मॅडम तुम्ही पुण्या च्या असून सुद्धा यवतमाळ सारख्या दूर अणि लहान जिल्हय़ात जाऊन याचा सारख्या लहान उद्योग धंद्या चे 📹 बनवता. मोठया हॉटेल चे 📹 कोणी पण काढतातच. पन तुम्ही अगदीच साधेपणाने जाऊन त्यांची रेसेपी दाखवत होते. यामधे खूप तुमचा मनाचा मोठेपणा आहे. अतिशय व्यस्त कामा मध्ये सुद्धा तुम्ही यासाठी वेळ काढता. खरोखर तुमचे अभिनंदन. अणि सहस्त्र धन्यवाद. मुळात पुणेकरांना टोमणा मारणे असेच social media वर दाखवले जात पण तुम्ही अगदी विरुद्ध आहात.
TH-cam wale,pahilyanda tumchi kshama magte.uttar dyayla ushir zala.tumhi khup chhan lihilet .lahan gavat hi he lok business kasa karaycha shikvtat.khup mehnat kartat.
एका चांगल्या restaurant मध्ये ह्या खिचडी साठी आपण 100₹ सुद्धा आरामात देतो... खूप छान दादा, तुम्ही गरजू लोकांना स्वस्तात स्वच्छ आणि पौष्टिक जेवण खाऊ घालता .... लवकरच तुमचं स्वतःच छत्र असेल...👍🏼👍🏼👍🏼
मृणालिनी मॅडम खूपच छान. तुमचे सर्व व्हिडिओ मी बघतो. तुमची सांगण्याची पद्धत आणि छोटे मोठे उद्योजोक यांचेकडे जाऊन त्यांची प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न करता. खरंच तुम्हाला सलाम. यामुळेच कष्ट करणाऱ्या उद्योजकांना अजून प्रोसहन मिळत.
मृणालिनी जी, आपण खरंच खूपच छान बोलतात.. तुमच्या बोलण्यावरून लोकांच्या मनात ही प्रेम- आदराची भावना निर्माण होऊ शकते. खरंच खूपच छान.. आणि त्या दादांनी तर खूपच मेहनतीने वारंगा खिचडी बनविली आहे.. God bless him always 💖
मृणाल जी ह्यांच्या कडील खिचडीवरच मी माझे पोट भरले... D.ED ला असतांना मी आणि माझे मित्र इथेच उदर निर्वाह करायचो.... आपला विडिओ खूप खूप आवडला... यवतमाळ ची दुसरी ओळख म्हणजे अंडा rice तर त्याचाही विडिओ बनवावा ही विनंती🙏 मी पहिल्यांदाच video पहिला...आम्ही मामा म्हणायचो ह्यांना...5rs होता तेव्हा भाव...आज आम्ही ह्यांचे खाऊन wel settled आहोत...खूप लोकांचा आधार झाले आहेत ते...आपला विडिओ मनापासून आवडला....धन्यवाद आपले
Nitinji tumchya manat nikhade sahebanbaddal krutadnyata aahe he wachun bara watla.karan there is two words between u and abundant -thank u.aani tumhi chhan settle aahat.nice memories .aani shubhechha tumhala .
@@mrunalinibendre7030 धन्यवाद🙏 आपण बोलता खूप छान...जे मनात येतात प्रश्न तेच आपण विचारता...माझ्याकडून आपल्या चॅनल ला शुभेच्छा... आणि खूप खूप अभिनंदन आपले🙏
वारंगा खिचड़ी वाह सुंदर अप्रतिम । रेसिपी बनताना बघुनच अंदाज आला। टका टक मन्हाव लागेल। पन मृणालिनी तुम्ही जेव्हा गरम पालिता हलवायला घेतलत ।तुमचा चेहरा मस्त बघण्या सारखा होता । सुंदर मस्त।
Mrunal tai tumhi asha chotya chotya pan tyanchya bhagat famous asnarya lokana tumchya channal var gheta va tyancha struggle sangta ani sagli recipe pan dakhavta mhanun mala tumche vdo khup awadtat.
