कोरेगांवच्या हिंदकेसरी मैदानाचे मानकरी | koreagon hind kesari madhun |bharat sundar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 พ.ค. 2022
- भारत आणि सुंदर हे 5/5/2022 रोजी झालेल्या कोरेगाव मैदानाचे मानकरी झालेले आहे ,,अनेक वर्षांनी भरलेले हे मैदान ,याला हिंदकेसरी किताबाचा मान आहे आणि त्याचे मानकरी भारत व सुंदर झालेले आहेत आणि हे दोघेही हिंदकेसरी झालेले आहेत, त्यांच्या गाडीवर दिलीप ड्रायव्हर हे जॅकी म्हणून काम पाहत होते,आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात भारत व सुंदर चा गटाला ,सेमी ला व फायनल ला पळ कसा होता आणि ते कसे हिंदकेसरी बनले !
Bharat and Sundar has become the standard bearer of Koregaon ground on 5/5/2022, this ground which has been filled for many years, has the honor of Hindkesari book and its standard has become Bharat and Sundar and both of them have become Hindkesari, Dilip driver on their car is Jackie So while watching the work, through your video we will learn how Bharat and Sundar's group, semi-final and final were run and how they became Hindkesari!
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
Instagram - sandy_n_yadav?i...
TH-cam- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#koregaon_bailgada_sharyat
#koregaon_bailgada_sharyat_live
#koregaon_maidan_live
#koregaon
#koregaon_maidan
#koregaon_bailgada_sharyat_live _today,
#koregaon_final
#koregaon bailgada sharyat final
#koregaon bailgada sharyat live 2022
#koregaon park pune
#koregaon bhima history in marathi
#koregaon bailgada sharyat live video
#koregaon bailgada sharyat live 5/5/2022
#koregaon bailgada sharyat live final
#कोरेगाव बैलगाडी शर्यत live
#कोरेगाव बैलगाडी शर्यत
#कोरेगाव मैदान live
#कोरेगाव मैदान
#कोरेगाव फायनल
#कोरेगाव बैलगाडी शर्यत live सेमी
#कोरेगाव मैदान फायनल
#कोरेगाव बैलगाडी शर्यत live today
#कोरेगाव बैलगाडी शर्यत liv फायनल
#कोरेगाव फायनल निकाल
#कोरेगाव मैदान सेमी फायनल
#कोरेगाव मैदान सेमी
#कोरेगाव बैलगाडी शर्यत 2022 live
#कोरेगाव बैलगाडी शर्यत 2022
#बैलगाडा शर्यत status
#बैलगाडा शर्यत dj song
#बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
#बैलगाडा शर्यत
#बैलगाडा शर्यत गाणी
#बैलगाडा शर्यत व्हिडीओ
#बैलगाडा शर्यत सातारा
#बैलगाडा शर्यत dj song status
#बैलगाडा शर्यत song
#बैलगाडा शर्यत 2021
#बैलगाडा शर्यत टेटस
#बैलगाडा शर्यत whatsapp status
#बैलगाडा शर्यत पुणे
#बैलगाडा शर्यत status dj
#racing bull
#racing bullet
#racing bullet bike
#racing bull lakshya
#racing bulls videos
#racing bulls for sale
#racing bullet train
#रेसिंग बुलेट
#racing bulldozer
#racing bullet game
#racing bulldog
#racing bull trailer
#racing bullet muffler
#bullock cart race
#bullock cart race accident
#bullock cart race in telugu
#bullock cart race in kannada
#bullock cart race in maharashtra
#bullock cart race video
#bullock cart race 2021
#bullock cart race in tamilnadu
#bullock cart race in punjab
#bullock cart race in andhra pradesh
#bullock cart race funny accident
#bullock cart race #chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgada sharyat pune
#bailgada sharyat 2021
#bailgada sharyat chalisgaon song
#bailgada sharyat dakhva
#bailgada sharyat maharashtra
#bailgada sharyat video 2021
#bailgada sharyat gane - บันเทิง
तुमच्या नुसार कोरेगांवच्या मैदानाचे खरे हिरो कोण आहे? माझा संपर्क
● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
1 नंबर मुलाखत sandey भाऊ
रायगड एक्स्प्रेस बल्या त्यांनी सेमी ला च भारत सुंदर ला टाकले आहे
@@u.Fearless_Boy विडिओ नीट भग भावा सुंदर भारत पुढे आहेत
@@akshaykudale2880 व्हिडिओ पाहिली..भारत सुंदर ची गाडी रीतसर मारली आहे बल्या ने..तू एकदा पाहा..
