खुप अप्रतिम माहिती, मराठ्यांचा इतिहास, जो आजच्या तरुण पिढीला ज्ञात नाही असा इतिहास मित्रा तू अतिशय प्रभावी पणे सांगितलास आणि शेवटी जे तू आवाहन केले की उगाच विरोधासाठी मुस्लिम प्रदेश काही राजकीय मंडळी करीत आहेत तो कोणी करू नये ते आवाहन फार गरजेचे होते... धन्यवाद मित्रा! जय छत्रपती महाराज...
वा खूपच सुंदर साकू ! तुझे परदेशभ्रमण, महाराष्ट्राच्या इतिहासाविषयीची आवड, ज्ञान व त्याबद्दलचा प्रचार, प्रसार हा माझ्यासाठी नेहमीच एक कौतुकाचा विषय राहिला आहे. सदर व्हिडिओतून तू महाराजांविषयी दिलेली माहिती निश्चितच गौरव व अभिमानास्पद असून, व्हिडिओचे चित्रीकरण व एडिटिंग तसेच तुझे naration खूपच शानदार झाले आहे. Great ! तुझ्या पुढील वाटचालीसाठी व आतापर्यंत केलेल्या सर्व भ्रमण माहितीवर्धक व्हिडियों साठी अनेक धन्यवाद ... 👌👍🙏😌
अतिशय उत्तम व्हिडिओ! मराठ्यांच्या इतिहासातील छत्रपती राजाराम महाराजांचा कालखंड जरी अल्प असला, तरी शिक्षणासंदर्भातील प्रगती जाणून घेण्याची त्यांच्या ठायी असलेली ओढ खूपच प्रेरणादायक आहे. आपल्या छत्रपतींचा उचित मान, सन्मान करणा-या ईटलीच्या सरकारचे व जनतेचे मन:पूर्वक धन्यवाद!//साकू चे अभिनंदन! Bravo dear Saku n wish u all the best for your journey ahead in your endeavour!🙌🙌
हे राजाराम महाराज तिसरे किवा चौथे असावेत त्या काळात पूर्वजांचे नावे देण्याची प्रथा होती उदाहरणार्थ चौथे शिवाजी महाराजांचे निधन सिंहगडावर झाले तेथे त्यांची समाधी आहे
खूपच छान माहिती आपण दिली आपले खूप खूप आभार. आपल्या छत्रपती यांचे स्मारक भारताबाहेर देखील इतक्या छान पद्धतीत ठेवण्यात आहे आहे. फार गौरवास्पद वाटत. आपले खूप खूप आभार इतका छान व्हिडिओ बनवला. शेवटची टिप खूपच महत्वाची आहे हे सगळ्यांनी जाणले पाहिजे.
@meenalpawar1264 अगदी बरोबर आहे. आपल्या राजांनी कधीच कोणी योध्याचा अनादर केला नाही. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे सर्वात क्रूर असलेला स्वराज्याचा शत्रूला सुद्धा प्रतापगडाच्या पायथ्याशी चिरशांती दिली. आपले मावळे इतके महान होते की मोठ मोठ्या शत्रूंना देखील आपल्या स्वराज्यात आणून संपवले. जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव
मराठेशाहीचा इतिहासातील छत्रपती राजाराम महाराज आपल्या अल्पशा आयुष्यात शिक्षणासाठी केलेल्या कार्यासाठी अभिमान वाटतो. जय शिवराय. जय महाराष्ट्र.
जय जिजाऊ❤❤
जय शिवराय
खुप अप्रतिम माहिती, मराठ्यांचा इतिहास, जो आजच्या तरुण पिढीला ज्ञात नाही असा इतिहास मित्रा तू अतिशय प्रभावी पणे सांगितलास आणि शेवटी जे तू आवाहन केले की उगाच विरोधासाठी मुस्लिम प्रदेश काही राजकीय मंडळी करीत आहेत तो कोणी करू नये ते आवाहन फार गरजेचे होते... धन्यवाद मित्रा! जय छत्रपती महाराज...
वा खूपच सुंदर साकू !
तुझे परदेशभ्रमण, महाराष्ट्राच्या इतिहासाविषयीची आवड, ज्ञान व त्याबद्दलचा प्रचार, प्रसार हा माझ्यासाठी नेहमीच एक कौतुकाचा विषय राहिला आहे. सदर व्हिडिओतून तू महाराजांविषयी दिलेली माहिती निश्चितच गौरव व अभिमानास्पद असून, व्हिडिओचे चित्रीकरण व एडिटिंग तसेच तुझे naration खूपच शानदार झाले आहे. Great !
तुझ्या पुढील वाटचालीसाठी व आतापर्यंत केलेल्या सर्व भ्रमण माहितीवर्धक व्हिडियों साठी अनेक धन्यवाद ...
👌👍🙏😌
अतिशय उत्तम व्हिडिओ! मराठ्यांच्या इतिहासातील छत्रपती राजाराम महाराजांचा कालखंड जरी अल्प असला, तरी शिक्षणासंदर्भातील प्रगती जाणून घेण्याची त्यांच्या ठायी असलेली ओढ खूपच प्रेरणादायक आहे. आपल्या छत्रपतींचा उचित मान, सन्मान करणा-या ईटलीच्या सरकारचे व जनतेचे मन:पूर्वक धन्यवाद!//साकू चे अभिनंदन! Bravo dear Saku n wish u all the best for your journey ahead in your endeavour!🙌🙌
छान वाटल बघून. आणि हो शेवट चा संदेश खूप महत्त्वाचा आहे ❤
🚩❤️🙏
आयुष्यात एकदा तरी भेट देणार👍
धन्यवाद साकु & प्रविण दादा 💙
आभार 🙏🏻
भावा खुप छान माहिती सांगितली आहे. राजाराम महाराजांना मानाचा मुजरा.
