मी कोणत्या पक्ष्याचं समर्थन करत नाही पण तात्या तुमच्या या कामा बद्दल खूप आभार...... जर सर्व नगर सेवक असेच एकजूट झाले तर सध्याच्या परिस्थिती सुधारण्यास वेळ लागणार नाही 🙏
हे खरं आहे , परंतु ह्या माणसाने पुण्यातील सरकारी हॉस्पिटल मध्ये बेड नसल्यामुळे *साईनाथ बाबर* सोबत हॉस्पिटल मध्ये आंदोलन केलं होतं . .............. माणूस पैशापेक्षा मनाचा आणि कामाचा पक्का आहे
एवढे हात जोडून विनंती करतो आहे एवढा मोठा माणूस तर प्रशासनाने त्याची त्वरित दाखल घेऊन मागणी पूर्ण करावी,साहेब आपली कामगिरी खूपच कौतुकास्पद आहे..hats off to you saheb...
असे कार्यकर्ते आहेत, राजसाहेबाःकडे.. .....कधी काळी ,हीच ताकद शिवाजी महाराज कडे होती.ही ताकद शिवसेनेकडे ही होती. ...पण हीच ताकत आता फक्त.. फक्त ...मनसकडे आहे. कीती विनंती, कीती संयम, केवढा संताप ,कीती दुखः पण हदय पण तेवढच मोठ . वा....राव....सलाम आहे..🙏🙏 आपणाला.
यालाच म्हणतात बाळासाहेब आणि राजसाहेब यांचा सहनशीलता व सामान्य माणसांची व्यथा अधिकारी वर्गाला लक्षात आणून देणारा कट्टर मनसैनिक.वसंत मोरेसाहेब तुम्हाला लाखलाख सुभेच्छा.मी राजसाहेब समर्थक.
अभिमान आहे तात्या आपला आणि आपल्या कार्याचा. आपल्या सारखे विचार आणि कामे करणारी माणसे अजुन घडली तर ह्या पुण्याचे आणि आपल्या देशाचे खरेच खूप भले होईल आणि प्रगती होईल.🙏
वसंत मोरे ह्यांचा आक्रोश हृदयस्पर्शी आहे.. त्यांचं कार्य सच्च आहे आणि त्यातून आलेले अनुभव किती वेदनादायक आहेत त्यांचं हे उदाहरण आहे. त्यांच्या कार्याला आणि त्यांना सलाम..
एकंदर परिस्थिती खूपच वाईट आहे मोरे साहेब आपल्या मधील माणसाला आणि असलेल्या माणुसकी ला सलाम तुम्ही काय आम्ही काय प्रशासन काय सर्वच हतबल झालेत तुम्ही घ्या काळजी... धन्यवाद
मी कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन करीत नाही पण वसंत मोरे (तात्या ) त्यान्च्या कामाकडे पाहून आदरणीय आनंददिघे साहेबांची आठवण आली साहेब तुम्हाला आपला जाहीर पाठींबा सत कार्यासाठी तुमचा मावळा कोणतेही पाऊल उचलायला तयार आहे 🙏🇮🇳
तात्या चा साडू गेला म्हणून राग आला एवढे आक्रमक झाले आता तर जागे व्हा नगरसेवकांनो जवळचे कोणी गेले की जागे होण्यापेक्षा काहीतरी नियोजन करा घरोघरी टेस्टिंग चालू करा
A bhai tyanni phone kela tevha ambulance ali..tyanch mhanna samjun ghe ek nagarsevakani phone kela tar bhette ambulence...pan samanya mansane kela yar ambulence yet nahi he bagh nustya comment karat firu naka
खुप दुर्दैवी घटना आहे, तुमचे पद बघुन तरी एकुन घेतले साहेब, पण सामान्य माणसांना तर कोणी वालीच नाही 😒 मेलेल्या माणसाच्या टाळुवरचे लोणी खाणारी लोक जर पदांवर असतील तर लोकांनी काय करायचे? अधिका-यांमध्ये ताळमेळ नाही. तुमच्या दुखा:मध्ये आम्ही सहभागी आहोत 🙏😔
जिकडे सामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही... तिकडे मनसे आक्रमक भूमिका घेते... सांगूनही समजत नसेल तर...🚩 🙏🦁जय हिंद 🇮🇳 जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय महाराष्ट्र मनसे 🦁 मावळ 🙏🚩
खूपच विचार करण्या सारखे आहे हे प्रकार, जर एखाद्या लोकांनी निवडलेल्या नगरसेवका ची पार अशी अवस्था होऊ शकते तर सामान्य समाजाच काय हाल काय अडचणी होत असतील हे खूपच दुर्दैव आहे. हे आपणांनां थांबवावे लागेलच 💪💪🙏🙏
खरं आहे राव. सिस्टीम मध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे नियोजन तर नाहीच. पण चाकोरीबाहेर जाऊन काम करण्याचीही मानसिकता नाही..!!! कदाचित त्यांच्याही काही समस्या असतील..!!! पण जे घडतंय ते खुप दुःखदायक आहे..!!!
