मी ठाणेकर आहे पण हे बघून लाज वाटते. जर ठाण्यात ही परिस्थिती असेल तर खेडे गावात काय भयावह परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही. अविनाश जाधव तुम्ही खूप चांगले काम करत आहात तुम्हाला देव आणि जनता नेहमी आशीर्वाद देत राहो.
जय महाराष्ट्र नमस्कार सर आपल्या महाराष्ट्राला तुमच्यासारख्या तडफदार आणि स्पष्टवादी माणसाची समाजाला गरज आहे जसे आनंद दिघे साहेब होते ते पाहून तुमची आठवण येते खरोखरच तुमची हया समाजाला गरज आहे जयहिंद जय महाराष्ट्र
सर्व सरकारी हॉस्पिटल मधे हेच चालू असतं. शिकाऊ डॉक्टर पेशंट ला चेक करायसाठी ठेवलेले असतात. जो मेन डॉक्टर असतो तो बायको पोरांना घेऊन दुबई, स्वितझर्लंड ला फिरत असतो. 😠😠😠😠
सही हे सही जबाव ला जबाव घरी जाऊन चांगली झोप घेतात दोन तीन वाजेपर्यंत खिसा गरम होतो चार वाजले डॉक्टर चालले गेले घरी लोक विचारतात नर्श बाईंना डॉक्टर कधी येतील ही ही औषधं डॉक्टरांनी घ्याला सांगितले आहे येतील डॉक्टर आता साहेब कोरोणा व्हायरस आहे जास्त कोरोणा व्हायरस डॉक्टर नर्स आहेत म्हणुन लोक कोरोणाला नाही घाबरत डॉक्टर नर्स यांना घाबरून जिव सोडतात यांना धार कशी लावाल साहेब
मित्रांनो 2024 ला मुख्यमंत्री फिक्स मनसेचा जय मनसे जय राजसाहेब जय अविनाश दादा ग्रेट जॉब मित्रानो सगळे राजकारणी आहे फक्त एकमेव नेता महाराष्ट्रत ते मंजे माननीय आदरणीय श्री राजसाहेब ठाकरे
दादा खरंच तुमच्या कार्याला सलाम आहे प्रत्येक सरकारी हॉस्पिटलमध्ये हीच परिस्थिती आहे परंतु तेथील स्थानिक आमदार नगरसेवक यांचे लक्ष फक्त तेथील टेंडर मिळवणे पूर्ती असतं
बरा झाला की माझ्याकडे ये मी दोन्ही पाय लावून देतो.... दादा एवढं करून सुद्धा काही लोकांना समजत नाहीये.... दादा मरेपर्यंत तुमचा समर्थक म्हणून रहाणार दादा...
धन्यवाद मनसेचे हार्दिक अभिनंदन असे आणखी बरेच हाॅस्पिटलमध्ये कारभार चालतो आपण जातीने लक्ष घालून गरीबांना मदत करता त्याबद्दल जनतेतर्फे मी आपले आभार मानतो
जय मनसे. अविनाश जाधव साहेब खूप चांगले काम करत आहेत. गरीब व अत्याचार होणाऱ्या लोकांना सध्या मनसे हा एकमेव पर्याय आहे. लोकांनीही आता तरी जागे व्हावे. बाकीचे लोक फक्त राजकारणच करत असतात.
Hats off Avinash sir , khup chan ....tumhi je kely asich hi manuski aaj chya jagat kharich havi ahe .....neta kuthlya hi party cha aso pan khra neta toch jo baki chya kama peksha je garje chya kamat apla jev lavto...hich khari manuski ...aaj hya helpless ani financially hairan lokana khrach tumcha sarkhya mansachi madat havi ahe.....parat ekda khup khup chan ...good work sir ...👍
अश्या सर्वा सरकारी दवाखान्यात जाऊन छापा टाकला पाहिजे... कारण सर्वा सरकारी दवाखान्याची हीच परिस्थिती आहे..यावर आवाज उठवला पाहिजे आणि हे फक्त मनसेच करू शकणार ....जागे व्हा..🚩जय मनसे🚩
Avinash Jadhav sir thanks a lot for everything.. Kalwa hospital ki halat sach mai bhot kharab hai koi action lene wala or support krne wala chaiye tha...apne bhot achha kaam kiya hai good...I m always with u sir🙏👍
अविनाश दादा... सध्या कोरोना testing मध्ये पण असच चालू आहे.... उगाचच testing चा आकडा वाढवून.... Positive दाखवतायत...... आणि त्या माणसाला नी त्यांच्या घरच्यांना फुकटचा मानसिक त्रास देतायत..... हे सरकार आणि आरोग्य विभाग यांचं setting आहे यात...
