पन्नाशीच्या उंबरठयावर.....|aishwarya narkar |life | stages |50 years |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 294

  • @revatinaik8969
    @revatinaik8969 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान ऐश्वर्या. तुझ्या मुलाच्या शाळेत माझी मुलगी होती. ती नेहमीच तुझे सांगायची. आम्हीही गोराई la राहतो. एक दोन वेळा तुला पाहिले ही खूप छान वाटले. तुझे सिनेमा ही मी आवडीने पाहे. तूझ्या केसाचा मला नेहमीच हेवा वाटे एकूण सर्व मस्त.. छान लेख आहे ❤

  • @swapnabedekar1800
    @swapnabedekar1800 2 วันที่ผ่านมา +6

    अगदी प्रत्येक स्त्री च्या मनातलं कागदावर उतरवलत तुम्ही......खूप भावनिक झालें मी.❤

  • @rps9754
    @rps9754 2 วันที่ผ่านมา +5

    ऐश्वर्या
    खूप छान व्यक्त केलस स्वतःला
    स्त्री मनाला
    सगळ्यांची हीच स्थिती असते पण व्यक्त होत येत नाही
    आम्ही सगळ्यांना आज खूपच relax केलंस मनातलं बोलून
    खूप खूप प्रेम

  • @sulabhajadhav5781
    @sulabhajadhav5781 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    अप्रतिम!!!👌प्रत्येक स्त्रीच्या मनातील भावना आपण छान व्यक्त केल्यात.. धन्यवाद!!🙏

  • @revatilotankar7583
    @revatilotankar7583 วันที่ผ่านมา +4

    खुप सुंदर लेख आहे . प्रत्येक स्त्री ह्या अवस्थेतून जात असते आणि प्रत्येकीला हे अनुभव येत असतात पण प्रत्येकीला तुमच्या सारखं लिहीता येत नाही . मनातल्या भावना मनातच राहतात. तुम्ही फारच सुंदर लिहिलंआहे आणि त्याहून सुंदर ते वाचून दाखवलं . असेच छान छान लेख लिहत जा आम्हाला आवडेल वाचायला.तुम्हाला नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा 👌👌🙏❤

  • @punam-patil-2804
    @punam-patil-2804 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khupach sundar mipan jate ahe tya phasmadhun tumhi jo anubhav ghetla to mipan ghete ahe sadhya luv u ❤

  • @jayamemane1982
    @jayamemane1982 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान अप्रतिम
    हे असे अनुभव प्रत्येकाच्या जीवनात येतात.

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 4 วันที่ผ่านมา +5

    प्रत्येक स्त्री चे वास्तविक सत्य.... खूप छान लिहीलंय 🌹🌹

  • @akshatadahake7488
    @akshatadahake7488 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप खूप छान लिहिलंय, अगदीच आमच्या ही मनातले!!!.

  • @pradnyalanke9659
    @pradnyalanke9659 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान प्रत्येक स्त्री च्या मनातल्या भावना मोजक्या शब्दात सुंदररीत्या मांडल्या❤

  • @namitaaphale9478
    @namitaaphale9478 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    ऐश्वर्या, अतिशय नितळ निरभ्र लिखाण. नुकतीच पल्लवी जोशीची documentary पाहिली त्याचीच आठवण झाली. Painful Pride. घसरगुंडीच्या पायऱ्यांवरनं यशस्वीरित्या टोकाला वर पोहोचल्याचा feel ......हुश्श्श वाटावं तितक्यात आनंद वाटण्याची निश्चित शक्यता असलेली उतरंड दिसू लागलेली....असं काहीसं वाटणं. कळत नाही पायऱ्या चढणं कठीण की घसरत जातानाही मज्जा वाटणं.....
    अतिशय आवडलं लिखाण आणि मनस्वी वाचणंही. मनभरून धन्यवाद!!!

