३ पोती तांदळाचे मोदक करणार्‍या सागर कडून शिकूयात उकडीचे मोदक | असे मोदक बघून बाप्पा सुद्धा खुश होतील

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2023
  • गणेशोत्सव जवळ आलेला आहे. घराघरात मोदकाची तयारी सुरू झाली असेल. अशा वेळेला उकडीच्या मोदकाची परफेक्ट रेसिपी कोणती, काय प्रमाणात जिन्नस घ्यावेत, योग्य कृती काय आहे, असे एक न अनेक प्रश्न आपल्या बर्‍याच व्हयूअर्सनी मला विचारले होते.
    म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये आपण, तब्बल ‘३ पोती तांदळाचे’ मोदक करणार्‍या सागर कडूनच उकडीच्या मोदकाची रेसिपी शिकणार आहोत. ह्या मध्ये भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत.
    त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद. 🙏😊
    Ingredients:-
    Saran (Stuffing) :-
    - 2 tsp ghee
    - 1-1.5 katori jaggery
    - 2 grated fresh coconuts
    Aawaran (Cover) :-
    - 2 katori rice flour
    - 2 katori milk
    तुम्हालाही काही पदार्थ बनवून घ्यायचे असतील, तर सगार ह्यांना नक्की संपर्क करा.
    मोबाइल क्र :- 96652 02620
    हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा:-
    1) सगळ्यांचे आवडते उकडीचे मोदक, उकड मळण्याच्या नवीन टिप सह:- • सगळ्यांचे आवडते उकडीचे...
    2) गणपती बाप्पाच्या नैवेद्या साठी करा कणकेचे तळणीचे खुसखुशीत मोदक:- • गणपती बाप्पाच्या नैवेद...
    3) गौरीच्या महानैवेद्याची 'महा' तयारी :- • गौरीच्या महानैवेद्याची...
    4) गौरीसाठी ‘महा’नैवेद्य । अडीच तासात २६ पदार्थ:- • गौरीसाठी ‘महा’नैवेद्य ...
    5) नैवेद्याचे ताट कसे वाढावे । योग्य पारंपारिक पद्धत :- • नैवेद्याचे ताट कसे वाढ...
    6) गौरी-गणपतीची सर्व तयारी कशी करावी:- • गौरी-गणपतीसाठी, दारापा...
    7) ज्येष्ठ गौरी आगमन, गौरीचे स्वागत करण्या पासून पूजे पर्यंत सर्व काही:- • ज्येष्ठ गौरी आगमन, गौर...
    8) सणासुदीसाठी ११ पारंपारिक गोड पक्वान्न :- • सणासुदीसाठी ११ पक्वान्...
    -------------------------------------------------------
    आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
    आजच ऑर्डर करा. 😀😀😀
    ---------------------------------------------------------
    #पारंपारिक #उकडीचे #उकडीचेमोदक #मोदक #Traditional #modak #परफेक्ट #प्रमाणासह #perfect #proportion
    मोदक रेसिपी, मोदक कसा करावा, मोदकाची पिठी कशी करावी, modak recipe, modak kasa karava, how to make modak, modakachi pithi kashi karavi, how to make flour for modak, उकडीचे, पारंपारिक ,मोदक ,Traditional ,modak ,परफेक्ट ,प्रमाणासह ,perfect ,proportion,

ความคิดเห็น • 1.1K

  • @savitamarathe64
    @savitamarathe64 10 หลายเดือนก่อน +18

    सागर, तुला अनेक आशिर्वाद.तू खरा बल्लवाचार्य आहेस.आता चकल्या शिकवायला ये.आम्ही वाट पहात आहे.मोदकाची भिती तुझ्या मुळे गेली.काकू सागरला घेऊन आलात, धन्यवाद.

