रसिक वाचक,ठाणे प्रस्तुत ग-गप्पांचा. पुष्प दुसरे :- शरद पोंक्षे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 131

  • @shivnarayantawani4221
    @shivnarayantawani4221 2 ปีที่แล้ว +14

    सुंदर व गप्पातून संदेश देणारा कार्यक्रम . सर्वाचें अभिनंदन ,धन्यवाद .

  • @ashokdeshpande8695
    @ashokdeshpande8695 2 ปีที่แล้ว +44

    पुन्हा पहिल्या सारखे आरोग्यपूर्ण दिसताहात.. परमेश्वरी कृपा आहे.

  • @sandhyasugwekar772
    @sandhyasugwekar772 2 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम मुलाखत, उत्तम प्रकृती पाहून छान वाटले 👌 अनुभव ऐकायला मजा आली,👌👍🌹🙏🌹

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 2 ปีที่แล้ว +16

    स्वा.सावरकरभक्त श्री .पोंक्षे हे खरोखर बहुरंगी असं प्रेरक व्यक्तिमत्व प्रेक्षक - श्रोत्यांसमोर आणलंत त्याबद्दल धन्यवाद !

  • @sudhagangolli186
    @sudhagangolli186 ปีที่แล้ว +4

    शरद जी, नमस्कार, तुम्हाला असे पाहुन खुपच आनंद झाला, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही देवा चरणी प्रार्थना, तुमचे काम खुपच आवडते, अनेक शुभेच्छा 🙏🙏

  • @aniljoglekar236
    @aniljoglekar236 2 ปีที่แล้ว +8

    अनिल जोगळेकर, नाशिक
    दोन्ही पुष्प सुंदर, शरदजी आपण तर जीवनातील अनेक समस्यांवर सहज सुलभ मार्ग दाखवले आहेत.शतशः धन्यवाद.

  • @alkahalbe1445
    @alkahalbe1445 2 ปีที่แล้ว +6

    खुपच छान गप्पा झाल्या. छानच बोलतांत शरद पोंक्षे. धन्यवाद सर्वांना. त्यांना उदंड आयुष्य मिळावं ही ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @vandanabhide6740
    @vandanabhide6740 8 หลายเดือนก่อน

    Wah sunder karyakram . Kiti sahaj ani uttam ritya bolane 👏👏👏👌👌

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान मुलाखत. शरदजींच्या मताशी पुर्णपणे सहमत आहे, भारताचा इतिहास एवढा व्यापक आणि सर्वसमावेशक आहे की जगाचा इतिहास शिकायची गरजच नाही.

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 2 ปีที่แล้ว +3

    रसिक वाचक ग गप्पांचा ठाणे यांचे मनापासून आभार पहिले पुष्प श्री धनश्री लेले यांनी छान गुंफले होते, त्याचप्रमाणे आजचे दुसरे पुष्प देखील उत्तम गुंफले गेले आहे.खुप खुप धन्यवाद 🙏😊

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान मुलाखत श्री शरद पोंक्षे याचे विचार अनुभव ऐकल्यासारखे आहे त खुप छान त्यांना दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 2 ปีที่แล้ว +4

    फार सुंदर मुलाखत..शरद पोंक्षे पुन्हा तसेच दिसू लागले हे बघून खूप छान वाटलं.खूप मनापासून बोलले आहेत .

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 2 ปีที่แล้ว +17

    पोंक्षे ना ऐकणे ही पर्वणी असते.खूप छान.मुलाखत घेणार्या ताई जरा जास्तच हसत होत्या हे खटकलं

  • @sanjivanitambe9628
    @sanjivanitambe9628 11 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर. शब्दांच्या पलिकडे, अवर्णनीय.