  • @JayashreeAuti-u6g
    @JayashreeAuti-u6g 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अप्रतिम लेख ❤वास्तव

  • @madhurinagarkar
    @madhurinagarkar 2 วันที่ผ่านมา +2

    खूप छान लिहिलंय अगदी प्रत्येक स्त्रीच्या मनातला❤

  • @jagrutilotlikar5983
    @jagrutilotlikar5983 2 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर अगदी मनातले बोललीस ऐश्वर्या ताई.मी पण ह्याच उंबरठ्यावर आहे खूप relate केलं मी.खूप धन्यवाद

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yes tai khup awadala lekha

  • @gayatrinaik4828
    @gayatrinaik4828 3 วันที่ผ่านมา +4

    खूप छान लिहिलं आहे ऐश्वर्या ताई, मी ही ayushya च्या ह्याच टप्प्यावर आहे....मनातले eiklya सारखे वाटले, धन्यावाद ❤

  • @aparnachandane5253
    @aparnachandane5253 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kharach eka strichya manatil kallol khup sundar ritya mandla ahe

  • @saritakhatal9655
    @saritakhatal9655 2 วันที่ผ่านมา +1

    Ya sukhano ya pasun me tumchi fan ahe.... Mala tumhi. Khup avda... Mala tumcha bolna, abhinay, ani vavarna faaaaaaaaar avadta....❤

  • @neelimakadhe9544
    @neelimakadhe9544 4 วันที่ผ่านมา +4

    खरंच खूप छान व्यक्त झाली आहेस ऐश्वर्या! गोडवा आहे त्यात. एका संवेदनक्षम कलाकाराचं व्यक्त होणं!❤

  • @youtubelady177
    @youtubelady177 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय सुंदर लेख ❤

  • @aaditbrahmankar5500
    @aaditbrahmankar5500 วันที่ผ่านมา

    खुपच छान लेख लिहिला आहे. वाचून मन गहिवरून आले. आनंद ही वाटला.

  • @anjalitakale7627
    @anjalitakale7627 วันที่ผ่านมา

    खरच ताई खूप खूप छान.
    यातून जाताना मनाची अवस्था काय होते हे मी पण अनुभवत आहे. हा लेख ऐकून खूप गहिवरून आलं.
    खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏

  • @maheshbhambhwani7613
    @maheshbhambhwani7613 4 วันที่ผ่านมา +2

    Awwww 💖💖 Behadd Haseen Khoobsurat Sundar Saadgi Ever Aishwarya 💓💓

  • @ujwalamagar6488
    @ujwalamagar6488 วันที่ผ่านมา

    Khupch chan Tai! manala bhavnara, मनातले जाणणारा आणि तरीही मनातच कुठेतरी खोल राहणारा असा सुंदर लेख, अप्रतिम सहज शब्दांकन❤❤

  • @sujatawakchaure1624
    @sujatawakchaure1624 วันที่ผ่านมา

    ऐश्वर्या ताई, मी सुद्धा सध्या ह्याच फेस मध्ये आहे. खूप सुंदर लेख khup छान वाटले धन्यवाद

  • @snehaldatar978
    @snehaldatar978 2 วันที่ผ่านมา

    खूप छान अगदी मनातलं बोललीस ऐश्वर्या ताई ❤मस्त वाटलं ऐकून .एक छान दिशा मिळाली विचारांना

  • @umachandak9467
    @umachandak9467 2 วันที่ผ่านมา +1

    खुप सुंदर, मी पण याच phase मधुन जात आहे. तुमचा लेख ऐकुन एकदम रडायला आलं.😢
    अगदी माझ्या मनातलं बोललात.
    मनापासुन धन्यवाद🙏

  • @dr.sanchitalimaye3258
    @dr.sanchitalimaye3258 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kittii sunder wyakt zaali aahes ..
    Pratyek mulichi ...streetwa kade aani tyaa hi palikade ...waatchaal ...Aveerat chalu ch 😊❤ Tyata halwa saundarya maandla aahes te hi sunder shabdaat ...tujha haa lekh ..nusta lekh naahi ....ek anubhaw aahe ❤

