#माऊलीजींसोबत_सकाळची_साधना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 252

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 วันที่ผ่านมา

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹 मिना बिरारी 🙏🙏🌹🌹आज अभय सरांकडे सत्संग ला जायचय आहे सुप्रभात जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹 आजची साधना सुंदर श्री हलकं झाले मन हरी ओम हरी ओम हरी ओम ध्यान करून मन वहात होतं एक अद्भुत अनुभूती येत होती उड्या मारताना भशरिका करतांना फुफ्फुसे मोकळी झाली परमेश्वर माझ्यासोबत आहे एकत्व देवत्व पुरण शरिर ऊर्जा ने भरून गेले नंंतर ध्यान करुन मन स्वतःला विसरून गेले आनंदच आनंद. जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 13 วันที่ผ่านมา

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹 आजची साधना अप्रतीम झाली.शरिर हलकं झाले भसरिका करतांना फुफ्फुसात आकसिजन भरून ती मोकळी झाली हरि ओम हरी ओम भजनात खुप च आनंद मिळाला मनशांत झाले एकाग्र झाले शुन्य होऊन परमेशवर आपल्या सोबत आहे माझी माऊली माझ्यासोबत आहे असे वाटत होते. आनंद उत्साह देवत्व सखोल विश्रांती मिळाली पाठीवरचे पोटावरील व्यायाम प्राणायाम करुन मन प्रसन्न झाले कार्यशक्ती वाढली मि आनंदी आहे मि समाधानी आहे मि उत्साही आहे मि आरोग्य संपन्न आहे माझं चांगलं च होणार आहे माझ्यासोबत सर्वांचं चांगलं होणार आहे येस येस येस गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 4 วันที่ผ่านมา

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹🌄 मिना बिरारी 🙏🙏🌹🌹

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 14 วันที่ผ่านมา

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात आजचा व्यायाम मिळाला नाही पण सुक्षम प्राणायाम आणि ध्यान करायला मिळाले ध्यानाने मन हलकं झालं शांत निर्विचार झाले शरीर आनंदात वर वर उडत होते प्रचंड ऊर्जेची अनुभूती होत होती मन प्रसन्न झाले माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे तोच हे करवून घेतोय कोणतीही अपेक्षा न ठेवता मन शुन्य झाले आनंदच आनंद मिळाला धन्यवाद गुरुदेवा आभारी आहे जय गुरु देव माऊली जी 🙏🙏🌹🌹❤❤👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @ashokdeshpande1167
    @ashokdeshpande1167 7 หลายเดือนก่อน +18

    जय गुरुदेव मागील दोन वर्षापासून मी माऊलीची जोडलेलो आहे आणि मागच्या वर्षी मी निवासी शिबिर केलेते माऊली जी कडे जाण्या अगोदर मला खूप त्रास होता मला शुगर खूप मोठ्या प्रमाणात राहत होती गोळ्या घेऊन सुद्धा शुगर कंट्रोलमध्ये राहत नव्हती शिबिर केल्यानंतर मला एकही शुगर आणि इतर कशासाठीच गोळी घ्यायचं काम पडत नाही आणि माझी शुगर एकदम नॉर्मल झाली आहे जीवनच बदलून गेले आहे चहा आणि तंबाखूचे व्यसनही सुटले आहे माझे जीवनच बदलून गेले माउली आता जीवनात फक्त आनंद आणि आनंद आहे हे फक्त ज्ञान योगामुळे शक्य झाले आहेखूप खूप धन्यवाद माऊली

  • @Kamblelb10
    @Kamblelb10 25 วันที่ผ่านมา

    🌞 सुप्रभात 🌞
    🌺आजचे ध्यान खूप छान झाले. 🌺🙏🙏जय गुरुदेव माऊलीजी. 💐💐

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 2 วันที่ผ่านมา

    जय गुरु देव परमपूज्य माऊली जीना हृदयापासून प्रणाम सुप्रभात आजची साधना अप्रतीम झाली प्रभात कालीन साधना आमच्यासाठी आनंदाची पर्वणी च आहे साध्या तुमच्या दर्शनाने आम्ही मोहरुन जातो तुमच्या सानिध्यातसाठी आम्ही आसू सलेले आहोत आणि रोज. रोज तुमच्याबरोबर साधना म्हणजे अलौकिक सुख आनंदसोहळा आहे भसरिका उड्या मारून आकसिजन मिळून शरिर ताजे तवाने झाले प्रचंड एनर्जी मिळाली हरि ओम हरी ओम ह्या ध्यानात मन रंगुन गेले ध्यानात मिच मला हरवून गेली मन एकाग्र झाले शून्य झाले परमानंद मिळाला शरीराची मरगळ जावून सखोल विश्रांती मिळाली सकाळची ऊर्जा दिवस भर टिकून रहाते खुप ऊर्जा दायी झाली जय गुरु माऊली जीना शत शत नमन 🙏🙏🌹🌹

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 10 วันที่ผ่านมา

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹🌄 मिना बिरारी डोंबिवली 🙏🙏🌹🌹 आजची साधना ल ई भारी दोन तास व्यायाम प्राणायाम करुन शरिर. हलके झाले मन
    एकाग्र झाले शांत झाले शरीराला सखोल विश्रांती मिळाली हि ऊर्जा दिवसभर रहाते आनंद मिळाला ल ई भारी 👌👌👌👌👍👌 जय गुरु देव माऊली जी 🙏🙏🌹🌹

  • @ashwinitaksale576
    @ashwinitaksale576 7 หลายเดือนก่อน +3

    जय गुरूदेव माऊलीजी. 🙏
    ज्यांना सकाळी झूम साधनेत सहभागी होणे शक्य नाही, अशा साधकांसाठी हा व्हिडिओ फार फायदेशीर होणार आहे. धन्यवाद माऊलीजी 🙏✌

