रंगपंढरी Face-to-Face: Suhas Joshi - Part 1
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- आपल्या सहजसुंदर अभिनयामुळे जगभरातील मराठी रसिकांच्या लाडक्या असलेल्या सुहास जोशी गेली पंचेचाळीसहून अधिक वर्षं मराठी रंगभूमीवर आणि चित्रपटांमध्ये कार्यरत आहेत.
आत्मकथा, बॅरिस्टर, कन्यादान, सख्खे शेजारी, अग्निपंख, डॉक्टर तुम्हीसुद्धा, स्मृतीचित्रे अशा मैलाचे दगड मानल्या जाणाऱ्या अनेक मराठी नाटकात सुहास ताईंनी एकाहून एक वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका सादर केल्या आहेत.
सत्तरच्या दशकातील व्यावसायिक नाटकातील काहीशी भडक अभिनयशैली आणि दिग्दर्शक सांगेल ते सगळं फारसा विचार न करता पार पाडणे इत्यादी प्रथा हळूहळू बदलण्यात सुहास ताईंचा हातभार मोठा आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मधून मिळवलेलं शिक्षण, नट म्हणून स्वतंत्र विचार आणि कसून मेहनत करायची सवय, आणि वास्तववादी अभिनयशैली ह्याच्या बळावर सुहास ताईंनी एक नवा पायंडा पाडला. आणि 'Thoughtful, versatile, natural acting' म्हणजे काय ह्याचा परिपाठ रंगकर्मींना घालून दिला.
ऐकूया ह्या सगळ्याबद्दल आणि सुहास ताईंच्या अभिनय प्रक्रियेबद्दल.
अतिशय अप्रतिम मुलाखत आहे
सुहास जोशी म्हणजेच अभिनयाची शाळाच.नवीन कलाकारानी यांच्याकडुन शिकाव. किती साधी माणसे हि कसला गर्व नाही.
सुहासताई तुम्ही एक चालतं बोलतं विद्यापीठ आहात.तुमच्या या नाट्यप्रवासाला सलाम.अजूनही तुम्हाला stage वर काम करतांना बघायला आवडेल.तुम्हाला खूप शुभेच्छा.
मधुराणी ,खूप सुंदर पद्धतीने मुलाखत घेतेस.बोलणार्या पाहुण्यांना भरभरून बोलतं करतेस.तुझं खूप अभिनंदन
किती वैविध्यपूर्ण भूमिका करताना त्यातील बारकावे टिपत आणि स्वीकारत केलेला प्रवास थक्क करणारा आदरणीय सुहासताई जोशी यांचे हे वेगळेपण अधोरेखित होते
रामराम
आम्हाला त्यांच्या सर्व भूमिका खूप आवडतात आदरणीय श्रीमती सुहास जोशी म्हणजे अजरामर नाटकातील अभिनेत्री
सीनेमा मालिका यांमध्ये त्या सतत आवडत्या राहिल्या आहेत
आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
So inocent , no exaggeration , absolutely
Clarity in thinking
Wah Lajawab
माणसाला एखाद्या गोष्टीची passion असली की ती संपूर्ण body लँग्वेज आणि मुख्यत्वे डोळ्यातून व्यक्त होतं...
Amazing she is ❤️
कमाल आहेत.. केवळ कमाल
You can't ignore when she is on screen.. You can't stop hearing when she speaks.. one of my favourite actress.. what an insight! Learnt a lot!!
सुहास जोशी.... अप्रतिम मुलाखत. अक्षरशः अधाशासारखी मुलाखत ऐकून काढली. माझी अतिशय आवडती अभिनेत्री... त्यांचा लक्षुम्बाई टिळकांचा काम केलेला चेहरा अजून माझ्या डोळ्यांसमोर आहे. तेव्हापासूनच त्या माझ्या फार आवडत्या आहेत.
Same here!
खूप सुरेख मुलाखत! मधुराणी तुम्ही उत्कृष्टरित्या प्रत्येक कलाकार बोलता करत आहात! सुहास ताई तर महान आहेतच! हा प्रत्येक नाट्य प्रेमी व्यक्तीसाठी अनमोल ठेवा आहे! त्यांच्या कामाची झलक दाखवणारी एखादी क्लिप add करता आली त्या त्या भूमिकेची तर बहार येईल.🙏
This "talk" has a feeling of nostalgia, though it seems so for ms Suhas, but more because of the apt intelligent reactions of the interviewer. What a fine programme.
