Manoj jarange Patil यांना विधानसभा निवडणुकीत ट्रॅप करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केलेत?प्लॅन टिकेल?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 817

  • @vishwajitpharne
    @vishwajitpharne 2 หลายเดือนก่อน +291

    आम्हीं पश्चिम महाराष्ट्र जरांगे पाटलांसोबत

    • @allinformation1119
      @allinformation1119 2 หลายเดือนก่อน +2

      आभार पाटील

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 2 หลายเดือนก่อน +1

    • @discostation4539
      @discostation4539 2 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 หลายเดือนก่อน +1

      काय उद्योग आहे.. आरक्षण साठी😂..

    • @allinformation1119
      @allinformation1119 2 หลายเดือนก่อน +1

      @@Kattar_hindu_bramhan मराठा समाजाचा विकासा साठी!!

  • @deepakdoke3973
    @deepakdoke3973 2 หลายเดือนก่อน +416

    कुणी काहीही बोललं तरी पाटलांची क्रेज काय कमी झाली नाही.. सोलापूरची रॅली बघितली का..✌️🚩

    • @जयश्रीराम-ढ3स
      @जयश्रीराम-ढ3स 2 หลายเดือนก่อน

      @@deepakdoke3973 शरद पवार ची किती लोक होती त्यात , अर्ध्या पेक्षा जास्त शरद पवार ची लोक होती . बाकीचे कमी शिकलेले मराठे असतील , 11 महिने झाले आरक्षण भेटत नाय याचा अर्थ समजत नाय का झुलवत ठेवलय तुम्हाला, काम धंदे सोडून त्या आठवी नापास च्या मागे लागलेत . अनाडी

    • @kirandhangar2903
      @kirandhangar2903 2 หลายเดือนก่อน +8

      Chukich study he mg jara bghun ani study kara pura mg bola

    • @allinformation1119
      @allinformation1119 2 หลายเดือนก่อน +3

      बरोबर भाऊ

    • @vinayakdeshmukh1616
      @vinayakdeshmukh1616 2 หลายเดือนก่อน

      👍

    • @nayanbhandarkar3437
      @nayanbhandarkar3437 2 หลายเดือนก่อน +3

      Amla tevdach time nahi 😂 rallya bilya baghaich Tumcha sarkha tumich rikamtekde 😂😂 Konacha pn mage ut süt jat rahta 😂

  • @gitap77777
    @gitap77777 2 หลายเดือนก่อน +165

    आम्ही MICRO OBC आहे पण आम्ही कायम मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार

    • @obc7523
      @obc7523 2 หลายเดือนก่อน

      घुसखोर आहेत

    • @R.D.R112
      @R.D.R112 2 หลายเดือนก่อน +4

      😂

    • @Selen304
      @Selen304 2 หลายเดือนก่อน

      मूर्खा.. तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकिय आरक्षणावर डोळा आहे मराठ्यांचा.

    • @ashokthapade4948
      @ashokthapade4948 2 หลายเดือนก่อน +1

      मायक्रो ओबीसी ना गबर ओबीसी पासून वेगळ आरक्षण पाहीजे

    • @Indiannews52
      @Indiannews52 2 หลายเดือนก่อน +12

      राज्यातील सर्व ओबीसी, SC ST यांनी एकत्र येऊन भाजपा ला निवडून आणावे.
      जरांगे च्या नाकावर टिच्चून बीजेपी ला निवडून आणा. 😂

  • @Arjun.m12q
    @Arjun.m12q 2 หลายเดือนก่อน +115

    भाजपला जरांगे पाटलांच आव्हान नसुन पाटलांच्या मागे असणाऱ्या अखंड मराठा समाजाचे आहे .

  • @munjapimple8769
    @munjapimple8769 2 หลายเดือนก่อน +53

    त्या केरेला कोण ओळखतं आहे. मराठा क्रांती मोर्चात पैसे खाऊन घर भरले त्याने

  • @maheshzute9876
    @maheshzute9876 2 หลายเดือนก่อน +188

    मनोज जरागें पाटील मराठ्यांचा काळजा चा विषय आहे

    • @Unknown-h4f2p
      @Unknown-h4f2p 2 หลายเดือนก่อน

      मातोरी मधे लय मारल होता जरांगेला....
      बाइची छेड़ काढतो...
      कसा मावला हा? छत्रपति हे शिकवन देउन गेले ?

