सांगलीत जरांगे पाटलांचा हुंकार,288 जागेवर लक्क्ष !sangli jaraange patil uncut

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 330

  • @ashrubnawale5698
    @ashrubnawale5698 2 หลายเดือนก่อน +79

    आता कसं पाटील म्हणतील तसं, एक मराठा कोटी मराठा,जय जिजाऊ जय शिवराय.🎉

  • @laxmandhavale2080
    @laxmandhavale2080 2 หลายเดือนก่อน +129

    खरच आम्हाला खरा नेता मिळाला
    निस्वर्थ माणुस मिळाला

  • @asaramnirmal9970
    @asaramnirmal9970 2 หลายเดือนก่อน +75

    मराठा समाजाला लाभलेला निष्कलंक नेता मनोज मराठा संघर्ष योद्धा खरंच मराठ्याची मान वागायला असून मराठा समाज त्यांच्या पाठीमागे संपूर्ण आहे असं नेतृत्व पुन्हा होणे नाही म्हणून जपा,❤

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 2 หลายเดือนก่อน +38

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥 लढेंगे जितेंगे हम सब जरांगे....

  • @gautampandit4599
    @gautampandit4599 2 หลายเดือนก่อน +55

    एक मराठा लाख मराठा.

  • @subhashpawar287
    @subhashpawar287 2 หลายเดือนก่อน +98

    जरांगे पाटील तुम्हाला सल्यूट असंच काम करीत रहा एक मराठा लाख मराठा

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 2 หลายเดือนก่อน +149

    जगातील सर्वात प्रामाणिक निष्कलंक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना त्रिवार प्रणाम ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @vishnuchakke7373
    @vishnuchakke7373 2 หลายเดือนก่อน +27

    एक मराठा लाख मराठा आम्ही तुमच्या बरोबर आहोत

  • @skadam124
    @skadam124 2 หลายเดือนก่อน +51

    सांगली सकल मराठा समाजाच हार्दीक स्वागत बारामती सकल मराठ

  • @rajkumardhumal8212
    @rajkumardhumal8212 2 หลายเดือนก่อน +31

    महाराष्ट्राचा एकच नेता मनोज दादा जरांगे पाटील च
    एक मराठा कोटी मराठा लांबोटा ता. निलंगा जि. लातूर

  • @bapujadhav4022
    @bapujadhav4022 2 หลายเดือนก่อน +27

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩

  • @baburaosolunke5616
    @baburaosolunke5616 2 หลายเดือนก่อน +20

    सांगली सातारा आणि कोल्हापूर जरागें दादाचे झाले तर आम्ही सारे जग जिंकु शकतो मला खात्री आहे

  • @Krishna.s56
    @Krishna.s56 2 หลายเดือนก่อน +25

    एक मराठा लाख मराठा ❤👑🔥⚔️🚩🚩🚩🚩

  • @vijaychoudhari8136
    @vijaychoudhari8136 2 หลายเดือนก่อน +52

    एक मराठा कोटी मराठा ओन्ली पाटील जय शिवराय जय शंभुराजे

  • @rajendrapatil945
    @rajendrapatil945 2 หลายเดือนก่อน +76

    पद पैसा नाही तरी झोप उडवणारा झुकवणारा एक मेव मराठा नेता

  • @GovindJadav-m1y
    @GovindJadav-m1y 2 หลายเดือนก่อน +41

    जरांगे पाटील यांनी सांगितले की दगड तो ओके एक मराठा कोटी मराठा वैजापूर

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 2 หลายเดือนก่อน +1

      ❤❤

    • @ajaypatil692
      @ajaypatil692 2 หลายเดือนก่อน

      @@GovindJadav-m1y एक वैजापुरकर

  • @chandrakantdighe6594
    @chandrakantdighe6594 2 หลายเดือนก่อน +22

    पाटीलसाहेब ५/५० म्हणूच नका आपल्याला २८८ जागा लढवायच्या आहेत सरकारच आपले अठरापगड जातीला बरोबर घेऊन आणायचे आहे तेंव्हा ५/५० म्हणून आपण आपलेच खच्चीकरण करू नका.ही विनंती.

