IPS Vishwas Nangare Patil Keynote 2020

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2019
  • IPS Vishwas Nangare Patil Keynote 2020
    Hello Friends ,
    In this video our Hon. IPS Vishwas Nangare sir Tell us some tricks about the competitive exam and many another thing. which is really inspirational to us. i hope you get enough motivation to work on your dream. Discipline is the bridge between goal and accomplishments.so be positive be motivated please visit again Tech funjoy .! Thank You..!
    -----------------------------------------------------------------------------------------------
    Credits:
    Amrutvahini Medha Mahostav , Sangmaner
    Guest : Hon. IPS Vishwasrao Nangare Patil Sir
    💓 IPS Vishwas Nangare Patil biography:
    • IPS Vishwas Nangare Pa...
    -----------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 3.9K

  • @SantoshKotkar
    @SantoshKotkar  3 ปีที่แล้ว +795

    IPS Vishwas Nangare Patil Biography
    👆👆👆👆👆👇👇👇👇👇👇
    th-cam.com/video/fjA5NxU_F1Q/w-d-xo.html

    • @abhishekkokate1403
      @abhishekkokate1403 3 ปีที่แล้ว +17

      Mxd yn. mk mn.
      B d
      🤫🐎🐎🥥🍏🦌🐱

    • @chetanzankar8499
      @chetanzankar8499 3 ปีที่แล้ว +25

      🤞👏👍

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi 3 ปีที่แล้ว +18

      शांत राहून मेहनत करा, तुमच यश तुमच्या जोरदार आवाज करून टाकेल
      #nhbookmarathi

    • @jagdishd.nagarkar.1904
      @jagdishd.nagarkar.1904 3 ปีที่แล้ว +5

      @@abhishekkokate1403and 5 ,

    • @patangraopatil9271
      @patangraopatil9271 3 ปีที่แล้ว +6

      @@nhbookmarathi र

  • @prithvitajpawar1068
    @prithvitajpawar1068 3 ปีที่แล้ว +2151

    भावडया मला तु लाल दिव्याची गाडी मधुन आलेलं पाहायचं आहे हे वाक्य ऐकून डोळे भरून आले साहेब. धन्य वाद

    • @hanumankapse8842
      @hanumankapse8842 3 ปีที่แล้ว +12

      Barobar ahe dada

    • @mayurmahakal4628
      @mayurmahakal4628 3 ปีที่แล้ว +21

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @gopal0014
      @gopal0014 3 ปีที่แล้ว +10

      barobar bole Tumi dada dhode bharun aale

    • @SantoshOp07
      @SantoshOp07 3 ปีที่แล้ว +11

      @@mayurmahakal4628 tumhi fkt hasat raha ghari basun hasnya peksha kahitari kara

    • @mayurmahakal4628
      @mayurmahakal4628 3 ปีที่แล้ว +4

      @@SantoshOp07 ho ka mala nako sangu Kay Kara cha tu tuza kam Kar ok

  • @nileshpardhi1223
    @nileshpardhi1223 4 ปีที่แล้ว +913

    खूप छान सर.....दुनिया मे मिल जायेगे आशिक कही। मगर वतन जैसा सनम नही हॊगा। नोटो मे लिपटकर सोने मे समेंटकर ..मरे है कही मगर तिरंगे जैसा खूब सुरत कफन नही हॊगा।।।।।। great sir

    • @sagirshah1172
      @sagirshah1172 4 ปีที่แล้ว +7

      Wah👌👌👌

    • @sagirshah1172
      @sagirshah1172 4 ปีที่แล้ว +13

      Sir Mera Sapna hai ke Mai bhee indean army join Karu🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳😍

    • @sagirshah1172
      @sagirshah1172 4 ปีที่แล้ว +7

      I love my India

    • @dnyaneshwarghuge15
      @dnyaneshwarghuge15 4 ปีที่แล้ว +4

      Nice speech

    • @nileshmhaisane8074
      @nileshmhaisane8074 3 ปีที่แล้ว +2

      खुप छान सर

  • @jagdishcheulkar9904
    @jagdishcheulkar9904 7 หลายเดือนก่อน +6

    🚩 जय भवानी 🙏 जय छत्रपती शिवाजी महाराज,
    🙏 साहेब,
    आपण एक धडाडीचे धडधडते कर्तुत्ववान व्यक्तिमत्व आहात, आपण माणसांना चांगले छान संदेश देता,आपला आवाज धारदार पहाडी आहे,आवाजमे दम है बाजुआओंमे💪ताकद है,मन में है विश्वास 🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

  • @blossomgirl1420
    @blossomgirl1420 2 ปีที่แล้ว +267

    I am 13 years old girl and I am very proud to have officers like you in our India. And I also have to be a IAS officer. This speech is really inspirational for me to be a IAS officer. And your thoughts are also amazing.