  • @akshayjadhav615
    @akshayjadhav615 2 หลายเดือนก่อน +354

    आम्ही मराठे आता थांबत नसतो❤

    • @singlesolution2770
      @singlesolution2770 2 หลายเดือนก่อน +31

      मी पण मराठा आहे पण भाऊ जायचं कुठ आहे आपल्याला

    • @shubhamthorat6082
      @shubhamthorat6082 2 หลายเดือนก่อน

      ​@@singlesolution2770गोरगरीब जनतेला सत्तेत बसवु आता

    • @kiranpatilgaikwad
      @kiranpatilgaikwad 2 หลายเดือนก่อน

      ​@@singlesolution2770mi pan asach mhnat hoto maze dole ughadle tumche ekdivs ughdtil

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 2 หลายเดือนก่อน +2

      Ekdam top ger vr sut

    • @Ganga_putra
      @Ganga_putra 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@singlesolution2770 sharad pear che kela chokhyala 🍌

  • @govindborade5210
    @govindborade5210 2 หลายเดือนก่อน +61

    पाटील, 🚩🚩🚩

  • @Gmgm189
    @Gmgm189 2 หลายเดือนก่อน +406

    ऐक तर आरक्षण द्या नाहीतर नोकरीत आरक्षण बंद करा

    • @obc7523
      @obc7523 2 หลายเดือนก่อน +6

      कशाला लाड

    • @Manish-l1t8l
      @Manish-l1t8l 2 หลายเดือนก่อน +20

      नाही भावा नौकरित नाही saglach बंद करा

    • @ajinkya4310
      @ajinkya4310 2 หลายเดือนก่อน +1

      तुझ्या बापान दिलाय का बंद करायला अडाणी माणसा 😂

    • @digvijay...patil-
      @digvijay...patil- 2 หลายเดือนก่อน

      ​@@obc7523open cha 16 takke fukat khun fugla ka Kai

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 2 หลายเดือนก่อน

      मगतर अती उत्तम. शिकेल तो टिकेल​@@Manish-l1t8l

  • @rdxkale4789
    @rdxkale4789 2 หลายเดือนก่อน +252

    कितीबी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास ⛳⛳⛳

    • @जयश्रीराम-ढ3स
      @जयश्रीराम-ढ3स 2 หลายเดือนก่อน +18

      अनाडी😂😂😂

    • @riteshshinde4509
      @riteshshinde4509 2 หลายเดือนก่อน +14

      ​@@जयश्रीराम-ढ3स कोण? मोदी ना...😂😂

    • @amoldupade2161
      @amoldupade2161 2 หลายเดือนก่อน

      🚩

    • @dnyaneshwarghumre942
      @dnyaneshwarghumre942 2 หลายเดือนก่อน

      ​@@जयश्रीराम-ढ3स feku ka 😂😂😂😂

    • @जयश्रीराम-ढ3स
      @जयश्रीराम-ढ3स 2 หลายเดือนก่อน +16

      @@riteshshinde4509 मराठे , शिकलेल्या मराठ्यांना माहीत आहे , 11 महिने झाले तरी आरक्षण देत नाय झुलवत ठेवलेत , आणि तुम्ही अडाणी कामधंदे सोडून त्या बेवड्याच्या मागे लागले आहेत , शिकलेले मराठे कामाला जातात मस्त ,

