आमच्या कोळी पद्धतीतली लाजवाब आणि बहारदार चवळी वांगं बटाटा भाजी बनवण्याची सर्वात सोपी घरगुती पद्धत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ส.ค. 2020
- Chavali Vangi Batata Bhaji | चवळी वांगा बटाटा भाजी | Chavali Masala | Gauri Ganpati Special Bhaji | चवळीची भाजी | Recipe By Gharcha Swaad
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
🍲 Buy Meyer Cookware 🍳
Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य - १५० ग्रॅम चवळी रात्रभर किंवा ४ तास पाण्यात भिजवलेली, २०० ग्रॅम काळं वांगं, २ बटाटी मध्यम फोड केलेली, मूठभर कोथिंबीर वाटणासाठी, १ टोमॅटो मध्यम फोड केलेलं, २ कांदे बारीक चिरलेले, २हिरव्या मिरच्या, १ tsp राई, १ tsp जीरे, ¼ tsp हिंग, ७/८ कडीपत्त्याची पाने, ३ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, ७/८ लसूण पाकळ्या, १" आले, २½ tblsp घरगुती लाल मसाला, ½ tblsp घरगुती गरम मसाला, १ tsp हळद, ¼ कप भाजलेलं सुकं खोबरं, ¼ कप ओल्या नारळाचा खीस, २½ ग्लास गरम पाणी, ६ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती - प्रथम मिक्सरमध्ये कोथिंबीर, आले, लसूण, ओले आणि सुके खोबरे, मिरची यांचे बारीक वाटण टायर करावे. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात राई, जीरे, हिंग, कडीपत्ता, कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर यांची फोडणी करावी. फोडणी परतून कांदा मऊसर करून घ्यावा आणि त्यानंतर यात तयार वाटण घालावे. सोबत घरगुती लाल मसाला, गरम मसाला आणि हळद घालून संपूर्ण एकजीव करून घ्यावे. वाटनातून तेल सुटायला सुरुवात झाली कि त्यानंतर यात चवळी आणि बटाटी घालून वाटणात एकजीव करून घ्याव. आता यात गरम पाणी घालून ५ मिनिटे झाकण ठेवून मध्यम आचेवर वाफ काढावी. पुन्हा भाजी परतून घ्यावी आणि यात वांग, टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालून भाजी चांगली एकजीव करावी. आता पुन्हा झाकण ठेवून १० मिनिटांची मंद आचेवर वाफ काढावी. १० मिनिटानंतर यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी परतावी आणि गरमागरम सर्व्ह करावी.
#chavlivangbatatabhaji #chavlichibhaji #chavlibatatabhaji
👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
If you liked the video, Please Like & Share. - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
अतिशय सुंदर रेसिपी लाजवाब
धन्यवाद
खूप खूप खूप लाजवाब चवळी बटाटा वांगी भाजी. कोळी पध्दतीचे जेवण म्हणजे मनाची तृप्ती अप्रतिम घोळीचे आंबट, वडे आणि जवळा . अशाच सुंदर सुंदर ताईच्या हातच्या रेसिपी येवोत. धन्यवाद.
अतिशय सुंदर 👍लाजवाब रेसीपीला तोडच नाही.आईला लाख लाख धन्यवाद.
Sunder mast
Khup Chan bhaghun khup aavdlye,
भाजी खूप छान झाली आहे. मी नक्की करून बघणार. ,👌👌👌
khoopch mast recipe mala khoop divsa pasun havu hoti thank you
वा एकदम स्वादिष्ट.
Khupch Chan
खुपच छान आहे
Khup chan
Khup chan aahe
Khup khup chaan,tondala paani sutle
छान.. टेस्टिं👌
jabarjast
Agdi sopya padhtine shikvtat aai khupach chhan 👌👌👌🙏🌹🙏
सुंदर
खूपच छान
Wow mastch Bhaji
खूपच छान दिसते मी आताच करून बघते
खूपच छान दादा आणि मावशी मी ही रेसिपी ट्राय केली. पहिल्यांदाच माझी चवळीची भाजी इतकी सुंदर झाली.धन्यवाद
Khupch sunder 👌 bhaji
Khup chhan bhaji zale aai .
ताईंचा स्वयंपाक तर एक नंबर असतो पण त्यांचा ओटा आणि गॅसची शेगडी बघून मला नवल वाटले की इतकी कामं करून सुद्धा दोन्ही नेहमी लखलखत असतं.. किचनमध्ये अशी स्वच्छता पण खूप आवश्यक आहे..ताई तुम्हाला साष्टांग दंडवत.