  • @gaurichavan5917
    @gaurichavan5917 2 วันที่ผ่านมา +2

    खूपच सुंदर, आम्हाला व्यक्त होता येत नाही , पण तुम्ही आमच्या मनातलं बोललात,😊😊

  • @mrunalinijoshi2238
    @mrunalinijoshi2238 3 วันที่ผ่านมา +3

    खूप खूप छान लिहिलंय ऐश्वर्या ताई तुम्ही. मी तुमच्याच वयाच्या नंतरच्याच पायरीवर आहे त्यामुळे मी खूप relate झाले या सगळ्या लिखणाशी.
    खरंच काहीतरी निसटत चाललंय असं वाटतं... !
    कुणी विचारलं तर खरंच सांगता येत नाही. मनाची आंदोलनं खूप छान शब्दात मांडलीत तुम्ही या लेखात. लेख आवडला 😊

  • @neetarathod815
    @neetarathod815 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan tumcha lekh aikun radayla aale

  • @swatikeskar887
    @swatikeskar887 วันที่ผ่านมา

    खूपच छान...लिहिलंय प्रत्येकीच्या मनातील भावना 😢

  • @VaijayantiVishwasrao
    @VaijayantiVishwasrao 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच सुंदर लेख❤❤.

  • @amrutyashtandulwadi
    @amrutyashtandulwadi 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan tai 👌👌

  • @tarakaghamande619
    @tarakaghamande619 4 วันที่ผ่านมา +2

    लेख उत्तम, भावना खूप छान व्यक्त केल्या आहेत.

  • @smitalimaye7849
    @smitalimaye7849 วันที่ผ่านมา

    Khupach chhan lekh,aamachya manatil bhavana vatalya

  • @saeekagalkar7245
    @saeekagalkar7245 2 วันที่ผ่านมา

    ताई खूप सुंदर विचार... तुझे vlog मी आवर्जून बघते.. खूप जास्त पॉसिटीव्हिटी आहे तुझ्यामध्ये.. तू खूप छान बोलतेस.. खूप रिअल आहेस. तुझे विचार खूप छान आहेत 😘😘😘😘

  • @JayaJagdale-o5u
    @JayaJagdale-o5u 2 วันที่ผ่านมา

    अगदी वयाच्या ह्याच फेजमदून मीपण जातीय माझ्याच सगल्याभावणा आणि आपल्यात होणारे बदल ह्या तुमच्या लेखामधून तू म्ही खूप छान मांडल्या आहेत खूपच छान लेख happy new year

  • @madhuribal3890
    @madhuribal3890 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    फार फार सुंदर लेख अन स्त्रीच वास्तव... अप्रतिम... 👌👌👌🌹

  • @smitamahabal8925
    @smitamahabal8925 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर लिहिलय मॅडम तुम्ही 👌👌👌👌👌

  • @gauribarve3606
    @gauribarve3606 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप chhan

  • @arpitasule4782
    @arpitasule4782 วันที่ผ่านมา

    ऐश्वर्या खुप छान मनाची घालमेल आणि परीस्थितीचा केलेला स्विकार मांडलाय.प्रत्येक स्त्री ह्या सगळ्यातून जाते. खरच 50 शी चे बदल खुप अवघड असतात आणि जातात कुणी समजून घेणारे हवेच असे वाटत असते.खुप खुप धन्यवाद छान मन ऊलगडलेत स्वतःचे पण आणि न मांडता येणार्या माझ्यासारखीचे पण.❤❤❤

  • @anjalimhadgut
    @anjalimhadgut 2 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर ऐश्वर्या ❤❤❤❤

  • @vidyapadhye9246
    @vidyapadhye9246 4 วันที่ผ่านมา +2

    खूप सुंदर लेख. भावनिक आंदोलन जाणवते.

