खुप छान वखर आहे. मी घेतला आहे व शेतीच्या आंतरमशागत ची कामे सुरू आहेत. बोरगाव मंजू. ता. जी. अकोला.
किमत कीत आहे
Jabar dast
भाऊ तुम्ही एवढा मोठा चांगला व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामध्ये जे मेन आहे त्याची किंमत किती आहे त्यावर सबसिडी किती आहे ते सांगा बाकीच तुम्ही भलताच सांगत बसले
वखर बसुन चालवणारा असा बनला पाहिजे म्हणजे वयस्कर व्यक्ती घालवू शकतात
Khatarnaak
1 nambar
शेतकरी मित्रांनो, सगळ्यात मोठा प्रश्न आहे की डिझेल इंजिन आहे की पेट्रोल, व एकरी किती लागते?? ही माहिती घ्या मग पॉवर विडर घ्यायचा विचार करा. 🙏🏻
Nice👍
Very nice👍
Very nice 👌👍
पावर विडर,वखर,पलटी नांगर, पेरणी यंत्र यांची एकुण किंमत किती,अनुदान किती आहे.
Kuhp bhari aahe pawar saheb
9 hp पावर विडर, आणि वखर किंमत सांगा
किंमत सांगितली नाही काय काय कामे होतात ते पण पूर्ण सांगितले नाही
पत्ता सांगा... किंमत काय..
Kisan Kraft petrol 7hp la hi wakhar chalel kay
किंमत किती
Powered der kiti hp ahe sir ani wakhar saha price
10:18 किंमत किती व सबसिडी मीळेल का ?
सर बसून चालवीता येईल असा पावर विडर बनवा.
कोलपे ,डवरे अटॅचमेंट सोबत मिळल आहे का
Price.?
सातहासपावर मशिन ची किंमत किती आहे
Nagpur la delivery deta ka kimmat kiti demo kuthe available aahe
Ya machine kolpani maka perni tiller sari padne etc kame karnar ka kimat kiti ahe
ट्रॉली सहित vidar ची किंमत काय आहे..... कळवावे........
खुप छान आहे सर
त्यांचा इंडस्ट्रिचा फोटो झूम करून दाखावायला पाहिजे होता.तुम्ही फक्त बोलत होता पण ते दाखवले दुरून हे चुकीचे आहे.
सर जी हिंदी में भी विडियो डालिए 👍
9h.p.पावर विडर ची किंमत व त्या सोबत काय आट्याचमेंन्ट आहे हे नक्कि कळवा
शेतात जाण्याच्या रस्त्यावर हा चलनार नाही
वखर आणि इतर अवजारे किंमत किती आहे
नांगरट वीडिओ बनवा सर
या वखराला सोयाबिन मध्ये अंतरमशागत करण्यासाठी डवरे आटॅच होतात का अंतर 16इंच तिन तरी चालावे
सर डेमो व्हिडिओ दाखवा
सर्व अटॅच आहेत की किंमत किती
Very good sir
Gujrat. Me. Kha. Milega
5hpमशिन आहे तिला वखर बसतो का
आपला पत्ता कोठे आहे औरंगाबाद च्या कोणत्या बाजूला आहे
वखर.किमत.किती.आहे
चाइना मशीन आहे,, not पर्सनली मेड, हा विडिओ वाला अगोदर कीमत सांगतो म्हणाला नंतर फोन नंबर दिलाय म्हणतोय, खोट का?
Vakhar chi kimmat sanga
9 H P.ची किंमत किती आहे।
This equipment sales in only maharashtra because that's youtuber given information in marathi language......
Reaper attachment hoto ka
नमस्कार सर पावर टिलरला सबसिडी उपलब्ध आहे का
शोरुमचठीकान सांग
@@kathashetkaryanchya यंत्र छान बनविले किंमत सांगा सोबत साहित्य कोणते येते इतर साहित्यची किंमत सविस्तर माहिती द्यावी
Vakhar chi kimat kay ahe
Company konti ahe
आपण किंमत कां सांगत नाहीत, पंजाबचे
कारखानदार सांगतात.
Kisankraft company ahe na hi
बसून कोळप नी होईल का
किंमत किती आहे तेही सांगा ना?
Kimat saga
याला रिपर जोडता येईल का
Price
आपल्या कडे कोळपणी यंत्र आहे का
माळरानावर चालेल का
Subside ahe ka sir
किंमत किती आहे
किंमत किती मुंबई
Dam bataia
12hp weeder ahe ka
Mangani Power company
खुपछानसर्््माहीतसवीसतर्््सागा््कीमतसागा््व््पतासागा््
वखर ची किंमत किती आहे
नमस्कार सर 🙏 मंगेश हागे सर या वखराला सोयाबीन मधिल डवरे बसवता येतात का सर
वखरची किंम्मत किती आहे
साहेब त्या मशीनचे कामे दाखवा rpm दाखावा ,
सर किम्मत आणी मो नं. टाका
हो कर सहित9 एचपी किंमत किती आहे सर तुम्ही रिप्लाय देत नाही सर
तुमचा व्हिडिओ चांगले आहे पण तुम्ही त्याची किंमत का साऺगत नाही
38199
वखर किंमत किती आहेत
सबसिडी मिळते का कोणत्या कोणत्या पिकामध्ये चालतात चालवले जाते ची किंमत काय आहे त्याच्यावर काय कोणते कोणते अवजारे दिल्या जातात
सर हया मशिन ला मका हारवेशट मशिन अटेच
Kimat phone number
not good
किंमत किती
7 एचपी ला वखर चालतो का पेट्रोल
सरजी आपला उपक्रम फार छान आहे प्रगतशील शेतकऱ्यांसाठी खूप छान उपक्रम आहे आपला त्यामुळे नवीन माहिती भेटती व नवीन काही करण्यास प्रोत्साहन मिळते