जितेंद्र आव्हाड आपल्या सुटकेसाठी कार्यकर्त्यांचा बळी देणार! अनंत करमुसे यांची सविस्तर मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • #jitendraawhad #supremecourtofindia

ความคิดเห็น • 2K

  • @rahulchiddarwar1965
    @rahulchiddarwar1965 ปีที่แล้ว +574

    जितेंद्र आव्हाड हा मुंब्रा येथील आतंकवाद्यांना मिळालेली ताकद आहे 🙏

    • @dhananjaydeshpande8401
      @dhananjaydeshpande8401 ปีที่แล้ว +24

      Jitukhan ha Sudha atireki ahe

    • @anandjaiswal9386
      @anandjaiswal9386 ปีที่แล้ว +3

      ​@@dhananjaydeshpande8401 ❤🤨

    • @Donaldasdf
      @Donaldasdf ปีที่แล้ว +10

      Jituddinchi taakad vakdya..........

    • @URMAN33
      @URMAN33 ปีที่แล้ว +7

      Jitu 😂😂😂😂😂
      R I P

    • @milindchavan-vm4yy
      @milindchavan-vm4yy ปีที่แล้ว +4

      Mumbra kaa🐗🐗🐗🐗🐗🐗

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 ปีที่แล้ว +388

    करमुसे तुमचा विजय होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 ปีที่แล้ว +13

      तथास्तु✌💫

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 ปีที่แล้ว +10

      तथास्तु

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +8

      जय श्री राम 💐💐🙏🙏

    • @surekhapatil6754
      @surekhapatil6754 ปีที่แล้ว +7

      सत्याचा विजय होतोच, परंतु ज्या नेटाने त्यानी तोंड दिलय,हिमत दाखवली त्यामुळे न्याय मिळणारच

    • @hareshwarraut7997
      @hareshwarraut7997 ปีที่แล้ว +1

      @@surekhapatil6754 .अगदी खरयं

  • @samdhanburungale2866
    @samdhanburungale2866 ปีที่แล้ว +609

    कार्यकर्ते पहिली नालायक असतात अरे कोणत्याच नेत्यासाठी आपला जीव देऊ नका द्यायचा असेल तर धर्मासाठी लढा द्या जय श्रीराम 🚩⚔️

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 ปีที่แล้ว +10

      अगदी खरय

    • @amitpawar3855
      @amitpawar3855 ปีที่แล้ว +4

      सगळं खर पन आपण सुद्धा आपण सुद्धा एखाद्या माणसाची खालच्या पातळीवर टीका करणे योग्य आहे का

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 ปีที่แล้ว +16

      कार्यकर्त्यांनो खोट्याकामांसाठी कितीही जवळचा व्यक्ती असेल तरीही त्याच्या बाजूने राहू नका, त्याचे पाप उघड करा.
      एकाला आत्महत्त्या करावी लागली असे कळते, कोर्टात सत्य कथन करा.

    • @bhartiya777
      @bhartiya777 ปีที่แล้ว

      आजकाल धर्म पण पक्षांनी वाटून घेतलय तरी ही हिंदूची बाजू मांडणारा भक्कम कोणी नाही 🚩🚩🙏

    • @not0016
      @not0016 ปีที่แล้ว

      शिवाजी महाराजांनी गो, ब्राम्हणांच्या, गरीब रयतेच्या आणि धर्म रक्षणासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज आपण काय पाहतोय? शिव छत्रपती चे नाव घेऊन, हिंदू आणि मराठी लोकांची मते घेऊन निवडून आलेले पक्ष आज नेहमी हिंदू द्वेष करणाऱ्या काँग्रेस पक्षाशी युती करतोच कशी? जे बीज आज तुम्ही पेरत आहात. ज्याच्यासाठी तुम्ही खड्डे खणत आहात, एक दिवस तुम्ही पण त्यात पडणार हे नक्की.

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 ปีที่แล้ว +136

    करमुसेंना न्याय मिळावा आणि खर्या गुन्हेगाराला शिक्षा मिळावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @mahikelkar
    @mahikelkar ปีที่แล้ว +87

    एव्हढ धाडस ह्या माणसात कुठुन आलय दुसरा कोणी असता तर आत्महत्या केली असती इतका मार खाऊन आणि मानसिक त्रासाला कंटाळून. धन्य आहे ह्या माणसाची 🙏🙏🙏🙏

  • @kumardesai9947
    @kumardesai9947 ปีที่แล้ว +208

    आतंकवाद्यांना सपोर्ट करणारया बोकडाबरोबर‌ टक्कर देणारे रणझूंजार करमुसे तुम्हाला सलाम मागे हटू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत.तया बोकडाचा बळी गेलाच पाहिजे पुढची निवडणूक लढवणे फक्त स्वप्न च राहिले पाहिजे जय श्रीराम वन्दे मातरम् हर हर मोदी

  • @kotankars
    @kotankars ปีที่แล้ว +1450

    जीवघेणा हल्ला होऊनही झालेल्या अन्यायाविरूध्द न खचता संयमीपणे झुंज देणा-या करमुसेला सलाम ....🙏

    • @prabhakarpatil9999
      @prabhakarpatil9999 ปีที่แล้ว +43

      Salute you Aanatta

    • @sureshjadhav4438
      @sureshjadhav4438 ปีที่แล้ว

      दुस-यांचया वैयक्तिक जीवनात शारिरीक वैंग वर बोलण्याची परवानगी या मादरचोद ला आहे ❓

    • @manojpatil.4275
      @manojpatil.4275 ปีที่แล้ว +11

      ,🙏

    • @not0016
      @not0016 ปีที่แล้ว +34

      अगदी 100% बरोबर आहात आपण. आपल्या धर्माविरुद्ध बोलनाऱ्या कोणाला ही राग येणे स्वाभाविक आहे.

