ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

नर्सेस चा पगार थकवला,कोव्हिडं सेंटर मध्ये मनसेच्या रुपाली पाटील आक्रमक !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ส.ค. 2024
  • #RupaliPatil #Mns #CovidCenter #BedhadakMaharashtra

ความคิดเห็น • 643

  • @umamankar6572
    @umamankar6572 3 ปีที่แล้ว +83

    Lockdown च्या कठीण परिथितीत खूप वाईट स्थिती आहे , लोकांना खायचे वांदे आहेत आणि पगार स्थगित करून त्यांचे रोज च्या चुली कश्या पेटतील त्यांच्या घरच्या ,
    रुपाली ताई ...
    चांगलं कार्य करत आहेत तुम्ही ...💐💐

  • @siddheshpatil9219
    @siddheshpatil9219 3 ปีที่แล้ว +99

    ताई चा विषय लय आवङला झेल मधी बसुन व्हिकेट टाकायला लाविल💯🔫

    • @sagarchavan6051
      @sagarchavan6051 3 ปีที่แล้ว +8

      ताई मी मानपसुन धन्यवाद

  • @anildevrukhkar1914
    @anildevrukhkar1914 3 ปีที่แล้ว +38

    रणरागिणी रुपाली ताई साहेबांचा विजय असो, ताई मनापासून आपले आभार तुम्ही खूप छान समाजकार्य करत आहात, आणि आता समाजाला पण मी विनंती करतो व्होटिंग च्या वेळी अश्या समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती ना लक्षात ठेवून मतदान करा विशेष महाराष्ट्र नवनिर्माण सेने ला ,ताई तुमचे अश्या ह्या कार्याला नेहमीच माझा मनसे सलाम🙏

  • @rajshinde1112
    @rajshinde1112 3 ปีที่แล้ว +308

    फक्त लाइक पाडण्या ऐवजी मतदान करा मनसे ला .... काम पडले कि मनसे... ताई सलाम तुमच्या कार्याला... नुस्ता मेकअप करुन घाबरत बसणार्या मुलींसाठी आदर्श आहात तुम्ही..... जय मनसे...⛳

  • @amolmusale2405
    @amolmusale2405 3 ปีที่แล้ว +13

    ताई तूमच्या कामाला सेलूट आहे. खरच खूप छान काम करताय. आपणास उदंड नीरोगी आयूष्य लाभो व आपणा कडून अशीच समाजाची सेवा घडो ही भगवंता चरणी प्रार्थना आहे.

  • @samjadhav5167
    @samjadhav5167 3 ปีที่แล้ว +20

    ताईसाहेब तुमच्या कामगिरी ऐकसलाम जय मनसे जय महाराष्ट्र ताईसाहेब आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना करतो

  • @manishagilbile7720
    @manishagilbile7720 3 ปีที่แล้ว +153

    ताई मानलं तुम्हाला या जगात तुमच्या सारख्या रनरागीनी असतिल तर लवकरच शिवाजी महाराजांचे राज येईल तुम्हाला कोटी प्रणाम जय ताई जय अंबे 🙏🙏🙏😍👏👏👏

  • @googleuser5205
    @googleuser5205 3 ปีที่แล้ว +30

    Only MNS. Only Raj Saheb Thackeray.
    Rupali Tai Patil waah! 🙏
    Respect 🙏

  • @maulipatilshiralkar4906
    @maulipatilshiralkar4906 3 ปีที่แล้ว +90

    जय मनसे 🚩 एक नंबर ताई

    • @nicehash2647
      @nicehash2647 3 ปีที่แล้ว

      India most dangerous woman Boyfriend Cheater Reha chakraborty outside the jail.Every man should be high alert!
      Release Nirbhaya case Lawyer Vibhor anand .No fake narratives but facts was true.
      Prime accused is a right person . Vibhor anand named correctly.
      Justice for Sushant Singh Rajput murder\Disha Salian gang Rape murder.
      Maharashtra government has more interest in women.maharashtra government join hands with Sonia Gandhi Group member.
      Fake News Running except republic

  • @rupeshkhedekar1226
    @rupeshkhedekar1226 3 ปีที่แล้ว +173

    गरिबांच्या हाकेला धावून फक्त मनसे येते.
    आता तरी जागे व्हा.

    • @sagarsable7115
      @sagarsable7115 3 ปีที่แล้ว +2

      ani koni fasla astana ajun fasavayche dandhe hi manse karte ka..
      as majya babtit gadla marathi mhanun marathi mansachi vajavta.

