रंगपंढरी Face-to-Face: Suhas Joshi - Part 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2019
  • आपल्या सहजसुंदर अभिनयामुळे जगभरातील मराठी रसिकांच्या लाडक्या असलेल्या सुहास जोशी गेली पंचेचाळीसहून अधिक वर्षं मराठी रंगभूमीवर आणि चित्रपटांमध्ये कार्यरत आहेत.
    आत्मकथा, बॅरिस्टर, कन्यादान, सख्खे शेजारी, अग्निपंख, डॉक्टर तुम्हीसुद्धा, स्मृतीचित्रे अशा मैलाचे दगड मानल्या जाणाऱ्या अनेक मराठी नाटकात सुहास ताईंनी एकाहून एक वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका सादर केल्या आहेत.
    सत्तरच्या दशकातील व्यावसायिक नाटकातील काहीशी भडक अभिनयशैली आणि दिग्दर्शक सांगेल ते सगळं फारसा विचार न करता पार पाडणे इत्यादी प्रथा हळूहळू बदलण्यात सुहास ताईंचा हातभार मोठा आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मधून मिळवलेलं शिक्षण, नट म्हणून स्वतंत्र विचार आणि कसून मेहनत करायची सवय, आणि वास्तववादी अभिनयशैली ह्याच्या बळावर सुहास ताईंनी एक नवा पायंडा पाडला. आणि 'Thoughtful, versatile, natural acting' म्हणजे काय ह्याचा परिपाठ रंगकर्मींना घालून दिला.
    ऐकूया ह्या सगळ्याबद्दल आणि सुहास ताईंच्या अभिनय प्रक्रियेबद्दल.

ความคิดเห็น • 115

  • @anitasane3903
    @anitasane3903 4 ปีที่แล้ว +29

    नाटकीपणाचा अंशही नसल्याने या रंगकर्मीच्या मुलाखती ऐकायला मजा येते. आणि आता पुढील कोण म्हणून वाट पाहिली जाते!
    👌👌

    • @suvarnalatalokhande2405
      @suvarnalatalokhande2405 3 ปีที่แล้ว

      P

    • @veenasonawane764
      @veenasonawane764 3 ปีที่แล้ว

      🙏🏻 खुप छान मुलाखत झाली आहे. किती सहज आणि छान बोलत होतात दोघी ही !!! 💐

  • @gaurivaraskar3564
    @gaurivaraskar3564 4 ปีที่แล้ว +6

    लॉक डाऊन च्या या दिवसात मी रोज वेगवेगळ्या कलाकारांच्या मुलाखती पाहात आहे...अप्रतीम उत्कृष्ट..... प्रगल्भ अभिनय सम्राटांच्या मुलाखतीऐकणे ही एक सुंदर पर्वणीच आहे.कलाकारांच्या मुलाखती मधून त्यांचा नाट्य प्रवास ,त्यांची सखोल विचार सरणी ऐकताऐकता वेळकाळाचे भान राहात नाही.तसेच मुलाखतकार मधुराणी यांचाही यामागीलअभ्यास दिसून येतोअशा उत्कृष्ट कलाकारांच्या मुलाखती पहाण्याची संधी दिल्याबद्दल मधुराणी आणि योगेश यांचे खूप आभार याबरोबरच काही नाटय क्षणपहावयासमिळाले असते तर सोन्याहून पिवळे.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद गौरी जी. शक्य तितके नाट्यक्षण दाखवण्याचा प्रयत्न करू. दुर्दैवाने फारच कमी audio-visual documentation उपलब्ध आहे ह्या कलाकारांच्या कामाचं.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @atuld
    @atuld 4 ปีที่แล้ว +19

    “सगळं खोटं करायचं पण लोकांना ते खरं वाटलं पाहीजे म्हणजेच नाटक!” आपण अभिनय-नाट्यासंबधी जे शिकलो, जे अनुभवलं ते मुक्तपणे, अतिशय उत्साहाने वाटणाऱ्या सुहासताईंना सलाम!

    • @HarshalaTare
      @HarshalaTare 4 ปีที่แล้ว

      Hech vakya Vikram Gokhle hyanni hi tyanchya mulakhatit mhantla ahe.

    • @atuld
      @atuld 4 ปีที่แล้ว

      It probably shows that these artists resonate in their thought processes at some juncture.

