हा Video तुम्हाला करोडपती बनवण्यासाठी पुरेसा आहे । Nitin Banugade Patil मराठी प्रेरणादायी कथा HD

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.ค. 2021
  • सदर Video व Audio अथवा Videoतील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनप्रसारण किंवा कुठल्याही सोशल मीडियात Edit करून Upload करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर व्हिडीओ आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
    A Video & Audio is Protected by Copyright Law from the moment of its creation.
    (व्हिडिओ आणि ऑडिओ कॉपीराइट कायद्याद्वारे त्याच्या निर्मितीच्या क्षणापासून संरक्षित आहे)
    © Copyright 2021 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
    - Official TH-cam Channel of Pro.Nitin Banugade Patil
    प्रा.नितीन बानुगडे पाटील
    {इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    Awards :
    जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
    महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
    नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत TH-cam Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
    Personal Information -
    महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
    उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
    एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
    बी.एड. (सातारा)
    बी.जे. (कराड)
    पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
    आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
    Contact - 95 11 402 444
    Ofiicial Website Of Prof.Nitin Banugade Patil
    www.nitinbanugadepatil.com
    Please Subscribe TH-cam Channel-
    / realnitinbanugadepatil
    Please Like Official Facebook Page -
    / nitinbanugadespeaks
    Official Twitter Handle Of Prof.Nitin Banugade Patil👇👇
    / nitinbanugade
    Join this channel to get access to perks:
    / @nitinbanugade
    #nitinbangudepatil
    #MarathiMotivation
    #NitinBangude
  • บันเทิง

ความคิดเห็น • 749

  • @shivajiborade4039
    @shivajiborade4039 2 ปีที่แล้ว +6

    depression मधुन बाहेर पडलो सर या विडिओमुळे मी खुप खुप धन्यवाद

  • @GaneshShinde-tf4mc
    @GaneshShinde-tf4mc 3 หลายเดือนก่อน +19

    खूप छान सर 👌👌
    आपले भाषण ऐकले की अंगावर काटा उभा राहतो.. खुपचं प्रेरणादायी भाषण..तुमचे भाषण वारंवार ऐकल्यावर यशाचा मार्ग सापडणार हे नक्की 👍

  • @user-tj1px4xi1g
    @user-tj1px4xi1g 2 ปีที่แล้ว +43

    हे जो शांतचित्ताने ऐकेल तो खरोखर मनाने, रूदयाने, व धनाने करोडपती झाल्याशिवाय राहाणार नाहि.🙏👍👌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌

  • @amolmanve4281
    @amolmanve4281 2 ปีที่แล้ว +38

    खूप छान आणि अतिसुंदर प्रेरणादायी संभाषण केलात सर ।
    " नोकरी मागणारे नाही तर, नोकरी देणारे बना "

    • @dattaudage7243
      @dattaudage7243 3 หลายเดือนก่อน

      खुप छान

  • @sanjyasawant2989
    @sanjyasawant2989 ปีที่แล้ว +33

    साहेब तुमच्या कडून खरच प्रेरणा मिळते.भले आढानी माणूस असेल तरी पण त्याला तुमची भाषा कळते

  • @LotusITHub
    @LotusITHub 2 หลายเดือนก่อน +8

    चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या लागतात, त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. Thank You Nitin Sir👍

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r 13 วันที่ผ่านมา +1

    गरज हीच जननी प्रगती तीची
    आहे

  • @maheshvarpe1594
    @maheshvarpe1594 2 ปีที่แล้ว +15

    आजची तरुण पिढी ही नोकरीच्या मागे पळते
    त्यामुळे आजही भारताला वेगवेळ्या वस्तू विकत घ्यावी लागतात

  • @Nitinbanugade
    @Nitinbanugade  2 ปีที่แล้ว +419

    प्रा.नितीन बानुगडे पाटील
    {इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.