  • @dilipdeshpande4690
    @dilipdeshpande4690 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद माऊली जी. आपल्या कार्यास कोटी कोटी वंदन

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 24 วันที่ผ่านมา

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🙏🌹🌹🌄 आजची साधना खुप छान झाली भावनांची विचारांची शुद्धी होऊन मन निर्विचार शुन्य झाले मि स्वतःला पुर्ण विसरून गेली शरिरातील घामावाटे कचरा निघून गेला हृदय आकसिजनने पुर्ण भरले त्वचेचं रोम रोम मोकळे होऊन त्वचा श्वास घेऊ लागली हलकं हलकं शरीर झाले उत्साह वाढलाय कार्यक्षमता वाढली मन स्थीर झाले शरिराचा मनाला सखोल विश्रांती मिळाली आनंद मिळाला मि आनंदी आहे मि समाधानी आहे मि आरोग्यदायी आहे माझ चांगलंच होणार आहे येस येस माझ्या सोबत सर्वांचं चांगलंच होणार आहे जय गुरु देव माऊली जी ऊद्या तुम्ही राजस्थानला अन्नपुर्णा मातेची मूर्ती दत्तात्रय मुर्ती आणायला जात आहात खुप आनंद. होतं आहे तुम्हाला आमच्या शुभेच्छा 🙏🙏🌹🌹🌹🌄

  • @rakeshsadmek3517
    @rakeshsadmek3517 25 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊलीजी आजची साधना खूप छान शरीर उर्जादायी, मन हल्क खूप आनंद मिळाला 2 तासात पूर्ण दिवसभराचा ऊर्जा मिळाला खूप खूप धन्यवाद माऊलीजी❤❤

  • @dnyanyogpandharinath5752
    @dnyanyogpandharinath5752 7 หลายเดือนก่อน +3

    जय गुरुदेव माऊलीजी😊
    आजची साधना खुपच सुंदर झाली...
    सुरुवातीपासून एकदम उत्साहाने फुल एनर्जीने सगळे व्यायाम ..आसणं.. खूपच सुंदर झाले. शरीर हलक झालं
    कपालभाती आणि ध्यानामुळे मन शांत झाल. निर्विचार अवस्था आली.
    खूपच सुंदर अनुभूती.😊
    खूप खूप धन्यवाद माऊलीजी.
    जय गुरुदेव 🙏

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 หลายเดือนก่อน +1

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹

  • @gavanetukaram7340
    @gavanetukaram7340 25 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊली जी आजची साधना खूपच उत्साही आणि प्रेरणादायी होती

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 2 หลายเดือนก่อน

    गुरु माऊली जी ना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात अप्रतिम सत्संग माझी गुरुमाऊली अखंड भक्तांचया ऊधदारासाठी च आली आहे 🙏🙏🌹🌹

  • @prabhunivas7342
    @prabhunivas7342 25 วันที่ผ่านมา +1

    जय गुरुदेव माऊलीजी आज ची साधना खुप छान झाली..

  • @anilsuryawanshi5905
    @anilsuryawanshi5905 25 วันที่ผ่านมา

    Jay gurudev mauliji🌹🌹🙏
    Ajchya sadhnetun man yekdam relax zala. Mi drusta aahe mi man nahi sharir nahi vichar nahi hi anubhuti ali dhnyawad mauliji🙏

  • @dnyaneshwarishinde8466
    @dnyaneshwarishinde8466 25 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव पायलागो माऊलीजी 🙏🏻🌹 आज ची साधना खुप सुंदर झाली धन्यवाद माऊलीजी 🙏🏻🌹♥️

  • @sunitapatil3466
    @sunitapatil3466 4 หลายเดือนก่อน +1

    जय गुरुदेव माऊली जी नमस्कार
    आजच्या साधनेतून खूपच छान वाटले मनाची निर्विचार अवस्था झाली मन एकदम शांत झाले
    खूप ऊर्जा मिळाली मन खूप आनंदी झाले
    गुरुदेव खरंच तुमची मनापासून शतशः आभारी आहे 🙏🙏🙏💐💐🌹🌹

  • @ganeshdatkhile3907
    @ganeshdatkhile3907 25 วันที่ผ่านมา

    ❤ जय गुरुदेव माऊली जी... प्रत्येक वेळी साधना नवनवीन अनुभव देऊन जाते... धन्यवाद ज्ञान योग...❤

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 หลายเดือนก่อน

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम आजची साधना खुप छान झाली प्रभातकाली मंगलमय ध्यान खुप छान झाले नामस्मरण ही सुंदर झाले कारण अमृत वेला ऊगाच म्हणत नाही त्यावेळी निरव शांतता असते मन लगेच एकरुप होतं आनंद मिळतो उड्या मारताना भशरिका करतांना हरि ओम हरी ओम हे ध्यानात मन स्वतः ला विसरून जाते व्यायाम प्राणायाम करुन. शरीर हलके होतेताण निघून जाते ऊर्जा शक्ति वाढते घरातील वातावरण आनंदी झाले आहे जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 3 หลายเดือนก่อน

    जय गुरु देव माऊली जीना कोटीं कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹 आजची साधना खुप छान झाली धन्यवाद गुरुदेवा आभार 🙏🙏🌹🌹👌👌🌄

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 หลายเดือนก่อน

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात गुरु देव वाआमचे वनात येण्याचं रिझर्व्हेशन कन्फर्म केलं आहे अकरा तारखेला दुपारी तीन पर्यंत पोहचू आजची साधना अप्रतीम ध्यान त मन एकाग्र झाले शरीरातील मरगळ निघून गेली शरीर उत्साही झाले हरि ओम हरी ओम उड्या मारत ध्यान खुप छान झाले पाठीवरचे पोटावरचे व्यायाम करून सर्व अवयव मोक, ळे झाले मनाला शरिराला सखोल आनंद मिळाला 🙏🙏🌹🌹👌👌👌

