प्रवासाला जाताना हि वनस्पती नक्की जवळ ठेवा Keep this wood while travelling Gurumauli Annasaheb More

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी प्रवासाला जाताना कोणती वनस्पती नक्की जवळ ठेवायची आहे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
    #Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Tree
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

ความคิดเห็น • 1.1K

  • @dattatrayrawan7236
    @dattatrayrawan7236 ปีที่แล้ว +25

    प. पू . मोरे दादा , नमस्कार 🙏
    एक विनंती आहे कि ही अशी अदभूत काठी उपलब्ध करून दिली तर भक्त गणावर उपकार होतील!! 🙏

    • @manoharpawar9450
      @manoharpawar9450 8 หลายเดือนก่อน

      तो कुठलीही काठी विकेल, पैसे कमवेल. स्वामींना थोतांड आवडत नसे. स्वामींच्या उपदेशाचा, विचारांचा प्रसार कुठे?. मुकी बिचारी माणसं का गर्दी करतात?. बाळासाहेब कधीच असे प्रयोग करणार नाहीत. याला मतांसाठी हसून हसून उल्लु बनवलं. जनतेने असले प्रयोग करू नयेत....

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 21 วันที่ผ่านมา +3

    पाढरीची झाड ऐकली ही वनस्पती महत्त्व आहे खूप छान

  • @ramchandrachavan3454
    @ramchandrachavan3454 3 ปีที่แล้ว +11

    श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नाशिक दिंडोरी प्रणित कोणत्याही ठिकाणच्या सेवा केंद्रात पंढरीची काठी उपलब्ध आहे श्री स्वामी समर्थ

    • @ramdashinge3637
      @ramdashinge3637 3 ปีที่แล้ว +3

      हि काठी मला हवी कूठे मिळेल

  • @kiranmhadse7479
    @kiranmhadse7479 3 ปีที่แล้ว +57

    माझ्या आई जवळ विंचवाच्या मंत्र आहे लोक डॉक्टर कडे न जाता आमच्या कडे येतात मंत्राने विष उतरतो..

    • @kapillohgaonkar3826
      @kapillohgaonkar3826 3 ปีที่แล้ว +7

      वा लोकसेवा आहे ती 🙏

    • @poojaborse4744
      @poojaborse4744 2 ปีที่แล้ว +3

      Khup chaan punyach kaam krt ahar

    • @Codeap6311
      @Codeap6311 2 ปีที่แล้ว +1

      Mantra sangava

    • @sudhakarkare5867
      @sudhakarkare5867 2 ปีที่แล้ว +3

      मंञ सांगा ?काही भागात उपयोग होईल जुनं ते सोनं

    • @kiranmhadse7479
      @kiranmhadse7479 2 ปีที่แล้ว +2

      @@sudhakarkare5867 Majhi aai sangu शकते.. लक्ष्मी पूजन दिवाळी ल मंत्र सांगण्याच मुहर्त असतो

  • @mahadevipatil5463
    @mahadevipatil5463 2 ปีที่แล้ว +9

    श्री स्वामी समर्थ पांढरी ची काठी मला हवी आहे कुठे मिळेल ते कळलं तर बरं होईल

    • @ranjupatale7803
      @ranjupatale7803 2 ปีที่แล้ว +1

      Swami samarth kendrat midel tai

  • @wamanshinde2397
    @wamanshinde2397 2 ปีที่แล้ว +1

    अंधविश्वास मजबूत करण सोडा

  • @dileepbhalerao1818
    @dileepbhalerao1818 3 ปีที่แล้ว +49

    ह्या अप्रतिम वनस्पति चे नाव,व botanicl name कृपया सांगावे,तसेच पान,फुले,फळ आदि कसे असतात सांगावे व त्यांचे चित्र देखील पाठवावे जेणे करून सामान्य जन ह्याला ओलखु शकेल व जाग जागी लावुन वाढवू शकेल,जनकल्याण हौईल