  • @Ayurvedictadnya
    @Ayurvedictadnya 2 หลายเดือนก่อน +10

    जगातील सर्वात निष्ठावान मराठा समाजाची एकरूपता संपूर्ण जीवन समर्पित करणारा मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर व संभाजी राजांच्या नंतर ओन्ली ओन
    फक्त आणि फक्त जरांगे पाटील सलाम पाटील साहेब तुम्हाला

  • @JanardhanGade-q9d
    @JanardhanGade-q9d 2 หลายเดือนก่อน +29

    एक मराठा लाख मराठी दादा

    • @GaneshMahadik-ty6ps
      @GaneshMahadik-ty6ps 2 หลายเดือนก่อน +1

      🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏♥️♥️♥️♥️🙏🙏

  • @MunjajiBhujbal
    @MunjajiBhujbal 2 หลายเดือนก่อน +19

    पाटील हे खर आहे बाप म्हणतो मी दप्तर घेतले माय मध्ये मी पुस्तक घेतले हे कव्हर चालायचं

  • @avinashss4072
    @avinashss4072 2 หลายเดือนก่อน +11

    आजचे भाषण खूप चांगलं झाल एक आणि एक शब्द एकण्या सारखं आहे.

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 2 หลายเดือนก่อน +19

    छगण भुजबळ जैठे जाईल तेथील ऊमेदवार पाडू जरागे पाटील जिदाबाद जालना

  • @NavnathSable-rb6pg
    @NavnathSable-rb6pg 2 หลายเดือนก่อน +5

    मराठा समाज हा सर्व समाजाला धरून चालणार आहे त्यामुळे या विधानसभेला पाच 50 नाही तर बहुमताने विजय होना जय जिजाऊ जय शिवराय फक्त आणि फक्त जांगे पाटील

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 2 หลายเดือนก่อน +9

    जरांगे पाटील यांच्या विषयी बोलावं तितकं थोडंच आहे कारण नेतृत्वच लय भारी आहे आता कसं तर फक्त जरांगे पाटील म्हणतील तसं जय जिजाऊ जय शिवराय

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 2 หลายเดือนก่อน +8

    लंडनमधे ज.पाटील यांचे आरक्षण व जनता जमलेल्या विक्रमी पेपरात पत्रकारांनी दखल घेतली गेली आहे. जागतीक स्तरावर देखील चर्चा सुरू झाली आहे

  • @rammore4761
    @rammore4761 2 หลายเดือนก่อน +9

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय भिमराय एक मराठा कोटी कोटी मराठा एकच मिशन मराठा आरक्षण ओ बि सि तुनच लडगे जिंतेगे हम सब जरागे मनोजदादा 🔥👑 2024 महाराष्ट्र सरकार सकल गरजवंत भारतीय सर्व सामान्य समाज बंन्धुच्या एकजुटीचा विजय आसो जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत

  • @vilasdhamdhere3485
    @vilasdhamdhere3485 2 หลายเดือนก่อน +16

    तळेगाव ढमढेरे एक मराठा लाख मराठा जरागे पाटिल

  • @sunildeshmukh4465
    @sunildeshmukh4465 2 หลายเดือนก่อน +6

    जरांगे पाटला सारखा नेता पुन्हा मिळणार नाही त्यामुळे त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहिले पाहिजे