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 3 หลายเดือนก่อน +2

    जय गुरु देव माऊली जी सुप्रभात आपली रोजची साधना म्हणजे आनंदाची पर्वणीच आहे शरिर ताजे त्याने होते संपूर्ण शरिराचा व्यायाम झाल्याने शरिर हलकं होतं फ्रेश वाटते ऊर्जा मिळते दिवस सभर ऊर्जा वान र हातो सर्वांगिण व्यायाम झाल्याने शरिरातील रोमरोम तून घाम आल्याने त्वचा श्वास घेऊ लागते मन आनंदी. होते हसत नाचत गात व्यायाम हि ऊत्तम आरोग्याची जडिबुटि आहे नंतर ध्यान आसमंतातील विदेहि सैर मस्त आनंद ऊर्जा सखोल विश्रांती स्थिरता मन नाची शांतता मन निर्विचार शुन्य झाले आनंद मिळाला हि दोन तासाची साधना ऊत्तम शारिरीक मानसिक टानीक आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍

    • @krishnabirari2323
      @krishnabirari2323 3 หลายเดือนก่อน

      ❤गुरुदेवा माझे दोन्ही गुढगयांच दहा वर्ष झाले डाकटरांनी आपरेशन करायला सांगितले होते गुढघे झिजले आहे असे सांगितले होते माझा पाय फंकचर झाला होता मि रटिराईड घेऊन ऊभी होती गुरुदेवांचे व्यायाम ध्यान साधना केल्यामुळे मि सर्व कामं करू शकते माझी कार्यक्षमता वाढली मि पाझिटिवह होऊन एनर्जी वाढली मनशांत होऊन जिवन आनंदी झाले गुरुदेव खुप आभार खुप खुप धन्यवाद मि कृतज्ञ आहे अशिच कृपा राहू द्या जरा गुरुदेव माऊली जी तुमची दासी मिना बिरारी 🙏🙏🙏🌹🌹🌄🌄

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 3 วันที่ผ่านมา

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात दोन दिवस साधना न झाल्याने सुनं सुन वाटत होते आज साधना करुन शरिर हलकं प्रसन्न झाले मन स्थिर झाले शांत झाले सकाळी हि दोन तासांची. साधना केल्यानं हि ऊर्जा दिवसभर रहाते ध्यान करून मन हलकं होऊन पुर्ण आसमंतात सैर करून परमेश्वर आणि मि एकतवाचा अनुभव खूप छान स्वच्छंद पणे आसमंतातील विदेही विहार करून मनाला सखोल विश्रांती मिळाली आनंद मिळाला असं वाटतं होतं कि लवकर डोळे उघडू नये हि. अवस्था अशीच जास्तवेळ रहावी तुमचं सानिध्य मिळणे गुरु देवा आमच्यासाठी बहुमुलय आहे तुमचयासोबतच हा आनंद हजार पटीने वाढतो म्हणावेसे वाटते आनंद लहरी आनंद लहरी हृदयातूनी वाहू द्या प्रेमाने हसा प्रेमानं बोला माऊलींसंगे नाचूया 🙏🙏🌹🌹 सुप्रभात मिना बिरारी 🙏🙏🌹🌹

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 3 หลายเดือนก่อน

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात आजची साधना खुप छान झाली व्यायाम प्राणायाम करून फ्रेश झाली ऊर्जा मिळाली मन स्थिर एकाग्र आनंदी झाले पुर्ण दिवसभर ऊर्जा दायी र हाणार हसत गात उत्साही रहाणार🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👌👌👌👌👌👌

  • @vandanadurgpurohit8787
    @vandanadurgpurohit8787 4 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान वाटतं सकाळची साधना केल्यावर,हलक वाटतं.सकाळची साधना म्हणजे आरोग्याचा खजिनाच.❤ जय गुरुदेव माऊली

  • @VrushaliDarpel
    @VrushaliDarpel 25 วันที่ผ่านมา

    Khup mast vatle, Thank you. jai gurudev.

  • @ShivkanyaGorate
    @ShivkanyaGorate 4 หลายเดือนก่อน +1

    जय गुरुदेव माऊली जी आजची साधना अप्रतिम झाली 🙏🙏

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 หลายเดือนก่อน

    ल ई भारी आजची साधना गुरु देवा आधी उड्या मारणे नंतर भसरिका करून पुर्ण घामाची अंघोळ होते ध्यानाने मन शांत होते पोटावर चे व्यायाम प्राणायाम पाठीवरचे व्यायाम करुन कार्य शक्ती वाढते हि दोन तासाची साधना ऊत्तम सर्वांगसुंदर परिपूर्ण आहे हि साधना म्हणजे शारिरीक टानिक मानसिक टानीक आहे सकाळपासून रात्रीपर्यंत हि ऊर्जा मिळते मनात दिवसभर आनंद लहरी आनंद लहरी हृदयातूनी वाहू द्या प्रेमाने हसा प्रेमानं बोला माऊलींसंगे नाचूया आनंदाने जिवन जगण्याची सर्वोत्तम कला आहे माऊली जी तुम्ही आम्हाला दिली खुप खुप धन्यवाद गुरूदेव आभारी आहोत तुमची दासी मिना बिरारी 🙏🙏🌹🌹❤❤👌👌👍👍

