ताई, currently पितृ पक्ष & my favorite अळू वाडी बनवायची होती in USA. U & Ur channel r extremely professional/व्यवस्थित 👍. U take trouble of putting recipe ingredients, procedure, useful supporting information/links in English + Marathi in description which is super useful. My USA friend followed & made ur recipe perfectly (Ur channel is becoming popular globally). Many thanks for ur recipes which bring immense joy in our life 👍🙏
@@bluepritithere are many good channels out there but why do you compare and put Madhuratai down. It is not needed. I am following Madhuratai since she was in US. Her channel is the first and oldest and also very good.
मस्त 👍😋 माझ्यासाठी आजचा व्हिडीओ खूपच उपयोगी आहे. कारण मला अळूवडी खुप आवडते, पण ती करायची म्हटलं कि मला खुप टेन्शन येतं. एकतर अळूची पान कशी घ्यायची, ती खाजरी तर नाही ना निघणार वगैरे अशी सगळी भीती असते मनात. पण आजच्या व्हिडीओमध्ये पानं कशी घ्यायची आणि कशी वापरायची याची सविस्तर माहिती तु दिलीस आणि माझं टेन्शन दूर झालं. Thank you sooo much 👍❤️
छान अळूवडी👌🏻👌🏻👍🏻👍🏻 मी पण सेम अशीच करते, आणि ठेचा घालून वेगळीच टेस्ट लागते, हीच रेसिपी भारी साधी आणि खमंग लागते😋😋 फक्त तीळ कधी नाही टाकत पण आता ट्राय करीन 👍🏻❤️
Hi madhura kashi ahes madhura tula mi khup khup miss karte madhura mi jara mi vsat aahe madhura mi tula kadhi pahate ani tuza karykarm baghte ashe hotey madhura tu ji aalu vadi banvtes to mi banvhte aaaghdi tuzasarchki hote madhura miss my dear sistar shobha varpe 💐💐💐🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
आंबट पणा न घालता नको करायच असेल तर काय करावे आणि न वाफवता करता येईल काय अळू कारण तेलकट खूप होते plz टिप्स टिप्स दया आणि थोडा वेळ झाले कि मऊ पडते काय करावे

Sounds super cool!!
@@MadhurasRecipeMarathi thank you for the reply Madhura tai
@@bluepritithere are many good channels out there but why do you compare and put Madhuratai down. It is not needed. I am following Madhuratai since she was in US. Her channel is the first and oldest and also very good.
अप्रतिम,अलुवडी,फ्रॉम,ठेंगोडा,जिजाबाई,जाधव
धन्यवाद 😊😊
वाव खूप सुंदर रेसिपी माझी अळूवडी फेवरेट आहे तुमच्यासारखी रेसिपी नक्कीच करून बघेल
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मला आणि माझ्या मुलाला पण खुप आवडतात पण एक गंमत आहे मला त्या शिरा काढायला खुप कंटाळा येतो आता तुम्ही दाखवलेली पद्धतीने काढेन आता खुप खुप धन्यवाद 👌🤗🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मस्त 👌🏻👌🏻
तीळ लावायची पद्धत छान 😊
धन्यवाद 😊😊
व्वा माझी आवडती डिश मी ही अशीच करते भारी आहे रेसिपी.👌👌👍❤️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी आहे ताई अळूवडी कुरकुरीत खमंग अशी रेसिपी दाखवलीत ताई
धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
बुधवारी आमच्याकडे पितृपक्षाची तिथी आहे. आणि मी विचार करत होती. अळूवडी करायची.खूप मस्त टिप्स दिलीत मधुरा ताई. आता नक्की अळूवडी करणार. धन्यवाद.❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान ताई उत्तम आणि हेल्दी फूड विथ वडी तूम्ही नेहमी खूप छान रेसिपी दाखवता त्याबद्दल धन्यवाद ❤
धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊😊
खूप छान स्वाद चांगला असेलच.मस्त कुरकुरीत झाली.सुंदर...
धन्यवाद 😊😊
मी अळूवडी चा शिरा काढत होते पण आता काढणार मस्त सांगितली ट्रिक धन्यवाद ताई❤❤
धन्यवाद 😊😊
खूपच छान बनवली ताई आळू वडी👌👌
कमाल आहे मस्त 😊
धन्यवाद 😊😊
तीळ लावण्याची वेगळी पद्धत आवडली .👍
धन्यवाद 😊😊
Khupch chaan recipe 👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
भन्नाट!--आमच्या आवडीची👌👍
धन्यवाद 😊😊
खूपच छान, नवीन idea मिळाली
धन्यवाद 😊😊
खुप सुंदर अळुवडी दाखवली धन्यवाद 🙏😊
धन्यवाद 😊😊
मस्तच तीळ वरून टाकले हे भारीच
धन्यवाद 😊😊
Tumchi receipe baghun apanahi banavun pahavi..asa manapasun vatta... thank you so much
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mi Khup excited ahe ya recipe sathii
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
🙏👍❤❤ अळू वडीची टिप सहीत रेसिपी छान ताई ... 😍मस्त कुरकुरीत छान दिसतायत यम्मी ... मला तर खूप आवडते .