  • @adinathgodge3896
    @adinathgodge3896 2 หลายเดือนก่อน +41

    Only & only Jarangepatil

  • @janardhanbhawar9687
    @janardhanbhawar9687 2 หลายเดือนก่อน +98

    अरे किती बी समोर येउद्या त्यांना एकटा बास #manojjarangepatil

  • @prathmeshsonvanepatil6069
    @prathmeshsonvanepatil6069 2 หลายเดือนก่อน +44

    कितिबी समोर येऊ द्या
    त्यांना एकटा बास✅🔥

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 2 หลายเดือนก่อน +47

    Only jarange patil saheb ❤

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 2 หลายเดือนก่อน +84

    महाराष्ट्र किंग मनोज दादा पाटील ⚔️🚩⚔️⚔️⚔️🚩

    • @rahulalnikar
      @rahulalnikar 2 หลายเดือนก่อน

      Kra Bharatacha Bangladesh...jay shivray

    • @Shubham-fjvdl
      @Shubham-fjvdl 2 หลายเดือนก่อน

      ​@@rahulalnikar तुझा पण नेता पडतंय वाटतं 😂😂😂

    • @rahulalnikar
      @rahulalnikar 2 หลายเดือนก่อน

      @@Shubham-fjvdl tujya nizamala jaun vichar kunala padaychay te.....😂

    • @Shubham-fjvdl
      @Shubham-fjvdl 2 หลายเดือนก่อน

      @@rahulalnikar BJP च्या पहिले पासून आम्ही हिंदू आहेत आणि राहणार..तुम्ही लाचार आंडभक्त बसा चाटत ..

  • @ShindeAniket-jh7xv
    @ShindeAniket-jh7xv 2 หลายเดือนก่อน +39

    Only patil saheb🚩

  • @sureshshinde170
    @sureshshinde170 2 หลายเดือนก่อน +41

    केरे जावळे आसे कितीही आयरे गैरे खैरे काळे बांडे सोडले तरी देवेंद्र फडणवीस तुझा बाप जरी आला तरी हा एकवटलेल्या मरांठेंयांना काही फरक पडणार नाही हे देवेंद्र फडणवीस लक्षात ठेव एक मराठा कोटी कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र

    • @सूर्यवंशीपाटील-ट2ष
      @सूर्यवंशीपाटील-ट2ष 2 หลายเดือนก่อน

      अरे झाकणझूल्या आरक्षण देण्यासाठी प्रक्रिया सुरु केली फडणवीस ने 10 टक्के आरक्षण लागू केल फडणवीस ने, आरक्षण कोर्टात घालवलं पवार, ठाकरे सरकार ने मग शेमण्या त्यांना प्रश्न विचार ज्यांनी आरक्षण दिलंय त्यांना च काय टार्गेट करतोय चोम्या

  • @pranitpatil8166
    @pranitpatil8166 2 หลายเดือนก่อน +114

    एक मराठा लाख मराठा

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl 2 หลายเดือนก่อน +53

    संपूर्ण मराठा समाज पाठीशी आहे वाघाच्य 🚩🙏
    किती काही षड्यंत्र केले तरी पाटिल खुट्टा ठोकणारच 🚩

  • @ramrajepawar7499
    @ramrajepawar7499 2 หลายเดือนก่อน +39

    भाजप ने कितीही भुकणारे पुढे केले तरी काहीच फरक पडणार नाहीं ,, आणि देवेंद्र त्याची जागा विधानसभेला नक्कीच दाखऊ

  • @babatagade6494
    @babatagade6494 2 หลายเดือนก่อน +95

    जितके जरांगे पाटीला मागे लागतील तितकेच मातीत मीसळतील

    • @rakeshgaware6203
      @rakeshgaware6203 2 หลายเดือนก่อน +2

      घंटा

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 2 หลายเดือนก่อน

      ❤❤

    • @PravinJadhavmh
      @PravinJadhavmh 2 หลายเดือนก่อน

      💯

    • @OptimistSoul-bd8wz
      @OptimistSoul-bd8wz 2 หลายเดือนก่อน

      ​@@rakeshgaware6203सुफाडा साफ झाला लोक सभे ला

  • @rameshsangamnere5431
    @rameshsangamnere5431 2 หลายเดือนก่อน +34

    कोण केरे पाटील समाज त्यांना ़ओळखत नाही.

    • @bhosalesantosh177
      @bhosalesantosh177 2 หลายเดือนก่อน

      विधानसभा इलेक्शन झाल्यावर कळेल, पाटील काय आहेत त!!

  • @pranaypatare2643
    @pranaypatare2643 2 หลายเดือนก่อน +77

    मराठा मराठा वाद लावणे हे पूर्वी काळापासून चालूच आहे अनाजी पंत

    • @swapnilgaikwad3130
      @swapnilgaikwad3130 2 หลายเดือนก่อน +4

      Yachach fayda he bamne uchlat alet

  • @prashantsonawane5934
    @prashantsonawane5934 2 หลายเดือนก่อน +48

    एक मराठा कोटी मराठा

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 2 หลายเดือนก่อน +129

    मनोज दादा पाटील ⚔️🚩🚩⚔️⚔️

  • @bgmiclutchs3968
    @bgmiclutchs3968 2 หลายเดือนก่อน +42

    असे काहीच होणार नाही मराठा योध्दा मनोज जरांगे पाटिल म्हणजे मनोज जरांगे पाटिल

  • @drxyogeshturkunde5555
    @drxyogeshturkunde5555 2 หลายเดือนก่อน +297

    घंटा कोणाचं रोखू शकत नाही.
    फक्त आरक्षण देऊनच रोखू शकता ...