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 หลายเดือนก่อน

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात आम्ही एकोणीस तारखेला वनात येतोय आजची साधना अप्रतीम झाली सगळी मरगळ निघून गेली शरीराला ऊर्जा मिळून ताजेतवाने झाले भरसरिका करुन आकसिजन. मिळाला रक्ताभिसरण वाढले शरीर फ्रेश झाले मन स्थिर झाले आनंद मिळाला खरोखरच पहाटे ची साधना म्हणजे परमेश्वराशी एकरुपता आनंदाचा वर्षाव जय गुरु देव माऊली जी. कधी एकोणीस तारीख येते असे मला झाले आहे वनात भेटू तुमची दासी मिना बिरारी 🙏🙏🌹🌹❤❤👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 9 วันที่ผ่านมา

    गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात मि दोन दिवस लग्नाला नगरला जाते आजची साधना अप्रतीम उड्या मारणे भसरिका करतांना हरि ओम हरी ओम ध्यानाने खुप आनंद मिळाला शरिरातील घामावाटे कचरा निघून गेला शरिर शुद्धी विचार शुद्धी झाली मन निर्विचार शुन्य झाले ध्यानात शरिर वर वर उचललं जातं होते मंन ध्यानात एकाग्र झाले परमेश्वर आणि मि एकरुप झाले आनंद आनंद मिळाला ❤❤🙏🙏🌹🌹👍

  • @swatipalkar5014
    @swatipalkar5014 4 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊलीजी सकाळची साधना तुमच्याबरोबर करून खूप छान वाटले मन खूप आनंदी झाले एक निर्विचार अवस्था प्राप्त झाली जय गुरुदेव

  • @sayalikankanwadi9571
    @sayalikankanwadi9571 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर अनुभूती आली,मुझमे नारायण, तुझमे नारायण, जहा देखू व्हा नारायण नारायण, ज्ञानयोगाशी जोडल्यापासून जीवन सुंदर झाले आरोग्यसंपन्न आयुष्य झाले

  • @Yamuna-i4e
    @Yamuna-i4e 7 หลายเดือนก่อน

    1 नंबर शिबीर ध्यानयोग निस्वार्थ सेवा शुद्ध सेवा खरे प्रेम अत्यंत प्रेमळ जिव्हाळा जिथे मिळतो ते माऊलींच्या शिबिरात अद्भुत अनुभव घेतला संपूर्ण कुटुंबाने या शिबिराचा लाभ घेतलाच पाहिजे इतके उत्कृश्ट संूर्णपणे आदर्श शिबिर आणि टीम जितके बोलू तितके कमी कुप खूप धन्यवाद माऊली आणि परिवार सर्वांना खूप प्रेमळ शुभेच्छा ❤🎉🎉

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच ऊर्जादायी असे दोन तास..
    खूप उत्साह वाढला
    Energetic ✨
    दररोजची zoom app वरील साधना म्हणजे दिवसाची सुंदर, सकारात्मक आणि ऊर्जादायी सुरुवात... 💯🙌

  • @shriraj3157
    @shriraj3157 2 หลายเดือนก่อน

    कोटी कोटी नमन माऊलीची नवीन साधक आपल्या कार्यास प्रणाम

  • @dr.kanchanshinde5809
    @dr.kanchanshinde5809 4 หลายเดือนก่อน +1

    जय गुरुदेव mauliji..🙏🏻🌸

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 หลายเดือนก่อน

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹 गुरदेवा. बारा तारखेला वनात येतोय तीनही मैत्री णी 🙏🙏🙏🙏

  • @sstotala
    @sstotala 7 หลายเดือนก่อน +1

    जय गुरुदेव माऊली जी आजची साधना खूप अप्रतिम झाली शरीर खूप हलके वाटत आहे व मन अतिशय शांत खूप खूप धन्यवाद माऊली जी

  • @poojadavane7831
    @poojadavane7831 7 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊली जी आजची साधना खूपच छान झाली. शरीर हलके झाले मन शांत निर्विचार झाले. शब्दच अपुरे आहेत सांगायला...👌👍

  • @anuradhaprakash8121
    @anuradhaprakash8121 4 หลายเดือนก่อน

    Khup chan watle mauliji .. God bless all.

  • @dilipdeshpande4690
    @dilipdeshpande4690 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान वाटले माऊली जी

  • @geetachakankar7655
    @geetachakankar7655 7 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर..
    निर्विचार अवस्था..
    शांत मन..
    शरीर हलकं झालं..
    कृतज्ञता भाव मनात आहे..

  • @shobhathorat3505
    @shobhathorat3505 4 หลายเดือนก่อน +1

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏
    आज तीन दिवस यूट्यूब वरील साधना करतं आहे पण अस क्षणभर पण वाटतं नाही की ही व्हिडिओ आहे.
    अगदी मनापासून सगळी साधना माऊलिजी समोर असल्याप्रमाणे मन लाऊन केली . खुप खुप छान आनंदी आणि उत्साही वाटते.
    जय गुरुदेव माऊलीजी 🙏 असेच सदेव तुमचे आशिर्वाद असुद्या 🙏🙏

    • @krishnabirari2323
      @krishnabirari2323 2 หลายเดือนก่อน

      जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम आजची साधना खुप छान झाली एक एक अवयव मोकळा झाला भसरिका करून घाम आल्यामुळे पुर्ण त्वचा रंध्रे रंध्रे मोकळी झाली शुद्ध होऊन श्वास घेऊ लागली परिपुर्ण दोन तास व्यायाम प्राणायाम ध्यान केल्याने आपण निरोगी तर रहातोच पण पहाटे ची ऊर्जा दिवस भर एनरजेटिक ठेवते सगळी कामं पटापट होतात काम करतांना उठता बसता भजन नामस्मरण चालू च असतं हे मि करत नसून तो परमेश्वर माऊली माझ्याकडून करुन घेतात हि जाणीव रहाते स्वयंपाक करताना सुद्धा नामस्मरण करतच करते व्यायाम प्राणायाम ध्यान मुळे मि आपादमसतक बदलली आहे वजन पाच किलो कमी झाले गुरु देवा खुप खुप आभार धन्यवाद माऊली जी वनात एकोणीस. तारखेला येऊ शकत नाही ठिक आहे पुढे बघू. माऊली जी तुमचे खुप खुप उपकार आहेत माझ्यावर मायेची माऊली प्रेमाची सावली माझी गुरुमाऊली 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @rajgaidhani9
    @rajgaidhani9 7 หลายเดือนก่อน