  • @malatiphatak6367
    @malatiphatak6367 2 ปีที่แล้ว +13

    रसिक वाचक ठाणे यांचे खूप खूप आभार.कार्यक्रम खूपच छान झाला. पहिल्या पुष्पाप्रमाणेच, हे दुसरे पुष्प पण मनाला भारावून गेले. शरद दादां सोबतच्या गप्पा खूपच आवडल्या. अग्निहोत्र मधील तसेच वादळवाट मधील शरदजी प्रत्यक्ष भेटले असे वाटले. खूपच छान झाला कार्यक्रम.

    • @meenadeshpande1966
      @meenadeshpande1966 2 ปีที่แล้ว +1

      वा वा खुप छान कार्यक्रम बघायला आणि ऐकायला मिळाला

    • @vrushalioka1707
      @vrushalioka1707 2 ปีที่แล้ว +1

      खूप चांगला कार्यक्रम

  • @anuradhadeshpande8290
    @anuradhadeshpande8290 ปีที่แล้ว

    शरदराव आपलं सावरकरांच्या वरील भाषण ऐकले आणि रगा रगा त सावरकर पोचविलेत अत्यंत आभारी आहोत

  • @anjugandhe
    @anjugandhe ปีที่แล้ว

    पण शरद पोंक्षे बोलणे अगदी खिळवून ठेवते आपल्याला. फारच सुंदर

  • @poojatikekar7385
    @poojatikekar7385 15 วันที่ผ่านมา

    जगण्याची उर्मी वाढते. छान अनुभव कथन.

  • @nandakulkarni6500
    @nandakulkarni6500 2 ปีที่แล้ว +11

    वा शरद जी कठीण प्रसंगावर मात करून आपण खंबीरपणे उभे राहीलात, आणि त्या नंतर जे काम करत आहात याला कसलीच तोड नाही. सावरकरांचे ने Mjasi ने परत matrbhumila हे गीत या चालीत कधीच yekale नव्हते, पण खूप छान वाटले.

    • @shirishkanitkar357
      @shirishkanitkar357 2 ปีที่แล้ว

      ने मजसी ने परत मातृभूमीला , या गीताची शरदराव यांनी ऐकवलेली व माझ्या प्रथमच कानी पडलेली ही चाल , एक माता आपल्या बाळाला प्रेमाने थोपटते आहे , या " विशिष्ट भावनेला " ( या नव्या दृष्टिकोनातून ) जास्त जवळची वाटते . ( आणि तशी ती आहेही ! )

  • @anuradhaghadge4002
    @anuradhaghadge4002 2 ปีที่แล้ว +1

    सारी आपणास दीर्घ आयुष्य लाभो ही परमेश्वरचरणी प्रार्थना

  • @suvarnadivekar1178
    @suvarnadivekar1178 2 ปีที่แล้ว +2

    छान झाला कार्यक्रम सादर. मी शरद पोंक्षे याची फँन आहे. स्पष्ट आणि परखडपणे विचार व्यक्त करतात. सध्या परिस्थिती लक्षात घेता ते जे बोलतात ते खरे आहे. मुलाखती च्या शेवटी त्यांची थोडी मिस्कील बाजू पण ऐकायला मिळाली छान वाटले. धन्यवाद.

  • @sharmilapetkar9561
    @sharmilapetkar9561 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान गप्पा , शरद पोंक्षे नेहमी पारदर्शक वाटतात. ह्यावेळी ही आसेच वाटले . 👌💐

  • @udaypatil3630
    @udaypatil3630 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतीम व्यक्तिमत्व... अप्रतीम गप्पा...👌

  • @sarikaghadge6274
    @sarikaghadge6274 ปีที่แล้ว

    खुप छान मुलाखत पोंक्षे ना पहिल्या सारख पाहुन खूप छान वाटलं.

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 2 ปีที่แล้ว +12

    सागरा प्राण तळमळला....किती शांत वाटले ऐकताना.. शरदजी🙏

  • @dattatraykirpekar386
    @dattatraykirpekar386 ปีที่แล้ว +1

    हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना

  • @shalakajoshi9885
    @shalakajoshi9885 ปีที่แล้ว

    सावरकर तुमचे श्रद्धा स्थान आहे, आणि तुम्ही अनेकांचे😊

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 2 ปีที่แล้ว

    शरदजी पोंक्षे ,आपणास नमस्कार.
    अप्रतिम मुलाखत ,खूपच प्रेरणादायी.
    धन्यवाद.