@@u.Fearless_Boy सुंदर भारत पुढे दिसतायत लास्ट ला
अखंड महाराष्ट्राला वेड लावणारी हिंदकेसरी गाडी सुंदर भारत 💖👑👑
लक्ष्या नंतर ला जो स्पीड आहे तो भारत ला आहे वेगाचा बादशहा भारत....🌪️👑
सुंदरच्या चाहत्यांना सुंदरने त्याच्या वाढदिवसाचे कधीही न विसरणारे गिफ्ट दिलं आहे 🙏🙏🙏🎂🍰🍰🎂happy birthday 💖 सुंदर💖🎂🍰💐💐💐🍰🎂🍰
पुन्हा एकदा ही जोडी पळावी हिच अपेक्षा एक सुंदर😍💓 आणि भारत प्रेमी
Bharat sundar punha ekda koregaon hindkesri 2023 madhe jodi zali pahije ek number karel🔥
मी मागच्या व्हिडिओ मध्येच बोललो होतो
यावर्षीचा कोरेगाव मैदानाचा हिंदकेसरी
सुंदर आणि भारताची गाडी असणार
आणि तेच सत्य घडलं ❤❤❤❤
Thnx
@@sandy_n_yadav Thank You Sandy Yadav Sir
भारत आणि सुंदर ची गाडी ही लखशा च गाडी ची आठवण करून देते अप्रतिम भारत आणि सुंदर
बंडा डायवर सुरुल यांची मुलाखत घ्या आज त्यांच्या दावाणीतून गेलेले बैल महाराष्ट्र गाजवत आहेत. भारत, 1010 फडके सरकार यांचा सर्जा, इंदोलीचा वजीर,शिंदेमळा करांचा चंदर, कर्नाटक केसरी सागर, माणिक अशी अनेक वासरे त्यांनी तयार केली आहेत अशा सामान्य बैलगाडा मालकाची मुलाखात घ्या.
मी तर सुंदर आणि भारत चा एवढा मोठा फॅन झालोय ना ,आपण म्हणतो पळणार। बैल असाच पाहिजे ,तसाच पाहिजे तसे काही नाही फक्त पाहिजे ती जिद्द आणि जिद्द.बघा ना बाकीचे पण बैल जे की यांच्या पेक्षा कमी नाहीत ,पण नंबर काढतो तो फक्त सुंदर आणि भारत happy bdy सुंदर🎂🎂🎂🎂🎂
एकदा सेमी पाहा भारत सुंदर विरुद्ध बल्या सेमी ला गाडी मारली आहे...
@@u.Fearless_Boy बरोबर आहे तुमचे. ,यादव साहेब सुंदर च्या सेमी बद्दल आपले काय मत आहे
1 ch no 👌👌👌Sundar, Bharat ani
Jockey ya sarvanni Bailgada preminchi manna jinkali..... Khup khup khup Abhinandan.... Bailgadi Malkanche,
Hindkesari success karnaryanche 🙏💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌❤✌
सुंदरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉🍬🎈🎁🍰
भारत आणि सुंदर माझी आवडती जोडी खुप बर वाट्ट पळताना पाहुन पण आम्हाला ही जोडी मुंबईमध्ये पळताना पाहायचाय
जस बैल गुणी आहेत तसच त्याचे मालक आहेत येव्हढे आड्डे झालेत आज पर्यंत कधी तात्यांना किंवा उत्तम भाईंना कधी निकालावरून वाद घालताना पाहीले नाहीत म्हणून आम्हाला त्यांचा अधिक आदर वाटतो
सुंदरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🇮🇳
तात्या अभिमान वाटतो सुंदर चा. आणि तुमचा. मांगडे घराण्याचे नाव उज्जवलं केल.