    Jai Gurudev Mauli ji
    Rojchya sadhne ne khup fayda aahe aanand aanand aahe sarv dhyanyoga mule jeevan badalle aahe
    Thank you Mauli ji ❤❤

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 7 วันที่ผ่านมา

    ऊद्या आम्ही नगरला लग्नाला दोन दिवस जाऊन येतोय जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात आजचे ध्यान साधना खुप छान झाली शरिरातीलघाण निघून गेली शरिर ताजे झाले शरिर मन एकाग्र झाले देवत्व एकत्व ऊर्जा अनुभवली मन सर्व विसरुन गेल मि आणि तो परमेश्वर एकच आहे जीव शिवाची. मिलन अद्भुत अनुभूती असं वाटतं होतं कि डोळे मिटून च बसावे उघडू नये आनंद आनंद आनंद लहरी आनंद लहरी हृदयातूनी वाहू द्या प्रेमाने हसा प्रेमानं बोला माऊलींसंगे नाचूया. आनंद लहरी आनंद लहरी हृदयातूनी वाहू द्या प्रेमाने हसा प्रेमानं बोला माऊलींसंगे नाचूया 🙏🙏🌹🌹 तुमची कृपाभिलाषी दासी. मिना बिरारी 🙏🙏🌹🌹

  • @vilasthakare2373
    @vilasthakare2373 7 หลายเดือนก่อน +2

    जय गुरुदेव माऊली जी 🎉🎉आजची साधना खुप मस्त झाली 😅😅 आज पहिल्यांदाच ध्यान अवस्थेत वेगळीच अनुभुती आली . युट्यूबवर साधना घेतल्या मुळे साधकांना कायमची सोय झाली.😅😅😊😊😊😊

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 4 หลายเดือนก่อน

    जय गुरु देव माऊलीजी 🙏🙏🙏🌹🌹🌹 सुप्रभात आजची साधनेतून खुप ऊर्जा मिळाली मन शांत झाले स्थिर झाले ससखोल आनंद मिळाला शून्य अवस्था झाली निर्विचार झाले खुप आनंद. धन्यवाद गुरूदेव आभारी आहोत तुम्ही आमच्यासाठी वेळ काढून खुप तळमळीनेकरवून घेतात पुनहा धन्यवाद गुरूदेव 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👍👍👍👍❤️❤️❤️👌👌👌👌

  • @sarvadnyanawghare411
    @sarvadnyanawghare411 7 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊली जी मी ज्ञान योगा सोबत दोन वर्षापासून जोडली आहे. रोजची झूम मीटिंग वरची सकाळची साधना नियमित करते. रोजच्या साधनेमुळे मला दिवसभर खूप फ्रेश वाटते. माझ्या विचारांमध्ये सकारात्मकता आली आहे. मी नेहमी आनंदी व उत्साही असते. कोटी कोटी प्रणाम माऊलीजी. खूप खूप धन्यवाद माऊलीजी

  • @vaishalibaviskar5936
    @vaishalibaviskar5936 4 หลายเดือนก่อน +1

    , yes maulijee Jay gurudev 🎉🎉❤

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 7 หลายเดือนก่อน +2

    जय गुरुदेव माऊलीजी 😃
    रोजच्या झूम साधनेने दिवसाची सुरुवात आनंदाने,उत्साहाने, आणि ऊर्जेने होत असतेच .....🎉
    आजची साधना तर माऊलीजीसोबत you tube वर खूपच सुंदर घडली🤓 सुरवातीला अंग जड पडलेलं होते पण साधनेच्या अंततः खूप relax feel होत होते😌

  • @tarundhande3844
    @tarundhande3844 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊली जीं सोबत तीन वर्षापासून साधना करत असल्यामुळे माझ्या ऍसिडिटी च्या डोकेदुखीच्या गोळ्या पूर्ण बंद झाल्या आता आम्ही खूप आनंदी जीवन जगायला लागलो❤🎉 जय गुरुदेव माऊली जी

  • @SamadhanBan-p8n
    @SamadhanBan-p8n 7 หลายเดือนก่อน

    खुप खुप काही मिळतं चैतन्य वनात अप्रतिम....❤❤❤. महाराष्ट्रातील मला वाटते पहीलं चैतन्य वन असेल की या बाबतीत कितीही सांगितले तर कमीच आहे एकदा तिथे गेल्यावर स्वर्गातील अनुभवच येईल .खुप छान आहे..... खरंच छान आहे .... अप्रतिम आहेत ते माऊलीजी ....सलाम त्यांच्या
    कार्याला... ❤❤❤

