आज काय मेनू? (भाग १२) । संपूर्ण स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Full meal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • आपल्याला सगळ्यांना रोज नवीन काहीतरी खावेसे वाटते. पण काय करावे, हेच सुचत नाही. शिवाय सर्व स्वयंपाक करण्यात खूप वेळ जातो. म्हणूनच, रोजचाच स्वयंपाक पौष्टिक, झटपट आणि सोप्या पद्धतीने कसा करायचा, ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे.
    नक्की करून बघा आणी अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद.
    आजचा मेनू:- बिरड्याची/कडव्या वालाची उसळ, शेवग्याच्या शेंगांची आमटी, खजुराचं पंचामृत आणि कोशिंबिर.
    Ingredients:-
    बिरड्याची/कडव्या वालाची उसळ:-
    - Sprouted vaal
    - Fresh grated coconut
    - Coriander leaves
    - Cumin seeds
    - Curry leaves
    - Salt as per taste
    - 1-1.5 tsp oil
    - Mustard seeds
    - Asafoetida
    - Turmeric powder
    - Red chilli powder
    - 1 tsp coriander seeds powder
    - Coriander leaves
    - Jaggery
    शेवग्याच्या शेंगांची आमटी:-
    - 1-1.5 tsp oil
    - Mustard seeds
    - Asafoetida
    - Turmeric powder
    - Curry leaves
    - Drumsticks
    - Red chilli powder
    - Grated fresh coconut
    - 4 katori water
    - 1 tsp normal masala
    - Tamarind extract
    - Jaggery as per taste
    - Salt as per taste
    - Cooked toor daal
    खजुराचं पंचामृत:-
    - 1-1.5 tsp oil
    - Mustard seeds
    - Cumi seeds
    - Half tsp fenugreek seeds
    - Asafoetida
    - Curry leaves
    - 3-4 Green chilli pieces
    - Grated fresh coconut
    - Peanuts
    - Turmeric powder
    - Red chilli powder
    - Crushed sesame seeds
    - Coriander seeds powder
    - Soaked & crushed dates
    - 4 tsp tamarind extract
    - Salt as per taste
    कोशिंबीर:-
    - Half tsp oil
    - Mustard seeds
    - Cumin seeds
    - Cut Green chilli
    - Grated carrot
    - Chopped tomato
    - Soaked moong daal & peanuts
    - Coriander leaves
    - Chopped green chilli
    - Cooked half potato
    - Cumin seeds powder
    - Juice of half lemon
    - Sugar as per taste
    कच्चा मसाला:- • भाजी, खिचडी,रस्सा भाजी...
    काळा मसाला:- • काळा मसाला, all in one...
    काळा गोडा मसाला:- • घरच्या घरी करूयात महिन...
    खोबर्‍याची चटणी:- • 2 minute recipe.... खो...
    --------------------------------
    मेजवानी व्हेजवानी हे आमचं पुस्तक ऑर्डर करा, आणि मिळवा 20% डिस्काउंट आणि फ्री डिलिव्हरी.
    --------------------------------
    📖 पुस्तक : मेजवानी व्हेजवानी
    🔹१०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज
    🔹परंपरागत रेसिपीज
    🔹नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज
    🔹धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग
    🔹२५-३० प्रकारचे मसाले
    🔹 लोणची
    🔹 बाळंतीणीचा आहार
    ------------------------------------
    📓 Order Mejwani - Vegwani Book on Whatsapp 9823335790.
    💥 Free Shipping Within India ⚡Hurry up - Order now
    📓 मेजवानी - व्हेजवानी पुस्तक मागवा - Whatsapp 9823335790
    💥 फ्री शिपींग - भारतभर ⚡आजच मागणी करा
    📓 मेजवानी व्हेजवानी - पुस्तक / Mejwani Vegwani Book - • तीन हजार व्हेज रेसिपी,...
    #daily #full #meal #lunch #dinner #recipe #grandmother #food #maharashtrian #cuisine #fast #Easy #tips #routine #food