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 2 หลายเดือนก่อน +13

      Zate Milnar nahi

    • @NIKHILDESHMUKH-p3k
      @NIKHILDESHMUKH-p3k 2 หลายเดือนก่อน +4

      Tula ka trass hotoy arakshan cha

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 2 หลายเดือนก่อน

      @@NIKHILDESHMUKH-p3k sarkaari nokrya 15/ rahilele 85 / kay karnar jarangya tyace

    • @ajaywagh1769
      @ajaywagh1769 2 หลายเดือนก่อน

    • @obc7523
      @obc7523 2 หลายเดือนก่อน +6

      केळ घ्या

  • @bhagwatghatol5871
    @bhagwatghatol5871 2 หลายเดือนก่อน +68

    कोणी कितीही प्लॅन करुद्या
    मराठ्यांच्या ढाण्या वाघाला रोखणं सोपं नव्हं
    #अखंड_मराठा_समाज_पाटलांच्या_सोबत_आहे
    एक मराठा कोटी मराठा

  • @Marthi_editor
    @Marthi_editor 2 หลายเดือนก่อน +33

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🙏🙏

  • @sandeepmugave3273
    @sandeepmugave3273 2 หลายเดือนก่อน +19

    वाघ एकटा राजा बाकी खेळ माकडांचा🚩

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 หลายเดือนก่อน +29

    काहीही होउदे आम्ही मनोज दादा सोबतच ❤️

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 2 หลายเดือนก่อน +126

    टरबूज तडीपार एवढेच करायचं आहे बस . एक मराठा लाख मराठा

    • @technoideain8786
      @technoideain8786 2 หลายเดือนก่อน

      😂 म्हणजे तुला आरक्षण च कही घेण देण नाही

    • @technoideain8786
      @technoideain8786 2 หลายเดือนก่อน +14

      म्हणजे आरक्षण च काहीच घेण देण नाही

    • @Vishalchavan_3777
      @Vishalchavan_3777 2 หลายเดือนก่อน +3

      शांततेचा लढा काय असतो हे सरकारने बघितले आहे...आणि हा लढा शांततेचं राहणार कारण काही लोक दंगली घडवण्यासाठी वक्तव्य देत आहेत..*तरी सावध राहून आपली शांतता मोहीम पार पाडू ...**🤨बॅटिंग करा पण तुमची आमदारकी आहे तो पर्यंतच नंतर आम्ही करतो .🤨ते पण बरोबर 🤙🏻 🤨आम्ही दाखवतो तुम्हाला आता........*ना देवेंद्र-अजित-एकनाथ...
      ना शरद-उद्धव-राज-नाना...
      आपला आहे मराठा बाणा...
      *मनोज दादा म्हणतात आता फक्त सामान्य मराठा एकत्र आणा...*

    • @AgricultureEducation
      @AgricultureEducation 2 หลายเดือนก่อน

      ​@@technoideain8786 दे म्हण टरबूज ला हक्काचं अभिषेक घालू त्याचा..पण ज्याची दानात नहीं दयची ते जातीय वाद घालतात

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 2 หลายเดือนก่อน +7

      देवेंद्र फडणवीस साहेबानीं मराठा समजासाठी भरपूर काही केलें तरी तुम्ही लोक जरागेच्या का नादी लागत आहे....