He is really good man. हे प्रत्येक नगरसेवकाला जाणवेल ना तेव्हाच ते जनतेच्या वेदना समजतील. फक्त एकच विनंती आहे सर्व राजकारणी लोकांना, please लोकांच्या वेदना आणि त्यांची गरज समजून घ्या. ती गरज किंवा प्रत्येक अडचण आपल्यावर पण येऊ शकते असा विचार करत मदत करा.🙏 please please please
व्हिडीओ शेवटपर्यंत पहा
वसंत मोरे यांनी केलेल्या कामाविषयी आपण काय सांगाल
राज ठाकरेंचे शिलेदार योग्य काम करत आहेत
हि परिस्थिती केव्हा बदलेल ? आपलं मत
Ho
100% Barobar ahe
Sairaj3a
Ho
Agdi barobar ahe....👍👍corona hya navacha bajar mandla ahe hya sarva lokani
अधिकारीही संयमी असावा उत्तम उदाहरण , आणि तात्यांना मनसे सलाम🚩🚩
मी कोणत्या पक्ष्याचं समर्थन करत नाही पण तात्या तुमच्या या कामा बद्दल खूप आभार...... जर सर्व नगर सेवक असेच एकजूट झाले तर सध्याच्या परिस्थिती सुधारण्यास वेळ लागणार नाही 🙏
MNS चा नगरसेवक पहिल्यांदा सर्वांचे मन जिंकला...
जय हो वसंत मोरे
Tatya great ahet...
नगर सेवक खुप हुशार आहे असे लोक राजकारणात असले पाहिजे.
दिलसे जय महाराष्ट्र भाऊ 🙏
माननीय वसंतरावजी मोरे आपणाकडून कोवीड संदर्भात होत असलेली सेवा अतिशय कौतुकास्पद आहे, आपणास प्रणाम
प्रसंग बघून डोळ्यात पाणी आले...तात्या आणि साहेब दोघांच्याही कार्याला सलाम.
स्वतःवर वेळ आल्याशिवाय परिस्थितीचे गांभीर्य कळत नाही हेच खरं 🙏
खुप छान रिप्लाय 👍
100 takke khare ahe
Hi
हे खरं आहे , परंतु ह्या माणसाने पुण्यातील सरकारी हॉस्पिटल मध्ये बेड नसल्यामुळे *साईनाथ बाबर* सोबत हॉस्पिटल मध्ये आंदोलन केलं होतं . .............. माणूस पैशापेक्षा मनाचा आणि कामाचा पक्का आहे
Right
समाजकार्य ची तळमळ आज मी पाहिली असा नेता परमेश्वर क्रुपेने आपल्याला मिळालाय खुप खुप धन्यवाद💐
एवढे हात जोडून विनंती करतो आहे एवढा मोठा माणूस तर प्रशासनाने त्याची त्वरित दाखल घेऊन मागणी पूर्ण करावी,साहेब आपली कामगिरी खूपच कौतुकास्पद आहे..hats off to you saheb...
