रंगपंढरी Face-to-Face: Vandana Gupte - Part 1
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- Classes आणि Masses ह्या दोघांच्याही पसंतीस उतरणारे कलाकार मोजकेच असतात. आपल्या अष्टपैलू कलागुणांमुळे ह्या दोन्ही गटांची वाहवा मिळवणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री म्हणजे वंदना गुप्ते.
गेली ५० वर्षे मराठी रंगभूमीवर कार्यरत असलेल्या वंदना ताईंनी आजवर ६० नाटकांतून भूमिका साकारल्या आहेत. 'रमले मी', 'अखेरचा सवाल', 'झुंज', 'सुंदर मी होणार', 'चारचौघी', 'अभिनेत्री', 'श्री तशी सौ', 'शूss, कुठे बोलायचं नाही', 'सातव्या मुलीची सातवी मुलगी', 'रंग उमलत्या मनाचे', 'वाडा चिरेबंदी', 'मन उधाण वाऱ्याचे', 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला' ह्या नाटकातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
आई (प्रख्यात गायिका माणिक वर्मा) ह्यांच्याकडून वारशाने मिळालेलं स्वरांचं ज्ञान, उपजत विनोदबुद्धी, बिनधास्तपणा, ऊर्जा आणि अभ्यासू, मेहनती स्वभाव ह्या सगळ्याचा वापर करत वंदना ताईंनी प्रत्येक भूमिकेचं कसं सोनं केलं ते ऐकूया आजच्या भागात.
12000 प्रयोग , आजच कळली हि माहिती . तरीपण कुठे सन्मान झालेले वंदना ताईंचे मी कधी ऐकले नाही.
प्रशांत जी यांचे तर सर्व कौतुक होतेच
Vandana Gupte is a legendary actress - , beautiful, & brilliant actress.. 👌🏻👍👍🌷❤️
वंदना गुप्ते - एक कार्यशाळा
या वेळेस खूप वाट बघायला लावलीत पण worth the wait..............
Video Upload karaychi frequency kay ahe? 15 days or 1 month ? kadhi kadhi khup vat baghavi lagte
I falled in love of Vandanajees acting talent after watching play.
. SSSHU KUTH BOLAYACH NAHI..
versatile and quintessential Actress. I like her justifiable confidence.
B
Yesss....संय्यम.... भारतीय पुरूषाचा संयम 🤣
सुंदर ! हे सारं documentation खूप आवश्यक होतं.
मधुराणी.... मला रिमा ताईंचा अशी मुलाखत आवडली असती गं. वंदना ताईंची मुलाखत ऐकून रिमा ताईंची आठवण आली. तु खुप छानच मुलाखत घेतेस. वंदना ताई....Love you😘😘😘😘
खरंय ताई.
अगदी माझ्या मनातलं बोललात आपण. रिमा ताई खूप लवकर गेल्या.
सगळ्यांना तेच तेच प्रश्ण असतात एकही प्रश्ण वेगळा नसतो
Superb interview. Can you possibly take such an interview of Vijaya Mehta herself ?? Would be a privilege.
Trying :-)
@@RangPandhari
Wow... All the very best. Wish you all the luck. Can't wait to listen from the legend herself. Then this interview will be historical, generations will see it ..
Can't imagine how many parts it would run into...😍!!!
वंदना गुप्ते यांनी किती डोळसपणे अभ्यास केला आहे हे समजले.