  • @chanduchand8457
    @chanduchand8457 2 หลายเดือนก่อน +11

    केरे. पाटील. कोण आहे. हेच. माहिती. नाही. तया. मुळे. जरांगे. पाटलावर. काहीही ‌परिणाम. होणार. नाही. व. मराठा. समाज. जरांगे. पाटील. यांचया. पाठीशीच. राहील जय. शिवराय. जय. जरांगे. पाटील

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt 2 หลายเดือนก่อน +63

    पाटील तुम्ही दगड जरी उभा केला ना तरी मी आणि माझ गाव त्याला मतदान करणार हे माझ वचन ये! पुणे जिल्हा!🚩

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 หลายเดือนก่อน +16

    मनोज जारांगे हे प्रामाणिक नेतृत्व आहे... खूप वर्ष त्यांनी मराठा आरक्षण साठी संघर्ष केला आहे..... एवढी लोक माघे असताना सरकार समोर ते मॅनेज झाले नाही.... त्यामुळे मराठा समाज त्यांच्या माघे आहे कालची सोलापूर ची महासभा सर्व सांगून जाते ❤️

  • @swapnilmore7979
    @swapnilmore7979 2 หลายเดือนก่อน +17

    कुणी कितीबी समोर येऊद्या एकटा बॉस 🚩🚩

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 หลายเดือนก่อน +12

    पाटील आम्ही धनगर सोबत आहोत पण तुम्ही उमेदवार देयला हवेत

  • @shubhamsurawase1384
    @shubhamsurawase1384 2 หลายเดือนก่อน +35

    फक्त मनोज जरांगे पाटिल म्हणतील तस 🚩🚩

  • @satishkhosale1171
    @satishkhosale1171 2 หลายเดือนก่อน +24

    Manoj Jarange patil jindabad ❤

  • @shubhamsawant2526
    @shubhamsawant2526 2 หลายเดือนก่อน +34

    Only jarage patil ❤

  • @RTyoutube27
    @RTyoutube27 2 หลายเดือนก่อน +42

    असले काम करून बाजपा अजून सीट पडणार आहे!!!!

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 หลายเดือนก่อน

      येत्या विधानसभा निवडणुकीनंतर यदाकदाचित समजा महायुतीची सत्ता आली तरी आपल्याला मुख्यमंत्रीपद कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही तर शहांची मर्जी संपादन करणाऱ्या शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्रीपद बहाल करण्यात येईल, भलेही मग त्यांच्या नमो सेनेचा संपुर्ण गटच भाजपात विलिन करून का होईना, ह्याची खात्री पंतांना पटल्यामुळेच तर तुला ना मला घाल कुत्र्याला ह्या सूड भावनेने पेटून उठत राज्यात जाणीवपूर्वक भाजपचा सुपडा साफ करण्याचे ठरविले नसेल ना.

  • @undentfed7534
    @undentfed7534 2 หลายเดือนก่อน +12

    कोणी किती टीका करूं द्या damge फडन 20 च होणार 😅😅😅

  • @sharad4061
    @sharad4061 2 หลายเดือนก่อน +54

    BJP संपवा बाकीचे आपोआप संपतील

  • @kirantupepatil4254
    @kirantupepatil4254 2 หลายเดือนก่อน +26

    कोण केरे 😝only जरांगे 🚩

  • @ganeshkondalkar9636
    @ganeshkondalkar9636 2 หลายเดือนก่อน +6

    तुमचं संशोधन /अंदाज कितीपर्यंत योग्य आहे हा एक अभ्यासाचा विषय आहे कारण आजपर्यंत तुमचे प्रत्येक गोष्टींमधील अंदाज काही टक्के नकारात्मक आले आहेत.

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 2 หลายเดือนก่อน +11

    समाजकारण संपले... राजकारण सुरू झाले... खरा चेहरा

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 2 หลายเดือนก่อน

      Pawara Ca Paliv Kutra Aahe ha yedzvya

  • @rahulgite9207
    @rahulgite9207 2 หลายเดือนก่อน +14

    Vagh Jarange Patil ❤❤

  • @amarpawar6417
    @amarpawar6417 2 หลายเดือนก่อน +9

    प्लॅन प्लॅन केला म्हणे आणि बोल भेटू ला सांगितला पण म्हणे 😅😅😅

  • @kuldeep_pawar
    @kuldeep_pawar 2 หลายเดือนก่อน +3

    पाटील हे फक्त नाव नसून मराठ्यांच्या अस्मिता आहे❤❤❤

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 2 หลายเดือนก่อน +29

    दरेकर,तो लाड,बुटका नाऱ्या,हे जरांगे पाटलांचं काहीही वाकडं करू शकत नाही. .