तात्या तुमचं बरोबर आहे .तुमच्या सारख्या नेत्याची खरंच गरज आहे .quick action घेणे गरजेचे आहे. जय मनसे जय महाराष्ट्र.
आज वसंत साहेबांना बघून वांजळे साहेबांची आठवण आली रमेश भाऊ वांजळे...
असे कार्यकर्ते आहेत, राजसाहेबाःकडे.. .....कधी काळी ,हीच ताकद शिवाजी महाराज कडे होती.ही ताकद शिवसेनेकडे ही होती. ...पण हीच ताकत आता फक्त.. फक्त ...मनसकडे आहे. कीती विनंती, कीती संयम, केवढा संताप ,कीती दुखः पण हदय पण तेवढच मोठ . वा....राव....सलाम आहे..🙏🙏 आपणाला.
वसंत भाऊ तुमच्या तोंडी सामान्य जणतेची वेदना धन्यवाद
मा. वसंतराव मोरे तुम्ही कोवीड बाबतीत करत असलेले कार्य खूप कौतुकास्पद आहे. आपणास प्रणाम.
सर्व राजकारणी पक्षांनी त्यांच्या पक्षाच्या फंडातुन १० २० रुग्णवाहिका महाराष्ट्र सरकारला दान करायला हव्यात .
Right
बरोबर आहे
Ka? PM fund kiti jama jhalay mahitey ka....tyatle 20 percent pn use nahi jhaleyt.....thodi mahiti ghevun mat manda
एकदम बरोबर भावा
नक्की सर्व नगरसेवकानी ambulance ला निधी दिल पाहीजेल
दोन दोन वेळा चांगला रास्ता फोडून तयार करण्यापेक्षा ambulance दिली पाहिजे
मनसे.ला मनापासून समजनारा मराठी माणूस छांन कामगिरी करतो हे आपले तात्या नगरसेवक आहेत राज साहेब ठाकरे जिंदाबाद 👍🙏 जय महाराष्ट्र जय मनसे 👍🙏
आभिमान आहे तात्या... तुमची तळमळ पाहून खूप मन सुन्न झाल आम्ही ही आपल्या दुःखात सहभागी आहोत आपण ही काळजी घ्यावी ही विनंती जय महाराष्ट्र जय मनसे
मला वाटतं मोरे साहेब तुम्ही जो पर्यंत कोव्हिडं आहे तो पर्यंत स्वतःची गाडी समाज सेवेला द्या
खूप भारी होईल
त्यांनी त्यांच्या स्व खर्चातून ambulance दिल्या आहेत 🚑🚑
Zhatya tu kay upatla re tuja ghar vikun ambulance cha kharch uchal evda motha ahes tar
Bhava tuzya ghari kontihi gadi asel tar covid sati de re ambulance kashla lagte
बाबा तू काय दिले आधी ते पण सांग .आणि मग तात्याला विचार
तात्या आपल्या सारखा माणुस या पुण्यात तर
नाही मिळणार रियल हीरो
अधिकारी किती संयमी आहे पहा त्यांना राष्टपती पुरस्कार द्यावा.
खरंच आहे
True
खरच खुप संयमी अधिकारी आहे.!
या प्रशासनासमोर एक अधिकारी काय करणार. त्याने सरकारी गाडीचे नुकसान केले
सरकारी मालमत्ते नुकसान केले.हे योग्य आहे काय
Kharach,mhanun to adhikari ahe,mi aste tr mask n ghatlyabaddal fine bharayla sangitl ast
यालाच म्हणतात बाळासाहेब आणि राजसाहेब यांचा सहनशीलता व सामान्य माणसांची व्यथा अधिकारी वर्गाला लक्षात आणून देणारा कट्टर मनसैनिक.वसंत मोरेसाहेब तुम्हाला लाखलाख सुभेच्छा.मी राजसाहेब समर्थक.