  • @meerajoglekar9554
    @meerajoglekar9554 11 หลายเดือนก่อน

    Tabyet chan zali ahe purvisakhi yanchi bare vatat ahe.

  • @shubhadakherdekar6219
    @shubhadakherdekar6219 2 ปีที่แล้ว +2

    कार्यक्रम खूप छान झाला , शरद जी तुम्ही पहिल्या सारखेच दिसत ,बोलता वागता हे पाहून खरच खूप आनंद झाला , शुभेच्छा .

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 2 ปีที่แล้ว +9

    शरदजी पोंक्षे गप्पा कार्यक्रम सुंदर. मुलाखत घेणार्‍या ताई ंना एक नम्र सूचना: हसणे कंट्रोल आवश्यक.

    • @skp1793
      @skp1793 2 ปีที่แล้ว +2

      बरोबर लिहल आहे.. तुम्हीं.. हसत आहे ही मुलगी जोरात बोलत आहे.

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 ปีที่แล้ว

    खूप छान वाटत शंरद पोक्षे गप्पा ऐकुन नमस्कार धन्य वाद

  • @subodhgokhale5026
    @subodhgokhale5026 2 ปีที่แล้ว +1

    500 वा अभिप्राय माझा... 👌🏻👌🏻👌🏻❤️👏🏻💐 खूप सुंदर कार्यक्रम.

  • @prasadshrikhande9772
    @prasadshrikhande9772 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान कार्यक्रम झाला... आयोजकांचे आभार

  • @vaishalishirodkar5526
    @vaishalishirodkar5526 2 ปีที่แล้ว

    Tumcha vidyaprabodhini Goa Porvorim Vande Mataram hya vishayavarcha vyakhyan akela itka prabhavshali.Ani aajchatar khupach charan.Mi pan heart patient aahe pan aaj khup sfurti aalya sarkha vatta.Sir dhanyavaad.

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 2 ปีที่แล้ว

    khup dhnyvad aaple.Sharad dada n chi tabye t pahun khuuup aanand zala Parmeshwar tumhala agdi aarogy van thevo hitch prarthana 🙏 kharech avaliya 🌹

  • @anuradhaghadge4002
    @anuradhaghadge4002 2 ปีที่แล้ว +1

    श्री राम हे आमच्या श्रोत्यांसाठी पर्वणी होती धन्यवाद

  • @shrikantvalimbe7634
    @shrikantvalimbe7634 2 ปีที่แล้ว +6

    Par Excellence , from the bottom of the heart. The Contents of the History well dissected and compared. Sharad Ponkshe is rather Quixotic personality, too good

  • @snehalchiplunkar5298
    @snehalchiplunkar5298 2 ปีที่แล้ว

    खूपच छान कार्यक्रम ....पाहिले पुष्प ही छान होते शरद जी ना उत्तम आरोग्य लाभो ....ही प्रार्थना....

  • @vivekdabke2432
    @vivekdabke2432 ปีที่แล้ว

    तडका हा शब्दप्रयोग खुप आवडला !

  • @vandanabagewadi7570
    @vandanabagewadi7570 2 ปีที่แล้ว +7

    रसिक वाचक, ठाणे...खूप खूप धन्यवाद या मुलाखती बद्दल🙏 शरद पोंक्षे --- एक सच्चा सावरकर प्रेमी🙏

  • @archanaakuber8358
    @archanaakuber8358 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान झाली मुलाखत, शरदजी the ग्रेट

  • @dattatraykirpekar386
    @dattatraykirpekar386 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम मुलाखत शरदजी आपल्याला उदंड आयुष्य लाभो

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 2 ปีที่แล้ว

    Vaa.mastach vatle baghun..khup chan..keep it up..

