हा कारखाना आमच्या जवळच्या नातेवाईकांचाआहे. खुप चांगला कारखाना आहे. आणि याचे मालक अतिशय प्रामाणिक आहेत. सर्वांना खुप मदत पण करतात. मालवण तालुक्यात नावाजलेला असा हा कारखाना आहे. धन्यवाद. 🙏
काजू फॅक्टरी सुंदर अतिशय तळमळीने काम करत आहेत आणि आम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवून दिले.तसेच महिला, इतर कामगार पण पाहिले.खूप मेहनत घेतली जाते.आणि आम्हाला काजू घेताना महाग वाटतो.आता तसे विचार येणार नाही. गणेश फॅक्टरी चे आभार, नमस्कार धन्यवाद.
खरोखरच खुप मेहनत करुन यशस्वी उद्योजक आहेत.गोरगरीब लोकांवर त्यांचे खुप उपकार आहेत. देव त्यांना उदंड आयुष्य देवो,व त्यांच्या व्यवसायात अजुन खुप प्रगती होवो ही प्रार्थना.
खूप छान आहे. आणि आपला उद्योग पण खूपच मोठा आहे . अभिनंदन भावांनो तुमच्या मुले स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
Kiti kashta ahet ya kaju banavnyachya process Madhe kharch saglya kaamgaranche Pan khup kashta ahet. Villege asun pan thoda hoina mahilanahi rojgar bhettoy tyamyle. Khup Chan video banavla sagle mahiti dile. 👌👌👍🙏
खूप छान व्हिडीओ, जबरदस्त, एकदम चांगली माहिती, चुलीत भाजलेले काजू चांगले असले तरी का टिकत नाहीत आणि यांचे कसे टिकतात ते यावरून समजते. सॉर्टिग आणि ग्रेडिंग ला 'तेथे पाहिजे जातीचे' अशीच माणसे पाहिजे. विशेष म्हणजे या व्लॉग मध्ये तरतरीत चेहऱ्याचा आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व अक्षय माहिती देण्यासाठी होता ही खूप आनंदाची गोष्ट होती शिवाय हा व्लॉग मालवणी विरण बाजार वर न येता मालवणी लाईफ वर आला ही बाब कोकणातले युट्युबर कोणत्या लेवल च्या टीम स्पिरिटने कोकण प्रमोट करत आहेत हे दिसून येते. "काका वारीला गेले आहेत नाहीतर याहीपेक्षा चांगली माहिती मिळाली असती" असे सांगणाऱ्या अक्षय चा सभोवतालच्या लोकांबरोबरचा रेपो खतरनाक आहे. केवळ काजू फॅक्टरीच नव्हे तो संपूर्ण विरण बाजाराचे प्रमोशन किंवा माहिती एकदम ब्रँड लेवल ला करतो मग तो पानवाला, फळवाला, भाजीवाला, वडेवाला वा मच्छीवाले कोणीही असो. काजू फॅक्टरी, त्याची प्रोसेस, मशीन आणि एवढी माणसे कामाला असतात हे पहिल्यांदाच बघितले. 👍🏻 🙏🏻 देव बरे करो 🙏🏻
खूपच चांगलो व्हिडिओ बनवलास. सगळी माहिती सविस्तर मिळाली. मी मुंबईक आसतय. राठीवडे गावचो रहिवासी आसय गावात गेल्यावर गणेशाक खूप वेळा भेटलय आणि तेच्याकडसुन काजीचे गर खरेदी केलय. तेचो स्वभाव चांगलोआसाच पण त्याच्या वडिलांचो सुद्धा स्वभाव खूप चांगलो आसा आणि त्यांचा रहाणीमान सुद्धा साधा आसा. माझी आणि तेंची सुद्धा भेट झाली हा ... मालवणी माणसान ह्यो व्यवसाय उभो केलेलो बघुन खूप समाधान वाटता. माझ्याकडसून तेंका खूप खूप शुभेच्छा.
Avdhe kasht karun kaju gole aamchya paryant yetat. Tya manane per kg. Price mala kamich vatli. Mee D Mart madhun 1/2 kg. Kaju dar mahinyala ghete. Tumcha video khup aavadla.
Dear Luckyji I request you to promote and encourage Shashank Thakur for his ambitious project of Buffalo dairy. You always encourage talent of Konkan. 😊
हा कारखाना आमच्या जवळच्या नातेवाईकांचाआहे. खुप चांगला कारखाना आहे. आणि याचे मालक अतिशय प्रामाणिक आहेत. सर्वांना खुप मदत पण करतात. मालवण तालुक्यात नावाजलेला असा हा कारखाना आहे.