ความคิดเห็น • 314

  • @ashwinikulkarni1217
    @ashwinikulkarni1217 3 ปีที่แล้ว +1

    अनुराधा मॅम...तुम्ही छान मार्गदर्शन आणी शांत पणे सशक्त सादरीकरण करता...step by step ...
    आणी मेनू ..सगळे काही
    शिस्तीत आणी उत्तम..
    मनापासून कौतुक आणी अभिनंदन
    माझ्या माहेरी असेच असते..हीच पद्धत..शिस्त ..मेनू.. त्यामुळे खुप आनंद होतो ....wish u gr8 success..

  • @vandanapanse3324
    @vandanapanse3324 3 ปีที่แล้ว +3

    अनुराधताई आजचा मेनू खूप छान आहे .आणि मुळात ही कल्पनाच खूप आवडली।. सर्व प्रकार आपण केलेले असतात.पण त्यांचे योग्य कॉम्बिनशन तुम्ही करता पटकन सुचत नाही कोणत्या भाजीला कोणती कोशिंबीर करावी याचे तुम्ही बरोबर सुचवता .श्रावण महिना असल्याने ते औचित्यपूर्ण वाटते , बिरड उसळीत आमसुलं चांगले लागते चव येते

  • @rohinimukadam8297
    @rohinimukadam8297 3 ปีที่แล้ว +6

    ताई,आजचा मेनू, अतिशय उत्तम.
    आपले समजून देणे ही ,फार नम्र आहे.

  • @jyotijoshi6650
    @jyotijoshi6650 3 ปีที่แล้ว

    खजुराचे पंचामृत पहिल्यांदाच पाहिले , आता मी सुद्धा करून बघीन , खूप सुंदर

  • @madhumatibal1
    @madhumatibal1 3 ปีที่แล้ว +3

    Yum 😋

  • @rashmidate7087
    @rashmidate7087 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान. खजुराचे पंचामृत पहिल्यांदाच पाहिले, कोशिंबीर पण छान.

  • @meghanamarathe4871
    @meghanamarathe4871 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर मेनू आहे आणि तुम्ही किती छान सांगता समजून.

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 26 วันที่ผ่านมา

    काकू 🙏 तुम्ही खूप छान समजावून सांगतात ते खूप आवडते धन्यवाद 🙏

  • @vandanashelke992
    @vandanashelke992 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान 👌👌

  • @rajeshreebarad1451
    @rajeshreebarad1451 2 ปีที่แล้ว +3

    🙏काकू तुमचा रोजचा स्वयंपाक हा खूप मस्त असतोच तुमचा आवाज ऐकल्यावर आईची खूप खूप आठवण येते धन्यवाद काकू

  • @vijayadeokule6801
    @vijayadeokule6801 2 ปีที่แล้ว

    खूप छान. भाज्यांचे रंग, करण्याची पद्धत. असं वाटते आईनेच केले आहे सर्व… कांदा लसूण विरहीत असल्याने आईची आठवण जास्तच आली.

  • @priyankawakkar7165
    @priyankawakkar7165 ปีที่แล้ว

    Khup surekh swaipak kela ahe.panchamrut surekh mast.khup chhan sangta tumhi tai.khup dhanyawad🙏🙏👌👌

  • @vidyaphule6508
    @vidyaphule6508 2 ปีที่แล้ว

    अनुराधाताई मेन्यू खुपच सुंदर वालाची उसळ तर मस्तच एकदम

  • @nandawaghmare6338
    @nandawaghmare6338 3 ปีที่แล้ว

    Sunder..

  • @hanumantkajale7169
    @hanumantkajale7169 2 ปีที่แล้ว

    Khup ch Chan

  • @Microbiology52
    @Microbiology52 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान ताई,छान मेनु,खजुराचं पंचामृत मस्त.नक्की करुन बघणार.