    • @ravindrakale868
      @ravindrakale868 2 ปีที่แล้ว

      Kya apratim vastu se Kati Che nav sangavi aapala vishvasu Ravindra Arya

    • @adinathjadhavar6983
      @adinathjadhavar6983 2 ปีที่แล้ว

      @@ravindrakale868 ppl

    • @sadashivdubhalkar259
      @sadashivdubhalkar259 ปีที่แล้ว +1

      सर तुम्हाला माहित आहे का वनस्पती चे नाव माहित असल्यास कमेंट करा मला

    • @vinodbhosle5618
      @vinodbhosle5618 8 หลายเดือนก่อน

      खूपच दुर्मिळ वनस्पती असून फक्त सह्याद्रीच्या कडे कपारी असते. दुर्मिळ वनस्पती असल्याने शासनाची बंदी आहे असे समजते. सहज मिळणे अवघड. पांढरी काठी मिळण्यास स्वामींची कृपा पण महत्वाची वाटते.

  • @yuvrajmore2622
    @yuvrajmore2622 ปีที่แล้ว +1

    Pandhri kathi hi Vanspati kuthe Milel Mahiti Milel ka ? Please

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 2 ปีที่แล้ว +11

    सर्व प्रकारच्या ताज्या आयुर्वेदीक वनस्पती मीळतील.

    • @wepalekar826
      @wepalekar826 2 ปีที่แล้ว

      ही पांढरीची वनस्पती कुठे मिळेल;आणि केवढ्याला असते...

    • @sangitajagtap9200
      @sangitajagtap9200 2 ปีที่แล้ว +1

      Amhala tumhi ti pandharichi kathi pathavu shakata ka?? Price Kay ahe tyachi??

    • @smitasalunkhe6007
      @smitasalunkhe6007 8 หลายเดือนก่อน

      याचे उत्तर मिळत नाही​@@sangitajagtap9200

  • @rajanipatil5992
    @rajanipatil5992 ปีที่แล้ว +2

    पांढरी काठी कुठे मिळते

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 2 ปีที่แล้ว +11

    पांढरी काठी कोठे मिळेल याची संपूर्ण माहिती सांगावी अशी विनंती करतो आपल्याला सर

  • @meena71463
    @meena71463 3 หลายเดือนก่อน

    Naav kaay tyaa वनस्पतीचे

  • @vasudevgejage1503
    @vasudevgejage1503 2 ปีที่แล้ว +65

    ,श्री स्वामी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त सर्व स्वामी भक्तांनां साष्टांग नमस्कार, गुरु माऊली हि पांढरीची काठी कुठे मिळेल,कृपया मार्गदर्शन करावे,श्री स्वामी समर्थ

    • @savitagosavi7077
      @savitagosavi7077 2 ปีที่แล้ว +5

      Javal chya swami samarthanchya kendrat pandhari kathi milel

    • @bhimashankarjungleherbs
      @bhimashankarjungleherbs 2 ปีที่แล้ว +1

      आमच्या कडे मिळेल सिद्ध करून

    • @ag55555
      @ag55555 2 ปีที่แล้ว +1

      @@bhimashankarjungleherbs punyat khuthe ahe address

    • @ag55555
      @ag55555 2 ปีที่แล้ว

      @@bhimashankarjungleherbs pp sangal

    • @___Sanjay.___
      @___Sanjay.___ 2 ปีที่แล้ว

      @@bhimashankarjungleherbs sir tumche no.dya please.

  • @ramdaskshirsagar203
    @ramdaskshirsagar203 6 หลายเดือนก่อน

    आपण पंढरीची काठी चे महत्व सांगता पण दिंडोरी केंद्राचा फोन नंबर ध्या किव्हा इतर केंद्राचा फोन नंबर दयावा ही विनंती

  • @suchitrasohani8733
    @suchitrasohani8733 3 ปีที่แล้ว +15

    तुमच्या कडून ऑनलाईन मिळेल का, कसे मागवायचे सांगावे.