    • @shrutijuvekar7097
      @shrutijuvekar7097 10 หลายเดือนก่อน

      Khupch Sunder. Sager Tula Salam ,Salam Salam

  • @gaurirao2361
    @gaurirao2361 10 หลายเดือนก่อน +15

    सागर, तू मोदकामागची गोष्ट संगितलीस ,ती खरं च आहे,जीवनात मोद आणणारा तो मोदक . मोदम् (आनन्दम्) कारयति इति मोदक।सागर प्रयत्न,सातत्य आणि आत्मविश्वास रुपी मोदकावरती ,तुझा साधेपणा आणि नम्रपणा अगदी तूपासारखा शोभतो आहे,काकू तुम्ही सर्वांना प्रोत्साहन देता .तुमचा स्तुत्य उपक्रम ..🎉

  • @bharatigoregaokar2355
    @bharatigoregaokar2355 10 หลายเดือนก่อน +22

    उकड दुधात घ्यायची हे पहिल्यांदाच पाहिले धन्यावाद अनुराधा ताई आणि सागर both are down to earth

  • @sukanyapatil9672
    @sukanyapatil9672 10 หลายเดือนก่อน +28

    सागर भाऊ खरच डोळ्यांच पारण फिटल.. खूपच अप्रतिम पध्दतीने बनवलस. कौतुक करावं तेव्हढ थोडच आहे तुझ ! तुला खूप खूप आशिर्वाद 👌❤️💐 काकूंना ही खूप धन्यवाद 🙏❤️❤️

  • @user-vy8nk7uv6w
    @user-vy8nk7uv6w 10 หลายเดือนก่อน +24

    सागर तुमचे अगदी सहज मनमोकळे वागणे,बोलणे नावाप्रमाणेच सर्वांना तुमच्याशी तुम्ही लगेच ,तुमच्या टिप्स देणं किव्वा रेसिपी समजावून सांगणे ह्यामुळे सर्वांना मंत्रमुग्ध केले तुमच्या पुढील प्रवसासाठी खुप खुप शुभेच्छा तुमचा बिजनेस खूप खूप मोठा होवो हीच सदच्छा आणि हो.मी हे सगळं अगदी मनापसून लिहितेय कारण माझ्या ही मुलाचे नाव सागर आहे अनI तोही छान छान रेसिपी बनवतो

    • @shubhankarbakshi3434
      @shubhankarbakshi3434 10 หลายเดือนก่อน

      youtube.com/@bakshiskitchenrecipes258?si=jyfHMrAfizrm1w7J

  • @sarlajagtap9075
    @sarlajagtap9075 10 หลายเดือนก่อน +22

    खुप सुंदर पद्धतीने मोदकला कळ्या पाडण्याच शिकवले सागर दादाने धन्यवाद अनुराधा ताई

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 10 หลายเดือนก่อน +30

    खरंच ताई ,मला खूप नवीन शिकायला मिळाले. या गणपतीत मी अगदी असेच मोदक करणारच !
    चि. सागर , आपल्या या कौशल्याचे मनापासून कौतुक आणि खूप खूप अभिनंदन !
    ताई ,तुमच्यामुळे आज एका उमलत्या व्यक्तीमत्त्वाला पाहता आणि अनुभवता आले. भरभरून सागरचे बोलणे , तुम्ही आमच्या मनातील विचारलेले प्रश्न , संवादातून मोदक कधी तयार झाला समजलेच नाही , खूप छान !

    • @latasakharkar2266
      @latasakharkar2266 10 หลายเดือนก่อน

      खूपच सुंदर सागर

  • @swatihakke
    @swatihakke 10 หลายเดือนก่อน +17

    किती गुणी आहे हा मुलगा सागर. किती व्यवस्थित समजून सांगितले. ज्यांना येत नाही ते पण आता छान करू शकतील मोदक. खूप सारे शुभाशिर्वाद सागरला. त्याच्या व्यवसायाची भरभराट होवो ही सदिच्छा. अनुराधाताई तुम्ही तर आमच्या आवडत्या आहातच. तुमचे मनापासून आभार❣️🙏

    • @arunamunge6909
      @arunamunge6909 10 หลายเดือนก่อน

      Atishay Chan padhatine.modak karayla shikewele tyabaddl doghanche aabhar.