    • @sonamalatpure7293
      @sonamalatpure7293 ปีที่แล้ว +35

      खरंच आहे. असा निडर समाज घडण्याची गरज आहे.

  • @shankarwagh7128
    @shankarwagh7128 ปีที่แล้ว +159

    👍 जिगरबाज...
    मी पोलीस खात्यात असताना अशी जिगरबाज माणसे बघितली आहेत... अन्याय होत असेल तर ती पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मागे पुढे पहात नव्हती....
    मी ही केस पहिल्यापासून मागोवा घेत आहे... सुरवातीला त्यांना यश मिळत नव्हते... पण मला खात्री होती.... सत्यमेव जयते....करमुसे यांचा करारी बाणा भावला मला... त्यात धारकरी... त्यात मी सातारकर.... अभीमान आला... आता फक्त वाट बघायची.... माझी मंत्र्याच्या जेलवारीची.....
    एखादा सिनेमा निघेल अशी सत्य कथा आहे... खरा हिरो शोभतोस.... बोलण्याचा ढंग, खणखणीत व स्पष्ट आवाज, रुबाबदार चेहरा आणि मुख्य म्हणजे पिळदार शरीरयष्टी जिने तुला वाचवले... नायक... खरा नायक
    खरा शोभतोस छत्रपती शिवरायांचा मावळा....❤❤❤
    ...

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 ปีที่แล้ว +21

      शिवबाचा खरा मावळा अनंत करमुसेला सलाम आणि औरंग्याच्या अवलादीचा जाहीर निषेध

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 ปีที่แล้ว +1

      @O One तेवढी अक्कल पोलीस कर्मचाऱ्यांना पाहिजेना काल आघाडीचे सरकार होते आज सेना भाजपचे आहे सत्ता सत्तानंतर होत असतं हे साधं पोलीस कर्मचाऱ्यांना कळत नाही.

    • @ashwiniwadkardesai6063
      @ashwiniwadkardesai6063 ปีที่แล้ว +5

      @O One अगदी बरोबर......सत्ता शाश्वत नसते.

    • @shrirangbarve457
      @shrirangbarve457 ปีที่แล้ว +7

      *त्या पोलिसांना जास्त शिक्षा झाली पाहिजे! राजकारणी काहीही करायला सांगतील, तुमच्या डोक्यात भेजा आहे कि नाही? तुम्ही सरकारी नोकर, जनतेच्या टॅक्स च्या पैशांवर पगार घेता आणि चाकरी अश्या राजकारण्यांची करता?*

    • @hemantkumarparadkar9882
      @hemantkumarparadkar9882 ปีที่แล้ว +5

      लाख संकटे झेलुन घेईल अशी पहाडी छाती. खरा छत्रपतींचा पाईक. रियल हिरो.

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale ปีที่แล้ว +37

    श्री अनंत करमुसे यांची संपूर्ण मुलाखत बघितली स्पष्ट दिसून येतो प्रामाणिकपणा जीत्तोडीनला शिक्षा झालीच पाहिजे प्रभाकर सर आभारी आहोत मुलाखात घेतली

  • @sandeepjadhav4590
    @sandeepjadhav4590 ปีที่แล้ว +14

    भिडे गुरुजींचा धारकरी आहे. खचून जाणारा नाही.
    जय शिवराय ❤❤

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 ปีที่แล้ว +168

    अनंत करमुसे आपल्याला लाख लाख वेळा अभिवादन . जय शिवराय

  • @sachinkulkarni2901
    @sachinkulkarni2901 ปีที่แล้ว +152

    हिंदू जननायक करमुसे यांना मानाचा मुजरा

  • @jyotipalve15
    @jyotipalve15 ปีที่แล้ว +333

    मॄत्युच्या जबड्यातून तुम्ही बाहेर आलात, सलाम तुम्हाला अनंत करमुसे यांना नक्कीच न्याय मिळेल

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 ปีที่แล้ว +16

      देव तारी त्याला कोण मारी

    • @jyotipalve15
      @jyotipalve15 ปีที่แล้ว +7

      @@swapnapandit478 barobar aahe tai

    • @hareshwarraut7997
      @hareshwarraut7997 ปีที่แล้ว +3

      न्याय तर मिळणारच.कारण ह्या मागं सच्चाई,आणखी ईश्वरी शक्ती आहे.

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 ปีที่แล้ว +3

    आदरणीय अनंत करमुसेनां त्रिवार मानाचा मुजरा . माज चढलेल्या गुन्हेगारांना शिक्षा होणारच. आमचा संविधान व न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. करमुसे हे आदरणीय भिडे गुरुजींचे व छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत.