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni4908 4 ปีที่แล้ว +27

    काय सुंदर भाग झालेत! सुहासताई, hat's off to you....... अजून ऐकावे असे वाटते आहे. हा दुर्मिळ ऐवज आहे. अभिजात............ पुढील कितीतरी वर्षे याचा syllabus मध्ये समावेश होईल. शब्दातीत अनुभव!!!!!!!!!!!

  • @jmatange
    @jmatange 2 ปีที่แล้ว +2

    दोन्ही भाग अप्रतिम झाले आहेत….किती तरी माहिती … अनुभव गमती -जमती सांगितल्यात! मजा आली सुहासताई!!🙏🏻

  • @madhurkulkarni8864
    @madhurkulkarni8864 4 ปีที่แล้ว +12

    वा सुंदर,👍 सुहास जोशींबद्दल बोलावं तितकं कमी, Spontaneous actress,परत एकदा अभिनंदन मधुराणी,फार छान मुलाखत,🌸

  • @sushamashinde7351
    @sushamashinde7351 4 ปีที่แล้ว +7

    रंग पंढरी बघतांना खुप आनंद होतोय... आणि खुप काही शिकायला मिळतय.

  • @maheshparab9744
    @maheshparab9744 4 ปีที่แล้ว +10

    हा संवाद सुरूच रहावा असं वाटलं दुसऱ्या भागाच्या शेवटी. सुहास ताईंनी भरभरून सांगितलं. अजून ऐकायला आवडेल. त्यांना परत बोलवा ☺️

  • @freebk161
    @freebk161 4 ปีที่แล้ว +5

    सुहास ताई , तुम्ही आमच्या शाळेच्या !!! हे ऐकून खूप छान वाटलं आणि अभिमानही !! भालबा केळकरांबरोबर पण काम केलं म्हणजे तुम्ही ६९-७० च्या काळच्या. तुमचा सोज्वळ हसतमुख चेहरा आणि गोरा रंग ह्या जमेच्या बाजू. पण ह्या सर्वांचा मराठी, हिंदी दिग्दर्शकांना टिपिकल "आई" म्हणून घासून घासून वापर करता आला असता. काही दिग्दर्शकांनी कदाचित आग्रह पण केला असेल. पण यापासून तुम्ही दूर राहिलात आणि वेगवेगळ्या भूमिका केल्यात. किती कौतुक करावं तेवढं थोडंच. तल्लख बुद्धिमत्ता, भरपूर वाचन, उत्तम स्मरणशक्ती, आजूबाजूला असणाऱ्या लोकांचं निरीक्षण (ऑबझर्वेशन) आणि कलेवर प्रेम यांचं मिश्रण म्हणजे सौ. सुहास जोशी !!! तुम्हाला पाहता पाहता मी मोठा झालो म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. धन्यवाद !!! माधुरी व रंगपंढरीला धन्यवाद. २ तास मला एका वेगळ्या जगात नेल्याबद्द धन्यवाद !!!

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद freebk, खूप छान प्रतिक्रिया!
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 4 ปีที่แล้ว +8

    ‘अकृत्रिम गप्पा’ हे रंगपंढरी, मधुराणी, योगेश तडवळकर आणि त्यांचे सहकर्मी यांचं यश आहे 👍🏻👏🏻👏🏻👏🏻

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद संध्या जी!

  • @aditioak2683
    @aditioak2683 4 ปีที่แล้ว +3

    मधुराणी चे करावे तितके कौतुक थोडेच आहे...अतिशय सहजपणे , उत्साहाने , समोरच्याला खूप मोकळेपणाने बोलते करून व्यक्त होऊ देणे, आणि हे सारे अतिशय सहजपणे नाटकी न वाटता मुलाखत न वाटता गप्पा मारत बोलणे हे सारे खूप मस्त वाटते...
    मधुराणी ला यासाठी खूप खूप शुभेच्छा नि धन्यवाद...
    👍👍😀😀

  • @jayshreekhairnar9973
    @jayshreekhairnar9973 ปีที่แล้ว

    सुहास ताई तुमचा नाटकांविषयी अनुभव ऐकून आज माझे कान तृप्त झाले तुम्ही नाटकां मधील सांगितलेली एकेका अनुभव ऐकून तुम्ही केवढा नाटकाचा अभ्यास केलाय हे मी अनुभवते तुमची स्पष्ट विच

  • @sulabhaapte2228
    @sulabhaapte2228 2 ปีที่แล้ว

    फारच रंगली मुलाखत. अतिशय मनमोकळेपणी आणि नेमकी उत्तरे दिली. चपखल उदाहरणे दिली. मस्त.