Khupch chan video / great work ♥️💯
Uattam gavali saheb thanks . Satarkancha abhiman Valhalla tumhi. Khup Amharic ahe gavli saheb
भारत आणि सुंदर I love u...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा भारत आणि सुंद💐💐💐
धादखूळा भारत सूंदर ची नादखूळा एन्ट्री
चालू सिजनची no.1 गाडी
भारत आणि सुंदर
अभिनंदन सुंदर भारत 💐💐💐💐💐
तात्या एकदा होऊन जाऊदे न सुंदर+भारत+ दिलीप ड्रायव्हर.. अपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे ❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुंदर
महाराष्ट्रातील तूफान वेगाची भारत सूंदर ची नादखूळा गाडी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🔥king🔥सुंदर😘❤🎂
सुंदर 👑👑भारत ✌️🎊👍
वाड दिवसांच्या हार्दिक शुभेच्या सुंदर
2022 che original hind kesari sundar👑 aani bharat👑 ek no
हीजोड पहीजे❤❤पुन्हा
भारत next लक्ष्या ❣️🥳
भारत सुंदर 💕
बंडा डायवर सुरुल तालुका:-वाळवा जिल्हा :-सांगली यांची मुलाखत घ्या.
का
Hii
Hii
@@jaidmulla917 भारत त्यांच्या कडुन खरेदी केलाय आदत असताना
सेमी निकल वेगळा आहे एकदा सेमी चा वीडियो टाका sandy n yadav नक्की काय झाले कळेल सगळ्या बैलप्रेमिना
सुंदर 👌👌👍
मुलाखत ़छान घेतली।।। ़़भारत सुंदर ग्रेट जोडी। बाकी मी ही । हासूड। नावाची १ फिल्म स्टोरी लिहलीय।।। मला हि हा छंद आहे। पन हल्ली मोबा वर पहातो
Happy birthday🎂🎂🎂🎉🎉🎉🎁🎁🎁🎁 sundar
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुदंर💐🎂
सुंदर विडिओ (
सुदंर ला।वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सेमी ला भारत सुंदर ला बळ्या ने खतरनाक फाई ट केले
भारत आणि सुंदर ❤️
Kanherkhed chya Shambho Sonya Group chya Sonya chi Mulakhat Ghya....🙏🙏🙏🙏 Koregaon chya Maharashtra kesri 2022 Maidanat Gharcha Saz Sonya Ani Manik hi Gadai Final la rahili hoti.....👑👑👑👑
खुपच छान सर
Bharat good one 💐
happy birthday sundar💐💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂
Quality interview
Happy brithday sundar...
मैदान बरंच उशीर झाला फायनल थोडं उजेड होणं अपेक्षित होत 5गाड्या पोचल्या पण 2 गाड्या मध्ये अपघात झाला ते बदल थोडी माहिती घ्या 🙏🏻
नादच करायचा नाय भारत आणि सुंदर
Happy birthday सुंदर
खरे बैलगाडा मालक 🙏
भारत वेगवान बैल दिसतोय
बंडा ड्रायव्हर सुरुल यांची मुलाखत घ्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy birthday sundr
Happy birthday Sundar
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुंदर
माझा आवडता बैल सुंदर आणि मोठा सोन्या😘
सर सरपंच सतोश शेठ माडेकर याचा लष्या मुलाखत घ्या
Nice bro 😃
Sonarpadyacha sonya ani tatyacha sundar hi gadi palavi he apeksha ahe
Pur Bat dada
Nice
माफी असावी पण सेमी नीट दाखवा की रीतसर कोणी मारले तुम्ही सांगा ड्रोन चा विडिओ सेमी 5 चा नाही गायब आहे
Original हिंदकेसरी
Sonarpadyacha sonya aalela ka
Punha gadi palavi bharat & Sundar
Bharat Ani sundar best💯💯💯😀😀
याला म्हनायच original महाराष्ट्रकेसरी.