    • @DhanashriR
      @DhanashriR 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/channels/YGAP9w4goDmrL8oCUXJZ2w.html🙏👍✨❣️

    • @varshaghanekar5753
      @varshaghanekar5753 2 ปีที่แล้ว +6

      Tumchya sarkhyana aikun pudge jata yet he ya pidhich bhgya ahe

    • @kuldeepgaming7969
      @kuldeepgaming7969 2 ปีที่แล้ว +7

      i am 15 yrs old girl i also want to be a ias

    • @kuldeepgaming7969
      @kuldeepgaming7969 2 ปีที่แล้ว +2

      all the best

    • @avisclass2242
      @avisclass2242 ปีที่แล้ว +3

      Ok..

  • @jasminewilli7685
    @jasminewilli7685 4 ปีที่แล้ว +156

    मेलेल्या माणसाला खांदा देणे याला लोक पुण्य समजतात. पण जिवंत माणसाला आधार देताना दहा वेळा विचार करतात.
    सर, मी खूप कठीण दिवसांतून जाते आहे. रोज तुमचं "मन मे है विश्वास" थोडंसं वाचले की positive energy मिळते. त्याबद्दल खूप thanks. 🙂

    • @siddheshwarrandhune9466
      @siddheshwarrandhune9466 4 ปีที่แล้ว +1

      Va nice didi 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️

    • @siddheshwarrandhune9466
      @siddheshwarrandhune9466 4 ปีที่แล้ว +1

      Kutha rahates tu 🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @abhisolanke7481
      @abhisolanke7481 3 ปีที่แล้ว +2

      🤣😂😁🥰🤐 🎁🎁🎗️🧨🀄📤🔫🚽🚽▶️▶️▶️

    • @abhisolanke7481
      @abhisolanke7481 3 ปีที่แล้ว +1

      Guide you in

    • @abhisolanke7481
      @abhisolanke7481 3 ปีที่แล้ว +1

      Mari💘❤️💛🧡💜💕Rani toi. Shidi💗💗💘❤️💛🧡💜💕💔💓💖💗

  • @bhavnamogare454
    @bhavnamogare454 8 หลายเดือนก่อน +30

    शांततेच्या काळात जास्त घाम काढला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडव लागतो😊

  • @nimalasawant9831
    @nimalasawant9831 6 หลายเดือนก่อน +26

    The best motivational speech, nice line that 's fighting spirit, छोट्या विपत्तीना घाबरायचे नाही, त्यांच्याशी लढायचे बळ देवाकडे मागायचं आहे. 👍

  • @sourabhkagale1210
    @sourabhkagale1210 2 ปีที่แล้ว +69

    खुपच छान भाषण झाले सर तुमचे तुमच्या भाषणातून शिक्षण शिकण्यास प्रेरणा मिळते आजच्या तरुण पिढीला गरज आहे तुमच्या मागॆदशॆनाची 👌👍🙏🙂🙂😌

  • @balasahebraut4183
    @balasahebraut4183 3 ปีที่แล้ว +687

    सर तुमच भाषण ऐकणारा कोणताही व्यकती आयुष्यात वाया जाणार नाही

  • @shubhamshinde2924
    @shubhamshinde2924 ปีที่แล้ว +14

    विश्वासराव नांगरे पाटील साहेब तुमचं भाषण ऐकून मला असं वाटतं की आपल्या भारत देशातील कुठेतरी तुमच्या भाषणाचा उपयोग होत आहे हो जात आहे ...😊🥰💥💯✌️

  • @onkargargade8983
    @onkargargade8983 ปีที่แล้ว +16

    अभ्यास केल्याने सर्व मिळते व सरांचे भाषण एकूण प्रेरणा मिळते

  • @sohamotariart3939
    @sohamotariart3939 2 ปีที่แล้ว +13

    छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी... अडवू शकेल मला, अजुन अशी भिंत नाही...💯✨

  • @sourabhdahitankar4124
    @sourabhdahitankar4124 3 ปีที่แล้ว +82

    सर आम्हाला अभिमान आहे. तुमच्या सारखे ऑफिसर या महाराष्ट्रात आहेत
    की जे आपल्या सेवेस कायम तत्पर असतात.
    म्हणूनच महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे...

  • @akshaysomawanshi1815
    @akshaysomawanshi1815 3 ปีที่แล้ว +173

    मन मे हैं विश्वास , एक सच्चा पोलिस आधिकरी .............
    अभिमान आहे साहेब महाराष्ट्राला तुमचा ...
    सलाम तुमच्या कार्याला साहेब .............

  • @Omya_7
    @Omya_7 ปีที่แล้ว +13

    खुपच छान व प्रेरणादायक भाषण दिले सर तुम्ही माझे आदर्श व्यक्ति महतव आहात तुम्ही 🙏🏻🙏🏻

  • @pushpalatagaikwad3978
    @pushpalatagaikwad3978 3 หลายเดือนก่อน +2

    सर,तेजस्विता,तत्परता,तपस्विता यांचा त्रिवेरी संगम आपल्यात आहे.कठोर संघर्ष,देवाचा शुभाशीर्वाद, चिकाटी,उदंड आत्मविश्वास, प्रबळ ईच्छाशक्ती सगळ ऊदात्त आपल्याकडे आहे सर.हैमालयापेक्षा मोठे व्हालच खूपखूप हार्दिक शुभेच्छा.