  • @kalpanashende4630
    @kalpanashende4630 7 หลายเดือนก่อน +1

    Mentally and physically strong banwala mauligi Thanku thanku thanku

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 2 หลายเดือนก่อน

    आजची साधना खुप ऊर्जा दायी झाली प्रथम भजन झाले त्यामुळे सोने पे सुहागा अंतरमन स्थीर शांत झाले विदेही निर्विचार झाले आनंद एके आनंद गुरुदेवा तुमचा मधुर आवाजाची मुरली रात्रभर दिवसभर कानात गुंजारव करत असते माझे सतत भजन कधी नामस्मरण चालू च असते खरोखर हसत नाचत गात सकाळची साधना पटकन संपते वेळही समजत नाही गुरू देवा एवढी तुमची कामे असतात एवढे बिझी असतांनादेखिल आमच्यासाठी बहुमुलय वेळ काढून आम्हाला सत्संग साधना करवून घेतात खरं च तुमि आमच्या उद्धारासाठी च आपण आले आहात तुम्हाला कोटी कोटी प्रणाम गुरूने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा असेच वाटते ❤❤🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👌👌👌👌👍👍👍👍

  • @shwetagujar8148
    @shwetagujar8148 7 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी
    माऊली जी म्हणजे आपल्या साठी देवाची गिफ्ट आहे माऊली जी ज्या प्रेमानें उत्साहाने आणि आपल्या कल्याणासाठी ध्यान प्राणायाम घेतात खरोखरच त्याला तोड नाही आणि ते शब्दातीत आहे अवर्णनीय आहे
    धन्यवाद माऊली जी धन्यवाद

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 3 หลายเดือนก่อน

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम आज सांताकृझला भावाकडे जायचे आहे दिवसभर घरी नाही जय गुरु सुप्रभात 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @dilipdhas1249
    @dilipdhas1249 4 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माएलीजी हा साधनेचा व्हिडिओ खुपच महत्वाचा सकाळी उशीर झाला तर या व्हिडिओ वर साधना करता येते खुप छान अनुभव आहे

  • @swatipalkar5014
    @swatipalkar5014 4 หลายเดือนก่อน

    माऊली कालच मला वाटत होतं एका जणांना तुमची साधना रोजची माझ्याकडे असती तर मी त्यांना शेअर केली असते आणि आज तुम्ही ही लिंक पाठवली मला खूप आनंद झाला तुम्ही मनाची छान आणतात हे ब्रह्मांड ते ऐकत असतं आणि ते त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवले जय गुरुदेव माऊली❤

  • @Pratik_Lokhande
    @Pratik_Lokhande 7 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊलीजी, 😇
    आपले चैतन्य वनातील शिबीर केल्यानंतर मन आनंदी आणि उत्साही आहेतच पण त्यालाच साथ देणारी आपली साधना 😇
    रोज सकाळची साधनेमुळे आपले सर्व शरीर हे डिटॉक्स होते व प्राणवायू जास्त प्रमाणात शरीरात घेतल्या जाते,.
    सूक्ष्म व्यायाम, योगासन, प्राणायाम, ध्यान, सूर्यनमस्कार, याने शरीर आणि मन एकदम लवचिक होते व स्थिर राहते ,.
    आपण आपल्या साधनेमध्ये जे काही करून घेतो त्यात आपल्या शरीराला व मनाला लागणारी सर्व व्यायाम भेटून जाते 😇😋 आपण रोजची जी साधना करतो ती खरंच अप्रतिम आहे,. 😍
    धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव😍🤗🤗
    ~प्रतिक लोखंडे 😇😇

  • @pranitabade8192
    @pranitabade8192 6 หลายเดือนก่อน

    Kup Chan sadhana 😊Jay gurudev maulji

  • @riteshbangade5975
    @riteshbangade5975 4 หลายเดือนก่อน

    Aajcha Anubhav khup chan 🙏 Jai Gurudev🙏

  • @vishnunagre5970
    @vishnunagre5970 7 หลายเดือนก่อน

    आनंद-समाधान-ऊर्जा-आपलेपणा-देणं-गुरूचे सानिध्य या सर्वांचं लोकेशन म्हणजे आपला ज्ञानयोग ✨ रोजच्या झूम साधनेने दिवसाची सुरुवात आनंदाच्या गाडीत बसून होते 🚗 आणि दिवसभराचा प्रवास उत्साहात 😃 गुरूच्या ऊर्जेच्या जाणिवेत 🙇🏻‍♂️ होतो. अंततः जेव्हा दिवसांचा प्रवास पूर्ण करून स्वतःला ज्ञानयोगाच्या दृष्टीकोनातून पाहतो तेव्हा एक वेगळच समाधान 😌 जाणवत. खरंच खुप भाग्यवान आहे की मला ज्ञानयोगाचे आणि माऊलीजींचे सानिध्य लाभत आहे 🛐

  • @pranitabade8192
    @pranitabade8192 6 หลายเดือนก่อน

    चैतन्य वण स्वर्ग आहे नशीबवान आहेत जे ध्यानयोग सोबत जोडले आहे mauljinche साधक आहेत थँक्यू maulji

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 26 วันที่ผ่านมา

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏 गुरूदेवा डिप्रेशन मला नाही माझ्या मैत्रिणीला आलं आहे मला नाही मि सकारात्मक आहे आजची साधना खुप छान झाली शरीरातील अवयवांचा ताण निघून गेला मरगळ गेली उत्साह वाढला मन स्थिर झाले सखोल आनंद मिळाला जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹

  • @DevrajAwatade
    @DevrajAwatade 7 หลายเดือนก่อน

    Jay gurudev mauliji
    Roj sakali zoom sadhna kelyamule khup anandi vatat ahe maz purn aaushya bdlun gel ahe koti koti dhanywad mauliji 🙏🙏