अविनाश दादा आम्ही महाराष्ट्रीयन जनता तुमच्या पाठीशी आहे. चोर लोकांना तुम्ही फोडून काढा...गोर गरीब लोक तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना देवा कडे करतात.
अविनाश दादा तुम्ही हे सर्व प्रयत्न करत आहात याबद्दल आम्हाला अभिमान आहे पण इथे काम करणारे कर्मचारी जे आहेत त्यांना तुम्ही समजावा कि कोणत्या प्रकारची गैरसोय ठाणे महानगरपालिका होत असेल तर त्यांनी तुम्हाला तरी कळवावी, कारण नगरपालिका प्रत्येक वेळी दुर्लक्ष करत आली आहे छत्रपती शिवाजी हॉस्पिटल येथे, त्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती आहे कि येथील कर्मचारीनी हॉस्पिटल मध्ये होणाऱ्या सर्व गैरसोयी तुमच्या पर्यंत पोचवणे गरजेचे आहे. आणि मला खात्री आहे कि तुम्ही त्यांच्याशी सवांद साधल्यावर ते तुमच्या समोर सर्व आतील गोष्टी मांडतील..
श्री.अविनाश जाधव दादा आज जसे आहात म्हणजे सर्वांच्या मदतीला धावता तसेच कायम रहा, तुमच्यात वागण्यात कधीच बदल आणू नका परमेश्वराचा आणि सामान्य माणसाचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील
सर हे लोकं पेसंटला बघत पण नाही.मी माझ्या भाऊला घेऊन गेलो होतो, तेव्हा यांनी साधं तपासणी सुध्दा केली नाही.आणि रात्री २, वाजता यांनी सायन हॉस्पिटलमध्ये पाठवलं,ना Ambulance ची सुविधा ना मेडिकल ट्रिटमेंट , खूप हाल झाले माझे, अविनाश दादा.सायन Hospital चे मी आभार मानतो कारण त्यांनी माझ्या पेसंटला Admit करून योग्य उपचार केले ते पण, मोफत. 🙏🙏🙏
मोठ्या न्यूज चॅनल वर राजकारण खुप दाखवतात. बेधडक महाराष्ट्रवर समाजकारण दाखवलं जात आणि म.न.से. समाजकारण करतय म्हणून मनसे आणी बेधडक महाराष्ट्र चॅनलचे आभार.
खुप छान केल तुम्ही साहेब हा भ्रष्टचार बाहेर यायलाच हवा खुप मोठा झोल आहे हा.... पहिलेच हे कोरोना च्या नावाखाली मोठ राजकारन चालवय लोकांच्या जीवाशी खेळ चालवला ... मी उषा गमरे राहानार दिवा... मी सोशल वर्कर आहे .. 🙏जय भीम 🙏
मी ठाणेकर आहे पण हे बघून लाज वाटते. जर ठाण्यात ही परिस्थिती असेल तर खेडे गावात काय भयावह परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही. अविनाश जाधव तुम्ही खूप चांगले काम करत आहात तुम्हाला देव आणि जनता नेहमी आशीर्वाद देत राहो.