  • @ganpatishivajimadibone669
    @ganpatishivajimadibone669 2 ปีที่แล้ว +31

    बोलणाऱ्याची माती विकते कष्ट करून कोट घालू शकत नाही जय शिवराय

    • @javidnagare5871
      @javidnagare5871 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SunitaJadhav-xy9zu
    @SunitaJadhav-xy9zu 3 หลายเดือนก่อน +4

    आदरणीय साहेब आपले खुप खुप धन्यवाद आपल्या अनमोल,अमूल्य प्रेरणेबद्दल जेवढे बोलावे आणि जेवढे लिहावेत तेवढे कधीच आहे याकरिताच ठरवलंय वेगळंच काहितरी करायचंच. साहेब आपणास कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 😂😂🎉

  • @user-dr7de9mh1d
    @user-dr7de9mh1d 3 หลายเดือนก่อน +5

    सर मी नेटवर्क मार्केटिंग करते तुम्ही खरंच खूप चांगली प्रेरणा देता 🙏🙏

  • @kadubahiwale7025
    @kadubahiwale7025 2 ปีที่แล้ว +78

    असा व्हिडिओ आपण आजपर्यंत कधीच पाहिला नाही.
    एकदम दमदार आजच्या तरुण पिढीला घवघवीत यशाचा मार्ग दाखविणारा...

  • @madhavkharat743
    @madhavkharat743 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान.. अमूल्य मार्गदर्शन करता आपण... आपल्यासारखे महान आणि शुद्ध विचार येथील रजकरण्याना का डोक्यात येत नाहीत. वेवस्था बिघडत चालली आहे असं वाटत साहेब.. राजे छत्रपती च नाव घेतात पण ते कृतीत अनत नाहीत..
    आपण खूप मोलाचे मार्गदर्शन करता.. धन्यवाद... आपल्या ज्ञानाचा आणि विचारांचा आदर करतो..

  • @rushabhnikalje6639
    @rushabhnikalje6639 21 วันที่ผ่านมา

    ग्रेट खूप पॉझिटिव्ह विचार दिल्या बदल धन्यवाद सर ❤

  • @rakeshchaudhari8565
    @rakeshchaudhari8565 2 ปีที่แล้ว +3

    खरा संत पुरुषोत्तम महाराज महाराज अशा बावळट मुली कारवाईच झाली पाहिजे एकाला सोडलं ना दुसऱ्याची हिम्मत होत असते

  • @manjushamalekar3690
    @manjushamalekar3690 2 ปีที่แล้ว +12

    खुपचं मस्त व्याख्यान असतात सर तुम्हचे..
    धन्यवाद सर..
    तुम्हचे व्याख्यान मला खुपचं आवडते आणी वारंवार ऐकत असते.. एक मला प्रेरणा मिळते.. पुढे जाण्यासाठी वाव देते.
    खुप- खुप धन्यवाद सर आपले..!

  • @nageshdevekar7333
    @nageshdevekar7333 2 ปีที่แล้ว +17

    सलाम तुमच्या विचारांना.... समाज सुधरवणारे विचार आणि मार्ग दाखवणारे वक्ते म्णजे प्रा. नितीन बानुगडे पाटील सर.... जय हिंद

  • @babasahebzende-patil4361
    @babasahebzende-patil4361 2 ปีที่แล้ว +34

    💐👏आदरणीय:-नितीनजी बानगुडे-पाटिल साहेब, यांची विचारधारा अशी आहे की कितीही कुजलेला व्यक्ती पुन्हा ऊठून नविन उत्तेजित "उर्जेने प्रकाशमय" दिशेने वाटचाल करेल🤝👍

  • @harishwarkhade643
    @harishwarkhade643 2 ปีที่แล้ว +28

    *!! जय जिजाऊ माँसाहेब !!*
    *!! जय राजे शिवराय !!*
    *!! जय शंभु राजे !!*

  • @akashpatil6470
    @akashpatil6470 2 ปีที่แล้ว +3

    संराचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे समाजाला.