  • @ganeshgawade6912
    @ganeshgawade6912 3 ปีที่แล้ว +868

    Nangare Patil sir is a great source of energy.

  • @vaishnaviingole2977
    @vaishnaviingole2977 3 ปีที่แล้ว +54

    आवाज कुणाचा तर फक्त विश्वास सरांचा.....😎😎😎👍👍👍👍👍

    • @bharatkadam9652
      @bharatkadam9652 5 วันที่ผ่านมา

      आवाज कुणाचा तर विश्वास सरांचा,,,,,❤❤😂😂🎉🎉😢😢😮😮😅😅😊😊❤❤😂😂🎉🎉😢😢😮😮😅😅😊😊

    • @vaishnaviingole2977
      @vaishnaviingole2977 5 วันที่ผ่านมา

      ​@@bharatkadam9652
      To fir.. 🙂✅

  • @ranjanapatilpatil6639
    @ranjanapatilpatil6639 3 ปีที่แล้ว +235

    My role model. My real hero 🤩.I just loved ur speech and I listen this everyday ❤️❤️

  • @marathiabhiman
    @marathiabhiman ปีที่แล้ว +10

    हे ईश्वर सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे, सर्वाना सुखी ठेव ऐश्वर्यात ठेव, सर्वांचे भले कर कल्याण कर, रक्षण कर, आणि एक गोड स्मितहास्य सर्वांच्या चेहर्‍यावर ठेव...😊

  • @mhaskehausrao3406
    @mhaskehausrao3406 4 ปีที่แล้ว +93

    सर तुमचे बोल कनावरती पडले की असेच पडत राहो असे वाटते याला किनारा नसावा!
    सर तुमचे अनुभव नव्या पीढीला ताकत देन्या सारखे आहेत. ह्या भाषनातल प्रत्येक तुमचा अनुभव डोळ्यात पाणी , आणी मनगटात बऴ आण्णारा आहे. आसेच मार्गदर्शन नव्या पीढिला करत रहा . तुमच्या सारख्या हुशार तडपदार , कर्तव्याची जानिव , आसनार्या आधिकर्यांची या समजाला व देशाला फार गरज आहे सर . 26/11चा तुमचा अनुभव डोळ्यात पाणी आणतो सर. ह्रदयाच्या ठोक्या पासुन सलाम सर.🇮🇳🇮🇳👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Vishal_quotess
    @Vishal_quotess 2 ปีที่แล้ว +15

    परिस्थिती सगळं शिकवते सर हे तुम्ही सांगितले. Brilliant ☺️

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 2 ปีที่แล้ว +3

    जीवनाच्या प्रत्येक समस्येत मार्म दाखवता तुम्ही जेव्हा काय करोव काहीही समजत तेव्हा आठवण येतात तुम्ही तुमच्यासारख्या गुरूंना मिळवून खरोखर धन्य झालो आहोत आम्ही... अतिशय सुंदर मार्गदर्शन करताना सर तुम्ही... जय हिंद 🇮🇳 सर जी

  • @ankushphulse6377
    @ankushphulse6377 2 ปีที่แล้ว +4

    तुम च्या सारखा मानुस ह्या महाराष्ट्र ला खूब नाशी बा नी भेटला आहे jai hind jai maharashtra

  • @akankshashrikhande609
    @akankshashrikhande609 3 ปีที่แล้ว +31

    Sir I am 7 th standard And I Am become IPS........ Amazing Sir......
    I Proud of you .............

  • @narayanchavan3731
    @narayanchavan3731 3 ปีที่แล้ว +145

    Hats off to u sir,
    U are a role model for the youths of maharashtra. God bless u

    • @sangita433
      @sangita433 2 ปีที่แล้ว +1

      खूप ऐकव वाटते सर तुमच्या spech

  • @gunathakre7334
    @gunathakre7334 2 ปีที่แล้ว +30

    सर मला ही माझ ध्येय पूर्ण करायच आहे.....मला ही IPS बनायच आहे....माझ ध्येय पूर्ण करण्यासाठी मी नेहमीच तुमचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर ठेवीन.....पण तुमचा आशिर्वाद नेहमी असाच राहूद्या.....

  • @omkarganeshmandal1276
    @omkarganeshmandal1276 2 ปีที่แล้ว +2

    कोनही पण येवढ्या मोठ्या पदाला जात नाही त्या साठी रक्तातल्या प्रत्येक कणातून अनुकूल बनावं लागत . साहेब खरच तुम्ही maharashtratlya प्रतेक मुलाची प्रेरणा आहात . तुमचा अभ्यास आणि patter ऑफ learning ही अतिशय सुंदर आणि मनोभावे आहे तुमची कविता व शायरीच्या style madhi सांगणं हे युवकांना पटेल असा आहे . Sir tumhi खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा गौरव ahat . जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳

  • @vishnupantgavasane4449
    @vishnupantgavasane4449 3 ปีที่แล้ว +38

    आपले ध्येय, आपली जिद्द, धैर्य,बुद्धिमत्ता, पुढे जाण्याचे स्वप्न, नियोजन, देशप्रेम या सर्व गोष्टी भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहेत.