  • @ShubhamAware007
    @ShubhamAware007 2 ปีที่แล้ว +13

    Loved listening to him 😁😍

    • @shobhanaponkshe8146
      @shobhanaponkshe8146 2 ปีที่แล้ว

      तुम्हाला पाहिल्या सारखे झालेले पाहून बरे वाटले

  • @saurabhnamjoshi3882
    @saurabhnamjoshi3882 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप आनंद वाटला
    वसंत नामजोशी

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy 2 ปีที่แล้ว

    🌷🔔🌷🔸◾🦚🔹🦚 🌷🔹 अभिनंदन ❤🌷❤ हार्दिक शुभेच्छा 🔹🌷🦚🔹🦚◾🔸🌷🔔🌷
    मन प्रसन्न करून टाकणारे
    👍👍 ॥┅💜┅॥🔹🔷 🙏🏻 खूप छान प्रस्तुती 🙏🏻 🔷🔹 ॥┅💜┅॥ 👍👍

  • @sunandadendage4773
    @sunandadendage4773 ปีที่แล้ว

    गडचिरोली चा अनभव ऐकताना खरंच तिथला सीनच डोळ्यासमोर घडत आहे जाणवत होते खरंच बरीच मुलांना आपला इतिहास माहीत याचे वाईट वाटते आणि आरोग्य ाची काळजी घ्या

  • @vandanakulkarni9972
    @vandanakulkarni9972 2 ปีที่แล้ว

    Kharech aple purvaj 🙏🙏🙏 PRANAM
    Ani Sharad Ponkshe also 👍

  • @geetavalimbe3010
    @geetavalimbe3010 2 ปีที่แล้ว

    Khup chan zali mulakhat, manmokalya Gappa aikayala milalya

  • @padmakarpande4202
    @padmakarpande4202 2 ปีที่แล้ว

    Me Nagpur chi .tumchi donhi pushpe aikalit farah chan.asech amhala pratyek pushpa madhe chan chan wakte aikawa hi vinanti. Dhanyawad Shubhangi Pande

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 ปีที่แล้ว +1

    खूप छान मुलाखत

  • @udaychitnis1904
    @udaychitnis1904 2 ปีที่แล้ว +2

    ग्रेट अनुभव!👌

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 ปีที่แล้ว

    शरदजी ठाण्यात कोकणस्थ स्नेसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणुन आला होतात तेव्हा पुरत्यक्ष बघितलय आणि आता तर सावरकरावर जी अभ्यासपुर्ण व्याख्यान ऐकतोय धन्यवाद

  • @rajanivirkar
    @rajanivirkar 2 ปีที่แล้ว

    निव्वळ अप्रतीम !
    तरी ही नमूद करावेसे वाटते की छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख होणे आवश्यक आहे. किमान शिवाजी महाराज असे उच्चारायला हवे.

  • @mithilarege830
    @mithilarege830 2 ปีที่แล้ว

    Thnx for lovely program

  • @61vishwanath
    @61vishwanath 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम अनुभव !

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mulakhat👌

  • @pranotideshpande6462
    @pranotideshpande6462 ปีที่แล้ว

    खूप च छान

  • @anujamandavkar514
    @anujamandavkar514 2 ปีที่แล้ว

    खूप छान झाला कार्यक्रम

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 2 ปีที่แล้ว

    तुमची positivity घेण्यासारखी👌

  • @freebk161
    @freebk161 2 ปีที่แล้ว +7

    स्वकर्तृत्वाने मोठा झालेला , स्वाभिमानी ,सुविचारी कुणाचीही पर्वा न करणारा कणखर, शरदा कडून एकच अपेक्षा , दुसऱ्या शरदाला एकच सणसणीत द्यावी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ होईल

    • @pramiladi
      @pramiladi 2 ปีที่แล้ว

      क्या बात है! आवडलं दुसऱ्या शरदला चपराक देण्याविषयी!