  • @user-ls9kd6eh9k
    @user-ls9kd6eh9k 2 ปีที่แล้ว +43

    ग्रेट सर, तुम्ही आजच्या आणि उद्याच्या पिढी ला खूप प्रेरणादायी आहात...

  • @asawarisloveforindiancultu6169
    @asawarisloveforindiancultu6169 2 ปีที่แล้ว +10

    Sir tumhi maze saglyat best ahat karan tumachya videotun khup chan motivation hoty. Mi khajagi school la teacher hoti pn aaj vyvsay suru kela .ma.amadar.sendriy gulacha chaha wai egency suru keli.taluka. Mahad. Dist. Raigad yethe. Tumachi bhet vhavi ewadi manapasun ichha ahe.mahad la 12 july roji opening kel w 22 july chya mahapurane sagl nuksan zal. Pn punha 1 august la sagl gala swachh karun punha navyane vyvsayala suruwat keli. Fqt tumache motivation jiwnat khup badal ghdun anatat.thank you sir apalya marathi mansala asha videochi garajch ahe. 🙏

  • @prashantshelke8075
    @prashantshelke8075 2 ปีที่แล้ว +63

    सर मराठी माणूस उद्योग क्षेत्रात आले पाहिजे नाही तर पुढे खूप अवघड होईल सर खूप छान आणि अर्थपूर्ण भाषणं

  • @djaniket____ab6121
    @djaniket____ab6121 2 ปีที่แล้ว +2

    सर मी एक 18 वर्षाचा मूलगा आहे मला
    लहान पनापासुन स्वा:त पायावर ऊभा राहायच
    पन सर काय कराव कस पुढें जायच ...
    डोकच चलाना..
    पन जेव्हा हे तुमचे व्हीडीयो पाहीलेना सर
    मनात वेगलाच आस वाटल सर
    आणि...सर मी माझ्या स्व:त च्य पायाव ऊभा
    राहानार सर
    आणि तुमचा एक भाषन खुप आवडला सर
    स्व:त पायाव काही तरी करा नोकरी करुन
    दुसर्याचे स्वपनं पुरन करतो आपल नाही
    सर तुमचा भाषन पाहून डोले भरुन आले
    सर ....🙏
    आता कही का आसों मी माझ्या स्व:त पायावर
    ऊभा रहानार सर....

  • @ashokbhalerao1952
    @ashokbhalerao1952 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद साहेब 🌹🙏🌹🙏🙏चांगली प्रेरणा मिळते 🌹🙏🌹आत्मविश्वास वाढविण्यास मदत होईल सर 🌹🙏🌹😂नमस्कार साहेब 🌹🙏🌹जय महाराष्ट्र 🙏🙏🌹🙏🌹🌹🌹🙏🌹🙏

  • @CharudattaPatil-zd4cl
    @CharudattaPatil-zd4cl 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर आपला सल्ला योग्य आहे.मी सुध्दा शिक्षक होतो. पण सरकारने घरी बसवले. आणि मी ठरवलं की बुध्दी आहे. या बुध्दीला असं फिरवा की कोणी काहीही म्हणो मागे वळून पाहिचेच नाही. आज तरी स्थिर आहे. 😅🌷🌹धन्यवाद सर.🌹🌷😅

  • @rekhabahadare7774
    @rekhabahadare7774 2 ปีที่แล้ว +13

    खूपच छान सर ऐकून खूप समाधान मिळाले
    संकट च लढण्याची संधी उपलब्ध करून देतात

  • @bapuraojagadmbe6776
    @bapuraojagadmbe6776 2 ปีที่แล้ว +529

    सर मी शिक्षण पूर्ण केले तरी नौकरी मिळाली नाही म्हणून मी पेरू+शेवगा कुकूट पालन केले मी एक महिन्यात ८००००कमावतो