  • @mangaljoshi2819
    @mangaljoshi2819 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम,अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखत ठरेल,नवीन कलाकारांसाठी,ठायीठायी,उदाहरण,प्रात्यक्षिकांसहित निवेदन सुहासताई ,पहिल्यापासून"ही श्रींची इच्छा."पासून आवडता खूप,"सख्खे शेजारी"पण पाहिलं होत,सुरेख.गाणं,एखादी ओळ ऐकायला आवडली असती.छान,सर्वांगसुंदर मुलाखत.

  • @snehalphadke8452
    @snehalphadke8452 4 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम....अतिशय सोप्या शब्दात नाटकाबद्दलच्या कितीतरी गोष्टी सुहासताई शिकवून जातात. अगदी अजून त्यांनी बोलत राहावंसं वाटत होतं... फार सुंदर मुलाखत...

  • @Chinmayamehendalesir
    @Chinmayamehendalesir 4 ปีที่แล้ว +2

    खरंच मुलाखत संपूच नये असं वाटतं होतं.
    सुहास ताईंनी उत्तम शब्दांत नाटकांविषयीच्या सर्व गोष्टी सांगितल्या. त्यांचे अनुभव देखील उत्तम प्रकारे सांगितले .
    सुहास ताईंची मुलाखत उत्तम प्रकारे घेताल्याबद्दल मधुराणी ताई आणि रंग पंढरीच्या संपूर्ण टिमचे मनःपूर्वक आभार

  • @shubhadaketkar
    @shubhadaketkar 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान झाली मुलाखत सुहास जोशी यांची, मधुराणी तुला पण मुलाखत छान घेतेस ह्याबद्दल धन्यवाद, प्रत्येकाच्या त्यांच्या घडण्याबद्दलच्या सर्व गोष्टी तू हसत खेळत काढून घेऊन त्या आमच्यापर्यंत पोहोचवतेस. तुम्हा दोघीनाही नमस्कार.

  • @priyanikam2607
    @priyanikam2607 4 ปีที่แล้ว +5

    मधुराणी तुमचा हा कार्यक्रम मनापासून पहावासा वाटतो कारण जेष्ठ रंगकर्मीं कडून नाटकाविषयीची माहिती मिळते पण त्यात कुठलाही नाटकीपणा नसतो.कार्यक्रम कंटाळवाणा वाटत नाही.उलट संपूच नये असे वाटते.

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle6860 3 ปีที่แล้ว +2

    मला ना समोरचा भेटल्यावर काय मिळालं याचं एक नवीन उत्तर मिळाला ...खरं तर उत्तम विचार मिळाला.. ...."माझी माणुसकी वाढली...."खुप धन्यवाद 🙏❤️

  • @ashashivdas819
    @ashashivdas819 3 ปีที่แล้ว +2

    🌹Great🌹
    जसे नाटकाचे सुर तसेच संसाराचे जे लावाल
    तेच बहरेल

  • @gayatrikotwal2876
    @gayatrikotwal2876 4 ปีที่แล้ว +3

    The brilliant brain that's called Suhas Joshi! Athavaninchya ani anubhanchya vishwacha surekh darshan! Great presence of mind, she did not let go even one question unanswered. Thank you Madhurani 🌹

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद गायत्री जी.
      We are glad you liked the interview. सुहास ताई is indeed a brilliant artist and a gem of a person.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी.

  • @rajeshmahamuni3851
    @rajeshmahamuni3851 4 ปีที่แล้ว +2

    वाह..अप्रतिम ...मुलाखत असावी तर अशी...पाहणारा अगदी हरवून जातो ...Thanks रंगपंढरी...

  • @medhadharwadkar6669
    @medhadharwadkar6669 5 หลายเดือนก่อน

    वाह व्वा - प्रश्न आणि उत्तरे दोन्ही छान

  • @mrunalsane9477
    @mrunalsane9477 4 ปีที่แล้ว +2

    फार छान! खूप मोकळेपणाने संवाद साधलाय, अगदी थेट घरात एकमेकांशी बोलल्याप्रमाणे !
    मधुराणी तुम्हाला एक सूचना करावीशी वाटते रागावू नका. प्रश्नकर्त्यांनी न अडखळता प्रश्न विचारला तर जास्ती छान वाटतं. तुमचे प्रश्न फार सुंदर आहेत. उगीचच वैयक्तिक किंवा खाजगी आयुष्याबद्दल प्रश्न न विचारता ज्यातून ह्या क्षेत्रात असलेल्यांना किंवा नविन येणार्यांना खरोखरच काही शिकता येईल असेच प्रश्र्न असतांत. एकेका प्रयोगासाठी किती मेहनत घ्यावी लागते! आम्हा प्रेक्षकांनाही याची जाणीव या मुलाखतिंमधून होत आहे.