  • @sugandhaponkshe7153
    @sugandhaponkshe7153 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान. बर वाटल त्र

  • @aparnakhoptikar1113
    @aparnakhoptikar1113 ปีที่แล้ว

    केवळ अप्रतिम

  • @jyotikapile
    @jyotikapile 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर उपक्रम 👍👏

  • @jayramkarandikar4451
    @jayramkarandikar4451 2 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर मुलाखत .

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 2 ปีที่แล้ว

    नथूराम गोडसेंचे भारतीय जनमानसा वरील अनंत उपकार सार्वजनिक करणारे महानुभाव म्हणून या माणसाचा नेहमी उल्लेख होईल!

  • @sanjay12197
    @sanjay12197 2 ปีที่แล้ว +2

    सर्व ब्राह्मण संघटना एकत्र करून ब्राह्मणा मध्य जी एक अपराधी मनोवृत्ती बनवली गेली आहे त्या अधून बाहेर निघण्यासाठी मदत करा व देवेंद्र फडणवीसा पासून गडकरी पर्यंत सर्वाना ब्राम्हण आहे असे अभिमानाने सांगतील अशी परिस्थिती तयार करण्यास मदत होईल असे वातावरण तयार करा

  • @ashachitre261
    @ashachitre261 2 ปีที่แล้ว +1

    aaple prog sharadji aamhala ek mejwaani waatte

  • @shailatilak6046
    @shailatilak6046 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम..खूप खूप धन्यवाद आणि आशिर्वाद...उत्तम अयुरारोग्य लाभो.पुस्तकाची नावे नीट कळली नाहीत.परत पाठवली तर बरं होईल

  • @sandhyajoshi3612
    @sandhyajoshi3612 ปีที่แล้ว

    Khupch sundar

  • @anitabanage7644
    @anitabanage7644 2 ปีที่แล้ว

    खुपच मस्त ,👌👌👌👍👍

  • @bhartisavant3378
    @bhartisavant3378 ปีที่แล้ว

    आपलाच ईतिहास अभ्यासासाठी Dठेवावा याविचाराशी मी सहमत आहे

  • @vidyakulkarni2646
    @vidyakulkarni2646 ปีที่แล้ว

    Sharadajinna sukhi, samadhani, dirghayushya labho

  • @pushpakanade1355
    @pushpakanade1355 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan

  • @hemangigawand4039
    @hemangigawand4039 2 ปีที่แล้ว

    सुंदर कार्यक्रम.

  • @sanskritmachhindra6608
    @sanskritmachhindra6608 2 ปีที่แล้ว +2

    नामदेव शास्त्री भगवान गड यांना बोलवा. त्यांचे लहानपण, किर्तनकार होणे, भगवान गड याविषयी गप्पा माराव्यात.

  • @archanakulkarni3852
    @archanakulkarni3852 2 ปีที่แล้ว

    कार्यक्रम खुप खुप छान आणि धन्यवाद. शरद पोंक्षेंचा मी खुप चाहता आहे. भेट झाल्यास धन्य होईल. अरुण कुलकर्णी.

  • @bhairavidandekar8955
    @bhairavidandekar8955 2 ปีที่แล้ว

    Khupach chhan. Agnihotra malika kuthe pahayala milel?

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 2 ปีที่แล้ว +2

    अशा कार्यक्रमात मान्यवरांच्या नावापुढे सर उपाधी खटकते,ती टाळायला हवी असे वाटते.सर न म्हटल्याने अपमान होत नाही.

    • @atharvakulkarni5541
      @atharvakulkarni5541 ปีที่แล้ว

      काहीतरी बोलायच म्हणून बोलायचे

    • @wasudeomarathe6417
      @wasudeomarathe6417 ปีที่แล้ว

      काही काही "सरांना" राग येतो असे नाही म्हटले तर ,म्हणून नाईलाजाने म्हणावे लागते--लोकांच्या प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना असतात.

  • @dhanashreephadke7584
    @dhanashreephadke7584 2 ปีที่แล้ว +4

    मुलाखत खुप छान आणि दिलखुलास...
    पण मुलाखत घेणार्या ताई नको तिथेे फारच हसतात.

