लहानपणी एकदा निळु फुलेंना भेटण्याचा योग आला, शाळेला जाताना स्कुल बस समोर ते रिक्षा मधुन जाताना दिसले (कोथरूड,पुणे) आम्ही सगळे त्यांना बघण्यासाठी रिक्षा च्या शेजारी गेलो. त्यांनी सर्वांना हस्तांदोलन केले आणि बोलले, मुलांनो शाळेला जा आणि खुप शिका मोठे व्हा!
त्या साध्या सरळ मोठ्या मनाच्या निळू भाऊंचे दर्शन शिवाजी मंदिर दादर मध्ये झाले. खलनायक चरित्र अभिनेता वास्तविक जीवनात मात्र अतिशय साधा सरळ माणूस डोळ्यावर विस्वास बसतं नव्हता हेच का ते निळूभाऊ. साहेब तुम्हाला शतशः नमन 🙏🙏🙏
असा अस्सल मराठी अभिनेता होने नाही, निळू भाऊ, अम्ही जगलेला , पाहिलेला पूर्वीचे ग्रामीण जीवन कसे होते ते केवळ आपल्या आसल ग्रामीण मराठी जीवनावर चे चित्रपटामुळे एक जिवंत इतिहास बनून राहिला. आहे. खरंच साहेब आपणास मानाचा मनाचा मुजरा.🙏🙏
खलनायक वह चरित्र अभिनेता दोन्ही भूमिका जबर्दस्त ताकदी ने उभा करणारा ,बघताच क्षणी उरात धड़की भड़वणारा पडद्या वरचा दुष्ट माणूस वास्तविक जीवनात अतिशय सादा सरल माणूस।
खलनायक भुमिका करणारे.निळू फुले यांची मुलाखत एवढी सुंदर . त्यांचे ही प्रत्येकानी ऐकावी जी कधी पुस्तकात सुद्धा सगळ्यांची नाव घेतली .ती आम्हाला माहिती झाली . नक्की सगळ्यांची जेवढी लेख मुलाखती ऐकणार पुन्हा एकदा आकाशवाणी चे खुप खुप आभार.
१९४२ च्या चले जाव मध्ये SP कॉलेज चौकात जो गोळीबार झाला आणि विद्यार्थ्यांची धरपकड झाली, त्यात श्री मोहन धारिया, श्री अनंतराव पाटील ह्यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांची सळो की पळो केले होते
मराठी सिने श्रुस्टितील खलनायक , पण वास्तविक जीवनातील स्पष्ट वक्ता साधा आणि सरळ मोठ्या मनाचा माणूस असा नट पुन्हा होणे नाही.
आकाशवाणीचे शतशः आभार 🙏
माणुसकीच विद्यापीठ,!!!असा पुन्हा होणे नाही! त्रिवार वंदन!!!
आकाशवाणी चे खूप खूप धन्यवाद.अगदी ह्यात असल्याचा भास होतोय.खुप छान.
अप्रतिम मुलाखत निळू भाऊ हाडाचे कलाकार..विनम्र अभिवादन!
असे मराठी भूषण पुन्हा होणे नाही 🙏🙏🙏
मोठ्या मनाचा मोठा माणूस.
अतिशय लाघवी, स्पष्ट बोलणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व.
निळूभाऊ, शतः वंदन तुम्हाला.
अश्या लोकांची देशाला फार गरज आहे, खुप छान वाटले ऐकून मोठ्या माणसाची मोठी जीवन कहाणी, आकाशवाणीचे खूप आभार
ज्योतिबांना आमच्या पूर्वजांनी फार त्रास दिला ,वारसा मान्य करतानाही ,प्रांजळ कबुली ,लाजवाब !!!!
👍👍😊
❤️🙏🙏
लहानपणी एकदा निळु फुलेंना भेटण्याचा योग आला, शाळेला जाताना स्कुल बस समोर ते रिक्षा मधुन जाताना दिसले (कोथरूड,पुणे)
आम्ही सगळे त्यांना बघण्यासाठी रिक्षा च्या शेजारी गेलो. त्यांनी सर्वांना हस्तांदोलन केले आणि बोलले, मुलांनो शाळेला जा आणि खुप शिका मोठे व्हा!