  • @aditioak2683
    @aditioak2683 4 ปีที่แล้ว +2

    नेहमप्रमाणेच अतिशय सुरेख मुलाखत..सुहास ताई यांच्याकडे सांगण्यासारखे तसेच त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे.
    प्रत्येक भूमिका जास्तीत जास्त भरीव आणि उठावदार कशी होईल यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, प्रत्येक भूमिकेतील बारकावे जाणून घेणे, त्यानुसार केलेले वाचन, अभ्यास, त्यांची बॉडी लँग्वेज, शब्दोच्चार, स्टेजवरचा वावर, सतत सजग राहून सभोवताली असलेल्या व्यक्तींचे निरीक्षण, दिग्दर्शकाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे, मुख्य म्हणजे नाटकाविषयी वाटणारी आस्था व आस, तसेच सतत काहीतरी नवं नवीन शिकण्याची वृत्ती.......
    हे सर्व मनाला खूप भावले... प्रसिद्धी, पैसा, मान, या सगळ्या पेक्षा आपले काम चोख कसे होईल, त्यातील आनंद घेत घेत स्वतः मधील माणुसकी जपणे हे सगळं छान वाटतं वाटलं....
    खरंच त्यांना खूप खूप शुभेच्छा नि त्यांच्या कारकिर्दीला सलाम...
    🙏🙏😀😀

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद अदिती जी. कार्यक्रम असाच आवडीने पहात रहा आणि प्रतिक्रिया देत रहा. - योगेश तडवळकर. निर्माता/दिग्दर्शक. रंगपंढरी.

  • @manasidurugkar2860
    @manasidurugkar2860 ปีที่แล้ว

    खूप सुंदर झाला हा भाग सुहास ताई चा खूप शिकायला मिळाले

  • @rashmiliu3287
    @rashmiliu3287 3 ปีที่แล้ว +2

    The interview with Suhas Joshi was the most informative and educational

  • @snehalkulkarni7424
    @snehalkulkarni7424 4 ปีที่แล้ว +2

    Apratim Mulakhat !!!!! Suhas Joshi tai ni khup sundar vyakt kele tyanche experience!!!

  • @rashmipotdar8978
    @rashmipotdar8978 3 ปีที่แล้ว

    सुहासताईंच बोलणं नेहमीच ऐकत रहाव अस असत.आम्ही ते फक्त नाटक चित्रपटातच ऐकलय.आज तुमच्या या मुलाखती मुळे त्यांचे विचारही ऐकायला मिळाले.अभिनंदन मधुराणी.keep it up

  • @niranjandeo4048
    @niranjandeo4048 ปีที่แล้ว

    सगळ्यात आवडलेली मुलाखत...खूप खूप शिकायला मिळालं..👍

  • @PrasannaDJoshi
    @PrasannaDJoshi 4 ปีที่แล้ว +2

    खूप आवडला पार्ट १ आणि २ . छान डिटेल डिस्कशन्स झालं . सुहास जोशींचा 'स्मृतिचित्रे' चा तो एकपात्री परफॉर्मन्स युट्युब वर आहे का ते शोधायचा प्रयत्न केला पण बहुधा नाहीये तो . मुलाखतीत देखील अगदी इलेकट्रिक परफॉर्मन्स देतात सुहासजी . Enjoyed it !!!!