@@mrunalinibendre7030 u deserve it, keep it up... 💯 our maharashtra style recipes 👌 and also u incourage for beginners one who r looking to start-up new business... I really like d way u r discovering 👍
बढीया, आम्ही यवतमाळ ला राहून खिचडीची चव घेतली नाही, चुकल्या सारखं वाटतं, निखाडे बंधू पार्सल सेवा दिली तर बरे होईल आमच्या सारख्या जेष्टांना सुध्दा आस्वाद घेता येईल............. आगे बढो .....
Wa khupach mast.are poranno nokri karnya peksha hyat kasht karun paisa milva ani shivay saglyanche ashirwad pan miltat na potbhar anna milale ki.🙏🙏🙏👌👌👌🌷🌷🌷🤗khup shubhechya ani ashirwad.
Best food that also with recipe.......ME APAN DAKHAVLELI AMRAPALI PAV BHAJI SARAS BAUGH MADHE AVARJUN MULANNA GHEUN JAATO.....MALAK PAN TUMCHA KHOOP KAUTUK KARTAT.....THANX MAAMJI...
Yavatmal is world safest place in world , Anda rice ,wananga khichadi, Gulgule at shani mandir chowk yavatmal, matan rassa veg samosa, budhicha chiwada, shrawan chiwada near panjab national bank, khawa jilebei dart chowk, dosa near city police station ,alubonda at Gupta hotel near neharu stadium, sharma doodh Gandhi chowk, zunka bhakar near court is superb
Khadse ji thank u for this information .I tested budhicha chivda .very tasty.but they reject to give vdo.babu anda rice is superb..other u suggested I will test in next visit to yavatmal
Yawatmal majhya mama ch Ghar aahe majh Maher Akola ch aani Nanded madhe aamch itihasik Gurudware aahe , aamhi nanded la nehmi jaych aani waranga la hi khichdi khup majene khaych . Tumhi he video share kela thank you mi nakki karun baghate , Karan ki mi Hyderabad la rahte 👌
खिचडी छान बनविली ! अभिनंदन !! पण श्री निखाडे बंधू , खिचडी 30 रूपये ऐवजी थोडी 25 रूपये ठेवली तर मी पण अमरावती वरून यवतमाळला खिचडी खायला नक्की येत राहील . बाकी , आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी माझ्याकडून अनेक गोड गोड व मंगलमय हार्दीक शुभेच्छा !!!!!
Commonman must help common man to develop his business so many indigrants he used so how to manage in 25 ? So ok 30 rs . Go and eat nice khichadi enjoy brother and support him .
@@mrunalinibendre7030 hoo tai nakkich tasty asel, kaaran Mi kaal ratri fakt varanga khicdhi banavli same recipe follow karun. N yes it tasted so gud. Next time full combination try karnaar.👌👌. Highly recommended 👌 do try all.
मॅडम तुम्ही पुण्या च्या असून सुद्धा यवतमाळ सारख्या दूर अणि लहान जिल्हय़ात जाऊन याचा सारख्या लहान उद्योग धंद्या चे 📹 बनवता. मोठया हॉटेल चे 📹 कोणी पण काढतातच. पन तुम्ही अगदीच साधेपणाने जाऊन त्यांची रेसेपी दाखवत होते. यामधे खूप तुमचा मनाचा मोठेपणा आहे. अतिशय व्यस्त कामा मध्ये सुद्धा तुम्ही यासाठी वेळ काढता. खरोखर तुमचे अभिनंदन. अणि सहस्त्र धन्यवाद. मुळात पुणेकरांना टोमणा मारणे असेच social media वर दाखवले जात पण तुम्ही अगदी विरुद्ध आहात.
TH-cam wale,pahilyanda tumchi kshama magte.uttar dyayla ushir zala.tumhi khup chhan lihilet .lahan gavat hi he lok business kasa karaycha shikvtat.khup mehnat kartat.
अतिशय सुरेख खिचडी रेसिपी आहे.निखाडे साहेब अव्वल दर्जाचे शेफ आहेत. ताईंना खूप खूप धन्यवाद.
Thank u rekha madam.paripurna khichadi aahe.chav jabardast .
संपूर्ण विडिओ पाहून तोंड प्रचंड खवळलेय. फारच मस्त !