  • @navnathhajare37
    @navnathhajare37 2 หลายเดือนก่อน +9

    पाटील म्हणजे काळजाचा विषय ❤

  • @Suraj_Kale_Patil
    @Suraj_Kale_Patil 2 หลายเดือนก่อน +16

    कोण केरे.?
    मराठा समाज फक्त आणि फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे एकजुट आहे...

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 2 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्रात , मराठ्यांचा वाघ जरांगे पाटील यांचा एक केस सुध्दा कोणी उपटू शकत नाही .

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 2 หลายเดือนก่อน +3

    जरांगे यांना रोखण्यापेक्षा मागणी मान्य करा 100% विजय तुमचाच

  • @Chaitanya98
    @Chaitanya98 2 หลายเดือนก่อน +2

    आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधव संपूर्ण ताकतीने मा. मनोज दादा न सोबत आहोत, बाकी कुणाला काय उपटायची ते उपटा, आता मराठे मागे हटत नसतात, जोपर्यंत आरक्षण भेटत नाय तोपर्यंत लढा चालूच राहिलं 🚩🚩 एक मराठा, लाख मराठा ❤

  • @akshaygade518
    @akshaygade518 2 หลายเดือนก่อน +8

    Only patil

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 2 หลายเดือนก่อน +1

    आम्ही आता सगळ्याच पक्षांना कोलतो,, ईथून पुढे फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील 🚩🚩

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 2 หลายเดือนก่อน +12

    ४ वेळा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले, ऊर्जावान काकांची सत्ता गेल्यावर याला समजले! 🤨

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 2 หลายเดือนก่อน

      Chal night re kon sharad pawar kon fadanvis ase faltu konana aamhi olkat pn nhi

  • @mahadevjadhav7856
    @mahadevjadhav7856 2 หลายเดือนก่อน +6

    अग ताई काही केलं तरी आम्ही जरागेलेला सोडणार नाहीत खंबीरपणे त्यांना साथ देणार

  • @Cbjnxgnocxc
    @Cbjnxgnocxc 2 หลายเดือนก่อน +7

    *👑 सदैव जरांगे पाटील कट्टर समर्थक...❤🚩*

  • @SachinPatil-tk5br
    @SachinPatil-tk5br 2 หลายเดือนก่อน +3

    कोणी काहीही केले तरी आम्ही कट्टर मराठे आणि कुणबी बांधव मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे 🚩🚩

  • @vitthalkale8005
    @vitthalkale8005 2 หลายเดือนก่อน +13

    Only jarhage patil

  • @GaneshJadhav-m8s
    @GaneshJadhav-m8s 2 หลายเดือนก่อน +1

    पश्चिम महाराष्ट्र नाशिक ओन्ली jarange पाटील मागे🎉🎉 🎉

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 2 หลายเดือนก่อน +10

    बंद करा रे हे सगळ्यांनीच नाटकं & बंद करा सगळ्यांचं आरक्षण 🙏गुणवत्ता बदल बोलत नाही कोणी..फुकट द्या फुकट.75 वर्ष झाले तरी आरक्षण पाहिजे सगळ्यांच.उद्या बांगलादेश सारखी अवस्था असल्या स्वार्थी राजकारणी लोकांना मुळेच होणार🙏

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c 2 หลายเดือนก่อน +1

      हो बाबा नक्की बँड करू
      पण अगोदर मिळू तर दे पूर्ण आरक्षण
      चांगले काम करू job करू
      Busniess करू
      मोठे होऊ
      गरिबी संपवू
      आणि मग 40 ते 45 वर्षात आपण संपवू आरक्षण
      कुणाला पाहिजे मग आरक्षण
      अजिबात नको 😂😂😂

    • @Kim.jong_uncle0
      @Kim.jong_uncle0 2 หลายเดือนก่อน

      3000 वर्ष आरक्षण घेऊन खूप मस्ती केली आणि 75 वर्षात दुसऱ्याला आरक्षणाचा लाभ भेटला की जाळायला लागली की आरक्षण बंद करा मानतात 😂😂

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c 2 หลายเดือนก่อน

      @@Kim.jong_uncle0 मग काय तर
      लंका भेटू दे
      आम्हला पण होऊ दे की मोठं
      थोडं तुम्ही खाल्लं आता आम्ही खातो
      मग आम्ही सांगतो तेव्हा करा बंद

