एकरभर कोळपणी, फवारणी फक्त दीडशे रुपयांत | Spray Machine For Agriculture Marathi | Maharashtra Farmer
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2023
- एकरभर कोळपणी, फवारणी फक्त दीडशे रुपयांत | Spray Machine For Agriculture Marathi | Maharashtra Farmer
शेतीच्या कामामध्ये खुरपणी, वखरणी आणि फवारणी ही तीन कामे महत्त्वाची ठरतात. आता यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे सोपी होऊन शेतकऱ्यांचा वेळ वाचत आहे. आता बाजारात इंजिन चलित फवारणी आणि कोळपणी यंत्र दाखल झाले आहे. सोयाबीन, हरभरा आणि कपाशी पिकांमध्ये या यंत्राद्वारे फवारणी करता येते. या यंत्राची उंची कमी जास्त करता येते. दीडशे रुपये एकरी खर्च लागतो. महिला शेतकरीही हे यंत्र चालवू शकतात. यासंदर्भात अक्षय कवळे यांनी कृषी अवजारांची सविस्तर माहिती दिली.
#agriculturalimplements
#farmingmachinery
#plowingmachine
#enginedrivensprayer
#soybeanproduction
#maharashtrafarmer
sir, Chan Ahe equipment..
khup chan sir👌
छान
Live setatla video banva
Mahiti chan..aahe🎉
.
छान वाटते आहे
Patta saga
Please live Demo
कओळपनी चा डेमो आणि घरपोच किंमत द्यावी
किमतकितीसागा
Live demo takal lavkarat lavkar ☺️🙏
जुगाड चागल बनवले.प्रत्यक्ष शेतामधे डेमो दाखवला पाहीजे.जरका इजिन किवा गेअर ची ताकत कमी पडली तर मशिन घेऊन फायदा नाही मग काय फवारनीच करायची कि काय ?कृपा करून फोन नं.देत जा.धन्यवाद.
🎉🎉🎉
Can we used in onion forming?
Kadak jaminit dawarni hoty Kay
Live Demo ....😊😊
Congratulations
Ya yantracha live demo dakhawa
आपला संपर्क नंबर दिला नाही.प्रत्यक्ष डेमो दाखवला नाही. याच कारण समजेल का?
कुठे मिळेल बघायला संभाजी नगर मध्ये
4.5 ft sari usala chalel ka he
या यंत्राचे लाईव्ह डेमो दाखवा
तुचा मोबाईल नंबर पाठवा
पत्ता मो नं व किमंत
Sir peper takych as chaknch macin kada
delivery gharpoch tvarita ahe ka kiti price dyve lagel
मक्का कोळपणी पण बनवा
फवारणी करताना चा एखाद्या व्हिडिओ टाकल्यास घेणारास सोईचे होईल.
Latur madhye bhetel ka
संभाजीनगर मध्ये कुठे आहे ते आम्हाला पाठवा
Live डेमो दाखवा. या यंत्राची hp कमी आहे. त्यामुळे हे फारसे उपयोगाचे नाही.
टोमॅटो साठी खुरपणी आणि वखरणी यंत्र आहे का
Amacha shetat deomo dakhava saheb
Ya yantrache laive. Demo dakhava
😊I am interested
Live demo please and address??
कोळपणी चां लाईव्ह व्हिडिओ दाखवा भरपूर sell होईल लवकर टाका कोळपणी चां व्हिडिओ
विक्रीसाठी कुठे आहे.नगर श्रीरामपूर मधे मिळेल काय?
संपर्क कसा करायचा साहेब चंद्रपुरात गोड पिंपरी येथे डीलवरी होईल का
Live demo ? Pls
ऊस साठी काय उपयोग करताय येईल का
ऊस शेतीसाठी वापर करता येईल का? किंमत किती?डेमो कोठे बघायला मिळेल? कोल्हापूर मध्ये ऊपलब्ध झाले तर बरे होइल!