    • @saurabhkakade.
      @saurabhkakade. 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/rSk-rEhwccs/w-d-xo.html

    • @dikshasawant4768
      @dikshasawant4768 3 ปีที่แล้ว

      [23/12, 10:25 AM] 24-Diksha Sawant.: Plz like and comment kar
      [23/12, 10:25 AM] 24-Diksha Sawant.: नमस्कार !
      कोड नंबर :२०
      मी दिक्षा सचिन सावंत
      जिजामाता विदया मंदिर ची विदयार्थीनी असून
      *१०० शिक्षक क्लब ऑफ जालना आयोजित*
      Online
      *शिक्षक मित्र वक्तृत्व स्पर्धा - २०२० (वर्षे ३ रे)* या स्पर्धेत भाग घेतला असुन मला जिंकुन देण्यासाठी मला तुमच्या लाईक कमेंटची नितांत गरज आहे तेव्हा please please खालील you tube channel link ला टच करून माझा व्हिडिओ बघुन लाईक कमेंट्स द्या.व्हिडीओ साठी क
      th-cam.com/video/Ct1WuULynSc/w-d-xo.html 👈🏻येथे टच करा .
      Plz जास्तीत जास्त हा msg forward करा..

  • @pushplatagaikwad837
    @pushplatagaikwad837 3 ปีที่แล้ว +42

    सर ,आपण तलवारीच्‍यापात्‍यासारखी बुद्‍धीतिक्ष्‍ण कसून धारदार केलेली आहे.ऊपजत बुद्‍धधी कठोर तपस्‍या व तुमची निष्‍ठा खूप प्‍रगाढ आहे सलाम आपल्‍याआराधनेस..नाशिक.

    • @sakshideokar3936
      @sakshideokar3936 3 ปีที่แล้ว +1

      Sir mla pn as khi krun dhakhavch mla pn ips hoychi khup ichha ahe piz mla protsahn kran ka?

  • @janababchougule4145
    @janababchougule4145 2 ปีที่แล้ว +10

    सर तुमच्या या भाषणातून एखाद्या व्यक्तीला अतिशय उत्तम प्रेरणा मिळते .This speech is so nice I Iike it 👍👍👌👌

  • @shrutidevmanpardeshi535
    @shrutidevmanpardeshi535 2 ปีที่แล้ว +5

    Sir na cha prateka words khi tri shikvtata khup bhari hota speech... Proud of you sir 👍🏻😌

  • @ujwalabansode4827
    @ujwalabansode4827 4 ปีที่แล้ว +35

    तुमची ही यशोगाथा आणि तुमच्या भाषणात दडलेली प्रेरणा नक्कीच आम्हाला आमच्या भविष्यातील ध्येय मिळवण्यासाठी मदत करेल. धन्यवाद ! 🙏🙏

  • @snehalatakadam8155
    @snehalatakadam8155 3 ปีที่แล้ว +34

    The man with confidence,dedication and hard work is none other than Vishwas Sir....Hats off sir👏👏👏

    • @raginiandhare3585
      @raginiandhare3585 3 ปีที่แล้ว

      TPS VISHWAS NAGRE an inspiring personality.for todaays generation.

  • @SiddhiDhide-re5gm
    @SiddhiDhide-re5gm 2 หลายเดือนก่อน +1

    सर मला तुमचा खुप अभिमान वाटतो आजच्या काळात अशी
    व्याख्याने मुलांनी ऐकणे खूप गरज आहे

  • @chsndrakantpatilpangrikar1949
    @chsndrakantpatilpangrikar1949 ปีที่แล้ว +3

    my name is rutuja i am 12 years old my goal is IPS officer like you vishwas nangre patil Thanks for giving this much confidence i am felling so proud of you and i am study more and more🇮🇳

  • @swapnilbelan6176
    @swapnilbelan6176 4 ปีที่แล้ว +70

    Sir you made me cry many times by your lecture , Salute you & you r my Idol & Fire again ignited in my mind & body.. Call for duty.. I have already started preparing for T ARMY which is my aim.. I am age -40 👍💪

  • @Tabeldar
    @Tabeldar 4 ปีที่แล้ว +821

    पाठीमागचा कॉन्स्टेबल ips होणार 🙏✌️☝️👮

    • @SAMADHA570
      @SAMADHA570 4 ปีที่แล้ว +12

      Same to you bro

    • @Tabeldar
      @Tabeldar 4 ปีที่แล้ว +9

      @@SAMADHA570
      Thank you bro ✍️

    • @shss4412
      @shss4412 4 ปีที่แล้ว +20

      @@Tabeldar
      Are bhawa mitr ahe to maja😊

    • @Tabeldar
      @Tabeldar 4 ปีที่แล้ว +9

      @@shss4412
      👉भावी वाटचाली साठी शुभेच्छा✍️😘

    • @SantoshKotkar
      @SantoshKotkar  4 ปีที่แล้ว +10

      Thanks🙏🙇

  • @sharvarikadam5825
    @sharvarikadam5825 3 ปีที่แล้ว +61

    I am girl in class 8th but really want to become an IPS officer. Thanks sir as you said see your strength and weakness then start your preparation.. I will follow this rule.. Thank you sir for your great speech.. 🙏And salute you by heart..