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha 3 ปีที่แล้ว

    खुप मजा आली सुहास जोशींना ऐकून.. त्यांचा अभिनय जेवढा प्रगल्भ तेवढेच बोलणे व विचार ! खुप छान व प्रवाही गप्पा झाल्या. प्रश्न ही सुरेख होते. मस्त 👌👍

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 3 ปีที่แล้ว

    मधु राणी तु निवडलेल्या कलावंताचे अनुभव ऐकून समजले कि ह्या सर्व कलावंतांनी किती मेहनत घेतली आहे आपले काम उत्तम होण्यासाठी। आता ते नावारुपाला आल्यावर कळते। खाऊ नाही अभिनय करणे आणि आपली जागा टिकून ठेवणे। देव तुझे आणि ज्या कलाकाराची मुलाखत घेशील त्या सगळ्यांचे भले करो। धन्यवाद😘💕

  • @umajagdale2460
    @umajagdale2460 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर मुलाखत घेतली ,ताई, सुहास ताई सुंदर विवेचन, खुपसे बारकाईने अभ्यास केलेला अभ्यासक ऐकायला मिळाला भूमिका करताना किती कष्ट करावे लागतात बाजू समजून घेता आली.धन्यवाद 🙏

  • @jayshreekhairnar9973
    @jayshreekhairnar9973 ปีที่แล้ว

    सुहास ताई तुम्ही केलेल्या नाटकांचा अनुभव ऐकताना आम्हाला खूप आनंद जाणवला तुमचे स्पष्ट उच्चार तुमचं वाचन आणि नाटकाविषयी असलेली उत्कृष्ट भूमिका पाहून मला खूप आनंद होतोय आज मी तुमची ही मुलाखत ऐकून जगण्याचा वेगळा अर्थ मला समजला तुम्ही किती सकारात्मकतेने जीवनाकडे पाहतात हे माझ्या लक्षात आले आजची तुमची मुलाखत मला एखाद्या परीसा सारखी वाटली जेणेकरून माझ्या आयुष्याला एक वेगळा दृष्टिकोन मिळाला थँक्यू सुहास ताई

    • @RangPandhari
      @RangPandhari  ปีที่แล้ว

      मनापासून दिलेल्या ह्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, जयश्री जी! तुमची ही प्रतिक्रिया आम्ही सुहास ताईंपर्यंत आजच पोहोचवली आहे.🙏
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @sulabhabapat6044
    @sulabhabapat6044 2 ปีที่แล้ว

    खूपच छान मुलाखत बघायला मिळाली

  • @DrMPrad
    @DrMPrad 2 ปีที่แล้ว +1

    Faar mhanje faarach sunder 👏👏👏👏👏

  • @chandrashekharkocharekar3889
    @chandrashekharkocharekar3889 3 ปีที่แล้ว

    दोन्ही भाग अप्रतिम....

  • @shubhangideshkar3146
    @shubhangideshkar3146 3 ปีที่แล้ว

    फार सुंदर. सुहास जोशी फार आवडतात. विचार अतिशय छान स्पष्ट. मजा आली.

  • @anjalishastri4624
    @anjalishastri4624 3 ปีที่แล้ว

    सुहासताईना बसायला वेगळी व्यवस्था हवी होती. दोघींचा बसण्याचा angle चुकलाय. त्या uncomfortable वाटतात. बाकी मुलाखत नेहमी प्रमाणे अप्रतिम 👌

  • @pratimapunde
    @pratimapunde 4 ปีที่แล้ว

    खूप छान मुलाखत.......सुहास ताई, Hats off to you!!!!!👌👌👌👌👌

  • @Swap19
    @Swap19 4 ปีที่แล้ว +1

    Apratim! Sundar asa sanchalan! Great bhet!

  • @anandthakur2036
    @anandthakur2036 15 วันที่ผ่านมา

    सुहास ताई तुम्ही एक विद्यापीठ आहात.

  • @jmatange
    @jmatange 2 ปีที่แล้ว

    फार सुलेख interview,,.......किती तरी

  • @onlystudy3596
    @onlystudy3596 4 ปีที่แล้ว

    Khupch chan .......utkrust 👍🏻👍🏻

  • @onlystudy3596
    @onlystudy3596 4 ปีที่แล้ว

    Suhastai khup Important aahe he aamchya sathi ......Thanks Madhurani

  • @archanajoshi5908
    @archanajoshi5908 3 ปีที่แล้ว

    Khupach sunder vatle 2 bhag. Khup shikayla milala.

  • @kanchanskitchen7961
    @kanchanskitchen7961 4 ปีที่แล้ว

    Thank U so much for one more inspiration.😊🙏🙏🙏

  • @preetijs9629
    @preetijs9629 4 ปีที่แล้ว

    चांगली मुलाखतीचे उत्तम उदाहरण!