  • @vanitapandharpurkar8028
    @vanitapandharpurkar8028 7 หลายเดือนก่อน

    रोजची साधना ही अप्रतिम अनुभव,इतकी ऊर्जा,सकारात्मक वैचारीक,भावनिक, शारीरिक बदल होतात.. रोज नवीन ऊर्जा मिळते,उत्साह, आनंद,प्रेम भरभरुन मिळते,एक ही दिवस miss करू वाटत नाही.. माऊली जी इतक्या तळमळीने आपल्या साठी साधना घेतात, त्यांचा इतका वेळ देतात ते सगळे साधकां साठी.. रोजची साधना ही खरोखरच खूप साधकांची संजीवनी,प्रेरणा,ऊर्जा स्तोत्र, life turning valuable 2 hrs..फक्त ह्यात सातत्य,संयम, विश्वास, समर्पण ठेवून.. आपण आपले १००℅ करत राहायचे नकळत आपल्याला सुंदर अनुभव येत राहतात... खूप खूप धन्यवाद माऊली जी... ज्ञानयोगा संगे आनंदी आनंद... Yessss.. जय गुरू देव.... 🌹😊🙏👏

  • @krantigholap1386
    @krantigholap1386 7 หลายเดือนก่อน

    Khup chan vatle Mauliji sobat sadhna karun man prasan zale thanku so much mauli ji 🙏jay gurudev mauli ji 🙏💐🙏👌👌

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 3 หลายเดือนก่อน

    जय गुरु माऊलीजींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात रोज तीन चार दिवस सत्संग ला जाते म्हणून संध्याकाळी आठच्या सत्संग मिळत नाही क्षमा अ सावी आजची साधना खुप छान झाली अंगात उत्साह संचारतो मन निर्विचार होते शुन्य होते शरिराला्. सखोल विश्रांती मिळाली देवत्व आननद मिळाला🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 2 หลายเดือนก่อน

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम काल रात्री आठ वाजेचा सत्संग मिळाला नाही कारण दोन दिवस पाणी येत नव्हतं आणि काल सत्संगाचा वेळी पाणी आलं नंतर यु टयुबवर पाहिन सकाळची साधना करुन शरिरातील घामावाटे. अशुध्द द्रव्य निघून जातात शरिर शुद्ध होऊन सखोल विश्रांती मिळते मन शांत होते स्थीर होते ऊर्जा मिळते उत्साह वाढलाय आनंद मिळतो हि साधना म्हणजे नैसर्गीक फेशियल आहे एक प्रभावी परिपुर्ण शारिरीक मानसिक टानीक आहे गुरुदेवा खुप खुप आभार धन्यवाद 🙏🙏🙏🙏🌹🌹 सुप्रभात 🙏🙏🌹🌹

  • @fulajanghale2685
    @fulajanghale2685 7 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव
    मी ज्ञान योगाशी चार वर्षा पासून जोडलेले आहे. मी रोज सकाळी माऊलीजी गुरुजी, सर्व साधक सोबत साधना करतो. ऐक वेगळीच ऊर्जा मिळते. दिवसाची सुरुवात खळखळून हसत होते. पुर्ण दिवस आनंदात जातो. कुठलेही विचार डोक्यात येत नाही. कसा वेळ निघून जातो कळत देखील नाही. कुठलीही गोळी नाही.जीवन जगण्याची कला.मिळाली. आरोग्य, आनंद, टेंशन मुक्त जीवन जगण्याची कला मिळाली. खूप प्रसन्न वाटते. माऊलीजी खूप तळमळीने. सर्वाना शिकवतात.माऊलीजी आई परमेश्वर आहे.

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 12 วันที่ผ่านมา

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹 घरी पाहुणे आले आहेत साधना करायला जागा नाही क्षमा करावी जय गुरु देव

  • @meenakshiwaphare9213
    @meenakshiwaphare9213 6 หลายเดือนก่อน

    जय गुरू खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली 🙏🏻
    अनंत कोटी धन्यवाद

  • @bhagyashrishinde8374
    @bhagyashrishinde8374 7 หลายเดือนก่อน

    Jay gurudev mauliji. Apritam anubhav sadenecha.

  • @anujarajguru2743
    @anujarajguru2743 7 หลายเดือนก่อน

    खूप छान माऊलीजी 👌🏻
    धन्यवाद 🙏🏻 जय गुरुदेव 🙏🏻

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 7 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव
    सकाळची साधना फक्त साधना नाही तर माऊलीजिनी आम्हा सध्कांसाठी सुरु केलेली एक आनंदाची चळवळच आहे....
    या चळवळीत यायचे, आनंदाने सहभागी व्हायचे आणि आरोग्यासह भरभरुन आनंदाने जगण्याची कला अवगत करून घ्यायची.....
    परमेश्वराच्या कृपेने सर्व काही असताना देखील जे समाधान नव्हते ते समाधान ज्ञानयोगात आल्यावर मिळत आहे...
    ज्ञानयोग म्हणजे एक कल्पवृक्षच आहे
    आज माझ्या संपुर्ण परिवाराने आपले हे शिबिर केलेलं आहे आणि माऊलीजिंच्या आशीर्वादाने सर्व काही छान चालु आहे....
    ❤❤❤❤❤

  • @SnehalSalvi-ec6uf
    @SnehalSalvi-ec6uf 25 วันที่ผ่านมา

    धन्यवाद माऊलींजी. ❤❤❤

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 หลายเดือนก่อน

    मि आणि तो परमेश्वर एकच आहे मी. रिलॅक्स झाले आहे गुदेवा आज ऐरवलीला नवमी देवीची चक्र पुजेला जाणार आहे रातरभर पुजा असते दुसऱ्या दिवशी दुपारी येणार आहे आजची साधना खुप छान झाली भसरिका करतांना फुफ्फुसे मोकळी होतात आकसिजन मिळतो आओम हरि ओम चे ध्यान करुन पुर्ण रक्ताभिसरण चांगले होते शरिरातील एक एक अवयव हलका होतो मन प्रसन्न होते ध्यानाने पुर्ण मन स्थिर झाले मन शुन्य होऊन परमेश्वराशी एकाग्र झाले. म्हणावेसे वाटते आनंद पोटात माझ्या माईंना माईंना ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👌👌👌👌👍👍👍