  • @rajashrinaik5322
    @rajashrinaik5322 2 ปีที่แล้ว

    खजुराचे पंचांमृत नवीन रेसिपी .छान/.👌🏻🌹👌🏻🌹👌🏻

  • @Vedant_Nilu
    @Vedant_Nilu 3 ปีที่แล้ว +1

    काकु तुमच्यामुळे नवनवीन पदार्थ आम्हाला शिकायला मिळतात.. तुमचे करणे, बोलणे खुप छान.... U r simply great☺️☺️🙏🙏

  • @vinitakulkarni2283
    @vinitakulkarni2283 3 ปีที่แล้ว

    वा छान

  • @vanitashripat2518
    @vanitashripat2518 2 ปีที่แล้ว

    Apratim tumhi sakshat annapurna ahat..
    Dhanyawad.. Chan Chan recipes amchya paryant pohchawalat..

  • @shefalisakharkar288
    @shefalisakharkar288 3 ปีที่แล้ว

    Mastach

  • @1972vaishali
    @1972vaishali 3 ปีที่แล้ว

    मला खजुराचे पंचामृत खूप आवडले, मी नक्की करून पाहते!

  • @Namaste_5
    @Namaste_5 ปีที่แล้ว

    खूपच छान 👌🏼👌🏼

  • @p.minote7441
    @p.minote7441 3 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @shwetapowar9019
    @shwetapowar9019 3 ปีที่แล้ว +15

    खजूराच पंचामृत एकदम मस्त!आपलं प्रेमळ बोलणं ऐकत च राहावंसं वाटत 👍

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 3 ปีที่แล้ว

    Khup chhan tsi

  • @TheMiseeka
    @TheMiseeka 3 ปีที่แล้ว

    फारच अप्रतिम menu. Valache विविध प्रकार दाखवल्या बद्दल धन्यवाद.
    गाजर आणि मूग डाळ कोशिंबीर साऊथ इंडियन कुटुंबात बर्‍याच प्रमाणात खाल्ली जाते. खजुराचे पंचामृत नक्कीच करून पाहते. त्याबरोबर dileli tip अतिशय उपयोगी आहे. संपूर्ण jenachya padharthan साठी धन्यवाद.

  • @jyothibangera88
    @jyothibangera88 2 ปีที่แล้ว

    Khoopach chhaan...

  • @smitakurtkoti7780
    @smitakurtkoti7780 2 ปีที่แล้ว

    मस्त व सोपा मेनू

  • @smitavaidya8539
    @smitavaidya8539 2 ปีที่แล้ว

    काकु खुपच छान मेनू आणि तुमची बोलण्याची पध्दत आवाज मला खुप आवडत...🙏🙏

  • @archanapatil3592
    @archanapatil3592 2 ปีที่แล้ว

    काकू...तुम्ही खूप छान समजावून सांगतात.,.. खजुराच पंचामृत...आणि ... वाला च बिरडं...मस्तच....धन्यवाद....🙏🙏

  • @ankitateli8072
    @ankitateli8072 2 ปีที่แล้ว

    अनुराधा ताई तुम्ही खुप छान पद्धतीने सांगता धन्यवाद ताई

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 4 หลายเดือนก่อน

    आज चा मेनु खूप छान आहे ताई धन्यवाद

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 3 ปีที่แล้ว

    Khrach Chan

  • @snehal1968
    @snehal1968 3 ปีที่แล้ว

    खूपच छान मेनू

  • @chitralalita
    @chitralalita 3 ปีที่แล้ว

    अनुराधा जी नमस्कार आपण इतके छान छान पदार्थ आज काय मेन्यू च्या बाराव्या भागात दाखवलेत ते सर्व पदार्थ आपल्या भागात शेवटी ताटात वाढून जर दाखवले तर खूप आवडेल. सर्व पदार्थ एका ताटात वाढल्यानंतर फारच छान दिसतात तरी पुढे आपण कृपया असे करावे ही विनंती. धन्यवाद .