  • @yasmeenbudhwani8192
    @yasmeenbudhwani8192 ปีที่แล้ว

    पाढरीनावा ची वनस्पति चें दूसरे नाव इगलीस मध्य काय महनते सागा पिलीज

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 3 ปีที่แล้ว +3

    प.पू.गुरुमाऊलींना नमस्कार. 🕉 श्री स्वामी समर्थ. 🌹🌹🪔🪔🌹🌹👏👏👏💯.गुरुमाऊलींनी खुप छान माहिती दिली धन्यवाद आणि नमस्कार.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 ปีที่แล้ว +1

      आपणाला हा विडिओ आवडला असेल तर LIKE करा आमच्या चॅनेल ला SUBSCRIBE करा आणि Share करा

  • @prakashkshirsagar1119
    @prakashkshirsagar1119 3 หลายเดือนก่อน

    प पू कडे मिळणार का ती वनस्पती
    कुठे उपलब्ध यावर काहीही वक्तव्य नाही... लोकांना आशेला लावू नका गुरुजी

  • @avinashdesmukh7034
    @avinashdesmukh7034 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली ही काठी पांढरीची कुठे आहे हे जर आम्हाला सांगितलं तर फार उपकार होतील जय गुरु स्वामी समर्थ भगवान की

    • @rajendranikam2577
      @rajendranikam2577 6 หลายเดือนก่อน +1

      स्वामीच्या केंद्रात जावा

    • @sagaryadav7271
      @sagaryadav7271 หลายเดือนก่อน

      कृपया आपल्या जवळील "दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा" केंद्रात जाऊन चौकशी करावी.

  • @babasahebwagh8851
    @babasahebwagh8851 ปีที่แล้ว

    मला पांढरी काठी पाहिजे ती दिंडीरी येथील स्वामी समर्थ केंद्र येथै मिळेल का वा इतर कोणत्या केंद्रात मिळेल

  • @ganeshambekar2368
    @ganeshambekar2368 3 ปีที่แล้ว +18

    💐 स्वामी समर्थ महाराज की जय 💐

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - th-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @jambuvantkumbhar3064
    @jambuvantkumbhar3064 ปีที่แล้ว

    Shri some smrt
    वनस्पती कोठे मिळेल

  • @sushilpatil1923
    @sushilpatil1923 2 ปีที่แล้ว +4

    🙏🙏 ही पांढरीची काठी वनस्पती हवी आहे कुठे मिळेल माऊली

    • @sangeetajamgade3039
      @sangeetajamgade3039 ปีที่แล้ว

      एकविरा देवी जवळ एक आयुर्वेदिक औषधे मिळतात मी तेथून घेतली, ते भीमाशंकर च्या जंगलातून आणतात,

    • @shrikantpatil6491
      @shrikantpatil6491 ปีที่แล้ว

      Shri sawmi samar👃👃👃👃👃

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 ปีที่แล้ว

    ह्या पांढऱ्या काठीच्या वनस्पतीचे नाव काय ,कुठे मिळते हे कृपया सांगावे .श्री स्वामी समर्थ

  • @narayankalaskar6600
    @narayankalaskar6600 3 ปีที่แล้ว +5

    ओम गणम dram dram हैम हमसा हमसाया अनंत रुपा महा रुद्र या पर ब्रह्म स्वरूपा याया श्री सच्चिदानंद सद्गुरु दत्तात्रेय नमो S

  • @archananagargoje7567
    @archananagargoje7567 6 หลายเดือนก่อน

    पांढरी म्हणजे कोणत झाड आहे लक्षात येत नाही पहनर्याला कोणाला माहित असेल तर सांगावा

  • @komallokare5441
    @komallokare5441 2 ปีที่แล้ว +12

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🌷

  • @TheNikhil1979
    @TheNikhil1979 ปีที่แล้ว

    हि पांढरी काठी कोठे मिळेल ते. कृपा करुन सांगाव हि विनंती.वाट पाहतो.

  • @anujningune6519
    @anujningune6519 3 ปีที่แล้ว +19

    ती पांढरी काठी स्वामी च्या सर्व मठात ठेवण्याची व्यवस्था करावी

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 ปีที่แล้ว +2

      Available ahe

    • @jyostnadalvi6962
      @jyostnadalvi6962 3 ปีที่แล้ว

      Kathi khuthe Mikel please sanga

    • @nageshfad1032
      @nageshfad1032 3 ปีที่แล้ว

      @@LokmatBhakti कोठे मिळेल

  • @gaurishankarwalode2593
    @gaurishankarwalode2593 2 ปีที่แล้ว +2

    जय श्री स्वामी समर्थ. पांढरीची काठी कूठे मीळू शकेल .सर.जर आपल्याकडे असेल तर उपलब्ध करून देण्याकरीता विनंती करतो आहे.