  • @kirankad5162
    @kirankad5162 ปีที่แล้ว +85

    गर्व आहे मला मी हिन्दू असल्याचा 🙏🏻
    जय श्रीराम 🚩🚩

  • @VIJAYRAYMANE
    @VIJAYRAYMANE ปีที่แล้ว +183

    करमुसेंचा विजय हा झालाच आहे फक्त न्यायदेवते कडून शिक्कामोर्तब होणं ईतकंच बाकी आहे. सत्य मेव जयते.

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 ปีที่แล้ว +236

    चुकीच्या माणसाकडे जर सत्ता दिली तर काय परिस्तिती होते त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे . महा भकास आघाडी सरकार म्हणजे काय तर एका सामान्य माणसाला त्रास देणे . श्री अंनत कर्मुसे यांना कोटी कोटी प्रणाम ज्यांनी जितेद्दूनमला धडा शिकवायला घेतला .
    जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 ปีที่แล้ว +9

      फावड्याने पाठीत खंजीर खुपसला.

    • @dnyaneshwarsawant7228
      @dnyaneshwarsawant7228 ปีที่แล้ว +7

      माननीय श्री सुर्यवंशी साहेब आपणास हे व्ह केल्याबद्दल धन्यवाद 🙏जितेंद्र आव्हाड (घुबड) याला कठोर शिक्षा झाली पाहिजे नाही तर हे कोणाचाही जिव घेऊ शकतात

    • @SPPAADI
      @SPPAADI ปีที่แล้ว +9

      साहेब, आपण यांना सत्ता दिलेली नव्हती. यांनी फसवुन सत्ता ओरबाडुन घेतली. आता इतकाही वाव या नालायकांना नाही द्यायचा. 2024 मध्ये 2/3 पेक्षा जास्त majority ने BJP ला निवडून द्यायचे.

    • @vishalpagdhare4972
      @vishalpagdhare4972 ปีที่แล้ว +2

      @@SPPAADI हो हे तर अगदी बरोबर आहे . पाठीमागुन आले आणि तिखट झाले . असा प्रकार आहे . हे फक्त आणि फक्त एका व्यक्ती मुळे झाले आहे .

    • @tukaramfalke2232
      @tukaramfalke2232 ปีที่แล้ว

      Va karamule saheb

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 ปีที่แล้ว +1007

    कर्मुसे साहेब , तुम्ही ह्या येणाऱ्या विधान सभेत इलेक्शन त्याच्या विरुध्द लढा, १०००१ टक्के सर्व जनता तुमच्या पाठीशी खंबीर पने साथ देणार

    • @mohan1795
      @mohan1795 ปีที่แล้ว +16

      ✅👍🚩🇮🇳

    • @rajasgune8355
      @rajasgune8355 ปีที่แล้ว +68

      तो तुरुंगात जाणार आहे.
      निवडणूक लढू शकणार नाही तो.

    • @balasahebmarkad7880
      @balasahebmarkad7880 ปีที่แล้ว +31

      पण कुणाला तरी बळी देईलच ना

    • @sdv10in
      @sdv10in ปีที่แล้ว +46

      to jya area madye ubha rahto tikde sarva aauranzebachi aaulad rahte..

    • @balasahebmarkad7880
      @balasahebmarkad7880 ปีที่แล้ว +33

      जिथे चौहू बाजूने वेढून सुद्धा त्याकाळी माझा राजा छत्रपती आणि मावळे झुंजार पने लढले आणि जिंकले सुध्दा, तर हे काय करतील, एक वहा आणि लढा द्या पण निकराचा

  • @mansingchavan4712
    @mansingchavan4712 ปีที่แล้ว +4

    कारमुझे तुम्हाला खरंच सलाम. पुन्हा ही आघाडी म्हणजे हे त्रिकुट MVA निवडून आले तर तोच त्रास लोकांना सहन करावा लागेल. पण जनता डोळे बंद करून बसलेत. ह्या त्रिकुटना धडा शिखवायला हवा नाहीतर हे मस्तावतील हया लोकांना निवडून देता कामा नये.

  • @99squareproperty91
    @99squareproperty91 ปีที่แล้ว +44

    सत्य परिस्थिती जनतेच्या समोर सांगितले बदल सर्व टिम चे अभिनंदन 🎉
    २०२४ निवडणुकीत जनता त्याची जागा नक्की दाखवणार

  • @premkankal9008
    @premkankal9008 ปีที่แล้ว +52

    जित्या एक बापाचा असता तर त्यांनी वन टू वन सामना करायला पाहिजे होता,, जित्याच्या हाडाचा खुळखुळा झाला असता

  • @rushikesh6432
    @rushikesh6432 ปีที่แล้ว +27

    आदरणीय भिडे गुरुजींचे धारकरी किती चिवट आणि कणखर असतात याचं उदाहरण म्हणजे अनंतजी करमुसे..