Ha ha ha.thank u sharad ji.its very highly tasty .
तोंडाला पाणी सुटते आणि भुक खवळते.
होना👍☝
एका चांगल्या restaurant मध्ये ह्या खिचडी साठी आपण 100₹ सुद्धा आरामात देतो...
खूप छान दादा, तुम्ही गरजू लोकांना स्वस्तात स्वच्छ आणि पौष्टिक जेवण खाऊ घालता ....
लवकरच तुमचं स्वतःच छत्र असेल...👍🏼👍🏼👍🏼
Agdi chhan lihilet .khup thank u.
Bai tumhi Jara kapade changale ghalun bajula ubha rahun pahat ja
Nasta gala dabun boltana bhagonyat padal 😂😂😂😂
मृणालिनी मॅडम खूपच छान. तुमचे सर्व व्हिडिओ मी बघतो. तुमची सांगण्याची पद्धत आणि छोटे मोठे उद्योजोक यांचेकडे जाऊन त्यांची प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न करता. खरंच तुम्हाला सलाम. यामुळेच कष्ट करणाऱ्या उद्योजकांना अजून प्रोसहन मिळत.
Sunilji,khup thank u for beautiful words.tumhala maze video aavdtat he wachun aanand watla .
मृणालिनी जी, आपण खरंच खूपच छान बोलतात.. तुमच्या बोलण्यावरून लोकांच्या मनात ही प्रेम- आदराची भावना निर्माण होऊ शकते. खरंच खूपच छान..
आणि त्या दादांनी तर खूपच मेहनतीने वारंगा खिचडी बनविली आहे.. God bless him always 💖
Sandeep ji,khup thank u.mala je watata tech tumhi lihila.hi manse kiti afat kashta kartat.bhukelyana mafak paishat khau ghaltat swachh samrudhha anna.
Waranga he hingoli district madhe aahe
यवतमाळ ची ओळख एका साध्या मानसाकडुन वांरगा खिचडीची जगभर प्रसिद्ध होईल खुप मोठी गोष्ट आहे .
व्हिडिओ छान तयार केला आहे
खिचडी/रस्सा मस्तच १ नंबर
Thank u suryakant ji.
मृणाल जी ह्यांच्या कडील खिचडीवरच मी माझे पोट भरले...
D.ED ला असतांना मी आणि माझे मित्र इथेच उदर निर्वाह करायचो....
आपला विडिओ खूप खूप आवडला...
यवतमाळ ची दुसरी ओळख म्हणजे अंडा rice तर त्याचाही विडिओ बनवावा ही विनंती🙏 मी पहिल्यांदाच video पहिला...आम्ही मामा म्हणायचो ह्यांना...5rs होता तेव्हा भाव...आज आम्ही ह्यांचे खाऊन wel settled आहोत...खूप लोकांचा आधार झाले आहेत ते...आपला विडिओ मनापासून आवडला....धन्यवाद आपले
Nitinji tumchya manat nikhade sahebanbaddal krutadnyata aahe he wachun bara watla.karan there is two words between u and abundant -thank u.aani tumhi chhan settle aahat.nice memories .aani shubhechha tumhala .
@@mrunalinibendre7030 धन्यवाद🙏 आपण बोलता खूप छान...जे मनात येतात प्रश्न तेच आपण विचारता...माझ्याकडून आपल्या चॅनल ला शुभेच्छा...
आणि खूप खूप अभिनंदन आपले🙏
मनापासून मामांच्या बद्दल लिहिलेत छान वाटलं
हा विदर्भाचा झक्कास झटका आहे बरं का! पुणेरी मॅडम!
Ha ha ha.vidarbh aavdta pradesh aahe.tikhat khaychi pan aavad aslyane vidarbhane sahaj samavun ghetla.
खुपच छान खिचडी आणि भट्टीवर बनवलेली अतिशय चविष्ट असणारच यात काहीशंकाच नाही
Agdi khare aahe.thank u so much.
वारंगा खिचड़ी वाह सुंदर अप्रतिम । रेसिपी बनताना बघुनच अंदाज आला। टका टक मन्हाव लागेल। पन मृणालिनी तुम्ही जेव्हा गरम पालिता हलवायला घेतलत ।तुमचा चेहरा मस्त बघण्या सारखा होता । सुंदर मस्त।
Thank u paras ji chhan shabdansathi .