  • @RavanShinde-f3e
    @RavanShinde-f3e 2 หลายเดือนก่อน +9

    ऐसा नेता होणे नाही जरांगे दादा जिंदाबाद

  • @akshaygidde4636
    @akshaygidde4636 2 หลายเดือนก่อน +6

    Dhanyawad Dada

    • @PushpaSalgude
      @PushpaSalgude 2 หลายเดือนก่อน

      पाटील ❤❤❤😢😮

    • @PushpaSalgude
      @PushpaSalgude 2 หลายเดือนก่อน

      पाटील जरगे

  • @a.s.gaming5082
    @a.s.gaming5082 2 หลายเดือนก่อน +3

    दादा म्हणतील तसेच होणार सुपडा साफ. आणि आपले कमीत कमी पन्नास पाठवा.बघा कसे जाग्यावर येतात

  • @GovindSuryawashni
    @GovindSuryawashni 2 หลายเดือนก่อน +23

    एक मराठा लाख मराठा

  • @RangnathJadhav-u7l
    @RangnathJadhav-u7l 2 หลายเดือนก่อน +5

    साहेब संविधान आगोदर वाचा

  • @bharatshinde3995
    @bharatshinde3995 2 หลายเดือนก่อน +27

    एक मराठा कोटी मराठा फक्त जरांगे पाटील जय शिवराय

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 2 หลายเดือนก่อน

      🎉🎉

  • @anilshemade6048
    @anilshemade6048 2 หลายเดือนก่อน +15

    एक मराठा लाख मराठा...

  • @jalindarsabaleschoolpadal8106
    @jalindarsabaleschoolpadal8106 2 หลายเดือนก่อน +17

    आपलं वैयक्तिक 288उमेदवार उभे करा.

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 2 หลายเดือนก่อน +17

    बीजेपी वाले आमदार व खासदार यांनी पहा मराठा समाज कोणाच्या पाठीमागे आहेत फक्त मराठा समाजाला तात्पुरते आरक्षण देवून मराठा समाजाला फसवले जाते या सरकारने एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SalimShaikh-sv6yz
    @SalimShaikh-sv6yz 2 หลายเดือนก่อน +13

    मुस्लिमान्ना पन टिकिट दया

    • @ajitpatil4063
      @ajitpatil4063 2 หลายเดือนก่อน +1

      jarur dada nakki jaga bhettil maratha samaj tumala sobat gheun vidhan sabhet jail

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf 2 หลายเดือนก่อน +3

    मतदानावेळी कोणीही भावनिक होऊ नये एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

  • @omkarmohite3597
    @omkarmohite3597 2 หลายเดือนก่อน +6

    आपले कशा साठी म्हणता यांना त्यांनी काय आवाज उठवला त्यांना एक छगन भुजबळ साहेब पुरन उरला आपले काय कामाचे जय शिवराय🚩🚩

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys 2 หลายเดือนก่อน +6

    Tya बुटक्या वर बोला पुढील प्रवास कोकण जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू महाराज जय संविधान

  • @laxmankirdat4057
    @laxmankirdat4057 2 หลายเดือนก่อน +7

    त्यासाठी आपणाला प्रत्यक ठिकाणी आपला हकाचा माणूस द्या,तो गरीब असला तरी चालेल,

  • @ramdaskadam6627
    @ramdaskadam6627 2 หลายเดือนก่อน +2

    अभीमान आहे दादा तुमचा आम्हाला तुम्ही जो आदेश द्याल तोच आमच्या साठी सर्वोपरी❤❤

  • @achutsawant7485
    @achutsawant7485 2 หลายเดือนก่อน +5

    उमेदवारि साठी मारामारी होणार आणि एकदम एकगठ्ठा मतदान मिळणार नाही. मराठे 4 पक्षात विभागणी होणार. त्यामुळे काळजीपूर्वक उमेदवार दया.

  • @krishnawadikar1833
    @krishnawadikar1833 2 หลายเดือนก่อน +1

    मराठ्यांचा एकच नेता मनोज दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @30rutujataur74
    @30rutujataur74 2 หลายเดือนก่อน +1

    पाटील आम्ही कायम तुमच्या बरोबर आहोत......