  • @rohanpatil5982
    @rohanpatil5982 ปีที่แล้ว +329

    अनंत करमुसे सर तुम्ही खरच महान आहात इतका त्रास सहन करून देखील तुम्ही माघार घेतली नाही आणि निडरपणे त्या दानवाचा सामना केलात 🎉🎉
    तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला देव निरोगी दीर्घायुष्य देवो ❤❤🎉🎉😊😊

  • @jotibapatil8861
    @jotibapatil8861 ปีที่แล้ว +19

    शाबास करमुषे हिदू असल्याचा अभिमान आहे❤

  • @kustimallavidya
    @kustimallavidya ปีที่แล้ว +1

    एकदम जबरदस्त...👌 अनंत दादा तुमचा विजय निश्चित आहे..!

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 ปีที่แล้ว +349

    असल्या माणसाच्या कार्यकर्त्यांनी वेळीच शहाणं व्हावं . असले राजकारणी कुठल्याही थराला जाऊ शकतात .

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +8

      जय श्री राम 💐🙏

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 ปีที่แล้ว +9

      @@parasnathyadav3869 ॥ जय श्रीराम ॥ 🙏

  • @ulhaskirtane5848
    @ulhaskirtane5848 ปีที่แล้ว +147

    अनंत करमुसे नी 2024 ला लोकसभेवर निवडून जावे.

    • @narayankbibave1526
      @narayankbibave1526 ปีที่แล้ว +3

      फक्त विधानसभा

    • @rnfr5360
      @rnfr5360 ปีที่แล้ว +1

      😂

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp ปีที่แล้ว +3

      @@rnfr5360 सतरंजी उचल्या आहेस का??

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 ปีที่แล้ว +117

    सत्तेत असलेल्या नेत्यांचे ऐकून पोलिसवाले जी खोटी कारवाई करतात त्याचे फळ पोलिसांनाच मिळणार..
    👍👍

    • @nishigandhadait
      @nishigandhadait ปีที่แล้ว

      देशातील सखाळ्यात बदनाम खात म्हणजे पोलीस खात

    • @chandrakishorbhor8647
      @chandrakishorbhor8647 ปีที่แล้ว +1

      करमुसे साहेब तुम्हाला सलाम....

  • @dilippful
    @dilippful ปีที่แล้ว +9

    करमुसे साहेब ही व्यक्ती साधारण व्यक्ती नाही असाधारण व्यक्ती आहे. मारणाऱ्यानी चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला आहे. करमुसे साहेब तुम्हास सलाम.

  • @sunilchandorkar8278
    @sunilchandorkar8278 ปีที่แล้ว +14

    करमुसेंना सलाम व अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची शक्ती मिळो 🙏

  • @aniket_19999
    @aniket_19999 ปีที่แล้ว +85

    या अश्या नेत्यांना भर चौकात कायदेशीर ठोकला पाहिजे..त्या शिवाय या घाणी सुधारणार नाही..

    • @arunpatil3580
      @arunpatil3580 ปีที่แล้ว +2

      नुसता ठोकु नये त्याचा चौरगया करायला पाहीजेत

  • @Atish_shinde
    @Atish_shinde ปีที่แล้ว +144

    आमचा मराठा वाघ अनंत भाऊ करमुसे 💪💪

    • @MB-lg3uz
      @MB-lg3uz ปีที่แล้ว

      विषारी सापांना जे सारखे सारखे मानव वस्तीत घुसुन मानवांना त्रास देतात ठेचुन मारलं पाहिजे , हे समाजाच्या सुरक्षेसाठी गरजेचं आहे. हा भारत आहे, तालीबानी राज्य नाही. सराईत गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे तरच म्हणता येईल भारतीय संविधान शाबुत आहे.

    • @suryakantwayangankar3781
      @suryakantwayangankar3781 ปีที่แล้ว

      Jail

    • @Atish_shinde
      @Atish_shinde ปีที่แล้ว

      @@suryakantwayangankar3781 ky

    • @bhushanmahajan2682
      @bhushanmahajan2682 ปีที่แล้ว +5

      अरे हेच चुकतं आपलं...... (जातीत वाटून घेउ नका )
      आमचा हिंदु वाघ आहे ते.....🚩🚩🚩

    • @Atish_shinde
      @Atish_shinde ปีที่แล้ว +2

      @@bhushanmahajan2682 सॉरी bro.... जोशात बोललो मी... मी फक्त हिंदू🙏

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs ปีที่แล้ว +73

    अनंत करमुसे ग्रेट माणूस आहे इतका हल्ला होऊन देखील डगमगला नाही हेम तेने तोंड देत आहे सलाम त्यांना

  • @Noname-fl7em
    @Noname-fl7em ปีที่แล้ว +9

    करमुसे साहेब तुंम्हाला साष्टांग नमस्कार.देव,देश आणि धर्मासाठी लढण्यासाठी 'शेर शिवाजी का ही चहिए '. सोपा खेळ नव्हता.कोर्टात निकाल काहीही लागो, पण लढाई तुम्हीच जिंकली आहे.💪👍🙏

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 ปีที่แล้ว +13

    नक्कीच श्री अनंत करमुसे यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या धाडसीपणा ला सलाम जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 ปีที่แล้ว +80

    करमुसे यांना ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार.

  • @sunilnikam9653
    @sunilnikam9653 ปีที่แล้ว +98

    करमुसे यांना सलाम.... भारतीय संविधान नुसार न्याय मिळणार...आवाड यांना शिक्षा मिळणार..हे सत्य आहे. .