    • @prachipawar54
      @prachipawar54 3 หลายเดือนก่อน

      खूप सारे आशीर्वाद सागर छान सागितले

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog 10 หลายเดือนก่อน +7

    सागरदादा अप्रतिम मोदक बनवले, कौतुक करावे तेवढे कमी तुझे, आकार अतिशय परफेक्ट असा आणि बनवतांना खुप छान बारिक सारिक टीप्स दिल्या, मनापासून धन्यवाद दादा 🙏

  • @nirmalashewale7196
    @nirmalashewale7196 10 หลายเดือนก่อน +7

    तुम्हा दोघांना देवाचा आशीर्वाद मिळो ❤

  • @deepalichivate1494
    @deepalichivate1494 10 หลายเดือนก่อน +6

    सागरजींनी खूप छान पद्धतीने सांगितलं सागरजी आणि अनुराधा ताई खूप खूप धन्यवाद.🙏

  • @mrunalikulkarni1043
    @mrunalikulkarni1043 10 หลายเดือนก่อน +9

    खूपच सुंदर. भरपूर tips शिकायला milalya. मुख्य म्हणजे सर्व उकड दुधाची करायची हे पहिल्यांदाच पाहिले. नक्की करून बघेन व kalven. धन्यवाद

  • @rohitindolikar8413
    @rohitindolikar8413 10 หลายเดือนก่อน +18

    सागर दादांनी खूप छान मोदक बनवले,,, आणि खूप छान समजावून सांगितलं,,, आवाज पण गोड आहे त्यांचा 👌👌👌काकू तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @SurekhaMane-mb6ii
    @SurekhaMane-mb6ii 10 หลายเดือนก่อน +6

    मोदक करताना खूप छान छान टिप्स सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद सागर दादा काकू तुम्हाला दोघांनाही खूप धन्यवाद 👍🙏

    • @sangitasonaje9287
      @sangitasonaje9287 10 หลายเดือนก่อน +1

      खूप छान सांगितले साग र दादा खरच सुगरणी पेक्षा सुगरण आहेस तू धन्यवाद

  • @gharatepallavi318
    @gharatepallavi318 10 หลายเดือนก่อน +2

    सागर दादा आणि अनुराधा ताई खूप खूप धन्यवाद.. इतक्या सोप्या पद्धतीने उकडीच्या मोदकाचा घाट आम्हासारख्या नवशिक्याना पेलायचे बळ दिलत. इतके देखणे आणि संयमी मोदक नक्की करून पाहू.
    खरंच मनस्वी आभार. 🙏🏻

  • @vandanagosavi9587
    @vandanagosavi9587 10 หลายเดือนก่อน +7

    खूपच छान , सागर आणि ताई दोघांना धन्यवाद

  • @sandhyabeedkar7833
    @sandhyabeedkar7833 10 หลายเดือนก่อน +21

    धन्यवाद ताई ,आज तुमच्यामुळे मोदक कसे करावेत आणि त्यासाठीच्या टिप्स मिळाल्या. तुमच्या रेसिपी उत्कृष्ट असतात.💐

  • @shraddhakelshikar3219
    @shraddhakelshikar3219 10 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम!सागर आणि अनुराधाताई धन्यवाद 🌹 🌹 आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐🙏

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 10 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर आणि मस्त झाले आहेत मोदक 👌👌👌👍🏻👍🏻

  • @narayananpunugu7257
    @narayananpunugu7257 10 หลายเดือนก่อน +3

    Thank you ,Smt.Anuradha Tai.
    Congratulations,Sagar ji,
    Carry on with ours Own Traditional Prasad Menu.,
    श्री गणेशाय नमः

  • @amrutagangurde7220
    @amrutagangurde7220 10 หลายเดือนก่อน +5

    Kharach khup Mahiti purvak video , Thank you both of you for sharing this knowledge 👍🏻🙏🏼 Modak sunder distayet 👌🏻👌🏻
    Modok karnya sathi confidence aala . 😄

  • @DSKulkarni2310
    @DSKulkarni2310 10 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर,शांतपणे समजावून सांगितलं.
    धन्यवाद 🙏