    • @aparnaphatak506
      @aparnaphatak506 2 ปีที่แล้ว +1

      होय हे जाणवण्या इतक हसतायत त्या.

    • @anjugandhe
      @anjugandhe ปีที่แล้ว

      त्यामुळे पोंक्षे काही serious बोलत असताना त्या जे काही खिदळत होत्या अतिशय irritate व्हायला झालं

    • @sampadakulkarni7650
      @sampadakulkarni7650 ปีที่แล้ว

      Agdi barobar ahe yanchyajagi dusrya pahije

  • @ankitasawant9036
    @ankitasawant9036 2 ปีที่แล้ว

    Khoop Chan !!

  • @shrikantjogdand8095
    @shrikantjogdand8095 2 ปีที่แล้ว +2

    Namaskar 🙏🙏

  • @minakshizodgekar2625
    @minakshizodgekar2625 8 หลายเดือนก่อน

    Mukta barve sripadche kam uday tikekar yanchehi chan kam aahe sulekha talwalkar hi pan

  • @madhavishindikar1626
    @madhavishindikar1626 2 ปีที่แล้ว

    Ponkshe apnala savinay pranam

  • @mithilarege830
    @mithilarege830 2 ปีที่แล้ว +3

    His voice no words

  • @anjugandhe
    @anjugandhe ปีที่แล้ว

    मी हा कार्यक्रम अगदी लायनीत बघितला नाहीये पुढचे भाग आधी आधीचे भाग नंतर असे बघितले आहेत. ह्या इंटरव्ह्यू घेणार्‍या बाई इतक्या हसत असतात स्वतःच्याच बोलण्यावर की रंगाचा बेरंगच होतो. पण दहाव्या गप्पांपर्यंत ह्याच आहेत.

  • @sushmaborsarkar106
    @sushmaborsarkar106 2 ปีที่แล้ว

    वादळवाट परत सुरु करावी असे वाटते झी मराठी

  • @rashmidighe1710
    @rashmidighe1710 2 ปีที่แล้ว +1

    खर आहे. agree 👍

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 2 ปีที่แล้ว

    Very nice 👌

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 ปีที่แล้ว

    Natasamratacheulagadalele antra ng aikun farech bare vatale

  • @ramdaspatil4236
    @ramdaspatil4236 2 ปีที่แล้ว +1

    कृपया पुढील कार्यक्रमाची माहिती द्यावी.

  • @Rocky-qk2gu
    @Rocky-qk2gu 11 หลายเดือนก่อน

    या वर्षाचा कार्यक्रम याच वर्षांत का नाही दाखवत

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 2 ปีที่แล้ว

    Pustaka gashi miltil Ani payment kse karave

  • @jyotsnadate7138
    @jyotsnadate7138 2 ปีที่แล้ว +1

    दिलखुलास मुलाखत

  • @rameshjoshi7362
    @rameshjoshi7362 2 ปีที่แล้ว +1

    सावरकर ,,, कृपा

  • @007ashdDesai
    @007ashdDesai 2 ปีที่แล้ว

    मलाही तुमच्या बरोबर काम करायला मिळेल का ? माझे सौभाग्य असेल .

  • @manishaharnahalli6563
    @manishaharnahalli6563 2 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @devalingjangam1313
    @devalingjangam1313 2 ปีที่แล้ว

    नमस्कार आपण निवेदन करताना कमीतकमी आंग्ल शब्दांचा वापर करावा ही विनंती.

  • @shirishkanitkar357
    @shirishkanitkar357 2 ปีที่แล้ว +1

    वेळ खूपच कमी पडलाय असं वाटतं . निदान पोंक्षे साहेब , धनश्री ताई यांचे प्रत्येकी पंधरावीस तरी भाग " ग - गप्पांनचे " व्हायला हवेत तरच ऐकण्या पाहण्याचे समाधान मिळेल . वेळ कधी संपला तेच कळलं नाही .