नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माऊलीजी. खूप छान सत्संग आहे. कोणत्या परिस्थितीत आपण कसे वागले पाहिजे हे छान वर्णिले आहे. सर्व सोबत असताना प्रेमभाव. सर्व काही असताना नम्रता. जेव्हा एकटे पडलो तेव्हा परमेश्वर सोबत आहे ही भावना. रागामध्ये असताना संयम शांतता. कठीण प्रसंगात tough राहणे. ज्ञानयोग आपल्याला सतत लहान बाळाप्रमाणे निरागसतेत जगायला शिकवतो. सतत शिकत राहायला शिकवतो. कोणाकडूनही शिकण्यासारखे बरेच काही असते. जीवन सतत वाहत राहिले पाहिजे, आणि वाहणे शिकवतो ज्ञानयोग. कटू गोष्टी सोडून द्यायला शिकवतो ज्ञान योग. ही छोटे tool जीवन भरभरून जगण्यास प्रतिसाद देतात. आनंद द्विगुणित करतात. मनाची विशालता, देण्यातील आनंद, समाधानाची परिभाषा बदलते. असा आहे ज्ञानयोग. एकदा आवश्य चैतन्य वनात भेट द्या. बाकी सर्व तुम्हीच डोळ्यांनी पहा आणि फील करा..... Jay gurudev Mauliji 🙏
खूप सुंदर प्रेरणादायी सत्संग.. कोणत्या परिस्थितीत कसे वागावे छान समजून सांगितले माऊली जी.. सगळ्या गोष्टींची जाणीव सुंदर शब्दात करुन दिली.. ऐकताना स्वतः च आत्म परिक्षण करत होते आपल्यात काय बदल करायचे,कळले.. प्रत्येक क्षणी परमेश्वर सोबत आहे.ऊर्जे सोबत एकरूप आहोत, एकटे नाहीत.. Common आणि gratitude शब्दाचा खूप छान अर्थ सांगितले.. प्रत्येक सत्संगातून खूप काही नवीन शिकायला मिळते.. खूप खूप धन्यवाद माऊली जी ह्या सुंदर सत्संगा साठी.. जय गुरू देव माऊली जी🙏
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात आमची निराशा दूर करतात आम्हाला जगण्याची नवी उमेद निर्माण करतात. संत्सगाच्या माध्यमातून तूम्ही एक प्रकारे समाजाला नवी दिशा देण्याचे काम करत आहात. तुमच्या संत्सगामूळे लाखों लोकांना आरोग्य मिळाले आहे. आई-वडिल, सासू सासरे,ननंद भाऊजयी, शेजार पाजार, यांचे संबंध सुधारले आहेत.
जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माझी आई गुरू मेरी पुजा गुरू गोविंद गुरू मेरा पारब्रम्ह गुरू भगवंत जय गुरूदेव माऊलीजी 🌺🙏🌺🤗👏👏
सकाळची साधना त्यानंतर चा हा सत्संग दुग्ध शर्करा योग च झाला खूपच बोध घेण्यासारखा सत्संग आहे , रोजच्या जीवनात कसे वागायचे हे ज्ञानयोग वेळोवेळी शिकवतो त्याबद्दल खूप dhanyawad mauluji जय गुरुदेव 🎉🎉
जय गुरुदेव माऊली 🙏🙏 नविन वर्ष 2025 हे तुम्हांला व सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य व सर्व मनोकामनायुक्त जावो,व माऊली तुम्हांला उदंड आयुष्य लाभो व तुमचे नवनवीन सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्यास मिळो हीच मनोकामना.।। हे ईश्वरा सर्वांचं भलं कर रक्षण कर कल्याण कर, सर्वांना सुखात, आनंदा, ऐश्वर्यात ठेव, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहूदेत.
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माऊलीजी. खूप छान सत्संग आहे. कोणत्या परिस्थितीत आपण कसे वागले पाहिजे हे छान वर्णिले आहे.
सर्व सोबत असताना प्रेमभाव. सर्व काही असताना नम्रता. जेव्हा एकटे पडलो तेव्हा परमेश्वर सोबत आहे ही भावना.
रागामध्ये असताना संयम शांतता. कठीण प्रसंगात tough राहणे.
ज्ञानयोग आपल्याला सतत लहान बाळाप्रमाणे निरागसतेत जगायला शिकवतो. सतत शिकत राहायला शिकवतो. कोणाकडूनही शिकण्यासारखे बरेच काही असते.
जीवन सतत वाहत राहिले पाहिजे, आणि वाहणे शिकवतो ज्ञानयोग. कटू गोष्टी सोडून द्यायला शिकवतो ज्ञान योग.
ही छोटे tool जीवन भरभरून जगण्यास प्रतिसाद देतात. आनंद द्विगुणित करतात. मनाची विशालता, देण्यातील आनंद, समाधानाची परिभाषा बदलते. असा आहे ज्ञानयोग.
एकदा आवश्य चैतन्य वनात भेट द्या. बाकी सर्व तुम्हीच डोळ्यांनी पहा आणि फील करा.....
Jay gurudev Mauliji 🙏
खूप सुंदर प्रेरणादायी सत्संग.. कोणत्या परिस्थितीत कसे वागावे छान समजून सांगितले माऊली जी.. सगळ्या गोष्टींची जाणीव सुंदर शब्दात करुन दिली.. ऐकताना स्वतः च आत्म परिक्षण करत होते आपल्यात काय बदल करायचे,कळले.. प्रत्येक क्षणी परमेश्वर सोबत आहे.ऊर्जे सोबत एकरूप आहोत, एकटे नाहीत.. Common आणि gratitude शब्दाचा खूप छान अर्थ सांगितले.. प्रत्येक सत्संगातून खूप काही नवीन शिकायला मिळते.. खूप खूप धन्यवाद माऊली जी ह्या सुंदर सत्संगा साठी.. जय गुरू देव माऊली जी🙏
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली
तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे
तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात
आमची निराशा दूर करतात
आम्हाला जगण्याची नवी उमेद निर्माण करतात.
