ओल्या काजूगराची विक्री | ओले काजूगर सोलायची मशीन | Stone Oven Cafe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण भेट देणार आहोत ते तरेळे औदुंबर नगर येथील कु प्रथमेश तळेकर नामक तरुण व्यवसाईकाने चालु केलेल्या ओल्या काजुगराच्या व्यवसायाला भेट द्यायला. या बरोबर त्यांच्याकडे ईतर मालवणी प्रोडक्टस देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
#malvanilife #kokan #cashew #malvanifood #sindhudurg #trending #olekaju
For more details please contact Mr. Prathmesh Talekar 8898576734 / 8850587624
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
Khup chan mahiti
खूप छान विडियो आपल्या कोकणातल्या मुलांची खूप प्रगती होवो
सुंदर व्हिडियो जबरदस्त माहिती आणि आपला हक्काचा कोकणी माणूस व्यापार करतोय हे बघून आनंद झाला
खुप सुंदर ❤❤❤
All ur videos 📷 ar nice... Keep it up 🎉
Thanks Malvani life and Prathamesh tumchyamule last year Europe madhye sudhha Amhala varshbhar olya kajuchi bhaji khata aali ❤ quality and service donhi chhan aahet...keep it up ...😊
Chann mahiti ahe
Mitraa khup chaan ani mahitipurn asaa video banavlaas
Suparb 👍🏻👍🏻
चांगली माहिती दिली
मस्तच विडियो दाखवला जय महाराष्ट्र
Bhau, tumhi khupach chhan ani shudhh marathi bhasha bolta. Tumcha aawaj hi khup chhan aahe. Aiktana khupach chhan vatate.
Khub chan video
Keep going nice video
Khup chhan video.
छान विडिओ भावा 🌹🙏
आपले videos फार उत्तम आहे 🎉
खुपच छान विडियो एक नंबर
एक नंबर विडीओ दादा ❤
खूप छान video
मस्त👌🏻👌🏻❤❤
Nice Jitendra Talekar 👍
Keep going 👍👏🏼
Malcontents life sunder video.
लकी दादा विडीवोची सुरूवात छान केली आज तुझ्या मुळे घर बसल्या बघायला मिळाले काजुगराची माहिती सांगितली अमोल पण खुप हुशार आहे कणकवलीत आलयावर छान रेसिपी दाखवली एक नंबर विडीवो दाखवला असेच छान छान विडीवो दाखवत रहा फुड भारी दाखवले काजुगराची छान माहिती सांगितली लकी दादा तुझ्या विडीवो च्या माध्यमातून आम्हा ला खुप छान माहिती सांगितली असेच छान छान विडीवो दाखवत रहा आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो देव बरे करो
Grr8 Job dada
Far Sunder Mahiti
Thanks
Mast
छान
खुब छान माहिती आहे.nivedita Karalkar video पहा
👌👌👌
काजूगर मशीन कुठे उपलब्ध होईल जेणे करुन कोकणातील तरुण होतकरू मुलांना व्यवसाय करता येईल ? याची माहिती दिली तर चांगले होईल.
आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातही काजू उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर होते आणि आमच्या गावात पण काही तरुण उद्योजक आहेत ज्यांनी काजू प्रक्रिया केंद्र सुरू केले आहे
Thana ithe home delivery possible aahe ka?
chan vidio mashinchi price kiti
भावा
माईक तुमच्या कडे न ठेवता समोरच्या तोंडी पण लावा.काय बोलतात ते समजेल.
👍
मुबंईला डिलेवरी करतात का?
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Ya machine chi price kiti ahe
मी दहिसर येथे राहते. ओल्या काजूगराचा भाव सध्या किती आहे हे सांगाल का.
Kase kg
4th me ❤👍
कोल्हापूरला Dilivery karu shakata ka
मुंबईला डिलिव्हरी करतील का
काजू मशीन पाहिजे किंमत सांगा
Where can i get this machine.
Kaju gar kadhnyache machine pahije milel kay
Kashe kilo
मला साली सकट हिरवा काजू मुंबईत मिळेल का? काय कीलो चा भाव असेल.?
Uttam. 0K. Nashik😂
खूप महाग आहे. आमच्या इथे ह्यांच्या half price la miltat
Address
कसे किलो
आणि कसे किलो
बेटा ओले काजू रेट काय
ओले सुकवलेले काजू कसेकिलो
हा प्रथमेश तळेकर युवा उद्योजक ह्याचं प्रमोशन होतंय खरं वण त्याला तितकं व्यवसायचं घेणं देणं नाही. केलेला फोन क्षितिफिने रेंज प्रॉब्लेम सांगून बंद करतो...
मराठी खेकडा आला....तू कर ना मग असा कसलातरी व्यवसाय.
... क्रिकेट, व्हिडिओ गेम खेळत बसतोस...... रिकामटेकड्या
असं का
Tula ka potT dukte to Manhat karto
Mahag pan aahe. Amhi svhata 3rs one piece ghetele from Kudal to Mumbai. Tumhi pan samjha na content tactics aahe. Parat parat tech dakhavtat. Ata 1Lac view ale aahet. Video banun taktat loke bhagat astat. 😅😅
Machine kahi kamachi nahi..
.wastage ahe machine
Chagali ahe
Yeva Konkan Apalech Asa Chya Amantranavar Parprantiych Bharaylet Vatatay Velich Yana Avara Nahi Tar Swatachaya Gharat Bhadotri Houn Basal Konkan He Swarg Ahe Japa
👌👌👌
👍
👍👍👍
👌👌