  • @sudammamilwad7889
    @sudammamilwad7889 ปีที่แล้ว +28

    दादा तुमच्या धाडसाला सलाम... जितुला त्याची अवकात दाखवा...... जितू खनला उघडे पाडले आहे.... तुम्ही.....

  • @pankajphatangare5004
    @pankajphatangare5004 ปีที่แล้ว +32

    एवढी सहनशीलता तेही समर्थ असून कमाल आहे 🙏

  • @hemantsant3552
    @hemantsant3552 ปีที่แล้ว +27

    अनंत करमुसे आपणाला सलाम !!! नुसते आव्हाड नाही तर गृहमंत्री अनिल देशमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सगळ्यांना शिक्षा व्हावी अशी आमची इच्छा आहे.

  • @dsyogesh2008
    @dsyogesh2008 ปีที่แล้ว +32

    राग पोस्ट चा नव्हता दादा एक धारकरी आणि हिंदुत्ववादी संघटनाचा आहे... हा त्या 12 च्याला राग होता.

  • @manojghule6799
    @manojghule6799 ปีที่แล้ว +143

    खूप अभिनंदन तुमचं, सत्य समोर आण्ण्या करिता, तुमच्या प्रयत्नांना सलाम.. करमुसे ह्यांनी एक महत्वाची आणि समाज प्रेरक शक्ती दाखवली आहे, त्यांचं पण अभिनंदन .. सत्त्य हे नक्कीच जिंकणार सत्यमेव जयते 🙏🏻

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004 ปีที่แล้ว +93

    अनंतजी तुमच्या धाडसाचे खूप कौतुक आहे.त्या काळात तुम्ही तुमचे कुटुंब खुप वाईट अवस्थेतुन गेलात.हे सगळ ऐकलं की पोलिकेसावरचा, न्याय संस्था वरचा विश्वास उडतो.आमच्या तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 ปีที่แล้ว +9

    आव्हाडला शिक्षा झाली तरच या देशात लोकशाही जिंवत आहे असे म्हणता येईल

  • @bhushanpardeshi6017
    @bhushanpardeshi6017 ปีที่แล้ว +7

    अनंतजी करमुसे जी आपल्या लढाऊ आणि हार न मानणारे विचारांना लाख लाख सलाम...🚩🚩

  • @vijaypunase6144
    @vijaypunase6144 ปีที่แล้ว +81

    सर आपण कोणालाही भीऊ नये. जे बोलायचे आहे ते बिनधास्त बोला, तसे आपण कोणालाही भीत नाही हे मला माहीत आहे. कारण भिणारा मानुस ईतका नि:स्पक्ष, निर्भिड व स्पष्टोक्त विधाने करुच शकत नाही.
    आपल्या सोबत जनतेचे आशिर्वाद आहेत व जे पक्ष व कोणताही राजकोरणी आपल्यावर
    नाराज होईल त्याला पिसालेला कुत्रा म्हणुन दुर्लक्ष करावे व आपली मोहीम निरंतर चालु ठेवावी. जय हिंद, वंदेमातरम्।

  • @dattatrayyadavtheur4118
    @dattatrayyadavtheur4118 ปีที่แล้ว +76

    आशा माजूरी राजकीय लोकांना जनतेनीच धडा शिकवला पाहिजे.

  • @sureshparab3487
    @sureshparab3487 ปีที่แล้ว +64

    करमुसे तुमचाच विजय होणारं
    धन्यवाद प्रभाकर सर

  • @परिप्रेक्ष्य-श8ढ
    @परिप्रेक्ष्य-श8ढ ปีที่แล้ว +19

    सत्यमेव जयते,.करमुसेंना नक्की न्याय मिळणार...

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 ปีที่แล้ว +20

    आतिशय खरमरीत प्रतिक्रिया मिळाली , सत्य मुलाखत. योग्य शिक्षा हि व्हायलाच पाहीजे, जयश्रीराम .

  • @varadajoshi5679
    @varadajoshi5679 ปีที่แล้ว +39

    आव्हाडला चौकात बांधून जनतेच्या न्यायालयात द्यावे.

    • @sonus3205
      @sonus3205 ปีที่แล้ว

      Kharey

    • @tanajishelar7780
      @tanajishelar7780 ปีที่แล้ว

      अनंत करमुसे यांचे जिद्दीला सलाम ,

  • @Khavchat
    @Khavchat ปีที่แล้ว +100

    मी बऱ्याचदा म्हटलोय न्याय तेव्हाच जेव्हा करमुसेंच्या ताब्यात द्याल त्याला एका दिवसासाठी!!
    😡😡😡

    • @chetankhandave1072
      @chetankhandave1072 ปีที่แล้ว

      हा जितुद्दीन तर भामटा आहेच त्याला ठोकलाच पाहिजे. वाईट ह्याचे वाटते की अनंत करमुसे ला एकटेच लढावे लागत आहे. कधी तरी फडणवीस ह्या अनंत कारमुसेच्या, केतकी चितळेच्या घरी त्याच्या घरच्यांना आधार देण्यासाठी गेल्याचे ऐकले नाही, ह्याचे खूप वाईट वाटते.