संत्सगाच्या माध्यमातून तूम्ही एक प्रकारे समाजाला नवी दिशा देण्याचे काम करत आहात.
तुमच्या संत्सगामूळे लाखों लोकांना आरोग्य मिळाले आहे.
आई-वडिल, सासू सासरे,ननंद भाऊजयी, शेजार पाजार, यांचे संबंध सुधारले आहेत.
जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी
माऊली जी चौघांनची गोष्ट खूपच आवडली माऊली जी
जय गुरुदेव माऊलीजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा सत्संग खूप छान आहे
Jaygurudev mauliji 🙏🙏🤗🌹❤️aaj cha न्यू ईयर cha सत्संग खूप छान Mauliji khup khup धन्यवाद mauliji 🙏🙏🙏🙌🙌🙌🤗♥️
❤❤🎉khup sundar sweet suruwat zali navin varshachi mauliji 🎉 man khup shant aani aanandi zale satsang eikun... Bas parmeshwara kade hech magne aahe, mala mazya dhayan yogapasun vegle honyachi buddhi deu nako aani sadaiva mazyasobat raho...
Mauliji तुम्हाला सुद्धा नविन warshachya khup khup shubheechha 🎉❤😇🥰
Apratim satsang...
जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माझी आई गुरू मेरी पुजा गुरू गोविंद गुरू मेरा पारब्रम्ह गुरू भगवंत जय गुरूदेव माऊलीजी 🌺🙏🌺🤗👏👏
खूप सुंदर सत्संग
सकाळची साधना त्यानंतर चा हा सत्संग दुग्ध शर्करा योग च झाला खूपच बोध घेण्यासारखा सत्संग आहे , रोजच्या जीवनात कसे वागायचे हे ज्ञानयोग वेळोवेळी शिकवतो त्याबद्दल खूप dhanyawad mauluji जय गुरुदेव 🎉🎉
जय गुरुदेव माऊली 🙏🙏 नविन वर्ष 2025 हे तुम्हांला व सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य व सर्व मनोकामनायुक्त जावो,व माऊली तुम्हांला उदंड आयुष्य लाभो व तुमचे नवनवीन सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्यास मिळो हीच मनोकामना.।। हे ईश्वरा सर्वांचं भलं कर रक्षण कर कल्याण कर, सर्वांना सुखात, आनंदा, ऐश्वर्यात ठेव, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहूदेत.
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏
नवीन इंग्रजी वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा mauliji
माऊली जी,
जय गुरुदेव !
जय गुरुदेव माऊलींजी.. नमस्कार. आपण नविन वर्ष सुखाचे, आनंदाचे भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो हि ईश्वरचरणी प्रार्थना
जय गुरुदेव माऊलीजी
अगदीं खरय mauliji
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष आपणांस सुक्या समृद्धीचे जावो
जय गुरुदेव
खूपच छान सांगता आणि हसवता 40:17
Jay gurudev
Jay gurudev maulijee 🙏
आजच्या सत्संगातुन हे कळले की जीवनात परिस्थिती कशाही असो मी मनाने शांत व स्थिर असेन तर जीवनात असणारी कुठलीही परिस्थिती मी सहज हाताळु
शकतो. जय गुरुदेव
एकदम बरोबर बोललात 57:51
🌈माझी फक्त एकच ईच्छा आहे, कि, मी कायम ज्ञान योगा शी जोडलेली राहो. बसस. 🙏🙏🙏🙏
जय गुरूदेव
Jay gurudev mauliji.... ❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂
Jai gurudev Mauliji,
Navin varshache sankalp
Mi roj sadhana velevar join karnar
Niyamit gopalkala khanar
Vajan BMI nusar maintain karnar
Khup mehanat karnar aani sagalyanchi aawadati faculty bananar
Gharchyana Samjun ghenar
Chaitanya vanat yet rahanar
Pratek kshan aanadat jaganar
Hasara chehara thevanar
Aalasala dur thevanar
Dnyanyoga sobat jodaleli rahanar
Parmeshwar Mazya sobat aahe, maulijincha Aashirwad Mazya sobat aahe maze changalach honar aahe ha vishwas kayam thevanar.
Parmeshwara sagalyanche changale hou de ha bhav thevanar
Aani kayam sakaratmak vicharanshi jodaleli rahanar
Jai gurudev
Aanand gurumauli
Yes
Happy thats happy new year 42:51
माऊली जी आपणास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
😇
Mauliji avoid Aluminium utensils for cooking in Chaitanya van please 😢
झूम ऑन लाईन लिंक पाठवा
आवाज वाढवाना जरा.नाटे रत्नागिरी
जय गुरुदेव🎉
जय गुरुदेव ❤
जय गुरूदेव माऊलीजी 🙏🙏
जय गुरुदेव 🙏
Jai gurudev mauli ji
जय गुरुदेव माऊली जी
Jay gurudev mauliji
जय गुरुदेव
जय गुरुदेव माऊलीजी 🙏
जय गुरुदेव माऊलीजी
Jay gurudev maulee G.
Jai gurudev mauli ji
जय गुरू देव 🙏