  • @bhairavirane2715
    @bhairavirane2715 3 ปีที่แล้ว +15

    अशी काम फक्त मनसे सैनिकच करू शकतात खरच अभिमान आहे या लोकांचा पण एका बाजूने वाईट पण वाटतं आणि राग पण येतो कारण लोकं फक्त मनसेचा फायदा घेतात मतदान करत नाहीत जय राज ठाकरे साहेब.... जय मनसे...

  • @vkarale46
    @vkarale46 3 ปีที่แล้ว +60

    रणरागिणी ताई साहेबांचा विजय असो, ताई मनापासून आपले आभार तुम्ही खूप छान समाजकार्य करत आहात, आणि आता समाजाला पण मी विनंती करतो व्होटिंग च्या वेळी अश्या समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती ना लक्षात ठेवून मतदान करा विशेष महाराष्ट्र नवनिर्माण सेने ला ,ताई तुमचे अश्या ह्या कार्याला नेहमीच माझा मनसे सलाम🙏

    • @nicehash2647
      @nicehash2647 3 ปีที่แล้ว

      India most dangerous woman Boyfriend Cheater Reha chakraborty outside the jail.Every man should be high alert!
      Release Nirbhaya case Lawyer Vibhor anand .No fake narratives but facts was true.
      Prime accused is a right person . Vibhor anand named correctly.
      Justice for Sushant Singh Rajput murder\Disha Salian gang Rape murder.
      Maharashtra government has more interest in women.maharashtra government join hands with Sonia Gandhi Group member.
      Fake News Running except republic

    • @prafulpoman6950
      @prafulpoman6950 3 ปีที่แล้ว

      नाहीतर हे असेच माजणार

  • @shekharchandoskar4389
    @shekharchandoskar4389 3 ปีที่แล้ว +102

    लोकांनी मनसेला एकदा संधी दिली पाहीजे. त्यांना आजमावुन बघा तरी .माणसाच्या सहवासात राहुन त्याचा स्वभाव समजतो .

    • @dr.kirandixit7456
      @dr.kirandixit7456 3 ปีที่แล้ว +4

      dili Hoti Mitra 2009 la upyog nahi zala

    • @onerule3874
      @onerule3874 3 ปีที่แล้ว +4

      नाशिक मध्ये संधी सत्ता दिली होती, पार माती करुण टाकली, टिकवता आली नाही। तिथेही कॉन्ट्रॅक्टर कडून वसूली केली व लोकांची नाराजी ओढवली। मग काय लोकांनी पुढच्या निवडणूक मध्ये बहुमत, सत्ता पासून दूर केले। आरडाओरडा करणारे नेते हे पक्षाला घातक असते, पक्षाच्या वाढ खुंटते।

    • @sagarsable7115
      @sagarsable7115 3 ปีที่แล้ว +3

      mi tar mhanto manse, shivsena, bjp, rashtrawadi, congress kiva Kutla hi paksh asel aplya samnya mansana garaj nahi..
      hey tumhala ya lockdown madhe kalal asel mala tar 2012 la kalal ya pakshacha khar rup..
      Band Politician Band Politics

  • @cartoon_tools267
    @cartoon_tools267 3 ปีที่แล้ว +8

    मराठी माणसाला न्याय मिळवून देणारा पक्ष म्हणजे मनसे

  • @udayokate882
    @udayokate882 3 ปีที่แล้ว +14

    भावी आमदार
    रुपाली ताई पाटील च असणार १००%

  • @sagarghatge6704
    @sagarghatge6704 3 ปีที่แล้ว +10

    ताई अगदी बरोबर आहे! भाजप जर महानगरपालिके वर नसते तर एवढी वाईट परिस्थिती नसती? भाजप आता पुण्यात पाण्याचीही वाट लावत आहे!