    • @anonymousaa8819
      @anonymousaa8819 2 ปีที่แล้ว +1

      God bless u 👍

    • @s.s.b9032
      @s.s.b9032 2 ปีที่แล้ว

      @@harshaldevang5340 its Sharvari😀

    • @s.s.b9032
      @s.s.b9032 2 ปีที่แล้ว +1

      God bless u dear❤

    • @harshaldevang5340
      @harshaldevang5340 2 ปีที่แล้ว

      That's the spirit. Never give up . You will become legend like IPS officer. God bless you.

    • @harshaldevang5340
      @harshaldevang5340 2 ปีที่แล้ว

      @@s.s.b9032 ya

  • @rupaliadhav1468
    @rupaliadhav1468 3 ปีที่แล้ว +25

    सर तुमच भाषण कोणीच जन्म भर विसरणार नाही

  • @ramdaswagh4639
    @ramdaswagh4639 4 ปีที่แล้ว +31

    सर,
    तुमचा मला खुप अभिमान आहे।
    तुमचे जे शब्द आहेत ना ,ते अगदी हृदयाला जावून भिडतात ।तुम्ही बोलत असताना प्रसंगाचं वास्तव हुबेहुब डोळ्यासमोर उभं राहतं।
    सर, तुम्ही शतायुषी व्हाल।

    • @manishamadi9874
      @manishamadi9874 4 ปีที่แล้ว

      Sir mi pn 1 divs nakkich tumchya paryant pochen.

    • @karunasable2613
      @karunasable2613 4 ปีที่แล้ว

      👍👍👍👍👍👍

  • @Rudra_tej_Awate_2803
    @Rudra_tej_Awate_2803 3 ปีที่แล้ว +744

    Speech Kona konala avdla
    Tyninich like kara
    👇👇👇

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 11 หลายเดือนก่อน +1

    खरी तळमळ असेल तर काहीही अवघड नसते.... जबरदस्त मार्गदर्शन सर 👌👌👌👌धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 2 ปีที่แล้ว +3

    तिथे संघर्ष असतो तिथेच प्रगती असते
    अतिशय सुंदर मार्गदर्शन केले जी सर खूपच छान धन्यवाद जी सर

  • @pranalichavan8727
    @pranalichavan8727 ปีที่แล้ว +10

    Nice speech 👏 👌 & interesting ,helpful 👍, and very inspiring speech

  • @kadamsakaram8354
    @kadamsakaram8354 3 ปีที่แล้ว +32

    Sir u belong to this quote {a person who struggle in past they makes a future }u r the example for this sir we r really proud to have such a police officers in our world ...... And u have made it sir 🙏🙏we selute u ....

  • @kanchankagle4980
    @kanchankagle4980 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान भाषण झाल साहेब तुमच मला तुमचा अभिमान वाटतो. 🙏

  • @jayanshkumar7234
    @jayanshkumar7234 ปีที่แล้ว +2

    सर तुमचे भाषण खूप प्रेरणादायी आहे

  • @smitathite4066
    @smitathite4066 3 ปีที่แล้ว +22

    Sir Vishwas nangare Patil
    Never before and never again ...person like you..
    Salute to you as amazing person so much down to earth ,all capabilities in one person .how God has made you and you work towards your goal...at least 10 things to follow from your personality

  • @Rastapopoulos...
    @Rastapopoulos... 4 ปีที่แล้ว +59

    It is really something for a small town Maratha boy to have come this far in life and that too in such a powerful position in the government. It is always a pleasure to listen to Shri Vishwasrao.

  • @jayanandkumbhar1333
    @jayanandkumbhar1333 4 หลายเดือนก่อน +2

    Naveen Generationla Aaple Anubhav v Aaple Dnyan vatun aapan asech Samajprabodhan karave.Great Speech.

  • @chetnx
    @chetnx 2 ปีที่แล้ว +3

    मंजिले उनी को मिलती है जिनके स्वप्न मे जान होती है युही पंख होणे से कुछ नहीं होता हौसलो से उडान होती है |great line

    • @vinodvadhve9534
      @vinodvadhve9534 ปีที่แล้ว

      मंजिले उनी को मिलती है जिनके स्वप्न मे जान होती है युही पंख होणे हे कुछ नहीं होता हैॊसलो से उडान होती है खूप छान sir...