  • @sandeepshelake1400
    @sandeepshelake1400 2 ปีที่แล้ว +2

    मस्त सर तुम्ही आपले विचार समाजात प्रकटपणे मांडले तरुण पिढी ही याचा विचार करून निर्णय घ्यावास शिकले पाहिजे

  • @akashkokare2756
    @akashkokare2756 2 ปีที่แล้ว +10

    सर तुमचे विचार घेऊन आम्ही व्यवसाय करतोय 🙏🙏🙏

    • @sharanchincholi943
      @sharanchincholi943 10 หลายเดือนก่อน

      मो नं द्या कि

  • @SandeepKolheVlogsSKV
    @SandeepKolheVlogsSKV 2 ปีที่แล้ว +2

    २००६ ते २०१३ नोकरी केल्या नंतर २०१४ पासून व्यवसाय सुरू केला,
    १० वेळेस खाली पडलो..
    ११व्यांदा पाऊल टाकले कारण एकच..जिद्द🔥

  • @kantilaltakale8946
    @kantilaltakale8946 2 ปีที่แล้ว +12

    एकच नंबर भाषण आहे ...👍🙏🙏

  • @sachinshelke3293
    @sachinshelke3293 2 ปีที่แล้ว +5

    दादा तुम्ही खरचं खूप ग्रेट आहात 🙏 जय भवानी जय शिवराय 🙏🙏🙏🙏

  • @anandraojadhav8644
    @anandraojadhav8644 2 หลายเดือนก่อน

    सर तुमचा vidio ऐकला मनाला समाधान वाटले धन्यवाद🎉🎉

  • @siddharthshinde2449
    @siddharthshinde2449 2 ปีที่แล้ว +5

    यांचा आवाज आजित पवार साहेबाणसारखा आहे

  • @shekharbandal6594
    @shekharbandal6594 2 ปีที่แล้ว +14

    @nitin bangude patil sir- अतिशय सुंदर मार्गदर्शन. प्रेरणादायी. आणि नवीन पिढी ला योग्य मार्गदर्शन. आपले मनपूर्वक आभार.

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 2 ปีที่แล้ว +6

    पुरंदरचा तह हा महाराजांचा पराभव कधीच नव्हता, ऊलट हा महाराजांचा दैदिप्यमान विजय असून आपल्या मराठ्यांच्या पराक्रमाचा सर्वोच्च दाखला आहे. 🙂👍🙏🚩

  • @sagaruikey7405
    @sagaruikey7405 2 ปีที่แล้ว +7

    Tumhi ek principle asun itka chan bhashan kelat he kharch tumcha jitka koutak krav titkch kami ahe sir khup khup dhanyawad sir tumala

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 2 ปีที่แล้ว +2

    *श्री गुरुदेव प्रणाम व कोटी कोटी अभिनंदन खूप छान आणि महान विचार आहेत आपले आपल्याला व आपल्या कुटूंबियांना तसेच आपल्या सर्व सबस्क्राईबर्स या सर्वांना शुभ दीपावलीच्या कोट्यावधी शुभेच्छा व हॅपी दिवाळी*

  • @devendradawane530
    @devendradawane530 3 หลายเดือนก่อน +1

    Saheb tumache bhashan manaje apratim urja .

  • @karan2k1
    @karan2k1 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर व्याख्यान आहे सर तुमचे मला खुप खुप इंनेर्जी येत आहे तुमचे व्याख्यान ऐकून

  • @rameshmhatre7959
    @rameshmhatre7959 2 ปีที่แล้ว +7

    सर,धन्यवाद! तुमच्या मार्गदर्शनाने जीवन संजीवनी मिळाली💐 असेच नवनवीन मार्गदर्शन अपेक्षित आहेंत
    रमेश एन म्हात्रे

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 2 ปีที่แล้ว +16

    सर अप्रतिम
    तुमच्यामार्गदर्शनाने झोपलेला आणि हताश व्यक्ती पण क्रांती घडवून दाखवु शकेल
    आणि जीवनात काही तरी करु शकेल

  • @namdevbarge1244
    @namdevbarge1244 2 ปีที่แล้ว +5

    या जगाला तुमची गरज आहे सर

  • @user-lm9wm6bb5y
    @user-lm9wm6bb5y 2 ปีที่แล้ว +17

    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..