Thankyou madam,. Itke apratim food stall dakhvanyasathi amhi nakkich chav chakhu varanga khichdi chi
Thank u soo much 😊👍🙏😊
best part is mrunalini covers all small food vendors. They deserve this coverage and respect.
Thank u dilipji chhan shabdansathi .
@@mrunalinibendre7030 ~~thanku
मृणालिनी, तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे. मी तुमचा प्रत्येक व्हिडीओ बघतो.👍👌💐
Khup thank u dhiraj ji.u made my day.
Mrunal tai tumhi asha chotya chotya pan tyanchya bhagat famous asnarya lokana tumchya channal var gheta va tyancha struggle sangta ani sagli recipe pan dakhavta mhanun mala tumche vdo khup awadtat.
खूपच छान. तीस रूपयात ऐवढे पदार्थ , स्वच्छता आणी तेल फर्स्ट हँड (म्हणजे आधी न वापरलेल) खरेच खाल्ले पाहिजेत एकदा. Love frm Gujarat
Khup thankyou madam🤗💯
यवतमाळ करांची दखल घेतल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद।पुण्या मुंबईतील खाऊ गल्ली बघून लय विट आला भो
Wa.khup chhan lihilet .thank u sagar ji.
ताई आपण माझ्या जिल्ह्यात आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार ..#विदर्भाचा झटका#🙏🙏
Tumche bolne hridaysparshi aahe.aavdle.
@@mrunalinibendre7030 धन्यवाद ताई...🙏🙏🙏
खूपच सुंदर व्हिडिओ👌👌👌 रेसिपी आणि presentation 👌👌👍
मृणालिनीजी तुम्ही खूप भारी सूत्रसंचालन करता आमच्या संपूर्ण परिवाराला तुमचे व्हिडीओ खूप खूप आवडतात तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍
फारच छान वारंगा खिचडी। इथेच खावी। पदार्थ करतांना कुठेही काटकसर करत नाहीत।
Agdi khara madhuri ji.thank u so much.
खूपच छान काकू... विदर्भात पण मराठवाड्या चे छान छान पदार्थ भेटतात... बघून खूप छान वाटले...
Thank u soo much 👍🙏😊
Marathvyache mhnje
काका न चा मि नेहमी चा गिरायिक आहे एक no बनवतात
छान मृणाली मॅडम आपण जेथे कोण नाही तेथे आपण जातात. अशी सेवा म्हणजे जनसेवा आहे.
Tumhi जाणलंत .chhan shabdansathi khup thank u.
मॅडम तुम्ही दाखर्वलेली अळूचीभाजीची रेसिपीकरूनपाहिली खूप छान टेस्ट टीहोती नेहमी करते पण हीवेगळीच होती खूप आवडली
Ohh.so nice.thank u for feedback vasanti ji.
खूप मस्त डिश आणि तितकंच छान होस्टिंग
Thank u soo much 😊👍🙏😊
खुप छान खिचड़ी बनवतात अगदी अचुक प्रमाणात खुप च छान
Thank u sindhu ji.
अप्रतिम मी यवमाळमधलीच आहे आणि मला ही खिचडी खूप जास्त आवडते मी तिकडे गेली की जेवण करतच नाही फक्त खिचडी खाऊन राहते😛
Thankyou😊 for feedback sneha ji.
काय जळवता मॅडम..it looks yummy...जबरदस्त- डाॅ अश्विनी
dr ashwini,Thank u so much 👍🙏😊
यायला लागतंय यवतमाळ ला, जबरदस्त डिश!!👌👌👌 खिचडी, पोहे, चिवडा, कांदा, कढी, पापड , खूप मस्त कॉम्बिनेशन वाटले, मस्त एकदम..
Nakki ja kadhitari.Thank u so much 😊👍🙏
Mrunaliniji , Khup Chan kam karat ahat tuhmi .....Gramin bhaga parant pohachalya tuhmi .....very good job
Thank u matte saheb .chhan shabdansathi .