मधुराणी मुलाखत घेणार...म्हणजे एकदम यशस्वी...हे एक समीकरण ...आणि त्यात वंदनाताई..एक अगदी दुग्धशर्करा योग...मधुराणी मस्तच
धन्यवाद सुवर्णा जी.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Vandana Gupte is absolutely brilliant actress. After seeing her one movie come to my mind is "Pachhadlela". 🙂
This is so precious 💝💥 VG is iconic 💫
खुप सुंदर
रंगपंढरीचे खुप खुप आभार कारण आम्हा प्रेक्षकांना कलाकारांचा प्रवास ( थोडाफार ) कळायला मदत होते
कारण आम्ही सामान्य प्रेक्षक असतो आणि हा प्रवास कळण खुप गरजेचे आहे अस मला वाटत . काही वेळेला आम्ही म्हणतो की काम चांगल नाही झाल वगैरे पण त्यामागे खुप मेहनत आहे ते समजते त्याकरीता रंगपंढरीचे आभार
बरेच जण म्हणजे मी तरी कसा अभिनय केलाय काही बारकावे कशा प्रकारे दाखवलेत या पदधतीने पण नाटक /अभिनय बघतो त्याकरीता रंगपंढरीचे खुप खुप आभार कारण इतकी विस्तृतरित्या टिव्ही सारख्या माध्यमावर ऐकायला बघायला मिळणे कठीण
खरचं खुप सुंदर
वंदनाताईचे खुप खुप आभार व शुभेच्छा
( आणि तुम्ही खुप छान ही दिसता )
किती सुख ! अशीच दर्जेदार मंडळी दाखवा आणखीन ! Waiting for so many such delightful interviews 💐 अनेक शुभेच्छा
😊😊
Ŵhàt a personality Mohan jade kolhlapur
किती. सुंदर रत्न लाभली आहेत आपल्या महाराष्ट्राला ,मुंबईला
मस्त आहे
Extremely Talented. My Most favorite actress....
वंदना गुप्ते यांच्या शेजारी राहून त्यांचा मस्त स्नेह अनुभवायला आवडले असते ! पण एक सोसायटीत असे किती लोक येउन रहणार ? त्या मस्त उत्तम तजेलदार अभिनेत्री आहेत यात काय संशय ?
Charchaughi.abhinetri saglyat awadti natka ahet tumchi.prabhurani tai plz hya saglya comment tumhi vanda tain paryanta pochva
एक शब्द तो म्हणजे " खाण "
दोघी खुप सुंदर,🙏🙏👍👍
वंदना गुप्ते यांची मी जबरदस्त चाहती आहे! मुलाखत एकदम सही झाली!
वंदनीय! या वर्षी डिसेंबर मध्ये तुमच्या कारकीर्दीला 50 वर्षे होतील. अभिनंदन! "अभिनंदन" शब्द ही औपचारिक झाले. कुर्निसात हा शब्द योग्य आहे. कित्ती नशिबवान आहोत आम्ही! मग या वर्षी काय पर्वणी असणार आहे! सुरुवात या मुलाखतीने झालीच आहे.............. सलाम, वंदनाताई....
खूप छान , आपण एक खूप उत्तम मुलाखतकार आहात, मुलाखतीचा ओघ कुठेही ढासळू न देता सगळे प्रश्न उत्तमरीत्या मांडता. keep it up
26:32 cha dialog khup chhan aani meaningful aahe... mast...
University ch aanali aaj tumhi
केव्हढं शिकायला मिळते आहे यातून
खुप खुप धन्यवाद 👏🏻👏🏻👏🏻
Legendary actress
Me 1la tumcha natak charchaughi he baghitlay.7vit astana.te atta paren haravlelelya patyan cha bangla paryanta sagli natka me ni majhya ai ni pahlyet.ajunahi tumhi khup varsha khup natka kara.ani amhi baghat rahu.nakki.khup awad ahe amhala statdard natka pahaychi.tumchi sagli natka standard ani ?teri tyatun ghenya sarkha asta ashi astat
Absolutely delightful an interview again..
Besides being able to anchor a show and allowing a respectable guest deliver his or her experiences to us is an art too, which is done by Madhurani !
Keep it up... these are rather bewitching episodes!🥰
Mi Vandana Guptena ekda Lilavati Hospitala bhetali hoti khupach friendly aahet tya khupach chan
Madhurani sometimes behaves fake in this one she is actually .
Vandana Tai best actress
Vandana tai tar uttamach aahet tyanchya abhinayala todach nahi....pan he sagala pahatana ekach gosht manat yete...ki Marathi kalakar main mhanaje stri kalakar ya fakt Ani fakt chaan kaamach kartat...aayushyabhar prekshakanna tyancha kaletun bhet Det astat pan tyanche kadhi affairs faltoo bolane kiva ugich kahihi karane ase kadhi aikivat nahi yet ...Jase ki Bollywood actresses ... family ,Ghar ,natigoti sagala sambhalun karnarya Marathi actresses Ani actors saglyanna hats off
Vandana tai...i liked ur family katta movie very much.....khup sunder natyachi samaj hoti movie madhye
Rangpandhari program apratim🙏
Vandanatai is such a versatile actor!! Hats off!