  • @prasadsurpur1522
    @prasadsurpur1522 10 หลายเดือนก่อน +4

    सागर तुमचे काैतुक करावे तेवढे कमीच आहे ,खुप आभार तुमचा हात उत्तम चालताेय या वरूनच अनुभवी किती असाल हे लक्षात येतय

  • @RajamatiGite
    @RajamatiGite 10 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान उकडीचे मोदक अप्रतिम सागरला व काकूंना खुप खुप शुभेच्छा

  • @sujalkarpe3164
    @sujalkarpe3164 10 หลายเดือนก่อน +6

    Thank you for sharing the perfect recipe on time 👍☺️

  • @ShailaSarode-xc8vr
    @ShailaSarode-xc8vr 10 หลายเดือนก่อน +10

    👌👌सागर तुझे खूप खूप कौतुक आहे. अतिशय सुबक असे मोदक केलेस तू. मोदकाचा अर्थही खूप सुंदर सांगितलास. तुला खूप शुभेच्छा!!💐

    • @shubhangipatki8582
      @shubhangipatki8582 10 หลายเดือนก่อน

      दूध v पिठी चे प्रमाण नाही सांगितले. Pl सांगणार का??)

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 10 หลายเดือนก่อน +2

    शाब्बास सागरने फारच सुंदर मोदक तयार केले आणि करंजीला मुरड ही किती सुबक पध्दतीने घातली होती.
    दोन्ही प्रकार अतिशय उत्तम आहे 👍😊

  • @pradnyashinde9154
    @pradnyashinde9154 10 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर मोदक आणि करंजी👌🏻👌🏻
    अतिशय महत्त्वपूर्ण विशेष टिप्स सांगितल्याबद्दल सागर दादांचे आणि अनुराधा ताई तुमचे आणि चॅनलचे मनापासून धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @pritipawaskar5325
    @pritipawaskar5325 10 หลายเดือนก่อน +10

    Sagar, you are amazing and talented , God bless you Bhava
    🙏

  • @manasic6013
    @manasic6013 10 หลายเดือนก่อน +3

    Khoop sundar zale ahet modak. Murad pan Kiti subak ! Thanks for all useful tips 🙏🏼

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 10 หลายเดือนก่อน +1

    Khupach sunder modak kele sagarne. Khu sunder tips. Beautiful video.

  • @artideshpande2406
    @artideshpande2406 10 หลายเดือนก่อน

    सागर खूपच सुंदर पद्धतीने मोदकाची रेसिपी सांगितली मी देशपांडे काकू आहे पूजाची आई हे माझे चॅनल आहे मी तूझ्या सगळ्याच रेसिपी फॉलो करते आणि तू सांगितलेल्या सर्व टिप्स लक्षात ठेवते 👌👌👌👌

  • @sarikajadhav7905
    @sarikajadhav7905 10 หลายเดือนก่อน +11

    सागर चे सर्व पदार्थ खुप छान असतात, खूप मेहनती आहे बेस्ट wishes 🎉

  • @sujataphadke6260
    @sujataphadke6260 10 หลายเดือนก่อน +3

    छोट्या पण छान उपयुक्त टिप्स मिळाल्या
    धन्यवाद

  • @babitas6400
    @babitas6400 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan kele modak. Thanks for showing receipe.

  • @pavankumarmahamulkar4717
    @pavankumarmahamulkar4717 10 หลายเดือนก่อน

    नेहमीप्रमाणेच अति सुंदर...
    खुप छान मोदक रेसिपी..
    धन्यवाद सागर दादा आणि आई..

  • @PranitakiRasoi
    @PranitakiRasoi 10 หลายเดือนก่อน +42

    Anuradha tai, thank you for introducing Sagar. Great heart is needed to give other person appreciation😊
    Amazing Sagar!!!

    • @jyotisalaskar862
      @jyotisalaskar862 10 หลายเดือนก่อน

      Khup chhan recipi. Tai tumhi khup god bolata. Aashicha krupa aasavi.