धन्यवाद. 🙏
Thank you so much 😊
काजू फॅक्टरी सुंदर अतिशय तळमळीने काम करत आहेत आणि आम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवून दिले.तसेच महिला, इतर कामगार पण पाहिले.खूप मेहनत घेतली जाते.आणि आम्हाला काजू घेताना महाग वाटतो.आता तसे विचार येणार नाही.
गणेश फॅक्टरी चे आभार, नमस्कार
धन्यवाद.
अप्रतिम काम करतोय मित्रा तू.....जगाला कळू दे कोकण किती मौल्यवान आहे
Thank you so much 😊
छान माहिती दिली आमच्या कोकणातील माहिती दिली
गणेश छान माहिती दिलीस.पुढील वाटचालीस शुभेच्छा
Thank you 🙏
खूप उत्कृष्ट माहिती लकी भाऊ
गणेश काजू फॅक्टरी व दोन्ही भावांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
देव बरे करो जय गगनगिरी
खरोखरच खुप मेहनत करुन यशस्वी उद्योजक आहेत.गोरगरीब लोकांवर त्यांचे खुप उपकार आहेत. देव त्यांना उदंड आयुष्य देवो,व त्यांच्या व्यवसायात अजुन खुप प्रगती होवो ही प्रार्थना.
Thanks
खूप छान आहे. आणि आपला उद्योग पण खूपच मोठा आहे . अभिनंदन भावांनो तुमच्या मुले स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
खूप छान एक नंबर सिंधुदुर्गमध्ये पण नवीन उद्योजक तयार होत आहेत त्याबद्दल खूप खूप अभिनंदन व तुमचे पण खूप खूप आभार
Thank you so much 😊
खूप छान विडिओ व उपयुक्त माहिती. लकी दादा तूमचे खूप खूप आभार.
खूप छान विडीओ दादा खरच किती मेहनत असते काजू गर काढण्यासाठी हे आज कळले धन्यवाद 🌹🌹👌👌
Thank you 🙏
कोकणात तयार काजू काय रेट ने विकला जातो?
खूप छान माहिती दिली. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Thank you 🙏
किती कठिण काम आहे. घेतो तेव्हा किती महाग आहे. अस वाटत. ❤❤
Kiti kashta ahet ya kaju banavnyachya process Madhe kharch saglya kaamgaranche Pan khup kashta ahet. Villege asun pan thoda hoina mahilanahi rojgar bhettoy tyamyle. Khup Chan video banavla sagle mahiti dile. 👌👌👍🙏
Thank you so much 😊
खुपच सुंदर उपक्रम आहे हा आणी खुपच सुंदर माहीत पण मिळाली. धन्यवाद 😊
अगदी सविस्तर माहिती दिलीस. परफेक्ट विडिओ बनवला आहेस काजू फॅक्टरीचा. 😊
Thank you so much 😊
Khup Chan video...
Keep it up Ganesh Bhai And Nerurkar Family 🌹🌹🌹🌹🌹
Thank you so much 😊
मस्त व्हिडिओ ❤ हे माझे भावजी काजूगर टेस्ट एक नंबर आहे 😊 business करायला चांगल आहे ❤
Thank you 🙏
खूप छान व्हिडीओ, जबरदस्त, एकदम चांगली माहिती, चुलीत भाजलेले काजू चांगले असले तरी का टिकत नाहीत आणि यांचे कसे टिकतात ते यावरून समजते. सॉर्टिग आणि ग्रेडिंग ला 'तेथे पाहिजे जातीचे' अशीच माणसे पाहिजे. विशेष म्हणजे या व्लॉग मध्ये तरतरीत चेहऱ्याचा आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व अक्षय माहिती देण्यासाठी होता ही खूप आनंदाची गोष्ट होती शिवाय हा व्लॉग मालवणी विरण बाजार वर न येता मालवणी लाईफ वर आला ही बाब कोकणातले युट्युबर कोणत्या लेवल च्या टीम स्पिरिटने कोकण प्रमोट करत आहेत हे दिसून येते. "काका वारीला गेले आहेत नाहीतर याहीपेक्षा चांगली माहिती मिळाली असती" असे सांगणाऱ्या अक्षय चा सभोवतालच्या लोकांबरोबरचा रेपो खतरनाक आहे. केवळ काजू फॅक्टरीच नव्हे तो संपूर्ण विरण बाजाराचे प्रमोशन किंवा माहिती एकदम ब्रँड लेवल ला करतो मग तो पानवाला, फळवाला, भाजीवाला, वडेवाला वा मच्छीवाले कोणीही असो.