  • @ushaapte5499
    @ushaapte5499 4 หลายเดือนก่อน

    🎉खूप माहितीपूर्ण

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 4 ปีที่แล้ว +2

    Aprarima Mulakhat, Madhurani ani Team!!! Shevati Suhas Joshinche sunder hasya pahile ani 'mulakhat itkyat ka sampali?' asa vichar yevoon kadhi dolya samor dhuke aale te samajale ch nahi!!! Punha punha 'Team Rangpandhari' che Aabhar!!!

  • @dr.pradnyajogalekarkale3153
    @dr.pradnyajogalekarkale3153 ปีที่แล้ว

    सगळे खोटे करायचे पण लोकांना ते खरच वाटले पाहिजे ...म्हणजे नाटक

  • @poornaphadnis3717
    @poornaphadnis3717 2 ปีที่แล้ว

    Thank you, for a great Interview

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 4 ปีที่แล้ว +1

    Attaparyanta che saglech episode khupach chhan zale ahet. Mulakhat kashi ghyavi he suddha Madhurani mam kadun shiknya sarkhe ahe.

  • @swatiphatak9128
    @swatiphatak9128 4 ปีที่แล้ว

    Madhurani atishay sundar apratim aahe Rangapandhari, tu pyar chan ghetes interview, suhas Joshi pharch sundar itki majja aali aikayla ase watle ki thank bolat rahave khupppp chan

  • @mandarjoshi5713
    @mandarjoshi5713 4 ปีที่แล้ว

    Excellent work. Keep it up

  • @vikrampagare9988
    @vikrampagare9988 3 ปีที่แล้ว

    Great great.... Thanks

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 3 ปีที่แล้ว

    सगळ्यात भारी मुलाखत... आणखी ऐकायला आवडलं असतं

  • @anjanikaropady4864
    @anjanikaropady4864 4 ปีที่แล้ว +1

    Wow 😮
    Namaskar
    Very beautiful good
    Chan mast kam
    Thanks 🙏

  • @shekharjoshi7929
    @shekharjoshi7929 3 ปีที่แล้ว

    रंगपंढरीचा सुहास जोशींचा रंगप्रवास ऐकला - पाहिला आणि अनुभवलासुद्धा त्यांच्या मुलाखतीतून. मुलाखत संपूच नये इतकी छान झाली.
    सुहासताईंचे मला आवडलेले नाटक बॅरीस्टर.

  • @sunitabarve3424
    @sunitabarve3424 4 ปีที่แล้ว

    Great Artist🙏👌👌👌👌👌👌

  • @JayantDVagha
    @JayantDVagha 4 ปีที่แล้ว +2

    Suhas Tai Is simply brilliant !!

  • @umakale6286
    @umakale6286 3 ปีที่แล้ว

    Khoop Sundar 👌👌👌👌

  • @sonalbane2391
    @sonalbane2391 2 ปีที่แล้ว

    Hyat kiti shiknyasarkh ahe..wah..taincha bogda movie atishay sundar

  • @varadavaidya4895
    @varadavaidya4895 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम ! विक्रम गेखल्यांची मुलाखत घ्यावी !

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद. विक्रम सरांची मुलाखत घेतलेली आहे. लवकरात प्रकाशित होईल.

  • @vaishalishembavanekar2645
    @vaishalishembavanekar2645 3 ปีที่แล้ว

    Excellent!!!

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg 4 ปีที่แล้ว

    Khup abhyaspurna

  • @aparnamarathe7243
    @aparnamarathe7243 4 ปีที่แล้ว

    Farch sundar abhaspurn mulakht

  • @ashwineejoglekar715
    @ashwineejoglekar715 4 ปีที่แล้ว +2

    Excellent interview like the other interviews, however I find that the questiions asked are the same to everyone. This has to change.

  • @anandthakur2036
    @anandthakur2036 15 วันที่ผ่านมา

    Thank u Madhurani

  • @sunilshaligram1640
    @sunilshaligram1640 4 ปีที่แล้ว

    apratim !!!

  • @pankajshah5863
    @pankajshah5863 4 ปีที่แล้ว

    Excellent 👍

  • @rupalikarnik7574
    @rupalikarnik7574 4 ปีที่แล้ว +2

    A living legend !

  • @supriyawadadekar41
    @supriyawadadekar41 3 ปีที่แล้ว

    किती मोठ्ठा ठेवा आहे हा,खूप खूप आभार निर्मात्यांचे.

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว

      Thanks सुप्रिया जी.

