जय शिवराय.....साहेब तुम्ही जे बोलता ना अगदी अंगावर शहारे येतात..... तुमची वाणी अगदी मनाला भिडणारी आहे..... माझ्या राजाचा इतिहास फक्त मी चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात वाचला होता ... पण तुम्ही शिवरायांचा इतिहास अगदी डोळ्यासमोर उभा करता.... शेकडो वर्षांपूर्वी झालेल्या घटना देखील अगदी जिवंत करता....आजच्या या पिढीला माझ्या राजाच्या पराक्रमांची आठवण करून देणे ही काळाची गरज आहे आणि तुम्ही ती पूर्ण करत आहात...... मी ही शिवरायांची भाषणे केली आहेत ..खरोखरच माझ्या राजाचा इतिहास सांगताना शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते....तुमच्या बोलण्याच्या पद्धतीने तो इतिहास किती बलिदानाचा आहे किती पराक्रमाचा आहे व किती तेजस्वी आहे .... ते महात्मे ते हुतात्मे ते मावळे त्याच्या तलवारी सर्व अगदी डोळ्यासमोर उभ राहते .... तुमचे व्याख्यान ऐकताना प्रत्येक वेळी अंगावर शहारे येतात आणि अभिमान वाटतो मी मराठी असल्याचा...मी महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा ...... जय भवानी ...🚩जय शिवाजी 🚩जय महाराष्ट्र 🚩.. ......... शिवकन्या 🚩
सर तुमची उत्कृष्ट अशी वाणी उत्कृष्ट अशी भाषा तुमचे प्रत्येक व्याख्यान मी ऐकलं आहे तुमचे व्याख्यान ऐकताना अस वाटत की आम्ही शिवकाळात आहोत आणि या घटना आमच्या डोळ्यासमोर होत आहेत असा भास होतो
🕉️🧡🇮🇳🚩🏹 साहेब तुमची वाणी आयकुन मनाला खुप समाधान मिलते 🧡🕉️🇮🇳🚩🏹🙏🙏 जय शंभुराजे 🕉️🧡 जय शिवराय 🧡🚩 जय जिजाऊ 🧡🧡 जय शहाजीराजे 🧡🧡 जय महाराष्ट्र साहेब 🧡🧡 जय शिवसेना 🧡🧡 मा श्री उद्धव साहेब ठाकरे 🧡🚩🕉️🙏🏹🇮🇳💪💪
पद पद पत्र सम चरण जंघ जिमी कनक कर मकर॥ नाभी ललित गभीर, उदर लंबित विसाल वर॥ उर दीरघ अति मंजु चारि कर, देत चारि फल॥ एक दंत अरू सुंड लषत, हरि जात सकल मल॥ अति नैन चारू ढाली फलक श्रवन सीस छविसों मढत॥ ग्यान होत अग्यान के सो गननायक गुन पढत॥
Sir khrch tumhi great aahat...tumcha yevda abhyas aahe ki tumhii maharajanchya aayushyatla ek ek divas sanguu shkta ... Live vykhyan bghaychi eccha aahe but kdhi houn jate he mahitch pdt nhi.... please tumhi tumchya program ch poster Instagram chya page la upload krt Jaa...u r so great sir🤟
शिवाजी महाराज म्हणजे अफाट अचाट बूद्धी ती वैज्ञानिक विश्लेषणातून ओव्हर भावनेला हात न घालता मांडल तर अजून आत पर्यंत जाईल हृदयात नाही तर पोर भावनाशील आणि जोश घेऊन जातील आणि महाराजांची बूद्धी कळणार नाही......आपण उत्कृष्ट वक्ते आहात तरी पण सांगावेसे वाटले... निनाद बेडेकर सारख
जय शिवराय.....साहेब तुम्ही जे बोलता ना अगदी अंगावर शहारे येतात..... तुमची वाणी अगदी मनाला भिडणारी आहे..... माझ्या राजाचा इतिहास फक्त मी चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात वाचला होता ... पण तुम्ही शिवरायांचा इतिहास अगदी डोळ्यासमोर उभा करता.... शेकडो वर्षांपूर्वी झालेल्या घटना देखील अगदी जिवंत करता....आजच्या या पिढीला माझ्या राजाच्या पराक्रमांची आठवण करून देणे ही काळाची गरज आहे आणि तुम्ही ती पूर्ण करत आहात...... मी ही शिवरायांची भाषणे केली आहेत ..खरोखरच माझ्या राजाचा इतिहास सांगताना शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते....तुमच्या बोलण्याच्या पद्धतीने तो इतिहास किती बलिदानाचा आहे किती पराक्रमाचा आहे व किती तेजस्वी आहे .... ते महात्मे ते हुतात्मे ते मावळे त्याच्या तलवारी सर्व अगदी डोळ्यासमोर उभ राहते .... तुमचे व्याख्यान ऐकताना प्रत्येक वेळी अंगावर शहारे येतात आणि अभिमान वाटतो मी मराठी असल्याचा...मी महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा ...... जय भवानी ...🚩जय शिवाजी 🚩जय महाराष्ट्र 🚩..