खुप सुंदर. थोर जेष्ठ महान समाजवादी विचारवंत यांना जवळून पाहता आले. व त्याच्याशी बातचीत झाली
मी जालन्यात जवळून पाहिले आहे,असा कलावंत पुन्हा न होने.वंदन.
थोर जेष्ठ महान दिग्गज मातब्बर समाजवादी विचारवंत,श्रीमंत निळुभाऊ फुले यांना मानाचा मुजरा 🙏🌷🌸🌹🍀🍁🌻🌼
आकाशवाणीचे खूप खूप धन्यवाद, आज निळू भाऊ आहेतच असं भास झाला
अतिशय छान.... आकाशवाणी चे हार्दिक अभिनंदन
त्या साध्या सरळ मोठ्या मनाच्या निळू भाऊंचे दर्शन शिवाजी मंदिर दादर मध्ये झाले. खलनायक चरित्र अभिनेता वास्तविक जीवनात मात्र अतिशय साधा सरळ माणूस डोळ्यावर विस्वास बसतं नव्हता हेच का ते निळूभाऊ. साहेब तुम्हाला शतशः नमन 🙏🙏🙏
चांगल बौद्धिक !! निळू फुले ग्रेट अॅक्टर.
असा अस्सल मराठी अभिनेता होने नाही, निळू भाऊ, अम्ही जगलेला , पाहिलेला पूर्वीचे ग्रामीण जीवन कसे होते ते केवळ आपल्या आसल ग्रामीण मराठी जीवनावर चे चित्रपटामुळे एक जिवंत इतिहास बनून राहिला. आहे. खरंच साहेब आपणास मानाचा मनाचा मुजरा.🙏🙏
खलनायक वह चरित्र अभिनेता दोन्ही भूमिका जबर्दस्त ताकदी ने उभा करणारा ,बघताच क्षणी उरात धड़की भड़वणारा पडद्या वरचा दुष्ट माणूस वास्तविक जीवनात अतिशय सादा सरल माणूस।
😀
aaaaaa
निळूभाऊ यांना शतशः वंदन!
आभाळा एवढा माणूस, खरा हिरो.
केवलं अद्वितीयम्।अलभ्य लाभ।धन्यवाद ।
अंतर्बाह्य सरळ ,माणूस .....👍👍
मराठी चित्रपट सृष्टीतील अमरिश पुरी म्हणजे आदरणीय निळुभाऊ 😚😚😚😚😚
👌निलू फुले खुप ग्रेट माणुस.👍👌🌷
Mahan Manus! Koti Koti Naman! 🙏💐
खरचं एक नंबर अभिनेते असा नटसम्राट होणे नाही
निळू भाऊ खूप छान कलाकार त्यांच्या भूमिका अविस्मरणीय आहेत.
Pi
Ī it
All time बिनविरोध सरपंच......
अतिशय सुंदर मुलाखत आहे....
Really royal man in marathi film many times I spend my time with him with my friend Mr bandu sheth kemse in kolwan farm house
खरच खूप छान व्यक्तिमत्व
खरंच साधारण मानुस निळुभाऊं फुले
Great Man...awesome Actor..!🙏
मोठा आणि भला माणूस
अतिशय सुंदर मुलाखत! अतुल पेठा यांना धन्यवाद
पुरोगामी महाराष्ट्रचा ब्रांड एम्बेसडर ❤❤
Great manus .. Nilu Phule ... Miss u ...
😌 आठवणींची फूले.. छान ..
प्रांजळ मूलाखात
१९३५ पासूनचा काळ .... Nostalgia
अतिशय मोकळ्या मनाचा माणूस !
Nilu bhau phule ase mahan मराठी कलाकारांना 45 unlike kuni kele या पेक्षा दूरभाग्य काय आहे.