    • @madhavigilbile8627
      @madhavigilbile8627 2 ปีที่แล้ว +2

      श्री स्वामी समर्थांच्या सर्व दिंडोरी प्रणित सेवा केंद्रांमध्ये मिळेल

  • @vanitakolekar3222
    @vanitakolekar3222 2 ปีที่แล้ว +12

    Shree swami samarth 🙏🌷❤

  • @Pramila-dm7kk
    @Pramila-dm7kk 5 หลายเดือนก่อน

    पंढरीची काठी मला पण हवी आहे. प्लीज कोठे मिळेल ते सांगावे. नमोनमः

  • @subodhshinde8941
    @subodhshinde8941 3 ปีที่แล้ว +9

    श्री स्वामी समर्थ
    मला ही काठी कुठे मिळेल
    कृपया सांगावे

  • @swamiaatmapremanand9092
    @swamiaatmapremanand9092 ปีที่แล้ว

    यह पांढ़री कह दिया , उस का वास्तविक नाम क्या है। व्यावहारिक नाम और रूप क्या है। कृपया जानकारी दें। साधुवाद।

  • @kirnamindia4681
    @kirnamindia4681 3 ปีที่แล้ว +6

    खूप मोठ निस्वार्थी सेवा कार्य !
    श्री स्वामी समर्थ!

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
      th-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @shashikantkokare8783
    @shashikantkokare8783 2 ปีที่แล้ว

    गुरूजी याचे पुस्तक आहे काय जेने करून सर्व माहिती मिळेल

  • @bhalchandrarudrakanthwar9074
    @bhalchandrarudrakanthwar9074 3 ปีที่แล้ว +4

    कुंठ भेटत सांगा सांगुन तर टाका

  • @BPranayChaudhari
    @BPranayChaudhari 2 หลายเดือนก่อน +1

    अंधश्रद्धा

  • @sarikachavan9498
    @sarikachavan9498 2 ปีที่แล้ว +8

    Shree Swami Samarth 🙏

  • @shrikrishandahake3292
    @shrikrishandahake3292 ปีที่แล้ว

    हे झाड पाढऱ्या रंगांचे असते का गुरु देव याला भु ते केस म्हणतान काय . आमच्या कडे पांढर्या रंगांचे झाड आहे तेच का हे

  • @GaneshPatil-rw8jp
    @GaneshPatil-rw8jp ปีที่แล้ว +3

    Shree Swami Samarth 🙏

  • @shobhajadhav3401
    @shobhajadhav3401 6 หลายเดือนก่อน +1

    पण ती कुठे मिळते पा॑ढरी काठी

    • @sagaryadav7271
      @sagaryadav7271 หลายเดือนก่อน

      कृपया आपल्या जवळील "दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा" केंद्रात जाऊन चौकशी करावी.

  • @sujatapadghan7507
    @sujatapadghan7507 2 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🌺

  • @NandkumarPatil-uw3og
    @NandkumarPatil-uw3og ปีที่แล้ว

    नमस्कार.पांढरीची काठी किंवा झाड कुठे सापडेल.

  • @niveditasatkar637
    @niveditasatkar637 2 ปีที่แล้ว +21

    इतकी लोकं तुमचा यू ट्युब व्हिडीयो बघतात .लाईक करतात.तुम्हांला पैसे मिळतात .पण हे लाकूड कुठे मिळते त्याचे उत्तर मात्र सहज रित्या मिळत नाही .कशाला लोकांच्या भावनेशी खेळता? स्वामींना ही प्रवृत्ती न आवडणारी आहे .स्वामींना हाक मारली,स्नरण केलेत तरी स्वामी संकटाला धावून येतात.हा माझा ७४ वर्षाच्या स्त्रीचा अनुभव आहे.आंधळेपणाने कोणाच्याही मागे जाऊ नये ।ह्यांनी किती जणांना उत्तरे दिली????? नाही ना ? मग अंघ श्रध्दा ठेऊ नये हेच स्वामी सांगतात ।