या खिचडीचा व्हिडिओ पाहून मी सबस्क्राईब करतोय.एक नंबर व्हिडिओ
Thank u so much prashant ji.
अल्प दरात पौष्टिक आहार आहे छान 👍
Thank u sagar ji.
मॅडम तुम्ही अतिशय छान वर्णन करता आणि शोधून काढता
Thank u aj kt.for nice words.
@@mrunalinibendre7030 u deserve it, keep it up... 💯 our maharashtra style recipes 👌 and also u incourage for beginners one who r looking to start-up new business... I really like d way u r discovering 👍
खुप छान ......... खिचडी . मी नक्की बनवणार
Rrk,Thank u so much 👍🙏😊
Vartankan... Nivedan.. kharach... Ikatach rahave ase karnmadhur, varangal khichdi peksha bhari, motivatinal
Buckup sonalibendremam
Ha ha ha.u made me so beautiful like sonali bendre.love.mrunalini .thank u minu ji.
Delicious and mouthwatering. तोंडाला पाणी सुटलं. Very nice video.
Thank u so much 😊👍🙏 for nice words.
Khupacha chan ani chulivarcha jevan tar ek number.
Thank u gauri madam.
Khupch.chan
बढीया, आम्ही यवतमाळ ला राहून खिचडीची चव घेतली नाही, चुकल्या सारखं वाटतं, निखाडे बंधू पार्सल सेवा दिली तर बरे होईल आमच्या सारख्या जेष्टांना सुध्दा आस्वाद घेता येईल............. आगे बढो .....
Thank u komaldas ji.chhan lihilat.manapasun.
Chalu ahe
आमचे अनंतराव चे वारंगा खिचडी. आहे.
आम्ही रोज. ..चांगली च खातो. ...खूप छान अनंता भाऊ. ......जय भीम
Yes.very true.lucky u are.
Khupch chhan didi varanga khichdi tumi ji khedopadi jaun jya marathmolya recipes dakhavta khup abhiman vatato thanks didi ❤you
Meena madam,aaplyala maharashtra t evdhi guni manse aahet.tyanahi tumcha abhipray wachun kiti bare watat asel.Thank u so much 😊👍🙏
हिंगोली चे पान व चहा खूप फेमस आहे त्यावर व्हिडिओ बनवा मॅडम.. वारांगा खिचडी एकदम झणझणीत व एकदम सॉल्लिड ! आणि हिंगोली चे मुगाचे भजे !
Nakki banven,thank u kahna ji.
Chan preparation of Varanga Khichdi..aani tumch presentation suddha.. Chan Nivedan..👍
Thank u soo much 👍😊🙏
मॅडम, छान आवाज,खूप सुंदर सादरीकरण
Thank u tushar ji chhan shabdansathi .
Khup chan madam tumcha khanyaca yog AAla aamcha pan lavkar yava
Yess.nakki yeil.Thank u sooo much 😊🙏👍
Too good mi ner chi ahe ner yavatmal madhil taluka ahe mi nakki janar khichadi khayla
Kavit ji ,Thank u so much 👍🙏😊.
Usalit besan pahilyanda baghitla. Interesting recipe ahe khichadi Ani usal.
Thank u so much.mi hi pahilyanda pahila.jabardast ch chav lagte.
@@mrunalinibendre7030
I like your narration style. Khup Chan prastuti ahe, were you an actor before?
@@estarat yes rens sa.I was actor .really thank u for nice words
आमच्या यवतमाळला खूप गुणवान लोक आहे
Very true
Yavatmal la khuthe aahe
Wa khupach mast.are poranno nokri karnya peksha hyat kasht karun paisa milva ani shivay saglyanche ashirwad pan miltat na potbhar anna milale ki.🙏🙏🙏👌👌👌🌷🌷🌷🤗khup shubhechya ani ashirwad.
Agdi chhan sangitlat vidya ji.
Mruna tu khar ch best TH-camr ahes bgh
Thank u soo much amitji .
ताई खूपच छान
असे जे छोटे स्पॉट आहेत तेही खुपच चांगले आणि स्वस्त असतात
याच खिचडी साठी पुण्या मध्ये आम्ही 100 रुपये देतो
Kharay pankaj ji.bhatachya prakarana khup paise gheun lutatat.Thank u so much 👍🙏
तुम्ही विदर्भाची शान आहे
Very nice .thank u so much.