भावा तुला कोल्हापूर करा कडून धन्यवाद
जी बात! मंडळ आभारी आहे....!
अतिशय सुंदर व्हिडिओ
Love you, From Kolhapur. ।।।।।🙏
हे राजाराम महाराज तिसरे किवा चौथे असावेत त्या काळात पूर्वजांचे नावे देण्याची प्रथा होती उदाहरणार्थ चौथे शिवाजी महाराजांचे निधन सिंहगडावर झाले तेथे त्यांची समाधी आहे
होय नावं रिपीट होत होती…
खूप छान माहिती ❤ धन्यवाद भावा
Khup Dhanyawad!
खूपच छान माहिती आपण दिली आपले खूप खूप आभार.
आपल्या छत्रपती यांचे स्मारक भारताबाहेर देखील इतक्या छान पद्धतीत ठेवण्यात आहे आहे. फार गौरवास्पद वाटत.
आपले खूप खूप आभार इतका छान व्हिडिओ बनवला.
शेवटची टिप खूपच महत्वाची आहे हे सगळ्यांनी जाणले पाहिजे.
आपल्या राजांनी दुसऱ्या ठिकाणी जाऊन क्रुरता दाखवली नाही. औरंगजेबाशी त्याची तुलना कृपया करू नये.
@meenalpawar1264 अगदी बरोबर आहे. आपल्या राजांनी कधीच कोणी योध्याचा अनादर केला नाही. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे सर्वात क्रूर असलेला स्वराज्याचा शत्रूला सुद्धा प्रतापगडाच्या पायथ्याशी चिरशांती दिली.
आपले मावळे इतके महान होते की मोठ मोठ्या शत्रूंना देखील आपल्या स्वराज्यात आणून संपवले.
जय शिवराय जय शंभूराजे
हर हर महादेव
1 नो भावा. ❤ मनाचा मुजरा छ्त्रपती 🙏🏽🙏🏽🙏🏽
Sunder Salam tuzya karyala 🙏🙏💐💐
धन्यवाद
खूप छान माहितीपूर्ण..video..congratulations saaku❤
खुप खुप अप्रतिम vdo आहे आणि खुप खुप धन्यवाद मनापासुन आम्हांला, अशा ठिकाणी घेऊन गेलात. ❤
आभारी आहोत.... इतरांनाही हा video पाठवा...!
अप्रतिम व्हिडीओ आणि उत्कृष्ट माहिती दिलीत प्रज्ञेशजी (साकू) ✅🙌
खूप खूप आभार 🙏🏻
One of the best video. Thanks for new knowledge. Best efforts sir
धन्यवाद भावा ❤..एक कोल्हापूरकर❤
खूप छान माहिती सांगितली.. धन्यवाद ❤️
Aabhaari!
अतिशय सुंदर❤
धन्यवाद
छान , साकु 👍👍
dhanyawad sir!
Best , informative Video भावा
Thank You Very Much 🙏🏻
खुप छान माहिती सांगितली 🙏
Khup aabhaar 🙏🏻
Very nicely said in ending
Thank You… please share it with others too!
I really appreciate your effort to introduce historic information
Thank you very much for watching the video... hope this historical video reaches more people...!
Very good attempt Jay Jijau Jay Shivray
खूप छान माहिती आहे
खूप धन्यवाद 🙏🏻
Thank you भावा. सकाळ सप्तरंग मधील तुमची पर्यटन वरील वर्षभराची सीरीज पूर्ण वाचली आहे
शेवट चा संदेश खूप महत्वाचा 👍👍
धन्यवाद सरजी! इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करावा ही विनंती..॥
खुप छान ❤
खूप धन्यवाद
Thanks for putting extra effort from your side to expian the history in detail
मस्त दादा....❤
Thanks a lot
खुप सुंदर
खूप धन्यवाद 🙏🏻
Great ❤
Thank You!
जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे हर हर हर महादेव
Ekdam mast video👏👏
Thank You ☺️
Uttam
Apratim mahiti bhava .
छत्रपती राजाराम महाराज की जय 🙏🙏🙏 खुप छान साकू सर
Dhanyawad Kiran Sar
Maharaja na MANACHA MUJRA. JAI BHAWANI JAI SHIVAJI.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Far mahan ahes tu raja tula salam
खुप छान साकु
Jai maharashtra ❤
All the best 👍
Thank You
अप्रतिम अप्रुप सौख्य आदर इतिहास हे संदेश भारी महत्वाचे
Baba tula salam
Khup chan.jai hindu
Super 💯
Thanks 🤩
Mast saaku❤
❤जय शिवराय 🚩
मित्रा खूप चांगली माहिती तुझ्याकडून मिळाली जी आजपर्यंत माहिती नव्हती.
😢जय मुलनिवाशी...
❤❤
🙌🏻😍
👌
🙏
Phenomenal ❤
👍
संभाजीनगर, अहिल्या नगर हे काय ?
His education! Why Maharaj had gone to England and itly, ! That should have been discussed , for Rajaram College importance also !
राजाराम महाराज कितवा आहे
Monumento all Indiano it showed in the Google map
Yes right…!
Rajram la Bhartat jagach Rahiley navtey kay Nataywaekana😅
चंपा राणी chi गल्ली chi सोय ahe ka तिथे.. एकटा माणूस karu शकतो ka मजा..
पागल
खूप छान ❤
Thank You!
Best , informative Video भावा
❤❤❤
👍
🙏🏻
❤❤
❤❤❤❤❤