साहेब .
खुपच सुंदर
अतिशय भयाणक व गंभीर परीस्तिती आहे...
जनतेच्या प्रश्नांवर तळमळीने आवाज उठवणारा व अत्यंत धाडसाने न्याय मिळवून देणारा, मनसेचा खरा मराठी मर्द मावळा! शतशः आभार! जय श्रीराम
अभिमान आहे तात्या आपला आणि आपल्या कार्याचा. आपल्या सारखे विचार आणि कामे करणारी माणसे अजुन घडली तर ह्या पुण्याचे आणि आपल्या देशाचे खरेच खूप भले होईल आणि प्रगती होईल.🙏
खरे आहे साहेब तुमच
वसंत मोरे ह्यांचा आक्रोश हृदयस्पर्शी आहे.. त्यांचं कार्य सच्च आहे आणि त्यातून आलेले अनुभव किती वेदनादायक आहेत त्यांचं हे उदाहरण आहे. त्यांच्या कार्याला आणि त्यांना सलाम..
Great.
Leader , a great social activist, and a great human being.
Keep up the good work sir.
Hats off...
तात्या तुमचे काम खुप छान आहे माझ्या पाहुण्यांच्या बरोबर असेच झाले आहे मी पण असेच केले होते पिंपरी चिंचवडमध्ये
तात्या तुमच मनापासून आभार तुमच काम योग्य आहे
जय महाराष्ट्र जीव मनसे 👍🏻🚩🚩🙏
एकंदर परिस्थिती खूपच वाईट आहे मोरे साहेब आपल्या मधील माणसाला आणि असलेल्या माणुसकी ला सलाम तुम्ही काय आम्ही काय प्रशासन काय सर्वच हतबल झालेत तुम्ही घ्या काळजी... धन्यवाद
मोरे साहेब खरंच तुमचा फोन नंबर प्रत्येक मुली कडे महीला कडे पाहीजे असा खमखर भाऊ पाठीशी असला की महीला बिध्दांस फिरतील.....तुम्हांला लाख लाख सलाम....
असा नेता होणे सात जन्म घ्यावे लागेल.मोरे साहेब तुमच्या कार्याला लाख लाख सलाम.तुमचा फोन नंबर मिळाला तर बरं होईल.
Salute to you corporates from MUMBAI
एकच नंबर ना..सल्यूट मनापासून🙏🙏🙏
एक हात मोरे साहेबबांचा मदती साठी जय महाराष्ट्र
Hi
सरांचा नंबर पाटवा सर
सलाम आहे साहेब तुमच्या कार्याला🔥 जय महाराष्ट्र साहेब 🚩
Only Raj Saheb Thakre
मी कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन करीत नाही पण वसंत मोरे (तात्या ) त्यान्च्या कामाकडे पाहून आदरणीय आनंददिघे साहेबांची आठवण आली साहेब तुम्हाला आपला जाहीर पाठींबा सत कार्यासाठी तुमचा मावळा कोणतेही पाऊल उचलायला तयार आहे 🙏🇮🇳
Superb atitude....first time I saw .....khup chan.....Salam ....Vasant more saheb......
Sir, you are very sensitive. I am very proud of you. The common man will get comfort because of you. Greetings to you.
तात्या चा साडू गेला म्हणून राग आला एवढे आक्रमक झाले आता तर जागे व्हा नगरसेवकांनो जवळचे कोणी गेले की जागे होण्यापेक्षा काहीतरी नियोजन करा घरोघरी टेस्टिंग चालू करा
A bhai tyanni phone kela tevha ambulance ali..tyanch mhanna samjun ghe ek nagarsevakani phone kela tar bhette ambulence...pan samanya mansane kela yar ambulence yet nahi he bagh nustya comment karat firu naka
He akdam barobar
Madam त्यांचे sadu जाण्या अगोदर पासून तात्या झटत आहेत.... पूर्ण परिस्थिती माहीत नसेल तर कृपया कमेन्ट करू नका!