काजू फॅक्टरी, त्याची प्रोसेस, मशीन आणि एवढी माणसे कामाला असतात हे पहिल्यांदाच बघितले. 👍🏻
🙏🏻 देव बरे करो 🙏🏻
तुमचे प्रेम असेच राहुद्या😊🙏
Thank you so much 😊
खूप छान माहिती दिली आहे आम्ही आजपर्यंत घरगुती पध्दत बघत होतो आज आधुनिक पध्ध्रत पाहायला मिळाली खूप च छान
Thank you so much 😊
खूपच छान माहिती दिली आहे
खूप छान ❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍😍😍
Thank you 🙏
Khupch upyagi mahiti milali Thank you so much 🙏👍
Thank you so much 😊
I wish to visit this cashew factory, when i will come to kokan trip. Good info.
tks
sanjay PUNE
खूप ज्ञान वर्धक व्हिडिओ 👌👌
Thank you so much 😊
तुमचा व्हिडिओ खुप चांगला झाला.तुम्हाला खुप-खुप शुभेच्छा!.आणि धन्यवाद.
Thank you 🙏
खुप छान माहित दिलीस लकी
तुझ टी शर्ट चांगलं आहे पण अक्षय च टी शर्ट बघून भीती वाटली
काजू फॅक्टरी पहिल्यांदा च बघायला मिळाली
छान 👍
😂😂🙏😎
Thank you so much 😊
हा आमच्या वहीणीच्या भावोजींचा कारखाना आहे. व्हिडिओ फार सुंदर झाला आहे.सर्व माहिती व्यवस्थित दिली आहे.धन्यवाद.👌👌👌👍
Thank you so much 😊
अरे वा.....मग आम्हाला 5-5 किलो द्या काजू भेट म्हणून😂😂
Number Milel ka pls majh kirana shop ahe
व्हय काय छान 👌🏻
Number dya bhau Nepal la patvayche ahe kaju
Mast Tahiti gavali video sitting Mast Asha all best of luck 👌👌♥️♥️🙏🙏
खुप छान वीडियो बनवला आहे
आणि खुप शुभेच्छा.
असे फळप्रक्रिया उद्योग कोकणात वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल.
खुप छान माहिती माऊली 🌹🙏
Thank you 🙏
कोकणी माणूस आहे हे मित्रा ,
God bless you...
खूप छान माहिती
Thank you 🙏
Chhan, sunder, uttam .
छान माहिती मिळाली
खूपच चांगलो व्हिडिओ बनवलास.
सगळी माहिती सविस्तर मिळाली.
मी मुंबईक आसतय. राठीवडे गावचो रहिवासी आसय गावात गेल्यावर गणेशाक खूप वेळा भेटलय आणि तेच्याकडसुन काजीचे गर खरेदी केलय.
तेचो स्वभाव चांगलोआसाच पण त्याच्या वडिलांचो सुद्धा स्वभाव खूप चांगलो आसा आणि त्यांचा रहाणीमान सुद्धा साधा आसा. माझी आणि तेंची सुद्धा भेट झाली हा ... मालवणी माणसान ह्यो व्यवसाय उभो केलेलो बघुन खूप समाधान वाटता.
माझ्याकडसून तेंका खूप खूप शुभेच्छा.
Thank you so much 😊
Khup msta video
Thank you 🙏
Mast video chan mahiti milali .amhi magvala ahe hyanchyakadun kaju punyala tr uttam kaju asto .ani rate pn reasonable ahe .
Thank you so much 😊
uttam prayatn... pudhil upakramasathi aapanas shubhechchha !!!!!
Khup Chan Ganesh dada
Thank you 🙏
Mast mahiti delit tyabaddal aabhar
Thank you 🙏
Khup motha set up ahe.gqneah kawhew fact chya samajkaranasathi ryana dhanyawad
Thank you 🙏
हि काॅमेट तुम्ही मराठी मधुन केली असती तर खुपच छान झाली असती.
