घडिव दगड आणि मातीचा सुंदर वाडा।वाडा चिरेबंदी सेरीज ११

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025
  • घडिव दगड आणि मातीचा सुंदर वाडा।वाडा चिरेबंदी सेरीज ११
    अधिक माहितीसाठी
    मुकुंद कसाने ९७६६६२०२४४

ความคิดเห็น • 27

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 หลายเดือนก่อน +1

    छान जून्या माणसांंचे कार्य दाखवलले. धन्यवाद.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 2 หลายเดือนก่อน +11

    खुपच सुंदर ❤असेच वाडे जतन करून ठेवले पाहिजेत काही वर्षांनी वाडा म्हणजे काय ते मुलांना चित्रात बघायला मिळेल 😮

  • @ganeshsolunke976
    @ganeshsolunke976 2 หลายเดือนก่อน +3

    साहेब तुम्ही खूप सविस्तर व्हिडिओ बनवतात आणि याच्यामुळे जुने वाडे व इतिहास याची आम्हाला पूर्णपणे माहिती मिळते त्यामुळे तुमचे धन्यवाद 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻🌹🌹🌹

  • @ashishpatil5614
    @ashishpatil5614 หลายเดือนก่อน

    धन्य te purvaj....धन्य ते वंशज.....सादर प्रणाम

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 หลายเดือนก่อน +1

    My best wishes for your channal sir your channal highlighting old houses WADA in marathi very nicely build various types of houses big and medium size this houses generally made from stones clay and wood this is base of construction one thing is admirable these houses builder is very intelligent they are not student of any civil engenering or architecture but their work is strong. Thanks

  • @devidaswarkari1617
    @devidaswarkari1617 2 หลายเดือนก่อน +6

    मोटे जी तुमचा उपक्रम अभिनंदनीय आहे.महाराष्ट्रात विविध गावातील असे जुने,ऐतिहासिक,भव्य वाडे आम्हाला तुमच्या माध्यमातून पहावयास मिळतील ही अपेक्षा.अशा वाड्यांची विशिष्ट स्थापत्य रचना बघायला मिळतील असे करावे...

  • @sandeepmande5595
    @sandeepmande5595 หลายเดือนก่อน +2

    Good for information. It is really good .

  • @archanadeshmukh3617
    @archanadeshmukh3617 หลายเดือนก่อน +4

    मालेगाव तालुक्यात कौळणे गाव आहे सयाजीराव गायकवाड राजे यांचा वाडा आहे तिथे तो तुम्ही दाखऊ शकतात .आणि अजूनही वाडे आहेत तिथे पण राजेंचा वाडा अप्रतिम आहे

  • @vijayalaxmibharati7220
    @vijayalaxmibharati7220 หลายเดือนก่อน

    ढाळज देखील म्हटले जाते.

  • @ishvershirsath525
    @ishvershirsath525 หลายเดือนก่อน +2

    नाशिक जिल्ह्यात येवला येथे पण खूप पुरातन वाडे आहेत आज ही सुस्थितीत आहे

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 หลายเดือนก่อน +4

    सर वाडा अप्रतिम आहे फक्त त्याचा मेंटेनन्स ठेवा ही विनंती आहे

  • @ganeshsolunke976
    @ganeshsolunke976 2 หลายเดือนก่อน +7

    साहेब माझे नेवपूर आहे कन्नड तालुका जिल्हा छत्रपती संभाजी नगर माझ्या गावात देखील चार-पाच वाडे आहेत ते आता अजीर्ण अवस्थेत चालले आहेत साहेब तुम्ही माझ्या नेवपूर गावात देखील व्हिडिओ बनवू शकतात

  • @Techtips200
    @Techtips200 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 หลายเดือนก่อน

    Good information

  • @sushantghadage3962
    @sushantghadage3962 2 หลายเดือนก่อน +1

    खुपचं छान

  • @sureshdhengle6705
    @sureshdhengle6705 หลายเดือนก่อน

    Very nice sir

  • @malini7639
    @malini7639 2 หลายเดือนก่อน +5

    असे वाडे जतन केले पाहिजे.

  • @ashwinimote-bn9dj
    @ashwinimote-bn9dj 2 หลายเดือนก่อน +6

    छान आहे वाडा.फक्त या वाड्यात चौक नसल्याने प्रकाशाची व्यवस्था नाही. ओसरी, ढाळज‌‌ पण आढळले नाही. कदाचित नूतनीकरणात स्वरुप बदलले असेल.

    • @rpaapahihi
      @rpaapahihi 2 หลายเดือนก่อน

      Dhalaj कशाला म्हणतात

    • @ashwinimote-bn9dj
      @ashwinimote-bn9dj หลายเดือนก่อน

      @rpaapahihi वाड्याच्या मुख्य मोठ्या दरवाज्यातून आत जाताना दोन्ही बाजूला असणारे उंच चौथरे, कट्टे अशा प्रकारचे बांधकाम., प्रादेशिक नावे वेगवेगळी असू शकतात.

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 2 หลายเดือนก่อน +3

    डॉ साहेब आपण अतिशय स्तुत्य विषय घेतला असून, एक विनंती होती
    संपूर्ण मुलाखती मध्ये कृपया आपण अभयगत काही माहिती सांगत असतील तर त्यांना संपूर्ण बोलू देत जावा, त्यानंतर आपण प्रश्न विचारा
    कारण मुलांखती ऐकताना त्रस्त होतो.
    बाकी ok

  • @govindshinde9839
    @govindshinde9839 หลายเดือนก่อน

    सर आमच्या मांजरम ला या तालुका नायगाव जिल्हा नांदेड ला या खूप मोठे वाडे आहेत जुने या बघायला

  • @AmaanPatel-lu3zd
    @AmaanPatel-lu3zd หลายเดือนก่อน

    आमचाही हरसुल औरंगाबाद येथे लाकडीखण घर आहे है वाडे घर अशा अमुल्य संपत्ती जपणे म्हणजे जुनी आठवणी जपून ठेवण्या सारखे

  • @devidaswarkari1617
    @devidaswarkari1617 2 หลายเดือนก่อน +2

    उंडण गावातही मोठे जुने वाडे आहेत म्हणे...

  • @indrajitsales
    @indrajitsales หลายเดือนก่อน +1

    साहेब कण्हेरसर तालुका खेड जिल्हा पुणे.. न्यायदीश श्री चंद्रचूड साहेबा चा मोठा वाडा आहे.

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 2 หลายเดือนก่อน +9

    मोटे साहेब , तुम्ही या जुन्या पिढीतील माणसांना आदराने बोलत जा ...ऑफिस मधील हाता खालील कर्मचाऱ्यांना बोलतात तसे बोलत जावू नका , माजी आमदार चां उल्लेख पण आपण अरे तुरे करीत आहात ,
    क्लास 1 होतात ते कार्यालय मध्ये , बाहेर आपण सामान्य सारखे लोकांना बोलत जा ....खूप vdo बघितले , आपली भाषा पण बघत आहे , रिस्पेक्त देत जा जुन्या लोकांना

    • @Sssssddghjrtjnnbnjhh
      @Sssssddghjrtjnnbnjhh หลายเดือนก่อน +3

      100%सहमत आहे........vdo तर करायला येतात पण त्यांचा attidude वेगळच जाणवतो😂😂😂..ह्या घराचे मालक किती नीट ,व्यवस्थित बोलत आहेत