१५० वर्षाचा तीन मजली राजेशाही वाडा।वाडा चिरेबंदी सेरीज नं १

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 32

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 3 หลายเดือนก่อน +4

    फारच छान वाडा आहे.त्या वाड्याच्या वंशजांनी छान ठेवलाय.ते स्वत: अजुन त्या वाड्यात राहतात हे विशेष. पितळेची फुलं दारावर पूर्वी लोक हौसेनी लावत पाहुन फार छान वाटले.असे वाडे जतन करणे पण जिकीरीचे काम आहे.तो वाडा ज्यांनी बांधला त्यांना सलाम.पुढील अनेक पिढ्या सुखाने राहाव्या या हिशोबाने बांधत ,पूर्वीचे लोक.छान व्हिडीओ.

  • @Priyankasalve-c1u
    @Priyankasalve-c1u 3 หลายเดือนก่อน +16

    हा वाडा माझि मैत्रीण मयूरी आहेर हिच घर आहे... खुप सुंदर आहे❤

  • @shantaramwakale1005
    @shantaramwakale1005 3 หลายเดือนก่อน +2

    जूने वाडे हे स्थापत्य अभियांत्रिकी चे उत्तम उदाहरण आहे...
    फारच सुंदर... आहे वाडा..

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv 3 หลายเดือนก่อน +3

    एग्रीकल्चर साहेब फार सुंदर माहिती देत आहात आणि सुंदर एक्सप्रेस पण आहे समजला असंच माहिती करून शिकवत रहा तुम्हाला शुभेच्छा

  • @Kasal269
    @Kasal269 3 หลายเดือนก่อน +3

    चुण्याचा घाना, बैल, हेले (रेडे )👌👌
    जुना पन सुंदर असा चोसोपी घडीव दगड व सागवानी वाडा 🙏🙏

    • @daulatraomohite6359
      @daulatraomohite6359 หลายเดือนก่อน

      वाडा संस्कृती जपा❤❤❤❤❤

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp หลายเดือนก่อน +1

    मला नव्या बांधकाम साहित्यात जुन्या पद्धतीचा वाडा बांधायची इच्छा आहे... सगळे कुटुंब पुन्हा एकत्र यावे.. सगळ्यात जिव्हाळा निर्माण व्हावा ही यामागची कल्पना आहे..

  • @SheetalPatil-w3f
    @SheetalPatil-w3f 3 หลายเดือนก่อน +2

    आज संपूर्ण व्हिडीओ बघितला, वाडा आधिच अनेक वेळा बघितला होता तरीही आज पहिंलांदा बघत असल्या सारखे वाटले, प्रतेक बारीकसारीक गोष्ट अचूकपणे टिपलेली आहे…जुने वैभव डोळ्यांसमोर आल्यावाचून राहात नाही. सर्वात महत्वाचं सरांनी कधीच समोर न येणाऱ्या उषामावशीलाही बोलत केलं😄 …वाड्याचा तिसरा मजला पहायचा राहीला, ती पहाण्याची आणी फोटो काढण्याची उत्सुकता मात्र या व्हिडीओ ने वाढवली…😇
    सुंदर असा जुना वाडवडिलांचा ठेवा🙏🏻🙏🏻👌👌

  • @anujadeshpande6330
    @anujadeshpande6330 3 หลายเดือนก่อน +1

    भव्यदिव्य वाडा अप्रतिम 👌🏼👌🏼

  • @ashishpingle9812
    @ashishpingle9812 2 หลายเดือนก่อน +5

    Dr. साहेब एखादा जीर्ण जुना वाडा विकायचा असेल तर मला नक्की कळवा.. मला वाडा विकत घेऊन जुन्या पद्धतीने त्याचे जतन करायचे आहे.. 🙏आशिष पिंगळे. मुंबई.

  • @vijaygophane9285
    @vijaygophane9285 3 หลายเดือนก่อน

    सर खूप चांगला आरोग्यदायी जुना वाडा दाखवला आत्ता घर बांधून झाले आहे असो.

  • @toxiclegeng9889
    @toxiclegeng9889 3 หลายเดือนก่อน

    वाडातर सुंदर आहे पण‌ केलेला बदल ही‌ खूप ‌सुंदर‌आहे.

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 3 หลายเดือนก่อน

    खूप छान वाडा🎉

  • @DattatrayChikne
    @DattatrayChikne 2 หลายเดือนก่อน

    Bhari Vatl Vada baghun

  • @jeevansalunke6138
    @jeevansalunke6138 หลายเดือนก่อน

    ashok mama and balu mama Aher Takali Tal. Kannad Dist Chhatrapati Sambhajinagar

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 3 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @santoshmannewar-b4z
    @santoshmannewar-b4z 3 หลายเดือนก่อน

    👌👌🙏🙏

  • @sudhirkadam9841
    @sudhirkadam9841 3 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला 100×100 चा वाडा बांधून घ्यायचा आहे.त्याचा दगड आणि कामगार कुठे भेटतील

  • @ashwinkale3962
    @ashwinkale3962 2 หลายเดือนก่อน

    सर माझा मित्र विशाल आहेर यानचा वाडा आहे

  • @devidaswarkari1617
    @devidaswarkari1617 3 หลายเดือนก่อน +1

    कुठे आहेत है वाडे..काहीच माहिती सांगितली नाही..कॅमेरा इतका फिरतोय की काहीच नीट पाहता येत नाही

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  3 หลายเดือนก่อน

      शिवना टाकली ता कन्नड़ जि संभाजीनगर

  • @ashokpawar5234
    @ashokpawar5234 3 หลายเดือนก่อน +3

    सर शेती दाखवा लोकांचे वाडे दाखवुन लोकाना काय फायदा काहीपन दाखवता

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 3 หลายเดือนก่อน

      चूप रे chyutya

    • @mastertom307
      @mastertom307 3 หลายเดือนก่อน +5

      Mitra itihas aani puratan vastu chi mahiti aahe.

    • @vilasdeshmukh8357
      @vilasdeshmukh8357 3 หลายเดือนก่อน +1

      त्यांचे शेती विषयक व्हिडिओ सुद्धा खूप आहेत. शोध घ्यावा भाऊ !

    • @rammatre5010
      @rammatre5010 หลายเดือนก่อน

      बघा की त्यांचे शेतीविषयक व्हिडीओ ,उगा काहीतरी कमेंट करून फायदा नाही , आम्हाला हे व्हिडीओ आवडतात बघायला

  • @devidaswarkari1617
    @devidaswarkari1617 3 หลายเดือนก่อน

    अरे पण वाडा आहे कुठे,असे अर्धवट व्हिडिओ काय कामाचे

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  3 หลายเดือนก่อน +1

      takali shivana, ta Kannad, Sambhajinagar

    • @sanjayhalnor450
      @sanjayhalnor450 หลายเดือนก่อน +1

      शिवना टाकळी या.कन्नड जि.संभाजीशगर हे सुरूवातीलाच स्पष्ट केलेले आहे.

    • @rammatre5010
      @rammatre5010 หลายเดือนก่อน +1

      व्हिडीओ नीट पहिला ऐकला की कळेल सर अगोदर बघा , हे गाव मी पाहिलं आहे खरंच खूप छान आहे