बर्मा देशातून बर्मा टिक वुड आणून १००-१५० वर्षापूर्वी बांधलेला वाडा।वाडा चिरेबंदी सेरीस १२

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 11

  • @vaibhavjadhav60
    @vaibhavjadhav60 8 วันที่ผ่านมา +1

    Khoop Chan keep Exploring
    God bless

  • @ashishpingle9812
    @ashishpingle9812 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब खूप छान विषय निवडला आहे आपण.. असा कोणता जुना जीर्ण झालेला वाडा कोणाला विकायचा सेल तर मला कळवा.. नक्की.. मी जुन्या पद्धतीने त्या वाड्याचे जतन करू इच्छितो..

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 9 วันที่ผ่านมา +2

    सर,आपल्या व्हिडीओमुळे मराठवाडय़ातील सुंदर वाडे बघण्यास मिळतात.पूर्वी मराठवाडा संपन्न होता.भांडी पाहताना वाडा बघायचा राहिला.खुप छान जुन्या भांड्याचा संग्रह. उत्तम प्रकारे जतन केलाय त्यांनी.असेच छान व्हिडीओ शेअर करा.धन्यवाद

  • @gauriagashe6666
    @gauriagashe6666 3 วันที่ผ่านมา +1

    खूप छान ठेवा आहे हा ,आणि तो जपलाय त्यासाठी खूप कौतुक
    ते आमटी वाढायची 2 हँडल वाली भांडी आहेत त्याला आमच्या गावाला कावळा असं म्हणतात ,व ओघराळे म्हणून मोठा डाव असतो त्याने वाढतात

  • @narayanDarade-g3r
    @narayanDarade-g3r 9 วันที่ผ่านมา

    राहिल्या,त्या जुण्या आठवणी,❤,मेटे सर नमस्कार 🙏, तुम्ही शेती,विषयी,विडीओ खुप छान आसतात, या मुळं ऊत्पादनात,वाढ होते धन्यवाद। जी 🙏,

  • @Vaishali_N
    @Vaishali_N 3 วันที่ผ่านมา

    Video khup chhan aahet sir tumche aapli juni Sanskriti aapan dakhavli khupach chhan kakunchi bhandi pahun lahanpan aathavla aamchya kade ashich bhandi hoti charvi tambe dabe handa he sagla hota pan ata durdaivane kahich nahi far vait vatla ata kalatay teva kalat adta ter jatan kela aste charvi dudhasathi pani bharnyasathi vaparat asat kakuni je bhaji kadhayche bhande sangitle tyala shakuntala bhanda mhantat ani ghanghalyamadhe Kartik mahinyat aanghol karayche tyach kay mahatva aahe te mala mahiti nahi asech chhan chhan video banva👍

  • @mygrandmothersrecipes4786
    @mygrandmothersrecipes4786 4 วันที่ผ่านมา +1

    हे सगळ मी ७० वर्षांपूर्वी हाताळल आहे.

  • @santoshmannewar-b4z
    @santoshmannewar-b4z 9 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @vishwasshinde961
    @vishwasshinde961 4 วันที่ผ่านมา

    आता सर्व भांडी काढलीच होती तर नं देऊन भांडेस नाव देऊन पूर्ण यादी करने ठेवणे जरुरी आहें.