आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जगदविख्यात प्रबोधनकार । Nitin Banugade Patil HD | Full Audio Speech | Part 1
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 พ.ค. 2021
- सदर Video व Audio अथवा Videoतील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनप्रसारण किंवा कुठल्याही सोशल मीडियात Edit करून Upload करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर व्हिडीओ आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
A Video & Audio is Protected by Copyright Law from the moment of its creation.
(व्हिडिओ आणि ऑडिओ कॉपीराइट कायद्याद्वारे त्याच्या निर्मितीच्या क्षणापासून संरक्षित आहे)
© Copyright 2021 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
- Official TH-cam Channel of Pro.Nitin Banugade Patil
प्रा.नितीन बानुगडे पाटील
{इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
Awards :
जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत TH-cam Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
Personal Information -
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
बी.एड. (सातारा)
बी.जे. (कराड)
पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
Contact - 95 11 402 444
Ofiicial Website Of Prof.Nitin Banugade Patil
www.nitinbanugadepatil.com
Please Subscribe TH-cam Channel-
/ realnitinbanugadepatil
Please Like Official Facebook Page -
/ nitinbanugadespeaks
Official Twitter Handle Of Prof.Nitin Banugade Patil👇👇
/ nitinbanugade
Join this channel to get access to perks:
/ @nitinbanugade
#nitinbangudepatil
#Full_Episode
#NitinBangude - บันเทิง
सर तुमच्यामुळे तुमच्या भाषणांतून एक वेळेस अवश्य समाज घडेल. आमची तरूण पिढी सुदृढ बनेल, आणि त्याचे कारण फक्त तुम्ही असाल. उत्तोत्तम समाज सुधारक आपल्या भाषणतून बनुत.
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
जय
जगातील 8 वे आश्चर्य आहात सर तुम्ही.💪💪🙏🙏
धन्यवाद सर तुमच्या मुळे आमच्या आगातल , रक्त सळसत
खूप छान सर तुमच्यामुळे तुमच्या भाषणामुळे आम्हाला लढण्याची ताकद मिळाली 🙏🙏👍
Great speech sir 🙏
खुप छान सर...... तुम्हाला उदंड आयुष्य मिळो.....
तुमचे व्हिडिओ खुप प्रेरणादायी आहेत......
जय जिजाऊ.. जय शिवराय
खूप छान सर आपण छान मार्गदर्शन करता धन्यवाद🙏
खूप छान सर तुमच्यामुळे आम्हाला काहीतरी भाषणामुळे खूप काही ज्ञान मिळाले
Sir you are the best 🙏 सर आंम्ही कितीही मोठे झालो कितीही यशस्वी झाले तरीही आंम्ही आमची संस्कृती आणि आमचा सांस्कृतीक वारसा कधीही विसरणार नाही सर 🙏
पावर फुल साहेब...
आपल्या प्रभोदनाची आम्हाला अत्यंत गरज आहे,
अप्रतिम मार्गदर्शन👌👌👍👍
सर. धन्यवाद. अतिशय. प्रेरणा. देणारे. भाषण केले. बद्दल तुमच्या. भाषणामुळे. आत्मविश्वास वाढला
सामाजिक आध्यात्मिक तेचा काळाची नितांत गरज असणारे अप्रतिम व्याख्यान
Very Nice sir................
सर आपण समाज वास्तवतेचा सूक्ष्म वेध घेता. ग्रेट मांडणी 🙏🙏
Ser khup Chan ahe speech🙏👍 thankyou ser
तुमच्या. विचारा. मुळे. आमचे. विचार. प्रकट. होतात. साहेब
*_आपल्या चुका आपण मान्य केल्या की, आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात... फक्त चुका मान्य करायची हिंमत पाहिजे._*
Ekdam kadak ho sir
Thanks 👍
खुप छान आहे सर
आपला जन्म सुद्धा काही कारणामुळे झालेला आहे हे स्पष्टपणे समजून सांगितलं म्हणून धन्यवाद सर...you are great sir
जगण्याची प्रेरणा , ताकत , याची गंगा केंव्हा जा ओसंडून वाहते.......
खूप छान आहे
vakta asava tr asa..... prernadai
thanks sir khup kahi shikayla bhetle tumchyamule
🙏🏻🙏🏻नमस्कार सर खूपच सुंदर असे मार्गदर्शन 🙏🏻🙏🏻
सर तुमचे विचार ऐकून मनात ऊर्जा मिळते
सर तुमचे विचार चांगले आहेत कधीतरी लाईव्ह मध्ये तुम्ही प्रवचन करा
छान छान आहे मनात शांत वाटत य
Khup bhari asat bhaashan nakkich tumchya bhashanacha upyog honar mazya jeevnat saheb
अप्रतिम सर...