  • @shivambharati56
    @shivambharati56 4 ปีที่แล้ว +1836

    Speech kona konala khup avdla
    Tyninich like kara
    👇👇👇

    • @rajeshrode3489
      @rajeshrode3489 4 ปีที่แล้ว +14

      khup motivation midal sir

    • @dhruvsawant7141
      @dhruvsawant7141 4 ปีที่แล้ว +2

      Hii

    • @pradipmachhirke4982
      @pradipmachhirke4982 4 ปีที่แล้ว +1

      Supb

    • @rahulgore210
      @rahulgore210 4 ปีที่แล้ว +2

      @@rajeshrode3489 Vishwas nangare patil (Boss) Nashik Royal entry
      th-cam.com/video/VClbg6T7WLM/w-d-xo.html

    • @rahuldevkule6906
      @rahuldevkule6906 4 ปีที่แล้ว +3

      I got too much motivation and positivity from you...
      I've also read book 'Mann main hai vishwas'...really its awesome...
      Salute to your dedication , will power and sacrifice..

  • @ramchandraghorpade6109
    @ramchandraghorpade6109 4 ปีที่แล้ว +25

    अशीच रत्न महाराष्ट्रात जन्माला येवोत 🌷

  • @madhavijage7253
    @madhavijage7253 10 หลายเดือนก่อน +1

    कणखर आणि खडतर मार्गातून शिक्षण घेऊन आपल्या जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी तुमचा आदर्श ठेवला पाहिजे साहेब. धन्य तुमचे धेय्य आणि धन्य तुमचे भाषण वाक्य

  • @ravizare3481
    @ravizare3481 หลายเดือนก่อน +1

    khup surekh , chhan as speech dilay. very verbal spc... very verbal marathi. police prashasan madhye ase educated manse aahet, ajun hi wvavet as aamhala vatat. karan kahi gair vrtnuk , non- verbal, srezofrenic lok aahet ajun tyanchyvar control karnysathi. purnppane ctnl karn ashakya aahe. pan kahi praqmanat . premane , v vishwas dakhvun tyanna convert karun shakrto. parivartan hi kalachi garaj aahe. kal pairvartan ghadvun aanto. jar manusya prani asafal tharala tar. pan aapn deer sodat nahi. hya nisargaprati . nisarag deto tasaech ghetohi. tyapeksha dene bare. kay gheun allo hoto kay gheun janar.
    kirti. amar , khyati. kahi lok hrudayat amar rahtat. kuc log dimag me toh kuch dil me. but hai apne to apne hi hote hai. kabhi dimag me kabhi dil me.
    good luch to the secutity system of the country. and There is no need of Antivirus for computer system, if the Virus cant halt the system, Security is essential according U may Qaurantine or remove or deleting from system it not in our hand. only spread love. after deleting it where it goes. they came back. recyle bin.. black hole.
    we can turn thhem show them positivity. only that we can do. at our best.
    They dont know the dark universe. or dark world , dark web. how they gone into deep they dont sees light again in evr lifes. and teh sysem of uni. works like that. in our social science.
    Being good kind to others. is option . toward good hopes of fortunate future of the sociETy
    nice speech really, trully ips officer.

  • @rutujabadgujar5683
    @rutujabadgujar5683 4 ปีที่แล้ว +14

    You are the 1 sir who is most motivational and inspirational for today's generation

    • @Swapnilsabale01
      @Swapnilsabale01 3 ปีที่แล้ว +1

      Great speech sir me pan baba Cha dream Purn karaanar Ias

  • @arjunsawantarmy5549
    @arjunsawantarmy5549 4 ปีที่แล้ว +19

    खूप छान सर.........."शांततेच्या काळात जास्त घाम गळला तर
    युद्धाच्या काळात कमी रक्त सांडव लागले"..👆👆👆👆👆👆😍😍😍😍😍😎

  • @deep7178
    @deep7178 5 หลายเดือนก่อน +1

    mala jewa vel milto tumche inspirational speech aikato ani majya mulana pn hey jewa te mote honar tewa dakavnar.Jai Hind Jai Maharashtra.

  • @prashantlande6724
    @prashantlande6724 ปีที่แล้ว +2

    shivaji mharaj..shivaji shivaji..power.nice sir

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 4 ปีที่แล้ว +98

    खूप छान सर्व गोष्टी समजावून सांगितले तुमच्या संघर्ष धाडसी पणाला लाख लाख सलाम सर धन्यवाद

    • @bslasahebkhade9291
      @bslasahebkhade9291 4 ปีที่แล้ว

      खूप छान सार

    • @atikshaikhphotography738
      @atikshaikhphotography738 4 ปีที่แล้ว

      @@bslasahebkhade9291 Vishwas nangare patil (Boss) Nashik Royal entry
      th-cam.com/video/VClbg6T7WLM/w-d-xo.html

  • @avinashbhise3548
    @avinashbhise3548 4 ปีที่แล้ว +13

    सर खरच तुमच्या सारखी मानसे पाहीजेत परीस्थिती लडण्या साठी सर सलाम आपल्या या कार्या साठी

  • @user-io1rr5es3h
    @user-io1rr5es3h 6 หลายเดือนก่อน +2

    पाटील साहेब कोणतही लेक्चर ऐकतच बसावं अस वाटत.........सुंदर अतिशय सुंदर

  • @bhakti-prem
    @bhakti-prem ปีที่แล้ว +2

    राम कूष्ण हरी....खुप छान संदेश

  • @latifkhan9899
    @latifkhan9899 4 ปีที่แล้ว +22

    My Favourite IPS officer.Gr8 personality .Dashing and Brave officer Inspiration for all young ones.