  • @madhuridhoble7744
    @madhuridhoble7744 4 วันที่ผ่านมา +2

    तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा , तुम्हाला भरपूर सिरीयल मिळेल

  • @tejaswinimore1371
    @tejaswinimore1371 2 วันที่ผ่านมา

    खूप सुरेख ❤
    मी पण exactly त्याच phase मधून जात आसताना मनातलं बोलतेय अस वाटले 👌👌👌

  • @dhanashreehotkar7247
    @dhanashreehotkar7247 4 วันที่ผ่านมา +1

    Haaiii.....I love you so much Aishwarya mam...tumhi khup mayalu ahat....majhya aai sarkhya God ahat tumhi khup...mala khup avdata tumhi❤

  • @pandurangsontakke7138
    @pandurangsontakke7138 3 วันที่ผ่านมา +2

    Very good,heart touching writing and reading

  • @bhalchandrathorat2635
    @bhalchandrathorat2635 2 วันที่ผ่านมา +1

    Khup Sundar❤❤❤❤❤

  • @sarikaakud9686
    @sarikaakud9686 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mam tumhi mala khupach avadta.
    Mi tumhala nehmich follow karte pn mazi ashi khup iccha ahe ki tumhi ya vayat pn swatala kas maintain thevlay ani tumhi swatachi care kashi gheta yavar 1 video banvava.
    Please...

  • @PandurangKurumkar
    @PandurangKurumkar 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Well done my sister ❤❤❤

  • @hemlataslifestyle
    @hemlataslifestyle 3 วันที่ผ่านมา +2

    वा खरच खूपच सुंदर लेख लिहिला आहे. त्याचबरोबर त्या भावना मांडतानी सुद्धा त्याच्याशी एकरूप होऊन सांगितल्या ते खूपच छान. प्रत्येक स्त्रीच्या मनात हे द्वंद उठत असतं. ऐकताना नकळतच डोळ्यात पाणी आलं.

  • @sangitanageshkar2707
    @sangitanageshkar2707 3 วันที่ผ่านมา +1

    Khupach chan manogat ❤

  • @Vidya-14j
    @Vidya-14j วันที่ผ่านมา

    खूप छान 💐👌🙏

  • @pallavithakur2720
    @pallavithakur2720 4 วันที่ผ่านมา +2

    Navin varshachya Hardik shubhechha❤

    • @SudhirSamaya
      @SudhirSamaya 4 วันที่ผ่านมา

      आपल्या जीव नाती ल आठ वनी शेयर केल्या बद्दल धन्यवाद ❤ Happy New year ❤

  • @ujjwalapatil962
    @ujjwalapatil962 2 วันที่ผ่านมา

    Khup chan lihila mi tar fanach aahe tumachi Ani agadi kharay je tumhi bolalay mi pan Atta tya badalanmadhe paul thewalay pan tumachyakade pahun khup positive watata thank u for that
    Happy new year

  • @SusmitaJoshi-v3d
    @SusmitaJoshi-v3d 4 วันที่ผ่านมา +1

    खूप छान लेख. खरचं हे प्रत्येक स्त्रीचे आयुष्य आहे 😊

  • @bhavnapatil1329
    @bhavnapatil1329 วันที่ผ่านมา

    खूपच छान लेख, मीपण ह्याच phase ला आहे मनातलच सांगीतल अस वाटतय, खूपच सुंदर 👍

  • @NamrataSawant-f2p
    @NamrataSawant-f2p วันที่ผ่านมา

    खूपच छान लिहिले आहे

  • @shobhamore3401
    @shobhamore3401 3 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान लेख अगदी मनापासून लिहिला आहे मी तर व्हिडिओ बघताना निशब्द झाले आणि डोळ्यातून पाणी झाले❤❤❤ अप्रतिम नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला🌹🌹

  • @ranjanaaher117
    @ranjanaaher117 วันที่ผ่านมา

    खरंच खुप सुंदर अनुभव शेअर केलाय, सेम हीच स्थिती माझी ही होते काय करावे तेच समजत नाही...तुम्ही तुमचे मनोगत व्यक्त करू शकतात तसं आमचे नाही ..घरातून तसा प्रतिसाद ही नाही.. घुसमट होत असते..खरंच खुप अवघड असते ..बाई पण...😔