धन्यवाद 😊😊
😋😋😋😋😋😋1 ch nbr zali Tai saheb aaluvadi 😋😋😋😋bole to Akdm chamchmit 😁😁😁😁😁😁😁
धन्यवाद 😊😊
मस्त आहे अळूची पाने रेसीपी....🌿🍁🍁🌺🌷👌
धन्यवाद 😊😊
Khup mastach vadi👌👌👍😋
धन्यवाद 😊😊
खुप छान मदुरा 👌👌👌👍
धन्यवाद 😊😊
Khup Chan recipe tai
धन्यवाद 😊😊
तीळ,आणि पीठ लावण्याची योग्य पद्धत ❤
धन्यवाद 😊😊
Mast recipe mala khup aavdte aalu vadhi❤
धन्यवाद 😊😊
Khupch chann zale aluvadi👌❤️
धन्यवाद 😊😊
Mastch 👌👌👍
धन्यवाद 😊😊
Lay bhari recipe aasti tumchi❤
धन्यवाद 😊😊
खूप छान मस्तच, धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
Tai mi jevha aluvadi banavtey tumcha juna video pramanech banavtey khup chaan hotat vadya thank you tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mastch
धन्यवाद 😊😊
अळू वडी मस्त आहे खूप धन्यवाद हे सांगितले ताई तू आता आम्ही अशीच करू
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mala khup aavdte alu vadi 😊😋
😊😊
Khup Chan Madhura mam tasty 😋
धन्यवाद 😊😊
मस्तच खुप छान अळुवडी 👌👌👌
धन्यवाद 😊😊
👌👌👌👌
😊😊
मस्त ❤😊
धन्यवाद 😊😊
Nice रेसिपी 👌👌
धन्यवाद 😊😊
मस्त 🙏💐🙏
धन्यवाद 😊😊
Khup chan
धन्यवाद 😊😊
मस्तच 😋❤️ आमच्या घरात सगळ्यांच आळू खाजतो तू जो आळू वापरला त्याने नाही खाजत.लहान असतात ती हमखास खाजतात 😃
धन्यवाद 😊😊
Tips khup changle
धन्यवाद 😊😊
पहातानाच तोंडाला पाणी सुटलं...
नक्की करून पाहेन ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Sundar 👌👍🙏
धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊😊
Khupach chhan.tuzi pratyek recipe chhanach asate
धन्यवाद 😊😊
छान ❤️❤️👍👍💯💯🙏🙏
धन्यवाद 😊😊
Madhu tai plz kantulyachi receipie❤
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
खूप छान धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
खूप छान ताई 😊😊
धन्यवाद 😊😊
Wow mast Tai ❤❤
धन्यवाद 😊😊
Kasa majhya manatla olkhate tai😀 kalch vichar karat hote aluvadi cha aani aaj tujha video disla aaishappat bhari saglya shanka dur jhalya banvnar aata.. Aani ho khobryachi vadi khup bhari jhali hoti majhi tujha tips follow karun❤❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
काय योगायोग आहे, आज मला आळू वडी करायची आहेच तर तुमच्याच पद्धतीने करुन बघते
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Masta❤
धन्यवाद 😊😊
❤
😊😊
👌🏻👌🏻😋😋
😊😊
Hi mam ure all receipes helpful for me thank u so much 🙏❤️
Happy to help!!
@@MadhurasRecipeMarathi Thx For Reply Mam Some People Fan Flowing For Actor / Actress But Im Ure's Whole Fan Man It's Truth 💯❤️🥰
मस्त❤
धन्यवाद 😊😊
कंटुले रेसिपी प्लीज 👆🏻🤩
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
👍🏻🤤✨
😊😊
खासच कुरकुरीत अन् खमंग वडी झाली आहे.
धन्यवाद 😊😊
मस्त 👍😋 माझ्यासाठी आजचा व्हिडीओ खूपच उपयोगी आहे. कारण मला अळूवडी खुप आवडते, पण ती करायची म्हटलं कि मला खुप टेन्शन येतं. एकतर अळूची पान कशी घ्यायची, ती खाजरी तर नाही ना निघणार वगैरे अशी सगळी भीती असते मनात. पण आजच्या व्हिडीओमध्ये पानं कशी घ्यायची आणि कशी वापरायची याची सविस्तर माहिती तु दिलीस आणि माझं टेन्शन दूर झालं. Thank you sooo much 👍❤️
मनापासून आभार..