मस्तच ! सुहास ताई म्हणजे क्या बात है!! मी खूप सुरुवातीपासून रंगपंढरी पाहतेय आणि हे मुद्दामहून सांगतेय मधुराणीही प्रत्येक मुलाखतीगणिक अधिक प्रगल्भ आणि निपुण झालीये .....छान खुलवतेस मुलाखत👌 अरुंधती तर आम्हाला आवडतेच☺️
मधुराणीजी, या वेळेस तुमचे प्रश्र्न खूप चांगले होते. हा कार्यक्रम उत्तरोत्तर खूप चांगला होत आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा !
Mast mast ani mast... Kiti shiknya sarkhe ahe hya lokankadun.... Eka character chya manatil bhavna tyache tya particular prasangache reaction he kiti abhyasane karat astil hi matabbar mandali.... Really hats off..... Apli marathi rangbhumi great ahe.... Saglya nat ani natya hayat ani aplyat naslelya saglya kalakarana trivaar vandan🙏🙏🙏
खुप छान घेतली गेली मुलाखत! सुहासताई ग्रेट आहेतच!!!
अप्रतिम मुलाखत खरच किती मेहनत असते आणि मग आपल्या समोर एखाद नाटक उभे रहाते ते कळल धन्यवाद खरच
नेहमीसारखीच अप्रतिम मुलाखत ! कलावंताच्या सर्जनप्रेरणेला चपखलपणे उलगडत नेणारी मुलाखत आहे रंगपंढरी ह्या कार्यक्रमातील !
How do they come out from real to reel? Such a great artist hats off
वा." सुहास ताई! 50 वर्षांपूर्वी अभिनय कसा करावा हे आपल्याला थोरा/ मोठ्यांनी जे शिकवलं होतं,त्याची तुमच्या या मुलाखतीतून उजळणी झाली.तुम्हाला खुप/ खुप धन्यवाद.
What passion! That look in her eyes💕 Age is truly just a number🌷
Yes, that look... you said it :-) !
@@RangPandhari makrand anaspure interview ghya na
Khup sunder...kiti brilliant abhinetri àahy..khup sunder..
Sahaj sundar abhinay Suhas Joshi tai tumchya bolanyachya stylemule mala mazhya aaichi athavan ali dhanayad ani tumhala namaskar
Khup sundar madm tumcha bogda chitrapat bghitla khup emotional jhali 😇
19:23 Brilliant. खरंच सुहास ताईंना नमस्कार 🙏
मी सुहासताई आणि डॉ. लागूंच ' अग्निपंख ' पाहिलं आहे. त्याला खुप वर्ष झाली, पण त्यातले काही-काही प्रसंग स्पष्ट आठवतात. मनात घट्ट कोरले गेले आहेत.मी स्वत:ला भाग्यवान समज ते.
Outstanding!!!!Love you Suhas tai❤🙏
Tumchi avad,anand ani mastery sagle vyakta zaley bolnyatun,mast.
Bapre!!! Kevdha khajina aahe nyanacha suhas tainjaval. Really great.
अप्रतिम.. रडण्याचं उदाहरण.. फक्त 3 सेकंदातला उभं केलं... अप्रतिम अभिनय....
Great acting lessons to learn ❤
मुलाखत संपूच नये असं वाटत होतं... खूप सुंदर... त्याच्या चित्रपटांविषयी विचारायचं राहिलंच
Great,, Suhas tai ya Marathi ragnbhumivarchya uttam abhinetri aahet. Kiti mokalepani aani bharbharun bolat hotya khup aavadali mulakhat.
Madhurani as usual good.
Suhas tai, Rohini Hattangadi,, Neena Kulakarni,, Vandana Gupte
Smita Talavalakar,, Reema Lagu ya saglyach Marathi rangbhumichya jeshth, aani abhyasu abhinetri aahet tyanch bolan ,aatmavishwas pahila ki khup abhiman vatato .
Ek sahaj kalpna suchali mhanun mandatey ki ekda ya sagalya samvaysk abhinetrina ektra bolava aani mulakhati peksha ek mast gappachi maifal sadar Kara pratyekiche vegale kisse aiktana khup majaa yeil.Smita tai aani Reema tai tar aaplyat nahit ,,pan ekda ya saglya Janina ektra aananyachi sandhi milate ka nakki paha.