  • @AayushaShah
    @AayushaShah 3 ปีที่แล้ว +33

    Respect and only Respect for this SelfMade Leader!! A true Inspiration for the Spirit of Being an Indian!! Salute!!

    • @shreyakamble9601
      @shreyakamble9601 3 ปีที่แล้ว +1

      Respect and only Respect for this self-made Leader A true inspiration for the Spirit of Being an Indian! I Salute

  • @nileshsonawane7126
    @nileshsonawane7126 3 ปีที่แล้ว +71

    ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
    💯♥️🤞😎

  • @dikshamarerao9871
    @dikshamarerao9871 ปีที่แล้ว +2

    Tumchi speech mazya manatala nawya swyapanala jagrut kelli sir🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vaibhavvgarad7021
    @vaibhavvgarad7021 4 ปีที่แล้ว +16

    अप्रतिम भाषण आहे सर...❣️❣️

  • @santoshkandalkar1508
    @santoshkandalkar1508 4 ปีที่แล้ว +60

    WHAT A GREAT CONFERENCE!
    I never forget this speech in my life . It gives an inspirational energy and the great confidence about ourself ........
    Sir you are my IDEAL ROLE MODEL..

    • @santoshkandalkar1508
      @santoshkandalkar1508 4 ปีที่แล้ว +1

      @Sampat Mote
      What is the meaning of 💎😎😎🤔🤔💎 this emoji?

    • @ayush.l2601
      @ayush.l2601 3 ปีที่แล้ว +2

      🔥🔥🔥🔥🤙🤙🤙🤙

  • @tanishqdange4833
    @tanishqdange4833 ปีที่แล้ว +23

    After hearing this speech we can surely understand our hardwork , our sacrifices and our determination is everything we need to achieve our dreams

  • @prasadjunghare007
    @prasadjunghare007 2 ปีที่แล้ว +2

    Vishwas nangre patil is gret sources of motivational

  • @santoshzugare1438
    @santoshzugare1438 3 ปีที่แล้ว +62

    साहेब माझ्या जवळ बोलायला शब्द नाही. अप्रतिम आहे.
    जय शिवराय
    जय भीम

  • @akshatadevkate399
    @akshatadevkate399 3 ปีที่แล้ว +30

    Oh my god very very much inspirational video 😊👍👍......east or west nangre patil is the best 😊😊

  • @shilpakarande
    @shilpakarande ปีที่แล้ว +1

    Khup chaan jagruti karnare bhashan . Tumchya sarkhya officerche mana pasun. Kautuk v abhinandan . He serva shala madhe colleges madhe dakhvayla aikvayla pahije bhashan.

  • @sakshiukirde5335
    @sakshiukirde5335 2 ปีที่แล้ว +1

    सर खरचं तुमचे भाषण ऐकल्यास, मनात भविष्यात काहीतरी करण्याची म्हणजे स्वतःच ध्येय पुर्ण करण्यासाठी ऊर्जा निर्माण होते, नविन जोश इत्यादी गोष्टी जागृत होतात..🙏🏻☺👑...sir you'r my real role model🙏🏻 ... सर आयुष्यात प्रत्येक मार्गावर तुमच्या मार्गदर्शनामुळे प्रत्येक व्यक्ती ध्येयापर्यंत पोहचू शकतो... Thank you so much sir... 🙏🏻

  • @janvimamgirwar898
    @janvimamgirwar898 3 ปีที่แล้ว +25

    Great motivational speech great person great inspiration for me

  • @gayatripatil9184
    @gayatripatil9184 2 ปีที่แล้ว +6

    Respected sir, I will change our life not imdiately but definitely this is your speech is very important for me

  • @shraddhaskitchen9316
    @shraddhaskitchen9316 2 ปีที่แล้ว +1

    Sir I am proud of you mala tumcha voice tumche speech khup aavdte tumche speech eikle ki samarth yete jagnyache

  • @sagarohal6116
    @sagarohal6116 2 ปีที่แล้ว

    खूप हृदयाला स्पर्श करत सर तुमचं बोलण ऐकूण एक नवीन आशा निर्माण होते एक नवीन विश्वास निर्माण होतो असच मार्गदर्शन राहुद्या jesus bless you all family sir
    येशु तुम्हावर प्रेम करतो

  • @balnathsonawane7131
    @balnathsonawane7131 4 ปีที่แล้ว +6

    उत्कृष्ट ! आहे ! स्वतः बद्दलही माहिती नाही आणि शत्रूबद्दल हि माहिती नाही ! जीवनात अपयश ! आवडले !