Chinche cha Kol aadhi panavar lavaycha ,mag besan Masala tar patal alloo chi bhaji khatana aadhi Kol khaycha and mag bhaji. ?😊
❤❤❤
😊😊
Vangi bhat recipe share kra
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
👌👌👌👍👍👍👍
😊😊
Nice
Thanks!!
Hi
तुमचे छोटे बाउल खूप छान आहेत ताई
तीळ तिखट ठेवलेले
धन्यवाद 😊😊
कोणता पदार्थ मिसळायचा ज्याने अळुवडी कुरकुरीत होते ते नाही sangitale😊
@@neetaovalekarpathare4781 तांदुळाचे पीठ
तांदूळ पीठ thodh.. Thodhi bhajni
@@SampadaJog मी तेच घालते पण येवढी कुरकुरीत होत नाही
Corn flour
तांदूळ पीठ 2 लहान चमचे टाकल्याने कुरकुरीत होतात
Khup chan❤ tai single pan laval tr chalel ka
तुम्ही करून पाहू शकता...
छान अळूवडी👌🏻👌🏻👍🏻👍🏻 मी पण सेम अशीच करते, आणि ठेचा घालून वेगळीच टेस्ट लागते, हीच रेसिपी भारी साधी आणि खमंग लागते😋😋 फक्त तीळ कधी नाही टाकत पण आता ट्राय करीन 👍🏻❤️
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khupch mast🙏🙏 👌👌
अळूची वडी खूपच कुरकुरीत आहे❤❤❤
धन्यवाद 😊😊
धन्यवाद 😊😊
Thanks Tai
Pleasure!!
Jaggery nhi add Keli tr chalel ka aunty bcz sweet nhi Avdt mhnun vicharte
Alu vadi mst hoti 😋😋
चालू शकेल. पण चिंचेचा आंबटपणा बॅलन्स व्हावा इतपतच गूळ घालावा..
Chinch gulacha kola la replacement asel tar sanga
नाही पर्याय...
थोडी थालीपीठ भाजणी घालायची अजून चव छान लागते
माहितीकरता धन्यवाद 😊😊
Cake chi recipe dakhva
th-cam.com/video/2AHeY4uPU-c/w-d-xo.html&pp=iAQB
Vadi la thand karyla fridge madhe theu shkto ka
नाही गरज...
Ok ma'am thank you mi first time keli ani khup chan jhali❤ thanks mam
तीळ लावण्याची वेगळी पध्दत आवडली 👍👍
धन्यवाद 😊😊
Khup chaan Aluvadi
धन्यवाद 😊😊
Hi madhura kashi ahes madhura tula mi khup khup miss karte madhura mi jara mi vsat aahe madhura mi tula kadhi pahate ani tuza karykarm baghte ashe hotey madhura tu ji aalu vadi banvtes to mi banvhte aaaghdi tuzasarchki hote madhura miss my dear sistar shobha varpe 💐💐💐🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
मनापासून आभार..
अळू वडी खूपच छान झाली. पण चिंच ऐवजी लिंबू वापरला तर काय फरक पडतो.
माझ्या अळूवडी ला लेयर्स फुटत नाहीत त्यामुळे ती तळल्या गेल्यावर सुद्धा नरमच राहते कुरकुरीत होत नाही त्यासाठी काय करावे
Hi
आंबट पणा न घालता नको करायच असेल तर काय करावे आणि न वाफवता करता येईल काय अळू कारण तेलकट खूप होते plz टिप्स टिप्स दया आणि थोडा वेळ झाले कि मऊ पडते काय करावे
Tai tumca aavaj kiti can ahe
धन्यवाद 😊😊
अळुवडी एवढी कुरकुरीत नाही तळत
चव निघून जाते
अळूची मोठी पाने वडी साठी मिळतात,जाडसर असतात, खाजात नाहीत.ती घ्यावी
माहितीकरता धन्यवाद 😊😊
But allready dakhvli aahe he recipe
Koknat पद्धत आहे.. भाजणी lavtat
माहितीकरता धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi बेसन ऐवसजी भाजणी जास्त ghetat
Khup Chan recipe Tai
धन्यवाद 😊😊
Khup chan
धन्यवाद 😊😊
मस्त❤🎉
धन्यवाद 😊😊
❤
😊😊
मस्त❤🎉
धन्यवाद 😊😊
❤😊
😊😊