  • @shubhunaik148
    @shubhunaik148 3 ปีที่แล้ว +42

    जबरदस्त ताई..👍 जय मनसे 🙏🙏

  • @parshuramshinde8902
    @parshuramshinde8902 3 ปีที่แล้ว +3

    मनसे ची सत्ता पाहिजे महाराष्ट्रात...भावी मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे

  • @shivamvarpe6605
    @shivamvarpe6605 3 ปีที่แล้ว +20

    जय महाराष्ट्र जय मनसे ताई 🙏🚩

  • @vishalk8999
    @vishalk8999 3 ปีที่แล้ว +147

    हा आवाज कुणाचा मनसे चा .
    रन रागीणी रुपालीताई

  • @user-qt2wq4tb1g
    @user-qt2wq4tb1g 3 ปีที่แล้ว +10

    नुसतीच बोलाची कढी आणि बोलाचाच भात. नुसताच पब्लिसिटी स्टंट आहे. एकदा का थैल्या पोहोचल्या की कोण नाय कोणचा नी डाळ भात लोंचा

  • @rajunathale1375
    @rajunathale1375 3 ปีที่แล้ว +4

    आई साहेब मनापासून धन्यवाद आमच्या बुलढाणा अकोला या लोकांना न्याय देण्यासाठी आपण जे प्रयत्न केले त्याबद्दल आपल्या पायाला हात लावून धन्यवाद

  • @jaggubhi6561
    @jaggubhi6561 3 ปีที่แล้ว +34

    ताईसाहेब जिंदाबाद
    जय मनसे

    • @bhatupatil7429
      @bhatupatil7429 3 ปีที่แล้ว

      ताई राम राम

  • @officialroshan3235
    @officialroshan3235 3 ปีที่แล้ว +6

    जय महाराष्ट्र जय मनसे ताई

  • @madhavtimkikar6012
    @madhavtimkikar6012 3 ปีที่แล้ว +4

    ताई तुमच्या कामाला हात 🙏🙏 जोडून धन्यवाद
    समाजात खुप कमी आहेत मानस 🙏🙏

  • @prakashthakur7201
    @prakashthakur7201 3 ปีที่แล้ว +7

    ठेकदाराने स्वतः जवळचे पेंमट द्यायला पाहिजे. नाहीतर ठेका घेवू नये.

  • @beingsalman2483
    @beingsalman2483 3 ปีที่แล้ว +11

    nice ma"am..you are great..🙏🏽🙏🏽

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 3 ปีที่แล้ว +44

    रुपाली ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत...... जय मनसे

  • @spiritualmantraworld1267
    @spiritualmantraworld1267 3 ปีที่แล้ว +5

    रुपाली ताई खरंच एखाद्या वाघिणी सारखे काम करीत आहेत

  • @dipakpol8267
    @dipakpol8267 3 ปีที่แล้ว +86

    मान्य करा किंवा नाका करू पन मनसे शिवाय पर्याय नाही आता

  • @itskalpesh8525
    @itskalpesh8525 4 หลายเดือนก่อน +1

    पन एक एक गोष्ट मनसे ची जबरदस्त आहे जे काय ते ऑन द स्पॉट 🔥🔥🔥

  • @vishvajeetmohite3126
    @vishvajeetmohite3126 3 ปีที่แล้ว +11

    Tai tumhi lada amhi hay tumchya sang mi pan ak raj sahebancha Maharashtra sainik hay
    कट्टर मनसे ❤️

  • @harshalsuryawanshi6978
    @harshalsuryawanshi6978 3 ปีที่แล้ว +26

    7:01भाजप चा काही संबंध नाही ताई ..रिकाम नाव नका घेऊ प्लिज.... तुम्ही चांगल काम करता आहे...माझा मते मधले लोक पैशे खात असतील..👍👍👍👍

  • @anandkatale1434
    @anandkatale1434 3 ปีที่แล้ว +24

    जय मनसे.

  • @siddheshmane9347
    @siddheshmane9347 3 ปีที่แล้ว +4

    रुपाली ताई तुम्ही खूप छान काम करत आहात मस्त

  • @rimzim9917
    @rimzim9917 3 ปีที่แล้ว +28

    अतिशय मुजोर बाई आहे. जे आहेत ते मतदार पण मत देणं बंद करतील मनसेला. मनसे ची प्रतिमा खराब करू नका.....मनसे वाढली पाहिजे......

    • @deepakdesk007
      @deepakdesk007 3 ปีที่แล้ว +1

      कामासाठी मुजोर होण्यात गैर काय आहे??

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 3 ปีที่แล้ว

      Konache haqq denya sathi muhjorach rahave lagte..smjjla...jaibhim

  • @mayurrathod4300
    @mayurrathod4300 3 ปีที่แล้ว +9

    Chaan Tai..... Good work

  • @pratikbhagwat8529
    @pratikbhagwat8529 3 ปีที่แล้ว +6

    1 number Rupali taee...