  • @shivapawara4858
    @shivapawara4858 6 หลายเดือนก่อน +2

    खुपच प्रेरणादायक विचार मांडलेत, आजच्या नोकरीमागे धावणाऱ्या युवकांना तुमचे व्याख्यान मार्गदर्शक ठरेल. यात तिळमात्र शंका नाही.

  • @poonamchikane4227
    @poonamchikane4227 2 หลายเดือนก่อน

    खुप छान सर आजच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना तुम्ही तुमच्या व्याख्यानाची खुप गरज आहे तसेच कॉलेज मध्येही व्याख्याने झाली पाहिजेत तरच गुन्हेगारी कमी होईल आणि पुढील पिढी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे जाईल जय भीम जय शिवराय, जय महात्मा फुले, जय संभाजी महाराज जय सावित्री बाई फुले 🙏🙏👌👌

  • @akshaykokani7007
    @akshaykokani7007 2 ปีที่แล้ว +18

    सर तुमचे वीडियो बघुन खुप आत्मविश्वास वाढतो सर

  • @vaishalimore4966
    @vaishalimore4966 2 ปีที่แล้ว +2

    सर व्यवसाय सुरू करण्यासाठी खुप छान मार्गदर्शन केले 🙏🙏

  • @yashwantjagdhane4591
    @yashwantjagdhane4591 2 หลายเดือนก่อน

    अत्यंत जब्बरदस्त प्रेरणादायी मार्गदर्शन. ०८/०३/२०२४.

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 2 ปีที่แล้ว +3

    साहेब तुमचे सर्व क्षेत्रात प्रगल्भ ज्ञान आहे. मला आपला गर्व वाटतो. 👍🙏

  • @akashtejam5357
    @akashtejam5357 2 ปีที่แล้ว +2

    सर तुमचे बोल,लाखाचे मोल..

  • @bhagawatnarwade3250
    @bhagawatnarwade3250 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान प्रेरणादायी व्याख्यान सरजी

  • @balajishende899
    @balajishende899 2 ปีที่แล้ว +1

    👌👌आजच्या तरुणांना खुप महत्वाचे ठरेल.👌👌 💪💪💪धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏

  • @vinayabagkar9810
    @vinayabagkar9810 2 ปีที่แล้ว +2

    युवापिढीसाठी प्रेरणादायी व्याख्यान...

  • @shubhampawar8006
    @shubhampawar8006 2 ปีที่แล้ว +19

    Great sir.. Thank u sir

  • @rohanpol5624
    @rohanpol5624 2 ปีที่แล้ว +3

    💯👌हे motivational भाषण खूप आवडला मला याचातून नॉलेज शुधा मिळाल अभारी आहे सर...🙏🙏🚩

  • @rajendrajadhav1275
    @rajendrajadhav1275 2 หลายเดือนก่อน

    खुपच छान सरतुमची गरज आहे समाजाला

  • @sangeetathorat3493
    @sangeetathorat3493 2 ปีที่แล้ว +3

    Banugde sir tumhi itka sunder margdarshan karta tyachi tod nahi .jevha sambhaji maharajanvar tumhi bolta tevha sakshat Sambhaji Raje dolya pudhe ubhe rahatat .devachi den aahe aaplyala .tumhi itka sunder vaktrutva karta. 🙏🙏🙏🙏