Tumhi development la vote nahi karat, udya nivadnuk lagli ki bhavnik rajkaran kartil ani Dighe sahebanch nav ghetil ani tumhi bharbharun matdan karal
Doctor na mahit nasale sarake karit ahet.nataak karit ahet
Ha docter ahe ka lubadanar 28:59
अविनाश जाधव जी
आपको मैं बार-बार धन्यवाद देता हूं
आपका चित्र नाम हर जगह उजाला हो जाए
जय महाराष्ट्र
अविनाश दादा,
या लांडग्यांवर, चोरांवर ,गरीबांचे शोषण करणार्या नराधमांवर कडक कारवाई झालीच पाहिजे.
अविनाश सर, बापरे काय चाल्ल आहे ह्या हॉस्पीटल मधे, डोळ्यात पाणी आल. तुमच्या सार्ख्यांनी आवाजकेला तरच हेलोक सुधरणार. 🙏🙏
@@MK-xv2cr याला एकच पर्याय, खाजगीकरण.
सर तुम्ही खूप मोठं काम करत आहात मी देवाकडे प्रार्थना करतो की तुम्ही असेच चांगले काम करा 🙏🙏🙏🙏🙏
अविनाश जाधव साहेबांसारखे लोकांची खूप गरज आहे आपल्या देशाला आणि राज्याला 🙏🙏🙏
जय मनसे।।।
अविनाश साहेब आमच्या महाराष्ट्रचे खरे वाघ।।।
खूप छान सर . असेच सगळ्या मुंबई मधल्या हॉस्पिटलमध्ये ऑडिट केल पाहिजे.सगळं सत्य बाहेर येईल.
मा.अविनाश दादा २०२४ च्या विधानसभे च्या निवडणुकीत तु नक्कीच मोठा विजय मिळवशील आणि मनसे चा आमदार म्हणून विधानसभा गाजवशिल (जय-मनसे)
@Danish Chandwale pori cha dp theun bolto chakka danish😄😄😄😄
@Danish Chandwale pal zattya
@Danish Chandwale 5
जय मनसे
@Danish Chandwale are shamor yeun bol tula sangto aani tuzya shivyanch uttar deto
जबरदस्त धडक दिली आहे दादा राज साहेबांचे राज्य आलं ना महाराष्ट्रात तर सगळे सुता सारखे सरळ होतील ...जय मनसे🚩
नेता आमचा गरिबांचा दादा तुम्ही खूप मोठे होणार सर्वाचा आशीर्वाद आहे जय माणसे
खरं आहे
अविनाश दादा या सर्व गोष्टी तू मनावर घे नक्कीच थोडा तरी फरक पडेल,तुझे मना पासून आभार मानतो form kalyan
होय माजा सोबत पण असेच झाले होते , हात प्लास्टर करायला बाहेच समान मला 1600 रु घेतले, जे समान सरकारी हॉस्पिटलमध्ये मध्ये 10 रु भेटतात ,
अत्यंत समाधान वाटतं अशी बेधडक कारवाई बघतांना ...जय मनसे, जय महाराष्ट्र❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏😍😍😍😍
अविनाश दादा,
सॅलूट तुमच्या कार्याला...
Aabhari awinash dada prmeshwr tumhas aashirwadit kro
Avinash Jadhav sir very good social work. KOTI KOTI PRANAM!!!