  • @dilipdhas1249
    @dilipdhas1249 2 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊलीजी जेव्हा जेव्हा उशीर होतो तेव्हा मी आपल्या युट्यूबवर साधना करतोय खूप चांगले वाटले

  • @PrashantSawant-mc1gz
    @PrashantSawant-mc1gz 7 หลายเดือนก่อน

    मी वंदना सावंत वय वर्ष 70
    माझे शारीरिक रोग व मानसिक सर्व प्रकारच्या समस्येतून बाहेर पडले आणि हे सर्व काही ज्ञानयोगामुळेच शक्य आहे त्यामुळे हि साधना रोज करा ही माझी सर्वांना नम्र विनंती धन्यवाद जय गुरुदेव

  • @padmadeshmukh7178
    @padmadeshmukh7178 4 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटलं माऊलीजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vidyachavan9845
    @vidyachavan9845 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान माऊली जी ❤

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 6 หลายเดือนก่อน

    सदगुरू श्री श्री माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 तु प्यार का सागर है तेरी की बुंद के प्यासे हम माऊलींजी मधून मधून लाईव्ह दर्शन द्या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💗💗💗🌹🌹🌹🌹🌹 सुप्रभात 🙏🙏🙏🌄🌄

  • @MUKTAIPOWER
    @MUKTAIPOWER 4 หลายเดือนก่อน

    खूप छान साधना झाली माऊलीजी
    जय गुरुदेव 🙏💐

  • @durgapatil8104
    @durgapatil8104 8 วันที่ผ่านมา

    Daily sadhana karun man khup anandi rahate ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @belakale-v6u
    @belakale-v6u 7 หลายเดือนก่อน

    मन शांत हल्के वाटले 🙏🏻🙏🏻 धन्यवाद

  • @deepakpomendkar3462
    @deepakpomendkar3462 4 หลายเดือนก่อน

    Khup chan vatale mauliji
    Jay gurudev

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 3 หลายเดือนก่อน

    गुरू देवा आजपासून साधनेत लक्ष देणार आहे आणि रोज पायी चालणं हा छोटा नियम केला आहे माझ्या क्षमतेनुसार छोटे छोटे नियम पालन करण्याचा प्रयत्न करेन जय गुरु देव माऊली जी खुप खुप आभार धन्यवाद गुरूदेव 🙏🙏🌹🌹 सुप्रभात

  • @bharatkumbhojkar6649
    @bharatkumbhojkar6649 7 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊली जी धन्यवाद माऊली जी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद माऊली जी

    • @bharatkumbhojkar6649
      @bharatkumbhojkar6649 7 หลายเดือนก่อน

      जय गुरुदेव माऊली जी आजची साधना खूप खूप छान झाली खूप छान वाटले खूप खूप चांगले वाटले प्रसन्न वाटले जय गुरुदेव माऊली जी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद माऊली जी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद

  • @SwayamBhavsar-wp1co
    @SwayamBhavsar-wp1co 7 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊली जी
    मी चैतन्य वनातील शिबिर केल्यामुळे मला खूप फायदा झाला आहे तसेच झूम वरील सकाळची साधना नियमित साधना केल्यामुळे माझे माझे बरेच आजार कमी झाले आहेत माझे वजन देखील कमी झाले आहे पहिले सकाळी उठण्यासाठी खूप कंटाळा करत होते पण जशी जशी साधना करत गेली तसा तसा उठण्याचा कंटाळा सुद्धा कमी झाला मी नियमित सकाळी उठून सकाळचे साधना केल्यामुळे माझे विचार खूप पॉझिटिव्ह झाले आहेत ते केवळ माऊलींच्या विचारांमुळे आणि सकाळच्या साधनेमुळे जय गुरुदेव

  • @rajani759
    @rajani759 25 วันที่ผ่านมา

    Good morning mauli

  • @prabhunivas7342
    @prabhunivas7342 4 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊलीजी मागील 8 वर्षे पासुन मी ज्ञानयोग ध्यान शिबीर केल्यापासून गोळ्या चहा मनक्यचे ऑपरेशन सांगितले होते सावजी ह्वास्पीपटल संभाजी नगर जशे मी शिबीर केल्यापासून झुम ॲप साधना चालू केली तेव्हा पासून माझे सगळे दुःख ने पळून गेले तेव्हा पासून मी झुम साधना केल्याशिवाय जमत नाही दिवसभर फ्रेंश राहतो . खुप छान आज तीन दिवस झाले युट्यूबवर ची साधना करतो असे वाटत नाही माऊलींजी समोर आले सर्व विसरून जातो फक्त आणि फक्त साधना समोर दिसते . जय गुरुदेव माऊलीजी खूप खूप धन्यवाद

  • @vijayasaundarmal4719
    @vijayasaundarmal4719 4 หลายเดือนก่อน

    खूप छान माऊलीजी मन प्रसन्न झाले .

  • @madhavrampurkar5321
    @madhavrampurkar5321 7 หลายเดือนก่อน

    Amazing ❤❤❤
    Just loved this video

  • @dnyanyogmybreath4086
    @dnyanyogmybreath4086 7 หลายเดือนก่อน

    आजच्या साधने मधून खूप छान वाटले .

  • @belakale-v6u
    @belakale-v6u 7 หลายเดือนก่อน

    मी रोज करनार माऊली खूपछान वाटले 🙏🏻 धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @ashvinirunwal1265
    @ashvinirunwal1265 7 หลายเดือนก่อน

    Wow..
    Great experience

  • @ratndeep_mane
    @ratndeep_mane 3 หลายเดือนก่อน

    Jay Gurudev Maulijee🙏
    2