    • @SmritiGandhi-vg3ng
      @SmritiGandhi-vg3ng 6 หลายเดือนก่อน

      😅😊😅😊

  • @vishakhawarang8534
    @vishakhawarang8534 10 หลายเดือนก่อน +3

    वा सागर मस्त Thanks Anuradha tai अजूनही काही नवीन त्याच्या कडुन शिकायला मिळाले तर आवडेल

  • @sangeetabhandage9854
    @sangeetabhandage9854 10 หลายเดือนก่อน +2

    खरच खूप नवीन टिप्स मिळाल्या , सागर धन्यवाद

  • @smitapathak2155
    @smitapathak2155 10 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान पद्धतीने दाखविले. छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स दिल्या. सागरचे कौतुक आहेच तसेच एखाद्याची कला ईथे दाखवून त्याच्या business ला मोठे करण्यास तुमचा हा प्रयत्न खूप मोलाचा आहे. धन्यवाद अनुराथा ताई.😊

  • @user-iy1rp9vo4w
    @user-iy1rp9vo4w 10 หลายเดือนก่อน +8

    मना पासून आभार माहिती देण्या बद्दल

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 10 หลายเดือนก่อน +3

    मोदक फारच सुरेख केले सागर यांनी.उकड करताना आपण उगीच बाऊ करतो,पण सोपे करून सांगितले त्याबद्दल धन्यवाद.

  • @artibhat8065
    @artibhat8065 10 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर मोदक, टिप्स पण छानच दिल्याबद्दल धन्यवाद .बाप्पा मोरया

  • @sunandashahane7152
    @sunandashahane7152 10 หลายเดือนก่อน +1

    सागरने उकडीचे मोदक रेसिपी सोप्या पद्धति ने करूनदाखविली खूप छान धन्यावाद सागरदादा

  • @vidyakoli2558
    @vidyakoli2558 10 หลายเดือนก่อน +509

    आमची आई म्हणायची मोदक करताना एक करंजी करावी कारण ती मुलीच प्रतीक व करंजी करताना एक मोदक करावा तो मुलांचा प्रतीक प्रायेक भावाला एक बहिण मिळावी तर प्रत्येक बहिणीला एक भाऊ मिळावा🙏🙏👌👌

    • @raayasmom320
      @raayasmom320 10 หลายเดือนก่อน +9

      Khup chhan 😊

    • @madhavisuryawanshi5597
      @madhavisuryawanshi5597 10 หลายเดือนก่อน +6

      ❤येस

    • @ashwinigode1328
      @ashwinigode1328 10 หลายเดือนก่อน +12

      बरोबर. माझ्या घरी मी असेच करते. तसेच थापटे सुद्धा बनवते.

    • @madhurinavangule8535
      @madhurinavangule8535 10 หลายเดือนก่อน

      ​@@raayasmom320aAaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa@aaa@@@aaaqa

    • @darshanagharat2299
      @darshanagharat2299 10 หลายเดือนก่อน +15

      माझी आई पण सांगायची मोदक करताना 1 करंजी करावी बहीण म्हणुन

  • @shitaldeshmukh142
    @shitaldeshmukh142 10 หลายเดือนก่อน +6

    किती साधेपणा आहे सागर भाऊ तुमच्या मध्ये🙏

  • @vandanakhorate9034
    @vandanakhorate9034 10 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान माहिती मिळाली धय्नवाद माऊली

  • @bharatikulthe2837
    @bharatikulthe2837 10 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर मोदक केलेस सागर व अनुराधा ताई धन्यवाद.