  • @शंकरशेलार
    @शंकरशेलार 2 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा लाख मराठा देवनाळ तालुका जत जिल्हा सांगली 🚩🚩🙏🌹

  • @prakashghadge1676
    @prakashghadge1676 2 หลายเดือนก่อน +16

    एक मराठा कोठी मराठा

  • @ravirajkakadepatil922
    @ravirajkakadepatil922 2 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा लाख मराठा 🔥🔥🔥🔥🥀🥀🌺🌺🚩🚩

  • @rajendrashinde485
    @rajendrashinde485 2 หลายเดือนก่อน +14

    जंरागे, दादा, जिंदा, बाद, कवठे, महांकाळ, जि, सांगली

  • @rajendrashinde485
    @rajendrashinde485 2 หลายเดือนก่อน +7

    राज, कारण, घाला, चुलीत, आता,, फक्त, मराठा, आरक्षन

  • @nakushapatil6392
    @nakushapatil6392 2 หลายเดือนก่อน +4

    एक मराठा कोटी मराठा 🚩 मराठ्यांचा योध्दा मनोज जरांगे पाटील साहेब 💐🙏

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 2 หลายเดือนก่อน +1

    मायबाप सकल मराठ्यांनौ असा अतिविश्वासु नेता नाहिरै लाभला एक वेळ आहे एक संघ होन्याची मा मनोज जरांगे पाटिल जय हो ,,,,,,🚩🚩

  • @babankangude9968
    @babankangude9968 2 หลายเดือนก่อน +1

    एकंच नंबर दादा चे विचार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl 2 หลายเดือนก่อน +2

    पाटील तुम्ही समाज पूर्णपणे एक केला ❤ सदैव हा समाज पूर्णपणे पाठीशी आहे आत्ता ओबीसी मधून च आरक्षण 🚩🙏

    • @Akz1245
      @Akz1245 2 หลายเดือนก่อน

      Obc ला राज्यात १९% आरक्षण त्यात ३४७ जाती...कोणाला किती मिळेल माहित नाही शिवाय obc चा cut off जास्त आहे. Ews मध्ये १०% मध्ये जास्त खुश होतो आपण त्यात फक्त ८ जाती होत्या शिवाय cut off ही कमी.
      .......
      घालवला ह्याने ews पण

    • @santoshgaikwad-ov9fl
      @santoshgaikwad-ov9fl 2 หลายเดือนก่อน

      @@Akz1245 imperical डाटा आहे का त्या जातींचा?

  • @cuberindra4237
    @cuberindra4237 2 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही फुटत नाही म्हणून नाही ते तुम्ही कमी वेळेत सर्व समाज एक करून एक आरोळी दिली की आख्खा मराठवाडा जमा होतो त त्यांना सहन होत नाही.

  • @harshwardhankurade8847
    @harshwardhankurade8847 2 หลายเดือนก่อน +3

    मी जरांगे साहेबाच्या पाठीशी

  • @NeetaBhosale-nq4pl
    @NeetaBhosale-nq4pl 2 หลายเดือนก่อน +1

    Very good

  • @ashutoshpatil8716
    @ashutoshpatil8716 2 หลายเดือนก่อน +1

    दादा एकदा कोल्हापूरला यायला लागतय 👊😎

  • @omkarmohite3597
    @omkarmohite3597 2 หลายเดือนก่อน +3

    एक वेळा पुन्हा मुंबई पाटील🚩🚩 जय शिवराच

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 2 หลายเดือนก่อน +3

    ज्यांचे पाटील जिंदाबाद.एक पुणेकर.

