वाशिम l कोळपणी यंत्र l बैल जोडी नाही l शेतकऱ्यांची व्यथा l कमी खर्च जास्त उत्पन्न मिळेल lदेशी जुगाड
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 พ.ค. 2024
- वाशिम वरून आले कोळपणी यंत्र खरेदी करण्यासाठी बैल जोडी परवडत नाही शेतकऱ्यांची व्यथा शेतकरी कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसे मिळेल ओळखणे करण्यासाठी देशी जुगाड आणि हे सर्व पाहण्यासाठी नवक्रांती पंढरपूर मजूर भेटत नाही कोळपणी करण्यासाठी
- ตลก
डेमो दाखवा
जय जिजाऊ ! नव क्रांती,कोळपणी यंत्र ठीक आहे . त्याच कोळपणी यंत्रात बदल करुन पेरणी यंत्र सुद्धा करता येत असल्यास दाखविणे. जय हरि विठ्ठल माउली !!
प्रत्यक्ष शेतीत चालवलेला व्हिडियो,किंमत व मोबाईल नंबर चा व्हिडियो बनवा
छान अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देतो भाऊ
कोळपणी म्हणजे डवरणे होय आणी
खुरपणी म्हणजे निंदन होयं असा फरक
आहे दोन गोष्टीतला.
कोलपणी यंत्र वजनाला हलके मिळेल का कारण शेतामध्ये पावसात उचलून घेण्या सारखे कारण पावसात रत्ये नसाल्याने हेवी उचलून घेऊन जाता येत नाहीत
Pratyakshat he yantr kam kse karte , tyachi kimmat kiti, tyacha avarage ksa , petrol ki disel vr chalto hi sarv mahiti sanga n bhau
Majhya mamanni same asach dukanamdhe banawle ahe
Yat Puranik Yantra jodave aanakhi bare hoil
पैसा देउन मुलाखत चालु आहें
आमच्याकडे मशीन आहे जुगाड करून पाहिजे
एवढं भाषण दिल्यापेक्षा त्याची किमत किती आहे. ते सांगितलं तर बर होईल.
भुसभुशीत जमिणीत हे अवजार चालतात
डवरे.वेगळें.. निदनवेगळ.आहे
सर 7hp विडरचि माहिति व्हिडिओ टाका
Kimat sanga
कोळपणी यंत्रात पेरणी यंत्र सुदद्धा करतायेत का
Rotaveter bnwa
किंमत आणि डेमो. दाखवा
निव्वृ
निव्वल गप्पा
Pl inform about electric spray
किंमत सांगा
Yàni. Lay. Pakwl. Rao
कामाची बात करा राव व किंमत सांगा
किमत आणि डेमो दाखवा
400 रोजाने मानुस लागतो बाबा
बैल गेले कुठे जनम दर कायम आहे
मला कोळपे पाहिजे
Kharachhh he kam karteee kaa😂
किंमत सांगितले पाहिजे
फोन न पाठवा
काय माहिती सांगतो
किंमत सांगितली नाही.
किंमत सांगा व फोन नंबर सांगा
हाकलुन दाखवले नाही
अरे मित्रा सर्व प्रथम प्रात्यक्षिक दाखवा
कामाचं बोलण एक नाही, नुसती बिनकामाची बडबड
मशिनची माहिती नको किमंत व काम दाखवा
मोबाईल नंबर
बस भो किंमत बोल
Mo n.pathva v.eleteek.shutila.4stok.ejin.bselka
डेमो दाखवा