  • @deepafoodiessimplyyum
    @deepafoodiessimplyyum 10 หลายเดือนก่อน +3

    सागर तुझे खूप आभार,खूप छान टिप्स पण दिल्यात... धन्यवाद 💐💐

  • @Adi_gaming995
    @Adi_gaming995 10 หลายเดือนก่อน +4

    सागर तुमचा मोदक बघुन कोणी बोलुन शकणार नाही की हा एका पुरूषांनी बनवलाय छान तुम्हाला आणि तुमच्या मोदकाला सलाम

  • @sarojkolhatkar7648
    @sarojkolhatkar7648 10 หลายเดือนก่อน

    सागर धन्यवाद, खूप खूप कौतुक, क्रुती व माहिती छान ,स्वभावही छान आधिक जाणून घेणे आवडेल 👌

  • @pallavimakkala2340
    @pallavimakkala2340 10 หลายเดือนก่อน +2

    Heart touching ❤
    Speechless 🙏thankyou so much😊

  • @kanchanrao675
    @kanchanrao675 10 หลายเดือนก่อน +9

    Thank you for sharing this Modak making process tht too with such talented nephew who also has shown beautifully with tips to follow.👏👏🙌🙌 GANAPATI BAPPA MORYA

  • @vedashriram39
    @vedashriram39 10 หลายเดือนก่อน +4

    I was just surfing through TH-cam. This video came as a complete surprise. Loved it❤

  • @meenapawar8213
    @meenapawar8213 10 หลายเดือนก่อน +2

    Khup masta sunder tips ahet modak. Thank you sagar.

  • @rashmic2962
    @rashmic2962 10 หลายเดือนก่อน +1

    Really great person. Very important tips for Modak. Thank you Anuradha Tai .

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 10 หลายเดือนก่อน +3

    Sagar is really great..very nice recipe

  • @ruchii8613
    @ruchii8613 10 หลายเดือนก่อน +16

    सागर खूप खूप सुरेख मोदकाची पाककृती 🙏🙏

    • @user-xv9tp2iv4o
      @user-xv9tp2iv4o 10 หลายเดือนก่อน

      खूप खूप छान झाले

  • @aparnakale6992
    @aparnakale6992 10 หลายเดือนก่อน +1

    Thank you Maushi .. khupach upayukta video jhalay .. Thank you to Sagar dada also

  • @sushmawagh3311
    @sushmawagh3311 10 หลายเดือนก่อน +2

    खूपच उत्कृष्ट मोदक तयार झालेत. फार छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏👌👌

  • @anitajoshi700
    @anitajoshi700 10 หลายเดือนก่อน +8

    ❤ सुंदर. धन्यवाद. पुरूष असून ईतके सुंदर मोदक दाखवल्या बद्दल सागर सरांचे आभार. 😊

    • @anitajoshi700
      @anitajoshi700 10 หลายเดือนก่อน +1

      एक शंका आहे . ईद्रायणी तांदूळ चिकट असतो. म ऊकडीला कसा चालणार? प्लीज ऊत्तराची अपेक्षा आहे.

    • @pratibhashirke4566
      @pratibhashirke4566 10 หลายเดือนก่อน +1

      Chikatch pahije

    • @pratibhashirke4566
      @pratibhashirke4566 10 หลายเดือนก่อน +1

      Mi karte nehmi chan hotat

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  10 หลายเดือนก่อน +1

      तो निम्मा इंद्रायणी निम्मा बासमती कणी वापरतो

  • @simik4981
    @simik4981 10 หลายเดือนก่อน +31

    Sagar’s such a modest kid. Good job.

    • @shitalchavan4591
      @shitalchavan4591 10 หลายเดือนก่อน +2

      बरोबर

    • @shubhankarbakshi3434
      @shubhankarbakshi3434 10 หลายเดือนก่อน

      youtube.com/@bakshiskitchenrecipes258?si=jyfHMrAfizrm1w7J

  • @jayard-jp8gn
    @jayard-jp8gn 10 หลายเดือนก่อน +1

    खरंच खूय सुबक ,छान झालेत मोदक धन्यवाद 🙏🙏

  • @mrunalinijoshi2238
    @mrunalinijoshi2238 10 หลายเดือนก่อน

    खूप आवडला video. अगदी छोट्या छोट्या पण महत्वाच्या टिप्स मिळाल्या.

  • @jayantkulkarni782
    @jayantkulkarni782 10 หลายเดือนก่อน +4

    खुप छान झाले मोदक!!😊

  • @neelimadate85
    @neelimadate85 10 หลายเดือนก่อน +4

    मावशीआणि सागरदादा तुम्हां दोघांना लाखलाख धन्यवाद!अप्रतिम!