......... शिवकन्या 🚩
सर तुमची उत्कृष्ट अशी वाणी उत्कृष्ट अशी भाषा तुमचे प्रत्येक व्याख्यान मी ऐकलं आहे तुमचे व्याख्यान ऐकताना अस वाटत की आम्ही शिवकाळात आहोत आणि या घटना आमच्या डोळ्यासमोर होत आहेत असा भास होतो
L
🧁llllllllll
Ll
🍸
Oollllllllll
भाऊ तुमच्या शब्दालंकारा ला शतश: प्रणाम।।।जय शिवाजी,,,,, शिवाजी महाराज जी की जय🙏🙏🙏🙏🙏🙏
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय अहिल्या देवी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शिवाजी जय भवानी
आपले अप्रतिम उदगार शिवछत्रपती चा इतिहास जणु डोळ्यासमोर उभा राहतो डोळ्यातून अश्रू वाहतात आपल्या वाणीला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏
🕉️🧡🇮🇳🚩🏹 साहेब तुमची वाणी आयकुन मनाला खुप समाधान मिलते 🧡🕉️🇮🇳🚩🏹🙏🙏 जय शंभुराजे 🕉️🧡 जय शिवराय 🧡🚩 जय जिजाऊ 🧡🧡 जय शहाजीराजे 🧡🧡 जय महाराष्ट्र साहेब 🧡🧡 जय शिवसेना 🧡🧡 मा श्री उद्धव साहेब ठाकरे 🧡🚩🕉️🙏🏹🇮🇳💪💪
अंगावर काटा आणणारे शब्द आहेत 54:36 "माझ्या राजाच्या जीवाला घोर लावण्याऱ्याला बिणघोर झोपून देत नाही आम्ही"
सर तुमचं भाषा ऐकायला वर अंगावर काटा उभा राहतो अगदी मस्त आहे भाषा जय शिवराय जय शंभुराजे छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय शिवाजीजयभवान❤❤
छत्रपती शिवाजी महाराज की जय❤🧡 🚩🙏
सर एकदम कडक मस्त, बळ देणारी भाषणं ,माझ्या राजाची कौतुक वाणी सांगणारे तुम्ही तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ,असेच प्रेरणादायी भाषणं आमचे धैर्य वाढवितात आपणास मानाचा मुजरा
..p...😊p😊😊k
छत्रपतींचे मोठे भाऊ थोरले संभाजीराजे यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवावा
धन्यवाद भाऊ 🙏
मी जर शिवरायांच्या काळात असतो तर महाराजांसाठी १००वेळा माझे प्राण दिले असते.!! जय जिजाऊ जय शिवराय!!🚩🚩🚩🚩🚩
बोलण सोप आहे
Ata dharmasathi thod jari kel tari shiwaji maharajanchya rayte sathi kahitri kel as hoil
Jay shivra🚩🚩🚩
खरं आहे तुज
Super super
खुप मस्त सर तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. वेळ दया
छत्रपती शिवाजी महाराज कि जय... 🚩🚩🍃🍃🌺🌺🍂🍂🕉️🕉️🚩🚩
Superb saheb Darjedar ahye Bhashan aplye
जय शिवराय
You're great sir
*⚔️⚔️⚔️**#स्वराज्य** 🛡️🛡️🛡️*
*_""" जय मराठा """_*
*_""" जय मराठी """_*
*_""" जय महाराष्ट्र """_*
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙇♂️🙇♂️🙇♂️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏
Great shivaji raje ki jai ho.