  • @vaishalinamjoshi3445
    @vaishalinamjoshi3445 3 ปีที่แล้ว

    मस्त मेनू

  • @pavankumarmahamulkar950
    @pavankumarmahamulkar950 3 ปีที่แล้ว +1

    अन्नपूर्णा देवीचे दुसरे रुप म्हणजे ....अनुराधा आई.!!!!खुप छान आई !!!

  • @padmajagandhe5432
    @padmajagandhe5432 3 ปีที่แล้ว

    पंचामृत मस्तच 👌👌

  • @ravinarane3864
    @ravinarane3864 2 ปีที่แล้ว

    खुप छान रेसिपी बिना कांदा लसूण .👍👌

  • @truptianikhindi5478
    @truptianikhindi5478 3 ปีที่แล้ว

    Khup chhan..

  • @arundathisawant9146
    @arundathisawant9146 3 ปีที่แล้ว

    काकू खूप छान श्रावणी बेत सुंदर आपल बोलण ऐकून मला भिडे काकूंची आठवण झाली.

  • @makaranddandekar2097
    @makaranddandekar2097 2 ปีที่แล้ว

    अनुराधा काकू... मी आज खजुराचे पंचामृत केले.... खूपच छान झाले.... पाहुण्यांना पण हा नावीन्य पुर्ण पदार्थ खूप आवडला.... खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏
    मानसी दांडेकर

  • @sgnawale7707
    @sgnawale7707 2 ปีที่แล้ว

    शेंगाची आमटी व पंचामृत ही रेसीपी खुप छान

  • @vaishaliinamdar7710
    @vaishaliinamdar7710 3 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @tirupatimunde3925
    @tirupatimunde3925 2 ปีที่แล้ว

    Mast kaku

  • @meerapawar5529
    @meerapawar5529 3 ปีที่แล้ว +1

    आजचा मेनू खूप खूप मस्त ताई ,👌👌👌
    आणि खजुराचे पंचामृत एकदम यमी 👌👌👍

  • @jayashripawar1198
    @jayashripawar1198 2 ปีที่แล้ว

    खजूर पंचामृत 👌👌

  • @sulekhanagwekar2459
    @sulekhanagwekar2459 2 ปีที่แล้ว

    Khup chhan madam mastch

  • @hemavelankar2263
    @hemavelankar2263 2 ปีที่แล้ว

    तुमचे व्हिडीओ छान आहेत. सगळे मेन्यू रोज करू शकू असे आणि तरीही चविष्ट आणि परिपूर्ण आहेत.
    रेसिपी छान आहेत. टिप्स सगळ्या मौलिक आणि उपयुक्त अश्या असतात तुमच्या.
    तुमचा वावर छान वाटतो बघायला. साड्या तर सगळ्याच फार सुंदर आहेत. तुमचं " बरं का " ऐकायला फार गोड वाटत.
    धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा

  • @madhumatidehankar8964
    @madhumatidehankar8964 3 ปีที่แล้ว

    खूप छान मेनू आहे

  • @supriyajadhav-chavan5771
    @supriyajadhav-chavan5771 3 ปีที่แล้ว +1

    Khuuuuuuup मस्त मेनू👍👌👌मला खजुराच पंचामृत खूप आवडलं तोंडाला पाणी सुटलं

  • @nilimavedpathak5096
    @nilimavedpathak5096 3 ปีที่แล้ว

    Kharach khup chhan😋👌👌👌👌

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 3 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर, २ नवीन पदार्थ आणि आमटी , उसळ वेगळ्या चवीची . धन्यवाद काकू. नेहमी तुमच्या रेसिपी ची वाट बघत असते आणि त्या करून पण बघते 🙏😊

  • @nandinigosavi7468
    @nandinigosavi7468 3 ปีที่แล้ว

    👌👌👍👍khup awadala.