    • @maheshbagal8768
      @maheshbagal8768 10 หลายเดือนก่อน +6

      केंद्रात या तुम्ही तुम्हाला काठी पण देतो आणि मार्ग दर्शन

    • @smitasalunkhe6007
      @smitasalunkhe6007 8 หลายเดือนก่อน

      ​@@maheshbagal8768कुठे आहे तुमचे केंद्र

    • @KiranKumbharkar-j2m
      @KiranKumbharkar-j2m 8 หลายเดือนก่อน +2

      100000%सहमत आहे.

    • @rassikachavan5856
      @rassikachavan5856 7 หลายเดือนก่อน +3

      केंद्रात काठी मिळते

    • @YogeshBairagi-yv1wn
      @YogeshBairagi-yv1wn 7 หลายเดือนก่อน +2

      विद्या विनयन शोभते.... श्रीस्वामी समर्थ. गुरू माऊली

  • @gopalbhojane8820
    @gopalbhojane8820 2 ปีที่แล้ว

    पांढरी काठी कोठे उपलब्ध आहे माहितीसाठी .सागा

  • @nikhilpatil3104
    @nikhilpatil3104 2 ปีที่แล้ว +19

    Shree Swami Samarth ❤️

  • @dilipkulkarni1807
    @dilipkulkarni1807 ปีที่แล้ว

    पांढरी काठी ही वनस्पती कोठे मिळेल हे सांगावे हिविनंती

  • @sachinkumardharmadhikari2947
    @sachinkumardharmadhikari2947 3 ปีที่แล้ว +5

    पांढरी काठी हवी आहे. कोठे मिळेल. कृपया माहिती दयावी. श्री स्वामी समर्थ 🙏🙏जय गुरु माऊली 🙏🙏🙏

  • @bhagavantvyawahare8174
    @bhagavantvyawahare8174 2 ปีที่แล้ว +1

    गुरुमाऊली! श्री स्वामी समर्थ
    पांढरीची काठी कुठे मिळेल?
    कृपया सांगावे

  • @vrundakk7463
    @vrundakk7463 3 ปีที่แล้ว +8

    Shree swami samarth 🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 ปีที่แล้ว

      आपणाला हा विडिओ आवडला असेल तर LIKE करा आमच्या चॅनेल ला SUBSCRIBE करा आणि Share करा

    • @tarathikekar1210
      @tarathikekar1210 ปีที่แล้ว

      श्रीस्वामी सर्मथ

  • @dineshrahate1233
    @dineshrahate1233 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ पांढरी काठी कुठल्या झाडाची आहे

  • @dinkardhegaskar2224
    @dinkardhegaskar2224 3 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹🙏🏻
    माऊली ही पांढरी काठी कोठे मिळेल, जर मिळत असेल तर मला हवी आहे, कोणाशी संपर्क साधावा, किंवा घरपोच मिळणार आहे का? मुंबईत कोठे मिळेल, कृपया मार्गदर्शन करावे.धन्यवाद...
    पुन्हश्च श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 ปีที่แล้ว +3

      आपणाला हा विडिओ आवडला असेल तर LIKE करा आमच्या चॅनेल ला SUBSCRIBE करा आणि Share करा
      लवकरच संपर्क साधला जाईल

    • @amitmore8296
      @amitmore8296 3 ปีที่แล้ว

      maza kade ahe 7391018951

    • @dinkardhegaskar2224
      @dinkardhegaskar2224 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद! स्वामी महाराज 🙏🏻
      कुरीअर ने मिळू शकते का?