This is how informative video should look like. जबरदस्त लकी भावा. नक्की भेट देऊ इथे. देव बरे करो 👍👍👍
Thank you so much 😊
छान व्हिडिओ
Kaju khayla bhari vatte pan tyachya mage avde kasht astat..kharch salute saglya staff la❤❤
Thank you so much 😊
Excellent job bro
Thank you 🙏
Khup chan😊
Chan mahiti milali
Thank you 🙏
खुपचं चांगली माहिती मिळाली. परंतु एकुण प्रोजेक्ट त्याला येणारा खर्च, अडचणी, अनियमित विद्युत पुरवठा याबद्दल पण माहिती मिळाली तर बरे होईल.
👍
Good job 👍👍👍👍
Very nice 👍👍👍👍👍👍
Thank you 🙏
@@MalvaniLife you most wel come my brother
Jay Maharashtra
छान व्हिडिओ झाला
Khup chan
Mast hota dada
गणेशभाई लय भारी
Thank you 🙏
Mast Kam karatayet.
खूप छान आहे माहिती दिली आभारी आहोत
Thank you 🙏
गणेश भाई आगे बढो 🎉🎉
🙏🙏🙏
Chup chan ❤🎉❤🎉❤
सुंदर अफलातून
Thank you 🙏
Informative video ❤❤
Khup chan dada
Mast Dada ❤
As usual informative video 😊👍
Thank you so much 😊
Great👍
Maze gav poip. Aamhi jevha gavi jato tevha ethunach kaju kharedi karto.khup chhan taste aahe
👍👍👍
छान ☺️
Thank you 🙏
Ganesh bhai❤❤❤❤
Dada t shirt order pan kela , lay bhari vatala....!!!
👍👍👍
Well done bro😊😊
Thank you 🙏
Nice 1
Thank you 🙏
Avdhe kasht karun kaju gole aamchya paryant yetat. Tya manane per kg. Price mala kamich vatli. Mee D Mart madhun 1/2 kg. Kaju dar mahinyala ghete. Tumcha video khup aavadla.
Thank you so much 😊
व्हिडिओ पाहून बरे वाटले अत्यंत महत्वाचे म्हणजे की तुम्ही रोजगार बद्दल विचार केला आहे
खूप छान Vedio आहे
पुणे येथे विक्रीसाठी केंद्र आहे का. पत्ता कळवा
Best things, They providing employment to women's .
फार सुंदर आहे विडिओ पण साली चे काय करावे ते सागणे
Very nice
👌👌👌
👍👍👍
Good🎉❤
Thank you 🙏
Apratim
Thank you 🙏
Dear Luckyji I request you to promote and encourage Shashank Thakur for his ambitious project of Buffalo dairy. You always encourage talent of Konkan. 😊
Yes definitely 👍
Sir hindi main biliye ham ko samajh nahi aa raha hain main panjab ludhiana se
Kaju chi quality ek no aahe. Malvan madhe factory outlate aahe ka ?
Thank you 🙏 malvanmadhye outlet nahi
Hi Amhi Tumhala Curiyar karun Cashew Patven
आपले धन्यवाद
Ganesh saheb must
Which background music you used ?
👌👍👍
👍👍👍
Hi
खूप सुंदर काम आणि माहितीपूर्ण
Mala bgm तुमचे khup आवडतात
Mala पूर्ण म्युझिक bhetel ka
लिंक aani naav
Thank you so much 😊
Boil kaju chi khup information aahe, kuthe drum roasted process aani reasonable rate madhe offer karnaare vendors che video dakhawa, my suggestion 🙏
👍👍👍
Nice .factory.
Mast
Me marathwadun ha vedeo pratham pahatoy khupach mahag ka ahe re pahlo kaju
Mahilana majuri kiti bhette dada
Nice
Chhan!
Factory kuthe ahe?
धन्यवाद
chaan apratim bus tumhi camera changla use kara quality nahi changli etki mehnat ghevun video chi quality 5out of 2 me nagpurcha
Might be tumcha network thik nasel bhau..... mhanun tumhala quality milat nasel
@@MalvaniLife jio fiber aahe majya kade5g
टीशर्ट मस्त हा.. खयसून घेतलंव ?
Baygya.com 👍
Can I get kajus online
If so what is the minimum order quantity required for getting it through courier online
Yes .... half kg 👍
खूप छान आहे proshijar
Thank you 🙏
Ganesh naam no 1 shree Ganesha Deva
Gavach v talukyach nav kalva v phone no dya