  • @simpleman8322
    @simpleman8322 2 หลายเดือนก่อน +1

    वक्फ बोर्ड संशोधनाच समर्थन करणार का जरांगे साहेब? समान नागरी कायदा (UCC) NRC समर्थन करणार का? याचा आणि आणि आरक्षणाचा खुप मोठा संबंध आहे।
    जय भवानी जय शिवराय।
    जय श्री राम।जय बजरंगबली।
    जय श्री कृष्णा हर-हर महादेव 🚩🚩🕉️🇮🇳

  • @MahendraMore-fz3rg
    @MahendraMore-fz3rg 2 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @hanmantjadhav9249
    @hanmantjadhav9249 2 หลายเดือนก่อน +2

    पाटील तुम्ही फक्त उमेदवार द्या समाज त्यांना निवडून आणायला खंबीरपणे ठाम आहे धन्यवाद तुम्ही पण उभा रहा🎉🎉 गुलाल आपलाच

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 2 หลายเดือนก่อน +4

    ❤Jai OBC VBA

  • @simongumes1896
    @simongumes1896 2 หลายเดือนก่อน +1

    Nice 👍👍👍

  • @GovindJadav-m1y
    @GovindJadav-m1y 2 หลายเดือนก่อน +14

    आता पाडायचे सात पिढ्या पूनहा नाही

  • @shivamgamerz974
    @shivamgamerz974 2 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा कोटी मराठा
    पाटील एकदा होऊन जाऊद्या 288 उमेदवार आर या पार जय शिवराय 🙏 परभणी

  • @rajusahane2979
    @rajusahane2979 2 หลายเดือนก่อน +1

    राजू. सहाणे❤❤❤

  • @NehaThorat-lj9tz
    @NehaThorat-lj9tz 2 หลายเดือนก่อน +10

    Ek maratha lakh maratha

  • @vishwasshinde1388
    @vishwasshinde1388 2 หลายเดือนก่อน +2

    मि स्वतः तयार आहे सकाळी 7 वाजता पाटील साहेब सांगितल त्या उमेदवाराला मतदान पहिले मी करणार

  • @ParmodKadam-e6m
    @ParmodKadam-e6m 2 หลายเดือนก่อน +5

    एक मराठा कोटी कोटी मराठा .

  • @balasahebsatpute5039
    @balasahebsatpute5039 2 หลายเดือนก่อน

    मराठा समाजाला ईश्वराने दिलेली देणगी म्हणजे मनोज दादा 👍

  • @SharadDhawale-mp6cr
    @SharadDhawale-mp6cr 2 หลายเดือนก่อน +1

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील

  • @SP_Patil1992
    @SP_Patil1992 2 หลายเดือนก่อน +1

    काहीपण म्हणा पाटील पण या पाडापाडीत लयी मजा आहे. आपण अगोदर या सर्व मराठा समाजाच्या आमदारांना पाडू.

  • @MunjajiBhujbal
    @MunjajiBhujbal 2 หลายเดือนก่อน +6

    दादा एवढा टोप्या बघून तरी पाडायचा निवडून त्याचा विचार नका आणून उभे करा सगळा समाज महाग आहे

  • @dattatraygaikwad3329
    @dattatraygaikwad3329 2 หลายเดือนก่อน +1

    गरजवंत मराठ्यांचे काळीज मनोज दादा ❤❤❤❤❤

  • @RahulShejulpatil
    @RahulShejulpatil 2 หลายเดือนก่อน +1

    दादा तुम्ही म्हटले दगडाला मतदान करा तर करु🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AbhijeetKoli-l7e
    @AbhijeetKoli-l7e 2 หลายเดือนก่อน +4

    आता आमदारकी आली आहे महणून आता पवाराणी सोडल ह्याला काय सगळ कळत जनतेला

  • @gajananwasu6302
    @gajananwasu6302 2 หลายเดือนก่อน

    जगातील सर्वात प्रामाणिक निष्कलंक मराठा युद्धात श्री मनोज जरांगे पाटील दादा यांना त्रिवार मानाचा मुजरा

  • @anilgade2471
    @anilgade2471 2 หลายเดือนก่อน

    गोरगरीबांचा एकच निस्वार्थ नेता मनोज दादा जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा प्रतेक तालुक्यात आपला उमेदवार द्या दादा प्रचार करायची गरज नाही लागणार तो बहुमतानी विजयी होणार एक मराठा कोटी मराठा ❤❤❤

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 2 หลายเดือนก่อน +1

    गरजवंत समाज्याचे संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील
    जय शिवराय

  • @sharadkale9518
    @sharadkale9518 2 หลายเดือนก่อน +3

    एकद वादा जरांगे दादा! मराठ्यांचा निष्ठावंत निष्कलंक ढाण्या वाघ.