एकमेव नगरसेवक जे korona विरुद्ध लढत आहे
Nusata stunt kartoy
Saheb Hats off....Khup chan msg dilat tumhi Adhikari lokana..
इथे सामान्य लोक मरताय आणि आमच्या मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना कंगना प्रश्न सध्या मोठा वाटतोय आणि अधिवेशनात त्यावर चर्चा करताय
अधिवेशनात कंगना आणि अर्णव गोस्वामी दोन समस्यांवर चर्चा झाली.
@@manojjawarkar8433 ur rt
*कंगनाचा बंगला तोडण्याएव्हढी तत्परता मुंबईतील गटारे साफ करण्यात दाखवली असती तर मुंबई ची दरवर्षी "तुंबई" झाली नसती...*
Kangna tyanna ........ Det nahi, mhanun he sarkar tichya mage laglet
Barobar
ह्याला म्हणतात श्री राजसाहेब ठाकरें साहेबांचे
दबंग शिलेदार
खुप दुर्दैवी घटना आहे, तुमचे पद बघुन तरी एकुन घेतले साहेब, पण सामान्य माणसांना तर कोणी वालीच नाही 😒 मेलेल्या माणसाच्या टाळुवरचे लोणी खाणारी लोक जर पदांवर असतील तर लोकांनी काय करायचे? अधिका-यांमध्ये ताळमेळ नाही. तुमच्या दुखा:मध्ये आम्ही सहभागी आहोत 🙏😔
बरोबर आहे साहेब तुमच...
परिस्थितीच गांभीर्य स्वतःवर आल्याशिवाय कळतं नाही...याच परिस्थितीला सामान्य माणुस रोज सामोरे जातोय... 🙏
खूप छान बोलला साहेब तुम्ही
तात्या आम्ही तुमच्या सोबत तुम्ही फक्त हाक द्या 🙏तुमच्या कार्याला सलाम.
नियोजन केल्या शिवाय कोणते ही कामे पार पडत नाही मोरे साहेबांनी तुमच्या कार्याला सलाम👍
बरोबर तात्या....मयत जाळायला सुद्धा जर वशिला लावायला लागत असेल तर ......परिस्थिती भयंकर आहे
खरी गोष्ट आहे, सगलिकडे वशिला पहिजे
माणूस म्हणुन नाहीतर ऐक देव दुत म्हणुन आम्ही पाहतोय मोरे साहेब जय महाराष्ट्र नवनिर्माण की जय शिवराय
सर्वसामान्य जनतेसाठी लढणारा एकमेव माणूस ...✌️
अगदी बरोबर
जिकडे सामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही... तिकडे मनसे आक्रमक भूमिका घेते... सांगूनही समजत नसेल तर...🚩 🙏🦁जय हिंद 🇮🇳 जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय महाराष्ट्र मनसे 🦁 मावळ 🙏🚩
जय महाराष्ट्र तात्या आम्ही तुमच्या सोबत
महाराष्ट्र चे वाघ तात्या
जय शिवराय जय शंभुराजे
Great Work Saheb
जिथे गरिबांना न्याय मिळत नाही तिथे मनसे स्वतः खंबीर पणे साथ देते........ म्हणून बोलतोय अजून वेळ गेलेली नाही... लक्ष फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना...
Bhai vel nighun gelyavar jaag yenaar ye lokana .
नुसते खळ खट्याक करून चालत नाही.
निश्चित धोरण आखून काम केले पाहिजे
आणि कामात धरसोड वृत्ती नको
Khar ahe saheb🙏😷
Correct
Yes
खुप छान सर
👍real voice of humanity 👍
भाऊ एकदम बरोबर केले तुम्ही
तात्या आत्ता नकिच प्रशासन जागेवर येनार तुमच्या दुखात मी सहभागी आहे कात्रज ची आन बान व शान व गट विकास नेते श्री वसंत मोरे (तात्याना)मानाचा मुजरा
सत्यता मांडली तुम्ही सामान्य जनतेची साहेब सलाम आहे तुमच्या कर्तुत्वाला 🙏🙏🙏
आपल्यावर आल्यावरच कळते आपण अगोदरपासून यंत्रणा सज्ज करायला हवी होती
Great Man👍🏽
Salute to you Sir
फारच छान समजुन सांगण्याची पद्धत
very dedicated work
touching
सलाम वसंत मोरे साहेबांसारख्या तळमळीने काम करणाऱ्या नगरसेवकाला. याना म्हणतात खरा नगरसेवक .