आदरनीय निळु भाऊ
निळू फुले ..............
बस नाम ही काफी है.....🌹🌹🙏🙏
Khup chan mulakath nilu bhau i like you
ग्रेट...👍
Great artist
खुप छान वाटले.आइकुन
खलनायक भुमिका करणारे.निळू फुले यांची मुलाखत एवढी सुंदर . त्यांचे ही प्रत्येकानी ऐकावी जी कधी पुस्तकात सुद्धा सगळ्यांची नाव घेतली .ती आम्हाला माहिती झाली . नक्की सगळ्यांची जेवढी लेख मुलाखती ऐकणार
पुन्हा एकदा आकाशवाणी चे खुप खुप आभार.
खरे अभिनय सम्राट निळूभाऊ फुले होते 🙏
Akashwamichi mulakhat Kashi asavi yanche uttam udaran
खूप मोठा आणि भला माणूस
हिंदीमध्ये प्राण व मराठी मध्ये निळूभाऊ निरागस व कोमलहृदयी कलाकार होऊन गेले.
असा माणूस पुन्हा होणार नाही..
अतिशय सुंदर मुलाखत 👍
मुलाखत प्रथम प्रसारणाची तारीख देत चला.
- शामराव देशमुख, ढोकी जिल्हा उस्मानाबाद
11:50
खरा नटसम्राट.भला माणुस,मोठा माणुस
मराठी सिनेमाचे गौरवशाली वैभव
फारच छान माहिती मिळते आहे
असा नट पुन्हा होणे नाही ,
शतशःनमन!
७७ डिसलाइक करणारे वाड्यावरच्या औलादी कोण आहेत रे 😳
Laakh dilacha manus 🙏
महात्मा फुलेंना तुमच्या पूर्वजांनी त्रास दिला असेल पण त्यांचा वारसा तुम्ही उत्तम चालवला निळूभाऊ. 🙏
आकाशवाणीचे आभार
निळूभाऊ फुले अप्रतिम प्रतिभा
The best
Nilu Bhau 🙏🙏🙏✌✌✌
अतिशय जिवंत जगणं.
देवमाणुस..!!!
ग्रेट सरजी
Very social and powerful actor
Beautiful interview and really very good actor.
Phule shahu ambedkari chalvvalitla aapla kaam khup imp ahe
Marathi matit jnmlele kalakar amr aahet aani aaj hi te lokanchya manavr rajya gajvnare aahet...utkrusht kalakar...
वा नंबर एक
अप्रतिम ....
Murtimant'Sadhepana',🙏
मोठा माणूस 🌷🌷🌷
अतिशय सच्चा माणूस निळू भाऊ
great manus nilubhau
Great nilubhau
Rajkarn gel chulit. Mla baghayla milale. Nilu bhau daru piun kam kartat asa maja samj hota. Evda jivant abhiny karayche. 🙏🙏
Aisa actor kabhi nhi hoga 👍👌🙏👌
1 no माणूस
great kalakar
खुप झान
Thank you Akashvani
Jabrdast
महान कलावंत
majhe Daji, Praksh Ghodake aple mitra ne sangitla ek Prasang Nilu Bhau roj aathvto amhi
Nilubhau mulakath sunder .
Great
Great.
सलाम निळूभाऊ
आमच्या भगिनी प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री मधुताई कांबीकर यांचे समावेत आम्ही एकदा दिवसभर सहवास लाभला,
Grate👌👌👍
Guu
देवमाणूस 🙏
Shivaji Maratha High School... mazi Shala 😊
मोठ्ठा माणुस......
१९४२ च्या चले जाव मध्ये SP कॉलेज चौकात जो गोळीबार झाला आणि विद्यार्थ्यांची धरपकड झाली, त्यात श्री मोहन धारिया, श्री अनंतराव पाटील ह्यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांची सळो की पळो केले होते
Amazing 👍
🙏🙏 🙏🙏
Part 2 kuthe milel aikyla
खाली दिलेला आहे भाग २
खरा समाजवादी कलाकार..
Nice