    • @Kim.jong_uncle0
      @Kim.jong_uncle0 2 หลายเดือนก่อน

      @@Maxindia-o2c खर तर तुम्हाला तर भी माहीतच आहे टिकत नाही आरक्षण सगळं राजकारण चालू आहे ...EWS होत ते पण घातलं तुम्ही

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c 2 หลายเดือนก่อน

      @@Kim.jong_uncle0
      Sebc ते टिकेल कारण बिहार च आरक्षण स्थगिती दिली नाही continue सुरू आहे आता ट्रायल आहेत चालू
      जर नशिबात असेल तर मिळेल नाही मिळालं तरी काही लोक obc मध्ये गेले आहेत
      आणि शेवटी ews आहे
      ।।पण ews वर पण अन्याय आहे ना
      त्यांना त्यांच्या हक्कच पाहिजे
      10 टक्केत 9 टक्के मराठे गेले
      मग ews ला काय राहिलं.....
      Sebc टिकलं पाहिजे

  • @vilasnirmal652
    @vilasnirmal652 2 หลายเดือนก่อน +2

    केरे पाटलाला झाट समजत नाही मराठे फक्त फक्त जरांगे पाटील 👍🏻

  • @statusking2377
    @statusking2377 2 หลายเดือนก่อน +7

    only JARANGE
    JAY JARANGE

  • @niwarattinaygavakar7178
    @niwarattinaygavakar7178 2 หลายเดือนก่อน +6

    कोण. करे पाटील. त्याला. आम्ही
    ओळखत. नाही. च्या र. दिवसात
    ऊभा. राहीला

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 2 หลายเดือนก่อน +10

    जरागे मुळे तुतारी वाजवली आता नाही मी मराठा हिदुंत्वासाठी भाजप महायुतीला मतदान करणार

  • @Xxxxxxxxx-e4k
    @Xxxxxxxxx-e4k 2 หลายเดือนก่อน +1

    Manoj jarange Patil ❤️‍🔥🚩

  • @srohidas833
    @srohidas833 2 หลายเดือนก่อน +1

    जेवढे भाजपाचे लोक पाटलांना बोलतील तेवढे नुकसान करून घेतील.

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 2 หลายเดือนก่อน +3

    फक्त एकच नेता ते म्हणजेच संघर्षयोध्दे शिवश्री मा.मनोज दादा जरांगे पाटील साहेब, बाकीच्यांना कोलतो आम्ही

  • @jyotirambagal3636
    @jyotirambagal3636 2 หลายเดือนก่อน +4

    😂😂 काही होणार नाही कारण पूर्ण मराठा समाज जरांगे पाटला सोबत आहे

  • @meghrajtaware8381
    @meghrajtaware8381 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त पाटील नाद नाय

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 2 หลายเดือนก่อน +4

    मराठा समाज जरांगे शिवाय कोणावरही विश्वास ठेवणार नाही.एकच दादा मनोज दादा ओन्ली जरांगे पाटील.

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 2 หลายเดือนก่อน +3

    ए डबल एस गेलं ते सरकारच्या सरकारला जे मागितले नाही ते दिले त्याच्यामुळे गेलं जरांगे पाटलावर त्य लोटू नका

  • @drkanchanpatil
    @drkanchanpatil 2 หลายเดือนก่อน +1

    मनोज दादांच्या मागे सर्वसामान्य मराठा समाज आहे. कोणीही आले तरी मनोज दादांचा प्रभाव कमी होणार नाही.

  • @VilasJadhav-df9ge
    @VilasJadhav-df9ge 2 หลายเดือนก่อน +1

    शरद पवारांनी मराठा आरक्षणाविषयी त्यांची भूमिका स्पष्ट करावी

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 2 หลายเดือนก่อน +4

    मनोज दादा स्वतंत्र उभा राहू नका ..पवार साहेब ला निवडून आणा .. खल्या मिठाला जागणार आहात..किती तरी पवार साहेब चे काँट्रकतर नी जेसीबी न फुल टाकलीत 100 जेसीबी ..फक्त एनसीपी तुतारी

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 2 หลายเดือนก่อน

    कोणी कितीही षडयंत्र करा मराठा समाज 100% मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत पूर्ण ताकतीने आहे.... ❤️❤️❤️

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 2 หลายเดือนก่อน +1

    मराठ्यांचे काळीज JARANGE पाटील

  • @tukaramsurwase5995
    @tukaramsurwase5995 2 หลายเดือนก่อน

    केरेच्या मागे कोणीही मराठा असणार नाही. मराठा फक्त आणि फक्त मनोज दादा पाटील यांच्या मागेच आहे.