Vandana Gupte I Love you
अखेरचा सवाल ब्लॅक अँड व्हाईट टिव्हीच्या सुरुवातीच्या काळात मी लहान असताना पाहिल्याचं आठवतं. काहितरी सीरीयस नाटक होते ते. मला काहीच आठवत नाही. पण मला आवडले होते ते. वंदनाताई व बाई दोघी होत्या. येवढंच आठवतं. अर्थात आता त्याचं रेकाॅर्डिंग उपलब्ध असणं शक्य नाही. पण मला ते बघायला आवडले असते.
Khup chhan mahiti hote kalakaranhi vadana tai the great
Khoopch chan mulakht no words Vandana Tai extremely talented....
अतिशय सुरेख मुलाखत.
अभ्यासा शिवाय Success मिळत नाही. हे वंदना ताईंकडुन शिकण्यासारखे आहे. सोपे नाही. प्रयोग म्हणतात ते अगदी बरोबर.
Sundar. Phar maja aali. Great abhinetri.
All directors believing in you that you will explore the feelings rightly from the character given to you.vandanatai really you are amazing outstanding unparalleled
👌👌🙏🙏😮😮
5:38 गाठ आहे माझ्याशी :P
Asankhya vela vandana tai tumchya mulakhati me aiklyat.tv var ani 1da pratyaksha pan.thanyat rahte me tithe sahayog mandir la ganpatit 1ka prog madhe.Tevhan ani tv var hya jhunjha natkatla dialogue ani dusrahi 1natkatla dialogue mhanu dakhavlelat.itkya varshani sudhha tumhi tasahyach utsahani mulakhat deta.ani tumchi memory solid ahe.sagla juna lakshate tumchya.ani ajunahi solid awajat tumhi bolta.ani kharach swaran varti comand solid ahe tumchi.me 7vit aslya pasun tumchi natka baghte.majhi ai ani bahin pan.
Akhercha sawal chya nustya ullekhane सुद्धा mazya डोळ्यात टचकन पाणी आले 😪😪
जय श्रीराम, खुपच छान वंदना गुप्ते आणि मधुराणीचा संवाद!
मला झुंजचा dialog khoop avadla. Khoopach chhan interview.
Khupach mast.evergreen vandana gupte.hatts off to you in every way,every scale.thanks a lot.🤗🙏🙏🙏🌷
एकसारखे प्रश्न तुम्ही सर्व कलाकारांना कसे काय विचारू शकता???..किमान प्रश्नांची वाक्यरचना तरी बदलावी...समोरचा अभिनेता/अभिनेत्री बदलली तर प्रश्न थोडे वेगळे असायला हवेत..म्हणजे त्यानिमित्ताने त्या कलाकाराच्या जीवनप्रवासात आणखी खोलवर जाता येईल असे वाटते...वंदनाताईच्या मुलाखतीतून आणखीही बरंच बाहेर येऊ शकलं असतं पण जे मिळालं तेही नसे थोडके...
धन्यवाद
Hi रणजित जी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
Actually free and easy प्रश्न न विचारता प्रश्नावली मुद्दामहूनच नाटकाच्या पूर्ण life cycle वर आधारित ठेवली आहे. भूमिका निवड ते प्रयोग. नाटकाची ही संपूर्ण प्रक्रिया आणि प्रत्येकाची त्याला approach करायची निरनिराळी पद्धत डॉक्युमेंट करणं हा रंगपंढरीचा मूळ उद्देश आहे. कलाकाराच्या खाजगी जीवनात डोकावण्याऐवजी आपला भर कलाजीवनावर असतो.
Having said that, yes, the same question can always be repharsed as you suggest.
Please keep sharing your views frankly like this. We really appreciate it.
- योगेश तडवळकर.
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Madhurani tu mala aaie kthe kay karte hyatà farachbhawali. Utasech vandanatai farach chan abhinetri aahet hyatà kahisanshaya nahi pan tya khup changala human being aahet hyavh mala anubhaw aahe
Madhurani, Tu mala agdi suruvatipasun attaparyant nehmi aavdat rahilis, ani Vandana tai tr evergreen lady aahet love you😘😘
प्रत्येक नाटकाची youtube ची link देता येईल तर बघा . Its request to चॅनल owner.
