११:०८:२०२३ कुमार व्यास नमस्कार, कणीक-पोळी ची रेसिपी कृतीसह फारच छान. अनुराधा ताई आपण ख-या अर्थी रसना जिंकत आहात, रसनेची कार्ये दोन एक म्हणजे चवीने खाणे आणि दुसरे दुस-याच्या अंतरंगात जाऊन सोप्प करुन सांगणे / बोलणे, दोन्हीही अप्रतिम. एखाद्या चित्रकाराला चित्रा करिता गोल / वर्तूळ काढता येईल परंतू पोळी गोल / वर्तूळाकार करता आलीतर सोनेको सुहागा. आपले मनःपूर्वक अभिनंदन, आभार.
Tai tumhi chanach sangata.Amachi aai trikonich poli latayachi agadi sundar mausut.kay suwas darawalayacha.wasanech khanyachi icha vayachi.ani aai sangayache poli tawyawar takali ki fakt Don welach ulatawayachi nahi tar ti watad hote.amhala tichi trikoni poli farach awadayachi.
तुम्ही फारच सुरेख बोलता... रेसिपी पण सोप्या पद्धतीने सांगता,👌👌
तुम्ही हे इतके छान समजावून सांगत आहात, असे वाटते की माझ्या नातेवाईकांपैकी कोणीतरी हे सांगत आहे 😊
सौ.काकु तुम्ही खुप छान सांगितल . नेहमीच छान सांगत असता.अगदी नविन शीकणाऱ्याना ही लवकर उमजेल
काकु किती छान समजावुन सांगता तुम्ही !!👌👌
अत्यंत चांगली माहिती. मी तूमच्या पद्धतीने मीकसर मध्ये चपाती बनवेन. थॅंक्स.
आत्या मावशी काकू कशी प्रेमाने पदार्थ शिकवते तश्याच तुम्ही सांगता पदार्थाची कृती खूप छान वाटते
Khup chan
Chhan tips dilyat tyabadhhal dhanyavad
तुम्ही फारच सुरेख बोलता रेशिपी पन सोप्या पध्दतीने सागंता नमस्कार ताई खूप धन्यवाद
छान समजावून सांगितले..मेन पोळ्याच जमत नाही कारण पोळ्या लाटता ना मध्ये पातळ होतात.
तुमचा video आला की तो बघण्या आधीच मी लाईक करते... एवढे छान असतात
खूप धन्यवाद
Me pan
Me pan
कणीक भिजवताना... तेल घालतो आम्ही थोड... किंवा भिजवून झाल्यावर तरी... पण त्याबद्दल तुम्ही काहीच नाही सांगितले.... काकु..!🙏
अगदी खरंय
काकू किती छान समजावून सांगितले आहे
धन्यवाद
Kaku khup khup Chan tips tumhi aamhala dilya... mi tasech karun pahile tvyavar poli chi ghadi padat hoti itkya mau zalya polya.. Chan chan... khup khup shubhechha tumhala asech video amhala pahayla ni shikayla yeu dya.. Dhanywad kaku🎉❤👌👌👌💐💐💐👍👍👍👍👍
अगदी खरंय, चपाती , म्हटलं की चांगले नाही वाटत, पोळी, म्हणायला , वाचायला, आणि ऐकायला देखील खुप छान वाटतं
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद काकू 🙏🙏🙏👌👌👌
खुप सुंदर| काकु मी अशाच करते छान होतात धन्यवाद
खरंच तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही लाईक करतो. कारण उत्तमच असतात तुमचे व्हिडिओ धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद लक्ष्मी ताई
Khup chhan! Agdi aaine samjavlyasarkha sangitla tumhi. ❤
Kaku khoop chaan tumhi bolta ani amhala young generation la shikavta. Thank you so much.
धन्यवाद
Khup chhan mazy mulichi नेहमी कंप्लेंट असते ममी पोळी खडक येते मी तिला हा व्हिडिओ patavla ती म्हटली मी आता काकूंना फॉलो करत जाईल🙏🙏🙏🙏🙏🙏
पापुद्रे सुटलेली पोळी लोणी घालून खायची,अहाहा म्हणालात तुम्ही, ग्रेट, अशी पोळी खाणे म्हणजेच स्वर्गच हो। 👌👌👍👍☺️☺️
खूप धन्यवाद मनोज
Kaku khup khup Thank you
Hy video chi khup garaj hoti
खूप छान सादरीकरण
Polichi recipe far chan sagitali. Thanks
Chan शिकवता तुम्ही मावशी...❤
Tumchi bhasha aikun khup bara watla
आजी तुम्हीच खूपच छान माहिती देतात ❤
sunder mast chapati. Thks
tumscjya,receipee,mala,khup,awadtat,thank,you
Mast khupach chhan 👌👌
Genius! Padar ghalnyachi style 😮
काकू तुम्ही छान माहिती सांगता मी तुमचे सर्व विडिओ पाहते. 👍👍👌👌👌🌹
Khup mast kaku dhanyavad tumnhala baghunach fresh vatate
Khup sundar sangta kaku tumhi
🙏🌷खूप छान पोळीची रेसिपीज 🙏🙏🌷🌷👌👌
Very nice 👌 khup chaan
काकू तुम्हाला सगळ्या जेवणाच्या पदार्थाचे ज्ञान आहे.,तुमचा अभिमान वाटतो.❤
धन्यवाद
फारच छान
अतिशय सुरेख... बघूनच पोट भरले...🤪
किती छान समजावून सांगता काकु..... खूप छान
Khoop chaan
माहिती खूप सांगितले
धन्यवाद ताई तुम्हाला
Kuku khub sundor
Khup chan tips 👍🦋
Kiti chhan samjavun sangta tumhi..