  • @prashantsatpute1640
    @prashantsatpute1640 4 ปีที่แล้ว +4

    मुलाखत नेहमीप्रमाणे उत्तमच होती पण मला खरं कौतुक करावस वाटतंय ते मधुराणी गोखले प्रभुलकर यांचं कारण त्या अत्यंत सुंदर पद्धतीने मुलाखत घेतात आणि आलेल्या कलाकारांकडुन उत्तम माहिती तसेच शिकण्यासारख्या गोष्टी मिळवतात. एक विनंती आहे कृपया ज्योती सुभाष यांची मुलाखत घ्या. माध्यमांवरती त्यांची मला अजुन पर्यंत एकही मुलाखत पहायला मिळालेली नाही. तरी कृपया त्यांची मुलाखत घ्या.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว +3

      धन्यवाद. ज्योती ताईंची मुलाखत घेतलेली आहे. लवकरच प्रकाशित होईल.

    • @prashantsatpute1640
      @prashantsatpute1640 4 ปีที่แล้ว

      @@RangPandhari मनापासून धन्यवाद.

  • @mrs.varshaathavale6841
    @mrs.varshaathavale6841 4 ปีที่แล้ว

    Apratim.

  • @yogeshukidwe9133
    @yogeshukidwe9133 4 ปีที่แล้ว

    apratim

  • @danceforever5940
    @danceforever5940 4 ปีที่แล้ว

    Apratim

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 7 หลายเดือนก่อน

    " सुहास ताई, आजकाल " जी काही मराठी भाषा " नाटकांत , किंवा मराठी मालिकांमधे वापरली जाते,ती ऐकुन दुःख होतं.

  • @varshaphadke5606
    @varshaphadke5606 2 หลายเดือนก่อน

    तुमची कार्यशाळा असतेकाहो कुठे त्याचाही व्हिडीओ टाकालका प्लीज

  • @user-mp2lq5qq7t
    @user-mp2lq5qq7t 5 หลายเดือนก่อน

    नटसम्राट... दूरदर्शन..मुंबई....

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 23 วันที่ผ่านมา

    पहिला भाग शरद पोंक्षेचा दिसला नाही

  • @snehaldeshpande9255
    @snehaldeshpande9255 3 ปีที่แล้ว +2

    A clear observation is that the Interviewer lacks the basic knowledge of work or general life span of the guest. If Madhurani does some minimum homework about such things before the audience, she as well as the viewers will benifit. Please take this as a positive feedback and utilise it for betterment of the show.

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว +1

      Thanks for your feedback. We value it very much.

    • @sanjivtannu7550
      @sanjivtannu7550 ปีที่แล้ว

      Madhurani may know but not all viewers, and she asks for them.

  • @satishkarekar
    @satishkarekar 2 ปีที่แล้ว

    Kharokharach Suhas tai he donhi bhag manje ek prakarche natya shibir ch ahe.

  • @cnpmh20
    @cnpmh20 4 ปีที่แล้ว

    Me suahs joshinche donhi episodes repeatedly bghtoy.... Khoop kahi shiknyasarkha aahe

  • @vinayakulkarni1389
    @vinayakulkarni1389 4 ปีที่แล้ว

    Kadhich sampu naye ashi abhyaspoorna mulakhat 🙏

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद विनया जी!

  • @prashantkawale500
    @prashantkawale500 4 ปีที่แล้ว +1

    शिकण्याचा विलक्षण अनुभव

  • @netrapatki5425
    @netrapatki5425 3 ปีที่แล้ว

    शेवटच्या काही सेकंदात सगळं मिळाले ....माणूसकी

  • @devdattagokhale9624
    @devdattagokhale9624 3 ปีที่แล้ว

    Sundar pan ajun ek prashna pratekala wicharava ase watate ki hya badalalelya madhyama baddal kay watate karan ata netake prakar yeu ghatla ahe

  • @sudhirmarulkar7395
    @sudhirmarulkar7395 4 ปีที่แล้ว +2

    all episodes are excellent(5 star).Needs minimum make up to anchor Madhurani Prabhulkar and surrounding property should feel little richness.All around the world marathi natak lovers see this.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      Thanks for the feedback.

    • @anandchatuphale9990
      @anandchatuphale9990 4 ปีที่แล้ว

      @@RangPandhari खूपच सुंदर व घरगुती आपल्या माणसांची मुलाखात वाटली

  • @dr.sandeepdeval
    @dr.sandeepdeval 4 ปีที่แล้ว +1

    Kanyadan faltu natak