दुर्दैवाने बरीचशी नाटकं रेकॉर्डच झालेली नाहीत. Thanks for your suggestion all the same.
A spontaneous actress
Abinayachi khañn manje vadana Gupte.salute
So much we learn from this interview
Thx prabhurani tai tumhi khup chan kam kartay he.ajun ashyach khup vegveglya lokanchya kalakaran chya mulakhati ghya.amhi asach aswad ghet rahu
धन्यवाद मेघना जी! असाच कार्यक्रम पहात रहा आणि इतरांनाही बघायला सांगा.
अजून बर्याच नव्या मुलाखती आम्ही सध्या घेत आहोत आणि लवकरच तुमच्यापर्यंत पोचवू.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Ekdum...KadaK....👌👌👌👌
ड्रेस फार काही शोभत नाहीये वंदनाताईंना..🙄
Thanks for your honest feedback.
तुम्ही प्रश्ण पण छान निवडलेत.अभिनंदन
धन्यवाद रश्मी जी.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Wow !
What A Dialogue ... 👏🏻
Amazing. No words
Madhurani aa aa aa nako Karus madhe madhe
Disturbing aani veglach watte
Thanks for your honest feedback.
खूप छान मुलाखत! 👏👏👌👌
I really love Vandana tai khup bhari lady superb
Bharti achrekar yana aikayla Avdel...
So Nice Dhanyvad
VG v love u & yr acting
Chhaan
Wahhh
Superb.
आपला हा उपक्रम म्हणजे निव्वळ अप्रतीम....... रंगकर्मीच काय, रन्गप्रेमिंना पण पर्वणीच.....
खूप खूप छान
Khup chhan
Khup chhan
अप्रतिम !
👏🏻👏🏻👏🏻
A true interview
Khup sundar
Vandana gupte mazi aavadti abhinetri
अखेरचा सवाल पासून मी वंदनाची चाहती
आहे.तिच चारचौघीतल स्वगत अविस्मरणिय आणि अभिनयाची परिसीमा
गाठणार आहे. She is the only one Drama Queen
Instead of host, even computer can ask the questions...it is exactly the same questions every time and host is not really adding any value...of course, the guests are awesome..
This is a structured interview. They are not only entertaining us but also creating educational videos for aspirants. I would say, even within these constraints, the host is making every interview pleasant, flow like a natural conversation. There is a feel good factor added by her
पाहुण्यांना बोलू देणं आणि ते जर भरभरून बोलणारे असतील तर छान ऐकत शांत आणि सुस्मित साथ देणं ही पण एक कला आहे आणि मोठ्या कलाकारांसमोरचा विनय आहे!!
Abhinetri - best drama.
Waiting to hear प्रशांत दामले , नीना कुलकर्णी , गिरीश ओक , संजय मोने , रोहिणी हट्टंगडी ,मुक्ता बर्वे , सुनील बर्वे , सुबोध भावे आणि असंख्य अनमोल तारे ....unfortunately विनय आपटे आणि रीमा mam ना ऐकता नाही येणार 😑
Thanks.
मुक्ता बर्वे, नीना कुलकर्णी, रोहिणी हट्टंगडी यांच्या मुलाखती चॅनलवर ऑलरेडी प्रकाशित झाल्या आहेत. प्लीज चेक करा आणि नक्की पहा.
सुनील बर्वे, संजय मोने, गिरीश ओक यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. त्या लवकरच प्रकाशित होतील.
Waiting to hear Subodh Bhave sir...😊
अरुंधती खरच तू अतिशय सुंदर मुलाखत घेतेस एक प्रश्न विचारते आणि समोरच्या कलाकारांना तू फार बोलायला देतेस त्यांचे अनुभव
त्यांचा प्रवास आमच्यापर्यंत पोहोचतो
Vandanatai great.mazi atishay aavadati abhinetri ashtpailu abhinetri.
Vandanatai shunhechha
हयाचे हे सांगणे खूप वेळा ऐकले आहे त्यामुळे नवीन काय ? ऐकवणार .बोअर होते तेच तेच ऐकणे.
Thanks for your candid feedback.