Aagdi tyanchya guru Vijaya Bai Mehata aani Pratima Kulakarni aalya tar sone pe suhaga . Please nakki vichar karA,,, mazya sarkhya samanya gruhinina ya kasha swatahachya kartutvar pudhe aalya te aikayla aani tyatun prerna ghyala nakki aavdel.
Dhanywad.
भरभरून बोलल्या !!! असं नटाला किती सांगु आणि किती नको असं झालं पाहिजे !!! भन्नाट !! भन्नाटच !! 🙏🏻
Superb Interview.. Suhas Joshi, Madhurani and Yogesh Sir..
सुंदर, अप्रतिम आणि सोबत हम्म्म अजून काय हवं
😅
Apratim 🙏👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Superb Suhas Joshi. Excellent observations and bring it in your act is amazing. God bless you🙏
अनुभव आयकाला खुप छान वाटले. तुम्ही दिसायला खूप सुंदर आहे.आता इतक्या सुंदर आहे. तरूण वयात किती छान दिसत असाल.
Apratim interview. Technical questions ani hatch kahi na rakhun bharbharun sanganare Suhas Joshi mam mule majja ali. Navodit kalkaransathi ha nakkich ek crash course tharel. Rangapandhiri che Abhinandan ani abhar
One of the finest actress of all times 🙏🙏🙏
रंग पंढरीचे आजपर्यंत चे सगळे भाग मी पाहिले आहेत. काय वोलाबे तेच कळत नाही. खुपच आवडतात. सुरु ठेवा इतकेच सांगु शकेन.
धन्यवाद विनायक जी. कार्यक्रम असाच आवडीने पहात रहा. - योगेश तडवळकर. निर्माता/दिग्दर्शक. रंगपंढरी.
Ma'am, your looks are not less than a royal Marathi woman ❤️
खूप सुंदर भाग!
सुहास ताई अप्रतिम बोलल्या आहेत!
अतिशय अभ्यासू , भूमिकेचा सखोलपणे विविध पैलूंनी अभ्यास करणारी अभिनेत्री ! या पूर्ण मुलाखतीतून खूप काही शिकायला मिळाले . अगदी प्रत्येक वाक्य , त्यांनी उदाहरणांतून मांडलेला प्रत्येक मुद्दा टिपून घ्यावा असा आहे. कौतुक करण्यास शब्द कमी पडत आहेत. या मुलाखतीसाठी मनापासून धन्यवाद🙏
Suhas Joshi is my favourite actress...❤❤
Shaktisthhal.. Marathi natakachya Suhas Joshi nakkich. Sahaj sundar abhinay.
That's a nice way to put it! :-)
खुप छान
अग्निपंख नाटक एकदम छान भूमिका ताईंची
Apratim mulakhat. Khup shiknyasarkha aahe navin kalakarana hya mulakhatitun.
Khupch Chan!🙏
Nice mulakhat, Joshi tai , natakacha anubhav sundar sangitala.
खुप छान मुलाखत. धन्यवाद रंगपंढरी टीम...
Very interesting as well as profound.
Ashi mulakat havi!Mast,superb.
अप्रतिम मुलाखत!👌🏼
खुपच सुंदर
खूपच सुंदर.. त्यांच बोलण संपूच नये ऐकतच रहाव असा वाटतय.. 👌👌😍🙏
सॉलिड जब्राट अभिनय,प्रत्येक भुमिकेत कसं शिरावं याचं सखोळ ज्ञान मिळते . धन्यवाद
Mo ko
मस्त आहे रे
Love you suhas tai
Khupach sunder.... 👍👍
At 19:34 her crying acting looks real
Bro thatswhy she is great.
सुहास जोशींचे आनंदी गोपाळ नाही का कुठे उपलब्ध पाहण्यासाठी... आवडला असतं। त्यांची नाटकातील अभिनय पाहण्यासाठी।
Khup non stop prashna interviewer vicharte....mulakhat ghenaryala bolu dya
Fantastic! What enthusiasm!! Great interview.
छानच मुलाखत
very nice mam
Greattttttt! 🤗
अप्रतिम मुलाखत
No doubt Suhas tai is Great, but intervier is also Great.