Jay ho deva
Jay Shivray
Jai shivray
अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी एका वेळी येत शिवचरित्र वाचताना किंवा ऐकताना 🥺🥺🫶🏻🫶🏻🫶🏻❤️❤️❤️❤️❤️
Chhatrapati shivaji maharaj ki jai
🙏👍 अतिशय सुंदर व मार्मिक व्याख्यान,!!छत्रपती शिवाजी महाराज की जय!💐💐
05
@@vasudevkinjawade5331और मैं एक हाथ ऊऊऊऊ
@@AmolKale-xm4lmur ii🎉
@@santoshgaikwad189àà
@@AmolKale-xm4lm😊😅
जय महाराष्ट्र .. छत्रपती शिवाजी महाराज की जय
❤❤जय जिजाऊ जय शिवराय ❤❤
Shivaji Maharaj ki jay❤
Mast sir 🙏🙏
Khup chan sir
Jay maharastra Jay shivray
जय जिजाऊ जय शिवराय
Khup kharach chan sir
Jay shivaray Jay shambhuraje ❤
Dear sir regards. I salute u. U r great जय शिवाजी जय भवानी
जय शिवराय जय जिजाऊ
Ur great Sir...... I Salute u जय शिवराय
बरोबर आहे शिवाजी महाराज की जय
जय महाराष्ट्र
हर हर महादेव 🚩
दणदणीत 😎👍🙏🔥🔥
❤❤❤
जय शिवराय 🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो तो माझ्या महाराष्ट्राचा. 🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
😢😢😢bhangR
Jay,shivraj🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पद पद पत्र सम चरण जंघ जिमी कनक कर मकर॥
नाभी ललित गभीर, उदर लंबित विसाल वर॥
उर दीरघ अति मंजु चारि कर, देत चारि फल॥
एक दंत अरू सुंड लषत, हरि जात सकल मल॥
अति नैन चारू ढाली फलक श्रवन सीस छविसों मढत॥
ग्यान होत अग्यान के सो गननायक गुन पढत॥
जय शिवराय साहेब.. तुमची वानी ऐकून खूप समाधान मिळते..
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩
खुप छान सर जय शिवराय 🙏🙏🌹
Sir changlya vaktya badal thods guide kara plz
जय महाराष्ट्र 🚩शिरपूरकर🙏🏻
Jai maharashtra sir
आसा होता माजा राजा 🙇😌
HINDHU 🚩 Dharm rakshak shivyogi chatrapati shivaji maharaj ki jai Har har mahadev 🚩🚩🚩🚩
आंगावर शहारे आणणारे वक्तव्य🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤
अत्यंत सुंदर आणि अभ्यासपूर्ण भाषण
Asa raja ekdach hoto parakram kay asato te fakt aani fakkt shivabaraje chatrapati shivaji raja❤❤
HAR HAR MAHADEV
Mast sr
Jay jijau jay shivray jay maharaj.
जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे
Jay shivray....🚩🚩🔥🔥🙏
Jai Shivray ❤
Nice 👍
Khup sunder balgude sir
Wow
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🙏🏻
Jay Shivray 🚩🚩
❤
Sir khrch tumhi great aahat...tumcha yevda abhyas aahe ki tumhii maharajanchya aayushyatla ek ek divas sanguu shkta ... Live vykhyan bghaychi eccha aahe but kdhi houn jate he mahitch pdt nhi.... please tumhi tumchya program ch poster Instagram chya page la upload krt Jaa...u r so great sir🤟
हे राज्य व्हावे हितर श्री ची ईच्छा पण हे स्वराज्य व्हावे हि माझ्या छत्रपाती ची ईच्छा
शिवाजी महाराज म्हणजे अफाट अचाट बूद्धी ती वैज्ञानिक विश्लेषणातून ओव्हर भावनेला हात न घालता मांडल तर अजून आत पर्यंत जाईल हृदयात नाही तर पोर भावनाशील आणि जोश घेऊन जातील आणि महाराजांची बूद्धी कळणार नाही......आपण उत्कृष्ट वक्ते आहात तरी पण सांगावेसे वाटले... निनाद बेडेकर सारख
त्यासाठी बेडेकर साहेबांना ऐका
नितीन सरांना कशाला सल्ला देता
Jai shivray 🙌🌍🚩
🔥🔥
👍💐💐💐💐
28:57
सरांचे खुप जुनं व्याख्यान आहे. आताच नाही हे
👍🙏अतिशय सुंदर व मार्मिक व्याख्यान 💐💐
🙇♀️🙇♀️🙇♀️
@@anilwaghmare3684हहहहस
Khup Chhan
🔥
अंगावर काटे आले सर
❤️❤️
Same here
Kay mhnav shivajimaharajachy kartutvala
काय म्हणावं या शिवबा राजांचा कार्यकर्तृत्वाला सर
तुमचे बोलणे ऐकून चांगले वाटते
🚩🚩🙏 व्याख्यान🚩🚩🙏
Very nice
🚩🚩🚩🚩
Nitin sir tumhal manacha mujra
Jay shivaraya jay shambhuraje jay maharashtr❤
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🙏❤️
Meet up to saneep maheshwari show
जय शिवराय 😢😢😢😢
सर तुम्हाला मानाचा मुजरा ,,❤❤❤
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
खूप दिवसानंतर इतकं जास्त रडलो
तुमच्या शब्दांना धार आहे
🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