बहुत उपयोगी जानकारी दी आपने, धन्यवाद
Thank u dinesh ji
Wa mast, ताई छान डिटेल समजाऊन देताय ..thanks
Best food that also with recipe.......ME APAN DAKHAVLELI AMRAPALI PAV BHAJI SARAS BAUGH MADHE AVARJUN MULANNA GHEUN JAATO.....MALAK PAN TUMCHA KHOOP KAUTUK KARTAT.....THANX MAAMJI...
Harshal ji,khup chhan watla feedback wachun.malak devmanus aahet.tyancha number gheun theva.description box madhe aahet.tyanchya ch hatchi pavbhaji best.te astil tar pavbhaji mhanje swarga ch.
दीदी खूप सुंदर व्हिडिओ
Thank u so much ashokji .
My fevret items ahe ani mi deialy costomer 👌👌👌 nasta
Thank u for feedback nikky ji.
खूप सुनंदर दिसत
Thank u so much 😊👍🙏
Ekdam zhakaaaaaaas.....👏👏👏🙌👍👍👌👌👌
Thank u so much 😊👍🙏
नांदेड यवतमाळ रोडवर वारंगा फाटा हे गाव हिंगोली जिल्ह्यात आहे. अजूनही तेथील खिचडी खूप फेमस आहे
Yes.ekda yenar aahe tithe.
या ...
वा खुप छान. आणि स्वस्त पण आहे. 👍
Kharay abhay ji,thank u so much.
बघून तोंडाला पाणी सुटलं 😍😍
Varanga khichdi varangyala mast milte hi pan sem ahe
Thank u priyanka ji.nice information .
Madam,
U r 100% explains this street food. Its useful to try others.
Thnk u...
Thank u so much giri ji.very nice and supportive words.
Are mazya tondala pani sutal Jabardast Khichadi. 😋 . Tai tupan chan bolates.,👌🏻
Thank u shtaddha ji chhan shabdansathi
My favorite pn 7 years zal ki punyala aahe....khali nahi miss you 😘 😋
Ohh.kharach miss karnyasarkhi aahe hi khichadi .
अप्रतिम रेसिपी...👌👌👌👌👍👍👍👍
Vidya ji,Thank u so much 👍🙏😊
वारंगा खिचडी पाहून तोंडाला पाणी सुटलं.
Kharokhar lajawab aahe.Thank u sooo much 😊🙏👍
जरी ते इंग्लंड सारखे दिसले तरी मराठी भाषा बघा त्यांचे किती छान आहे सुंदर अँकरिंग सुंदर रेसिपी खूप आवडला धन्यवाद मॅडम
Thank u santosh ji.mi marathi ch chhan bolte karan ti mazi matrubhasha aahe.mala aaplya marathicha mansancha khup abhiman watato.
Khupch chan 1chn varnga khichdi,👌👌👌💐💐💐👍👍💯😋😋🙏
Thank u sharma ji.
फारच मजेशीर आहे.
Thank u.
Yavatmal is world safest place in world , Anda rice ,wananga khichadi, Gulgule at shani mandir chowk yavatmal, matan rassa veg samosa, budhicha chiwada, shrawan chiwada near panjab national bank, khawa jilebei dart chowk, dosa near city police station ,alubonda at Gupta hotel near neharu stadium, sharma doodh Gandhi chowk, zunka bhakar near court is superb
Khadse ji thank u for this information .I tested budhicha chivda .very tasty.but they reject to give vdo.babu anda rice is superb..other u suggested I will test in next visit to yavatmal
Ur welcome mam I appreciate you about making tremendous videos for public thank you keep it up
त्यात safe कुठून आलं?