    • @mmp3533
      @mmp3533 ปีที่แล้ว +3

      चौरंग करा

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 ปีที่แล้ว +6

      उचलून मारील.

    • @tumbadchekhot
      @tumbadchekhot ปีที่แล้ว

      अगदी बरोबर!
      खरं सांगायचं तर जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या एखाद्या ज्येष्ठ नेत्याला, न्यायालयातून त्रास देण्यापेक्षा, एकदा जितेंद्र आव्हाड यांची पाठ काळी निळी होईपर्यंत, फोडून काढलं तर नाही का चालणार?
      एवढाच तर गुन्हा केलाय त्याने, हत्या तर केलेली नाहीये?
      एवढ्याशा छोट्या गुन्ह्यासाठी जेलची हवा?
      हा खरोखर अन्याय आहे. खरोखर अन्याय !
      मी म्हणतो त्यापेक्षा जितेंद्र आवडला पोत्यात घालून धोपटा, किंवा चांगली कातडी सोलेपर्यंत, त्याच्या पाठीवर फटके द्या.
      पण जेलची हवा?
      किती हा मोठा अन्याय?
      इतक्या छोट्या गुन्ह्यांसाठी जर जेल व्हायला लागला तर मग न्याय राहिलाच नाही.
      त्याच्यापेक्षा झोडून काढा आणि एका दिवसात काय ते संपवा!
      किती लांबड या विषयाची?.

  • @vinayakpatkar2625
    @vinayakpatkar2625 ปีที่แล้ว +75

    सर्व कोर्ट केस चा निर्णय द्यायला ठराविक वेळ ठरवली पाहिजे.नाहीतर त्याची भरपाई सरकारने करावी आणि न्यायमूर्तींच्या वेतनातून करावी.

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 ปีที่แล้ว +2

      एकदम बरोबर फक्त न्यायाधीश नाहीरे तो कोर्टाचा हरामखोर लाचखाऊ कर्मचारी वर्ग, ते मेलेल्याच्या टाळू वरच लोणी खाणारे वकील, यांच्या कमाईतून करावी.

    • @girishs8446
      @girishs8446 ปีที่แล้ว +1

      Govt should think about it to get in to action... Most liked awasome comment i have seen after long time....

  • @pranavdatar6122
    @pranavdatar6122 ปีที่แล้ว

    खरच सलाम अनंत करमुसे सर, आपल्या सारखे लोक सामान्य माणसांसाठी एक अन्याय विरुद्ध लढण्याची प्रेरणा आहेत,

  • @DagduBodkhe-oh3dm
    @DagduBodkhe-oh3dm ปีที่แล้ว +2

    Dhanyawad suryavanshi saheb

  • @ghe-su
    @ghe-su ปีที่แล้ว +58

    भविष्यात हे मंत्री महोदय तुरुंगात दिसतील. आपल्याकडे न्याय निवाडा किजकट आहे. पण अंतिम सत्य हेच आहे मा करमुसेंना न्याय मिळणार. माजी मंत्री तुरुंगात जाणार 🙏

  • @subhashrane5246
    @subhashrane5246 ปีที่แล้ว +56

    अंनत करमुसे याच्या जिद्दी ला सलाम.

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 ปีที่แล้ว +53

    तुमचा आतापर्यंत केलेल्या सर्वोत्तम व्हीडीओ मधील एक,उर फाटेपर्यंत तुमची स्तुती केलीच पाहिजे,प्रभाकर.

  • @abhiborkar517
    @abhiborkar517 ปีที่แล้ว +9

    राजकारणी माणसं सामान्य जनतेला कसे संपवू शकतात याचे कर्मुसे है उत्तम उदाहरण आहे

  • @sushantkillekar
    @sushantkillekar ปีที่แล้ว +2

    "मोडेन.. पण वाकणार नाही.." याचं सर्वोत्तम उदाहरण..

  • @vilasbharote6727
    @vilasbharote6727 ปีที่แล้ว +27

    जितेंद्र आव्हाड यांना शिक्षा झालीच पाहीजेत .

  • @vinayakphadke522
    @vinayakphadke522 ปีที่แล้ว +46

    करमुसे यांना न्याय मिळवण्यासाठी जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालय यांनी बेशरम पणे न्याय नाकारल्यामुळे उच्चतम न्यायालयात का जायला लागले याची पण उच्चतम न्यायालयाने फालतू बाबीत वेळ न घालवता चौकशी केली नाही तर शेवटी लोकाना कायदा हातात घ्यायला लागेल ! बेशरम न्यायव्यवस्था !

  • @सिद्धानंद
    @सिद्धानंद ปีที่แล้ว +151

    ज्वलंत विषयावर सडेतोड विवेचन आणि प्रखर राष्ट्रभक्ती शिकवणारे आमचे लाडके पत्रकार 🙏🙏

    • @mohan1795
      @mohan1795 ปีที่แล้ว +3

      लोकप्रिय...

  • @Edgyan
    @Edgyan ปีที่แล้ว

    अपराधी आमदार आव्हाड ची गुंडगिरीचा न खचता समर्थपणे विरोध करणारा कर्मुसेंचा विजय असो.