फवरनी pump milanar ka
दोन चाका मधिल अंतर kiti आहे
मिरची साठी फवारणी यंत्र आहे का छोटी साईज दोन्ही पण बाजू करेल अशी
Kolapni, fawarni, wakharani yantrachi kimmat kay ahe te mobaile kalawa
जालना येथे भेटेल का
Hingoli madhe milel ka please sangane
Makka kolpni shakya aahe please demo
साहेब नमस्कार
आपण आपल्या शोरूम मध्ये देत आहात पण हेच प्रात्यक्षिक करून दाखवला तर बरं होईल मला हे मशीन घ्यायचा आहे
Olya jaminit chalte ka
Nanded madhe kote milel
शेतात डेमो द्यायला पाहिजे , तसा vdo upload करा
Kulapani pas 3 ani 4 futi haver p/s live demo , fone nomber dyava
Live demo
Chatrapati sambhajinagar madhe kampany kuthe aahe
1 वाजता
पैठण la demo दाखवता येईल का उसात चालेल का
हो
बटाटा पिकासाठी 4.5 फूट सरीत चालेल काय
परभणी येथील कृषि विद्यापीठ स्टाॅल आहे का?
अमरावती मध्ये कुठे मिळणार
सायकल चे tyre असायला पाहिजे कारण या चाकांच्या मध्ये चिखल अडकतो
Kup chan kimat kiti ahe
फळ पिकांना फवारता येईल का?कारण फळझाडे उंच असतात.
Sir mobail namber taka ani 4 futi 3f futi pass kulpani karita ,p/s demo dakhva
Amravati madhemilel ka
Practically working ka nahi daakhavale...🌄 Shetaat Pratyakshya bhau..🤔.Padhhiil VDO details upload, Kara ki...🤳🏼
Seme as
संभाजीनगर मध्ये कोणत्या ठिकाणी आहे
मला कधी मिळेल आता घ्याच आहे
Sir demo dakhva
लाइव्ह डेमो दाखवणे आवश्यक आहे
किंमत जास्त आहे अशा यंत्राचे
किंमत किती आहे ते सांगा भाऊ
Sir, without sprayer yachi kimat kay padel....
फवारणी करते वेळेस हवा जर असेल तर पूर्ण पाणी अंगावर येत का
शेतात काम करत असताना चा व्हिडिओ दाखवा
सर.चना.आणी.हारभरा.अलग.पीक.आहे.का
फवारणी करतांना औषधाचा फवारा हवेमुळे मजुराचे अंगावर येईल असे वाटते ,तसेच पास मधे तन अडकले तर खूरपण कसे घेता येईल ?
good
Live demo dya
मी वर्धा जिल्ह्यातील गिरड या गावचा आहे मला कूठे मीळेल?
2 pampachi jagaa kuthe aahe
हे यंत्र ,मजूराला चालावे लागते. ड्रायव्हर सीट बसविले तर मनुष्य जास्तवेळ चालवू शकतो.
I interested
नासिक la कुठे मिळेल
Shetat chalat nahi fel aatam aahe vikri Karu naka me swataha chalwale
Price sanga va home delivery ahe ka cod.
घर पोच किती खर्च येईल आष्टी
शेतात लाईव्ह डेमो दाखवा
I am interested
फवारणी करताना काही गेर बॉक्स म्हणा किंवा इजन च काही प्रोबालम झालं तर मग पाठी वर घेऊनच करावं लागत त्या साठी फील्ड वर जर डेमो दिला तर सोप होईल,
मोबाईल नो द्या
संपर्क झाल्यास अजून समाधान होईल
छत्रपती संभाजीनगर मध्ये कुठे आहे पत्ता व मोबाईल नं पाठवा
संर कड जमीनीवर चालेल का
नाव वमोबाईल टाखा मशीन मिळन्याचे ठिकान सांगा
लाईव्ह डेमो दाखवा
Live demo dakhva
डेमो दाखवा किंमत सांगा सातारा येथे कुठे मिळेल
शेवग्यामध्ये वापरू शकतो का
प्रात्यक्षिक करून दाखविले आहे का
kaka he chaluvun dakhva
हे भातामध्ये सोयाबीन मध्ये व भुईमुगामध्ये चालते का
Madhun gheyachi ahe kimat kiti aahe
या यंत्रचे डेमो दाखवा आणि यंत्रची काय कीमंत आहे।
संभाजी नगरमध्ये कोठे आहे कळवा
डेमोचेफोटो
फोटोटाका
Chalu कामाचा डेमो व्हिडिओ हवा होता
तुम्हाला संपर्क कस करायचं काही चौकशी वैगरे कस करायचं पत्ता नाही मोबाईल नंबर नाही मग घ्यायच तरी कसं आणि ग्राहाकांचे प्रश्न कस सुटतील साहेब