कामे होत नाहीत व अन्याय होतो तेव्हा आवाज उठवायला मनसे पाहिजे, मतदान करताना नको, वसंत साहेब हे सत्य परिस्थिती वर बोललेत, धन्यवाद!
श्री मोरे साहेब....तडफदार नगरसेवक..सल्युट
तुम्ही राजीनामा देऊ नका साहेब तुमच्या सारखे लोक हवे आहेत ह्या महाराष्ट्र ची गरज आहे
जय महाराष्ट्र साहेब
वसंत तात्या मोरे कट्टर समर्थक
खूपच विचार करण्या सारखे आहे हे प्रकार,
जर एखाद्या लोकांनी निवडलेल्या नगरसेवका ची पार अशी अवस्था होऊ शकते तर सामान्य समाजाच काय हाल काय अडचणी होत असतील हे खूपच दुर्दैव आहे.
हे आपणांनां थांबवावे लागेलच 💪💪🙏🙏
heart touching video
छान काम केले 🙏🙏
अंगावर शहारे आणणारा हा व्हिडीओ सर्वांनी पहा
तात्या देव माणूस अक्षरशा डोळ्यातून पाणी आले हो
सलाम तुमच्या कार्याला
बरोबर सांगितल साहेब
Ryt केला तात्या तुम्ही शेवटी माणुस आहे हे महानगर पालिकेला समजत नाही
Nakkich aane fakta mns ch kam kartana deste ahe
Tatya baronet ahe
Taty great aahet
अप्रतिम दादासाहेब आपल जे करताय ते चांगलच आहे भाऊ आपल्या कामगिरीला एकसलाम भाऊ आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना करतो
🙏🙏🙏 जय म. न. से. 🙏🙏🙏
जय हो वसंत मोरे साहेब ✌️✌️✌️✌️✌️
Great job sir
Khup chan saheb👏🏻👏🏻
Great Sir🙏🏻
एकच नंबर भाऊ
खरं आहे राव.
सिस्टीम मध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे नियोजन तर नाहीच. पण चाकोरीबाहेर जाऊन काम करण्याचीही मानसिकता नाही..!!!
कदाचित त्यांच्याही काही समस्या असतील..!!!
पण जे घडतंय ते खुप दुःखदायक आहे..!!!
Khup chan
तात्या कडक ओ
लय वाईट परिस्थिति आहे साता-यात पण
बेडच नाहित
HEART TOUCHING..😢🙏
great job ❤️❤️❤️❤️👍
सलाम साहेब तुमच्या कार्याला
मोरे तात्यासाहेब तुम्ही जगात फक्त शेतकरी च 130 किलोचा आसतो हे सांगितले खुप सुंदर😍💓
वसंत मोरे साहेब जे केल ते चांगल्या साठीच केल
जय महाराष्ट्र जय म न से
वसंत तात्या खरंच खूप ग्रेट आहेत
नेता असावा तर असा
बरोबर आहे
He is really good man. हे प्रत्येक नगरसेवकाला जाणवेल ना तेव्हाच ते जनतेच्या वेदना समजतील. फक्त एकच विनंती आहे सर्व राजकारणी लोकांना, please लोकांच्या वेदना आणि त्यांची गरज समजून घ्या. ती गरज किंवा प्रत्येक अडचण आपल्यावर पण येऊ शकते असा विचार करत मदत करा.🙏 please please please
Dhanyavaad🙏🙏 saheb la........ Hoky stik
Bhari uchaal li