हीच ताकद आपल्या मनसेची...महाराष्ट्राची मनसे 🚩
सगळा काळाबाजार सरकारी काम, हे थाबलेंच पाहीजे, नाहीतर उद्रेक होईल,
विरोधी पक्ष मजबुत पाहीजे,जसे मनसे,
जय महाराष्ट्र
नमस्कार सर आपल्या महाराष्ट्राला तुमच्यासारख्या तडफदार आणि स्पष्टवादी माणसाची समाजाला गरज आहे जसे आनंद दिघे साहेब होते ते पाहून तुमची आठवण येते खरोखरच तुमची हया समाजाला गरज आहे जयहिंद जय महाराष्ट्र
सर्व सरकारी हॉस्पिटल मधे हेच चालू असतं. शिकाऊ डॉक्टर पेशंट ला चेक करायसाठी ठेवलेले असतात. जो मेन डॉक्टर असतो तो बायको पोरांना घेऊन दुबई, स्वितझर्लंड ला फिरत असतो. 😠😠😠😠
एकदम बरोबर
Khar aahe
एकदम बरोबर
सही हे सही जबाव ला जबाव घरी जाऊन चांगली झोप घेतात दोन तीन वाजेपर्यंत खिसा गरम होतो चार वाजले डॉक्टर चालले गेले घरी लोक विचारतात नर्श बाईंना डॉक्टर कधी येतील ही ही औषधं डॉक्टरांनी घ्याला सांगितले आहे येतील डॉक्टर आता साहेब कोरोणा व्हायरस आहे जास्त कोरोणा व्हायरस डॉक्टर नर्स आहेत म्हणुन लोक कोरोणाला नाही घाबरत डॉक्टर नर्स यांना घाबरून जिव सोडतात यांना धार कशी लावाल साहेब
Brobr
Brave man and hard working Like him we would not find in this world.....Jai Manase Jai Maharashtra Please Support MNS for Our better Future .....
मित्रांनो 2024 ला मुख्यमंत्री फिक्स मनसेचा जय मनसे जय राजसाहेब जय अविनाश दादा ग्रेट जॉब मित्रानो सगळे राजकारणी आहे फक्त एकमेव नेता महाराष्ट्रत ते मंजे माननीय आदरणीय श्री राजसाहेब ठाकरे
Mhnunac saglhyanni ek houn mazhya rajala sat dhya.🙏🙏jay manse 🙏🙏🙏🙏
@@kartikigurav4606 जय मनसे ताई साहेब बरोबर आहे राजसाहेब फिक्स मुख्यमंत्री
असे कार्यकर्ते पाहिजेत ..खुप अभिनंदन जाधव साहेब..जय मनसे
राज साहेब बोलतात ते अगदी बरोबर आहे ठाण्याचा ढाण्या वाघ🐅🐯 जय मनसे
साहेब तुमच्या सारखी देव माणसे आहेत म्हणून गरीब लोक जीवन जगत आहेत ?
नाहीतर कधीच त्यांचा अंत झाला असता खरच आपले मनापासून धन्यवाद साहेब
आमच्या वाघासोबत अगोदरच पोलीस असतात बघा कारण एका क्षणात कोणालाही फाङु शकतो आमचा वाघ
सर तुम्ही खूपच चांगलं काम केलेला आहे अशा डॉक्टरांना धडा शिकवलाच पाहिजे🙏🙏👌👌
नेता आपल्या हक्काचा अविनाश दादा 🔥❤️🙏👍
agadi barobar dada
Ekdum shi 💪🔥
Dr kiti khot boltat
He mansech karu shakte
Avinash dada he tumchyamule ugadh zalay
Kiti bhayanak aahe he sagal
Avinah saheb. U. R. The. True'. Leader. Of mns. Keep it up. For. Excellent. Work 🙏
खुप छान काम अवी दादा 💙 जय मनसे 💙
दादा खरंच तुमच्या कार्याला सलाम आहे प्रत्येक सरकारी हॉस्पिटलमध्ये हीच परिस्थिती आहे परंतु तेथील स्थानिक आमदार नगरसेवक यांचे लक्ष फक्त तेथील टेंडर मिळवणे पूर्ती असतं
बरा झाला की माझ्याकडे ये मी दोन्ही पाय लावून देतो.... दादा एवढं करून सुद्धा काही लोकांना समजत नाहीये.... दादा मरेपर्यंत तुमचा समर्थक म्हणून रहाणार दादा...
धन्यवाद मनसेचे हार्दिक अभिनंदन असे आणखी बरेच हाॅस्पिटलमध्ये कारभार चालतो आपण जातीने लक्ष घालून गरीबांना मदत करता त्याबद्दल जनतेतर्फे मी आपले आभार मानतो
जय मनसे. अविनाश जाधव साहेब खूप चांगले काम करत आहेत. गरीब व अत्याचार होणाऱ्या लोकांना सध्या मनसे हा एकमेव पर्याय आहे. लोकांनीही आता तरी जागे व्हावे. बाकीचे लोक फक्त राजकारणच करत असतात.