नवीन भागांची आतुरतेने वाट पहात आहोत
सुहास ताईंची मुलाखत म्हणजे पर्वणी असते पण आज रीमा लागू , स्मिता तळवलकर आणि भक्ती बर्वे यांची कमी जाणवते
अतिशय सुंदर
Apratim mulkhat...this channel never disappoints....
खूप छान मुलाखत झाली.
Khup apratim mulakhat ...!
Excellent !!
Suhas Joshi tai mhanje the great Lakshmi bai Tilak. .assech vatte.
"Vyakran mhanje kaay"..ya vakya varun ti haste..tasech amhi lahanpani te baghun haslo hoto. Talented artist. 🤗
Old is Gold
Beautiful actress
Excellent
आज रिमा लागू असत्या तर...त्यांची पण मुलाखत झाली असती...या चॕनल वर... .
खूप सुंदर मुलाखत!
खरंच 😭
तू ही मुलाखत पाहिली हे पाहून मला आनंद झाला राजा 😄
मस्त. मस्त. आणि. खू...प...च...मस्त.
निर्मीती सावंत, अशोक सराफ,चिन्मय मांडलेकर यांनाही बोलवता येईल का?
तुमच्या सूचनेचा नक्की विचार करू. 🙏
Thanku
Khupach chan usha nadkarni please
Thanks for your suggestion.
madhu rani you are great!
Suhas mam thumbnail ...emote all viewers satisfaction.
😊
विजया मेहता ( बाई) यांच्या मुलाखतीची वाट पाहत आहोत
Bhai kharch
Please
varsha mam usgawkara yanna aaikayala khup aawadel
Thanks for your suggestion.
Ya channel la pratyek marathi mansaparyant pochayalach hawe
लेखक , दिग्दर्शक पण येणार ना ? :)
वाट पाहतोय!
दिग्दर्शक लवकरच!
.... नटसम्राट.... मुंबई-दूरदशृन..वरील...(१९७५-७६.. अंदाजे).. पाहीले.... !!!! आता ते. ...पाहता येईल का?...
राजू जी, तुम्ही National Centre for Performing Arts (NCPA), मुंबई इथे ह्या रेकॉर्डिंग बद्दल चौकशी करु शकता.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@@RangPandhari आभारी आहे;!!!!!
..... नटसम्राट...अभिनय... दत्ता भट आणि सुहास जोशी जी...!!!!
An institute .
Apretim khilavun thevanri mulakhat
With all due respect to these great Marathi stage artists , in any interview or discussion , or debate they always mention standard reference as Shakespeare books, his plays n so on ,, yes he was also great , great no doubt even all these artists are also legends ,,,,, but never seen or heard anyone who mentioned or referred , about Bharatmuni Natya shashtra Nav Ras books or literature of those times or play written by Kalidaas ??? Was it hold of communists or Britishers on all these systems since long ?? All those books , reference from Hindu culture never came up on surface ?? These great legends never try to know about it n educate generations ??? Why ?? Why ?? As Bharatmuni Navaras was much much before Shakespeare but no one from this industry bother to translate it or republish it in easy languages ??or even talk about it ??
तुमची प्रतिक्रिया रास्त आहे. ह्यावर फार मोजकी पुस्तकं मराठीत उपलब्ध आहेत (उदा. डॉ. सरोज देशपांडे ह्यांनी लिहिलेलं 'भरतमुनींचे नाट्यशास्त्र') आणि बोललं सुद्धा कमीच जातं. Acting schools मध्ये ह्यावर विस्तृत विवेचन होतं हे खरं असलं तरी प्रत्यक्ष प्रयोग विरळाच. विजया बाईंनी केलेल्या 'शाकुंतल' सारखे अजून नाट्यप्रयोग व्हायला हवेत हे तुमचं म्हणणं पटतं.
@@RangPandhari
Hope to see atleast 1 full episode on discussion or presentation or by any means - on Bharatmuni Navsras !!! धन्यवाद ! कृपया एखादा भाग कींवा शक्य असल्यास २- ३ भाग कोणा जाणकारा ब२ोबर ( असल्यास ? ) चर्चा
घडवून आणावी .. आपला हा उपक्रम छान आहे !
Reaction "wwaaah" kashi kay asu shakte? Kay maifil chalu aahe?
Just annoying
Thanks for your frank feedback.
Tumchya sarkhya actress hone nahi