    • @amitmore8296
      @amitmore8296 3 ปีที่แล้ว +1

      call me. Ho

    • @jyotsnayogi1880
      @jyotsnayogi1880 3 ปีที่แล้ว +1

      @@amitmore8296 पांढरी काठी

  • @Vinod.Talekar.
    @Vinod.Talekar. 2 ปีที่แล้ว

    पांढऱ्या काठीचे नाव पण सांगावे बरं होईल

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 2 ปีที่แล้ว +4

    क्रुपया पांढरी काठी कोठे मिळेल याची संपूर्ण माहिती सांगावी या काठीचा आयुर्वेद चिकित्सा साठी याची पूर्ण माहिती सांगावी नवीन विडीओ बनवा सर

    • @sashikalapatil7770
      @sashikalapatil7770 2 ปีที่แล้ว

      काठी कुठे मीलते कृपया सांगा

  • @bhartibaighodke8606
    @bhartibaighodke8606 2 ปีที่แล้ว

    पांढरी म्हणजे काय सर पांढराच लाकूड पांढऱ्याचा लाकूड म्हणजे दुसऱ्या नाव काय सॉरी आम्हाला आम्हाला सांगा

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 ปีที่แล้ว

      या व्हिडीओमध्ये तुम्हाला उत्तर मिळेल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @shivajikadam3300
    @shivajikadam3300 3 ปีที่แล้ว +3

    गुरुमाऊली नमस्कार श्री स्वामी समर्थ

  • @pravinbhabal4626
    @pravinbhabal4626 ปีที่แล้ว

    सर,आपली काही पुस्तके लिहीलेली असतील तर सांगा,आम्ही ती विकत घेऊ.

  • @raybakadu3671
    @raybakadu3671 3 ปีที่แล้ว +3

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏कुठे भेटेल ही काठी मला हवी आहे

  • @kulaswaminibhairibhavanich2199
    @kulaswaminibhairibhavanich2199 7 หลายเดือนก่อน

    स्वामी समर्थ केंद्रात म्हणजे राजकीय ल का श्रीमंत स्वामी समर्थ

  • @rajugurav8786
    @rajugurav8786 3 ปีที่แล้ว +6

    हि काठी कुठे मिळेल

    • @manishamankar2140
      @manishamankar2140 3 ปีที่แล้ว +2

      Shri gurupeeth trambkeshwar yethe online kinva swami samartha kendrat milel🙏🙏🙏🌷shri swami samartha🙏🙏🙏🌷

    • @pratikshashirodkar6745
      @pratikshashirodkar6745 3 ปีที่แล้ว

      जय सदगुरू

    • @avantikavarma4500
      @avantikavarma4500 3 ปีที่แล้ว

      ही काठी कूठे मीळेल क्रुपया कळेल कां

    • @vaibhavkumar3131
      @vaibhavkumar3131 3 ปีที่แล้ว

      @@LokmatBhakti online milel ka

  • @rajeevavdhani89
    @rajeevavdhani89 3 ปีที่แล้ว +2

    कृपया वनस्पति कुठे मिळेल त्या बद्दल माहिती द्यावी।श्री स्वामी समर्थ।

  • @231ishwarishinde6
    @231ishwarishinde6 3 ปีที่แล้ว +4

    Mala havi ahe kuthe bhetel???

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 ปีที่แล้ว

      Lavkarch Sampark Sadhala Jail

    • @9423785823
      @9423785823 3 ปีที่แล้ว

      @@LokmatBhakti malapan havi ahe, kuthe milel?

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 ปีที่แล้ว +2

    जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री राम कृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल ज्ञानेश्वर तुकाराम माऊली की जय

  • @pravinrundhe7439
    @pravinrundhe7439 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏SHREE SWAMI SAMARTH

  • @pramodjogalekar9252
    @pramodjogalekar9252 ปีที่แล้ว

    नमस्कार दादा ,
    आपल्या दिंडोरी येथील गुरुपीठामधील स्टॉलवरून मुद्दाम कर्जत - रायगड येथून येऊन शनिवार दि . 13 / 05 / 2023 सहा ( 6 ) पांढरीच्या काठ्या घेतल्या आणि आज घरी आल्यावर आपण व्हिडीओत सांगितल्या प्रमाणे पाण्यात टाकून पाहिल्या पैकी तीन ( 3 ) पाण्यात बुडाल्या आणि तीन ( 3 ) पाण्यावर तरंगत आहेत . असं कां ? कृपया मार्गदर्शन करावे .