Dhoraji jalebi, gujrat dhokla, mainde chowk idli wada, Chinese near main police station yavatmal are my favorite
Yes ur right our Yavatmal has too many delicious option
खुप छान गेट्
Thank u so much 😊👍🙏
O o bagun jhanjhaneet watlay
यवमाळमध्ये आल्यावर येतो टेस्ट करायला आमचे गाव आहे ते👌👌
Nakki.aavdel tumhala
Yavatmal beautiful, place ♥️♥️🥰&video 🙏🙏
Thank u so much 😊👍🙏
🙏🥰
Mast khichdi ab jarur khane jaunga.👍👍
Yawatmal majhya mama ch Ghar aahe majh Maher Akola ch aani Nanded madhe aamch itihasik Gurudware aahe , aamhi nanded la nehmi jaych aani waranga la hi khichdi khup majene khaych . Tumhi he video share kela thank you mi nakki karun baghate , Karan ki mi Hyderabad la rahte 👌
Kavita ji,tumhi lihilet tya sarv thikani mala aavdta.ya bhagat chavishta khayla milta.hyderabad pan javal aahe ithun.mi basar yethil vdo pan kela dnyan saraswati mandiracha.te dharmabaad chya pudhe aahe.
Mast vidjarbjaachi chav amchyavr stall vr ya kdhi tri
मी एक दोन वेळा गेलेलो आहे. छान टेस्टी असते
सुंदर वर्णन.....
Thank u nimbekar ji.
एकदम झकास नं.1
Thank u sangita madam
Aapla ha video pahun mee aata janar yevatmal la thanks 👍👌😊 madum
Thank u sooo much.
खिचडी छान बनविली ! अभिनंदन !! पण श्री निखाडे बंधू , खिचडी 30 रूपये ऐवजी थोडी 25 रूपये ठेवली तर मी पण अमरावती वरून यवतमाळला खिचडी खायला नक्की येत राहील . बाकी , आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी माझ्याकडून अनेक गोड गोड व मंगलमय हार्दीक शुभेच्छा !!!!!
सध्या तीस रूपयात काय येत सर ,त्यासाठी लागणारे मसाले ,तांदूळ भारीतले वापरतात
Commonman must help common man to develop his business so many indigrants he used so how to manage in 25 ? So ok 30 rs . Go and eat nice khichadi enjoy brother and support him .
jbaardast madam,
sir pan super
i like vedio
शितावरून भाताची परीक्षा करायची मॅडम. छान खिचडी जमली. 👌👌😋😋😋😋
Rekha ji,thankyou😊
विडिओ चशीर्षक आणि माहिती मराठी मध्ये टाकत छान वाटत इतर youtubr इंग्लंड मधून आल्यासारखे करतात भाव खातात तुम्ही भाषेसोबत जोडून राहिलात धन्यवाद
शुद्धलेखनाकडे लक्ष द्या जरा! तुम्ही सुद्धा इंग्लंड मधून आलात का?
Chan tai ani varanga khichadi mastch thank you tai💞
Vidya madam,Thank u so much 😊👍🙏
Very nice..khichadi looks too good
Thank u rahulji .very tasty khichadi .
Chaan aahe 👌👌combination jarur try kela pahije.
Yes meenal ji.very tasty .thank u so much.
@@mrunalinibendre7030 hoo tai nakkich tasty asel, kaaran
Mi kaal ratri fakt varanga khicdhi banavli same recipe follow karun. N yes it tasted so gud. Next time full combination try karnaar.👌👌. Highly recommended 👌 do try all.
खूपच छान व्हिडिओ 🙏
Thank u marathi easy recipes
Bhau me 1993 to 95 la hi khichadi khaleli ahe, khup chhan....
Thank u sooo much 😊🙏👍
@@mrunalinibendre7030 Varangao phata...location.
Kothimbir ha khup imp ghatak ahe kontyahi padarthchi lajjat vadhnyasthi
Khara aahe amol ji
Varanga khichdi warranga fata hingoli jilla taluka kalamnuri ek number baithe rate 20 ₹ plate
माझ्या मावशीच गावच आहे.मस्त असते वारंगा खिचडी.
Thank u jayant ji for feed back.
Ek no.test ahe yethe .
Thank u so much for feedback .
Food vlogging cha Marathi andaz khup chhan vatla 🥰😊😊
🙏❤️🙏टाईम खुप महत्वाचे आहे 🙏🙏❤️❤️🙏🙏 धन्यवाद 🙏धन्यवाद 🙏धन्यवाद
Superb video