  • @nikhildhaware1888
    @nikhildhaware1888 3 ปีที่แล้ว +6

    🚩रूपाली ताई 1 नं🚩 आम्ही तुमच्या पाठीशी आहोत🚩🚩🚩जय मनसे🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩राज साहेब🚩🚩🚩

  • @m.a.a.production4364
    @m.a.a.production4364 3 ปีที่แล้ว +7

    जय महाराष्ट्र जय मनसे......

  • @Udaynad
    @Udaynad 3 ปีที่แล้ว +11

    You're doing a good job but wear mask so that you remain safe.

  • @yogeshgangurde809
    @yogeshgangurde809 2 ปีที่แล้ว +17

    Please vote to MNS.
    Raj saheb is our future of maharashtra

  • @kishorkarade6630
    @kishorkarade6630 3 ปีที่แล้ว +14

    जय मनसे ताई

  • @sunilahire2684
    @sunilahire2684 3 ปีที่แล้ว +42

    ताई याना खुप माज आला आहे यांची जिरवा

  • @montusk2238
    @montusk2238 3 ปีที่แล้ว +8

    Rupali mam should be in loksabha or vidhansabha because this kind of brave lady and work only for lady voice

  • @haroonshaikh5982
    @haroonshaikh5982 3 ปีที่แล้ว +6

    1 number, manje ekach number.👍👌🙌

  • @uttamgosavi6797
    @uttamgosavi6797 3 ปีที่แล้ว +1

    एक दिवस या जनतेने राज साहेब याना सत्ता दिली असती तर हि वेळच आली नसती आता पर्याय फक्त राहिला मनसे लक्षात ठेवा जेष्ठ नागरिक ( पालघर )

  • @vickyindia3474
    @vickyindia3474 3 ปีที่แล้ว +6

    🙏🙏🙏👍👍👍..GOOD WORK MAIDUM..

  • @tejasthorat6746
    @tejasthorat6746 3 ปีที่แล้ว +6

    Ekemeva Nirbhid vyaktimatva. Rupali Tai🙏🚩🔥

  • @kattarhindu9967
    @kattarhindu9967 3 ปีที่แล้ว +6

    Nice 👍 work 🎩off u rupali patil maidam

  • @mayurvajat9856
    @mayurvajat9856 3 ปีที่แล้ว +11

    Super

  • @jjhh9400
    @jjhh9400 3 ปีที่แล้ว +4

    रुपाली ताई मला तुमच्या मदतीची गरज आहे मीळेल कातुमचा वेळ थोडा माज्या मुलीला न्याय दर्या😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏

    • @snehalpawar7847
      @snehalpawar7847 3 ปีที่แล้ว

      रूपाली ताई माझ्या बहिणीला तुमच्या मदतीची गरज आहे एक बिल्डर पैसे घेऊन पसार झाला आहे त्या धक्याने तीचा एकूलता एक मूलाचा मृत्यू झाला आहे

  • @princeprashu5794
    @princeprashu5794 3 ปีที่แล้ว +6

    Ek number medam love you n also your helping skill..Baba bhole bless you mam

  • @kunalcreaters8725
    @kunalcreaters8725 3 ปีที่แล้ว +1

    1 नंबर ताई ह्या अश्या माजलेल्यानं असच धडा शिकवला पाहिजे जय मनसे जय महाराष्ट्र मराठी माणसाच्या हिता साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच पाहिजे........

  • @pheminismisshit4571
    @pheminismisshit4571 3 ปีที่แล้ว +5

    तू वकील आहे
    वकील होऊण अस वागतो 😡

  • @jamesmascarenhas9167
    @jamesmascarenhas9167 3 ปีที่แล้ว +7

    Ma'am god bless u

  • @cartoon_tools267
    @cartoon_tools267 3 ปีที่แล้ว +3

    रुपाली ताई खूप छान काम करताय तुम्ही तुमच्या कार्याला सलाम🙏

  • @dattarajaatpadkar9186
    @dattarajaatpadkar9186 3 ปีที่แล้ว +12

    Rupali tai 1 Tiger

  • @balasahebpaul7737
    @balasahebpaul7737 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान काम रुपाली ताईच वा वा

  • @santoshchitrao751
    @santoshchitrao751 2 ปีที่แล้ว

    रुपाली ताई,तुम्ही देश पातळीवर काम करू शकता ,तुमच्या मध्ये भ्रष्ट्राचारा विरुध्द काम करण्याची ताकत आहे .तुम्ही खासदार होऊ शकता. तुमच्या कार्याला सलाम.