    • @vinodbhosle5618
      @vinodbhosle5618 8 หลายเดือนก่อน

      पांढऱ्या काठीची साल सुध्दा पाण्यावर ठेवल्यावर तळाला जाते असे समजते. तर मग त्या काठ्या तरांगल्या नाही पाहिजेत.
      प्रत्यक्ष जावून घेतलेल्या बऱ्या वाटते. सत्यता कळेल.

  • @varshaskitchenette5475
    @varshaskitchenette5475 3 ปีที่แล้ว +5

    🙏🌹 Shri Swami Samarth 🌹🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 ปีที่แล้ว

      आपणाला हा विडिओ आवडला असेल तर LIKE करा आमच्या चॅनेल ला SUBSCRIBE करा आणि Share करा

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 ปีที่แล้ว

    ह्या पांढऱ्या काठी ला रिद्धी सिद्धी दायक काठी पण म्हणतात

  • @pritibadwaik7088
    @pritibadwaik7088 3 ปีที่แล้ว +4

    🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 ปีที่แล้ว +1

      आपणाला हा विडिओ आवडला असेल तर LIKE करा आमच्या चॅनेल ला SUBSCRIBE करा आणि Share करा

  • @yogeshshivade4601
    @yogeshshivade4601 9 หลายเดือนก่อน

    ओरिजनल काठि मिळेल त्या बद्दल शंका नाहि.

  • @manjulkarg2994
    @manjulkarg2994 3 ปีที่แล้ว +4

    हे सत्य आहे

  • @narmadaparikrama-narmadehar
    @narmadaparikrama-narmadehar 2 ปีที่แล้ว

    म्हणजे पांढरी काठी घरी आणून पाण्यात टाकून पाहिली आणि ती बुडाली तर खरी / योग्य आहे असे समजावे का ?

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 ปีที่แล้ว

      नाही. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @mahendragaikwad9421
    @mahendragaikwad9421 3 ปีที่แล้ว +3

    हि पांढरी काठी कुठे मिळेल.मला हवी आहे.।। श्री स्वामी समर्थ।।

  • @dhanrajpival8280
    @dhanrajpival8280 7 หลายเดือนก่อน

    Nice video me non vegetarian Ahe tar me pandhri chi kati barobar theu shakto ka please sanga Jai Bhole

  • @dhananjaysawant1512
    @dhananjaysawant1512 3 ปีที่แล้ว +22

    नमस्कार महाराज. कृपया पाढरी वनस्पती कशी दिसते व कुठे आढळते या बाबत माहिती द्यावी. धन्यवाद

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 ปีที่แล้ว +2

      Lavkarch Sampark Sadhala Jail

    • @kailasbhosale8272
      @kailasbhosale8272 3 ปีที่แล้ว

      @@LokmatBhakti पाढरीची काठी ही वनस्पती कसी ओळखावी हे सांगा

    • @lifeisbeautiful8950
      @lifeisbeautiful8950 3 ปีที่แล้ว

      @@LokmatBhakti NAMASTE. Can you plese tell the botnical or any other names?..dhanyawad. Jai swami samarth. I also want this . .

  • @rajanipatil5992
    @rajanipatil5992 ปีที่แล้ว

    सेवक जे काठी बद्द्ल विचार त आहे ते तर सांगा सर्वांना उत्सुक ता आहे

  • @suchitralavakare2532
    @suchitralavakare2532 3 ปีที่แล้ว +3

    कशी मिलवावी?