Aamaca neta lay bhari👍👍🌹
करेक्ट
Hats off Avinash sir , khup chan ....tumhi je kely asich hi manuski aaj chya jagat kharich havi ahe .....neta kuthlya hi party cha aso pan khra neta toch jo baki chya kama peksha je garje chya kamat apla jev lavto...hich khari manuski ...aaj hya helpless ani financially hairan lokana khrach tumcha sarkhya mansachi madat havi ahe.....parat ekda khup khup chan ...good work sir ...👍
🚂🚩पुढचा मुख्यमंत्री मनसे चा च होवो हीच देवा चरणी प्रार्थना..🚂🚩
Avinash jadhav Sir are Great Man... 🙏🙏🙏👍👍👍🌹
अश्या सर्वा सरकारी दवाखान्यात जाऊन छापा टाकला पाहिजे... कारण सर्वा सरकारी दवाखान्याची हीच परिस्थिती आहे..यावर आवाज उठवला पाहिजे आणि हे फक्त मनसेच करू शकणार ....जागे व्हा..🚩जय मनसे🚩
खरंच दादा तुम्ही गरीबाची सेवा करत आहात देव तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार 🙏
5.40 min बरा झालास की माझ्याकडे ये मी तुला दोन्ही पाय लावून देतो 😭 ❤️ दादा
सगळे नेते जर जाधव साहेबांन सारखी भूमिका घेवून काम करतील तरच आपला महाराष्ट्र अणि जनता सुजलाम सुफलाम होईल.
जय महाराष्ट्र
God bless u Avinash sir. MNS doing well job...
सर तुमच्या कामाला शब्द आपुरे आहेत. सर तुमच्या सारख्या माणसाची गरज देशाला आहे .पैशाच्या पुढे डॉक्टर हताश झालेत .
मनसे मुळे गरीब लोक जीवंत आहे
अविनाश दादा तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही खूप छान कार्य करत आहात असेच कार्य करत रहा
सर या हॉस्पिटलमध्ये मंत्रिमंडळाच्या लोकांना ट्रीटमेंट केली पाहिजे तेव्हा यांना मंत्रिमंडळ एखाद दिवस तरी ट्रीटमेंटला आणावी ही माझी आपल्याला नम्र
Avinash Jadhav sir thanks a lot for everything.. Kalwa hospital ki halat sach mai bhot kharab hai koi action lene wala or support krne wala chaiye tha...apne bhot achha kaam kiya hai good...I m always with u sir🙏👍
अविनाश दादा... सध्या कोरोना testing मध्ये पण असच चालू आहे.... उगाचच testing चा आकडा वाढवून.... Positive दाखवतायत...... आणि त्या माणसाला नी त्यांच्या घरच्यांना फुकटचा मानसिक त्रास देतायत..... हे सरकार आणि आरोग्य विभाग यांचं setting आहे यात...
जाधव साहेब दुऱ्याचा दुःख बघून आपल्याला दुःख होतोय बर वाटल आशिच लोकांची मदत करा
Excellent work Avinash sir
🙏🙏🙏🙏🙏
Very nice an correct work jadhav sir keep it up we are with you God bless you
अविनाश दादा आम्ही महाराष्ट्रीयन जनता तुमच्या पाठीशी आहे. चोर लोकांना तुम्ही फोडून काढा...गोर गरीब लोक तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना देवा कडे करतात.
AVINASH DADA DOING GREAT JOB. JAI MNS.