  • @Unique-k4j
    @Unique-k4j ปีที่แล้ว

    करमुसे साहेब नक्कीच जित्या च्या विरोधात विधानसभा लढणार आणि प्रचंड मताने निवडून येणार

  • @govindnikam1431
    @govindnikam1431 ปีที่แล้ว +26

    अश्या प्रकरणांत तपास करणारे पोलिस यांची भूमिका ही फारच विचित्र आहे, सरकारी पगार घेऊन एखादया व्यक्ती साठी काम करणे, निरपराध व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करणे हे फार भयंकर आहे

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว

      Anaadi Kalghargadi gulam apasun Hech Challe Aahe He

  • @anaghasavanur1683
    @anaghasavanur1683 ปีที่แล้ว +40

    अनंतजी, इतके स्थितप्रज्ञ पने तुम्ही अन्याया विरुद्ध लढत आहात ,त्यात कुठेही सुड भावना ही नाही ,हा केवळ प्रामाणिक प्रयत्न आहे!! तुम्हाला योग्य न्याय मिळू अशी शुभेच्छा !!

  • @nandakishorswarge2460
    @nandakishorswarge2460 ปีที่แล้ว +47

    अनंत करमुसे साहेब तुम्हाला लाख लाख सलाम. तुम्ही ज्या प्रमाणे हा लढा दिला त्याला वंदन.

  • @rajeshjagare74
    @rajeshjagare74 ปีที่แล้ว +1

    सत्तेचा पर्यायाने पदाचा गैरवापर करणाऱ्या आमदार, खासदार,मंत्री यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

  • @neetajaywant566
    @neetajaywant566 ปีที่แล้ว +6

    अनंत करमुसे आपण ज्या विश्वासाने सच्चाईने न्यायव्यवस्थेला उच्च मानून लढतां आहात
    त्या आपल्याला सलाम! सामान्यांमधील तुमच्या असामान्यत्वाला दंडवत!🙏🙏

  • @milindshah8862
    @milindshah8862 ปีที่แล้ว +90

    सत्ताधारी पक्ष काय करतो हे बघावे लागेल. बहुतेक वेळा मॅच फिक्स होते आणि कर्णधार सुटतो आणि खेळाडू अडकतात.

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 ปีที่แล้ว +42

    आरोपीला नक्की शिक्षा होईल . सत्यमेव जयते .

  • @sachinmore7961
    @sachinmore7961 ปีที่แล้ว +46

    जिद्या जेल मधे गेलाच पाहिजे

  • @releviumpharma2039
    @releviumpharma2039 ปีที่แล้ว +2

    शिवचरित्र जगणारा ,गुरुजींची शिकवण असलेला धर्माधिष्ठित हिंमतवान धारकरी..... शिवशंभू च्या विद्यापीठातील मावळा
    .. नमन ....

  • @sgteacher1964
    @sgteacher1964 ปีที่แล้ว +1

    नमस्कार, तुमच्या जिद्दीला आणि शौर्याला मानाचा मुजरा 🙏💐💐

    • @surendragawas3183
      @surendragawas3183 ปีที่แล้ว

      आयुष्यमान हो, मला वाटतं ज्यांनी रक्षण करायला हवे होते त्यांनीच शेत खाल्लं त्या पोलीस हरामखोरांना अधिक शिक्षा व्हायला हवी .

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 ปีที่แล้ว +34

    दादा तुझ्या हिमतीला लक्ष लक्ष सलाम.

  • @narendradorlekar6036
    @narendradorlekar6036 ปีที่แล้ว +27

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा खरा पाईक सलाम करमुसे साहेब सलाम आपल्या धैर्याला

  • @chandrashekhawaghmare5346
    @chandrashekhawaghmare5346 ปีที่แล้ว +35

    मुलाखती मधून सत्य उलगडले. कारामुसेच्या पाठीशी आहोत.

  • @appasurve3249
    @appasurve3249 10 หลายเดือนก่อน

    अनंत करमुसे साहेब तुमचे मनापासून अभिनंदन खरोखरच धन्यवाद

  • @sunilpimpale1508
    @sunilpimpale1508 ปีที่แล้ว +6

    अनंत करमुसे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ईश्वर चरणी हिच प्रार्थना.हर हर महादेव

  • @krishnazadane4042
    @krishnazadane4042 ปีที่แล้ว +46

    खरोखर तुम्हाला मानाचा मुजरा! सर्व मराठीजनाना तुमच्या सारखा हुशार, निधड्या छातीचे वाघ, धैर्यशील, संयमी पुत्र, भाऊ असावा. जबरदस्त व्यक्तीमत्व.🤛🤛🤛

  • @sachinmore7961
    @sachinmore7961 ปีที่แล้ว +36

    जिदुदिन आता जेल मधे करा अल्लाह अल्लाह

  • @dhanjudixit3139
    @dhanjudixit3139 ปีที่แล้ว +42

    एखाद्यी स्वार्थी वृत्ती नष्ट करण्यासाठी समूळ उच्चाटन करण गरजेच असत, म्हणून आशा सुत्रधाराला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे ,तो बाकीच्या साठी एक धडा होईल.जयहिंद.