खचलेल्या आधार हरलेल्या जिकन्याचि उमीद देनारा जर कनि मानुस असेल तर तो म्हनजे माझे प्रेरना स्थान नितिन बानगुडे पाटील सर
Khup ch chan
👍👍👏👏👏👏👏👏 छान
धन्यवाद सर खूप खूप आभारी आहे तुमच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली
Sir mi tumche rojch speech ikato TH-camla khupch samadan watat sir
खुपचं छान सत्य परिस्थिती आहे सर
मस्त
Sir you are so great तुमच्या भाषणामुळे आमच्या मध्ये एक नवी जिद्द व आमचा खचलेला आत्मविश्वास परत येतो😍🙏👏👆🌹
A9
74
Thanks sir motivation kelya baddal
एकच नंबर
Great सर
मनमोहुन टाकणारा आवाज
लय भारी
सत्यम शिवम सुन्दरम् नमोस्तुते ओम गुरु देव नमः शिवाय जय हो
आम्हास तुमचा अभिमान आहे
Khup Sundar Motivational video 👍
Chan ...👌
Khupch chan aavaj aahe sir thumacha
खुप छान सर 🙏🙏
खुपचं छान 👌👌👌
Thank you sir
Kdkkkkkkk na sir 🔥🔥🔥🔥🔥
🔥🔥💞💗❣👍👏👏
सर तुमचया सारखे तुम्ही च योग्य नस पकडुन प्रबोधन आहे समाजाने आतमपरिकशन करून प्रवर्तित बदलली पाहीजे च धन्यवाद बहुत बहुत दुवा लगेगी देव दुत बोले तो जादा अतिशयोक्ति नही होगी मनन करना जरूरी है पारदर्शी विचार वन्दे-मातरम
एकच नंबर सर नेहमी उत्तम प्रकारे मार्गदर्शन करता धन्यवाद....🙏
धन्यवाद भाऊ खूपच प्रेरणादायी
ही काळाची गरज आहे 🙏
खुपच सुंदर व्याख्या न सर 👏👏👏👌👌👌👌🌹🌹
Kup Chan sir🙏
Mast nitin dada
Sir you best motivational speaker
भारताची राजनिती सुधारावी लागेल
धन्यवाद सर 👌👌👍👏👏
खरच खूप छान 🙌
Gret sir🙏
Nice sir..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻mast
super sir
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Niceसर
Nice.सर
God bless you
Sir you are so great 🤘🤘🤘👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏
Thanks sir
Nice sir💐💐
Nice sir 🙏🏻🙏🏻🙏🏻वर्षा शिंदे सातगाव म्हसला बुलढाणा
जबरदस्त ❤️❤️❤️
जबरदस्त प्रेरणादायी भाऊ 🙏
जबरदस्त साहेब
You are great sir tumcha abiman ahe amhala week madhye live ya
लय भारी 🙏🏻🙏🏻
खर सर मी पोट भर जेवण केलं
खुप छान सर
👌👍👌
Jay Shivaji
Very nice speech sir
सर, तुम्ही माझे प्रेरणास्थान आहात तुमचे संदेश एकदा आमच्या गावातील विद्यार्थ्यांना मिळावेत त्यांना एकदा तरी तुमचे मार्गदर्शन मिळावे असे नेहमी वाटते कारण आमच्या गावातील एकही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा साठी तयार होत नाही
Hilo
@@ganeshgardkar7721 प
Aparatim
सॅल्युट
I really inspire you sir 🙏🙏🙏🙏
सर तुम्ही आठवड्यात एकदा तरी Live या youtube ला
खूब सुंदर सर
Superb sir 👌👌🙏
सर तुमच्या भाषणामुळे एक नवी प्रेरणा मिळते
👌👌💐💐
खुप छान
खरंच खूप खूप छान सर 🙏🙏❤️
Aprtim sir
जय शिवराय
1 nambar sar
🙏🏻🙏🏻🙏🏻
👍👍👏👏👏👏😍😍😍😍
जय महाराष्ट्र
Kharach sir hi yek sadhyachi reallty aahe sadhyachya pidhila hi khup garaj aahe samjun ghenyachi tumchya madhematun khup lokanparent hya bhavna pochata aahet hyatil 20% lokani jari aamlat aanle tari khup aahe sir
छान सर
Great speech sir 👏👏👏
Dhanyawad sir
👏👏