अविनाश दादा तुम्ही हे सर्व प्रयत्न करत आहात याबद्दल आम्हाला अभिमान आहे पण इथे काम करणारे कर्मचारी जे आहेत त्यांना तुम्ही समजावा कि कोणत्या प्रकारची गैरसोय ठाणे महानगरपालिका होत असेल तर त्यांनी तुम्हाला तरी कळवावी, कारण नगरपालिका प्रत्येक वेळी दुर्लक्ष करत आली आहे छत्रपती शिवाजी हॉस्पिटल येथे, त्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती आहे कि येथील कर्मचारीनी हॉस्पिटल मध्ये होणाऱ्या सर्व गैरसोयी तुमच्या पर्यंत पोचवणे गरजेचे आहे. आणि मला खात्री आहे कि तुम्ही त्यांच्याशी सवांद साधल्यावर ते तुमच्या समोर सर्व आतील गोष्टी मांडतील..
असा माणूसच नाही राव आख्या महाराष्ट्रात
जय मनसे जय अविनाश दादा
बरोबरच भाऊ
विडिओ आवडल्यास फक्त एक share करा Pls 😊
धन्यवाद ! ♥️🙏🌹
जिथे अविनाश भाऊ तिथे डोळे मिटून न्याय भेटलाच पाहिजे जय महाराष्ट्र जय मनसे ⛳⛳👑
श्री.अविनाश जाधव दादा आज जसे आहात म्हणजे सर्वांच्या मदतीला धावता तसेच कायम रहा, तुमच्यात वागण्यात कधीच बदल आणू नका परमेश्वराचा आणि सामान्य माणसाचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील
खरंच खूप छान महाराष्ट्र मध्ये मनसे आहे म्हणून जनतेला आधार आहे जय मनसे😊😊👍👍
साहेब तुम्ही हे खूप महत्त्वाचे काम करत आहात त्या बद्दल आपले मना पासून आभर
सर हे लोकं पेसंटला बघत पण नाही.मी माझ्या भाऊला घेऊन गेलो होतो, तेव्हा यांनी साधं तपासणी सुध्दा केली नाही.आणि रात्री २, वाजता यांनी सायन हॉस्पिटलमध्ये पाठवलं,ना Ambulance ची सुविधा ना मेडिकल ट्रिटमेंट , खूप हाल झाले माझे, अविनाश दादा.सायन Hospital चे मी आभार मानतो कारण त्यांनी माझ्या पेसंटला Admit करून योग्य उपचार केले ते पण, मोफत.
🙏🙏🙏
सर तुमचे कार्य खूप छान आहे नेहमी गोररीबाना अशीच मदत करा
👑 महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩
मोठ्या न्यूज चॅनल वर राजकारण खुप दाखवतात. बेधडक महाराष्ट्रवर समाजकारण दाखवलं जात आणि म.न.से. समाजकारण करतय म्हणून मनसे आणी बेधडक महाराष्ट्र चॅनलचे आभार.
अरे वा... ऑफिस स्वच्छ आणि पेशंटच्या आजू बाजूच परिसर घाण.... काय सरकार आहेय 🙏🙏🙏
खरचं सर कळवा हॉस्पिटल ला हेच चाललंय साफ सपाई नाही किती वास येतो वॉर्ड मध्ये
गुड जॉब सर
AAPKO SALAM HAI SIR AVINASH JADHAV SAHEB GARIBO KO AAP HE PUCHTE HAI LOGO KO SAMJHTE HAI AAP SIR
अशी कार्यवाही जर अजून एखाद्या पक्षाकडून झाली तर भारताचा विकास येत्या वर्षांमध्ये जगभर पसरेल... उत्तम कार्य.. 🙏
मराठी माणसाकडून मदद पाहिजे, उपचार पाहिजे, भाषा नको फक्त, मराठी बोलणार नाही न शिकणार नाही बाहेरचे.
Chuupp baithh marathi bhasss se non maharashtrian jo koi problem nahin
Haa hindi see mns ko zaroor problem hain
@@lalitgupta4776 मराठी बर समजलं तुला?
देवमाणूस, अभिमान वाटतो अश्या माता पित्याचा ज्यांनी अश्या सुपुत्राला जन्म दिला. धन्यवाद मनसे कार्यकर्त्यांना.