    • @dikshasawant4768
      @dikshasawant4768 3 ปีที่แล้ว

      [23/12, 10:25 AM] 24-Diksha Sawant.: Plz like and comment kar
      [23/12, 10:25 AM] 24-Diksha Sawant.: नमस्कार !
      कोड नंबर :२०
      मी दिक्षा सचिन सावंत
      जिजामाता विदया मंदिर ची विदयार्थीनी असून
      *१०० शिक्षक क्लब ऑफ जालना आयोजित*
      Online
      *शिक्षक मित्र वक्तृत्व स्पर्धा - २०२० (वर्षे ३ रे)* या स्पर्धेत भाग घेतला असुन मला जिंकुन देण्यासाठी मला तुमच्या लाईक कमेंटची नितांत गरज आहे तेव्हा please please खालील you tube channel link ला टच करून माझा व्हिडिओ बघुन लाईक कमेंट्स द्या.व्हिडीओ साठी क
      th-cam.com/video/Ct1WuULynSc/w-d-xo.html 👈🏻येथे टच करा .
      Plz जास्तीत जास्त हा msg forward करा..

  • @vivekkasare8458
    @vivekkasare8458 4 ปีที่แล้ว +50

    Sir tumchya magey ubha asnara havildaar suddha ek diwas IPS honar ahe ♥️

  • @jivanchavhan45
    @jivanchavhan45 ปีที่แล้ว +2

    I'm looking this speeches. This speech really inspiration come to my life 💯. And sir I proud of you. because , you one successful man .

  • @poonamgaikwad1900
    @poonamgaikwad1900 ปีที่แล้ว +1

    Kiti talmaline sirani margdarshan kele aahe . Thank u so much Sir🙏

  • @d80naseer86
    @d80naseer86 4 ปีที่แล้ว +59

    This speech is motivation ..counselling ..career guidance...courageous ..learning ..knowledge..spiritual n more then engough to live the life n serve the nation ..well presented sir...

  • @_PratikShejwal
    @_PratikShejwal 4 ปีที่แล้ว +39

    Vishwas nangare speech is motivational speech . When listening his speech gets energy to do the something special .☺️😊

  • @kalpanasalunke71
    @kalpanasalunke71 3 หลายเดือนก่อน +1

    जय शिवाजी lps साहेब कोटी कोटी धन्यवाद ❤❤❤🎉🎉🎉🙏🙏🙏

  • @S.H.S.jayaadhyafan
    @S.H.S.jayaadhyafan 2 ปีที่แล้ว +4

    Really vishvas sir cha ha video khup khup useful ahe motivated ahe
    Ya video ne mala khup khup mhtvachya goshthi sangitlya

  • @ankitaadsule6975
    @ankitaadsule6975 3 ปีที่แล้ว +26

    Sir its really precious ,courageble and motivational for me...........your all speeches are keys of success in my. Life......and I will follow your steps of success till the end of my life......

  • @snehalkhogare7475
    @snehalkhogare7475 4 ปีที่แล้ว +53

    When I hear your speech I get new energy and inpirable power.thank you so much for motivating me🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anandraophadatare9420
    @anandraophadatare9420 9 หลายเดือนก่อน +1

    I am 14 years old girl and l am very very proud to have officers like you in our lndia .

  • @4.44editss
    @4.44editss 2 ปีที่แล้ว +4

    मांगे थामलेले नक्की ऑफिसर होनार 💕❤️❤️

  • @prafulshah835
    @prafulshah835 4 ปีที่แล้ว +7

    I am highly impress sir fr your burning desire of the target. I hve got the chance in 2006 when u are SP of pune i rembered to meet u.KEEP IT UP TO SERVE THE COUNTRY.

  • @kirankamble6538
    @kirankamble6538 3 ปีที่แล้ว +17

    I respected sir mind blowing sir , sir you are motivation in all students thanks sir 🙏🙏🙏🙏

  • @user-kg3fu7lf1e
    @user-kg3fu7lf1e 11 หลายเดือนก่อน

    मस्तच माऊली बरं वाटलं ऐकून शेतकऱ्यांचे मुलं मोठी झाल्यावर

  • @Dhanraj_aghav
    @Dhanraj_aghav 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आहे भाशन विश्वास नांगरे पाटिल

  • @rajgaikwad3171
    @rajgaikwad3171 2 ปีที่แล้ว +18

    Life Changing Seminar 👍👍

  • @kunalthokal741
    @kunalthokal741 2 ปีที่แล้ว +18

    What a inspirational speech I ever seen 👏👏

  • @psr_king
    @psr_king วันที่ผ่านมา

    बाकी सगळं ठीक आहे सर... फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणल अस्त तर जास्त छान वाटल अस्त ❤