  • @aaijivdanifoundation786
    @aaijivdanifoundation786 3 ปีที่แล้ว

    मी मनसे चा सैनिक असून गेले वर्ष भर कोरोना वार्ड मध्ये काम करतोय आमचा पण 2 महिन्याचा पगार थकवला कूपर हॉस्पिटल ने ताई आम्हाला पर्मनंट करा किंवा आवाज उठवा

  • @pravinotawkar7130
    @pravinotawkar7130 3 ปีที่แล้ว +1

    पालिकेचे पैसे येतील तेव्हा येतील आधी पगार दिला पाहिजे. नर्सेस पालिकेने appoint नाही केल्या आहेत.

  • @prashantwalunj6441
    @prashantwalunj6441 3 ปีที่แล้ว +4

    Tai Khup chan kam ...👌🏻👌🏻👌🏻👍🌹💐

  • @jayeshmhatre3961
    @jayeshmhatre3961 3 ปีที่แล้ว +7

    ताई तुमच्या कामाला मानाचा मुजरा

  • @mumbai-kokan-mumbai7146
    @mumbai-kokan-mumbai7146 3 ปีที่แล้ว +8

    Ek number ....

  • @SunilPawar-lf6yr
    @SunilPawar-lf6yr 3 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या मनातील नवीन विचार घेऊन जन्माला आलेली शुर विर निःशंक लक सेना म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

  • @kakapabale56
    @kakapabale56 3 ปีที่แล้ว +1

    सगळ्या भगींनींनी या ताईचा आदर्श घेतला तर महाराष्ट्रात सर्व खासदार आमदार भगीनीच आसतील

  • @dipeshmore6889
    @dipeshmore6889 3 ปีที่แล้ว +2

    आज उद्या फक्त आणि फक्त मनसे 🔥🚩

  • @gd5094
    @gd5094 3 ปีที่แล้ว +4

    Rupali Tai 1 No.

  • @vasantdube8652
    @vasantdube8652 3 ปีที่แล้ว +6

    रुपाली पाटील यांचे हार्दिक अभिनंदन,आषण घेतलेला पवित्रा योग्य आहे, अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद फक्त मनसे मध्येच आहे,लढत रहा जनता जनार्दन आपल्या बरोबर आहे, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा परमेश्वर आपल्याला ताकद देवो, पुढील मुख्यमंत्री मनसेचाच!जय महाराष्ट्र जय मनसे जय राजसाहेब ठाकरे साहेब!

  • @lalitshirgoankar6236
    @lalitshirgoankar6236 3 ปีที่แล้ว +7

    Kadak taayi taayicha naad nai karaycha 🔥🤙

  • @sachinsalvi1324
    @sachinsalvi1324 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान ताई,जय मनसे ,🙏🙏🚩🚩

  • @rajkumarraut4297
    @rajkumarraut4297 3 ปีที่แล้ว +28

    fakt MNS karu shkte re 1 no supaar😁😁😁

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद रूपाली पाटील ताई. आज महाराष्ट्रात गोर गरीबांसाठी पोट तिडकिने लढणारी फक्त आणि फक्त महाराष्ट्र नव निर्माण सेना च आहे. बाकीचे सगळे भाडखाऊ बुजगावने आहेंत. याचे भान ठेउन निवडणूकीत मनसे ला प्रचंड मतांनी विजयी केलेंच पाहीजे. माननीय राज साहेब ठाकरे झिंदाबाद. मनसे झिंदाबाद.

  • @manishutale426
    @manishutale426 3 ปีที่แล้ว +1

    इच्छा त मनसे ला मत द्या ची होते , पन आमच्या तालुक्यात उभच नही रात कोनि मनसे कडून

  • @sudeshchaudhari5333
    @sudeshchaudhari5333 3 ปีที่แล้ว +2

    Khup Chhan Tai 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @rajunathale1375
    @rajunathale1375 2 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद ताई साहेब

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 3 ปีที่แล้ว +3

    आमच्या पुण्याची वाघीण आमची ताई🙏👍👍

  • @abhikhaire1632
    @abhikhaire1632 3 ปีที่แล้ว +2

    Great work

  • @dattapisal9805
    @dattapisal9805 ปีที่แล้ว +1

    ताई मनसे सोडायला नव्हतं पाहिजे तुम्हाला, मनसे शिवाय शोभा नही. आणि राष्ट्रवादी तुम्हाला शोभत नाही