गरिबांच कोण असेल तर फक्त अविनाश दादा.... दादा असाच सर्वाचा बनुन Raha आम्ही तुझ्या सोबत आहे जय मनसे 🙏
धन्यवाद सर चांगल काम करत आहात या असल्या डॉक्टरांना चांगला चाप द्या
दादा तुम्हाला आई भवानी उदंड आयुष्य देवो ....लोकांची सेवा करणारा ठाण्याचा ढाण्या वाघ..
Great work Avinash Jadhav ji 🙏🙏
जेव्हा दादा तेथे लक्ष तेव्हाच सगळं शक्य होईल
Avinash Dada na Salute Aahe majha..... great work Dada...🙏🙏
तुम्ही असेच कार्यरत रहा खुप मोठा पाठिंबा आहे तुमचा keep it up मनसे 👍🙏🙏
Very nice working on ground level , we need such things to get well n stop all corruption in civil hospital n it's chain of corruption
प्रत्येक पक्षाने जर आप आपला दवाखाना विनामूल्य काढला तर अशा घटना घडणार नाहीत ..जनताही खूष🙏🙏🙏
अविनाश जाधव सर,देवदुत बनून खरा प्रकार उघडले👍जय महाराष्ट्र👍
सरकार ने यावर लक्ष द्या..🏹🌷🤚🏻⏰👈🏻तुम्हाला बोलतोय मी..🏥🤬😈
👍. khup chan aapnala mazya khup khup subecha
Ekch dada,aamcha "Avinash dada" jay mns👍 👆
खुप छान केल तुम्ही साहेब हा भ्रष्टचार बाहेर यायलाच हवा खुप मोठा झोल आहे हा.... पहिलेच हे कोरोना च्या नावाखाली मोठ राजकारन चालवय लोकांच्या जीवाशी खेळ चालवला ... मी उषा गमरे राहानार दिवा... मी सोशल वर्कर आहे .. 🙏जय भीम 🙏
2020-2021 मधील मला सर्वात आवडलेला विडिओ
Doctor chya kanakhali awaj kadha ...his ear is paining ...great job Mr Avinash Sir👍
#भावी आमदार🚨🚔 #अविनाश दादा..👑
#गोर गरीबांचा कैवारी..📿🙏🏻🚩
Yes avinash jadhav khara Maharashtra cha nayak aahe.tyanchi sarv kamgiri hi kautukaspad aahe salute to avinash jadhav.MNS Maharashtra cha khara wagh.
Jay Maharashtra jay mns
बरोबर सर आपण असे प्रत्येक शासकीय रुग्णालयात जाऊन पाहिले पाहिजे त ही विनंती आहे.
बिचारा एक वर्ष एडमीट आहे , पाय कापून ही 😥 किती दळभद्री नालायक आहेत हे होस्पिटल चालवाणे .
Avinash sir is doing a Great job we need leaders like him in every area of Mumbai 🙏👍😊
जय मनसे जय राजसाहेब 🙏🙏🙏 जय अविनाश साहेब 💞🌷🌷🌷
मला वाटतं अशा प्रकारची कामगिरी जवळ जवळ सर्व हौस्पिटल मध्ये गरजेची आहे,जय मनसे, जय शिवराय जय जिजाऊ माता.
Horrible & pathetic conditions & this is at one govt hospital, imagine what's going on at other thousands of hospitals.
पूर्ण लाइव दखावणाऱ्या चॅनेल चे खुप आभार
Matdaan kertana sagde visrun jatat...bagha kiti chan kaam kertat dada.avinash dada ..
सलाम👌👌🙏🙏भावा
याला म्हणतात दरारा...नुसत दवाखान्यात भेठ द्यायला गेले तर चार पोलिस माघ फिरतात..हिच ताकत आहे मनसे सैनिकामधे
Fan jhalo dada tumcha 😍
Proud of you avinash Jadhav Saheb 🙏🙏
Avinash bhau really appreciate lots of love To MNS.
अविनाश दादा, तुम्ही देव आहात🙏🙏🙏🙏
माननीय श्री अविनाश जाधव तुमच्या या अन्याया विरुद्ध च्या लढाईला सलाम.