भारत सुंदर ची सेमी ची फुल्ल व्हिडिओ टाका....
दिलीप डायवरची मुलाखत घयावी
किंग आहेत भारत सुंदर
👑🏆इंजान १००० cc आणि वाहगावचा निशान 🏆👑
महाराष्ट्र केसरी इंजन 1000CC आणि निशाण
Hind kesari zala ani Bharat & Sunder Jodi tutlli !!
Pur gat dada
भारत बैलाची मुलाखत घ्या
Dhav patti kiti lamb ahe
Bhart Sundar top chi gadi ahe nad ekach ekachekach fakt bailgada shiryat
Live maidan दाखवत जा
भारत आणि सुंदर 🔥🔥🔥
Tyachya bday che gift tyachya kadunn... Kai sandy Bhau hae khi patle nhi😀
Tatya lay bhari
Gadi chagali palat hoti
Me mhantle hote ki sundar bharat jhinknar
Tumcha nambr dya ki sir
👌👌👌👌👌👌
Motha laksha sarkha dusra bail nahi king ekch ani to motha laksha..tasa Speed ani nav konacha nahi..
नक्की कोण त कोरेगाव
Sundar Bharat la marl aamchy blayn pn nikal dila nahi
👍👍
Bharat which Mysori cross breed kay Dada
Cross nahi nusta maisuri ahe bharat pn palto ek number
Sandy sir tumcha nambr dya ki
भाऊ निशाण चे काय झाले
2 number
@@sandy_n_yadav bhau Nishan ani इंजन 1000CC किती number ala please sang
Dilip driver shirasvastikar
Semicha nikal saman daila phije hota
Right bola dada👍
Aamcha balya lagla hota
जे बैल घाटावर गटा मधे पळून हिदकेरी होतात त्यांची गाडी मुंबई चे बैल 1-२ तग्या मदे गाडी मारतात
भावा मुंबई चे सगळेच बैल घाटात पळू शकत नाही 😂😂
घाटात तीन फेरे करून नंबर घ्यावा लागतो..
फरक समजून घे 😂
Mala vatalech hote sunder ani bhart baji marnar
Prachand veg
सेमी फायनल मधला 2नंबर चा थोड्यासाठी हरला
नाही बल्या च जिंकला आहे..पण पंचांनी निकाल भारत सुंदर ला दिला
@@u.Fearless_Boy फाटी बादल्या मुळे त्यांना नंबर दिला नाही.
@@u.Fearless_Boy बल्या च speed khatarnak होता पण.
@@u.Fearless_Boy tu mumbait basun samjle ka tula
@@TradewithUD009 zandu video bagh
या महिन्यात मुंबईत पळायला येणार आहे काय भारत आणि सुंदर
भारत मुम्बई चा च आहे... बदलापूर
सेमी फायनल la भारत सुंदर बरोबर घासुन आलेली गाड़ी कोणती आहे सांगा mst गाड़ी होती
बल्या व पक्षा
@@dattatraysalunkhe2982 गांव कोणत dtta भाऊ
बाल्या आणि पक्ष्याचं ❤️❤️❤️👍
@@dattatraysalunkhe2982 कुठली आहेत बल्या आणि पक्ष्या
Ghasun nhi ali... Bharat chi gadi nikalat odhun dharleli tyamule tse zal
Bharat sundar nhi palat ata ektra
सिमी फायनल हीडीओ निट दाखवा
बरोबर