे गायकांचं आणि रसिकांचं आद्य कर्तव्य आहे......

  • @madhuramarathe6366
    @madhuramarathe6366 ปีที่แล้ว +3

    खरोखरच देवाचा आशीर्वाद आहे या जोडीला खूप खूप मस्त🎉🎉❤❤

  • @SurekhaShinde-q2t
    @SurekhaShinde-q2t 6 หลายเดือนก่อน

    कार्तिकी आहेच छान पण हे दोघेही गायक असल्यामुळे अजूनच छान वाटत .

  • @sangeetamoghe2990
    @sangeetamoghe2990 ปีที่แล้ว +1

    दत्ताची रचना अप्रतिम

  • @PrakashPatil-m4f
    @PrakashPatil-m4f 11 หลายเดือนก่อน

    Chan

  • @PremaKhanapurkar
    @PremaKhanapurkar ปีที่แล้ว +2

    हे जोडपे असेच सर्वांचे मनोरंजन करत राहील अशी माफक अपेक्षा 🎉

  • @rashmik2296
    @rashmik2296 ปีที่แล้ว +1

    Mastach mulakhat

  • @geetanjalimahamuni335
    @geetanjalimahamuni335 ปีที่แล้ว +1

    Very nice

    • @anuradhajoshi1673
      @anuradhajoshi1673 ปีที่แล้ว +1

      Khup sundar rachma❤

    • @deepachakraborty9019
      @deepachakraborty9019 ปีที่แล้ว +1

      खूप छान मुलाखत.दोघेही माझे लाडके आहेत.पुढील आयष्यासाठी माझ्या कडून प्रथमेश व मुग्धा ल शुभेच्या.

  • @sangitarsalunkhe626
    @sangitarsalunkhe626 ปีที่แล้ว +1

    Good 🎉

  • @rohinibapat6450
    @rohinibapat6450 11 หลายเดือนก่อน +4

    मुलाखत फार सुंदर तर्हेने घेतली आहे. सर्वच मुलाखती नेहमीच छान असतात.

  • @sanjayjadhav3497
    @sanjayjadhav3497 ปีที่แล้ว +1

    Kartiki gaikwad la pan aikala avadel please kartiki la pan bolava