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 2 หลายเดือนก่อน +6

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @KomalIngole-vo6ps
    @KomalIngole-vo6ps 2 หลายเดือนก่อน +5

    मुंबई ला जाऊन पक्का पुरावा स्व:त फडणवीसांनी समोर येऊन दिला तरंच आपन मुंबई सोडू अन्यथा नाही एक मराठा लाख मराठा

    • @Akz1245
      @Akz1245 2 หลายเดือนก่อน

      Obc ला राज्यात १९% आरक्षण त्यात ३४७ जाती...कोणाला किती मिळेल माहित नाही शिवाय obc चा cut off जास्त आहे. Ews मध्ये १०% मध्ये जास्त खुश होतो आपण त्यात फक्त ८ जाती होत्या शिवाय cut off ही कमी.
      .......
      घालवला ह्याने ews पण

  • @balasahebpatil1640
    @balasahebpatil1640 2 หลายเดือนก่อน +1

    निवडणूक लढवून जिंकणे साठी कायदेशीर बाबीची पूर्तता करावी व पक्ष तयार करावा. तिकीट देताना मराठा आरक्षण साठी आमदारकी गेली तरी चालेल पण आरक्षण साठी प्रयत्न करीन असे लिहून घेणे

  • @GaneshPatil-fn1pm
    @GaneshPatil-fn1pm 2 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा लाख मराठा 🎉🎉

  • @magicmoments9939
    @magicmoments9939 2 หลายเดือนก่อน

    Only Manoj Dada Jarange Patil

  • @rajendrashinde485
    @rajendrashinde485 2 หลายเดือนก่อน +6

    जय, शिवराय, जय, जिजाऊ, एकमराठा,, 16.कोठी,मराठा

  • @rajebhaudeshmukh9822
    @rajebhaudeshmukh9822 2 หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩 जय हो जरांगे पाटील साहेब एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @sonalisankpal9455
    @sonalisankpal9455 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा....शिवाजी महाराज की जय

  • @nileshware8854
    @nileshware8854 2 หลายเดือนก่อน +1

    आई भवानी शक्ति दे..!

  • @AnilPatil-ix4uy
    @AnilPatil-ix4uy 2 หลายเดือนก่อน +1

    Ek Maratha lakh Maratha

  • @JyotiChavanDeshmukh-cs5yg
    @JyotiChavanDeshmukh-cs5yg 2 หลายเดือนก่อน

    आम्ही आता फक्त मनोज दादा जरांगे सोबतच

  • @devraopawar7910
    @devraopawar7910 2 หลายเดือนก่อน +1

    मनोज दादा पाटील हे सर्व गरीब गु रीब समाजाचे महान संत आहेत

  • @prashantsherkar8679
    @prashantsherkar8679 2 หลายเดือนก่อน +6

    एक. मराठा. लाख. मराठा

  • @Sudampare
    @Sudampare 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @pramodtakmoge5199
    @pramodtakmoge5199 2 หลายเดือนก่อน

    Only Manoj Dada BOSS

  • @shivamgamerz974
    @shivamgamerz974 2 หลายเดือนก่อน +1

    पाटील ही शेवटची लढाई असेल आत्ता टाईम आणी मेहनत वाया जाता कामा नाय आता आपले उमेदवार उभे करा नाही तर यामध्ये चोरायचाच फायदा होईल. जय शिवराय 🙏

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 2 หลายเดือนก่อน +1

    288/288सगळे मराठा आमदार