  • @manojjaiswal80
    @manojjaiswal80 3 ปีที่แล้ว +6

    Salute to u madam ....👍

  • @shubhu775
    @shubhu775 3 ปีที่แล้ว +1

    रूपाली मँडम आता पण अशी परिस्थिती संपुर्ण महाराष्टात आहे .चंद्रपुर मध्ये कंत्राटि बेस वर काम करणारया नर्सचे पगार झाले नाहि 8 महिने झाले . हे ठेकेदार खातात गरिब लोकांचा महनेतीचा पगार🙏🇮🇳🌍

  • @akshayadhav7324
    @akshayadhav7324 3 ปีที่แล้ว +2

    Rupali tai super jay maharashtra
    Jay manse

  • @Rjangali
    @Rjangali 3 ปีที่แล้ว +3

    जय महाराष्ट्र

  • @atish312gawand7
    @atish312gawand7 3 ปีที่แล้ว +5

    1 नंबर ताई

  • @vinaysonavane7713
    @vinaysonavane7713 3 ปีที่แล้ว

    वा रुपाली ताई
    गरीब माणसाच्या हक्कासाठी सदैव धावून येणाऱ्या आणि त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या एकमेव नेत्या
    We are always respect you

  • @sagaryadav9316
    @sagaryadav9316 2 ปีที่แล้ว

    ताई नमस्कार खूप छान काम केलं आहे तुम्ही असेच काम करत रहा गोर गरिबांची मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना

  • @akshaykhake9390
    @akshaykhake9390 3 ปีที่แล้ว +3

    Marathi Manasals Nyay Milalach Pahijech👌👌👍Tai Tumhi Changal Kartay👌👌👌👍

  • @user-dr2vl1xl9l
    @user-dr2vl1xl9l 3 ปีที่แล้ว +7

    जय मनसे

  • @sskkoyali9192
    @sskkoyali9192 2 ปีที่แล้ว

    पावर घेतली मनसेची आता गेलं राष्ट्रवादीत खरं आहे तुमंचच👍👍👍👍🙏

  • @rahulsonone5169
    @rahulsonone5169 3 ปีที่แล้ว +14

    Only Rupali Tai

  • @Rudrarudra3413
    @Rudrarudra3413 3 ปีที่แล้ว +2

    जय मनसे एक नबंर ताई

  • @Indo47M
    @Indo47M 2 ปีที่แล้ว

    आक्रमक झाल्याशिवाय हे गेंड्याच्या कातडीचे लोक वठणीवर येत नाहीत. ताईंनी या अश्या आपल्या स्टाईलने अनेंक गोरगरीबांना न्याय मिळवून दिला आहे. धन्यवाद ताई.

  • @snehalidalvi1011
    @snehalidalvi1011 3 ปีที่แล้ว +1

    Madam mast khup aavdla tumch kaam, tumhala pahun aamhala sudhha prerna miltey, 👏👌, salute

  • @somename6937
    @somename6937 3 ปีที่แล้ว +6

    व्वा काय सुसंकृत माझा देश माझे राज्य. राजकिय पक्ष, नेते, समाज सेवक काय सुंदर नजराणा.

  • @vaibhavzade4459
    @vaibhavzade4459 3 ปีที่แล้ว +2

    आम्ही पण ताई covid सेंटर मध्ये काम केलं पण आम्हाला 12000 हजार ऐवजी 6000 रुपये दिले दर महिन्याला

  • @aniketjadhav4853
    @aniketjadhav4853 3 ปีที่แล้ว +3

    जय मनसे जय मनसे जय मनसे

  • @thelionwantstoroar
    @thelionwantstoroar 3 ปีที่แล้ว +3

    Avinash Jadhav should have been there

  • @mh1416
    @mh1416 3 ปีที่แล้ว

    पुण्याच्या भाषेला तोड नाही राव 💯💯....

  • @ganeshpalve4151
    @ganeshpalve4151 3 ปีที่แล้ว +1

    covid-19 सेंटर चालवायला घेतल्यानंतर स्टाफचा पगार होईल एवढे पैसे खिशात असले तरच covid-19 सेंटर चालवावे नाहीतर पालिकेच्या जीवावरती त्यांच्याकडून पैसे येतील किंवा आले तर मग कामगारांचा पगार करू असं चालत नाही कारण कामगार ला सुद्धा स्वतःची फॅमिली असते व त्यांना पैशाची गरज आहे म्हणूनच ते covid-19 सेंटरमध्ये काम करतात हे लक्षात घ्या फक्त राजकारण करून पैसे कमवू नका