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 10 หลายเดือนก่อน +2

    🙏 काकू खूप छान आणि मस्त, सुरेख रेसिपी सविस्तरपणे सांगितले आणि धन्यवाद 👌👌👍

  • @sonucheke3313
    @sonucheke3313 10 หลายเดือนก่อน +1

    सुंदर मोदक, सागर आणि ताई धन्यवाद 🙏

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 10 หลายเดือนก่อน +5

    नेहमी रील मध्ये पहाते सागर ला आज तुमच्या वीडियो त पाहुन खुप खुप छान वाटले. छान विडीयो आहे धन्यवाद काकी आणि सागर ला 👌👌👌❤️❤️❤️❤️

    • @rekhalondhe2944
      @rekhalondhe2944 10 หลายเดือนก่อน +1

      कुठे नाव काय आहे

    • @SurekhaGunwant-ny4mv
      @SurekhaGunwant-ny4mv 10 หลายเดือนก่อน

      सागरचा व्हिडिओ मध्ये नाव काय आहे ते सांगा

  • @pratibhabolar9510
    @pratibhabolar9510 10 หลายเดือนก่อน +15

    Thank you so much Sagar and Anuradha Tai. So nicely he has shown. Such a modest kid.God bless!

  • @veenalute639
    @veenalute639 10 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर मोदक पाककृती..

  • @sowoak5972
    @sowoak5972 10 หลายเดือนก่อน +1

    Amazing!! I made perfect at least 5 petal modaks for the first time!! Love it! Thank you Sagar and Anuradha mavshi!!

  • @jyotigharat7666
    @jyotigharat7666 10 หลายเดือนก่อน +4

    सागर दादा तुम्ही ही रेसिपी बनवून अपलोड करा आम्हाला आवडेल बघायला 🙏🙏

  • @dapoliplotsatparnakutir1166
    @dapoliplotsatparnakutir1166 10 หลายเดือนก่อน +3

    तुमच्या दोघांकडून खूप positive wibes aalya ❤❤❤❤

  • @manasiapte4537
    @manasiapte4537 10 หลายเดือนก่อน +2

    खुप छान टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @RuchitaShinde-xb9wn
    @RuchitaShinde-xb9wn 10 หลายเดือนก่อน +2

    Khup sundar , sagar dada cye modak, very useful tips, 👍 thanks

  • @ushadesai738
    @ushadesai738 10 หลายเดือนก่อน +5

    मनापासून आभार अनुराधा ताई आणि सागर दादाचे तर किती आभार मानावे...खूप महत्वाच्या टीप्स दिल्या खूप खूप आभार दोघांचेही यापुढेही सागर दादाच्या रेसिपी पाहायला आतुर झालो आहोत..

  • @jayahawale2311
    @jayahawale2311 10 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती सांगितली सागर दादा सोप्या पद्धतीने🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @durgaskichen6729
    @durgaskichen6729 10 หลายเดือนก่อน

    सागर मोदक खूपच सुंदर झालेत!!
    धन्यवाद!!!

  • @chass_master
    @chass_master 10 หลายเดือนก่อน

    खूप छान वसोपे रितिने सांगितले धन्यवाद सागर आणि ताई

  • @bittusawant9097
    @bittusawant9097 10 หลายเดือนก่อน +3

    सागर.....मोठया प्रमाणात मोदक किंवा दिवाळी फराळ करायचे ट्रैनिंग विडिओ बनवता आला तर खूप आभार होतील 🙏🙏

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 10 หลายเดือนก่อน

      खुप सुंदर मोदक दाखविले. Karangihi फारच सुंदर. छान व्हिडिओ.❤🎉😊

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 10 หลายเดือนก่อน +16

    What a humble boy!