  • @anaghabarde1026
    @anaghabarde1026 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @colourful12300
    @colourful12300 3 ปีที่แล้ว +1

    एकदम झकास मेनू काकू 🤗😍

  • @smitakulkarni1117
    @smitakulkarni1117 3 ปีที่แล้ว

    सुंदर मेनू खजूराचे पंचामृत व गाजराची कोशिंबीर सुरेख. 🙏🙏

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 2 ปีที่แล้ว

    Mast

  • @namratapaudwal7858
    @namratapaudwal7858 2 ปีที่แล้ว

    Thanks tai.. Khup chaan sangitla tumhi..

  • @nishapatil4538
    @nishapatil4538 2 ปีที่แล้ว

    Khup chan samajaun sangata

  • @pradnyaambulkar6196
    @pradnyaambulkar6196 3 ปีที่แล้ว

    Khup chan recipe ani Navin navin asatat

  • @dipikaambre3213
    @dipikaambre3213 3 ปีที่แล้ว

    सगळे मेनू छान बनता खुप छान

  • @kaminikanekar2306
    @kaminikanekar2306 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan Aai

  • @kirtidixit1880
    @kirtidixit1880 2 ปีที่แล้ว

    खूप मस्त ।।

  • @anjalidharmadhikari4867
    @anjalidharmadhikari4867 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर सांगणे आहे

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 3 ปีที่แล้ว

    मेनू भारी.खजूराचं पंचामृत मस्तच.मी करून बघणार श्रावण सुरू झाला ना! वालांच बिरडं ज्याला इकडे आम्ही डाळिब्यांची उसळ म्हणतो सुंदर 👌👌🙏

  • @swaraskitchen2824
    @swaraskitchen2824 3 ปีที่แล้ว

    खूपच छान काकू. पहिल्यांदाच पंचामृत रेसिपी पहिली. नक्की करून पाहणार आहे मी.Thank you so much

  • @pramilapawar2861
    @pramilapawar2861 3 ปีที่แล้ว

    Mast बेत आहे

  • @skgamer-hu5yb
    @skgamer-hu5yb 3 ปีที่แล้ว

    YUMMY

  • @shubhadathakare6923
    @shubhadathakare6923 3 ปีที่แล้ว

    काकू खरच खूप छान मी पण असाच मेनू बनवणार

  • @kaustubhkale4788
    @kaustubhkale4788 3 ปีที่แล้ว +1

    खजुराचं पंचामृत वेगळं आणि नेहमीसारखा पौष्टिक मेनू😋😘

  • @jyotigawade2199
    @jyotigawade2199 3 ปีที่แล้ว

    Khupch chhan sahaj, sadh,sope mastch
    Khajur panchamrut nakki karun baghanar
    Prernadayi video

  • @sheelahirve8677
    @sheelahirve8677 3 ปีที่แล้ว

    Khup.chan.sangta

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 3 ปีที่แล้ว +1

    Mast menu

  • @sonaliphatale3821
    @sonaliphatale3821 2 ปีที่แล้ว

    Luv ur recipes

  • @eknathbhaginibhahini6539
    @eknathbhaginibhahini6539 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर . आज मी तुम्ही सांगतलेली डोडाक्यची मुठ्ठे घालुन भाजी केली. मुलान खुप आवडलीं. मला मात्र शिल्लक रहिली नाही. मस्तच. 🙏🙏😋😋

  • @varshasonawane5458
    @varshasonawane5458 3 ปีที่แล้ว

    Ajcha menu khup chaan hota.

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 หลายเดือนก่อน

    Apritam😮

  • @PritiYadavShriswamikrupaprasad
    @PritiYadavShriswamikrupaprasad 3 ปีที่แล้ว +1

    Aajji tumcha swaympak mla khup awdto.mla khup mdt hote tumchi.thanks 🙏🌹aajji.

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर मेनू खजुराचे पंचंमृत करून बघेन

  • @shrikanthamine4234
    @shrikanthamine4234 3 ปีที่แล้ว +1

    Nehemipramane khup chaan menu. Khajurache Panchamrut! Idea ekdam bhannat aahe!