  • @babasojagtap1128
    @babasojagtap1128 ปีที่แล้ว +2

    तुम्हास अनंत अनंत शुभेच्छा न्याय देवता तुमचे पाठीसी आहे.

  • @hbstrupesh
    @hbstrupesh ปีที่แล้ว +1

    असे 'अनंत ' करमुसे निर्माण व्हावेत, हीच अंतरीची ईच्छा. सलाम आपल्या संविधानिक कारकिर्दीला

  • @p.9094
    @p.9094 ปีที่แล้ว +20

    शाब्बास पट्टे l
    महाराजांचा मावळा शोभतो आहे.
    ❤️❤️❤️💋💋💋💯💯💯🚩🚩🚩

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 ปีที่แล้ว +53

    प्रभाकर जी , जबरदस्त कामगिरी केलीत तुम्ही .. हार्दिक अभिनंदन

  • @trueindian3623
    @trueindian3623 ปีที่แล้ว +81

    तुम्ही बहाद्दर आहात अनंत दादा लढलात 🙏
    मी नाही लढू शकलो 😷
    पुढे लढत राहू 🙏
    हर हर महादेव 🚩🔱🚩

    • @mohan1795
      @mohan1795 ปีที่แล้ว +4

      तुझी काय स्टोरी आहे?

    • @trueindian3623
      @trueindian3623 ปีที่แล้ว

      @@mohan1795 🙏😇

  • @dattatrayapawar7245
    @dattatrayapawar7245 ปีที่แล้ว +1

    आव्हाड यांचे सारखे नेते लवकरात लवकर जेल मधे गेले पहिजे. (जय महाराष्ट्र.)

  • @govinddandwate7423
    @govinddandwate7423 ปีที่แล้ว +2

    प्रभूजी,खुप धाडसाने मुलाखत घेतली.. अभिनंदन 😊

  • @tusharpitale8722
    @tusharpitale8722 ปีที่แล้ว +35

    अनंत करमुसेंना अनंत सलाम. माज चढलेल्या नराधमांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी. ह्या प्रकरणाला सतत योग्य ती प्रसिध्दी दिल्याबद्दल प्रभाकर सुर्यवंशी आपले मनःपूर्वक आभार.

  • @sunilvarudkar7284
    @sunilvarudkar7284 ปีที่แล้ว +189

    🙏🙏अनंत करमुसे तुम्हाला सलाम 🙏🙏

  • @udaykapdi
    @udaykapdi ปีที่แล้ว +1

    वाह रे जिगरबाज! अनंतराव तुम्हाला दंडवत

  • @sitaramwadekar7901
    @sitaramwadekar7901 ปีที่แล้ว

    श्री करमुले साहेब नमस्कार
    आपण एका राक्षसी अन्यायाविरुद्ध स्वाभिमानाने लढत आहात हे पाहून आम्हाला आपला अभिमान वाटतो. आपल्या पाठीमागे सर्व जनता आहे.तुमचा विजय निश्चित आहे.

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 ปีที่แล้ว +46

    बरोबर आहे कार्यकर्त्यांचा बली जाणार.

  • @vijaybhai1151
    @vijaybhai1151 ปีที่แล้ว +58

    अनंत करमूसेनं बरोबर जे घडलंय तसंज तो जितूखान ला चार रस्तेनं वर ऊभाकरून सार्वजनिक लोकानी बेदम जोडलं पाहीजे

    • @user-y6h9v
      @user-y6h9v ปีที่แล้ว +5

      100% True

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 ปีที่แล้ว +5

      इथे योगीच हवेत

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 ปีที่แล้ว +8

    अनंतजी तुमच्या सारखा योद्धा ह्या औरंग्याला भेटला.
    लाखो सलाम तुमच्या हिमतीला.
    तडजोड करणारे काही राजकारणी या मधे उभे राहू नयेत हि श्रीचरणी इच्छा.

  • @jaiprakashudar3272
    @jaiprakashudar3272 ปีที่แล้ว +1

    कार्यकर्ते अरे कोणत्याच नेत्यासाठी आपला जीव देऊ नका द्यायचा असेल तर धर्मासाठी लढा.
    अनंत करमुसे तुम्हाला सलाम .

  • @udaybapat6818
    @udaybapat6818 ปีที่แล้ว +5

    प्रभाकरजी अत्यंत छान मुलाखत !!👌.प्रामाणिक अशा करमुसे यांचा सोबत अन्याय झाला हयात दुमत नाही. पण त्यांनी न डगमगता हे सारे प्रकरण धैर्यपूर्वक निपटले आहे की जे अभिनंदनीय आहे.

  • @shriramkulkarni3408
    @shriramkulkarni3408 ปีที่แล้ว +20

    उर्मट माणसाला एकदा श्री अनंत करमुसे यांच्या एकदा तावडीत द्या म्हणजे त्याला कळेल आपण केलेल्या कर्माचे फळ काय असते.

    • @mohan1795
      @mohan1795 ปีที่แล้ว +1

      😜✅👍

    • @sopankad5125
      @sopankad5125 ปีที่แล้ว +1

      आव्हाड किती ठीकाणी तूटेल हे आव्हाड ला सुध्दा कळणार नाहि