    • @samarthenterprises2131
      @samarthenterprises2131 2 ปีที่แล้ว

      सलाम तुम्हाला, जय महाराष्ट्र

  • @shivajibhise8061
    @shivajibhise8061 2 ปีที่แล้ว +5

    महत्वाच्या विषयावर बोलात सर...👌🏻👌🏻

  • @harshdahomeresipee9136
    @harshdahomeresipee9136 2 ปีที่แล้ว +6

    खुप छान आहे सर

  • @mitaliambone8658
    @mitaliambone8658 2 ปีที่แล้ว +3

    खूपच खूपच छान भाषण नितीन सर 😘

  • @nanashridurgude7122
    @nanashridurgude7122 2 ปีที่แล้ว +12

    अतिशय सुंदर विचार जय शिवराय !!

  • @user-wf5xs7nk8v
    @user-wf5xs7nk8v 2 หลายเดือนก่อน

    मराठी माणूस बिजनेस करु शकतो..
    आणि यशस्वी पण होऊ शकतो💯
    पण उदयोग धंद्यात आपलीच माणस उधारी बुडवून..
    मराठी माणसाला खाली आणतात 😌
    मी पण उद्योग क्षेत्रात आहे सर💯💯

  • @vasantnakhe8833
    @vasantnakhe8833 2 ปีที่แล้ว +7

    फारच सुंदर व प्रेरक उद्बोधन, धन्यवाद

  • @samarthmane7273
    @samarthmane7273 2 ปีที่แล้ว +3

    सर लहान मेंदूला सुद्धा प्रभाव पडतो

  • @sureshchaudhri3410
    @sureshchaudhri3410 2 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय

  • @samikshareke4891
    @samikshareke4891 2 ปีที่แล้ว +2

    Khup mast aahe sir Khup prernadai bolalta

  • @roshanpatil4145
    @roshanpatil4145 2 ปีที่แล้ว +8

    Sir tumche Lecture seen kelya nunter khup changl feel hot

  • @nileshborse9709
    @nileshborse9709 2 ปีที่แล้ว +9

    सर खूप छान व्याख्यान असतं आपलं

  • @annapawara9492
    @annapawara9492 2 ปีที่แล้ว +43

    समाजला तुमची गरज आहे सर जय हिंद

    • @akashpatil6470
      @akashpatil6470 2 ปีที่แล้ว +2

      भाऊ त्यांची नाही, त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे समाजाला.

    • @amitsawant5357
      @amitsawant5357 2 ปีที่แล้ว

      @@akashpatil6470 full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full movie in hindi dubbed full

    • @vrshakhiranar3853
      @vrshakhiranar3853 ปีที่แล้ว

      @@akashpatil6470 qkup man fresh hot sar

  • @sharadvyavahare9178
    @sharadvyavahare9178 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती दिलीत त्या बद्दल शतायुषी धन्यवाद

  • @user-lj6nw7xc1s
    @user-lj6nw7xc1s 2 ปีที่แล้ว +24

    छत्रपती शिवाजी महाराज बोला ......जय शिवराय जय शंभुराजे- एक शिवभक्त

    • @dogfarmryt9363
      @dogfarmryt9363 2 ปีที่แล้ว

      Ret

    • @87allinone
      @87allinone 2 ปีที่แล้ว +1

      Tu ka baira ahai ka kay tech bolle te

  • @sangitagaikwad1972
    @sangitagaikwad1972 2 หลายเดือนก่อน

    Great sir thank you sir🎉

  • @bageravpacharne5712
    @bageravpacharne5712 2 ปีที่แล้ว +1

    एकच नबर नितिन बानगूडे पाटिर

  • @vinayakjadhav5088
    @vinayakjadhav5088 ปีที่แล้ว +3

    Great motivation

  • @mayurpatil8601
    @mayurpatil8601 2 ปีที่แล้ว +6

    Thank you very much sir.