खूप धन्यवाद ! असेच प्रेम कायम सोबत असू द्यात..
शेगडी कशी स्वच्छ करता ते सांगा plz🙏🏻 बाकी सगळा स्वयंपाक एकच नंबर असतो
Aagri lokache kitchen ase aste 🙏🙏👌
Mastch nadkhula recipe
मस्त 👌👌
खूप मस्त रेसीपी.
छान
मस्त
Woww...lay bhari...Thank you 😊
अप्रतिम 👌😋😋
तुमच्या सर्व रेसिपी मस्त असतात, आणि शिकवायची पद्धत पण मस्त. त्याच बरोबर वापरलेली भांडी पण छान असतात, आजच्या रेसिपीत वापरलेले पॅन कुठल्या कंपनीचे आहे. 👍
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
@@GharchaSwaad 1¹1
Mi try krun bgel
Wow! Mouth watering.Mast👍
Waahhh.... Apratim... 🌷
Apratimmmm
O ho....ho....ho....jabardast....
Khupach chan👌👌
Khupch chan 👌 👌
No1 recipe 👌
माझी सर्वात आवडती भाजी👌👌👌
Khup mast
जबरदस्त......😀👍🙏🏼
Khupch chan 👌👌😋😋
Chan....Thanks Aaee ani Dada!!
Excellent recipe
खूप खूप छान रेसिपी
Khoop Chan
Khupchan
खुपच छान भाजी
Hii happy diwali
Aaj me fast time chavali chi bhaji banvli video bghun khup cha mast zali hoti
Thank you ❤️👍😇
Me aaj banwli hi bhaji kup chan lagli ,me kup sarya recipe tumchya pahun banwte ,mala kup aawdtat tumchya recipe mavshi thanku.
Khupch chan😋💯
काकींच्या हाताला खरच चव आहे हे पदार्थ पाहिल्यावरच कळून येत. मी आर्वजून तूमच्या रेसीपी पाहते आणि try सुध्दा करते. खरच रेसीपी चवीला खूप छान बनतात. धन्यवाद इतक्या छान रेसीपी शेअर केल्याबद्दल 🙏🙏
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
I will try..
Truly awesome 👌 recipe & delicious 😋 too, thanks to you both 🙌🏼 👍
Khh
Khoop chhan
Sunder
v nice
Tumch kitchen mast ahe
Mast recipe like this thanks
खुपच मस्त
Thankyou for your recipes. Mi pan koli ahe pan sep 22’ pasun USA la shift zhale so mala gharchya jevan chi khup athvan yete. Pan tumchya recipe bghun mi follow krte ani asa vatta ki ki gharich ahe. Thanks a lot😌🙏🏼
Wow. Chaan aahe
Mastch
Aai, thank you,pan is very nice,pl.give details to buy pl.🙏👌
Mazi favourite
Masta.
😋 Mouth watering 🤩
Khup Chan kaku😋
Khup chan veg jevan
Mastach
Great recipe 👌
Nice looks to taste
Nice looking i will tryshallow fried potato and brinjal can make it more delocious i think
एकदम मस्त !
भाजी छान झाली आहे
Nice avadle recipe
Mi khalliy hi bhaji eka aagri lagnat. Jabardast. Ek ch number lagte. Veglya dalichi garaj ch nahi. Ata tondala pani sutley punha.. 😋😋😋🔥
भाजी मस्त
मस्त 👌
Amazing recipe mam
very nice recipe
Wow
Aai me pn ashich banvt chavlichi bhaji pn me aakha maslyacha Saman pn takt m ajun mast lagte
Wow masta
Aajach bhaji keli.. khupch chan jhali 👌👌
Wow super
Aha 😋😋
Mast bhaji
Khup chan mastch mi try karel ani ho mla tumchya video chi ending pn khup aavdli.thanks.kaku and dada
Nice recipes
..I tried ...it....was very tasty......
Waa yummy dada
Very nice recipe😙😙👌👌
Navin kitchen 👌👌👌👌
आई आणि दादा नमस्कार, तुम्ही खूपच छान आणि चवदार रेसिपी दाखवता .आम्ही घरी तुम्ही दाखवलेल्या व्हेज-नॉनव्हेज रेसिपी घरी बनवून खातो घरांत सगळ्यांना आवडतात.
Superb
नक्की बनवले
Beautiful cooking