  • @bharatisyadnyakarmakitchen1763
    @bharatisyadnyakarmakitchen1763 3 วันที่ผ่านมา

    खूप छान लेख आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @jyotimahajan7155
    @jyotimahajan7155 วันที่ผ่านมา

    खुप छान ताई👌 बदल हा स्थायी असतो खुप छान लिहलं 👌

  • @Thewayoflife9999
    @Thewayoflife9999 3 วันที่ผ่านมา

    अप्रतिम लेख.... डोळ्यातून अक्षरशः पाणी आल...खूप सुंदर...

  • @shilpajaisinghani7201
    @shilpajaisinghani7201 2 วันที่ผ่านมา

    Your thoughts are as beautiful as you are. Stay blessed..... ❤

  • @swatideshpande3208
    @swatideshpande3208 2 วันที่ผ่านมา

    खुप छान लेख आहे ..मुळात तुम्ही खुप सुंदर बोलता ऐकत राहावंसं वाटतं .. तुमच्या आयुष्यातील हा अनुभव तुम्ही सांगितले .सर्व महिलांना ह्या फेज मधुन जावंच लागतं .. तुमच्या नविन वर्षाच्या खुप खूप शुभेच्छा..आणि आशिर्वाद 🎉🎉

  • @shubhangikulkarni3549
    @shubhangikulkarni3549 2 วันที่ผ่านมา

    कित्ती खर आणि खोलवर अनुभवलेलं ❤️💕😮❤️🙏🙏👌👌👌👌जगण 🙏❤️💕👌👌खुप सुंदर मनोगत 👌🙏ऐशू ताई 😊😊लव्ह युऊ 💕💕💃💃i am at 42 runnig now 😊❤️❤️

  • @VinayakChavan-oq4zm
    @VinayakChavan-oq4zm 3 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान ❤

  • @sangitasonawane7752
    @sangitasonawane7752 3 วันที่ผ่านมา

    वा वा... अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारं आहे... जवळपास सर्वच या वयात किंवा आसपास असलेल्या स्त्रियांना हेच वाटतं...ते इतके सुंदर गुंफले आहे... लिहायला उर्मी देणार आहे....❤

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 3 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर लिहिले आहे.सर्व स्त्रीयांच्या मनात ले विचार तुम्ही व्यक्त केले.नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 👌👌👏👏♥️♥️♥️

  • @umalad19
    @umalad19 3 วันที่ผ่านมา

    खूप छानच व्यक्त झाली आहेस. सुंदर ❤

  • @rajashreejadhav9868
    @rajashreejadhav9868 3 วันที่ผ่านมา

    Very true 😊 khup aunder vyakta zalay ❤

  • @smitamathstutorials4386
    @smitamathstutorials4386 2 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर लेख ह्या सर्व अनुभवातून प्रत्येक स्त्री जात असते पण तुम्ही खुप सुंदर व्यक्त केल्या भावना
    तुमच्यातला साधे पणा मला खुप आवडतो

  • @raginipawar5617
    @raginipawar5617 วันที่ผ่านมา

    Happy new year 🎉

  • @shamiramalyankar3322
    @shamiramalyankar3322 4 วันที่ผ่านมา +3

    Very very touching and real words. Your writing is so very near to my experience of life rather every woman must have felt that. Luv you for everything dear Aishwarya. Wishing you n your family a very happy new year . 💐🌹🙌🏻❤️

  • @swarasawant4522
    @swarasawant4522 วันที่ผ่านมา

    माझी आवडती कलाकार...❤

  • @KiranPatil-zq7yu123
    @KiranPatil-zq7yu123 4 วันที่ผ่านมา

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @meenalikhitkar933
    @meenalikhitkar933 3 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान ❤❤😊😊🎉

  • @Lunchlabs
    @Lunchlabs 4 วันที่ผ่านมา

    नविन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा ❤😊

  • @saanvimahapadi8963
    @saanvimahapadi8963 4 วันที่ผ่านมา

    खूप खुप सुंदर लिहील आहे ...