Kharach tai chhan polya dakhavalat 👌
Mast amha purshna karta yetil 👍
Thank you very nice idea
So nice of you
mam r u teacher by profession..???? ur way of explanation is tremendous 😊😊 Thank You
no ,,,,,,,😀but I am house wife'
Aaji khup chan bnvli chapati ❤
Zhakas mast sunder
Tumhi khup chan mahiti detat
Mi suddha video baghaychya aagodarch like krte 👍
११:०८:२०२३
कुमार व्यास
नमस्कार,
कणीक-पोळी ची रेसिपी कृतीसह फारच छान. अनुराधा ताई आपण ख-या अर्थी रसना जिंकत आहात,
रसनेची कार्ये दोन एक म्हणजे चवीने खाणे आणि दुसरे दुस-याच्या अंतरंगात जाऊन सोप्प करुन सांगणे / बोलणे, दोन्हीही अप्रतिम. एखाद्या चित्रकाराला चित्रा करिता गोल / वर्तूळ काढता येईल परंतू पोळी गोल / वर्तूळाकार करता आलीतर सोनेको सुहागा.
आपले मनःपूर्वक अभिनंदन, आभार.
खूप खूप धन्यवाद
Kaku khup chhan .....खूप khup thank u...
काकू खूप छान सांगतात ❤❤
आता मला पण जमयला लागलं असि पोळी
Thanks a lot kaku👌🏻👌🏻♥️♥️
मनापडून धन्यवाद
सुंदर च ,मस्त धन्यवाद धन्यवाद ताई !!
माझी पोळी अशी होतच नाही पण आता तुम्ही सांगितली तशी मी पोळी बनवेल. छानच टीप पण दिली. धन्यवाद मावशी
धन्यवाद
Khup Chan kaku
Kiti Chan ahe tumi mast bolta
Not only i like your recipes but i like your saris also..
मी पण सिहोरच घेते. छान असतो.
मवशी पोळीची रेसीपी खूप छान 👌👌
मावशी रसमलाईची रेसीपी दाखवा 🙏🏻🙏🏻
छान झाली चपाती 😍
Thanks you. छान चपाती ताई...
Khup chan Kaku. Thank you so much for so nice tips.
Khupch Chan ❤.
खुप छान टिप्स
Mavshi khoopach chan idea melale mixer madhun pith malun milte. Thanks 😊
खूप धन्यवाद
Tumhi khupch Chan sangtabar ka
तुमची सर्व. रेसिपी. खूप. छान. असतात. मी. करून. बघत. असते खूप छान. होतात फक्त काही कारणाने मला कमेंट्स देता येत नाही. क्षमा करावी🙏
असेच प्रेम व लोभ असु द्यावा 🙏
माझी मम्मी नीट समजावून सांगताच नाही 😅 म्हणून हा व्हिडिओ बगत आहे
😂😂😂😂
मम्मीचं व्यवस्थित ऐकत नसशील. म्हणून मम्मी सांगतच नसेल...
किती छान संगता काकू तुम्ही 😊
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
खुप छान 👌🏻💐
🙏🙏 काकू खूप छान आणि मस्त 👌👌👍
KHOOB CHAN 🎉🎉🎉
Khupach mastaa 👌
Bhakrya kerala shikva.
Kup bhari poli banavli
खूप छान काकू खूप सुंदर समजावून सांगता
खूप धन्यवाद
aavaj khup sundar aahe...Tai
खूप खूप छान टिप्स..... ❤️❤️❤️❤️
सुंदर.. नक्की try करणार
Khup chan ❤
Poli mhanalat tybaddal dhanyavad.
Parat ghetali tar kanik naltana pith bajula pith sandnar nahi.
खूप धन्यवाद
काकू तुमचे सर्वच video छान धन्यवाद
खूप धन्यवाद
Majhi ghadi chi poli chivat ka hote kaku
मस्त रेसिपी ❤
Kaku khup chan smjun sangta tumhi ...me ajch subscribe kela channel...me ashich poli karte fast pn hotat ...😄
मिक्सर ला पीठ मळण्याची मस्त माहिती ❤
Tai tumhi chanach sangata.Amachi aai trikonich poli latayachi agadi sundar mausut.kay suwas darawalayacha.wasanech khanyachi icha vayachi.ani aai sangayache poli tawyawar takali ki fakt Don welach ulatawayachi nahi tar ti watad hote.amhala tichi trikoni poli farach awadayachi.
waa khup chan
आई आपण सुंदर रित्या पोळी कशी बनवायची हे शिकवले.
धन्यवाद
Khup chhan
Thanks kaki
Thank you Kaku !
खूप छान 👌👌
You are so sweet kaku❤
आजी खूप छान बोलतेस 😊
धन्यवाद
नविन मुलांना तुमच्या मुळे स्वयंपाकाची नक्की आवड निर्माण होईल👍🙏🏻
खूप धन्यवाद
हो khr aahe...खूप madat zali
Thank you so much Tai. खूप छान टिप्स दिल्यात
धन्यवाद काकु