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 2 หลายเดือนก่อน +6

    ❤ मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद ❤

  • @Akshay_Choughule_
    @Akshay_Choughule_ 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही कोणाला पन विकत घ्या अणि काहीही करा आम्ही जरानगे पाटलान सोबतच 🔥

  • @top_marathi-knowledge.71
    @top_marathi-knowledge.71 2 หลายเดือนก่อน +1

    मराठा फक्त पाटलांसोबत आहे हा सर्वात मोठा मुद्दा🔥🔥

  • @Indiannews52
    @Indiannews52 2 หลายเดือนก่อน +2

    राज्यातील सर्व OBC-VJNT व SC-ST लोकांनी एकत्र येऊन भाजपा ला पुन्हा निवडून आणावे.
    "जरांगे" च्या नाकावर टिच्चून "बीजेपी" ला पुन्हा एकदा सत्तेवर निवडून आणावे. 😂😂😂

  • @PrasadGorte-r4o
    @PrasadGorte-r4o 2 หลายเดือนก่อน +6

    कितिबी समोर येऊद्या त्यांना एकटा बास🚩🚩🚩🚩🚩

  • @Royal_Shetkari14
    @Royal_Shetkari14 2 หลายเดือนก่อน +4

    😂आता दणका काय असतो.हे समजेल थोड थांबा....

  • @kiran17112008
    @kiran17112008 2 หลายเดือนก่อน

    सत्ताधारी आणि विरोधक जितकी टीका जरांगे पाटलांवर करतील त्यापेक्षा जास्त त्या पक्ष्याचे नुकसान होणार हे सत्य आहे.सदैव आदरणीय मनोज जरांगे पाटलांसोबत.
    जय शिवराय जय शंभूराजे

  • @BankatKatpure
    @BankatKatpure 2 หลายเดือนก่อน +19

    Bjp चे सरकार येणार नाही

  • @VithalPate
    @VithalPate 2 หลายเดือนก่อน +5

    एक मराठ कोटी मराठा आरक्षण संघर्ष मनोज पाटील जय शिवराय

  • @NagnathMore-f7d
    @NagnathMore-f7d 2 หลายเดือนก่อน

    #अखंड मराठा मनोज दादा सोबत🚩🚩

  • @PravinJadhavmh
    @PravinJadhavmh 2 หลายเดือนก่อน +2

    मनोज जरांगे पाटील हे खूप प्रामाणिक नेतृत्व करत आहेत 🚩🚩

  • @anandkhot9193
    @anandkhot9193 2 หลายเดือนก่อน +1

    संविधान, कायदेशीर चौकटीत मराठा आरक्षण बसत नाही हे सगळं व्यर्थ आहे सुप्रीम कोर्टात टीकणार आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे

  • @sudhakarbhise5398
    @sudhakarbhise5398 2 หลายเดือนก่อน +2

    Only jarange patil

  • @xyz-cj9xj
    @xyz-cj9xj 2 หลายเดือนก่อน +1

    Kayam Patilansobat 🧡🚩

  • @pavankumarpadwal8377
    @pavankumarpadwal8377 2 หลายเดือนก่อน +1

    जरांगे पाटलांना रोखण्याची लायकी कोणाचीच नाही...

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 2 หลายเดือนก่อน +7

    आम्ही फक्त जरांगे पाटलांच ऐकू शकतो

  • @babanraut6190
    @babanraut6190 2 หลายเดือนก่อน +1

    Manoj jarange patil zindabad

  • @akshay1191
    @akshay1191 2 หลายเดือนก่อน +5

    मनोज जरांगे पाटील ❤

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 หลายเดือนก่อน +5

    या मुद्द्याचा काही आधार नाही आहे. उगाच काहीतरी बोलून राज्याचा राजकारणाला अस्थिर करायचं काम हा जरांगे करत आहे. सगळ्यांचे आरक्षण रद्द करा आणि या मुद्याचा कायमचा अंत करा. 🙏

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 2 หลายเดือนก่อน

      Ye BJP nko shiku amhala😂zopa tumhi nhitr chata tya fadanvis chi