  • @dipalikale1485
    @dipalikale1485 4 วันที่ผ่านมา +20

    लहानपणापासूनच तू खूप भावनिक आहेस याचा अनुभव तुझ्या शालेय जीवनात मी अनुभवलंय खूप छान व्यक्त झाली आहेस

    • @aishwarya.narkar
      @aishwarya.narkar  3 วันที่ผ่านมา +2

      Bai...😘😘😘❤️

    • @SnehalPoreGauri
      @SnehalPoreGauri วันที่ผ่านมา +1

      Khup chan lihata tumhi amhala nakki avadel ajun chan lekh akayala❤

  • @MadhaviAthavale
    @MadhaviAthavale วันที่ผ่านมา

    सुरेख,तरल, ❤❤ रडूच आलं....😢🥺

  • @jyotivaradevarade4513
    @jyotivaradevarade4513 4 วันที่ผ่านมา

    अगदी खरंय ग , खूपच सुंदर शब्दात लिहिलेले आहे तुझ्या मनातील भावना, चॅन व्यक्त झाली आहेस

  • @KrantiDhage-h7e
    @KrantiDhage-h7e 2 วันที่ผ่านมา

    खूप chan❤😊

  • @jeevansangramlondhe6414
    @jeevansangramlondhe6414 2 วันที่ผ่านมา +1

    ह्या लेखाला एकच नाव आयुष्य
    सुंदर रित्या मांडणी केली👌🎉🎊

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 2 วันที่ผ่านมา

    KHUPCH SUDER VICHAR ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @rajashreeghalasasi3112
    @rajashreeghalasasi3112 2 วันที่ผ่านมา

    Khup c sundar😊

  • @TejashriYadav-e9v
    @TejashriYadav-e9v 2 วันที่ผ่านมา

    Khup chan anni satya lekha aahe.

  • @sailidesai3701
    @sailidesai3701 3 วันที่ผ่านมา

    खुप छान लिहिले आहे. ❤❤

  • @nitakadam7646
    @nitakadam7646 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर लेख लिहिला आहे ताई

  • @deeparaut9822
    @deeparaut9822 3 วันที่ผ่านมา

    खुप खुप सुंदर. मनाला स्पर्श करून गेला. तुम्ही खुप छान आहात.
    Happy New year 🎊

  • @meeghate-khedkar7694
    @meeghate-khedkar7694 4 วันที่ผ่านมา

    फार सुंदर लिहिलंय आणि वाचलंही छान ❤❤❤❤❤

  • @Pranoti15
    @Pranoti15 3 วันที่ผ่านมา

    Sundar lekha, manala bhavnara❤

  • @pundlikbiranje1256
    @pundlikbiranje1256 4 วันที่ผ่านมา

    Khupch super lekh ahe ❤🎉

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 4 วันที่ผ่านมา

    खरच आहे ताई ऐकताना डोळ्यात पाणी आल हो,प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील भावनिक क्षण 😢😢❤❤

  • @Indiangamer5345
    @Indiangamer5345 3 วันที่ผ่านมา

    लेख ऐकुन मी ताई निशब्द झाले.नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ऐश्वर्या ताई 🎉

  • @shalinishirbhate4156
    @shalinishirbhate4156 4 วันที่ผ่านมา

    Khup sunder mam🎉🎉vakt zalat

  • @AshaBorude-e6w
    @AshaBorude-e6w 2 วันที่ผ่านมา

    खूप छान🎉

  • @manasikale5364
    @manasikale5364 3 วันที่ผ่านมา

    Khup ch chan❤👍👍👌👌🙏

  • @queryredressal565
    @queryredressal565 วันที่ผ่านมา

    Beautifully narrated... ❤... I'm going thru it myself... Happy New Year to you and your family too... Loads of love from Hubli Karnataka... This is a difficult phase but as u said it shall pass too... Beautifully written❤❤...