    • @shubhankarbakshi3434
      @shubhankarbakshi3434 10 หลายเดือนก่อน

      youtube.com/@bakshiskitchenrecipes258?si=jyfHMrAfizrm1w7J

    • @shubhankarbakshi3434
      @shubhankarbakshi3434 10 หลายเดือนก่อน

      youtube.com/@bakshiskitchenrecipes258?si=jyfHMrAfizrm1w7J

  • @dharmapriyasinha3017
    @dharmapriyasinha3017 10 หลายเดือนก่อน +1

    Superb video. A very heartfelt thank you to you both❤

  • @smitapatil1172
    @smitapatil1172 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan Tips milalya.. Thank you Tai n Sagar Dada

  • @Mohini7971
    @Mohini7971 10 หลายเดือนก่อน +3

    Thank you so much Sagar Dada ,I will definitely try this recipe 🙏🏻👍🏼

  • @prachiscuisine
    @prachiscuisine 10 หลายเดือนก่อน +4

    Wow - thank you Kaku for inviting him … Kiti expert tips dilya dada ne :)

  • @saritakandharkar2584
    @saritakandharkar2584 10 หลายเดือนก่อน +1

    सागर खरंच तुझे खुप कौतुक कौतुक
    तुझा प्रसन्न स्वभाव गणपती बाप्पा सुध्दा
    खुष होतील,

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka 10 หลายเดือนก่อน

    Wow. This looks yummm❤❤😋 मस्तच

  • @yoginianam4539
    @yoginianam4539 10 หลายเดือนก่อน +3

    Thank you kaku ...pun sagar bhavuni chaan samjun dile...I m gujrati but I live in pune so I fill I m marathi ....now today I m sydney nd making this modak for my son ...I love my pune nd aaple punekar🎉

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  10 หลายเดือนก่อน

      खुप धन्यवाद

    • @latapawar633
      @latapawar633 10 หลายเดือนก่อน

      Thank u both of u

  • @bhagyashreemhatre9167
    @bhagyashreemhatre9167 10 หลายเดือนก่อน +4

    It's delicious modak❤

  • @pritamdesai6819
    @pritamdesai6819 10 หลายเดือนก่อน

    Khup Chan. Karanji chi murad hi sunder.khupach chan Sagar.Great.khup khup shubhechha tula.Ganpati bappaa Morya .Thanks Sagar n Thanks Tai

  • @manjirihardas4486
    @manjirihardas4486 10 หลายเดือนก่อน

    Thanks a lot tai.. ❤.. All the best sagar ..khup chhan सांगितले

  • @truptishelar5766
    @truptishelar5766 10 หลายเดือนก่อน +5

    खूपच सुंदर मोदक बनवले आता सागर कडून भाजनी चकली दाखवा

    • @rekhalondhe2944
      @rekhalondhe2944 10 หลายเดือนก่อน

      बरोबर मला पण हवी

  • @supriyajoshi5945
    @supriyajoshi5945 10 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान टिप्स, खूप शांतपणे सांगितले. एकदम अनुभवी.
    . त्यातून एका पुरुषाकडून. Hats off to him.Thanks for sharing.🙏

  • @meghanadeshpande3032
    @meghanadeshpande3032 10 หลายเดือนก่อน

    Khupch sundar modak kele
    Chan tips dilya 👌👌

  • @shubhangibapat605
    @shubhangibapat605 10 หลายเดือนก่อน

    खुप छान मोदक व करंजी केली सागर यांनी, धन्यवाद अनुराधा ताई तुम्ही छान योग घडवून आणलाय.

  • @sulabhapatil5943
    @sulabhapatil5943 10 หลายเดือนก่อน

    खरच खूप छान आणि नवीन माहिती मिळाली.धन्यवाद सागर आणि ताई

  • @ushamokashi4479
    @ushamokashi4479 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद! फारच सुंदर मोदक !
    अतिशय सोप्या पद्धतीने कृती सांगितली. 👍👍🙏🙏

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 10 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर , खरंच अतिशय सुंदर माहिती दिली, धन्यवाद सागर जी,

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम खूप सुंदर आहे मला आवडले आहे धन्यवाद मी जरूर करून बघणार आहे धन्यवाद नमस्कार