  • @vandanakakade382
    @vandanakakade382 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @smitabarve1957
    @smitabarve1957 3 ปีที่แล้ว

    आजचा मेन्यु मस्त आहे. मी तुम्ही दाखविल्या प्रमाणे पोह्यांची खीर केली एकदम मस्त झाली.

  • @kirtikasuresh7286
    @kirtikasuresh7286 2 ปีที่แล้ว

    Kaku Khup chaan

  • @anitapotdar8167
    @anitapotdar8167 3 ปีที่แล้ว

    मस्तच..अगदी फक्कड बेत झाला आहे...
    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @sangitakhakurdikar7714
    @sangitakhakurdikar7714 3 ปีที่แล้ว +1

    सात्विक थाळी. नाविन्यपूर्ण मेन्यू

  • @raginikhadke7865
    @raginikhadke7865 3 ปีที่แล้ว +1

    Khupach yummy aahe sagla

  • @dipthijain1468
    @dipthijain1468 3 ปีที่แล้ว +5

    Nakki try karun baghnya saarkhi recipies astat tumchya. Saatvik, paushtik ani paramparik recipies saathi thank you so much!!

  • @pravaramedicalandgeneralst87
    @pravaramedicalandgeneralst87 3 ปีที่แล้ว

    खूप छान मेनू. समजून सांगण्याची पध्दत खूप आवडते. 👌👌

  • @vishakhajadhav4849
    @vishakhajadhav4849 3 ปีที่แล้ว

    तुमचे menuche selection खूप छान असत. कांदा लसुण ना घालता पण तुमचा स्वयंपाक मस्त. थँक्स काकू.

  • @gaurivelhankar7135
    @gaurivelhankar7135 3 ปีที่แล้ว

    Sunder👌👌👌

  • @anjalimokashi5426
    @anjalimokashi5426 3 ปีที่แล้ว

    फार सुंदर मेनू.मी आजच खजुराचं पंचामृत करणार

  • @aniruddha992299
    @aniruddha992299 3 ปีที่แล้ว

    नमस्कार ताई खूपच छान पदार्थ करायला शिकवले आहे कडवे वालाची उसळ मला फार आवडते मी पण भाजी मध्ये थोडा गूळ घालते त्या मुळे वेगळीच चव येते धन्यवाद

  • @rashmigharat4072
    @rashmigharat4072 3 ปีที่แล้ว

    तुम्ही छान रेसिपी आहे

  • @surekhadeshmukh2871
    @surekhadeshmukh2871 3 ปีที่แล้ว

    Khup Sunder

  • @shilpagham2765
    @shilpagham2765 3 ปีที่แล้ว

    Khup chan menu.Asech chan chan menu suchava

  • @shethpranav
    @shethpranav 3 ปีที่แล้ว

    काकू तुमची ही मालिका 'आज काय मेनू' अतिशय उपयोगी आहे. तुमचे सगळेच भाग मी पाहतो. आपण दाखवलेला ताकातले उपिट माझ्या मुलाचे All time favorite आहे. त्याला कधीही विचारले नाश्त्याला काय हवे? तर तो ताकातले उपिट करायला सांगतो. त्याच्यासाठी म्हणून हे उपिट माझी आई आणि सासूबाई दोघीही करायला लागल्या. करण तो दोन दिवसा आड कंपल्सरी करायलाच लावतो.

  • @sonaljavalgekar6343
    @sonaljavalgekar6343 3 ปีที่แล้ว

    काकु तुमची पदार्थ शिजवण्याची पद्धत छान आहे.पदार्थ बनवताना कॉन्फिडन्स येतो.

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 3 ปีที่แล้ว +2

    आजचा स्वयंपाक खूपच छान 👌
    विशेषत: खजुराचे पंचामृत आवडले
    खूप प्रेमाने समजावून सांगता.धन्यवाद तुम्हाला 🙏