  • @swatideshmukh197
    @swatideshmukh197 2 ปีที่แล้ว +1

    kharach tumi great ahat sir udyachya pidhisati

  • @kalyankadam3899
    @kalyankadam3899 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान आहे सर व्हिडिओ सर तुमचे भाषण असते

    • @kalyankadam3899
      @kalyankadam3899 2 ปีที่แล้ว

      तुमचे व्हिडीओ चे भाषण खूप छान असते

  • @machindramali9973
    @machindramali9973 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद् गुड मार्निग

  • @RNK393
    @RNK393 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर

  • @bhaskargitte57
    @bhaskargitte57 3 หลายเดือนก่อน

    सर मला ऐक प्रस्न आहे बाकी साठि जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर आपण आपल्या जीवनाला कलाटणी देऊ शकतो

  • @satishashtekar3948
    @satishashtekar3948 3 หลายเดือนก่อน

    खुपच 👌 छान
    Very very nice I am very happy😇😃👍 sir

  • @amolsonawane7254
    @amolsonawane7254 2 ปีที่แล้ว +6

    आपले व्याख्यान ऐकुन एक नवीन धाडस करण्याचे धाडस तयार होते सर तुमच्या विचारांना सलाम 🙏🚩👌🤝👏

  • @niranjanbuttalwad4841
    @niranjanbuttalwad4841 2 ปีที่แล้ว +20

    खरोखरच वय कितीही असूद्या बानगुडे सरांच भाषण ऐकल्या नंतर एक नविवकाची ताकत येते . काहीतरी करण्याची इच्छा जागी होते... आपण ग्रेट आहात सर...

  • @tanajipawar7277
    @tanajipawar7277 3 หลายเดือนก่อน

    अभिनंदन बानगुडे पाटील

  • @mayuriajaysamudre8411
    @mayuriajaysamudre8411 2 หลายเดือนก่อน

    Thank you so much sir 🙏 khup br vatl tumch bhashan aaikun. Aatmvishvaas vadhla😊

  • @kiranpawar2006
    @kiranpawar2006 2 ปีที่แล้ว +1

    शिवचरित्र सांगता सांगता कधी राजकारणी झाला.कळलं नाही राव...फितूर शेवटी..

  • @IRFANMULLAmotivation
    @IRFANMULLAmotivation 2 ปีที่แล้ว +10

    Sir nice realy great

  • @parkashmarotikendre6534
    @parkashmarotikendre6534 2 ปีที่แล้ว

    सर खरोखरच एकदम झकास मराठी भाषेने,

  • @pranav2049
    @pranav2049 2 ปีที่แล้ว +5

    I proud of you sir

  • @pravinrokade6005
    @pravinrokade6005 2 ปีที่แล้ว +22

    खरोखरच आहे कि व्हिडिओ आपले संपूर्ण आयुष्या ची रूपरेषा बदलून टाकणारा आहे. विनम्र प्रणाम .

  • @nitinwaghundepatilwaghunde9380
    @nitinwaghundepatilwaghunde9380 2 ปีที่แล้ว +4

    अति सुंदर विचार सर जय शिवराय

  • @senapatibhosale3437
    @senapatibhosale3437 2 ปีที่แล้ว +4

    उत्तम मार्गदर्शन

  • @vijaygaikwad6294
    @vijaygaikwad6294 2 ปีที่แล้ว +1

    Sir tumchymuleech mala abhysa vishy godi vadhli

  • @sheetal3513
    @sheetal3513 2 ปีที่แล้ว

    Sir tumchyasarkhe vichar aaplya marathi mansache aste tr aaj marathi manus gujratri marvadyache gulam zale naste🙏🏻

  • @bhartishinde4149
    @bhartishinde4149 2 ปีที่แล้ว +2

    Thanks

  • @dattakhod68
    @dattakhod68 2 ปีที่แล้ว +6

    Great speaking sir 👍👍

  • @nitinveer4324
    @nitinveer4324 2 ปีที่แล้ว +13

    Great sir 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