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 ปีที่แล้ว +1

      Lavkarch Sampark Sadhala Jail

  • @antakalajadhav6339
    @antakalajadhav6339 ปีที่แล้ว

    सर काटे मला हवी आहे हवी आहे कुठे भेटेल प्लीज सांगा सर

  • @seemasali3059
    @seemasali3059 3 ปีที่แล้ว +3

    कशी दिसतें ही ,कशी ओळखायची ,आणि कुठे मिळेल,कितीला असते,कुठून मागवायचे, खूप धन्यवाद, खूप छान सांगता तुम्ही,जय श्री स्वामी समर्थ

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 ปีที่แล้ว

      Lavkrch sampark sadhala jail

    • @AshaAgrawal-um5rf
      @AshaAgrawal-um5rf 3 ปีที่แล้ว

      कुठे मिळते ही काठी,नाव काय आहे काठीचे नीट कळले नाही, कृपया माहिती द्यावी,🙏🙏

    • @udayedit2468
      @udayedit2468 9 หลายเดือนก่อน

      @@AshaAgrawal-um5rf स्वामी समर्थ केंद्रात मिळते मी आणली आहे तीस रुपयाला मिळते छोटी

    • @imhelo8287
      @imhelo8287 5 วันที่ผ่านมา

      ​@@udayedit2468तुम्ही कधी आणली आणि काय फायदा झाला?

  • @vijayaanwane5656
    @vijayaanwane5656 ปีที่แล้ว

    Pandharichi Kathi kuthe mile he krupsya sanga

  • @sagitaart849
    @sagitaart849 3 ปีที่แล้ว +7

    कुटे भेटेल ही काठी माऊली आपल्या ईथे भेटेल क़ा मि पन स्वामीचा सेवक आहे

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 11 หลายเดือนก่อน

    महराजांच्या वेळी ही वनस्पती होती काय

  • @vishwanathpatil1792
    @vishwanathpatil1792 3 ปีที่แล้ว +3

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @BhausoMane-dk3fl
    @BhausoMane-dk3fl ปีที่แล้ว

    Amcha vadil. Venchu uutrta. Hota. Mantrana

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 ปีที่แล้ว +8

    Shree Swami samartha 🙏🙏💐

  • @sumandhamale5921
    @sumandhamale5921 ปีที่แล้ว

    गुरुदेव.पांढरीकाठी.कुठे मीळेल

  • @mrunalbagul7517
    @mrunalbagul7517 3 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ🙏🌺🌸

  • @conquerworld444
    @conquerworld444 ปีที่แล้ว

    गुरू माऊली मी खूप परेशानीत आहे काय करु कळत नाही

  • @madhurrudrawar6443
    @madhurrudrawar6443 3 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ..

  • @jagannathdhokne8722
    @jagannathdhokne8722 2 ปีที่แล้ว +1

    पांढरीची काठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात उपलब्ध आहेत

  • @sangitapatil3129
    @sangitapatil3129 2 ปีที่แล้ว +4

    🙏🙏🙏🌻🌻 Shree swami samarth gurumauli ki jai 🌻🌻🙏🙏🙏

  • @ParikshitAnwane-oe8fs
    @ParikshitAnwane-oe8fs ปีที่แล้ว

    Pandharichi kathi kuthe milel te krupaya sanga

  • @deeppednekar3106
    @deeppednekar3106 3 ปีที่แล้ว +4

    Shri Swami Samarth, I wish to get this stick, pl. Send me🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 ปีที่แล้ว +1

      Lavkarch Sampark Sadhala Jail

  • @pramodraut4190
    @pramodraut4190 ปีที่แล้ว

    पांढरी काठी , झाडाची माहिती सांगितलीच नाही .

  • @ravindraborse8491
    @ravindraborse8491 3 ปีที่แล้ว +12

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - th-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @shlokmantraandaarati9888
      @shlokmantraandaarati9888 ปีที่แล้ว

      @@LokmatBhakti 🙏🙏🙏 Shree Swami Samarth

  • @sambhajikanetkar5294
    @sambhajikanetkar5294 ปีที่แล้ว

    How can I get this stick Sir please advise me thanks

  • @sanjaykadam3257
    @sanjaykadam3257 ปีที่แล้ว +5

    !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
    !! जय गुरूमाऊली !!

  • @swarupsingpadvi4797
    @swarupsingpadvi4797 หลายเดือนก่อน

    रोप या बी.कुठे मिळेल.कळवा

  • @sonalialhat9774
    @sonalialhat9774 3 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @purushottamdapase7376
    @purushottamdapase7376 2 ปีที่แล้ว

    वनस्पती वृक्ष दाखवता येईल का व
    वोळख कसी करावी